गरज होती प्रथमेश... मी रोज सुब्बलक्ष्मी किवां कुलदीप पै.. यांचं विष्णू सहस्त्र नाम ऐकत होते.. पण महाराष्ट्र व दक्षणेत फरक आहे म्हनण्यात... So thanks a lot.. अधिक महिन्याची सुंदर भेट..
"श्रीमन् नारायण नारायण हरी हरी " ही Non stop Dhun तुम्ही दोघांनी मिळून सादर करावी ही विनंती आज वैकुंठ चतुर्दशी व तुलसी विवाह निमित्ताने ही इच्छा प्रकट करीत आहे. धन्यवाद! हरिःओम हरिःओम हरिःओम!🙏🙏🙏
सगळ्यांचा आवडता लाडु. प्रथमेश. तुला खुप खुप हार्दिक शुभेच्छा.व आशिर्वाद .तुझे आवाजात स्तोत्र ऐकुन धन्य झालो.तुझे ऊच्चार स्पष्ट आहेत.त्यामुळे ऐकण्यास छान असे भक्तीमय वातावरण होते.पुढील वाटचालीसाठी अनेक अनेक शुभेच्छा.व सदिच्छा.अभिष्टचिंतन
खूप प्रसन्न वाटतं प्रथमेश सकाळी सकाळी तुझ्या आवाजात विष्णुसहस्रनाम ऐकताना आणि तुझ्याबरोबर म्हणताना. मुग्धाच्या आवाजात श्रीसूक्त ऐकायला आणि तिच्याबरोबर म्हणायला नक्की आवडेल. तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद.
स्तोत्राचा गोडवा , भाव, चाल अवर्णनीय !!! श्री डोंगरे महाराज लिखीत ' श्रीमद् भागवत रहस्यामधील ' दोन ओळी उद्धृत करीत आहे. स्तोत्र ऐकताना हा भाव मनी असावा हीच इच्छा. विष्णू भगवंताची स्तुती केल्याने पाप भस्म होते. सहस्त्रनामाचा पाठ केल्याने ललाटी लिहीलेला ब्रह्मलिखीत लेखही बदलला जातो. जन्म मरणाच्या फेर्यातून जीव मुक्त होतो. भगवान शंकराचार्यांनी सर्व प्रथम भाष्य विष्णूसहस्त्रनामावरच लिहिले. प्रथमेश, तुझ्यातील आनंद व समाधान कायम रहाव हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏
सुंदर ! अतिशय सुंदर ! संंस्कृृत उच्चार शुद्ध, अन स्पष्ट आहेत ! स्वरमाधुर्य तर नैसर्गिक आहेच ! तथापि, छोटेसे नम्र सूचन. श्लोक देवनागरीत नमूद केलेले असावे ! प्रथमेश, खूप खूप धन्यवाद !!
खुप सुरेख आणि उ च्चार स्पष्ट आहेत,खुप छान म्हंटले आहे प्रथमेश अजून ही इतर स्तोत्र ऐकायला आवडतील जसे गणपती अथर्वशीर्ष,श्री मारुती स्तोत्र, श्री रामरक्षा स्तोत्र , श्री सूक्त, इत्यादी. 👍
नमस्कार व अनेक आशिर्वाद प्रथमेश खूप छान म्ह्टले आहेस स्पष्ट व योग्य लयीत आहे तुला सा रे ग म पासून पहात आहे तू व मुग्धा माझे आवडते आहात तुझे UA-cam वरील सर्व पोस्ट ऐकते तुझ्या पुढील वाटचालीस आमचे खूप खूप आशिर्वाद व खूप खूप शुभेच्छा
इतकं 😅 प्रसन्न वाटतं ऐकताना. शुद्ध सात्विक वातावरण निर्मिती केली बुवा तुम्ही. खूप खूप छान. खूप खूप शुभेच्छा !! पुढील संकल्पना काय असेल, ह्याची उत्सुकता आहे. खूप खूप धन्यवाद !!
प्रथमेश तू हे श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण श्री राम रक्षेच्या चालीत केले असल्याने कर्णमधुर आणि खुप श्रवणीय झाले आहे. ||ॐ नमो भगवते वासूदेवाय् ||
🙏ॐ विष्णवे नमो नमः 卐 प्रथमेश खूपच सुंदर सुस्पष्ट उच्चार! तु गातोस छानच पण हे सोन्याहून सुंदर म्हटलस. एक विनंती असेच : रुद्र " हि म्हणून निजश्रावणा च्या आधी प्रसारित कर 👍तूला व मुग्धाला अनेक आशिर्वाद व शुभेच्छा
व्वा! खूप छान, सुस्पष्ट उच्चार, कुठेही न अडखळता सहजरीत्या , एका दमात विष्णुसहस्रनाम म्हणणे हे खरच कौतुकास्पद आहे प्रथमेशला दैवी वरदहस्त लाभला असावा अशी मला खात्री आहे
प्रथमेश ,खूप खूप धन्यवाद आणि आशिर्वाद ,तुझ्यामुळे आता रोज हे स्तोत्र म्हटल्या जातंय ,खूप आनंद मिळतो तुझा आवाज ऐकताना तुझ्या आवाजात आमची कुलस्वामिनी रेणुका देवीचे पण स्तोत्र स्तुती ,आरती ऐकायला आवडेल
गरज होती प्रथमेश... मी रोज सुब्बलक्ष्मी किवां कुलदीप पै.. यांचं विष्णू सहस्त्र नाम ऐकत होते..
पण महाराष्ट्र व दक्षणेत फरक आहे म्हनण्यात... So thanks a lot.. अधिक महिन्याची सुंदर भेट..
प्रथमेश तुझा आवाज खूप गोड आहे
. आता तू नवनाथांचे भक्तीसार देखील रेकोर्ड कर
खूप चांगले करशील असा विश्वास आहे
पुढील वाटचाली साठी शुभेच्छा
@@tejashreezagade2501qqqqqqqqqqqqqqq1q
@@tejashreezagade25018:09 8:10
आपण सौ. अपर्णा शंकर अभ्यंकर यांचे सुध्दा विष्णुसहस्त्रनाम जरूर ऐकावे. Utube वर उपलब्ध आहे.
अहो ताई प्रथमेश चे छान आहे पण कुलदीप पै व सुभालक्ष्मी चे पण सुंदर आहे ना, त्या दोघानी भावपूर्ण भक्तिने श्रद्धेने सादर केले आहे 🙏🙏
॥ॐनमो भगवते वासुदेवाय॥🌺🌷🌺🙏🙏🙏
खुप छान .उच्चार स्पष्ट .
ॐ नमो भगवते वासुदेव नमः
मी रोज प्रथमेशच्या सुरेल व गोड आवाजातील विष्णुसहस्त्रनाम हे स्तोत्र ऐकते .त्यामुळे मलाही सुस्पष्ट म्हणण्यास मदत होते.व मन:शांती मिळते .धन्यवाद ....
Radhe radhe ji
प्रथमेश तु स्पष्ट आणीएका लयीत म्हणतोस मला खुप आवडलं बेटा घरा घरात असे प्रथमेश असावे ....वृंदा पाठक
Well Said 👌👌👌👌👌
ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः प्रथमेश खुप सुंदर आवाजात वाचले आहे विष्णु सहस्त्रनाम स्त्रोत 🙏🌹
"श्रीमन् नारायण नारायण हरी हरी " ही Non stop Dhun तुम्ही दोघांनी मिळून सादर करावी ही विनंती आज वैकुंठ चतुर्दशी व तुलसी विवाह निमित्ताने ही इच्छा प्रकट करीत आहे. धन्यवाद!
हरिःओम हरिःओम हरिःओम!🙏🙏🙏
Radhe radhe ji
भगवद्गीता ऐकायला उत्सुक आहे 🙏🏻🙏🏻👍
खुप छान. फक्त गाण्याचे नाहीतर सर्वाचे संस्कार chhan झालेत. Aayushymanbhav
प्रथमेश तुझ्या आवाजात मराठी श्री व्यंकटेश स्तोत्र हि ऐकायला आवडेल.
तुम्ही खरंच व्यंकटेश स्तोत्र म्हणावे तुमच्या आवाजात ऐकायला आवडेल आम्हाला
श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र रोज ऐकल्याने मनःशांती , मनशुध्दी , समाधान लाभते. खुप सुंदर आणि सुस्पश्ट उच्चारत म्हटले आहे.
श्री विषणवे नमः
प्रथमेश आवाजात गोडवा आहेच आणी उच्चार स्पष्ट, स्वच. खूप छान तुला मनस्वी शुभेच्छा👌👍
मस्त खूप छान असंच श्री सुक्त पाहिजे
सगळ्यांचा आवडता लाडु. प्रथमेश.
तुला खुप खुप हार्दिक शुभेच्छा.व आशिर्वाद .तुझे आवाजात स्तोत्र ऐकुन
धन्य झालो.तुझे ऊच्चार स्पष्ट आहेत.त्यामुळे ऐकण्यास छान असे भक्तीमय वातावरण होते.पुढील वाटचालीसाठी अनेक अनेक शुभेच्छा.व सदिच्छा.अभिष्टचिंतन
लाडू नव्हे.
मोदक.😊
खूपच छान. भावपूर्ण आवाज आहे बेटा तुझा. ऐकून मन शांत व प्रसन्न झाले.
ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः🙏🏻
ऐकून खूप प्रसन्न वाटल. प्रथमेश तूला अनेकानेक आर्शिवाद !
🕉️विष्णवे नमः 🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️
अतिशय उकृष्टरित्या सादर केले आहेस. खूप छान मधूर स्पष्ट उच्चार. ॐ नमो भगवते वासुदेवाय🙏
प्रथमेश तुझ्या आवाजात हनुमान चालीसा आणि दत्त बावणी ऐकायला आवडेल,असेल तर लिंक शेअर कर नसेल तर बनव आम्ही नक्की ऐकू❤
Absolutely true
❤❤
ua-cam.com/video/0fhM3u0sBdM/v-deo.htmlsi=vKvWBwfaKJdNVTbF
खूप प्रसन्न वाटतं प्रथमेश सकाळी सकाळी तुझ्या आवाजात विष्णुसहस्रनाम ऐकताना आणि तुझ्याबरोबर म्हणताना. मुग्धाच्या आवाजात श्रीसूक्त ऐकायला आणि तिच्याबरोबर म्हणायला नक्की आवडेल. तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद.
प्रथमेश तुझ्या आवाजात रामरक्षा स्तोत्र , ऐकायला आवडेल 🎉🙏
अतीशय शुद्ध,स्पष्ट उच्चार.उत्तम गेयता ,हृदयस्पर्शी .अभिनंदन.
खूप सुंदर छान म्हटले आहेस.
मी रोज ऐकते न चूकता.
प्रथमेश चा आवाज खूप छान आहे आणि पठण सुध्दा खूप छान करतो 👌👌🙏🙏👍👍
प्रथमेश हा एक युवा गायक आहे त्याच्या या संस्कृतपचूर शब्द उच्चारांमुळे घरामध्ये एक सातवीक भाव निर्माण होतो.
फारच सुंदर 🙏👌
मी रोज यूट्यूब वर ऐकते पण आज पासुन तुझाच आवाज ऐकणार 👍
अगदी खरे आहे माझाही तोच विचार आहे
ओम नमो भगवते वासुदेवाय नमः🙏🌹खूप सुंदर, क्लिअर उच्चार,ऐकताना प्रसन्न वाटते.रोज सकाळी ऐकते.प्रथमेश तुला खुखुप शुभेच्छा.💐
खूप छान आवाजात , स्पष्ट , शुद्ध उच्चारांसह म्हटले आहे . प्रथमेश , भगवान विष्णूंचे सदैव आशीर्वाद असू देत .
॥ ॐ नमो नारायणाय ॥ 🙏🙏🙏🙏🙏
👌👌👍👍prathamesh 👌👌👍👍
स्तोत्राचा गोडवा , भाव, चाल अवर्णनीय !!!
श्री डोंगरे महाराज लिखीत ' श्रीमद् भागवत रहस्यामधील ' दोन ओळी उद्धृत करीत आहे. स्तोत्र ऐकताना हा भाव मनी असावा हीच इच्छा.
विष्णू भगवंताची स्तुती केल्याने पाप भस्म होते. सहस्त्रनामाचा पाठ केल्याने ललाटी लिहीलेला ब्रह्मलिखीत लेखही बदलला जातो. जन्म मरणाच्या फेर्यातून जीव मुक्त होतो. भगवान शंकराचार्यांनी सर्व प्रथम भाष्य विष्णूसहस्त्रनामावरच लिहिले.
प्रथमेश, तुझ्यातील आनंद व समाधान कायम रहाव हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏
शब्दोच्चार एकदम स्पष्ट... रोज तू म्हटलेलं विष्णू सहस्त्रनाम ऐकून अधिक महिन्यांचं गोपद्म घालते...😊
ॐश्री विष्णवेनमः🎉🎉🎉,
ॐ नमो भगवते वासुदेवाय...
सुंदर आवाज
खूप च छान आवाज
आणि शब्द उच्चार ही उत्तम
खूप आवडत ऐकायला
ॐ नमो भगवते वासुदेवाय
ऊं नमो भगवते वासुदेवाय नमः
सुंदर !
अतिशय सुंदर !
संंस्कृृत उच्चार शुद्ध, अन स्पष्ट आहेत !
स्वरमाधुर्य तर नैसर्गिक आहेच !
तथापि, छोटेसे नम्र सूचन.
श्लोक देवनागरीत नमूद केलेले असावे !
प्रथमेश, खूप खूप धन्यवाद !!
मला माहीत झाल्या पासून हेच लावते शब्द कळतात खूप छान
ऐकताना भावजागृती होते. अतिशय सुंदर. ऐकत रहावं असं वाटतं. आवाजात ईश्वरी चैतन्य, 👍👌
ओम नमो भगवते वासुदेवाय नमः
हे मंत्र पठण ऐकावे
भवतिचे दोष विरावे
अंतरि निर्दोष व्हावे
सकलाचे कल्याण व्हावे
गाणार्याचेआयुष्य वर्धावे
प्रथमेश द ग्रेट 🙏
कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्म ने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌹🌺🌺🌹🙏🙏🙏🌹🌺🌺🌹
ओंम नमो .भगवते वासुदेव नमः
सुंदर.ऐकतच रहावे असं वाटतं.
आवाजाची देणगी लाभलेला
❤️आपला रत्नागिरीकर 🙏 महाराष्टाचा हिरा❤️
ओम् श्री विश्र्नवे नमो विषणवे विष्नवे नमः
खुप सुरेख आणि उ च्चार स्पष्ट आहेत,खुप छान म्हंटले आहे प्रथमेश अजून ही इतर स्तोत्र ऐकायला आवडतील जसे गणपती अथर्वशीर्ष,श्री मारुती स्तोत्र, श्री रामरक्षा स्तोत्र , श्री सूक्त, इत्यादी. 👍
I am proud of Prathamesh and , Mugdha also.a very nice couple
अतिशय सुंदर. प्रथमेश आवाजात गोडवा आहेच. स्पष्ट उच्चार. आम्हाला तुझा अभिमान आहे.
स्पष्ट उच्चार
प्रथमेशच्या आवाजात खूपच छान वाटते . श्री विष्णू ची कृपा आहे.ष
ॐ नमो भगवते वासुदेवाय नम:
श्री विष्णवे नम:, श्री विष्णवे नम:, श्री विष्णवे नम: 🙏🙏🙏
ॐ श्री विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णवे नमः 🙏🌺🙏
जय श्री हरि विष्णु लक्ष्मी विष्णु विष्णु विष्णु विष्णु
खुपच छान आवाज पण खुपच छान आहे🙏🙏
प्रथमेश , खूपच छान म्हणाले आहेस , तुझ्यावर ईश्वर कृपा सदैव राहो ❤
ऐकून मन प्रसन्न झाले. खूप छान म्हटले आहेस. तुझ्यावर ईश्वर कृपा सदैव राहो...🎉💐🌹🌹🙏🙏
Prathmesh Beta khup chan ahey .mi hey nahami lavatey gari .Tuzya awajat ektana khup prasana chan watate.khup goooad vatatey Beta chan .tuza awaj mazya gharar nayjami ekayalia milel.👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🙏🙏🙏🙏
नमस्कार व अनेक आशिर्वाद प्रथमेश
खूप छान म्ह्टले आहेस
स्पष्ट व योग्य लयीत आहे
तुला सा रे ग म पासून पहात आहे
तू व मुग्धा माझे आवडते आहात
तुझे UA-cam वरील सर्व पोस्ट ऐकते
तुझ्या पुढील वाटचालीस आमचे खूप खूप आशिर्वाद व खूप खूप शुभेच्छा
एका श्वासात आणि सुस्पट शब्दात फारच छान .ऐकणारा खुश
Khupach chan avaaj ahe. Aikun prasanna vatala.
प्रथमेश तुझ्या आवाजात असेच श्रीसुक्त आणि पुरुषसूक्त ऐकायला भेटावे.
अप्रतिम गायलं आहे. स्पष्ट शब्दोच्चार, मध्यम लय, अतिशय भावपूर्ण. एवढं चांगलं विष्णुसहस्त्रनाम आत्तापर्यंत youtube वर कोणीच गायलं नाहीये. 👌👌👌🙏🙏🙏
प्रथमेश अशीच सर्व सूक्ते अपलोड करावीस एवढीच विनंती 🙏🙏
खूप छान प्रसन्न वाटले ऐकून🙏🙏 ईश्वराची कृपा सदैव तुमच्या पाठीशी राहो 🙏
खुप छान
comment awadli
Khup Chhan!! Prathmesh 👍🏻👍🏻
Om namo bhagwate vasudevay namah 🙏🙏🌼🌼
खूपच सुंदर 👌🏻. खूप प्रसन्न वाटलं. बाकीची सुद्धा स्तोत्र अशीच अपलोड करावी. 🙏🏻
खूपच सुंदर... भगवंतांची तुम्हा दोघांवर सतत कृपा असो...🙏
उच्चार अतिशय सुस्पष्ट आणि अचूक आहेत...
शुद्ध बीजपोटी फळे रसाळ गोमटी...
Khup chhan watal aikun. Dhanyavad Prathmesh 🙏
प्रथमेश, खूपच छान. उच्चार स्पष्ट, ऐकत रहावे. ॐ नमो भगवते वासुदेवाय.
खूप छान,अप्रतिम,सुंदर,ऐकतांना आनंद झाला...❤
मंत्रमुग्ध होतो... प्रथमेश अप्रतिम आवाज आणि उच्चार सुद्धा...तुला खूप खूप शुभेच्छा😊
ओम् नमः भगवते वासुदेवाय नमः।
आवाजातील पारदर्शकता खूप ठळकपणे जाणवली 🙏🙏 ॐ नमो भगवते वासुदेवाय 🙏🙏🌹🌹
खूपच छान .प्रसन्न वाटते.सुंदर रोज ऐकतो.🙏🏻🙏🏻🙏🏻
मी रोज सकाळी व झोपताना एकटे खूप छान झोप lagti धन्यवाद बेटा
रोज विष्णुसहस्रनाम म्हणणाऱ्या लोकांसाठी पर्वणीच आहे.वाद्यांचा कमीत कमी वापर त्यामुळे गोंगाट नाही.खूप खूप धन्यवाद
आता श्री सुक्त पण म्हणा प्रथमेश दादा.
God bless you 🙏🙏😊
छानच म्हटले आहे, उच्चार स्पष्ट आणि श्रवणीय, 🎉🎉
इतकं 😅 प्रसन्न वाटतं ऐकताना. शुद्ध सात्विक वातावरण निर्मिती केली बुवा तुम्ही. खूप खूप छान. खूप खूप शुभेच्छा !!
पुढील संकल्पना काय असेल, ह्याची उत्सुकता आहे.
खूप खूप धन्यवाद !!
Khupch chan
उच्चार स्पष्ट आहेत एकदम मस्त...छान वाटतं ऐकायला...
अप्रतिम.....श्रवणीय...
एक विनंती...
श्री गणपती अथर्वशीर्ष फलश्रुती सहित अपलोड केलेस तर बर होईल ...
छान.. खुप स्पष्ट आणि सोपे उच्चार वाटले...
खूप छान...
श्री विष्णूची कृपादृष्टी तुझ्यावर सदैव राहो हीच सदिच्छा...🙏
सु स्पष्ट उच्चार आणी भक्तिमय आवाज 🙏❤सुंदर
सुस्पष्ट संस्कृत शब्दोच्चार...सुंदर प्रस्तुती...ऐकतांना आनंद वाटला..
छान म्हणल
खूप छान, आनंद वाटला ऐकून f😊😊
उत्तम आवाज कर्ण प्रिय आणि स्पष्ट उच्चारण अप्रतिम 😊🎉
Radhe radhe
ओम नमो भगवते वासुदेवाय
वाह प्रथमेश खूपच सुंदर गायले आहे. स्पष्ट उच्चार आहेत क्या बात है so proud of you
प्रथमेश तू हे श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण श्री राम रक्षेच्या चालीत केले असल्याने कर्णमधुर आणि खुप श्रवणीय झाले आहे.
||ॐ नमो भगवते वासूदेवाय् ||
माझ्या सुचनेची इतक्या लवकर दखल घ्याल अशी अपेक्षा नव्हती. आपणास धन्यवाद.माधव गोगटे
ओम् नमो भगवते वासुदेवाय 🙏🙏🙏🙏
ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय
वा,खूप छान प्रथमेश,अतिशय स्पष्ट आणि शुद्ध उच्चार आणि सात्विक भाव!श्री विष्णू सहस्त्रनाम तुझ्या आवाजात ऐकताना खूप प्रसन्न वाटलं..❤❤
खूप छान प्रथमेश . एका लयीत असल्याने ऐकायला मस्तच वाटते
खूप स्पष्ट उच्चार आणि एका लयीत म्हटले आहे खूप छान वाटते तुला खूप खूप आशीर्वाद
🙏ॐ विष्णवे नमो नमः 卐 प्रथमेश खूपच सुंदर सुस्पष्ट उच्चार! तु गातोस छानच पण हे सोन्याहून सुंदर म्हटलस. एक विनंती असेच : रुद्र " हि म्हणून निजश्रावणा च्या आधी प्रसारित कर 👍तूला व मुग्धाला अनेक आशिर्वाद व शुभेच्छा
खूपच छान, आवाज स्पष्ट आणि गती योग्य आहे, 🎉🎉🎉धन्यवाद
व्वा! खूप छान, सुस्पष्ट उच्चार, कुठेही न अडखळता सहजरीत्या , एका दमात विष्णुसहस्रनाम म्हणणे हे खरच कौतुकास्पद आहे प्रथमेशला दैवी वरदहस्त लाभला असावा अशी मला खात्री आहे
प्रथमेश तुझ्या आवाजात खूप गोडवा आहे शब्दाचे उच्चार पण स्पष्ट आहेत खूपखूप शूभेच्छा व आशिर्वाद
खुप प्रसन्न वाटले.आवाजाची दैवी देणगी आहेच. सर्व मनोकामना सुफळ संपूर्ण होवोत 🙏
प्रथमेश ,खूप खूप धन्यवाद आणि आशिर्वाद ,तुझ्यामुळे आता रोज हे स्तोत्र म्हटल्या जातंय ,खूप आनंद मिळतो तुझा आवाज ऐकताना
तुझ्या आवाजात आमची कुलस्वामिनी रेणुका देवीचे पण स्तोत्र स्तुती ,आरती ऐकायला आवडेल
खुपच छान आवाज ,प्रसन्न वाटते ऐकायला
खुपच छान . सुमधुर आवाज .
ॐनमो भगवते वासुदेवाय नमः
प्रथमेश खुप खुप शुभेच्शा !
खूप छान आणि सुंदर लयबद्ध सुमधुर आवाजात ऐकायला आनंद होतो मन प्रसन्न होते 🙏 ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः 🙏