Gajanan Kirtikar : ना नगरसेवक, ना आमदार, डायरेक्ट खासदार, अमोल किर्तीकरांविषयी वडिलांचं वक्तव्य!
Вставка
- Опубліковано 20 тра 2024
- #abpmajha #abpमाझा #marathinews #hscresult #12thresult2024 #puneaccident #loksabhaelection2024 #maharashtrapolitics #cmeknathshinde #gajanankirtikar #raviondrawaikar #amolkirtikar
Lok Sabha Election | Maharashtra Lok Sabha Voting Percentage | पाचव्या टप्प्यात देशात सर्वात कमी मतदान महाराष्ट्रात | Maharashtra Board HSC Result 2024 LIVE | 12th HSC Result 2024 Maharashtra Board | बारावीचा निकाल आज जाहीर होणार | Pune Porsche Accident News | पुण्यात हिट अँड रन केस | Maharashtra Pre Monsoon | Maharashtra Rain Updates | राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channela in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
अमोल दादा विजयी होणार.
ज्या शिवसेनेने तुम्हाला बरच काही दिलं तरीही त्यांच्या भाषेत गद्दारी केली. पण काही मिळालं नसताना अमोल प्रामाणिक राहिला. तो निश्चित निवडून येईल परंतु बाप म्हणून तुम्ही क्रेडिट घेऊ शकणार नाही. तुमचं राजकारण संपलं. जर खाजदार कीला उभा रहायचा न्हवत तर पक्ष बदल का केला.
याला म्हातर चाळे म्हणतात 😂
Ed लागली असती मग
GADDAR BAP. ONLY UDHAV BALASAHEB THAKARE ZINDABAD
आता अमोल बरोबर जातील हे , खासदार झाल्यावर दिल्लीत राहायला
रवींद्र वायकर पकडून नेलाय
Udhav saheb यांनी काय काय sosayach
खरा शिवसेनेचे सिलेदार अमोल भाऊ 🙏🙏
अमोल किर्तीकर ❤❤
ही वरीजनल शिवसेना आहे लहान लहान माणसांना डायरेक्ट मोठी पद देते....फक्त निष्ठा पाहिजे
एक बाप म्हणून स्वतःच्या मुलांसोबत नाही हे दुर्दैव आहे..
याला घराबाहेर हाकला
Amol Anoml👍👍
का रे गाजाभाऊ 😂😂
नाही रे
गांजा भाऊ
हिरण्यकश्यप बाप आणि प्रल्हाद
गजाभाऊ आणि रविंद्र वायकर आजही मनाने उध्दव साहेबां सोबतच आहेत.फक्त त्यांची मजबुरी आहे...अमोल भैय्या फिक्स खासदार होणार.
हो अमोल भाऊ नक्की खासदार होणार 100%
साहेबांची खूप मजबूरी दिसून येते.
याला कारणीभूत अनाजीपंत.
याला नंतर पश्चात्ताप होईलच. नियत कोणाला सोडत नाही.
वां रे लेका दोन्हीकडून मलिदा खातोय 😂
हा खडसेचा भाऊ आहे, तोपण तसेच करायचा, सुणेसाठी
💯 khasdar honar
असला बाप कुणाला ही नको
तुझा फायदा आता कोनलाही होणार नाही
अमोल दादा विजय होणार
गजानन कीर्तीकर साहेब तुम्ही वायकर साहेबांना मतदान केलं नाही 100% मी सांगतो. एवढी तरी मला सांगा तुम्ही जाणीव ठेवली कारण गुपित मतदान आहे म्हणून.
हा बाप, पक्ष राहू द्या बाजूला, गजानन महाराज पोरासाठी जिव तुटतो बापाचा, पण हे नुसते कवितेत ऐकायला बरं वाटतं, आजही तुम्ही अमोल दादाला शापच देत आहात! धन्य हो पितृ भक्ती!
गजानन मोठी चूक केली. वयाच्या या वळणावर शेण खाल्ले.
पोरगा निवडुन येण्यासाठी सगळे नाटक केल
अमोल कीर्तिकर साहेब जय हिंद जय महाराष्ट्र ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
गजा भवू,रामदास 😂😂😂😂
Are mhatarya tula laj vatli pahije
शिवसेनेने सर्व दिले पण जाता जाता माती खाल्ली
फक्त उध्दव साहेब 🎉
साहेब तुम्हाला शिवशेनेने सर्व दीला पण आम्हाला रडु येत अहो बाप जवळ पाहिजे होते जय महाराष्ट्र तरी ते निवडुन येतील आणि तुमचा आशावाद घेतील जय महाराष्ट्र जय मल्हार पक्ष बदलायचा नव्हता का केले अस
रामदास कदम रडून बरोबर बोलत होते
वडील गद्दार पण मुलागा एक निष्ठावान सत्याच्या बाजुने अमोल किर्तिकर निवडुन येनार म्हणजे येणार जय महाराष्ट्र
😂 Mitra aadhi to manse madhe hota baap सेनेचा आमदार होता तेंव्हा नगरसेवक साठी उभा होता मनसे मधून deposit जप्त झाला होतं त्याचं 😂
नारायण राणे पोरांना खासदार करण्यासाठी मरमर करत आहे आपण पोराच्या विरोधात आहे
Jay Maharashtra only shivsena uddhav Thakaray saheb
बाप माणसाने मुलाला सॅल्यूट घालायला पाहिजे. गजानन कीर्तीकर साहेब तुम्ही आयुष्यातून संपले. अमोल कीर्तिकर 2 लाखाने लिहून निवडून येणार.
Amol is great
गजाभाऊ सगळं संपल्यावर या बोलण्याला काही अर्थ नाही थोडक्यात तुमचं टायमिंग चुकलं वेळेचं गणित आणि निष्ठा सांभाळा फळं चांगलाच मिळेल
लेकाच्या गुलालत तुम्ही नसणार दुर्दैव तुमच गज्याभाऊ
एक बाप म्हणून तुम्ही योग्य पद्धतीने बोलतात अमोल किर्तीकर 100%✓✓येणार
अमोल खासदार होणार नक्की
Result Gajanan sahebanich declare kela direct Khasdaar💪💪💪💪👌👌👌👍💐💐💐🚩🚩🚩
तुम्ही शिंदे गटात का गेले ते पण सांगा
सर मग लेकाच्या समोर तुम्ही का बरं उभ राहीले नाहीत, त्या वाईकरला का जबरदस्तीने होळीचा नारळ बनवलात, या वयात सुध्दा कपट कारस्थान करण्याच धारिष्ट्य तुम्हाला येतं कूटून!
Tiger ahe Udhav Balasaheb Thakre shivsena original Che Amol kirtikr
गद्यारी तारा नाही अमोल किर्तीकर निवडून येणार
म्हातारा आता जागा झाला वाटत.
Judega Bharat jeetega INDIA ❤🎉
मा शिंदे साहेबांनी गजानन कीर्तिकर यांना शिवसेनेतून तुरंत निष्कासित न केल्यास ते आतून जोरदार दगाफटका करतील. या वक्तव्यावरून त्यांनी मुलालाच सहकार्य केल्याच दिसते
त्याचीच निष्कासित व्हायची वेळ आली ते काय दुसऱ्याला निष्कासित करणार.
Reporter Tyanchya Chair Wr Basla ki kay 😄
बारीक लक्ष छान
Amol bhaiya ❤
गंगाधर ही शक्तिमान है बरोबर गमे केला एकनाथ शिंदे च
Gajanan kirtikar tumchya var kon vishwas thevnar nahit
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👍👍👍
महाराष्ट्र दोन्ही ठिकाणी पाय ठेवतात
अमोल हा निष्ठावंत शिवसैनिक आह्र
Game zala re
Kamli Bai Tadipaar Honar 😂😂
Aadesh Matoshree ch
Thackeray ji ❤🎉
साठी आणि बुद्धी नाठी लक्षात ठेव ग
जो बाप लेकाचा झाला नाही असा बाप नको आहे
शेवट ek no 😂
Ed कारवाई
💯 Amol Dada
आरे तुझ मत पोरालाच😢😢😮माकडा😮😮😅😊😢😮😅😂
दोन्ही बाप लेकाच पहिलेच ठरले असेल..
Tayna vichara vote kunala kel
Miinde sahab kadhun shikha natu nagrshevakh banvnar aahe mindhe aata 😂🤦🏻♂️
गजाभाऊ आता मगरमचे आसू धा साळतंय 🙏
Thakare chi vat aahe tashi
🇮🇳🇮🇳💪🏻💪🏻⛳⛳💪🏻💪🏻
Amol dada vijayi honar
तुम्हाला म्हातारपणी फक्त ओल्डेज केअर मध्ये ठेवायला नको असं प्रामाणिक वाटतं 😂😂
निवडूण येणारच आहेत.
गजानन किर्तीकर ला काय कमी मिळाले होते आमदार दोन टर्म खासदार उद्धव ठाकरे साहेबांनी दिले आता एकनाथ शिदेने थोडा खांला गजानन ने पण खाला लाज वाटत नाही का लोकसभेचे विधानसभेच निवडनूक झाल्यावर एकनाथ शिदे हा एकयाच निवडून येईल ३९ घरी बसतील
Asa fakt politics madhe Hou shakte , he lok samanya mansa sathi kahich krnar nahi, baap ekikade Ani mulga ekikade khup zala Ata.....janta vishwas thewat nahi
आता एडघालन बरं नाही
खूप पाप केले भाजप ने आपल्या राज्यात
Udhav saheb
Hya wayamadhe gaddari kelyavar ashech divas yenar
कश्याला कन्फ्युज करतात लोकांना.
बारा बापाचा गजानन
आता शहाणपण सुचायलं यांना
काय बोलताय बाप आहात तुम्ही.....
Dairek खासदार ❤jai Maharashtra fakta uddhav balasaheb thakre hech karu shaktat
Kirtikr tumhi NDA madhye aahe lakshat theva
मशाल
HAFTA VASULI UDHAV CHA KHICHADI CHOR GULAM ....PAISE KHANE HECH EKMEV KAM....IMANDAR PARTY ...ONLY VANCHIT
😂😂😂 घंटा घ्या
Karan to imandar aahe. Tumhi gaddari karun kay milale ??
पश्चातबुध्दी😂
नवीन emotional game
Gajanan saheb, aap ko apka wife, amol saheb, aur ghar ka sab loķ request kiya tha gaddar group mem join math karo, phir bi aap join kiya. Why ?
He natak aahe te mulabarobar ch aahet
Tumhi tumchya mulalach matdaan Kel asnar 😅
Uddhav sahebanchi krupa, ani shivsena nista
Faltu mulakat
उद्धव शिवसेनेने असेच डायरेक्ट तिकीट देऊन नेते बनवले पण काहींनी गद्दारी केली