- 214
- 4 478 726
Naad Bramha नाद ब्रह्म हार्मोनियम
India
Приєднався 28 чер 2020
अत्यंत कमी कालावधीत 25 हजार पेक्षा जास्त चाहत्यांच्या पसंतीस आलेल्या "नाद ब्रह्म" (Naad Brhma) चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे. येथे आपणास मोफत रागाच्या पुर्ण माहितीसह हार्मोनियम नोटेशन मिळतील. सांप्रदायिक, सुरेल, मधुर आणि गोड लोकप्रिय चालीत अभंग, गौळणी, भक्तीगीत, भावगीत आणि इतर गाण्यांच्या सहज आणि सोप्या नोटेशन मिळतील. कृपया चॅनेल ला subscribe करा आणि बेल 🔔 आयकॉन ला क्लिक करा व आमच्या नवनवीन व्हिडिओचा मोफत आनंद घ्या. प्रत्येक व्हिडिओ मध्ये अभंग, गौळणीचा राग, रागाचे आरोह - अवरोह, पकड, रागाचा प्रकार इत्यादी देण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे आपल्या बऱ्याच viewers नी कळवल्या प्रमाणे ते आमच्या नोटेशन पाहून सहज गायला आणि हार्मोनियम वाजवायला शिकले आहेत. आपणही लाभ घ्या आणि आपल्या मित्र मंडळी, प्रियजनास नाद ब्रह्म (Naad Brhma) ची माहिती द्या व मोफत ज्ञानाचा लाभ द्या. राम कृष्ण हरी 🙏
राग - खमाज, माझी घोंगडी झाली जुनी, Mazi Ghongadi Zali Juni, notation
राग - खमाज, माझी घोंगडी झाली जुनी, Mazi Ghongadi Zali Juni, notation
Переглядів: 692
Відео
प्रार्थना गीत - हे शिवशंकर गिरीजा तनया, He Shivshankar Girija Tanaya, नोटेशनसह
Переглядів 1,5 тис.14 днів тому
हे शिवशंकर गिरिजा तनया गणनायका प्रभुवरा ... शुभकार्याच्या शुभ प्रारंभी नमन तुला ईश्वरा ||धृ || प्रसन्न होऊन विघ्न हरावे नम्र कलेचे सार्थक व्हावे तुझ्या कृपेने यश कीर्तिचा बहर येऊ दे भरा || 1 || वंदन करुनी तुजला देवा रसिकजनांची करितो सेवा कौतुक होउनी आम्हा मिळावा सन्मानाचा तुरा || 2 ||
राग - भूप, अभंग -आज आले घरी रे गणपती
Переглядів 3,2 тис.2 місяці тому
#marathiabhang #abhangwani #harmoniumbhajnan #abhangmarathi #naadbramha #ganpati #ganpatiabhanga
राग - धानी, विसरू नको रे आई बापाला, visaru nako re aai bapala
Переглядів 4443 місяці тому
विसरू नको रे आई बापाला झिजवली त्यांनी काया , काया झीजवून तुझ्या चीरावर धरली सुखाची छाया रे वेड्या मिळणार नाही तुला आई बापाची माया || धृ || तुला मिळेल बंगला माडी त्याची भारी मोटार गाडी आई बाप मिळणार नाही हि जाण राहू दे थोडी || 1 || तुला मिळेल बायका पोर गण गोत्र मित्र परिवार, खर्चाने गुरफटलेला हा मायेचा बाझार || 2 || आई बाप जिवंत असता नाही केली त्याची सेवा ते मेव्ल्यारती कश्याला रे म्हणतोस देवा द...
राग - भीमपलास, अभंग - आले देवाचीये मना, Ale Devachiye Mana
Переглядів 7434 місяці тому
#naadbramha #abhangmarathi #harmoniumbhajnan #abhang #abhangvani #bhimpalasi #tukaramabhang
राग - हिंडोल - धन्य अंजनीच्या सुता, Dhanya Anjanichya Suta
Переглядів 8064 місяці тому
#naadbramha #harmonium #abhangmarathi #नादब्रम्ह #harmoniumbhajnan #abhang #abhangvani #hindolabhajan #hindol
राग - वृन्दावनी सारंग, पंढरीसी जारे आल्यानो संसारा, Pandhrisi Jare Alyano Sansara
Переглядів 5 тис.4 місяці тому
#naadbramha #नादब्रम्ह #abhang #harmonium #abhangmarathi #harmoniumbhajnan #harmoniumbajanasikhen #bhairavi #janabai #sarang
राग - गोरखकल्याण, तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख, एक नंबर ठायी भजन व आलाप गायन, Thayi Bhajan
Переглядів 3 тис.5 місяців тому
#नादब्रम्ह #abhang #naadbramha #vitthal
राग - मिया की सारंग (मिश्र), मधुर चालीत मराठी मंगलाष्टक, Marathi Mangalastak
Переглядів 1 тис.5 місяців тому
#naadbramha #नादब्रम्ह
राग - भैरवी, हेचि दान देगा देवा, मला आवडलेली गोड चाल, Hechi Daan Dega Deva
Переглядів 3,2 тис.6 місяців тому
#abhang #naadbramha #नादब्रम्ह #bhairavi
राग - मिश्र काफी,अभंग - जात्याच्या मुखी घालते, नोटेशन, Jatyachya Mukhi Ghalte
Переглядів 5 тис.6 місяців тому
abhang #harmonium #abhangmarathi #naadbramha #harmoniumbhajnan #नादब्रम्ह #janabai #kafi
अभंग - आवडीने भावे हरीनाम घेसी, Aavdine bhave hrinam ghesi, नोटेशन
Переглядів 2,3 тис.6 місяців тому
#abhang #harmonium #abhangmarathi #naadbramha #harmoniumbhajnan #नादब्रम्ह
अभंग - आता कोठे धावे मन, मधुर चाल, Aata Kothe Dhave man, नोटेशन
Переглядів 2,2 тис.6 місяців тому
#naadbramha #नादब्रम्ह #abhang #tukaramabhang #harmonium #harmoniumbajanasikhen
राग -#bhairavi भैरवी, हेचि दान देगा देवा, Hechi Dan Dega Deva,
Переглядів 1,1 тис.7 місяців тому
राग -#bhairavi भैरवी, हेचि दान देगा देवा, Hechi Dan Dega Deva,
मधुर चालीत गौळण - किती दिवस सासर घरी रहाव गं, Kiti diwas Sasar Ghari Rahav G, नोटेशन
Переглядів 1,2 тис.7 місяців тому
मधुर चालीत गौळण - किती दिवस सासर घरी रहाव गं, Kiti diwas Sasar Ghari Rahav G, नोटेशन
भक्तीगीत, क्षणभर उघड नयन देवा, Kshanbhar Ughad Nayan Deva, Notation
Переглядів 1,8 тис.8 місяців тому
भक्तीगीत, क्षणभर उघड नयन देवा, Kshanbhar Ughad Nayan Deva, Notation
राग - अहिरभैरव, अभंग - एक गाऊ आम्ही विठोबाचे नाव, Ek Gau Amhi Vithobache Naav, नोटेशनसह
Переглядів 1,7 тис.8 місяців тому
राग - अहिरभैरव, अभंग - एक गाऊ आम्ही विठोबाचे नाव, Ek Gau Amhi Vithobache Naav, नोटेशनसह
#अभंग - माझीया बोबडिया बोला, Maziya Bobdiya Bola, सोपे नोटेशन
Переглядів 6 тис.10 місяців тому
#अभंग - माझीया बोबडिया बोला, Maziya Bobdiya Bola, सोपे नोटेशन
गोड मधुर आवाज, संप्रदायिक चालीत, राम कृष्ण हरी व रूप पाहता लोचनी,Rup Pahta Lochni & Ram krushna Hari
Переглядів 3,2 тис.10 місяців тому
गोड मधुर आवाज, संप्रदायिक चालीत, राम कृष्ण हरी व रूप पाहता लोचनी,Rup Pahta Lochni & Ram krushna Hari
राम कृष्ण हरी भजन - रंगत आणनाऱ्या चालीत, Ram Krushna Hari Bhajan
Переглядів 2 тис.11 місяців тому
राम कृष्ण हरी भजन - रंगत आणनाऱ्या चालीत, Ram Krushna Hari Bhajan
राग - काफी, अभंग - देह जावो अथवा राहो, Deh Javo Athava Raho, Notation
Переглядів 3,8 тис.11 місяців тому
राग - काफी, अभंग - देह जावो अथवा राहो, Deh Javo Athava Raho, Notation
मधुर चालीत अभंग - रूप पाहता लोचनी, Rup Pahta Lochani, #bhajan #abhang
Переглядів 4,4 тис.Рік тому
मधुर चालीत अभंग - रूप पाहता लोचनी, Rup Pahta Lochani, #bhajan #abhang
राग - चंद्रकंस, पंढरीसी जा रें आल्यानो संसारा, Pandharisi Ja Re Alyano Sansara, #abhang #bhajan
Переглядів 3,7 тис.Рік тому
राग - चंद्रकंस, पंढरीसी जा रें आल्यानो संसारा, Pandharisi Ja Re Alyano Sansara, #abhang #bhajan
मराठा भावांनो आता हक्कासाठी लढा, #marathareservation #maratha_reservation #मराठा_आरक्षण
Переглядів 542Рік тому
मराठा भावांनो आता हक्कासाठी लढा, #marathareservation #maratha_reservation #मराठा_आरक्षण
देवीगीत - 'अष्टभुजा अंबिका आली दारात', Astabhuja Ambika Aali Darat, नोटेशन, Devi Song
Переглядів 4,2 тис.Рік тому
देवीगीत - 'अष्टभुजा अंबिका आली दारात', Astabhuja Ambika Aali Darat, नोटेशन, Devi Song
मधुर चालीत गौळण - पदराला धरू नको सोड - संप्रदयिक चालीत नोटेशनसह, Padrala Dharu Nako Sod, #gavlani
Переглядів 4,3 тис.Рік тому
मधुर चालीत गौळण - पदराला धरू नको सोड - संप्रदयिक चालीत नोटेशनसह, Padrala Dharu Nako Sod, #gavlani
अभंग- आज आले रे घरी गणपती, राग - बिलावल, Aaj Aale Re Ghari Ganpati #abhang #ganpati
Переглядів 1,3 тис.Рік тому
अभंग- आज आले रे घरी गणपती, राग - बिलावल, Aaj Aale Re Ghari Ganpati #abhang #ganpati
राग - भीमपलास भोळ्या गिरीजा वराला घ्या रें प्रिय शंकराला, Bholya Girija Wrala, Notation
Переглядів 3,2 тис.Рік тому
राग - भीमपलास भोळ्या गिरीजा वराला घ्या रें प्रिय शंकराला, Bholya Girija Wrala, Notation
पायी पैंजण वाजती, मधुर चालीत गौळण #gaulani #gavlani #gavlanimarathi Payi Paijan Vajati
Переглядів 8 тис.Рік тому
पायी पैंजण वाजती, मधुर चालीत गौळण #gaulani #gavlani #gavlanimarathi Payi Paijan Vajati
ते कोणाचा लग्न आहे का अशी चाळ लावले माऊलीचा अभंग आहे नीट तरी चाली लावा नाय तर म्हणू नका. राम कृष्ण हरी 🙏
Very nice sir
राम कृष्ण हरी 🙏🚩🙏 महाराज
Good
Suñdc😊
Ss
कार्तिक एकादशी येत आहे त्या निमित्ताने आपल्या हार्दिक शुभेच्छा व आपणास माऊली चा अनंत आशीर्वाद लाभो हिच माऊली चरणी प्रार्थना
धन्यवाद माऊली 🙏🏻
Khup chan🙏👌
धन्यवाद माऊली 🙏🏻
खूप छान 👌👌
धन्यवाद माऊली 🙏🏻
नमस्कार सर सुप्रभात सुंदर सकाळ सुंदर आंभग सादर केला सुंदर गायन वादन अप्रतिम धन्यवाद राम कृष्ण हरी 👌🙏🙏
धन्यवाद माऊली 🙏🏻
धन्यवाद माऊली आपणं खूप च नविन अभंग चे नोटेशन दिले त्या बद्दल खूप आभारी आहे
धन्यवाद माऊली, नेहमीप्रमाणे आपला अभिप्राय माझा उत्साह वाढवणारा आहे.🙏🏻
छान
धन्यवाद महाराज 🙏🏻
धन्यवाद माऊली खुप दिवसांनी आपण अभंगांचे नोटेशन टाकले आहे तरी आता कार्तिक एकादशी येत आहे तरी त्या निमित्ताने नविन छान अभंगांचे नोटेशन देण्यात यावे हि विनंती धन्यवाद
नक्कीच 🙏🏻
हे गीत आम्हाला अतिशय आवडले आहे आपल्या चॅनल चे खूप खूप आभारी आहोत अशीच उत्तम उत्तम गीते त्यांचे नोटेशन देत चला अशात गीतांच्या चालीमुळे थकवा निघून जातो मन उल्हासित होते धन्यवाद
होय, नक्की काहीतरी नवीन देण्याचा आम्ही प्रयत्न करू, धन्यवाद महाराज ☺️
Sundar mauli
धन्यवाद माऊली 🙏🏻🌹
छान👌
धन्यवाद माऊली 🙏🏻☺️
ताई, तुमच्या चॅनेल वरील काही शॉर्ट्स पाहिले, हार्मोनियम वाजवण्याचा तुमचा प्रयत्न आवडला. काही सल्ला देण्यासाठी माझ्या नंबर 9766063636 ला व्हाट्सअप करा.
नमस्कार सर खुप सुंदर भक्तीगीत सादर केले खूप छान खुप दिवसांनी व्हिडिओ टाकला खूप सुंदर राम कृष्ण हरी धन्यवाद 🙏🙏👌🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
राम कृष्ण हरी 🙏🏻🎊
❤😊
धन्यवाद माऊली 🙏🏻
खुप छान धन्यवाद ❤़
धन्यवाद माऊली 🙏🏻☺️
खूप छान सादरीकरण 🙏👌👌
धन्यवाद माऊली 🙏🏻☺️
Good morning😍 सुंदर भक्तिगीत आणि सादरीकरण पण अप्रतिम केले आहे🙏🏻👌👌
Good Morning☺️ धन्यवाद माऊली 🙏🏻
राम कृष्ण हरी! खूपच दिवसांनी हे भक्तीगीत ऐकायला मिळाले.सोबत स्वर-रचना दिल्याबद्दल धन्यवाद!
धन्यवाद माऊली 🙏🏻
अतिशय सुंदर गायन सादरीकरण 🎉🎉
धन्यवाद माऊली 🙏🏻🌹
खुप सुंदर
धन्यवाद महाराज 🙏🏻
Please.lhambavati.ragamadye.abhang.notetion Dhyave.hi.vinanti.
अति सुन्दर है
धन्यवाद महाराज 🙏🏻
Mast Chan aahe
धन्यवाद माऊली 🙏🏻
बुवा, नामदेवांनी जे अभंगात शब्द लिहिलेले आहेत तेच शब्द आपण म्हणावेत नाही पेक्षा आपणंच एखादा अभंग लिहावा व तो समाज माध्यमातून भक्तांसमोर आणावा.आपलं स्वागतंच होईल. नामदेव महाराजांनी लिहिलेला अभंग समोर धरा व ज्याला मराठीचं व्याकरण कळतं किंवा अभंग नीटपणे वाचता येतो त्यालाच तो ऐकवा. इतके अशुद्ध शब्द का उच्चारता आपण ? आपली मौखिक भाषा कितीही अशुद्ध असुदे, घरात किंवा नाक्यावर तुम्ही कसेही बोला जे समोरच्याला सहजासहजी समजेल अश्या भाषेत पण....... संत साहित्यात जे शब्द आहेत ते तसेच उच्चारा वेत हीच विनंती. टाल नाही टाळ सर्व काल नाही, सर्व काळ अनेक चुकीचे शब्द उच्चारलेत आपण.
आपल्याला ऐकण्यात प्रॉब्लेम आहे, थोडा मोबाईल च्या रेकॉर्डिंग चा प्रश्न असल्याने तुम्हांला शब्द स्पष्ट ऐकू येत नाहीत. आपण सुज्ञ आहात तर लैरिक्स पहा व बरोबर गा. हे चॅनेल गायकीसाठी नसून नोटेशन साठी आहे. मी बुवा वगैरे नाही मी पांडुरंग भक्त असून अजून शिकत आहे. दुसऱ्याच्या कलेची मुद्दाम टिंगल केल्यास पांडुरंग आणि संत त्याची नक्की दखल घेतील, आम्ही समाज घडवण्याचे काम करतोय तर काहीजण बिघडवण्याचं असं दिसतय. राम कृष्ण हरी 🙏🏻
प्रथम आपणांस व आपले सर्व परिवास दीपावलीच्या हार्दिक शुभेछा आपण दिवाळी निमित्त माझी मिराशी गा पढरी.या अभंग चे नोटेशन देण्यात यावेत ही विनंती धन्यवाद
Namskar Atishay sundar prakshepan.
धन्यवाद माऊली 🙏🏻
राम कृष्ण हरी खूपच गोड राग 🙏👍
Atishay chan notestion mauli🎉🎉
धन्यवाद महाराज 🙏🏻
काली दोन ला कसे वाजवायला
किती सुंदर माऊली पण काळी दोन ला म्हणजे दुधात साखर माऊली विडिओ काळी एक ला नाही तर काळी दोन ला पकवाज पण दोन ला लावतात
Wow
धन्यवाद माऊली 🙏🏻
नमस्कार सर गौळण:राधीके नाही बरा हा छेदं हार्मोनियम नोटेशन सह.
माझी मिराशी ग पंढरी या अभंग चे नोटेशन देण्यात यावे हि विनंती धन्यवाद
Khup Sundar. Thanks for notations.
धन्यवाद माऊली 🙏🏻
खूप छान महाराज
धन्यवाद माऊली 🙏🏻
गुरुवर्य खूप छान भीमपलास रागात रूपाचा अभंग माहिती दिलीत खूप खूप धन्यवाद...🙏
धन्यवाद माऊली 🙏🏻
Tum hi Suresh Sal highcourle badal खूब-खूब कोटि-कोटि dhanyvad mavali Ashish chirag patwaja
धन्यवाद माऊली 🙏🏻
Ramkrishna Hari Maharaj tumcha bangachi chaal hai Kaun manmadhalela Hai dhanyvad Jay Jay Hari
छान माउली
धन्यवाद माऊली 🙏🏻
स्वराला आवाज लागत नाही .पेटीचाच आवाज उंच येत आहे .
फुटली टोणप्याला पाने। 🙏
Hello from Poland Europe😊 could you please make video notation for ajit kadkade song Datta Namo namo in Raag Bhairavi?
Yes, will try 🙏🏻
@@NaadBramha thank you so much ☺️
नमस्कार... सर पण माणिक वर्मा नि गायलेल्या पेक्षा तुमची चाल अगदी वेगळी आहे... त्यामुळे नोटेशन पण वेगळं येत आहे... सॉरी ओरिजनल चाली चे नोटेशन दिले तर बरा होईल...
खुप छान धन्यवाद माऊली
धन्यवाद माऊली 🙏🏻
छान चाल खूप चान आभगाच नोटेशन ऐकून मन तृप्त झाल धन्यवाद
खुप सुंदर माऊली ❤