News & Views Live: Maratha-OBC वादात पवारांना साकडं घालून भुजबळांनी कोणता मेसेज दिला?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 сер 2024
  • News & Views Live: Maratha-OBC वादात पवारांना साकडं घालून भुजबळांनी कोणता मेसेज दिला? Chhagan Bhujbal meet Sharad Pawar
    #marathareservation #obcreservation #sharadpawar #chhaganbhujbal
    #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Sachin Joshi with Ashish Jadhao Live
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

КОМЕНТАРІ • 376

  • @sunilgapat1193
    @sunilgapat1193 Місяць тому +21

    छगन भुजबळ साहेबांनी जी चाल खेळली. ती लहान मुलांना सुद्धा समजू शकते हे केविलवाणा प्रयत्न आहे.पण गैरसमज समजवण्याचा प्रयत्न आहे.
    आशिष सर , छगन भुजबळ इतका टाकून दिलेला व्यक्ती आहे की त्यांनी कधीही मंत्री असताना....कमिशन शिवाय काम केले नाही.

  • @nileshkamble6813
    @nileshkamble6813 Місяць тому +25

    आहो हे सगळं फडणवीस साहेब ठरवतात हे तुम्हाला पण माहिती आहे

    • @sudhirkulkarni5039
      @sudhirkulkarni5039 Місяць тому

      सगळ्या गोष्टी फडणविसच करतात याचा अर्थ हा काढायचा का बाकीचे सर्व नेते हे नेभळट आहेत. काही झाले की घ्या देवेंद्रजींचे नाव.

  • @balajisalve7189
    @balajisalve7189 Місяць тому +69

    शरदचंद्र पवार साहेबाशिवाय सरकारला पर्यायच नाही.त्यांच्यासारखा राजकीय चाणक्य भारतात कोणीही नाही

  • @dattatrayapawar7245
    @dattatrayapawar7245 Місяць тому +8

    सगळे पक्षाचे राजकारणी हे स्वार्थी आहेत त्यांना कोणत्या ना कोणत्या प्रकारे सत्तेमध्ये राहायचं असते त्यामुळे त्यांना कोणत्याही समाजाचे काही घेणे देणे नाही, व महाराष्ट्रामध्ये छगन भुजबळ हा सगळ्यांमध्ये गलिच्छ राजकारण करणारा माणूस आहे. (जय शिवराय जय शंभूराजे जय भीम जय सावित्री ज्योतिबा.)

  • @uddhavwankhade803
    @uddhavwankhade803 Місяць тому +48

    एकनाथ खडसे यांचेसारखी.भुजबळ.याची स्थिती.होईल

  • @vijaymane5495
    @vijaymane5495 Місяць тому +98

    आशिष पवारसाहेबाचा किती द्वेष करता
    आता तरी थांबा
    पवार साहेबांची Action भारी असते

    • @NehaPawar-do9qr
      @NehaPawar-do9qr Місяць тому +10

      ¹1¹11

    • @yogeshmore3972
      @yogeshmore3972 Місяць тому +6

      Are tuja pawar ne kelech ahe 1999 pasun jati jati ch rajkaran

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh Місяць тому +2

      आगलावे शरदचंद्र पवार साहेब....😂

    • @eaglehandle
      @eaglehandle Місяць тому +1

      तू नक्कीच obc चा आहेस

    • @yogeshmore3972
      @yogeshmore3972 Місяць тому +2

      @@eaglehandle jast bolu nako hindu maratha ahe pn ta pawar la kadich vot karnar nahi

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 Місяць тому +53

    छगन घड्याळ बघ..१.३० वाट पाहात राहिला.आपली जागा काय आहे हे तरी समजले..ज्या पवार साहेब यांनी तुम्हाला मोठे केले, पाहिले उप मुख्यमंत्री केले त्यांचेवर गरळ ओकत आहेत

    • @subhashdeore1968
      @subhashdeore1968 Місяць тому

      चूक ! भुजबळ साहेब आधीही मोठे होते आणि आत्ताही मोठे च आहेत ! समता परिषदेच्या लाखों च्या मोठ मोठ्या सभा पूर्ण भरभर झालेल्या आहेत! त्यात दिल्लीची रामलीला मैदान वरची महा सभा , जे मैदान इंदिराजी नंतर भुजबळांनी पूर्ण भरून सभा घेतली होती ! त्यावेळी सर्व पक्षीय मोठे नेते व्यास पिठावर होते आणि पवार साहेब हि होते ! ती सभा फुन लालुजी यादव बोलले की भुजबळ जी तुम्ही महाराष्ट्रात का आहेत दिल्लीत या ! हे ऐकून जाणते मनातल्या मनात नाराज झाले होते ! हे मी नाही तेथील उपस्थित मुंबईचे पत्रकारांनी च जाहीर सांगितले होते ! म्हणून भुजबळ मोठेच आहेत.

  • @anildhotre7447
    @anildhotre7447 Місяць тому +8

    भाजप व शिंदे यांच घोड फसल आहे म्हणून छगन भुजबळ यांना शरद पवार साहेब यांना पुढे करून शरद पवार साहेब यांना फसवणार असा डाव करायचा असेल

  • @nivruttigadge342
    @nivruttigadge342 Місяць тому +68

    देवेंद्र वाट लावली महारष्ट राज्याची…..

    • @bilalfaki943
      @bilalfaki943 Місяць тому +1

      Vaat nahi Maharashtra la khatevar anle

    • @demya3464
      @demya3464 Місяць тому +2

      काही ही श्री

    • @narendrathakur7754
      @narendrathakur7754 Місяць тому

      हराम ख़ड्याने महाराष्ट्र नासवला.

    • @ashokwagh2958
      @ashokwagh2958 Місяць тому

      टरबूज आहे to

    • @yogeshmore3972
      @yogeshmore3972 Місяць тому +1

      @@nivruttigadge342 jaun jiv de tu

  • @swapnilpatil4545
    @swapnilpatil4545 Місяць тому +17

    महाराष्ट्र एवढे निष्पक्ष पत्रक कुठेच नाही... खूप आहेत

  • @shankarahire6979
    @shankarahire6979 Місяць тому +4

    पक्ष सोडून जाताना पवार साहेब याच्याशी चर्चा का करावीशी वाटली नाही

  • @prashantnanoti6233
    @prashantnanoti6233 Місяць тому +18

    जनता भुजबळ यांना ओळखून आहे, तेंव्हा संका कुशंका विसरा.

  • @kailaspawar2121
    @kailaspawar2121 Місяць тому +13

    खेडकर पुजा बाई विषयी चर्चा करा .आशिष जाधव सर.

  • @mahi2426
    @mahi2426 Місяць тому +33

    पवारांकडे जाण्याऐवजी फडणवीस साहेबांकडे जा ना

    • @pravinpatil6207
      @pravinpatil6207 Місяць тому +4

      ज्या माणसाला स्वतःच्याच पक्षात किंमत नाही ,त्या माणसाकडे जाउन काय फायदा..
      शिंदे कडे जाईला हव 😂😂😂

  • @Editor_dipak_kharat
    @Editor_dipak_kharat Місяць тому +5

    अजितदादा व छगन भुजबळ यांच्या काल बारामतीच्या मिशन हायस्कूल मैदानावर झालेल्या सभेला ९० टक्के खुर्च्या रिकाम्या होत्या..

  • @pushpabarge9987
    @pushpabarge9987 Місяць тому +43

    या सगळ्याचा क्रेडिट मनोज दादांना मिळणार कारण त्यांनीच हा लढा उभारला आहे

    • @mahi2426
      @mahi2426 Місяць тому +5

      नक्की

    • @somnathjadhav3058
      @somnathjadhav3058 Місяць тому +2

      घंटा

    • @ramchandramisal3808
      @ramchandramisal3808 Місяць тому

      सरसकट मराठा समाजाला, १६ टक्के च आरक्षण दिले पाहिजे.

  • @jeevanpokale1424
    @jeevanpokale1424 Місяць тому +4

    सर्वसामान्य मराठा समाजाला ओबीसी तुन आरक्षण द्या आम्हाला कोण कोणाला भेटले याच्यात रस नाही एक मराठा लाख मराठा आमचा नेता मनोज दादा जय मनोज दादा

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk Місяць тому +33

    Obc maratha वाद नाही भुजबळ विनाकारण वाद करीत आहे मराठा आरक्षण मागणे गैर नाही आता ते कसे द्यायचे आहे सरकारने ठरवावे

  • @manikraokhode7146
    @manikraokhode7146 Місяць тому +2

    अशिशजी अतली बातमी शोधा भुजबळ साहेब भेटायला गेले ते दुसरच कारण असू शकते.

    • @bharatchatte845
      @bharatchatte845 Місяць тому

      साहेब ,मला आता विधानसभेसाठी पदरात घ्या.हे म्हणण्यासाठी गेले नसतील कशावरून

  • @arvindg9464
    @arvindg9464 Місяць тому +47

    जरांगेसाहेबाना विनंती, मराठा हिसका यावेळेस भुजबळाना दाखविलच पाहिजे !

    • @bilalfaki943
      @bilalfaki943 Місяць тому +2

      Ek Maratha lakh Maratha

    • @sahebraosonawane2229
      @sahebraosonawane2229 Місяць тому

      छगन ह्यावेळेस येवल्यात 100% निवडून येत नाही. कन्फर्म 💥

  • @vishwajeetsavardekar6714
    @vishwajeetsavardekar6714 Місяць тому +3

    शरद पवारांना ओळखायला आशिष आशिष सर अजून तुम्हाला बराच काळ लागेल

  • @AshokChaudhari-mz1oh
    @AshokChaudhari-mz1oh Місяць тому +4

    बहुत बढीया विश्लेषण आशिष जी!

  • @VijayYalse
    @VijayYalse Місяць тому +7

    आशिष जाधव आमदार खासदार कशाचे पगार घेतात

  • @user-iv7br4cu5n
    @user-iv7br4cu5n Місяць тому +3

    हागुन घाण करताना लाज वाटली नाही का ?......आता साहेब कसे सारविणार ?

  • @user-sf1rq6vr7y
    @user-sf1rq6vr7y Місяць тому +7

    छगन भुजबळ घाबरले आहेत

  • @ashokbjpisindinpartipatil3391
    @ashokbjpisindinpartipatil3391 Місяць тому +21

    आपला कोणावर भरोसा आहे. सगळे एकाच माळेचे मणी ,,,

  • @kushinathadsure870
    @kushinathadsure870 Місяць тому +2

    निष्पक्ष पत्रकारिता एकदम सत्य व वास्तव विचार मांडले धन्यवाद सर.जय शिवराय.

  • @shivajichirkhe3761
    @shivajichirkhe3761 Місяць тому +13

    जाधव साहेब आपलं विलक्षण सर्वे चालू ठेवा या लोकांवर लक्ष देऊ नका एक पक्षाची लोक आहे

  • @maheshjangale5613
    @maheshjangale5613 Місяць тому +2

    शेवटी शरद पवारच

  • @prafullpadwal5682
    @prafullpadwal5682 Місяць тому +3

    मराठा समाज जरांगे पाटील सांगतिल तसेच करणार शरद पवार यांन च्यावर भरोसा नाही ओ बी स ला वाढीव आरक्षण यांनी च दीले

  • @mahadevtat3095
    @mahadevtat3095 Місяць тому +4

    शरद पवार यांचा नाद करायचा नाही 👍

  • @maharudrapatil6053
    @maharudrapatil6053 Місяць тому +2

    खरेतर मराठा आरक्षणाबाबत कोणताही निर्णय हा कायद्याच्या कसोटीवर टिकला पाहिजे. शरद पवारानी यापूर्वीच त्यांची भूमिका व त्यांचे मत अनेकवेळा स्पष्ट केलेले आहे. मनगटाच्या जोरावर धाकधपटशा करून बळजबरीने निर्णय घेण्यास बाध्य करणे हे कोणत्याही समाजाच्या घटकाला पडणारे नाही.

  • @dattatraybhalerao9469
    @dattatraybhalerao9469 Місяць тому

    आम्ही महाराष्ट्रा तील सर्व जाती,धर्मातील जनता शिवरायांच्या शिकवणीनुसार हर गावात गुण्यागोविंदानं नांदत आहोत, शिवाय
    साधुसंतांच्या या महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाने सामाजिक एकता समानता
    स्थापन करण्याचे व टिकविण्याचे महान
    कार्य अबाधित चालू ठेवले आहे.

  • @RRRPPP9712
    @RRRPPP9712 Місяць тому +2

    भुजबळ पवारांना सांगायला गेले टॉमी ल आवरा आता,आणि लावलेली आग थांबवा

  • @shreekantbore173
    @shreekantbore173 Місяць тому +8

    Sharad pawar God gift for maharastra. India

  • @sahebraosonawane2229
    @sahebraosonawane2229 Місяць тому +2

    एक मराठा लाख मराठा 💥💥💥

  • @dineshkushte5928
    @dineshkushte5928 Місяць тому +2

    तुम्ही फक्त संडसा बाहेर उभे राहू शकता पवार ह्यांचा

  • @shivajichirkhe3761
    @shivajichirkhe3761 Місяць тому +28

    एक मराठा लाख मराठा ह्या भाषणामुळे छगन भुजबळ घाबरला आणि पवार कडे निघाला तरीपण विधानसभेला छगन संपणार

    • @bilalfaki943
      @bilalfaki943 Місяць тому

      Bhujbal la thara deu naka

    • @somnathjadhav3058
      @somnathjadhav3058 Місяць тому +1

      भुजबळ साहेबांचा विजय असो

  • @mp8217
    @mp8217 Місяць тому +3

    सर्वांना माहीत आहे... पवारसाहेबच फक्त आरक्षण तीढा सोडवू शकतात

    • @bhagwantumbare1035
      @bhagwantumbare1035 Місяць тому +3

      साहेबाकडून गेली चाळीस वर्ष हीच अपेक्षा होती घोंगड भिजत ठेऊन अलिप्त रहाणे म्हणजे तेलकट पैलवान म्हणजे शरदचंद्रजी पवार साहेब होत हे स्पष्ट होत .

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh Місяць тому

      आगलावे शरदचंद्र पवार साहेब...😂

  • @dr.pradeepachole6817
    @dr.pradeepachole6817 Місяць тому +3

    … … …, पण आता, मराठा समाज आरक्षणाच्या बाबतीत मनोज जरांगे यांच्याशिवाय अन्य कुणावर भरोसा ठेवेल (जर जरांगे यांनी त्यांचीआताची भूमिका बदलली नाही तर!) याची सुतराम श्यक्यता नाही!

  • @prafullpadwal5682
    @prafullpadwal5682 Місяць тому +2

    या भेटी मागे भा ज प च आहे कारण यांना विधानसभा जड जाणार आहे हे समजले

  • @user-ek7jj5rg7f
    @user-ek7jj5rg7f Місяць тому

    भुजबळ साहेब आपण मंत्री आहेत आणि आपण किती अज्ञान आहेत हे लक्षात आले म्हणून पवार साहेब कडे गेले

  • @onkaragro2219
    @onkaragro2219 Місяць тому +17

    हे सगळ पेटवनयाच काम देवेंद्र आणि भुजबळन केल

  • @creativeworldofsahil7051
    @creativeworldofsahil7051 Місяць тому +4

    आशिष सर तुम्ही शरद पवारला डॅमेज करत आहे शरद पवारची प्रतिमा मालवा चा प्रयत्न करत आहे

    • @sunnyv227
      @sunnyv227 Місяць тому

      कुठल्या अंगाने शरद पवारांना damage केलं हे तुम्हालाच समजू ब्वा

  • @nivasnaik7555
    @nivasnaik7555 Місяць тому

    महाराष्ट्र फक्त शरद पवार साहेब तुम्ही लढा आम्ही तुमच्या बरोबर आहे

  • @bal3428
    @bal3428 Місяць тому +4

    पवार साहेब महाराष्ट्रात राहतात. त्यांना काय चालू आहे.. काय चर्चा झाल्या.. काय मागण्या आहेत.. याबाबत माहिती नाही असे म्हणणे म्हणजे सरळ भेट नाकारता येत नाही म्हणून त्या भेटीलाच वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत.

  • @pralhadsonar87
    @pralhadsonar87 Місяць тому +18

    कोण कडून का शांतता हो ओ पण शेवटी क्रेडिट काही जरांगेला मिळणार नाही ,योग्य मंजुरी शेवटी शिंदे फडणवीस च देणार

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk Місяць тому +6

    आरक्षणाची बैठक हे सगळे नाटक आहे

  • @user-ed4bg8iz9l
    @user-ed4bg8iz9l Місяць тому

    भ्रष्टाचार करून जेलमध्ये जाउन शुद्धा मंत्री होऊ शकतात हे काय कमी वजनाचा आहेत का आणि मराठा समाजाच्या नोंदी सापडुन, मराठा समाजाला आरक्षण देऊ नका असे भुजबळ व, फडणवीस सरकारवर ओबीसी नेत्यांना उपोषणासाठी प्रोत्साहान देतात ❤

  • @bal3428
    @bal3428 Місяць тому +1

    मराठा ओबीसी हा वाद नाहीच आहे. मराठा आरक्षण मिळाले पाहिजे असे वाटणारे सामान्य ओबीसी अनेक आहेत. 4-2 राजकीय धेंडे यात राजकारण करतात व त्यांचे बगलबच्चे छिटपुट निदर्शने करतात.

  • @drbharatgyn
    @drbharatgyn Місяць тому

    भुजबळ यांची PC म्हणजे beating around bush या प्रकारात मोडते.
    तीन चतुर्थांश आमदारांचा पाठिंबा असनारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सक्षम असून त्यांनी योग्य तो निर्णय घ्यावा अशी विनंती पवारांकडून केली जाईल यात शंका नाही.

  • @dattatrayapawar7245
    @dattatrayapawar7245 Місяць тому +1

    तुझे आता राजकारणामधील दिवस संपले आहेत, व सत्तेमध्ये राहण्यासाठी तुमची धडपड चालू आहे त्यामुळे आता हे महाराष्ट्रातील सर्व जनतेच्या लक्षा मध्ये आली आहे,(जय शिवराय जय शंभूराजे जय भीम जय सावित्री ज्योतिबा.)

    • @user-wb6ei9ok8b
      @user-wb6ei9ok8b Місяць тому

      जेल मध्ये जाऊ नये म्हणून प्रयत्न करत आहे गुजरात्याना मुजरा करित आहेत

  • @deepakkolekar4837
    @deepakkolekar4837 Місяць тому +1

    आशिष जी तुम्हाला विधान परिषदे वर घ्यायला पाहिजे ....विधान सभेत पडलेल्या ना नाही

  • @GaneshMekale-dl3rc
    @GaneshMekale-dl3rc Місяць тому +1

    भुजबळ ज्या पक्षात मराठा त्या पक्षाच्या विरोधात 😂😂😂

  • @manishghatole8011
    @manishghatole8011 Місяць тому +3

    Very good ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @pramodshinde2346
    @pramodshinde2346 Місяць тому

    खरं आहे आशिष साहेब
    सत्ताधारी विरोधकांना विश्वासात न घेता एकशाही पद्धतीने निर्णय घेतात,हे चुकीचं आहे,याचा परिणाम आगामी विधानसभा निवडणूकिवर होईल

  • @gulabpatil20
    @gulabpatil20 Місяць тому +2

    Correct and thoughtful analysis sir ... Good Work.... :)

  • @krushishala1051
    @krushishala1051 Місяць тому

    शाहू फुले नाव घ्या, महाराष्ट्र नुकसान करा, एक मराठा, लाख मराठा, हे दिवस बदललेत, जनता निर्णय घेईल

  • @vijaykarale3098
    @vijaykarale3098 Місяць тому +4

    अरे हा भुजबळ नटसम्राट आहे

  • @sureshsuryawanshi9776
    @sureshsuryawanshi9776 Місяць тому +1

    अशिसजी भुजबळ काल काय बोलत होते ती भाषा ,त्वेष,आणि आजची त्यांची देहबोली बरेच काही सांगत आहे😅

  • @ashishkharode8791
    @ashishkharode8791 Місяць тому +2

    पवार साहेबांनी अजित पवार यांना सोडल नाही तुम्ही बारामती मध्ये जाऊन साहेबांवर टीका करता. मग डीड तस वेटिंग वर राहावंच लागेल ना.

  • @liladharpatil4484
    @liladharpatil4484 Місяць тому +2

    भुजबळ यांनी काहिहि करावे.. मात्र भाजप सोबत जावू नये⭕

  • @GaneshKendre-ni2ov
    @GaneshKendre-ni2ov Місяць тому +7

    Great patrakaar

  • @dattatrayapawar7245
    @dattatrayapawar7245 Місяць тому

    महाराष्ट्रामधील याच्या इतका लाचार नेता आजपर्यंत कोणीही पाहिला नसेल, हा महाराष्ट्रातील सर्व समाजाला कलंक आहे. (जय शिवराय जय शंभूराजे जय भीम जय सावित्री ज्योतिबा.)

  • @bal3428
    @bal3428 Місяць тому

    50% च्या वरचे आणि एस सी, एस टी, ओबीसी या तीन कॅटेगरीबाहेरचं आरक्षण टिकतच नाही हा इतिहास आहे.

  • @santosharude990
    @santosharude990 Місяць тому

    भुजबळ ज्या पार्टी मध्ये आसणार ती पार्टी निवडणुकीत भुईसपाट होणार हे मात्र नक्की

  • @ravishankardomale4378
    @ravishankardomale4378 Місяць тому +1

    महायुती चे दात पाडले

  • @vijaysawant4525
    @vijaysawant4525 Місяць тому +5

    जाधव तुम्ही महाविकास चेच समर्थक आहात त्या मुळे तुमच्या कडून दुसऱ्या बाजूची बाजू कधीच चांगली येणार नाही
    आपण कोणत्या अँगल ने एक्सपर्ट पत्रकार

  • @SandeepKale-le9vy
    @SandeepKale-le9vy Місяць тому

    आता पवार साहेबांनी घेऊ नये.

  • @KISNATHU
    @KISNATHU Місяць тому

    आशिष सर तुम्ही जे विश्लेषण केलं अगदी योग्य केलं महाराष्ट्रात बरेचसे मीडिया विकाऊ आहेत पैशापायी लोकांची दिशाभूल करून वाद मिटवायचं नाव घेत नाही सरकारच्या बाजूने रेटून खोटं बोलतात सर्व पत्रकारांनी तुमच्याप्रमाणे निर्भीडपणे काम केले तर निश्चितच काही प्रश्न मार्गी लागतील आणि जनतेला न्याय मिळेल

  • @VinayakAwchar-u7f
    @VinayakAwchar-u7f Місяць тому

    हे सर्व राजकीय विचार करतां हेच खरे आहे

  • @demya3464
    @demya3464 Місяць тому +1

    भुजबळ मध्ये दम आहे कधी कुठेही घरी पोचू शकतात..

  • @Sanhhhdddys
    @Sanhhhdddys Місяць тому

    जेल वाचवण्यासाठी भुजबळ उपद्रव मूल्य वाढवत आहे.

  • @Sanhhhdddys
    @Sanhhhdddys Місяць тому

    भुजबळ ने सरकार मध्ये बसून,शिंदे फडणवीस सरकारला मराठा आंदोलन प्रश्न सोडविण्यास अक्षम सिद्ध करून शरद पवार यांना सक्षम असल्याचे जाहीर करून, शिंदे फडणवीस सरकार वर अविश्वास दाखवला व सरकारचा गळा कापला.

  • @SanjaykumarShinde-y8k
    @SanjaykumarShinde-y8k Місяць тому

    मराठा आरक्षणाबाबत जी अगोदर चूक झाली ती चूक आपले मुख्यमंत्री शिंदे साहेब सुधरत आहेत ते योग्य आहे असे एकंदरीत मराठाला समाजाच्या म्हणण्यावरून वाटते

  • @user-wb6ei9ok8b
    @user-wb6ei9ok8b Місяць тому

    छगन भुजबळ आणि अजित दादा यांना फक्त आणि फक्त शरद पवार साहेब यांना घरी बसवाव येवढेच काम दिले आहे आणि हे सर्व अमित भाई शाह करीत आहे बारामती मध्ये टिका करून पवार साहेबांचा मराठा समाजास वेगळे करावयाचे आहे पवार साहेबांन बामणकावआ ओळखून जे सोडुन गेले त्यंना परत पक्षात घेऊ नये अनिल देशमुख रोहित दादा पवार श्रीनिवास पवार जितेंद्र aavad याच्या वर अन्याय सहन करण्याची वेळ येईल वेळीच सावध व्हा पवार साहेब ही आपणास सामान्य माणसाच्या भावना आहे

  • @krushnathingale2856
    @krushnathingale2856 Місяць тому

    हे सर्व लोक स्वार्थी लोक आहेत.

  • @mahendramohite383
    @mahendramohite383 Місяць тому +2

    यावर पर्याय फक्त बाळासाहेब आंबेडकर हेच आहेत.

  • @jayramsonawane3479
    @jayramsonawane3479 Місяць тому

    भुजबळ यांनी बरोबर बोलत आहे

  • @mahadevmane9333
    @mahadevmane9333 Місяць тому

    मराठा समाजाने ओळखले आहे भूजबळ किती पण गाठी भेटी कोणाच्या पण घे इथून पुढे आमदार होणे नाही हे लक्षात आल्यावर पळू लागले 😊😊😊

  • @umakantsankpal5352
    @umakantsankpal5352 Місяць тому

    भुजबळांच्या हातात आता काहीही नाही की महाविकास आघडीचे बटण शरद पवारांच्या हातात देतील ते तर आधीपासूनच पवार साहेबांकडे आहे

  • @ratanbobade6971
    @ratanbobade6971 Місяць тому +9

    जरांगे पाटलाचा कुणाला दुखण्याच्या भावना नाही व जातिवाद करण्याच्या भावना नाही शांतात राहिले काढा म्हणून सर्वांना सांगत आहे वाद घालवण्यासाठी छगन भुजबळ आस्वाद लावायचा आहे दंगल घडवायची आहे शरद पवार साहेबांवर नको ते शब्द बोलतो आणि तिथे पाया पडायला जातो

  • @govindnarute6574
    @govindnarute6574 Місяць тому +1

    जितिद्दिन घंटा बहुजन

  • @VinayakAwchar-u7f
    @VinayakAwchar-u7f Місяць тому

    हे सर्व राजकीय पक्ष यांनाच वाटत

  • @DJare-xh6lt
    @DJare-xh6lt Місяць тому

    भावणीकतेने लोकांना बनवून मते घेतात पण भावनिक होऊन पोत भारत नाही

  • @santoshbansode1257
    @santoshbansode1257 Місяць тому

    मा छगनरावजी भुजबळ 👌👌👌

  • @kishorsonawane6594
    @kishorsonawane6594 Місяць тому

    वेगवेगळ्या समित्या नेमताना त्यांना
    पुरेसा स्टाफ न देणे,निधी न देणे या बाबत अजित पवार मराठा व ओबीसी
    यांच्या नजरेतून उतरले व शिंदे व फडणवीस हे सुद्धा सामाजिक प्रश्ना बाबत खुजे ठरले।

  • @user-wk6id1lw8w
    @user-wk6id1lw8w Місяць тому

    Va.. Ashish ji...chan vishleshan...

  • @ganeshraodeshmukh4059
    @ganeshraodeshmukh4059 Місяць тому

    आशिषसर बरोबर विश्लेषण करतात

  • @dattatrayarohokale1893
    @dattatrayarohokale1893 Місяць тому

    आशिष पवार म्हणजे पूर्ण राष्ट्रवादी कँग्रेसबरोबर आहेत

  • @dr.genupansare4981
    @dr.genupansare4981 Місяць тому

    Dear sir
    Thank you very much for appropriate analysis at present situation in Maharashtra.

  • @balasahebwaghmare5982
    @balasahebwaghmare5982 Місяць тому

    महाराष्ट्रातील राजकारण रसातळाला गेले आहे, काल बारामती मधे तमाशा सुरू होता, आज मुंबईत ठरवुन केलेल नाटक आहे

  • @dattagaikwad6537
    @dattagaikwad6537 Місяць тому

    Chagan saheb🙏 imandarine waga hich विनंती karto 🙏🥰🇮🇳🙏

  • @ababhujbal-f7w
    @ababhujbal-f7w Місяць тому

    भुजबळ साहेबांना कोणाच्या मेहरबानीची गरज नाही. उगीच काहीतरी अटकली लावू नका. शरद पवार किंवा छगन भुजबळ साहेब दोघेही मराठा समाजाला आरक्षण देणार नाही.

  • @demya3464
    @demya3464 Місяць тому +2

    शरद पवार ची नाचक्की झाली की परमिशन शिवाय छगन भुजबळांनी भेट घेतली 😂

  • @piyush5020
    @piyush5020 Місяць тому +1

    Good journalism

  • @popatbedre9658
    @popatbedre9658 Місяць тому

    आरक्षण देण्या आगोदर निवडणूक लावली तर भाजपचा एकही आमदार निवडून येणार नाही,,त्यांचा डी एन ए ओबीसी आहे ,, आम्ही पण बघतो वो बी सी लोक बुथवर येतातच कसे आणि आलेच तर भाजपला मतदान करतातच कसे हेच बघतो ,,,आता जीव गेला तरी माघार नाही,,,

  • @pramodkale6015
    @pramodkale6015 Місяць тому

    निर्णय हा सरकारने घ्यायचा आहे मग तुम्ही विरोधकाकडे जाताच कशाला

  • @dattagalande9804
    @dattagalande9804 Місяць тому +4

    एकदम बरोबर बोललात आशिष सर

  • @ababhore979
    @ababhore979 Місяць тому

    राजकीय नेत्यांना सामान्य जनतेचं काही देणं घेणं नाही.