छगन शांत बस आता वय झालेल आहे छातीत कळ येईल//ह भ प मधुकर महाराज बारुळकर//किर्तन महाराजांचे//

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 вер 2024
  • छगन शांत बस आता वय झालेल आहे छातीत कळ येईल//ह भ प मधुकर महाराज बारुळकर// किर्तन महाराजांचे//#किर्तन
    अशा प्रकारचे किर्तनाचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या किर्तन महाराजांचे या चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा.
    किर्तन शूटिंग व लाईव्ह करण्यासाठी संपर्क मो.9209959421
    किर्तन महाराजांचे, किर्तन मराठी,ढोक महाराज किर्तन,इंदुरीकर महाराज किर्तन,मधुकर महाराज गिरी कीर्तन,मधुकर महाराज बारूळकर कीर्तन,सचिन महाराज लावणीकर कीर्तन,पुरुषोत्तम महाराज पाटील कीर्तन,माऊली महाराज पठाडे कीर्तन,केशव महाराज उखळीकर कीर्तन,माऊली महाराज काकडे कीर्तन,वारकरी कीर्तन,अस्सल सांप्रदायिक कीर्तन,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार,मंत्री छगन भुजबळ,मराठा आरक्षण,मनोज जरांगे पाटील,महाराष्ट्र सरकार

КОМЕНТАРІ • 1,6 тис.

  • @sudamkhairnar8929
    @sudamkhairnar8929 21 день тому +16

    हा किर्तन कार बाबा दिसून येत नाही,हा नारदाच्या गादीवर उभा आहे याच भान नाही, वारकरी संप्रदायाचा अपमान आहे 🎉🙏

  • @historyofmaratha6607
    @historyofmaratha6607 15 днів тому +7

    सत्य परिस्तिथी मांडण्याचं काम आहे वरकर्यांच आणि आणि हे महाराज पण तेच करत आहेत 🧡

  • @organicproducts7428
    @organicproducts7428 Місяць тому +47

    वा वा म्हणजे भुजबळ साहेब मोठे आहेत किरण किर्तनात पण नाव येते

  • @kantabhonde3735
    @kantabhonde3735 Місяць тому +22

    महाराज वारकरी संप्रदायक म्हणून मी बोलतोय कीर्तनाचे काम म्हणजे समाज प्रबोधनाचं काम आहे . समाजात तेढ न होता गुण्यागोविंदाने लोक कसे राहतील हे पाहणे महत्त्वाचं . तुम्ही तर समाजात तेढ निर्माण करत आहात .

  • @parashurambobade532
    @parashurambobade532 8 місяців тому +136

    नारदाच्या गादीवर उभा राहणे म्हणजे फक्त कीर्तन करणे नाय तर तो महाराज कसला.

    • @ramprasadjaykar6093
      @ramprasadjaykar6093 8 місяців тому +2

      ha khup radtoy😂😂

    • @ravindragodse1564
      @ravindragodse1564 8 місяців тому +12

      खर बोलले का सख्या आईला पण राग येतो

    • @user-mj5th3jd3g
      @user-mj5th3jd3g 6 місяців тому +6

      असल कीर्तन नवीन पिठी साठी आवश्यक आहे भाऊ

    • @ShriramJanwale
      @ShriramJanwale 5 місяців тому

      ​@@ravindragodse1564घंणंबबबबबबबबबबूी़़ईईईईईजीईईईईईईई😊

    • @user-cx6pp9ni5f
      @user-cx6pp9ni5f Місяць тому +2

      😂😂 हा तर मोगल महाराज

  • @SanjayVaidya-ew2lb
    @SanjayVaidya-ew2lb 2 місяці тому +21

    तुझा गुरु नक्की राजकारणी असावा

  • @popatraut8803
    @popatraut8803 8 місяців тому +100

    वारकरी संप्रदायच्या महाराज लोकांनी यात पडू नये. आपले काम करीत राहावे. रामकृष्ण हरी.

    • @amolkhurd6531
      @amolkhurd6531 7 місяців тому

      दुबळे लोक बलदंड लोकांशी स्पर्धा करू शकत नाही, त्यामुळे त्यांना स्वतंत्र सुरक्षित परिस्थिती निर्माण करून द्यावी लागते. याच तत्त्वानुसार छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी दुर्बलांसाठी स्वतंत्र आरक्षणाची तरतूद केली. ही गोष्ट आजच्या काळात आरक्षणासाठी विनाकारण ओबीसींशी स्पर्धा करू पाहणाऱ्यांनी लक्षात घ्यायला हवी.
      #ShahuMaharaj #Reservation #Maharashtra

    • @r.s.r.6601
      @r.s.r.6601 Місяць тому

      कोन्या जातीचा आहे तू चोंमन्या

    • @chaganmore554
      @chaganmore554 Місяць тому +2

      म्हणजे भ्रष्टाचाराची कीर्तनात नाव घ्यायची नाहीत आम्ही तर मग तो अजित दादाचं पण घ्या

    • @nileshkadam3452
      @nileshkadam3452 21 день тому

      वारकरी म्हणतात चोराला चोर म्हणावे,मोराला मोर म्हणावे ........

    • @RajedrNaykwade
      @RajedrNaykwade 14 днів тому

      मग काय करायच तु साग 😊

  • @BhagwatMundhe-wr8de
    @BhagwatMundhe-wr8de 18 днів тому +9

    कीर्तन कार आहे कि राजकारणी आहे तु हो आहे भूजबळ साहेब लोकनेता 🚩🚩🚩🚩🚩

  • @NitinChaudhari-tk7hc
    @NitinChaudhari-tk7hc 8 місяців тому +57

    महात्मा ज्योतिराव फुले मन मन महाराजा जोतिबा फुले म्हणू नको

    • @mahesherande2197
      @mahesherande2197 8 місяців тому +3

      भुजबळ साहेब ज्यांनी महात्मा फुलेंचा व सावित्री माईचा अपमान केला त्यांच्यासोबत सत्तेसाठी गेले त्याचे काय?
      मंत्री म्हणून मंत्र्याने पण सर्व जनतेसाठी बोलावं.
      आपल्याला मतं मिळावी म्हणून राजकीय बोलू नये.

    • @amolawhad6674
      @amolawhad6674 Місяць тому +7

      अरे महाराज आहेस का पोतराज. किरतन सांग .नेता गिरि करू नको.

    • @somnathaher3253
      @somnathaher3253 Місяць тому

      मधुकर चा नंबर द्या

    • @Cricketofficeal270
      @Cricketofficeal270 Місяць тому

      क्रांती ज्योती महात्मा फुलेशी तुझा काय संबंध

    • @narayangore1074
      @narayangore1074 21 день тому

      अभंग सोडवा महाराज

  • @shitalkhairnar9880
    @shitalkhairnar9880 Місяць тому +16

    ह्याला महाराज म्हणता येणार नाही हा कसला महाराज आहे नारदाच्या गादीवर राजकारणाची भाषा करतो आपला आपल्या देवधर्माचे कीर्तन करावे निमंत्रण सोडून दे तू आणि राजकारण कर आमदार खासदार बन याचाअर्थ कीर्तनाचा ज्ञान नाही

  • @user-ug3pr6ty8h
    @user-ug3pr6ty8h 8 місяців тому +94

    याचं पण वय झालं म्हणून हा कीर्तन सोडून इतर विषयात डोकं घालतोय

    • @user-mm4bo2ki6d
      @user-mm4bo2ki6d 8 місяців тому

      तुझी का दुखती महाराज बोलतात म्हणुन

    • @anilgilbile1588
      @anilgilbile1588 8 місяців тому

      झोंबल ना तुला,, झोंबायलाच पाहिजे..💪

  • @user-tj2tn8ck8d
    @user-tj2tn8ck8d Місяць тому +19

    नारदाची गादी आहे तुम्ही आदी गादी सोडा तुम्हाला महाराज मनाला लाज वाटते महाराज मनायला

  • @Thokahau25
    @Thokahau25 8 місяців тому +13

    महाराज अध्यात्मिक बोला अध्यात्माच्या गादीवर जातीभेद नसतो जय हरी वारकरी संप्रदाय हा पूर्ण जाती सह समाविष्टबनलेला आहे याचं भान असु दया आरक्षण हे 2024 पेरलेल्या बियाण्याची उगवण आहे....

    • @mahesherande2197
      @mahesherande2197 8 місяців тому

      मंत्री म्हणून मंत्र्याने पण सर्व जनतेसाठी बोलावं.
      आपल्याला मतं मिळावी म्हणून राजकीय बोलू नये.
      समाजकारण करणारे यांनी जातीयवादी नसावे

  • @SanjayKulkarni-u6h
    @SanjayKulkarni-u6h Місяць тому +6

    जाहीर निषेध महाराजाचा

  • @rameshwarnirmal4588
    @rameshwarnirmal4588 Місяць тому +29

    आस किर्तन पुन्हा होने नाही खुप छान महाराज

  • @sachinsalgar6750
    @sachinsalgar6750 Місяць тому +3

    महाराज तुम्ही किर्तन करावे अन्यथा तुमच्या छातीत कळ येईल

  • @KiranSurve-cp2ds
    @KiranSurve-cp2ds 8 місяців тому +14

    मधुकर महाराज बारुळकर ❤ एक नंबर महाराज बोललात आपण...

  • @user-vt1ud4nd6g
    @user-vt1ud4nd6g 6 місяців тому +4

    सगळ्या माहाराट्टात पोहचले पाहीजे आगदी खर

  • @BaliramKshirsagar
    @BaliramKshirsagar 8 місяців тому +26

    छपरी महाराज

  • @laxmangarje1663
    @laxmangarje1663 5 місяців тому +30

    नारदाच्या गादी फक्त हरिकीर्तन झालं उठ पळ बाबा

  • @raghunathpatil1112
    @raghunathpatil1112 8 місяців тому +58

    पोटभरू महाराज

    • @Kaustubh231
      @Kaustubh231 8 місяців тому +4

      पोट नाथ महाराज

    • @Vijayg76
      @Vijayg76 5 місяців тому +7

      हेच आहेत का वारकरी परंपरेचे संस्कार . पांढरी दाढी झाली, लाज वाटली पाहिजे .

    • @GorakhanathSanap
      @GorakhanathSanap Місяць тому

      😅

    • @GorakhanathSanap
      @GorakhanathSanap Місяць тому

      ​@❤Vijayg76

    • @stories-2
      @stories-2 Місяць тому

      ​@@Vijayg76तुला लाज वाटली पाहिजे तुला आरक्षण आहे मग आभ्यास कर ना हित काय करायला येड झव्या

  • @deepakyeolekar4598
    @deepakyeolekar4598 20 днів тому +1

    हे असे महाराज असतील तर कल्याण आहे महाराष्ट्राचं 😂😂😂

  • @rahulwakchaure7169
    @rahulwakchaure7169 8 місяців тому +18

    महाराज तुमचं पण वय झालं आहे तुमच्या पण छातीत कळ येईल

  • @BalasahebKamble-zb1ln
    @BalasahebKamble-zb1ln 8 місяців тому +11

    वरून किरर्तन आतुन तमाशा कार्यक्रम भ भ पा महाराजा बुवा नी समाज प्रबोधन करून पोट भरा .

  • @AnnasahebAvhad
    @AnnasahebAvhad Місяць тому +12

    शेजारच्या आजवर तुला कळी येऊन तू जाऊ शकतो हे लक्षात ठेव नारदाच्या गाडीत उलट सुलट बोलतो तुला कदापि परमेश्वर माफ करणार नाही

  • @bhagwanavhad2148
    @bhagwanavhad2148 8 місяців тому +18

    तुम्ही येवल्यात उभे रहावे आम्ही सपोर्ट करतो तुम्हाला ❤❤

  • @bhausahebambhore6667
    @bhausahebambhore6667 8 місяців тому +11

    रामकृष्ण हरी. जय छत्रपती शिवराय.

  • @baluwaghmare8077
    @baluwaghmare8077 4 місяці тому +3

    Nice 🍒🍒👌👌

  • @premandbankar5567
    @premandbankar5567 8 місяців тому +31

    ओबीसीत जाती कोणत्या आहेत त्यांचा अभ्यास करा महाराज त्यांची सामाजिक आर्थिक शैक्षणिक नोकरीत प्रतिनिधित्व किती आहे हा अभ्यासपूर्ण किर्तनकरा महाराज.

    • @pravindeore3275
      @pravindeore3275 8 місяців тому

      ओबीसी प्रवर्गामध्ये कुणबी ला आरक्षण आहे एवढंच नाही तर ओबीसी सगळ्यात जास्त आरक्षण हे कुणबी आहे बाकी 12 बलुतेदार नंतर आहे मी खानदेशातला मराठी कुणबी आहे 50 वर्षांपासून आरक्षणाचा लाभ घेत आहे म्हणून मराठ्यांना आरक्षण हे ओबीसी प्रवर्गात कोणाचा मी आलो पाहिजे

    • @rameshwarganorkar6058
      @rameshwarganorkar6058 Місяць тому +7

      कीर्तनासाठी घेतलेला अभंग कोणत्या संताचा आहे. निरूपण मराठा जातीवरच आहे. आपणच वैष्णव सांप्रदायाची वाट लावत आहात. कीर्तनात मोठमोठ्याने सांगता कोण्याही जीवाचा न घडो मत्सर. अहो महाराज तुमचं पण वय झालं. शांत बसा. राम कृष्ण हरी.

  • @ganeshshalke1823
    @ganeshshalke1823 Місяць тому +3

    अगदी बरोबर आहे

  • @gajananpatildange3579
    @gajananpatildange3579 8 місяців тому +15

    एक नंबर महाराज 🧡🚩

  • @pandurangmali1530
    @pandurangmali1530 Місяць тому +7

    तु कुठे उभा राहिला बोलतोय काय परमार्थ तर नीट कर तुझ पन वय झाले आहे

  • @jaymaharashtra2682
    @jaymaharashtra2682 8 місяців тому +10

    किर्तनाचा आपमान सुरु आहे महाराज पण बावचाळलेत
    आरक्षण मुक्त महाराष्ट्र आशी म्हणन्याची कुणाची हिंम्मत नाही

    • @mahesherande2197
      @mahesherande2197 8 місяців тому

      मंत्री म्हणून मंत्र्याने पण सर्व जनतेसाठी बोलावं.
      आपल्याला मतं मिळावी म्हणून राजकीय बोलू नये.
      करा आरक्षण मुक्त या मेरीटच्या पटांगणात मग कळेल कोण किती पाण्यात

  • @AjitKhadap
    @AjitKhadap Місяць тому +5

    राम क्रष्ण हरी

  • @vilassarde298
    @vilassarde298 8 місяців тому +17

    खूप छान महाराज ❤❤❤

  • @sachintambe8667
    @sachintambe8667 Місяць тому +15

    आ भामटा महाराज

  • @sunilkamthe103
    @sunilkamthe103 8 місяців тому +28

    महाराज निवडणूक पर्यत असच जनजागृती करा आणि या मराठा नेत्यांना त्यांची जागा दाखवा

  • @rameshshinde6189
    @rameshshinde6189 4 місяці тому +4

    महाराज तुमचं बरोबर आहे

  • @ganeshmisare1829
    @ganeshmisare1829 8 місяців тому +8

    अति सुन्दर- राम कृष्ण हरि

  • @YDM662
    @YDM662 8 місяців тому +7

    जय महाराष्ट्र महाराज

  • @Shivaraj-qc4vt
    @Shivaraj-qc4vt Місяць тому +6

    महाराज तुम्ही किती उशार आहात मला माहीत आहे

  • @ramdasnitve2776
    @ramdasnitve2776 Місяць тому +5

    तुमच्यासारख्या महाराज लोकांना कीर्तनकार म्हणायचे लाज वाटते

  • @vishnudhakne5088
    @vishnudhakne5088 8 місяців тому +27

    मराठा समाजातील प्रत्येकाला आरक्षण मिळावे, हा हक्क आहे, पण वारकरी संप्रदायाच्या कीर्तनाचा वापर करू नाही, हे चुकीचे आहे

  • @angatingole6873
    @angatingole6873 7 місяців тому +4

    हेच आपले तुकोबा

  • @yourajgete9886
    @yourajgete9886 8 місяців тому +118

    महाराज आपण किर्तन कार आहात भान ठेवा . किर्तनात भुजबळा चा काय संबध

    • @user-rq3uv8sg4b
      @user-rq3uv8sg4b Місяць тому +19

      ओरिजनल मराठा आहे तो बारस्कर सारखा डुप्लिकेट नाही

    • @namdevmaharajrenge8275
      @namdevmaharajrenge8275 Місяць тому +9

      भाऊ विषय जातीचा नाही पोटाचा आहे

    • @Dramebazswara
      @Dramebazswara Місяць тому +5

      Ek no maharaj

    • @yogeshbenikam2427
      @yogeshbenikam2427 Місяць тому +8

      ज्यावेळेस ओबीसीचे लोक म्हणतात की महाराज लोकांचे कीर्तन ठेवायचं नाही त्यावेळेस महाराजांचा काय संबंध होता

    • @SankarLatake
      @SankarLatake Місяць тому

      ​@@namdevmaharajrenge8275😊😊😂❤😅😂😂😂😂😂🎉❤❤

  • @user-pq1nf8nq3s
    @user-pq1nf8nq3s 5 місяців тому +7

    धन्यवाद महाराज समाज सुधारक कीर्तन केल्याबद्दल छगन कधीच गुलाल लागणार नाही

  • @mangeshthorat-co6xv
    @mangeshthorat-co6xv 8 місяців тому +31

    महाराज सुर्वात कोणी केली ते तपासा 1पर्व ओबीसी सर्व

    • @mahesherande2197
      @mahesherande2197 8 місяців тому +1

      मंत्री म्हणून मंत्र्याने पण सर्व जनतेसाठी बोलावं.
      आपल्याला मतं मिळावी म्हणून राजकीय बोलू नये

    • @user-er2bb3dc5o
      @user-er2bb3dc5o Місяць тому

      हिजडे सर्व म्हणून तर आरक्षण आहे. ततुमच्या पोटी हिजडेच पैदा होणार मर्द चढवं घरी

    • @bajrangshinde1907
      @bajrangshinde1907 26 днів тому

      महाराष्ट्रात सुरुवात केली छगन भुजबळ आणि सुरुवात केली कारण का बीपी पिक्चर दत्ता होता म्हणून छगन भुजबळ ने पहिले सुरुवात केली एकतर बीजेपीचा दांडा हातात धरावा लागतो भुजबळ ला नाही गेलं तर जेल

  • @sureshhegade2575
    @sureshhegade2575 Місяць тому +10

    महाराज 21 मिनिटाचं किर्तन तुमचं, या कीर्तनामध्ये संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, श्री विठ्ठल,श्री पांडुरंग यांच्याबद्दल चकार एक शब्दही काढला नाही, महाराज हे कीर्तन नव्हते, हे पूर्ण राजकीय भाषण होते, विशिष्ट लोकांवरती काढलेला एक राग होता, किर्तनाला सर्व 18 पगड जातीचे लोक येत असतात हे तुम्हाला समजायला हवे, तुम्ही महाराज कोणत्या अँगलने दिसता, तुम्ही महाराज नसून एक राजकारणी दिसता म्हणून तुम्ही किर्तन न करता एका राजकीय स्टेजवरती असायला हवे ☝️☝️☝️

  • @ANGADSONNAR
    @ANGADSONNAR 8 місяців тому +16

    अंभंगावर बोला महाराज तुमच पन वय झालय

    • @anilgilbile1588
      @anilgilbile1588 8 місяців тому

      टोचतय वाटतं तुम्हाला.

  • @rambhojane1778
    @rambhojane1778 8 місяців тому +24

    हे महाराज आहे की राजकारणी

    • @stories-2
      @stories-2 Місяць тому

      ते पाहिले मराठा आहेत बाळा
      आणि हिथ प्रश्न आस्तीत्वाचा आहे

  • @pravinpaithankar2146
    @pravinpaithankar2146 8 місяців тому +15

    वारकरी सप्रदायातील हे कलक आहे

  • @shyamsurwase7674
    @shyamsurwase7674 Місяць тому +1

    सुपरीबाज महाराज

  • @vaibhavkale4218
    @vaibhavkale4218 Місяць тому +12

    आशा महाराज लोकांनी कीर्तनाचा संप्रदायाचा पार वाटोळं केलं यांनी फक्त सांप्रदायाच्या गोष्टी केल्या पाहिजेत

    • @chaganmore554
      @chaganmore554 Місяць тому

      म्हणजे कीर्तनकारांचा धर्मच आहे अंधश्रद्धा निर्मूलन करणे विषय कुठलाही असो तुकाराम महाराजांची म्हणणे आहे भले तरी देऊ काशीची लंगोटी नाठाळाचे माथथी हाणू काठी

  • @user-lk4je8jd5q
    @user-lk4je8jd5q 11 днів тому

    अगदी बरोबर आहे माऊली

  • @bhaktijagar7139
    @bhaktijagar7139 8 місяців тому +43

    अरे बाबा परमार्थात पण जातीवाद सोडला नाही तुम्ही,

  • @user-ux2gm8mg7v
    @user-ux2gm8mg7v Місяць тому +2

    खूप छान महाराज

  • @kalyannikam6865
    @kalyannikam6865 8 місяців тому +11

    अगदी बरोबर बोलले महाराज जय हरी

    • @prakashpol6424
      @prakashpol6424 8 місяців тому

      तुझेही विचार ह्यच्या सारखेच दरिद्री

    • @Patilraj5491
      @Patilraj5491 8 місяців тому

      Parkash pole kutla ahe re tu murkha

  • @ganeshbhoskar1655
    @ganeshbhoskar1655 Місяць тому +1

    माविआ महाराज

  • @rajendrasarade6890
    @rajendrasarade6890 8 місяців тому +14

    महाराज सलाम तुमाला जरागे साहेब जिंदाबाद एक मराठा कोटी मराठा जरागे साहेब जिंदाबाद

  • @sureshbhapkar8216
    @sureshbhapkar8216 7 місяців тому +5

    खरच अभ्यासपूर्ण विचार आहेत महाराज नमस्कार

  • @santoshgangurde6858
    @santoshgangurde6858 7 місяців тому +5

    एकच नंबर महाराज मनापासून अभिनंदन

  • @sangeetabirari839
    @sangeetabirari839 8 місяців тому +20

    त्यांच्या नावातच बळ आहे त्यामुळे कळ येण्याच कारण नाही तुम्ही तुमची काळजी घ्या

    • @SscSc-vp5bz
      @SscSc-vp5bz 8 місяців тому +1

      सर्व बळा वाले भुज पाटलांकडे आहेत 😃😃😃😃 त्यामुळं तु संभाळून राहा.

    • @bajrangshinde1907
      @bajrangshinde1907 26 днів тому

      कळाली तर भुजबळ ला सांगा मी पण येतो

    • @user-ji3qr9mt8s
      @user-ji3qr9mt8s 13 днів тому

      महाराज अगदी बरोबर बोलला माळ्या जाती आहेत हळकुंड माळी जीरा माळी फुल माळी हलकट माळी हडगा माळी

  • @eknathsontakke3700
    @eknathsontakke3700 Місяць тому +3

    राम कृष्ण हरी पाटील

  • @rameshlangde7235
    @rameshlangde7235 8 місяців тому +36

    महाराज आता राजकारणात या. किर्तनात सुख नाही तुम्हाला. बेचैन आहात तुम्ही.सरपंचकीला form भरा.संप्रदाय विसरुन गेल असेल. दुसरं ज्ञानाचं भांडवल मी दिसत नाही आपल्याकडे.

  • @user-mk4vs9ru9u
    @user-mk4vs9ru9u Місяць тому +9

    धन्यवाद महाराज आपन किर्तन करण्यापेक्षा आपण राजकारणात प्रवेश करावा

    • @shriramumale
      @shriramumale Місяць тому +1

      हा राजकारण करायच्या लायक तरी आहे का महाराज

  • @chetanbhosale6412
    @chetanbhosale6412 6 днів тому

    महाराज
    एकच नंबर तुम्ही बोलत आहात

  • @ankushpawarpatil187
    @ankushpawarpatil187 8 місяців тому +7

    Asa paheje kirtan proud of you maharaj 🙏❤️
    एक मराठा लाख मराठा🚩🚩

  • @akshayghorband8009
    @akshayghorband8009 Місяць тому +2

    बरोबर आहे ❤❤

  • @user-xs7et2fr6o
    @user-xs7et2fr6o Місяць тому +4

    महाराज तुतर शेट उपटा महाराज

  • @ShrimantDudhal-iw1dy
    @ShrimantDudhal-iw1dy 8 місяців тому +8

    नारदाच्या गादीवर उभा आहे सांप्रदायिक बोल किर्तनकरा

  • @DnyaneshwarChavan-jy3pg
    @DnyaneshwarChavan-jy3pg Місяць тому +3

    Ya maharaj lokana gavat yeu naye
    Kirtan sodun dya mag bola rajkarnat

  • @lakshmikatare1842
    @lakshmikatare1842 8 місяців тому +7

    आडनाव् ,बारूळ आहे

  • @vinodnalawade8420
    @vinodnalawade8420 Місяць тому +1

    महाराज की जय हो 🔥🔥🔥💯💯💯😍😍😍🙏

  • @vijaynimonkar2069
    @vijaynimonkar2069 Місяць тому +8

    तू महाराज लय भारी आहे का आता फक्त समाधी घे तेवढे म्हणजे तुला शेंदूर लावत

  • @prakashshendre1286
    @prakashshendre1286 Місяць тому +3

    कळीचा नारदाची गादी आहे . बरोबर आहे महाराज् तूमच.

  • @user-iw3zq9zy8l
    @user-iw3zq9zy8l Місяць тому +3

    वारकरी संप्रदायाला सर्व समाजाचे लोक माणतात माहाराज हे सर्व समाजाचे असतात माहाराजानी या भानगडीत पडू नये वारकरी संप्रदायाला सर्व समाजाचे लोक श्रेष्ठ मानतात हे पण लक्षात राहू द्या

  • @easytoremember0105
    @easytoremember0105 8 місяців тому +24

    कसला हभप. जाती जातो मधील दरी मिटवयच्या सोडून आग लावताय.

    • @SscSc-vp5bz
      @SscSc-vp5bz 8 місяців тому +1

      तु कशाला उगीच अंगावर घेतोय एका माणसाला बोलण्यामुळे, त्याच्या लायकिमुळे तो बोलणे खातोय बर तो विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पण देत नाही,त्यांच्या मार्फत तु उत्तरे देत राहा म्हणजे आमचं समाधान होईल!

  • @SavtarSuvarna
    @SavtarSuvarna 5 місяців тому +2

    धन्यवाद भाऊ

  • @rajendrabuttepatil8447
    @rajendrabuttepatil8447 8 місяців тому +6

    खर बोललेली भाषा मिर्ची आहे छगन ला हीच भाषा उत्तर आले.

  • @shankardamodhar5716
    @shankardamodhar5716 2 дні тому

    हा महाराज राजकारणी आहे .

  • @nandkumardewne4556
    @nandkumardewne4556 8 місяців тому +12

    बरोबर आहे महाराज ,
    सरपंच बी दिसणार नाही कोणी ओबीसी !
    आपण
    ह.भ.प.आहात
    आणि
    ह.भ.च करा की ( हरी .भजन च ) !!!

  • @yogeshdidul7918
    @yogeshdidul7918 Місяць тому +1

    धन्यवाद माहराज एक मराठा कोटी मराठा

  • @user-ld9ru6vj9f
    @user-ld9ru6vj9f 8 місяців тому +6

    Ayachi माळ काढा आणि खल्यात पाठवा

  • @shivrajkawale5891
    @shivrajkawale5891 20 днів тому

    खर आहे महाराज

  • @nthorwat4950
    @nthorwat4950 8 місяців тому +11

    नारदाच्या गादीवर योग्य वाटत नाही

  • @kavishlondhe6900
    @kavishlondhe6900 5 місяців тому +6

    महाराज तुम्ही तुमच काम करा बाकिच्या भानगडीत पडु नही

  • @lahanukathe6906
    @lahanukathe6906 8 місяців тому +38

    किर्तन करता का भाषन आनेक लोक येतात किर्तन ऐकाला कोनाच भावना दखऊ नका

    • @mahesherande2197
      @mahesherande2197 8 місяців тому +1

      मंत्री म्हणून मंत्र्याने पण सर्व जनतेसाठी बोलावं.
      आपल्याला मतं मिळावी म्हणून राजकीय बोलू नये

  • @balasahebchalak1262
    @balasahebchalak1262 Місяць тому

    Good महाराज

  • @user-cn8sy4sw5x
    @user-cn8sy4sw5x 8 місяців тому +8

    एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय

  • @user-lk4je8jd5q
    @user-lk4je8jd5q 23 дні тому

    महाराज अगदी बरोबर बोले

  • @rangnathchate4267
    @rangnathchate4267 Місяць тому +6

    आपण महाराज आहात की राजकारणी आहात है आपण पहिलं लक्षात घ्यावं.आम्हाला पण आपल्या सारखं बोलता येत याचं भान ठेवून आध्यात्म करावं.आपल्या सारख्या जातीयवादी महाराजांनी महाराष्ट्रात जातीयवादीचं विष पसरविण्याचे काम थांबवावं.🎉🎉🎉🎉

  • @vitthalmore9226
    @vitthalmore9226 8 місяців тому +6

    आपल ही वय झालय किरतनावर लक्ष दया कळ केवही येईल

  • @jalindar8699
    @jalindar8699 11 днів тому

    महाराज किर्तन सोडून राजकारणात यावं म्हणजे तुम्हाला कळेल बारकुळ महाराज झोपेत बरचाळणार

  • @uddhavbade6998
    @uddhavbade6998 8 місяців тому +48

    आरे तु कीर्तन कर बाकीच बोलू नको आभांगावर बोल

  • @dnyanobashinde3950
    @dnyanobashinde3950 25 днів тому +3

    अशा किर्तनाची गरज आहे समाजासाठी एक मराठा कोटी मराठा

  • @SurekhaBhayghude
    @SurekhaBhayghude 27 днів тому

    ,सुपर हिट

  • @NitinAdalinge
    @NitinAdalinge 8 місяців тому +7

    आंबंड ची सभा बघा इंदापूर ची सभा बघा

  • @5to7sr89
    @5to7sr89 Місяць тому +1

    अगदी योग्य मते मांडत आहेत महाराज

  • @balughule2293
    @balughule2293 8 місяців тому +6

    हे वारकरी संप्रदायाचे संस्कार

  • @KalyanShendge
    @KalyanShendge Місяць тому +1

    महाराज तुमचे 100% खरे आहे