आनंद सर नशीबा बाबतीतल म्हणणं शंभर टक्के बरोबर आहे मी अनुभवले आहे मी तुम्हाला ब-याच वर्षांपूर्वी भेटले होते माझ्या मुलाच्या बाबतील तुम्ही सांगीतलेले भविष्य खरं झाले तुमच्या ज्ञाना चा फायदा आम्हाला मिळतं राहो
Sir गाडी मधल्या कुत्रा हे खरंच योग्य उदाहरण आहे नशिबाचे खुप छान माहिती देता सर तुम्ही..मी माझ्या नशिबाला दोष देते पण आता नाही सर माझ कर्म चांगले असेल तर फळ पण चांगलेच भेटल आणि जे वाईट होत आहे ते माझ प्रारब्ध आहे अस समजून चालते
Khup chhan sir 🙏 dhnyvad ......pan mala as vichrayche hote ki manus janm tar ekdach asto na ...mag magchya janmach karm kas kay mahnaych...sorry jar kahi chukich vicharal asel tar ...pls riplay
Apratim, tumhi vedanta che knowledge farach soppe karun sangta ani me pan damn sure ahe punerjanm ani nashib var...yog ala tar ekda bhetein sir tumhala 🙏🙏
Ha episode khup awadla...asha khup goshti astat ayushyat ki tyana bghun asa watta apalya sobat ch asa ka zala..apla kay chukla kutha chukla kalat nahi..pn jyotisha shtra cha abhyas kela ki man shant hota
सर तुमचे खूsssप विडिओ बघितले पण तुम्हाला प्रत्यक्षच भेटावं लागेल हे ऐकून खूप वाईट वाटले कारण असे की मी कोणाशीवाय तुमच्या इथे येऊ शकत नाही( मी परलिसिस पेशंट आहे) तुमचे विडिओ पाहून मला नेहमी असे वाटते की तुमच्याशी बोलून किंवा तुमचे उपाय करण्या ने मला नक्की फरक पडेल नक्की . 😔😔
Om sai ram sir, tumi je last la 3 baykach example dilt same case amchya sidela ahe...tinhi luv marriage n tigisobt ha ektr sukhat rahtoy..tini bayka frds aht
आनंद पिंपळकर तुम्हाला सप्रेम नमस्कार नशीब या विषयावर चांगली माहिती मिळाली धन्यवाद माझा एक प्रश्न काही वर्षांपासून माझा मुलगा माझ्या पासून दूर आहे हे सुद्धा माझं नशीब. माझ्या पतींनी खूप जणांची लग्न लावून दिली जे नात्यात गोत्यात पण नव्हते त्यांची सुध्दा. पण आमच्या मुलाच लग्न आमच्या अनुपस्थित झालं. सर्व साधारण मुलगा असो किंवा मुलगी त्यांचं लग्न लगेचच जमत पण सर्व बाजूंनी व्यवस्थित असलेल्या मुला मुलींच्या लग्न जमता जमत नाही हे पण नशीबच म्हणावं का.
नशिब या विषयावर खुप छान सांगितलंत सर. मला खुप अनुभव आलेत. त्यातलाच एक असा कि मी भगवद्त गीता कधी वाचली नाही पण तुमच्यासारखे मान्यवर भगवद्त गीता या विषयावर जेव्हा बोलतात तेव्हा वाटत मी गीतेप्रमाणेच तर वागतेय. मी माझी कधीच पत्रिका काढलेली किंवा बघीतलीही नाही. फक्त कर्मावर लक्ष ठेवलय. विधीलिखीत गोष्टी घडणारच आहेत. साक्षात श्री रामांनाही वनवास भोगावा लागला. आपण तर साधी माणस आहोत. माझ्या मनातलच सर्व सांगताय असच वाटत होत तुमचा हा विडीओ पाहून. खुप खुप धन्यवाद सर.
आनंद सर नशीबा बाबतीतल म्हणणं शंभर टक्के बरोबर आहे मी अनुभवले आहे मी तुम्हाला ब-याच वर्षांपूर्वी भेटले होते माझ्या मुलाच्या बाबतील तुम्ही सांगीतलेले भविष्य खरं झाले तुमच्या ज्ञाना चा फायदा आम्हाला मिळतं राहो
Sir गाडी मधल्या कुत्रा हे खरंच योग्य उदाहरण आहे नशिबाचे खुप छान माहिती देता सर तुम्ही..मी माझ्या नशिबाला दोष देते पण आता नाही सर माझ कर्म चांगले असेल तर फळ पण चांगलेच भेटल आणि जे वाईट होत आहे ते माझ प्रारब्ध आहे अस समजून चालते
Waaaa Dada.....khupch chaan episode zala......sakali sakali mood fresh zala.....tumhala pahil ki ek positive energy yete....khup mst watat.......kharch tumhala bhetnyachi khup echcha aahe......NASHIBAT asel tr bhetu....😅
खूप खूप गुढ रहस्य ऐकायला छान वाटत आहे.धन्यवाद सर भविष्य हा.विषय ऐकताना आंनद व पुढे काय होणार आहे हेही मनाला उत्कंठा वाढत जाते .🙏🚩🔱🌺
फारच सुंदर विचार मांडलेत सर.
खुपचं छान माहिती दिली आहे
व्वा सर सुरवातीलाच मॅडमने विचारलेल्या प्रश्नाला दिलेल उत्तर खुप आवडल .आणी हा video खूप छान झाला ओम साई राम .
Ashe video ani banva.khup sunder information dili
Namaskar Guruji
Itaki chan nashibabadal mahiti dilyabadal dhanyawad Guruji
Nashibabadal ikun khup chan vatal
असे वाटते की 5 तास जरी या विषयावर तुम्ही सांगितले तरी कमीच अजून video बनवा sir या विषयावर
व्वा आनंदराव, अतिशय सुंदर आणि पटण्यासारखं. 🙏🙏
Thx
it w@@AnandPimpalkarsAnandiVastu eyrryrrtrrrrt
सर खूप खूप सुंदर तुमचे व्हिडिओ पाहतच राहावे वाटतात 🙏🏻 जय सदगुरू माऊली 🙏🏻
Thxo
🙏💐Guruji
Apan khup chan ahot pan changalya goshti ghadat nahi ahet mag apan changslya goshti nashibat ghadanyasathi upaybadal sanga
🙏Guruji
Nashibabadal mahiti dilyabadal dhanyawad Guruji
Khup chan vatal ani kalal nashib mhanaje kay asata.
खुप सुंदर सर मला तुमचे सगळेय video आवडतात खुप अभ्यास करून सादर करता सर तुम्ही पुर्नजन्माचे पण तुमचे video खूप छान होते . नशीबावर आजून video बनवा 🙏🙏🙏🙏🙏
खुप छान माहिती दिली गुरुजी मी पहिल्यांदा तुमचा व्हिडिओ पहाते ऐकून खूप छान वाटलं तुम्हाला भेटाव अस वाटल गुरुजी काही प्रशन आहेत धन्यवाद 🙏🙏
Apratim vichar mandani....
खूप छान माहिती दिली सर.प्रत्येक व्यक्तीला हा विचार येतोच नशीब आहे ओम साई राम 🙏🏻🌷🙏🏻🌷
खुपच छान माहिती दिली आहे सर मी आता आता च आपले विडीओ बघत आहे, तुम्हाला भेटायची पण ईच्छा आहे आणि तुमच्या कडच्या वस्तू पण घ्यायच्या आहेत
Om sai ram guruji khup chhan mahiti dilit dhanyavad
नमस्कार सर माहिती खूप छान आहे फार आवडली ऐकताना व्हिडिओ कधी संपला ते समजले ची नाही धन्यवाद 👍👍🙏🙏
खूप छान माहिती गुरुजी धन्यवाद
Khupch sunder mahiti delete dhanyawad Sir 🙏🙏Tumala bhetny hi khup echha hai kadhi yog yeel bagu maz ege 61 ahey baghu On Sai Ram 🙏🙏
Bhetu ya lavkarch
Sir mala mazi kundali samju shakte ka? BOD 23 Sep 1983 time morning 9.30
Sir patriket mazya karma sthana mdhe rahu ahe..ani mazi rahu dasha ahe 2018 pasun..I am 25 yr old..career badhla kahi advice deu shakal ka?
👌khup Chan mahity
Khup chan sangital sir
खुप सुंदर विषय मांडला धन्यवाद.
असेच विषय ऐकाला अवडेल.
सर छान माहिती दिली तुमचे प्रत्येक व्हिडिओ ऐकतच राहवे असे वाटते,
Sir saam tv var mh calling kiti vajta asta
अतिशय सुंदर माहिती गुरुजी 🙏
धन्यवाद सर, खुप छान माहिती दिलीत.🙏🙏
फार मोठ संत्य माडल👍👍👍👍👍🙏
Khup chhan sir 🙏 dhnyvad ......pan mala as vichrayche hote ki manus janm tar ekdach asto na ...mag magchya janmach karm kas kay mahnaych...sorry jar kahi chukich vicharal asel tar ...pls riplay
हे खरे आहे सर आजून माहिती मिळाली त्या बदल धन्यवाद ओम साइ राम 🙏🙏👏
Waa khupch chan mahiti dilit Sir tumhi 🙏
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद 🙏
Apratim, tumhi vedanta che knowledge farach soppe karun sangta ani me pan damn sure ahe punerjanm ani nashib var...yog ala tar ekda bhetein sir tumhala 🙏🙏
सर मी त्या दिवसाची वाट बघते की मी तुम्हाला पुण्यात भेटेल माझ्या मुलांसोबत माहित नाही कधी येईल तर मी नक्की प्रयत्न करत आहे
नशिबात जर चांगले लिहिले असेल तर व्यक्तीला तशी बुद्धी होते,नशीब माणसाचे कर्म घडवते.आणि चांगले कर्म केले गेले की आपोआप चांगले होते.विषय खूप खोल आहे.
Khup sundar mahiti deta sir tumhi....me tumche sagale video n chukata baghte...tumhla bhetaychi khup eccha aahe pn sir tumchi fee khup jast aahe...pn bhetaych aahe sir...
Sir खुप छान माहिती दिलीत तुम्ही
खूपच छान नशीबाची कथा
Jai jai Swami samart🌹🙏 om sai🌹🙏
Good information sir 🙏
U are great sir 🙏🙏
Kharach sir sarv nashibachach खेळ असतो. माझी आई लहानपणी satveechya मुलीची गोष्ट सांगायची.
Shri Om namah Shivaya Shri Om Sai🌷☘️🥀🌺🏵️🙏🙏
Sir mala pn majhi kudali kadhychi aahe aani majhe karm janun gheyache aahe tar kase mi tumchya kadan kadhun ghevu plz mala sanga
Khup chan mahiti dili.
Thanks
Mala tumhala bhetayche aslyas bhetu shakto ka? Aslyas pl. Address share kara.
खूप छान विश्लेषण👍
Sir mala tumhala argant bhetayche aahe please kadhi
Accident honar hey sagata yate ka
सर जर जीवनात एकही वाईट कर्म नाही केले तर नशीब चांगली वाटचाल करते का
सर,मग या सर्व कर्म तुन मुक्त होण्यासाठी काय करावे.
Aplyala ky mule hotil ani kenva hotil he kharach nashibane hotata ka me khup confused ahe ki kharach nashib aste ka
खुप खुप छान माहिती दिलीत.कुठच्या ही जाती धर्माला न दुखवता माहिती देता . ओम साई राम.
Khoop chan mahiti dilit sir 🙏🙏
Ha episode khup awadla...asha khup goshti astat ayushyat ki tyana bghun asa watta apalya sobat ch asa ka zala..apla kay chukla kutha chukla kalat nahi..pn jyotisha shtra cha abhyas kela ki man shant hota
खुप छान
Very nice information provided Great❤
OM SAI RAM
Khup chan mahiti .wa patnya sarkhe.
सर तुमचे खूsssप विडिओ बघितले पण तुम्हाला प्रत्यक्षच भेटावं लागेल हे ऐकून खूप वाईट वाटले कारण असे की मी कोणाशीवाय तुमच्या इथे येऊ शकत नाही( मी परलिसिस पेशंट आहे) तुमचे विडिओ पाहून मला नेहमी असे वाटते की तुमच्याशी बोलून किंवा तुमचे उपाय करण्या ने मला नक्की फरक पडेल नक्की . 😔😔
मला तुमचा नम्बर द्या
On aai rai
खूप छान सर🙏
Sunder 🙏
हो खरं आहे नशीब हे अस्तच
Sir tumhi ekda vippshana kara
छान विवेचन केले सर👍
सुंदर विश्लेषण केले आहे
Thank you so much
For sairat.......
Sir me Sarvanch kel. Pan ky kahich positive nahi.Vaite lokanch changal hote ase ka?
Very nice episode sir
Khup Chan ahe Dada
I Agree Sir
Very nice...sir..
❤❤❤❤❤
मस्त माहिती देताय सर
Khup chan mahiti sir
Sam TV la kadi asto program...plz sanga
👍👍👍
मी तावरे जमिनीचा निकाल लागला आहे जमिनीचा ताबा घेणे बाकी आहे पण कचेरीचे साहेब खुप त्रास देत आहे यावर उपाय सांगावा प्लीज सर
Om sai ram sir, tumi je last la 3 baykach example dilt same case amchya sidela ahe...tinhi luv marriage n tigisobt ha ektr sukhat rahtoy..tini bayka frds aht
आनंद पिंपळकर तुम्हाला सप्रेम नमस्कार
नशीब या विषयावर चांगली माहिती मिळाली धन्यवाद
माझा एक प्रश्न काही वर्षांपासून माझा मुलगा माझ्या पासून दूर आहे हे सुद्धा माझं नशीब.
माझ्या पतींनी खूप जणांची लग्न लावून दिली जे नात्यात गोत्यात पण नव्हते त्यांची सुध्दा.
पण आमच्या मुलाच लग्न आमच्या अनुपस्थित झालं.
सर्व साधारण मुलगा असो किंवा मुलगी त्यांचं लग्न लगेचच जमत पण सर्व बाजूंनी व्यवस्थित असलेल्या मुला मुलींच्या लग्न जमता जमत नाही हे पण नशीबच म्हणावं का.
Nice information 👍
Very nice information
खूपच छान
Khup chan manala chan vatal
U are great Sir..🙏
खरं आहे सर तुमचं नशिब हे असतेच प्रयत्न करूनही काही उपयोग नाही नेहमी अनुभवते आहे अपयश
कर्म करण्या साठी पण नशीब लागतंच___
Khup chan mahiti🙏
एक पत्रिका बघण्याचे किती फीस
ओम् साईराम 🙏🙏
Khup chan
🙏🙏
Khup chaan sir 🙏
Om sai ram..
खूप छान सर माहिती 🙏🏼🙏🏼
नशिब या विषयावर खुप छान सांगितलंत सर. मला खुप अनुभव आलेत. त्यातलाच एक असा कि मी भगवद्त गीता कधी वाचली नाही पण तुमच्यासारखे मान्यवर भगवद्त गीता या विषयावर जेव्हा बोलतात तेव्हा वाटत मी गीतेप्रमाणेच तर वागतेय. मी माझी कधीच पत्रिका काढलेली किंवा बघीतलीही नाही. फक्त कर्मावर लक्ष ठेवलय. विधीलिखीत गोष्टी घडणारच आहेत. साक्षात श्री रामांनाही वनवास भोगावा लागला. आपण तर साधी माणस आहोत. माझ्या मनातलच सर्व सांगताय असच वाटत होत तुमचा हा विडीओ पाहून. खुप खुप धन्यवाद सर.
Mast
प्रयत्न स्रेष्ठ का नशीब स्रेष्ठ 49 % आणि 51 % या पैकी कोणते किती टके ?