कोहळा, वास्तुदोष दूर करेल

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • पूर्वापार विविध दोषांवर इलाज म्हणून कोहळा दरवाजावर बांधला जातो या कोहळा मागचे सत्य असत्य काय ? खरंच कोहळा विविध बाधा पासून संरक्षण करतो का ? कोहळ्याचे इतर उपयोग काय ? हे सांगणारा हा व्हिडिओ जरूर पहा आणि शेअर करा

КОМЕНТАРІ • 312