वसईतील एक नंबरचे शेतकरी व त्यांचे अद्भुत शेत | Vasai's number one farmer | Vasai | Vasai farming
Вставка
- Опубліковано 25 січ 2025
- वसईतील एक नंबरचे शेतकरी व त्यांचे अद्भुत शेत | Vasai's number one farmer | Vasai | Vasai farming
कोकणात व वसईत शेतकऱ्यांकडे मोठ्या शेतजमिनी नाहीत. देशावरील एकरचा हिशोब वसईत गुंठ्यावर येतो मात्र वसईच्या गास गावातील नाना तब्बल अकरा एकरवर विविध प्रकारची शेती करतात.
आज आपण ह्या अप्रतिम शेताची सफर करणार आहोत व वसईच्या एक नंबरच्या शेतकऱ्याकडून त्यांच्या अद्वितीय शेतीबाबत अधिक माहिती जाणून घेणार आहोत.
विशेष आभार: श्री. (नाना) रमेश पाटील, गास (९२७३५ ७३३३१)
सेलिना तुस्कानो
संकलन: अनिशा डि'मेलो
अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
धन्यवाद!
नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.
फेसबुक
/ sunildmellovideos
इन्स्टाग्राम
/ sunil_d_mello
वसईच्या शेतीबाबत व्हिडिओचा संच
• Vasai Farming वसईची शेती
#vasaifarming #vasai #farming #sunildmello #sunildmellovasai #vasaifarmingvideos #sunildmellovideos
वसईतील एक नंबरचे शेतकरी व त्यांचे अद्भुत शेत | Vasai's number one farmer | Vasai | Vasai farming
कोकणात व वसईत शेतकऱ्यांकडे मोठ्या शेतजमिनी नाहीत. देशावरील एकरचा हिशोब वसईत गुंठ्यावर येतो मात्र वसईच्या गास गावातील नाना तब्बल अकरा एकरवर विविध प्रकारची शेती करतात.
आज आपण ह्या अप्रतिम शेताची सफर करणार आहोत व वसईच्या एक नंबरच्या शेतकऱ्याकडून त्यांच्या अद्वितीय शेतीबाबत अधिक माहिती जाणून घेणार आहोत.
विशेष आभार: श्री. (नाना) रमेश पाटील, गास (९२७३५ ७३३३१)
सेलिना तुस्कानो
संकलन: अनिशा डि'मेलो
अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
धन्यवाद!
नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.
फेसबुक
m.facebook.com/SunilDmellovideos
इन्स्टाग्राम
instagram.com/sunil_d_mello/
वसईच्या शेतीबाबत व्हिडिओचा संच
ua-cam.com/play/PLUhzZJjqdjmOZ5wpHFFBUGYab0eRBzfES.html
#vasaifarming #vasai #farming #sunildmello #sunildmellovasai #vasaifarmingvideos #sunildmellovideos
Konala sheti n dairy cow desi a2 karaych asel tar sanga 20 acer jaga ahe khalapur la
Do add location too
@@shreebhoir9839 जी, ही शेती नालासोपारा पश्चिमेला गास गावी पाटील आळी परिसरात आहे. धन्यवाद
@jokerpcyco9461 ह्या महत्वपूर्ण प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद
@@sunildmello - purn maharashtra la kanda lagvad pahayala avdel pls video banva
खूप छान एक नंबर शेतकरी एवढी मोठी शेती करणारे आता तरी कोणी नाही आणि एवढ्या वयांत कोणीच एवढी धावपळ मेहनत रात्री उठून पाणी देणे.नानांना माझा मानाचा मुजरा. विडीओ बनावीनारे सुनिल सर यांना पण धन्यवाद
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, देवराम जी
परत एकदा वसईचे वैभव दाखवणारा व्हिडिओ..मुंबई च्या (काँक्रिटच्या जंगलाच्या) हाकेच्या अंतरावर असूनसुद्धा ते नानांसारख्या शेतकऱ्यांनी ते टिकवून ठेवलंय हे महत्वाचे..त्याला कधीच कोणाची नजर न लागो..खूप धन्यवाद सुनील
खूप खूप धन्यवाद, सुदेश जी
काळाचा महिमा आहे... मुंबई काँक्रिटचे जंगल शहरीकरणाच्या ओघात झाली... मुंबईत पण शेती केली जात होती. माझ्या आजीची
चेंबूरला शेती होती. जिथे आता शेल कॉलनी आहे. गिरगावात खेतवाडी त शेती केली जात असे.
@@niranjanthakur1431 जी, ह्या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद
होय ना
@@niranjanthakur1431 👍
गास रे गास, पांढऱ्या कांद्याची रास.....रमेश नाना आमच्या गावातील सुप्रसिद्ध शेतकरी आहेत. गेली अनेक वर्षे ते शेतीत कष्ट करून विविध प्रकारचे पीक, भाजीपाला पिकवतात. आम्हाला त्यांचा अभिमान आहे.
अगदी बरोबर बोललात, सुनीता जी. खूप खूप धन्यवाद
अप्रतिम!!! अक्षरशः अवाक व्हायला झालं, एवढी प्रचंड शेती पाहून.
आणि, ही शेती कोण कसत आहे, तर एक 68 वर्षाचं उमदे व्यक्तीमत्व.
वाह, अक्षरशः सलाम नानांना!!!
💯💯💯💯💯💯💯💯💯💯
अगदी बरोबर बोललात, रुबिना जी. धन्यवाद
ग्रेट 👍
सुनील जी,अप्रतिम व्हीडिओ.नाना म्हणजे अस्सल वाणाचे शेतकरी.नानांचे व्यक्तिमत्व विलक्षण आहे, त्यांच्या सारख्या झुंझार शेतकऱ्याला सलाम.
अगदी बरोबर बोललात, चिंतन जी. धन्यवाद
सुनील भाऊ खुप सुंदर माहिती दिली आहे
मनाला भुरळ पडली आहे या मातीची ओढ लागली कि शेती पाहुन
जगाचा पोशिंदा आपला शेतकरी बळीराजा
नानांच्या कर्तुत्ववाला मानाचा मुजरा
खूप खूप धन्यवाद
नानांचा कार्याला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏
ह्या वयात नानांची शेती प्रती असलेली तळमळ पाहून खूपच छान वाटल आणि एक वेगळीच प्रेरणा मिळाली 💪💪💪
धन्यवाद सुनील भाऊ असेच नवनवीन व्हिडिओ दाखवत रहा जेणे करुन आताचा पिढीला यातून काहीतरी शिकता येईल 👌👌👌💐💐💐💐
खूप खूप धन्यवाद, राजेंद्र जी
खरच एक नंबर शेतकरी आहेत नाना. त्यांच्या मेहनतीला सलाम .इतकी सुंदर शेती होती की बघूनच मन आणि डोळे सुखावले.
अगदी बरोबर बोललात, मीनाक्षी जी. धन्यवाद
नानांचे विचार खूप प्रेरणादायी आहेत. इतक्या मोठयाप्रमाणात भाज्यांचे उत्त्पन्न घेत आहेत तेही अथक परिश्रम करून न थकता.ग्रेट आहेत नाना. खूप मस्त vlog. 🤗😊
अगदी बरोबर बोललात, तनुजा जी. खूप खूप धन्यवाद
Shreemant Nanasaheb yana Amacha Manacha Mujara. Hardik Shubhecchya. Aapnala dirghaaushya.labho.
खूप खूप धन्यवाद, उन्मेष जी
💚🌱💚🌼🌺☘️🌴🌿🍀🌱१ नंबर ❤ जबरदस्त आहे 🌴🌲🌄☘️🎉
धन्यवाद
आम्ही भिवंडीकर.., लवकरच या ठिकाणी भेट देणार... खूप छान... नानांना, तसेच सुनील भाऊ यांना सलाम
खूप खूप धन्यवाद
नानांच्या मेहनतीला सलाम.अडाणी अंबानीला लाजवेल अशे शेतीतले बाहुबली खरंच खुप अभिमान वाटते. तुमचे सुद्धा करावे तेवढे कौतुक कमी होईल.
खूप खूप धन्यवाद, रवी जी
सुनिलजी नाना च बोलन ऐकून
आणि मेहनत बघून
माणूस थक्कच होईल
नानासाहेब आमचा
मानाचा मुजरा 👋👋🙏🙏
अगदी बरोबर बोललात, अपर्णा जी. धन्यवाद
खूपच सुंदर आणि नावीन्यपूर्ण व्हिडियो.तुम्हाला आणि नानांना धन्यवाद..मन प्रसन्न होते असे व्हिडियो बघून..🙏🙏
खूप खूप धन्यवाद, दर्शना जी
सुनील भाऊ या व्हिडिओ ने मन प्रसन्न झाले आणि नानाची शेतीवरील निष्ठा प्रेम पाहून भारावून गेले.
खूप खूप धन्यवाद, कल्पना जी
खूपच छान शेती ...नानासाहेब तुम्हाला देव उदंड आयुष्य देवों....
खूप खूप धन्यवाद, वैशाली जी
सुनील आजसो विडीओ बगोन पोट भरला जबरदस्त
खूब खूब आबारी सरिता बाय
आमच्या नानाच्या मेहनतीला आणी त्याच्या शेतीला लोकापयत पोहचल्यावर धन्यवाद सुनिल दादा..
नाना आहेतच कमाल! त्यांनी मला ही संधी दिली त्यासाठी त्यांचेच आभार. धन्यवाद, ट्रिशा जी
भाजीची शेती सर्व काही आहे. कांदा मिरची पालक मेथी वांगे फ्लावर कोथंबीर ईत्यादी.
सुनिल छानच व्हिडीओ बनवलास. 👍👍👍
खूप खूप धन्यवाद
अन्नदाता सुखी राहो...!
नानांना नमस्कार.
अनिशा चा कॅमेरा अप्रतिम.
सुनिल जी धन्यवाद.
खूप खूप धन्यवाद, स्मिता जी
प्रगतशील शेतकरी आहेत नाना त्याच्या मेहनतीला सलाम
खूप खूप धन्यवाद, प्रकाश जी
नानांच्या मेहनतीला व जिद्दीला सलाम🙏 अद्भुत व्हिडीओ 😍
खूप खूप धन्यवाद, ज्योती जी
खुप दिवसांनी कमेंट करीत आहे, सुनील दादा, नानांच हिरवगार शेत व नानांच शेतावर असलेल प्रेम पाहून आणि शेतात स्वतः राबणयाची ताकद, शेतीची संपूर्ण माहिती अक्षरशः आमच्या सारख्यांना नाना खरच प्रेरणादायी आहेत, नानांना आमचा राम राम
हो, आपली प्रतिक्रिया बऱ्याच दिवसांनी आली. खूप खूप धन्यवाद, साशा जी
अप्रतिम व्हिडीओ ! नानान्च्या भाषेत 'आम्ही बान्धावरचे शेतकरी ! नाना म्हणजे शेतीत रुजणारा,रुजवणारा आणी रुंजी घालणारा माणूस !
अगदी बरोबर बोललात, मोहन जी. खूप खूप धन्यवाद
सुनीलजी काय सांगू आजच्या विडियो बद्दल...मी भारावून गेले आहे... खुप छान वाटले...नानांना बघून त्यांची मेहनत बघून खूप उत्साहवर्धक वाटले...आज ते ह्या वयात पण एवढी मेहनत करतात... शिक्षण कमी असले तरी त्यांचे calculation जबरदस्त आहे...ते हुशार शेतकरी आहेत...त्यांना बघून मलाही शेती कराविशी वाटायला लागली आहे...मी खुप नशिबवान आहे कि मी वसई मध्ये रहाते... सुनील तुमचे खुप खुप आभार... तुमच्यामुळे आम्हांला नानांच्या शेतीचे दर्शन झाले.
ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, रश्मी जी
सुनीलजी आपण ख्रिसचन असूनही आपले मराठी खूप छान आहे....छान vlog बनवला... काकांनी छान माहिती दिली... काकांचा या वयातही फिटनेस छान आहे... आत्मविश्वास दांडगा आहे....प्रेरणादायी असं उदाहरण काकांनी तरुणांसमोर ठेवले आहे...सुनील जी आपणास खूप खूप धन्यवाद..
हो, नाना खूपच प्रेरणादायी आहेत. मी मराठीच आहे, आपल्याला खालील व्हिडीओत अधिक माहिती मिळेल. खूप खूप, संतोष जी
ua-cam.com/video/slXfYkcIEDU/v-deo.html
खूप खूप छान खानदानी शेतकरी आहेत अजुन सुंदर
खूप खूप धन्यवाद, संगीता जी
खूपच मजा येते तुमच्याबरोबर शेतातून फिरायला....बहुतेक वसई आता टुरिझम स्पॉट होणार ...
खूप खूप धन्यवाद, अंजली जी
मस्तच खुप छान माहिती मुंबईत जवळ येवढे मोठे शेती खुप सुंदर मेहनत ही खुप आहे नानाची
खुप छान सफर
खूप खूप धन्यवाद, सुनीता जी
खरच दानत लागते ..हृदय फार मोठे आहे ...नानांचे....
खूप खूप धन्यवाद, अमोल जी
काका होता परि मराठी माणसाला माल दिला तर आपला कोनी पुढे जाईल, तुम्हाला विकणे शकय नाही पण आपण आपल्या माणसांना व्यवसायात साथ दिली पाहिजे
धन्यवाद, राजू जी
तुमचे व्हिडिओ मला फार आवडतात. असेच चांगले व्हिडिओ बनवत रहा.
खूप खूप धन्यवाद, रवींद्र जी
आभारी सुनील मस्त माहीती दिली शेती ची एवढी मेहनत आताची मुलं घेणार नाहीत आपण शेती केली ती मजा काही वेगळी होती निसर्गाचं वरदान होत आता सगळा ताल तंत्र बिघडल आहे सलाम नाना दादा ला खर आहे वांगी खावी तर गासातली आभारी सुनील
अगदी बरोबर बोललात, मेरी जी. खूप खूप धन्यवाद
नाना तुम्हाला चांगले आरोग्य लाभू दे, 🙏very very nice video 👌👍
धन्यवाद, सुचिता जी
आमचा काकांच्या कष्टाला शत:शा नमस्कार ! काकांचे विचार खरेच आत्मविश्वास देणारे आहेत. अशा काकांना निरोगी दिर्घायुष्य लाभो व हिच प्रार्थना ! 🙏🙏
खूप खूप धन्यवाद, श्रीकांत जी
खूप छान माहिती दिली आहे शेती बद्दल 👌👌
Thanks for sharing this 💐💐👍👍👍
खूप खूप धन्यवाद, सनराज जी
बोलायला शब्द अपुरे पडतील, हे सगळं कल्पनेपलिकडचं आहे.नानांना सलाम.
अगदी बरोबर बोललात, राजश्री जी. धन्यवाद
वसई तालुक्यात इतकी चांगली शेती होते मला माहित नव्हता. फार सुंदर शेती दिसत आहे.इतरांनी बोध घ्यावा.
खूप खूप धन्यवाद, नारायण जी
एवढ्या मोठ्या प्रमाणावर केलेली भाजीपाला प्रथमच बघत आहे। सुनीलजी तुमचे सर्व व्हिडिओ खूपच छान आणि माहितीपूर्ण असतात। तुमची मराठी खूपच छान। कोडाडी भाषा पण गोड वाटतें। खूप दिवसांपूर्वी वांगी आणि वाल भाजी बघितली।मी कोकण संगमेश्वरला माझे बालपण गेले त्यामुळे ही भाजी आमच्याकडे साधारण जानेवारी ते मार्च महिना चालायची। ती खोबर नारळ घालून केलेली भाजी तोंडाला पाणी सुटते। आभारी आहे।
खूप खूप धन्यवाद, विनोद जी.
भाषेचे नाव कादोडी आहे.
हा व्हिडिओ पाहून मला ही वाटतं की आपण पण शेतकरी व्हावं, शेतकरी होण तस अजिबात सोप नाही पण नाना सारख्या शेतकऱ्यांकडून मार्गदर्शन मिळालं तर नक्कीच शेती व्यवसायाला प्रोत्साहन मिळेल...
आपण अगदी बरोबर बोललात, दिपाली जी. धन्यवाद
भाऊ
छानच उपयोगी माहिती देताय आपण
धन्यवाद
फारच सुंदर व्हिडीओ बनवला आहेस नानांची मेहनत खरच इतकी मनापासून केलेली दिसून येते. भाजी पाला मळा फुलवला आहे सगळी कडे हिरवं गार बघून आनंद वाटला. मन तृप्त झालं नानांना माझा नमस्कार सांगा तसच तुझ पण कैतुक इतका छान व्हिडीओ बनवला म्हणून.
ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, रेखा जी
Vasai wale aami shetkari.
Pan kharach aaj sheti lop pavat Astana.,Nanachi sheti matra dole deepun takte.
Thank you so much sunil Dada for such a wonderful video.
Aani ha kande lavnicha video pahayla aavdel.
नक्की प्रयत्न करू, रसिका जी. खूप खूप धन्यवाद
खूपच चांगला व्हिडिओ आहे
हे आमच्या कडील (गास )रमेश काका
मोठे शेतकरी आहेत
खूप खूप धन्यवाद, एमिली जी
उत्तम अशी शेती विषयी माहिती... खुप छान. सुनिल तुझा वसई चा केळी वाला.. आणि वसई चे शेतकरी नाना... हे व्हिडिओ खुप च भारी.. झाले. मस्त... तशे सगळेच तुझे व्हिडिओ माहिती पूर्ण असतात.. पण मला त्या मध्ये भावलेले व्हिडिओ ..... हेच.
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, संदीप जी
Appears Vasai is nature's paradise. Hat's off to this veteran farmer and appreciate your efforts to make this vital information known to the world.
Thanks a lot for your kind words
खूप छान व्हिडिओ बनवला. वसईची शान शेतीच आहे.
खूप खूप धन्यवाद, दुर्भेश जी
सुनिल शेतीचा व्हिडिओ खूपच आवडला एवढी मोठी शेती पहिल्यांदा पाहिली व शेती विषयी माहिती पण मिळाली खूप छान
खूप खूप धन्यवाद, वायलेट जी
वसई ची शेती खरच छान आहे. खुप अप्रतीम व माहिती ने परिपूर्ण असा vidio बनवलात.
खूप खूप धन्यवाद, राजू जी
आम्ही बांधावरचे नाही तर शेतातले शेतकरी ! हि संकल्पनाच भन्नाट .खुप सुंदर माहीती दिली नानांनी. त्यांना माझा मनापासुन नमस्कार.पांढरा कांदा लागवड व त्याची काढणि सुकवणे हे पहाण्याचे आमंञण नानांणी आताच दिलेले आहे .तेव्हा सुनील दादा तोही व्हिडीओ तुम्ही नक्की बनवा.खुप धन्यवाद
हो, नक्की प्रयत्न करणार. खूप खूप धन्यवाद, आशा जी
@@sunildmello धन्यवाद दादा.
सुनील खूप सुंदर माहिती दिली आहे .धन्यवाद .
खूप खूप धन्यवाद, दिलीप जी
You are making these iconic videos which will go down in history (mark my words) as a document of our local farming, lifestyle, language etc. Cheers dude and as we say in Goan Konkani - Valor Tuka!!
Thanks a lot for your kind words, Sachin Ji. Much appreciated.
अगदी अप्रतिम व्हिडिओ सुनील आणि काय सुंदर माहिती पण प्लीज कांद्याची लागवड होईल तेव्हा तुम्ही नक्की परत जा आणि आम्हाला दाखवा नानांचा एक म्हणणं मला खूप आवडलं शेतातले शेतकरी वाह क्या बात है
नक्की प्रयत्न करू, मेघा जी. खूप खूप धन्यवाद
Khupach Chan ani mahiti Purna ahey Video Sunil, Thanks
खूप खूप धन्यवाद, माया जी
Hat's Off to Nana 👍 पुढे काय बोलणार. नाना तिथे भाज्या दाखवत होते आणि मी खयाली पुलाव पकवत होतो. उदा. आलू मेथीची भाजी,कोथिंबीरीच्या वड्या,पालक पनीर, नवलकोल म्हणजेच अलकुल सुका जवळा भाजी,दुधी चणाडाळ रस्सा भाजी, कांद्याच्या पातीची पीठ ( बेसन ) पेरून भाजी आणि महत्वाची भरली वांगी, तसेच वाल पापडी बटाटा टोमॅटो मिक्स भाजी.खरंच मनाने माळ्याच्या मळ्यामंदी जाऊन आलो सुनिल.. 👌👍
आपली वसई हिरव्या सोन्या ची खाणं ❤
वाह, खूपच सुंदर प्रतिक्रिया, संदीप जी. खूप खूप धन्यवाद
खूप खूप धन्यवाद, उमा जी
Wow अस सगळं मिळणारे तिथे खानावळ आहे का, असेल तर contact no. Share करा please...
@@smitanagaokar5791 असं सगळं मिळणारी खानावळ कशाला हवी, मी हे सर्व घरी करतो ताई.. आणि आता कृपया यावरून UA-cam channel सुरु करायला सांगू नका 😄 🙏
Khup chan mahiti Ani khup grounded hote nana.. Shetatla shetkari 👍
खूप खूप धन्यवाद, विक्रांत जी
मामा खुपच छान I proud of you mama definitely I will visit
धन्यवाद, गणेश जी
Very amazing work done by this person.That is incredible farmer. I have no words to say. What a amazing farming he is doing . That's incredible.yes so much knowledge about vegetables farming. Not so easy lot of hard work.Thanks for showing this vdo. It was very interesting to know . God bless him. 🙏😍😍
Thanks a lot for your kind words, Aruna Ji
सुनीलजी नानाची शेती पाहून आनंद वाटला, संपूर्ण मुंबईला एकवेळ वसई भाजीपाला पुरवत होता. नानाची शेती बघायला आवडेल. सुनीलजी धन्यवाद!👌
खूप खूप धन्यवाद, हरीश जी
नानाना सँलुट आहे सुनिल भाऊ नमस्कार खुपच छान व्हिडीओ शेती बघुन डोळे दिपले खुपच छान माहिती तुमची माराठी भाषा खुपच छन
खूप खूप धन्यवाद, अविनाश जी
फार छान, मराठी भाषा पण व्यवस्थित बोलता. प्रश्न आमच्या मनातले विचारले.
खूप खूप धन्यवाद, अजय जी
🙏 नमस्कार 🙏
सुनील जी नानांच्य मेहनतीला सलाम खूप छान 👍
खूप खूप धन्यवाद, मंगेश जी
Beautiful video and very inspiring 🙏👌🏼
Thank you, Linnet Ji
Hare Krishna...
Khup chan video Ahe...
हरे कृष्ण!
खूप खूप धन्यवाद, राहुल जी
Agdich chan.... Salute to Nana 🙏
Best Agriculture
खूप खूप धन्यवाद, जनार्दन जी
Mitra praful here from Kuwait Gulf Country. Saw all your videos specially Arnala video you are doing a great job.
Keep your great work going.
Thank you so much for your kind words, Prafull Ji
😊🙏🙏👍👍💐💐1 नंबर.कधितरी येणार आहे तुमच्याबरोबर सुनीलजी.
खूप खूप धन्यवाद, मालिनी जी
He is a real influencer. Even at this age he is putting so much hard work into his first love "farming". Plus when you said you got shivers, I also got too when he started telling figures of production & sales. Nowadays we easily use a word "Legend" but he is a real living legend. So much learned from this episode... not only about farming but the hard-work, persistence, consistent efforts, passion & love for the work irrespective of your career field. Inspiring!
Thanks a lot for this wonderful comment, Pate Ji
@@sunildmello धन्यवाद. मी कालच तुमचा हा व्हिडिओ पाहिला आणि त्यानंतरच आपल्या चॅनल बद्दल कळले. तुम्ही तुमची संस्कृती जतन करण्यासाठी जी मेहनत घेत आहात तसेच तुम्ही Christian असूनही मराठी भाषेवरील प्रभुत्व आणि वक्तृत्व शैली खूपच छान आहे. मला जसा वेळ मिळेल मी आपले शेती आणि संस्कृती विषयक व्हिडिओ नक्की पाहीन. मी या आधी वसईला फक्त पिकनिक पुरता आलो आहे आणि लहानपणी आली "वसईची केळीवाली" हे गाणे ऐकले होते, "हा वसईचा शेतमाल आहे" हे ऐकिवात होते पण आज प्रत्यक्ष पाहून खूप छान वाटले. आपण Agro Tourism बाबत का विचार करत नाही? मुंबई पासून दूरही नाही, प्रवास खर्च कमी आहे, one-day स्टॉप आहे, आपली घरेही मोठी आहेत (पर्यटकांना एक रूम एका दिवसा पुरता वापरायला देण्यागत), निसर्ग शेती आणि समुद्र तर आहेच? जर सहज म्हणूनही स्वतःहून यायचे झाले तरीही काही ऑप्शन असतील तर जरूर कळवा.
@@vppate जी, आपण केलेल्या सूचनेवर जरूर विचार करू. सर्व वसईकर स्थानिक ख्रिस्ती मराठीच आहेत, आपल्याला खालील लिंकवर गेल्यास अधिक माहिती मिळेल. धन्यवाद.
ua-cam.com/video/slXfYkcIEDU/v-deo.html
Nice VDO.
Seen Sunil after long time.
sanjay Pune
Thanks a lot, Sanjay Ji
नाना तुम्हाला माझा सलाम.तुमची शेती पाहून मला ऊर्जा मिळाली..
खूप खूप धन्यवाद, केदार जी
Baghun khup chan vatale mumbai sarkhya city madhe professional farming hote nice video
खूप खूप धन्यवाद, राहुल जी
Thank you Mr Sunil
मी नेहमी तुमची व्हिडिओ बघते परंतु हा व्हिडीओ मला फार आवडला हे ही शेती कुठे ह्याचा पत्ता आणि नंबर मिळाला तिथे जाऊन बघता येईल
ही शेती नालासोपारा पश्चिमेला गास गावातील पाटील आळी परिसरात आहे व नानांचा संपर्क क्रमांक व्हिडिओच्या माहितीमध्ये दिलेला आहे. खूप खूप धन्यवाद, शर्मिला जी
खुप चांगली माहिती आणि पहिल्यांदा इतकी मोठी शेती वसई मधे पाहायला मिळाली 👌👌👍👍👍👍
खूब आबारी मिल्टन
एक शेतातला शेतकरी दुसरा बांधावरचा ,छान !
खुप छान वीडीयो आणी नाना 👌👍 ,
इस्ट अ वेस्ट वसइ आपल बेस्ट
खूप खूप धन्यवाद, ब्रिजेश जी
Vasai che vegale pan ya sathich ahe , nisarg japanyache kam nana yogya prakare karat ahet 👌👌👌🙏🙏❤️❤️ sunilbhai thank u for this vlog 🙏🙏
खूप खूप धन्यवाद, प्रकाश जी
शेती मघला शेतकरी! यशाचं खरं गमक!
अगदी बरोबर बोललात, संतोष जी. धन्यवाद
Waaaah sunder man khush ho gaya dekhke😍
बहुत बहुत धन्यवाद, रेखा जी
वाह... खूपच छान 👍 नानांचं कौतुक केलंच पाहीजे 👍 एवढंच माहीत होतं की, वसई पट्टयात शेतकऱ्यांच्या जमिनी या शक्यतो फक्त गुंठयामधेच असतात,पण नानांची अकरा एकर जमीन ती पण गास मधे ऐकून आश्चर्यच वाटले! नानांच्या कर्तृत्वाला सलाम..! सुनीलजी छान व्हिडीओ 👍आवडला...
TC...धन्यवाद...
खूप खूप धन्यवाद, मनोहर जी
डिमेलो सर आपण शेतीविषयक छान माहिती देता.
आपल्या नाना भाऊंच्या शेताची माहिती ऐकून मला नावांमध्ये माझ्या वडिलांची मूर्ती दिसली कारण माझे वडील कोकणात अशीच भात.शेंगदाणा, नाचणी , मिरची , पालेभाज्या , चवळी अशी मोठ्या प्रमाणात शेती करायची.तेआता ह्यात नाहीत.
धन्यवाद
आपण खूप हृद्य आठवण सांगितली, प्रमोद जी. धन्यवाद
Khup chan agriculture realted information. Mast 👌🏻👍🏻👍🏻
खूप खूप धन्यवाद, कृतांत जी
ase shetkari deshyat jago jagi zale pahijet je shetat utarun kontehi kaam kartil tarach sheti tikel . zabardast mehanat he tya magche gamak ahe. khup khup shubhechhya ani dhanyawad. ani khas abhar sunil shet sathi.
आपण अगदी बरोबर बोललात, लक्ष्मी जी. धन्यवाद
मजा आली विडिओ पाहायला 👍अप्रतिम..
खूप खूप धन्यवाद, रुपेश जी
सुनील भाऊ आपण वसई शेती व संस्कृतीचे फार मोठे डाक्युमेंटेशन केले आहे, महाराष्ट्र शासनाने यांची दखल घेणे आवश्यक आहे
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद
भरपूर छान माहिती दिली आहे.वसई मध्ये कुठे आहे ते कृपा करून पत्ता देणे.
ही शेती नालासोपारा पश्चिमेला गास गावातील पाटील आळी परिसरात आहे. धन्यवाद, सुरेश जी
सुनील जी, तुम्ही एवढा चांगला माहितीपूर्ण video बनवया बदल धन्यवाद, पण फक्त एकट्याने अशे चांगले विडिओ बनविताना आम्हाला प्रेक्षकांना सुद्धा प्रत्यक्ष अनुभव घेऊ द्या....😄
नजीकच्या काळात नक्की प्रयत्न करू. धन्यवाद, राजीव जी
Very nice information. Thanks Sunilji.
So nice of you, Chandrakant Ji. Thank you
Nice Video. Best Subject 👌.
नाना अभिनंदन. कष्ट करता म्हणून फळ मिळते.
पाऊस, पाणी, भांडवल, खते महत्त्वाची आहेत. ती तुमचेकडे भरपूर असावीत.
या शेतीचा Balance Sheet अभ्यासासाठी खूप महत्वपूर्ण आहे. नाना कागदोपत्री हिशेब ठेवतात का ?
या भागात कोणती फळे होतात ? या शेतीवर झाडे कमी का आहेत?
व्हिडिओच्या माहितीमध्ये असलेल्या क्रमांकावर संपर्क साधल्यास नाना आपल्याला ही सर्व माहिती देऊ शकतील. धन्यवाद, नरहर जी
Ronal chi mazaa aahe 🤩
Thankyou Nana Saheb - Inspiring 🙌🏽
Kudos Sunil and Anisha for showcasing us the beauty of Agriculture 😇
Thanks a lot for your kind words, Baalah Ji
Danyvad.. Sunil bhau tumhi yacha pramane Aray colony madhe honari shoti sheti dekhil cover kara eak divas...
नक्की प्रयत्न करू, दिपू जी. धन्यवाद
Khup sundar video sir aajun kahi episode banvayla havet nana barobar majja aali
नक्की प्रयत्न करू, पवन जी. धन्यवाद
सुनिलजी नमस्कार, आपण वसई परिक्षेत्रातील उद्बबोधक व प्रेरणादाई व्हिडिओ अपलोड करून आम्हाला उपकृत करत आहात. आपले लोभस व्यक्तीमहत्व विशेष म्हणजे आपल्या आवाजातील माधुर्य तसेच जिव्हाळ्याने संवाद साधुन समोरच्या व्यक्ती कडुन माहिती घेता हे अप्रतिम. हा अमुल्य ठेवा आहे. शतश: धन्यवाद.🙏
आपल्या ह्या प्रोत्साहनपर व प्रेमळ प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, मंगेश जी
हो! आणि भाषा अस्खलित व अलंकारिक आहे.
@@krishnanarsale7138 जी, ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप धन्यवाद
सलाम सलाम दंडवत घालते
अगदी बरोबर बोललात, सुषमा जी. धन्यवाद
खूप मोठा आदर्श, सलाम नानांना 🙏
अगदी बरोबर बोललात, दिनेश जी. धन्यवाद
@@sunildmello in
@@bajiraobombale79 जी, धन्यवाद
सुनिल तुझ्या video मुळे खुप अभिमान वाटतो की आपली वसई सुजला सुफलाम आहे. माझ आजोळ वसई गाव (भास्कर आळी)आमचा वाडा पेशवे कालीन आहे.
ओह, आम्हाला हा वाडा पाहायला नक्की आवडेल. कृपया मला ९७६७०१५२९७ वर संपर्क साधा ही नम्र विनंती. धन्यवाद, पुनम जी
प्रगतशील शेतकरी
अगदी बरोबर बोललात. धन्यवाद
Very good information Nana is so much inspiration to all of us almighty give immense blessings
We would like to visit his farm definitely!
You said it right, Shelfali Ji. Thank you
@@sunildmello Always welcome Sunilji!
Congrats for Silver button....
Can u plz tell me were can I get Gandulkhat in vasai
Thanks a lot, Prashant Ji.
Please contact Mr. Thomas Machado for गांडूळखत.
+91 99691 21642
Ek number video jabardast shetkari Jabar mehnat
खूप खूप धन्यवाद, शैलेश जी