🙏 जय हरि माऊली खरंच अभंग चाल खुपच छान गोड मधुर आहे 🙏 धन्यवाद माऊली आपणास व आपल्या परिवारास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा नवनवीन गोड चालीत असेच अभंग ऐकण्यास मिळो त्यासाठी पुढील गोड अभंगासाठी खूप खूप शुभेच्छा🙏
माऊली, आपणास प्रथम दिपावलीच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा 🙏 मी आपल्या विनंती चा मान राखून दिवाळी चे गाणे गाण्याचा आणि नोटेशन देण्याचा प्रयत्न करीत आहे. मी youtube वर पाहिले की आजपर्यंत harmonium वर कोणीही या गीताचे नोटेशन दिले नाही. पण आपल्या विनंतीनुसार मी अत्यांत सोप्या पद्धतीने नोटेशनसह व्हिडिओ आज रात्री अपलोड करीत आहे. कृपया आपला मोबाईल नंबर मला 9766063636 वर कळवा. जय हरि महाराज 🙏
सर चाल खूप च छान आहे डोळ्यात पाणी येणार अशी एवढी सुंदर
धन्यवाद माऊलीं 🙏🏻🚩🚩
जय हरी माऊली , अतिशय मधुर चाल आहे, अति सुंदर, मन मोहक ,
धन्यवाद माऊली 🙏🙏🙏,🌹🌹🌹
जय हरी माऊली 🙏 खूप आभार आणि शुभ दिपावली 🌹
धन्यवाद म्हणत खूपच छान
Sundar chal, changale gaaile Maouli, Dhanyawad, Ram Krishna Hari
खूप खूप आभार माऊली 🙏
खुप छान आहे माऊली 👌👌👌🙏
सुंदर आहे माऊली 🙏👌
🙏
मधुर चाल !
निवड सुंदर अभंगाची !
🙏धन्यवाद !
👌👌
जय हरी माऊली 🙏🙏आपल्या अभिप्रायाबद्दल आभार, स्नेह राहो 🌹
राम क्रुष्णा हरि गूरूजी पाहाडि राग सेवितोहा रस वाटी तो आनीक हा आभंग आतिसेय मधूर आनी सोप्या पधत मधी गायला जेहारी गूरूजी
धन्यवाद माउली, राम कृष्ण हरि 🙏🏻🌹🌹
रामकृष्णहरि.. सुंदर चाल.. शुभ दिपावली 🙏
खूप खूप आभार माऊली 🙏
माऊली खुप छान चाल 👌👌👌
जय हरी माऊली 🙏 खूप आभार आणि शुभ दिपावली 🌹
शुभ दिपावली
प्रणाम गुरूदेव
खुपच सुंदर सर अप्रतीम चाल
गोड आवाज दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
शुभ रात्रि
जय हरी माऊली 🙏🙏आपल्या अभिप्रायाबद्दल आभार, स्नेह राहो 🌹 दिपावलीच्या आपणास हार्दिक शुभेच्छा 🌹
🙏 जय हरि माऊली खरंच अभंग चाल खुपच छान गोड मधुर आहे 🙏 धन्यवाद माऊली
आपणास व आपल्या परिवारास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
नवनवीन गोड चालीत असेच अभंग ऐकण्यास मिळो त्यासाठी पुढील गोड अभंगासाठी खूप खूप शुभेच्छा🙏
जय हरी माऊली 🙏 खूप आभार आणि शुभ दिपावली 🌹
Ramkrunahari
🙏जय हरी माऊली 🙏🙏आपल्या अभिप्रायाबद्दल आभार 🌹 आमच्या चॅनेलचे इतरही अभंग पाहा, सोपे नोटेशन आणि संप्रदायिक चाली साठी रसिकाना आवडत आहेत.
खुप छान सर
जय हरी माऊली 🙏 खूप आभार आणि शुभ दिपावली 🌹
विनंतीला मान दिल्याबद्दल,,,,शत शत आभार माउली,,,,🙏🙏 खूप छान,,,,👌👌👌
जय हरी माऊली 🙏 खूप आभार आणि शुभ दिपावली 🌹
@@NaadBramha k
Super अप्रतिम
जय हरी माऊली 🙏 खूप आभार आणि शुभ दिपावली 🌹
खुप छान 👌🚩
जय हरी माऊली 🙏 खूप आभार आणि शुभ दिपावली 🌹
खुपच छान
जय हरी माऊली 🙏 खूप आभार आणि शुभ दिपावली 🌹
माऊली माझी आवडती चाल खूप खूप धन्यवाद
जय हरी माऊली 🙏 खूप आभार आणि शुभ दिपावली 🌹
खूप गोड चाल सर खूप खूप धन्यवाद नमस्कार सर
जय हरी माऊली 🙏 खूप आभार आणि शुभ दिपावली 🌹
जय हरी माऊली 🙏 खूप आभार आणि शुभ दिपावली 🌹
खूप सुंदर चाल आहे खूपच छान 👌👌👌👍👍👍🙏🙏🙏दिवाळी च्या आपण व आपल्या परिवार मधील सर्वाना हार्दिक शुभेच्छा.
जय हरी माऊली 🙏 खूप आभार आणि शुभ दिपावली 🌹
मस्त अप्रतिम खूप गोड अभंग आणि सादरीकण ,🙏🙏🙏
जय हरी माऊली 🙏🙏आपल्या अभिप्रायाबद्दल आभार, स्नेह राहो 🌹
छान
राम कृष्ण हरि दिपावलिचः हार्दिक शुभेः
जय हरी माऊली 🙏 खूप आभार आणि शुभ दिपावली 🌹
छान चाल आहे शुभ दिपावली
खूप खूप आभार माऊली 🙏दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🌹
खपूच छान चाल आहे ही चाल मी नोटेशन वर शिकत आहे
अतिशय सुरेख चाल माऊली छान मला आवडली असेच नवनवीन व्हिडिओ टाकत चला
खूप खूप आभार माऊली 🙏
Thanks sir
मनःपूर्वक आभार 🙏🏻🚩🚩
जय हरि माऊली आवडती चाल
खूप खूप आभार माऊली 🙏
चाल ़फारच सुंदर आहे पण आम्हाला काळी चार मध्ये नोटेशन पाहिजे धन्यवाद
काळी चार ला सुद्धा नोटेशन हेच राहील महाराज 🙏🏻🌹🌹
माऊली या रागाची आलाबी सांगा
जय हरी माऊली 🙏 खूप आभार आणि शुभ दिपावली 🌹
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
मनाला मोहून टाकणारा आवाज.
खुप खुप आभार माऊलीं 🙏🏻🚩🚩
नमस्कार सर दीपावली चा आपन आपल्या परीवारास खुप खुप शुभेच्छा आणि आशीर्वाद सुंदर चाल धन्यवाद सर
जय हरी माऊली 🙏 खूप आभार आणि शुभ दिपावली 🌹
सर,चाल खूपच सुंदर. आवाज आपला गोड आणि शांत आहे. त्यामुळे ऐकायला छान वाटते. दीवाळीच्या शुभेच्छा.
जय हरी माऊली 🙏 खूप खूप आभार आणि शुभ दिपावली 🌹
सर जी हा पहाडी राग मला खूप खूप आवडला आहे.कृपया अशा प्रकारचे नव नवीन व्हिडिओ टाकीत जाणे.मी आपल्या व्हिडिओ ची मोठ्या आतुरतेने वाट पहात आहे.
👌🌹👍👌🌹👍👌🌹👍
धन्यवाद माऊलीं 🙏🏻🚩🚩🚩
खूप छान माऊली माझी एक रिक्वेस्ट आहे आली माझ्या घरी दी दिवाळी या भावगीताचे नोटिफिकेशन टाकले तर फार उपकार होतील कोटी कोटी धन्यवाद मी वाट बघीन
माऊली, आपणास प्रथम दिपावलीच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा 🙏 मी आपल्या विनंती चा मान राखून दिवाळी चे गाणे गाण्याचा आणि नोटेशन देण्याचा प्रयत्न करीत आहे. मी youtube वर पाहिले की आजपर्यंत harmonium वर कोणीही या गीताचे नोटेशन दिले नाही. पण आपल्या विनंतीनुसार मी अत्यांत सोप्या पद्धतीने नोटेशनसह व्हिडिओ आज रात्री अपलोड करीत आहे. कृपया आपला मोबाईल नंबर मला 9766063636 वर कळवा. जय हरि महाराज 🙏
तुका म्हणे मज धाडीले निरोपा
आलो शरण तुला भगवंता हार्मोनियम नोटेशन तयार करा माऊली
सर
विठ्ठल गीती गावा
विठ्ठल चित्ती ध्यावा
ह्या भजनाचे नोट्स द्या
Deg Radhe Dhahi dudh a Loni kutha jata sanga gavlni ya gavlniche nots dua
काली दोन ला कसे वाजवायला
✌️👍👌
जय हरी माऊली 🙏 खूप आभार आणि शुभ दिपावली 🌹
अंवडेपढरीभिमापाडुरगनोटशनदयावेहिविनती
नक्की प्रयत्न करतो.🙏
नमस्ते सर मी हा अभंग पेटीवर वाजण्यास शिकले तुमचा WhatsApp नंबर द्या मी पाठवते thinks sir
खुप छान, 9766063636
सागरी सुई पडावी तो शोधणारा नाही
अभंग नोटेशन सह दाखवा
राहो आता हेची दान नोटेशन कसे काढायचे ते पाठवा
इद्रायणी काठी देवाची आळंदी याचे नोट्स पाठवा
खूप छान उत्कृष्ट आहे सोपे करून दाखविण्याची पध्दत उत्तम
अंवडैपढरीभिमापाड़ुरगनोटशनदयावैहिविनती
राम कृष्ण हरि माऊली, खूप खूप आभार 🙏