अमेरिकेच्या राष्ट्रगीताचं मुंबई कनेक्शन माहितीये का? | गोष्ट मुंबईची -भाग ६० | Gosht Mumbaichi-Ep 60
Вставка
- Опубліковано 12 вер 2024
- फोर्ट भागात भारतीय दलाचं मुंबईतील सर्वात मोठं डॉकयार्ड आहे. हे सर्वात जुनं डॉकयार्ड असून मुंबईचं मूळ बंदर आहे. इंग्रज आले तेव्हा जहाजांची किरकोळ बांधणी डागडुजी येथे होत होती. पण खऱ्या अर्थाने १७३५ मध्ये हे डॉकयार्ड झाले. याशिवाय आशिया खंडातील सर्वात जुने ड्राय डॉक येथे आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण डांबरट आणि डॅम्बिस शब्दांचा जन्म मुंबईतल्या या डॉकयार्डमध्ये झाला. इतकंच नाही तर अमेरिकेच्या राष्ट्रगीताचाही मुंबईतील या डॉकयार्डशी महत्वाचा संबंध आहे. या रंजक इतिहासाबद्दल सांगतायत खाकी टूर्सचे भरत गोठोसकर...
#गोष्टमुंबईची #GoshtMumbaichi #BombayDock to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to our channel for all the latest Marathi News.
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/
'गोष्ट मुंबईची' या सीरिजमधील सर्व व्हिडीओ एकाच क्लिकवर
ua-cam.com/play/PLT_8kUbi9C7xvBLauSNw54T1tNs9C6bNB.html
गोष्ट मुंबईची, ही लोकसत्ताची मालिका अतिशय दर्जेदार झाली.
मुंबईचा इतिहास, ऐतिहासिक वास्तू, घटनांची आणि भूगोलाची तंतोतंत माहिती इथे मिळते.
फोर्ट मधील हि लायन गेट आणि मुंबईच्या सर्वात जुन्या डॉकयार्डची ही सफर अतिशय रंजक आणि ज्ञानपुर्ण होती. गोठोसकर यांच अतिशय दर्जेदार आणि प्रभावशाली विवरण. 🙏🏻🙏🏻🙏🏻
Mala khub abhimaan ahe ki Lowji Nusserwanjee ek Parsi hote ani Cmdr Bhada bhi ek Parsi hote ane ahmi Parsi aaple desh ani sher cha naav pudhe karun shakle. 🙏🏼
🙏 🙏
Bhala manas tamone pateti mu barak.advancema.
We proud on you bhai
Tumhi parsi aheat?
Zar ahat tar tumhala marathi yete Kashi?
गोठोस्कर महोदय आपले कार्य अद्वितीय आहे. ... लोकसत्ता मुळे हे शक्य झाले आहे ❤
अतिशय रंजक आणि ज्ञानात भर घालणारी माहिती आपणाकडून मिळते. मुंबईत राहूनही आपण इतके अनभिज्ञ असल्याचा विशादही वाटला. असो. तर डांबरट चा उगम Damn rat मध्ये आहे तर. इंग्रजीचा गंधवार्ता नसलेल्या माणसांनीही आपली मायबोली अशा प्रकारे सम्रुद्ध केली तर! धन्यवाद😊
मला खूप आवडला video, मला अभिमान आहे याचा की मी इथेच service करत होते,lion gate व chittha gate मधूनच एन्ट्री असे, 12 वर्षं माझी पोस्टिंग इथे होती.👍👍
Thanks Loksatta Very Informative
Mi rajendra Narayan ghosalkar lion gate dockyard 1988 te 2019 job kela aata retired aahe majya junya aathvnina tumhi jivant kelet Chan mahiti my self proud fill when watching this video 🙏jai hind 🙏vande mataram 🙏
खरंच तुमचा खूप दांडगा अभ्यास आहे 👌👌👌
अज्ञात आणि अप्रतिम माहिती, ज्ञानवर्धक, सुंदर निवेदन! अश्याच उत्तमोत्तम माहिती मिळेल ही आशा, धन्यवाद व शुभेच्छा!
INS विक्रांत मी आतुन बघितली आहे, 26 जानेवारी 1979 ला मुंबई मधे फारच सुंदर जहाज होते ते, multistorie, विमान उतरण्यसाठी प्रचंड मोठे तळ होते, पण फोटोग्राफीची परवानगी नव्हती, अणि अर्थात कैमरा सुद्धा नव्हता आमच्याकडे
मी स्वत:ला खुप नशीबवान समजतो कारण मी विक्रांतमध्ये फिरलो होतो. भारताची legend होती ती....
👍👍👍
We really needed this series. Grateful for the wonderful expositions.
chaan Mahiti Bharat gothoskarji
🙏🙏🙏👍👌👌👌
खुप छान व्हिडीओ आहे. माहिती दिल्या बद्दल धन्यवाद. पण वाईट एक गोष्टींचा वाटते की किरीट सोमय्या ने विक्रांत बचाव साठी वर्गणी गोळा केलेली पण जहाज तर वाचले नाहीच व जमा पैसे कुठे गेले त्याचा ही पत्ता नाही
सूंदर माहिती.
Very Nice Sir
Good to know about our Mumbai city.
Awesome series!!!
तुम्ही ही सर्व माहिती पुस्तक रूपाने प्रकाशित करा म्हणजे पुढ़िल पिढ़िला हा इतिहास ज्ञात हो इल.
Great feeling with you
Wow mahit nasleli mahiti milali khupach chann
Bhrat bhai nice ( NAGPUR)
म्हणजे मराठी शिव्या ह्या इंगर्जी आहेत 🙆♂️🤣😂🤣😂
Khupach chan mahiti... Research team la salute.. keep up the good work team..
Apne dileli mahiti mahatvapurn ahe 🙏 ani timro pustak rupat yavi.
✌☺
Sir Mazgaon Tadwadi & Mhatarpakhadi var ek episode banava please. Jyamule tyachi kahi history aamhala samjel
INS vikrant pahili aahe.Classchya mulana pahayla nel hota Damrat ani Dambis magcha etihas aaj kalala.,,😊😊
Khup Abheman watato tumcha ,hoshar aahat khup,Ranjak maheti melate tumchya madhyamatun Mumbai che,kothon abhyas kelat Mumbai cha?
छान माहिती
सर जहाजची माहिती दिलीत त्यात इंग्रजांनी बनवलेल्या फ्रेम जहाज चा उल्लेख का नाही जर ती मुंबई मध्ये बनवली
आलबेल च पण ओरिजिन सांगा
भरत जी सुंदर series....pan ek prashna आहे सगळीकडे एकच T Shirt Ka ?
कराची वर हल्ला हा INS Vikrant ने केला नव्हता तो Cdr बाबरूभान यादव य्यांनी केला होता त्या त्याफ्यात विक्रांत नव्हती.
Sir JJ Hospital cha episode kadi banavanar aahat?
From where do you source this information
Sir majhe sotachi jar school asti na tar mi tumalac history teacher banavle aste tumhi bolal tya salary var
छान माहिती मिळाली धन्यवाद
त्वान्ड ढाप असं गप्प बस ह्या अर्थाने बोललं जातं ते कदाचित डोन्ट टाॅक असावं.
ही माहिती पुस्तक रुपात आहे काय
😍😍😍😍
कीरीट सोमया वर भाजपा ने कारवाई करावी
तुम्ही खरोखर एक चालता बोलता बोलता विश्व कोषच आहत. कुठुन आणता एवढी माहिती?
Saporna vidioch Mahiti pat banva
HMS ? Ch full from ? Kay aahe ?
Her/ His Majesty’s Ship
अमेरिकन राष्ट्रगीत आणि मुंबई याचा सबंध हे फक्त रीडर मिळण्यासाठी title दिले का?
HMS Minden chi goshta aahe na
N omsairamom omsairamom omsairamom omsairamom omsairamom omsairamom omsairamom omsairamom omsairamom
Aamchua Pathare Prabhu community var video banva
Tyanni pan mumbai la khup contribution ahea!
Bharatacha pahila wet dock laxman Ramachandra ajinkya yha pathare prabhu ne bandhlela
Quality sydarliy
आवाज नसतो तुमच्या वीडियो ला
मराठी मध्ये एक पण शिव्या नाही आहे सागळ्यां हिंदी, पंजाबी, इंगर्जी मधुन अल्या आहेत
dambis he fakta mumbaitach bolala jata
पुऱ्या कोकणात बोलले जाते
Jungle is also English word
nope ...its Sanskrit
@@SirfKnowledge it's English
@@piyushschannel4141 it's Junglee
@@piyushschannel4141 The word jungle originates from the Sanskrit word Jangla (जङ्गल), meaning uncultivated land. Nowadays it is used in English literature as the English word.
Above Copied from Oxford Dictionary, even Ashtang Yoga Mantra it has this word
Mask ghal re mask ghal