गणपती बाप्पांना आवडणारी केळी | एक केळं ₹१०० | वसईची केळी | Vasai Banana | Vasai Farming | Vasai

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024
  • गणपती बाप्पांना आवडणारी केळी | एक केळं ₹१०० | वसईची केळी | Vasai Banana
    गणपती बाप्पांना आवडणारी व गणेशोत्सवात नैवद्य म्हणून वाहिली जाणारी, तब्बल १०० रुपयांना एक ह्या दराने मिळणारी अद्भुत केळी आज आपण वसईतील श्री. नाझरेथ डिसिल्वा ह्यांच्या वाडीत पाहणार आहोत.
    दुर्मिळ प्रकारात गणल्या जाणाऱ्या व 'बिनबोंडाची केळ' ह्या स्थानिक नावाने परिचित असलेल्या ह्या केळीच्या शेतीविषयी आज आपण अधिक जाणून घेणार आहोत.
    विशेष आभार: श्री नाझरेथ डिसिल्वा, ९६५७४९९५०९
    बी.जे. हाऊस, जे.जे. विलेज
    आगाशी - शिरलयवाडी,
    छायाचित्रण व संकलन: अनिशा डि'मेलो
    अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
    धन्यवाद!
    नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.
    फेसबुक
    / sunildmellovideos
    इन्स्टाग्राम
    / sunil_d_mello
    वसईची शेती
    • Vasai Farming वसईची शेती
    सर्वाधिक पाहिले गेलेले व्हिडिओज
    • Most watched videos सर...
    वसईत पाहण्याजोगे
    • Things to do in Vasai ...
    #vasaifarming #vasai #vasaibananas #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos #haritvasai #saveharitvasai #greenvasai #vasaifarms
    #bananas #vasaiculture #vasaihistory #vasailife #villagelife #vasaiheritage

КОМЕНТАРІ • 500

  • @sunildmello
    @sunildmello  Рік тому +26

    गणपती बाप्पांना आवडणारी केळी | एक केळं ₹१०० | वसईची केळी | Vasai Banana | Vasai Farming | Vasai
    गणपती बाप्पांना आवडणारी व गणेशोत्सवात नैवद्य म्हणून वाहिली जाणारी, तब्बल १०० रुपयांना एक ह्या दराने मिळणारी अद्भुत केळी आज आपण वसईतील श्री. नाझरेथ डिसिल्वा ह्यांच्या वाडीत पाहणार आहोत.
    दुर्मिळ प्रकारात गणल्या जाणाऱ्या व 'बिनबोंडाची केळ' ह्या स्थानिक नावाने परिचित असलेल्या ह्या केळीच्या शेतीविषयी आज आपण अधिक जाणून घेणार आहोत.
    विशेष आभार: श्री नाझरेथ डिसिल्वा, ९६५७४९९५०९
    बी.जे. हाऊस, जे.जे. विलेज
    आगाशी - शिरलयवाडी,
    छायाचित्रण व संकलन: अनिशा डि'मेलो
    अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
    धन्यवाद!
    नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.
    फेसबुक
    m.facebook.com/SunilDmellovideos
    इन्स्टाग्राम
    instagram.com/sunil_d_mello/
    वसईची शेती
    ua-cam.com/play/PLUhzZJjqdjmOZ5wpHFFBUGYab0eRBzfES.html
    सर्वाधिक पाहिले गेलेले व्हिडिओज
    ua-cam.com/play/PLUhzZJjqdjmMPJCrdqT9v886whG9kFNYB.html
    वसईत पाहण्याजोगे
    ua-cam.com/play/PLUhzZJjqdjmPFZIH3EIJZWcZdvvjTZNAE.html
    #vasaifarming #vasai #vasaibananas #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos #haritvasai #saveharitvasai #greenvasai #vasaifarms
    #bananas #vasaiculture #vasaihistory #vasailife #villagelife #vasaiheritage

    • @idontcarei1
      @idontcarei1 Рік тому +1

      khup chan video hota ...pls answer ....wasai che te kele wale Michael kaka ata to vyvsay nahi karat ka??

    • @sunildmello
      @sunildmello  6 місяців тому

      @@idontcarei1 जी, ते अजूनही आमच्या परिसरात केळी आणि इतर भाज्या विकतात. धन्यवाद

  • @PoojaMahadik-g3n
    @PoojaMahadik-g3n Рік тому +32

    तुम्ही करोडपतीच्या सेटवर पोहोचलात. तुमचे अभिनंदन 👌👌👌👌

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому +3

      खूप खूप धन्यवाद

  • @radhan6424
    @radhan6424 Рік тому +20

    किती निर्मळ आणि श्रद्धाळू मन आहे नाझरेथ काकांचं! त्यांचं निर्व्याज बोलणं ऐकताना क्षणोक्षणी गहिवरून येत होतं आणि मन कौतुक आणि आदराने भरून जात होतं. कुठेही मी केळी स्वस्त देतो, रोपांचे पैसे घेत नाही ह्याची बढाई नाही, आपल्या त्यागाचा दर्प नाही. अगदी साधेपणाने सांगत होते. आणि आपण अन्न पिकवतो, अन्नाचा धंदा नाही करत हे किती निगर्वी अभिमानाने, कृतज्ञतेने सांगत होते. व्हिडीओतली बाकी माहितीसुद्धा सुंदर होती पण माझं सगळं लक्ष त्यांच्या बोलण्याकडे होतं.
    केळीची जात दुर्मीळ होते आहे, त्यापेक्षा अशी माणसं दुर्मीळ होत आहेत ह्याचं दुःख अधिक होतंय.

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      अगदी बरोबर बोललात, राधा जी. खूप खूप धन्यवाद

    • @meenalpandit4204
      @meenalpandit4204 7 місяців тому

      अगदी माझ्या मनातलं लिहिलंत ़़़ फार छान व्हिडिओ ़़़ 👍 🙏

  • @maheshchandoskar1730
    @maheshchandoskar1730 7 місяців тому +8

    सुनिलभाऊ तुम्ही अतिशय उत्कृष्ट मराठी बोलता. एपिसोडचा विषय योग्यरित्या आमच्यापर्यंत पोहोचवता. तुमचं मनापासून अभिनंदन. 👍👍

    • @sunildmello
      @sunildmello  7 місяців тому

      खूप खूप धन्यवाद, महेश जी

  • @virendravaidya7714
    @virendravaidya7714 Рік тому +12

    बापरे केव्हडे मोठे केलं आहे, मी पाहिल्याने बघत आहे. ही जात आता दुर्मिळ होत चालली आहे.सुनील तुझे आभार

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      खूप खूप धन्यवाद, वीरेंद्र जी

  • @sameerghogale1905
    @sameerghogale1905 Рік тому +11

    केळ्याच्या एक दुर्मिळ जातीची माहिती आमच्या पर्यत पोहोचवलीस या बद्दल तुमचे खूप खूप आभार 🙏⚘

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      खूप खूप धन्यवाद, समीर जी

  • @sumanmore6878
    @sumanmore6878 Рік тому +12

    सुनील जी तुम्हाला मराठी करोडपती मध्ये पाहून खुप anend झाला.🎉🎉

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому +1

      खूप खूप धन्यवाद, सुमन जी

  • @shrutikamane3252
    @shrutikamane3252 Рік тому +5

    तुम्हाला करोडपती च्या सेटवर बघून खूप छान वाटले.

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      खूप खूप धन्यवाद, श्रुती जी

  • @sudeshnirulkar227
    @sudeshnirulkar227 Рік тому +6

    वसईची अजून एक खासियत बघायला मिळाली याबद्दल धन्यवाद!!

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      खूप खूप धन्यवाद, सुदेश जी

  • @pramilarebello70
    @pramilarebello70 Рік тому +9

    अभिनंदन सुनील सोनी मराठी करोडपतीच्या कार्यक्रमापर्यंत तुम्ही पोहोचले आजचा व्हिडिओ शेअर लाइक केला आता आम्ही बघतो

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      खूप खूप धन्यवाद, प्रमिला जी

  • @jayshriram.6675
    @jayshriram.6675 Рік тому +4

    अन्नदाता सुखी भव..

  • @mohanpatil8361
    @mohanpatil8361 Рік тому +6

    सर्व प्रथम आपले मन!पुर्वक अभिनंदन !शेतीत नाविन्यपुर्ण् प्रयोग करणाऱ्या शेतीनिष्ठान्चे व्हिडिओ नक्कीच प्रेरणादायी ठरतात!

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      खूप खूप धन्यवाद, मोहन जी

  • @rosedsouza4962
    @rosedsouza4962 Рік тому +4

    खूप छान. माझी थोडी जमीन आहे. वेगवेगळ्या जातीची केळीची लागवड केली आहे. बीनबोडाचे पण आहे. फळ यायची आतुरतेने वाट पाहत आहे. हा विडिओ खूप फायदेशीर ठरेल. आभारी.

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому +1

      आपली प्रतिक्रिया वाचून खूप बरे वाटले...आपल्याला शुभेच्छा!
      धन्यवाद, रोझ जी

  • @baalah7
    @baalah7 Рік тому +11

    *WoW 🙌🏽 Binbondanchi Banana are so big and unique reminds of Nendra banana from Kerala - Thankyou Mr Nazareth for cultivating and protecting the land from Builders lobby* ❣️

  • @NiranganGhadage
    @NiranganGhadage Рік тому +1

    मला.एका.मानसाने.विचारले.बाजरी..जमिनीखाली.येते.का.वर.खरच.शहरात.राहणारी.लोक.आपण.खाणारी.पिक.बघु.शकतात.आनंद.वाटला

  • @rajeevkulkarni93
    @rajeevkulkarni93 Рік тому +3

    सुनील डिमेलो कोण होईल मराठी करोडपती मध्ये दिसले पण वसई मधील खरे करोडपती हेच शेतकरी दादा..........😊

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      अगदी बरोबर बोललात, राजीव जी. खूप खूप धन्यवाद

  • @sandhyajeste5201
    @sandhyajeste5201 Рік тому +2

    राजेंली केल असेच असते ना?

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      राजेळी केळी ह्यापेक्षा छोटी असतात. धन्यवाद, संध्या जी

  • @ashishjadhav6746
    @ashishjadhav6746 6 місяців тому +2

    *अतिशय उपयुक्त माहिती* 👌👍💯🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

    • @sunildmello
      @sunildmello  6 місяців тому +1

      धन्यवाद, आशिष जी

  • @sudhirjoshi3491
    @sudhirjoshi3491 Рік тому +3

    खूप छान माहिती दिलीत तुम्ही ख्रिश्चन असून मराठी अतिशय सुंदर बोलता अगदी ब्राम्हणाला ही लाजवाल 👌👌

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      धर्माचा आणि भाषेचा तसा काही संबंध नसतो. आम्ही मराठीच आहोत. आपल्याला खालील व्हिडिओ आवडेल अशी आशा आहे. धन्यवाद, सुधीर जी.
      ua-cam.com/video/slXfYkcIEDU/v-deo.html

    • @jayashreekarmarkar816
      @jayashreekarmarkar816 6 місяців тому

      ही अशी मोठी केळी असतात हे माहीत नव्हते
      प्रथम पहिली
      फार छान अणि वेगळा व्हिडिओ पहिला
      धन्यवाद

  • @sandeshmhatre670
    @sandeshmhatre670 Рік тому +4

    सुनिलजी तुम्हाला करोडपतीच्या सेटवर पाहून खुप आनंद झाला.आजचा एपिसोड आणि नाझरेथ काकांचा उत्साह पाहून खुप आनंद झाला. त्यांना उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा..!! ❤

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      खूप खूप धन्यवाद, संदेश जी

  • @pradnyajoshi6540
    @pradnyajoshi6540 Рік тому +3

    आपल्या वसईची प्रसिद्ध केळी,याविषयी छान माहिती मिळाली. नझरेथ दादा वसईचे हे वैभव जोपासत आहेत हे पाहून समाधान वाटले. सुनील तुझे सर्व व्हिडिओ आम्ही पाहतो.नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ पण खूप छान माहितपूर्ण झाला आहे .दोघानाही शुभेच्छा आणि धन्यवाद.

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, प्रज्ञा जी

  • @arunadeo1679
    @arunadeo1679 Рік тому +2

    याचे लागवडसाठी रोपे मिळू शकतात का

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      व्हिडिओच्या माहितीमध्ये दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधल्यास अंकल आपल्याला अधिक माहिती देऊ शकतील. धन्यवाद, अरुण जी

  • @ajitkolgaonkar2473
    @ajitkolgaonkar2473 Рік тому +4

    सुंदर व्हिडिओ छान माहिती 👌👌👌👍

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      खूप खूप धन्यवाद, अजित जी

  • @suhasinijoshi3473
    @suhasinijoshi3473 Рік тому +2

    लहानपणी ४आणे डझन अशी हिरव्या सालीची केळी आम्ही विकत घ्यायचो .... आता ६०/७०रु. डझन केळी घ्यावी लागतात .. आता याआपल्या vdoमुळे १००रु ला १केळं असाही या *केरळी**केळ्याचा भाव असू शकतो हे समजलं . सुनील.. एक आगळी वेगळी माहिती समजली . धन्यवाद !

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सुहासिनी जी

  • @pawantambe4159
    @pawantambe4159 Рік тому +4

    हा माणूस खरंच खूप ग्रेट आहे ... वसई च्या लोकांनी विशेष तरुण पिढीने शेतीचे महत्व जाणले पाहिजे.... तुम्ही राज्य कारलं

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      खूप खूप धन्यवाद, पवन जी

  • @atulgaikwad3333
    @atulgaikwad3333 Рік тому +2

    Tumchw video khup chan asta rao ❤❤love you from nashik.

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому +1

      खूप खूप धन्यवाद, अतुल जी

  • @Anammika318
    @Anammika318 Рік тому +2

    वसई।आगाशी।अर्नाळा।सगळेच मस्त।भुईगव ।हे मस्त अजूनही कायम ठेवल।खूप मस्त वाटाय

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      खूप खूप धन्यवाद, नीला जी

  • @vaishalipawar5869
    @vaishalipawar5869 Рік тому +2

    धन्यवाद सुनिल, केळींचा नविनच प्रकार पाहीला. माहीत नव्हतं .

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      धन्यवाद, वैशाली जी

  • @maryrodrigues5459
    @maryrodrigues5459 Рік тому +3

    सुनील आभारी ऐवढे मोठी केळी प्रथम बघीतले आपल्या कडे जमीन ओस‌ ठाकुर तरूण पिढी बाहेर जाते शेती करता मेहनत हवी

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      खूप खूप धन्यवाद, मेरी जी

  • @aparnajadhav530
    @aparnajadhav530 Рік тому +2

    किती गोड आहेत अंकलजी
    शिवाय मेहनती आहे.God bless you ancle ji

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      अगदी बरोबर बोललात, अपर्णा जी

  • @rajr6756
    @rajr6756 Рік тому +4

    I just hope that Vasai and Virar area remains as the best example of nix .. faiths but same culture and strong bond we had in the past and remain till...

  • @ashokgaikwad1957
    @ashokgaikwad1957 Рік тому +2

    वाह वाह...हे गणपती बाप्पाचे सांगीतलं का,...ही केळी आवडतात.....😂😂😂😂...चांगलं डोकं लावलं...धंद्या साठी.....👏👏👏👏👏👏

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      खूप खूप धन्यवाद, अशोक जी

    • @dwarkarathi6449
      @dwarkarathi6449 10 місяців тому

      गायकवाड भाऊ किती डोक लावता तुम्ही करुन दाखवाबर हा धंदा गणपती बाप्पा ला राहुद्या बाजुला

  • @blessrodrigues7360
    @blessrodrigues7360 Рік тому +5

    Really appreciate the efforts of uncle..❤❤Thanks Sunil once again for wonderful vedio... Keep doing such good work❤❤

  • @nehakalepatil3075
    @nehakalepatil3075 Рік тому +3

    ❤❤ खूप छान माहिती सुनील जी आणि अनिषा जी ❤❤👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому +1

      खूप खूप धन्यवाद, नेहा जी

  • @surajpatil230
    @surajpatil230 Рік тому +2

    दादा अर्नाळा मधील सकाळीच फ्लॉवर मार्केट वर विडिओ बनाव please

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      नक्की प्रयत्न करू. हा बाजार दररोज असतो का, आणि वेळ काय असते ते कृपया कळवा. धन्यवाद, सूरज जी

  • @nelsondmello1847
    @nelsondmello1847 Місяць тому +1

    Very interesting video.Thanks Sunil ! because something interesting information of rare things, that work you are doing. Uncle Nazareth D'silva is doing great job of preserving rare banana variety. I went to uncle Nazareth D'silva house he gave me five banana plants of this variety ....free of charge .he is very nice person . I am thankfull to uncle Nazareth D'silva and you...sunil.🙏
    .

    • @sunildmello
      @sunildmello  Місяць тому

      That's amazing, Nelson Ji. Thank you

  • @satishraut2304
    @satishraut2304 Рік тому +1

    सुनिलजी वसई मधे कोलंबस नारळाची रोपे कोणत्या नर्सरी मधे मिळू शकतात

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому +1

      कृपया ग्रीन गार्डन नर्सरी, भुईगाव येथे खालील क्रमांकावर संपर्क साधून चौकशी करा. धन्यवाद.
      ९८८१७ ८४४८८३

  • @ratnaskitchen8828
    @ratnaskitchen8828 Рік тому +3

    बापरे काय हा ऐवजच म्हणाला पाहीजे .पहिल्यांदा पाहिले आहे एवढे मोठे केळ .धन्यवाद केळीची नीगा राखणार्या दादांना

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      खूप खूप धन्यवाद, रत्ना जी

  • @deepashrikadam8103
    @deepashrikadam8103 Рік тому +2

    बघा हे दादा म्हणाले की.देवासाठी कमी दराने केळी देतो. आणि आमच्याकडे साध केळीचे पान नैवेद्यासाठी मागितले तर सरळ नाही म्हणतात.दादा देवासाठी देता ना तर तुम्हाला कधीच काही कमी पडणार नाही.😢 मला दर महिन्याला केळीचे पान नैवेद्यासाठी लागते.पण जवळपास भरपूर केळीचे झाड आहेत.पण विकत पण कोणी देत नाही.उलट बोलतात.बाहेर विकत मिळतो पान . मी म्हणाले विकत मिळाले असते तर तुम्हाला विचारलेच नसते ..😢मग मी ताटातच नैवेद्य दाखवते ठिक आहे.आमचे बाप्पा समजून घेतात आपल्याला .पण तुम्ही अशीच सेवा करा .दादा तुम्हाला काही कमी नाही पडणार..🙏🙏

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, दिपश्री जी

    • @dnyaneshwarpatil6641
      @dnyaneshwarpatil6641 Рік тому

      केळीचे पान नसेल तर कासे ची थाळी पण चालते

    • @deepashrikadam8103
      @deepashrikadam8103 Рік тому

      @@dnyaneshwarpatil6641 साॅरी नाही माहित होते.आता घेतले पाहिजे.धन्यवाद तुम्ही सजेस केल्या बद्दल... आभारी आहे सर जी...😊

  • @kailaswarghade5486
    @kailaswarghade5486 Місяць тому +1

    खुप च छान माहिती दिलीत ..माझे कडे केळी चे 4 प्रकार आहेत. वसई हुन नक्की च या प्रकार चे रोप मिळवून माझे कलेक्शन मधे वाढ करेल ..सुनिल जी धन्यवाद 🙏

    • @sunildmello
      @sunildmello  Місяць тому

      खूप सुंदर उप्रक्रम. आपल्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद, कैलास जी

  • @manishaupadhyay2286
    @manishaupadhyay2286 5 місяців тому +1

    माझ्या माहिती प्रमाणें गणपती मध्ये 100 रुपये म्हणजे खुप महाग आहे. हीच केळी गोवा मध्ये 80 रुपये किलो दरात गणपती मध्ये मिळतात.

    • @sunildmello
      @sunildmello  5 місяців тому

      या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, मनीषा जी

  • @shilpagadre2226
    @shilpagadre2226 11 місяців тому +2

    काय भन्नाट केळी आहेत 👌🏻👌🏻

    • @sunildmello
      @sunildmello  11 місяців тому

      हो, खूप वेगळी आहेत हि केळी. धन्यवाद, शिल्पा जी

  • @jaywantkatre9567
    @jaywantkatre9567 7 місяців тому +2

    आपण या दुर्मिळ केळीची माहिती दिलीत त्यामुळे सर्व लोकांना याचे महत्त्व कळेल. एक विनंती दोघानाही म्हणजे मालकांना व व्हिडिओ करणारांना आहे की ही जात कधी नामशेष होईल ते सांगता येत नाही असे आपण म्हणालात. तेव्हा महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठांना मेल पाठवून त्यांना आपल्याकडून रोपे.घेवून जाण्यासाठी विनंती करावी जेणेकरून ही अमूल्य फळे म्हणजे पुढे चालू राहतील.

    • @sunildmello
      @sunildmello  7 місяців тому

      ह्या महत्वपूर्ण सूचनेसाठी खूप खूप धन्यवाद, जयवंत जी

    • @RohitNaik-h9q
      @RohitNaik-h9q 2 місяці тому

      I am sending to kokan

  • @kapilpatil7886
    @kapilpatil7886 8 місяців тому +1

    sir ह्या केळी चि लागवडीसाठी खोड किंवा रोप कोणत्या ठिकाणी मिळते ह्याची माहिती देता का please

    • @sunildmello
      @sunildmello  8 місяців тому

      व्हिडिओच्या माहितीमध्ये दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधल्यास काका आपल्याला अधिक माहिती देऊ शकतील. धन्यवाद, कपिल जी

  • @vasaikitchen3172
    @vasaikitchen3172 Рік тому +3

    व्वा मस्त ,बिन बोंडाची केळी, खूप चवदार असतात..

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      खूब आबारी मामी

  • @shubhashbhole7928
    @shubhashbhole7928 Рік тому +2

    अभिनंदन मी जळगाव चा भोळे ,आपली केळी झाडे पाहून आनंद झाला.👌🌹🙏🙏

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      धन्यवाद, सुभाष जी

  • @rahulkeni2306
    @rahulkeni2306 9 місяців тому +1

    एक गाणे आठवते लहानपणीचे
    "वसईची केळी आहेत बाराण्याला डझन
    हातात घेऊन बघ जरा किती त्याच वजन"

    • @sunildmello
      @sunildmello  9 місяців тому

      खूप खूप धन्यवाद, राहुल जी

  • @dnyaneshwarpatil6641
    @dnyaneshwarpatil6641 Рік тому +1

    आमच्या जळगाव मधें पण आणू हे बियाणे 👌👌👌सुंदर छान आहे

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      धन्यवाद, ज्ञानेश्वर जी

  • @vijaykhot8955
    @vijaykhot8955 4 місяці тому +1

    खूप छान माहिती मिळाली.काकांचा नंबर मिळेल का.मला केळी लावायची आहेत

    • @sunildmello
      @sunildmello  3 місяці тому

      काकांचा संपर्क क्रमांक व्हिडीओच्या माहितीमध्ये दिलेला आहे. धन्यवाद, विजय जी

  • @kishorrane2819
    @kishorrane2819 Рік тому +2

    सुनील भाऊ छान माहिती दिली
    हीच बोन्ड वाली केळी झाड लग्न मंडपात लावतात 👌

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      ह्या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, किशोर जी

  • @vidyas4906
    @vidyas4906 Рік тому +4

    Ganapati Bappa Morya 🙏

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      गणपती बाप्पा मोरया!
      धन्यवाद, विद्या जी

  • @AshaRajput-y3q
    @AshaRajput-y3q 10 місяців тому +1

    तुम्ही प्रोपेसनल कैमरा मेन ठेवा केली चा घडा दाखवला नाहीं आमची उत्स्तुकता शिंगेला पोहचते आणि कैमरा काही दाखवत नाहीं मागे तुम्ही वसई चे जुने वाढे दाखवले तेव्हा मी आपल्या निर्देसनास आनले होते मी वसई कर आहे।

    • @sunildmello
      @sunildmello  10 місяців тому

      नक्की प्रयत्न करू. ह्या महत्वपूर्ण सूचनेसाठी खूप खूप धन्यवाद

  • @mangeshparab2756
    @mangeshparab2756 Рік тому +5

    Your fluency in Marathi is really great.

  • @paragchawathe8934
    @paragchawathe8934 Рік тому +3

    अप्रतिम
    खूप आनंद झाला बघून

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      खूप खूप धन्यवाद, पराग जी

  • @manishasanwar7895
    @manishasanwar7895 Рік тому +2

    Mala hyachi rop pahije aahe

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      व्हिडिओच्या माहितीमध्ये दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधल्यास अंकल आपल्याला अधिक माहिती देऊ शकतील. धन्यवाद, मनीषा जी

  • @ravindrashirke942
    @ravindrashirke942 Рік тому +2

    खुप छान. व्वा!! शेती एक पर्याय आधुनिक भारताचा!

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      खूप खूप धन्यवाद, रवींद्र जी

  • @vrundadhamanskar1144
    @vrundadhamanskar1144 7 місяців тому +1

    वसई रेल्वे स्टेशन वरून फुले,भाजी शेतातून आणण्यासाठी कुठे व कसे जावे लागेल

    • @sunildmello
      @sunildmello  7 місяців тому

      ही शेती विरार पश्चिमेला उंबरगोठण परिसरात आहे. व्हिडिओच्या माहितीमध्ये दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधल्यास काका आपल्याला अधिक माहिती देऊ शकतील. धन्यवाद, वृंदा जी

  • @ravindrapawaskar1581
    @ravindrapawaskar1581 Рік тому +1

    केळी एकदमच चांगली आहेत .पण रोपं घ्यायची झाली तर कोणत्या पत्यावर यायचं?

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      व्हिडिओच्या माहितीमध्ये दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधल्यास अंकल आपल्याला अधिक माहिती देऊ शकतील. धन्यवाद, रवींद्र जी

  • @varshatamhankar224
    @varshatamhankar224 Рік тому +1

    हो तो व्हिडिओ बघितला आहे खुप दिवसांनी आला व्हिडिओ

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      धन्यवाद, वर्षा जी

  • @sagargandhle3786
    @sagargandhle3786 Рік тому +2

    काकांचा नंबर मिळेल का

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      काकांचा संपर्क क्रमांक व्हिडिओच्या माहितीमध्ये दिलेला आहे. धन्यवाद, सतीश जी

  • @roshanfurtado943
    @roshanfurtado943 Рік тому +3

    Wow khup mast information about bananas❤❤

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      खूप खूप धन्यवाद, रोशन जी

  • @athalyerajan2823
    @athalyerajan2823 Рік тому +4

    Thank you sunil for the informative video. I always like to learn how food is grown in india. I am from india but live in rural usa among farmland and ranches. Please make more such videos i appreciate your work.

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      That's great. We will try to make more videos on farming. Thank you, Ranjan Ji

  • @ashwiniajgaonkar3117
    @ashwiniajgaonkar3117 Рік тому +1

    Navin mahiti, uttam prakare dili,yabaddal tumha doghanche ani Nazareth uncleche khoop khoop aabhar! Hi keli borivlila vikat miltat ka? Vasaila tari?

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      त्यासाठी आपल्याला व्हिडिओच्या माहितीमध्ये दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा लागेल. अंकल आपल्याला अधिक माहिती देऊ शकतील. खूप खूप धन्यवाद, अश्विनी जी

  • @jeniferrodrigues8289
    @jeniferrodrigues8289 Рік тому +3

    नेहमी प्रमाणे सुंदर विडिओ. छान माहिती दिली. धन्यवाद.

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      खूप खूप धन्यवाद, जेनिफर जी

  • @HarishKanchan-n6f
    @HarishKanchan-n6f 8 місяців тому +1

    Dear Sunil. Can I get the address of Nazareth uncle’s farm ?

    • @sunildmello
      @sunildmello  8 місяців тому

      Please contact uncle on the number provided in the video's description and he will be able to provide the necessary information. Thank you

  • @manishasanwar7895
    @manishasanwar7895 Рік тому +3

    Wow very nice

  • @dineshchanchad9404
    @dineshchanchad9404 Рік тому +2

    Real hero --अन्न निर्माता नाजरेथ अंकल --मस्त वीडियो सुनील भाऊ--हे बघून युवा पीढ़ी एनकरेज होउ सकते

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      खूप खूप धन्यवाद, दिनेश जी

  • @dipakjadhav6455
    @dipakjadhav6455 Рік тому +1

    Sunil ji, khup khup abhaar chitraphiti baddal. Mala hi keli jar pratyaksh Nazareth kaka kadun gheyachi asel tar kuthe miltali? Krupaya margadarshan karave. Dhanyawaad. 😊

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      व्हिडिओच्या माहितीमध्ये दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधल्यास काका आपल्याला अधिक माहिती देऊ शकतील. धन्यवाद, दीपक जी

  • @sumanmore6878
    @sumanmore6878 Рік тому +2

    सुनील जी वसई तील वाडी किती सुंदर आहे.
    खूप खूप आभार हा व्हिडीओ खुप छान झाला

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      खूप खूप धन्यवाद, सुमन जी

  • @krutantsatam1310
    @krutantsatam1310 Рік тому +2

    नेहमी प्रमाणे सुनील जी एक वेगळा विषय पाहायला मिळाला. खूप छान. आपले सर्व विडिओ माहितीपूर्वक असतात. आम्ही घरी सर्व एकत्र आपके चॅनेल वर चे सारे विडिओ पाहतो. 👌🏻👌🏻असेच नवीन पाहायला अजून आवडेल 🤘🏻🙏🏻☺️

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому +1

      आपण व आपले कुटुंबीय नेहमी व्हिडिओ पाहता व आपण प्रत्येक व्हिडिओवर सुंदर प्रतिक्रिया देता त्यासाठी आपणा सर्वांचे खूप खूप आभार, कृतांत जी

    • @krutantsatam1310
      @krutantsatam1310 Рік тому

      ☺️🙏🏻

  • @thomasdias8979
    @thomasdias8979 Рік тому +2

    👌👌👌खुप् मस्त विडिओ सुनिलजी.

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      खूप खूप धन्यवाद, थॉमस जी

  • @RoadtravellerCSG
    @RoadtravellerCSG Рік тому +1

    फार मोठी लाईन अन्न जमीन निर्माण करते तंत्रज्ञानाने नाही होत काकांचा फार मोठा मॅसेज आहे लोकांसाठी

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      अगदी बरोबर बोललात, धन्यवाद

  • @silvinarodrigues3487
    @silvinarodrigues3487 Рік тому +2

    सुनील, खूपच छान आणि उपयुक्त माहिती दिलीस. माझ्यासाठी फारच अभ्यास पूर्ण माहिती आहे. धन्यवाद

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      खूब आबारी सिल्वीना

  • @pramodinichavan6483
    @pramodinichavan6483 Рік тому +2

    आपण करोडपती च्या सेट पाहुन खुप छान वाटले अभिनंदन.केरला केळी आपल्या इथे विकसीत होतात हे आज कळल फार आनंद झाला . लवकरात लवकर जाऊन केळीचे कंद घेऊन येईन.... अभिनंदन

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      खूप खूप धन्यवाद, प्रमोदीनी जी

  • @dhirajvartak9827
    @dhirajvartak9827 Рік тому +2

    गणपती बाप्पा च्या प्रसाद मध्ये ह्याचा वापर करतात ....छान माहिती 🙏👌👌🌺

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      खूप खूप धन्यवाद, धीरज जी

  • @lisairis9444
    @lisairis9444 Рік тому +3

    Sunil you always surprise us all with such impressive and valuable educational content presentable to masses and future farmers.We cannot survive without food which gives life to our bodies.The intensity of that thought that Mr. Nazareth and you emphasized on says it all.
    Vasai is in dire need of an agricultural school that combines old and new techniques of not only growing food but packing and canning which has not just local but global demand !
    Thanks Sunil and Anisha :)

  • @manoharbhovad
    @manoharbhovad Рік тому +2

    वाह.. सुनीलजी खूपच छान माहिती दिलीत... TC.. धन्यवाद...

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      खूप खूप धन्यवाद, मनोहर जी

  • @ignatiusfernandes5985
    @ignatiusfernandes5985 Рік тому +2

    I love your Passion towards farming....I spend my childhood in Bolinj....Lived in the village near Christ the King church. this was during the year 88 to 94

  • @miltonambrose4990
    @miltonambrose4990 Рік тому +2

    Sunil Bhai My Old Memories Of. Bungli Naka👌👌

  • @sujataloke5186
    @sujataloke5186 Рік тому +2

    दुर्मिळ , पहिल्यांदाच पाहिली केळी धन्यवाद

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      खूप खूप धन्यवाद, सुजाता जी

  • @vinayakpatil5468
    @vinayakpatil5468 Місяць тому +1

    Pl share the number of Najrat uncle for Vasai banana

    • @sunildmello
      @sunildmello  Місяць тому

      It's there in the video's description. Thank you, Vinayak Ji

  • @AAPmumbai
    @AAPmumbai Рік тому +3

    Long Live Vasai Culture. ✌

  • @manishaupadhyay2286
    @manishaupadhyay2286 5 місяців тому +1

    100 रुपये 1 केळ कुठे आणि 80 रुपये किलो मणजे खूप फरक आहे

    • @sunildmello
      @sunildmello  5 місяців тому

      खूप खूप धन्यवाद, मनीषा जी

  • @laxmimedisaleslm5715
    @laxmimedisaleslm5715 Рік тому +1

    kon hoil maharashtracha karodpati madhe sahabhag zala mhanun abhinandan ani sheti sambandhit asech mahitipurak video banava tya sathi shubhecchya.

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      खूप खूप धन्यवाद, लक्ष्मी जी

  • @hemangic850
    @hemangic850 Рік тому +1

    Khup chan mahiti amche Tarapur gav ahe tumhla nkki bhetayla yeu

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      नक्की भेट देऊ हेमांगी जी. धन्यवाद

  • @manishaskarr9483
    @manishaskarr9483 Рік тому +1

    वेलची केळीचे रोप कुठे मिळेल वसईत.दादरला छबिलदास शाळेकडे एक काशी काका यायचे एक जण.सांगितले तर आणून देत पण आता नाही ते

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      वसईतील एखाद्या नर्सरीत चौकशी केल्यास मिळू शकतील. धन्यवाद, मणिशंकर जी

    • @RohitNaik-h9q
      @RohitNaik-h9q 10 місяців тому

      I have in Vasai

  • @ankushpadave5448
    @ankushpadave5448 Рік тому +5

    मस्त सुनील दादा तुम्ही अशा वेगवेगळ्या ठिकाणी जाता शेतकऱ्यांची विचारपूस करता आम्हाला सुद्धा याच्यातून काहीतरी शिकायला मिळाले मस्त व्हिडिओ बनवता थँक्यू

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      खूप खूप धन्यवाद, अंकुश जी

  • @sumitvishwakarma9995
    @sumitvishwakarma9995 Рік тому +1

    Hey. Can i get one plant sapling. I'm from mumbai only please tell me

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      Please contact uncle on the number provided in the video's description. Thank you, Sumit Ji

  • @saraswatienterprises8349
    @saraswatienterprises8349 Рік тому +1

    Aapan vasai chi sukeli cha addres. Dhya pls. Thanks

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      खालील व्हिडिओच्या माहितीमध्ये संपर्क क्रमांक दिलेला आहे. धन्यवाद
      वसईची सुकेळी ua-cam.com/video/7YrO0O15wVU/v-deo.html

  • @arjunadhav2058
    @arjunadhav2058 7 місяців тому +1

    AwaSOME 🍑🍑🍑🍑🍓🍓🍓🍓🥰🥰🥰

  • @kavitapatil5725
    @kavitapatil5725 Місяць тому +1

    Thank you Kaka, Sheti japli pahije.

    • @sunildmello
      @sunildmello  Місяць тому

      धन्यवाद, कविता जी

  • @swatikshemkalyani3977
    @swatikshemkalyani3977 Рік тому +3

    Sundar Video

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      खूप खूप धन्यवाद, स्वाती जी

  • @nirmalamaru9117
    @nirmalamaru9117 7 місяців тому +1

    Atisundar🙏🙏🌹🌻🌹🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳

    • @sunildmello
      @sunildmello  7 місяців тому

      खूप खूप धन्यवाद, जानकी जी

  • @velankanidsouza3466
    @velankanidsouza3466 Рік тому +1

    Sunil congrats for kon banega carodpati

  • @arvindlakhmapurkar69
    @arvindlakhmapurkar69 Рік тому +2

    Sunilbhau,
    Concept of food production is very admirable. Thank you, Very informative.

  • @vishwaskale7092
    @vishwaskale7092 3 місяці тому +1

    हजारी केळी व ही पूजेची केळी ची पिलं मिळेल काय?

    • @sunildmello
      @sunildmello  3 місяці тому

      व्हिडिओच्या माहितीमध्ये दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधल्यास काका आपल्याला अधिक माहिती देऊ शकतील. धन्यवाद, विश्वास जी

  • @meghnavyas7343
    @meghnavyas7343 Рік тому +2

    Thanks for sharing such a informative video 👍👍👌👌

  • @mayawaghmare5715
    @mayawaghmare5715 Рік тому +2

    Khupach chan, Vegla ani mahiti Purna ahey Video Sunil nehmi Sarkhach

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      खूप खूप धन्यवाद, माया जी

  • @YMGupta-ep9hr
    @YMGupta-ep9hr Рік тому +3

    Mr. Sunil, Please translate in english for a wider audience and if I understood correctly- rs 100/- per Banana? What is done with Banana Flowers and inside tender stem. What pesticides are used and where does he market his yield?

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      Yes, we will try to add subtitles to this video. Thank you, Gupta Ji

    • @navanadu
      @navanadu Рік тому

      We are getting Kannada translation. That makes it almost Kannada Channel. You can add all languages including Hindi.

  • @gayatrideshpande3659
    @gayatrideshpande3659 Рік тому +1

    तुम्हाला करोडपतीच्या सेटवर बघून खूप छान वाटले अतिशय दुर्मिळ आणि नाविन्यपूर्ण कधीही न ऐकलेली केळीची माहिती तुमच्यामुळे कळाली नेहमी प्रमाणे नाविन्यपूर्ण व्हिडिओ 👍👏👏👏

    • @sunildmello
      @sunildmello  Рік тому

      खूप खूप धन्यवाद, गायत्री जी