Ram Raksha Stotra (श्री राम रक्षा स्तोत्र) with lyrics by Rajendra Vaishampayan | Ram Raksha Full

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 січ 2025

КОМЕНТАРІ • 27 тис.

  • @Anant-y3e
    @Anant-y3e 3 місяці тому +53

    हे रामा श्री रामरक्षा ऐकणाऱ्या सर्व साधकांचे कल्याण करा सर्वांना आनंदी ठेवा सर्वांच्या मुखात आपले गोड नाम येवू द्या एवढी कृपा करा 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹

    • @udaykarmarkar1815
      @udaykarmarkar1815 10 днів тому +1

      श्रीराम

    • @pratibhabawkar3778
      @pratibhabawkar3778 7 днів тому

      Jai shree ram power of hanuman❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @SuvarnaKhatal-r5q
    @SuvarnaKhatal-r5q 3 місяці тому +49

    माझ्याकडून ही प्रार्थना करून घ्या सगळ्या जगाचं आपल्या धरती माझ्यावर सगळी गोरगरीब दिन दुबई आंधळे पांगळे आहेत त्यांना सगळ्यांना यांच्याकडून सगळ्यांच्या कडून नामस्मरण करून घ्या सगळ्यांना अन्न पाणी वस्त्र निवारा मिळू द्या मुखामध्ये नामस्मरण येऊ द्या ही गुरुमाऊलींच्या चरणी प्रार्थना रामराया यांच्या चरणी प्रार्थना

  • @AnitaKulkarni-du1sm
    @AnitaKulkarni-du1sm 5 місяців тому +282

    माझ्या मुलाचे सगळे चांगले होवु दे.....सगळे मार्गी लागू दे एवढीच इच्छा आहे.....🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻जय श्री राम🙏🏻🙏🏻

    • @padmakardeshpande9300
      @padmakardeshpande9300 4 місяці тому +13

      मी रोज रामरक्षा स्तोत्र आयकतो
      प्रसन्ना वाटते

    • @santoshlahamage1128
      @santoshlahamage1128 2 місяці тому +5

      ll जय श्रीराम ll

    • @pramoddeshpande8963
      @pramoddeshpande8963 2 місяці тому +2

      😊

    • @pramoddeshpande8963
      @pramoddeshpande8963 2 місяці тому +2

      ​@@padmakardeshpande9300😊

    • @geetagovalkar1656
      @geetagovalkar1656 Місяць тому +2

      माझ्या विरारची तब्येत मध्ये सुधारणा होऊ दे.

  • @shivajibankar3688
    @shivajibankar3688 14 днів тому +8

    हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य. दे
    सर्वांना सुखात आनंदा त, ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे .गोड नाम मुखात अखंड राहू दे !

  • @anantkhqle1519
    @anantkhqle1519 2 місяці тому +78

    🙏 देवा माझ्या मुलीवरती कृपादृष्टी असु दे आणि आजचे सर्वच रिपोर्ट नॉर्मल येऊ द्या आणि माझ्या मुलीचे आरोग्य चांगलं असाव 🙏

  • @shatakshimukim4712
    @shatakshimukim4712 5 місяців тому +154

    देवा या जगात कोणाला काही दुःख येऊ देऊ नको हीच प्रार्थना तुझ्या चरणी सगळ्यांना खुश ठेव आमच्या बाळा च सगळ चांगल कर खूप रडत आहेत सगळे 😢😭

    • @SUHAG44
      @SUHAG44 2 місяці тому +2

      Bhaktraj maharaj bhajan m

    • @sandhyagaikwad296
      @sandhyagaikwad296 Місяць тому +3

      सगळ्यांना सुखी ठेव समर्था.

    • @AlkaWani-m3b
      @AlkaWani-m3b 24 дні тому +2

      काय झालय दादा

    • @AlkaWani-m3b
      @AlkaWani-m3b 24 дні тому +1

      तुमचा नं पाठवा

  • @vijaylabhe7936
    @vijaylabhe7936 Місяць тому +31

    रामराया कुठल्याही परिस्थितीत तुझा विसर न पडो एवढीच कृपा माझ्यावर कर. तुला सर्वकाही ठाऊक आहे !!!!!!!

  • @SV-rd1do
    @SV-rd1do 9 днів тому +11

    आम्ही दुकान सुरू करत आहोत.. देवा मार्ग सोपा करुन.. प्रत्त्येक दिवशी प्रगती यश भरभराट समृद्धी ऐश्वर्य संपन्न होऊ दे 🙏🙏
    1 जानेवारी 2026 रोजी माझ्या आणि वेदांत कडे 10 कोटी रुपये असू दे...ते वाढत जाऊ दे..Thank You, UNIVERSE 🙏🙏

  • @ShrinivasDamle
    @ShrinivasDamle 7 місяців тому +142

    माझ्या कुटुंबाची दुःख अडचणी निवारण दुर होऊन त्याना सुख समृध्दी आरोग्य प्राप्त होऊदे हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @swatiyamgar4923
    @swatiyamgar4923 2 місяці тому +26

    Mi pregnant ahe plz deva maza bal sukhrup yeu dya hya jagat..plz pray for me and my baby...Jay shree Ram

  • @sushmayalgudkar4601
    @sushmayalgudkar4601 7 місяців тому +76

    माझ्या बहिणी व त्यांची मुले सुना नातवंडे सर्वांना सुखी ठेव सर्व अडचणी दूर करा . आम्ही व ती सर्व रोज रामरक्षा ऐकत म्हणतात सर्वांच्याच सदैव पाठीशी रहा. जय श्री राम👃

  • @vijayasawant2579
    @vijayasawant2579 17 днів тому +3

    श्री राम श्री राम श्री राम श्री राम श्री राम श्री राम श्री राम श्री राम श्री राम श्री राम श्री राम श्री राम श्री राम श्री राम श्री राम श्री राम श्री राम श्री राम

  • @ChayaMarathe-e6p
    @ChayaMarathe-e6p 6 місяців тому +168

    माझ्या मुलाची सगळी दुख व सगळी संकट दुर जाऊदे व त्यांच्या जीवनात आनंद यश व सुख नांदुदे

  • @sharmilabendarkar3726
    @sharmilabendarkar3726 6 місяців тому +60

    ❤जय श्री राम, माझ्या दोन्ही मुलांच्या जीवनात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होऊन त्यांना आरोग्य व सुख समृद्धी लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

  • @sunilnandikurale5941
    @sunilnandikurale5941 5 місяців тому +90

    सर्वना चांगली बुध्दी दे, माझ्याकडून आईं वडिलांची, माझ्या familichi व इतरांची पण सेवा होऊ दे,असे माझ्या मध्ये परिवर्तन होऊ दे ❤❤❤❤❤❤❤

  • @vijaylabhe7936
    @vijaylabhe7936 5 днів тому +3

    रामराया माझे मन स्थिर राहु दे तसेच सतत तुझ्या स्मरणात राहील एवढी कृपा असू दे !!!!!!!

  • @swappymane716
    @swappymane716 4 місяці тому +407

    Kon kon roj sandhyakali ram rakshak stotra aikta tyani like kara

    • @padmakardeshpande9300
      @padmakardeshpande9300 4 місяці тому +15

      मी रोज रामरक्षा आयकु लागलो आहे .हा आनंदाचा अनुभव आहे

    • @Radha-kv3pp
      @Radha-kv3pp 4 місяці тому +4

      Bad

    • @AartiKulkarni-dn1mf
      @AartiKulkarni-dn1mf 4 місяці тому +2

      Me roj ratri mazya mullanna ramraksha stotram aikwate magch te zoptat.

    • @madhuritapsale1226
      @madhuritapsale1226 3 місяці тому

      Me sandhyakali yakte ani angara roj lavte

    • @saylijaywant6895
      @saylijaywant6895 3 місяці тому

      ​@padmakardeshll7lĺ😊pande9300

  • @shobhakurundwadkar3378
    @shobhakurundwadkar3378 8 місяців тому +67

    माझे आणि माझ्या घरातील सर्व मंडळी चें आरोग्य चांगले राहू दे,सर्व जण एकमेकांचे हितैशी राहू देत🙏🙏🙏🌹🌹

  • @Chamu-
    @Chamu- 6 місяців тому +1755

    Mi pregnant aahe pliz माझ्यासाठी माझ्या बाळासाठी सर्व चांगल होईल प्रेयर करा 🙏🏻🙏🏻

    • @devendrakothavale3720
      @devendrakothavale3720 6 місяців тому +127

      Tai tumhi rooj ramraksh ikat ja

    • @sailishinde252
      @sailishinde252 6 місяців тому +55

      shri Swami samartha🙏

    • @Chamu-
      @Chamu- 6 місяців тому +20

      @@devendrakothavale3720 ho thanks ☺️

    • @ameyabhide9450
      @ameyabhide9450 6 місяців тому +15

      श्रीराम जयराम जय जय राम शुभं भवतू 🙏🏻

    • @ameyabhide9450
      @ameyabhide9450 6 місяців тому +12

      श्रीराम जयराम जय जय राम शुभं भवतू 🙏🏻

  • @bharatichogle1459
    @bharatichogle1459 День тому +3

    राम रक्ष स्तोत्रे पाठ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹

  • @sadhnasardeshmukh4259
    @sadhnasardeshmukh4259 4 місяці тому +27

    मी दररोज संध्याकाळी रामरक्षा म्हणते यांनी सगळ्या लेकरांना रामरक्षा टाकते

  • @priyankakulkarni9986
    @priyankakulkarni9986 10 місяців тому +63

    खुप छान आणि शांत वाटते घरात राम रक्षा लावली की मनाला शांत आणि घरात मध्ये खूपच सकारात्मक ऊर्जा येते श्री राम जय राम जय जय राम

  • @aachalphadte7243
    @aachalphadte7243 6 місяців тому +72

    आपले वाईट भोग जसंजसे कमी होतात तशे आपले दुःख कमी होतं जाते, त्यासाठी सतत देवाचे नामस्मरण करत रहावे 🙏🏻

  • @umakantmane6607
    @umakantmane6607 14 днів тому +3

    रघुनंदना.. माझ्या मुलाच्या मागील सर्व रोगराई भूत बाधा नष्ट होऊन त्याला आरोग्यदायी जीवन लाभू दे. त्याचे नेहमी रक्षण कर.

  • @AnujaJagirdar
    @AnujaJagirdar Місяць тому +20

    रोज रामरक्षा श्रद्धा पूर्वक पठान करने से सबका कल्याण हो जाएगा जय श्री राम

  • @meerathorat6737
    @meerathorat6737 9 місяців тому +374

    माझ्या आईची सगळी दुखणी बरी होऊन तिला निरोगी आयुष्य लाभू दे

  • @vandanahingmire6756
    @vandanahingmire6756 6 місяців тому +93

    राम राया तुझी कृपा सर्वांवर राहू दे.

  • @vijayasawant2579
    @vijayasawant2579 18 днів тому +3

    5:26 श्री राम श्री राम श्री राम श्री राम श्री राम श्री राम श्री राम श्री राम श्री राम श्री राम श्री राम श्री राम श्री राम श्री राम श्री राम श्री राम श्री राम श्री राम श्री राम

  • @madhurikulkarni5140
    @madhurikulkarni5140 9 місяців тому +591

    श्री रामा माझ्या देहातील आत्मा शुद्ध असू दे,माझा परिवार सतमार्गावर जगु दे,माझी पिढी श्रीरामाला पूजनीय असू दे,आमच्याकडून चांगले कर्म घडू दे,सगळ्यात महत्वाचं या आपल्या अखंड भारत देशाचं म्हणजेच हिंदू धर्माचे रक्षण कर ही प्रार्थना,तुझे शेवटच्या श्वासापर्यंत मुखी श्रीराम नाम असू दे.🙏🏻🚩जय श्री राम.

    • @satishkulkarni2258
      @satishkulkarni2258 9 місяців тому

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊0😊😊😊

    • @SaheliProduction
      @SaheliProduction 8 місяців тому +27

      ❤❤

    • @vsandeeppatil691
      @vsandeeppatil691 8 місяців тому +16

      श्री राम श्री राम

    • @rageshreeshastri138
      @rageshreeshastri138 8 місяців тому +7

      🙏🚩जय श्रीराम! जय हनुमान! श्रीराम जय राम जय जय राम! 🙏🪔🌿🌺🌹

    • @surehkagulave3959
      @surehkagulave3959 8 місяців тому +4

      श्री श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम

  • @shrutijoshi6726
    @shrutijoshi6726 4 місяці тому +44

    श्री राम, श्री राम श्री राम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम

  • @major_prajakta_desai
    @major_prajakta_desai 4 місяці тому +330

    माझं बाळ आजारी आहे खूप. प्लिज त्याचा साठी प्रार्थना करा. त्याला खूप गरज आहे. माझं बाळ फक्त २१ दिवसाचा आहे. 🙏

    • @sujatadarbhe4635
      @sujatadarbhe4635 3 місяці тому +21

      Bar vatel ramavar soda to bara karel

    • @sanjaypatil-dr8il
      @sanjaypatil-dr8il 3 місяці тому +14

      बाळ बर आहे का?
      काळजी करू नये

    • @shraddhawagh9181
      @shraddhawagh9181 3 місяці тому +8

      Dev baghat ahe to sarv Kahi think krel
      Jay Shree ram🙏🙏

    • @dhanashripatil1272
      @dhanashripatil1272 3 місяці тому +3

      Hoil bara...v Hanuman chalisa त्यांच्या kanavar padu dya

    • @Chamu-
      @Chamu- 3 місяці тому +2

      Good bless you

  • @Kaustubh_11
    @Kaustubh_11 27 днів тому +7

    आतापर्यंत फक्त आपण आपल्यासाठीच मागत आलेलो आहोत कधीतरी दुसऱ्यांसाठी काहीतरी मागून बघा ❤
    हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे सर्वांना सुखात ठेव सर्वांना आनंदात ठेव सर्वांना ऐश्वर्यात ठेव सर्वांचं कल्याण कर सर्वांचं भलं कर सर्वांचे रक्षण कर आणि तुझे गोड नाम अखंड मुखात राहू दे ❤

  • @adityasurve7282
    @adityasurve7282 9 місяців тому +127

    माझ्या मुलाची सर्व दुःखे त्रास दूर होऊन सर्व सुखे प्राप्त होऊ दे श्री राम ❤

  • @NiksonPlayss
    @NiksonPlayss 3 роки тому +69

    He Prabhu ek naya AVTAAR grahan karke dharti ki sabhi buraiyonka Nash kare. Jin logonko corona positive hua hai, krupya unki degbhal kare aur sab bujurgonko lambi umar de. 🙏🙏🕉️JAI SHREE RAM🕉️🙏

  • @arunshendurnikar4700
    @arunshendurnikar4700 11 місяців тому +54

    माझे वडील अशीच रामरक्षा सकाळी व संध्याकाळी म्हणत असे त्याची मला आठवण येते व सुखद वाटते.

  • @lajwantidevi1316
    @lajwantidevi1316 7 днів тому +2

    जय श्री राम जय सियाराम जय सियाराम जय सियाराम जय सियाराम जय सियाराम जय सियाराम ❤🎉😊

  • @rekhashirodkar2609
    @rekhashirodkar2609 6 місяців тому +96

    माझ्या मुलींच्या वर तुझीकृपादृष्टी राहूदे

  • @rahulvadekar3006
    @rahulvadekar3006 9 місяців тому +28

    माज मुलाची काळजी तुझा वर सोडलोय रे देवा तुझ्या आशीर्वाद माज मुलावर राहुदे 🙏🌹

  • @kavitasonawane4344
    @kavitasonawane4344 9 місяців тому +75

    माझ्या मुलींच्या जीवनात तुझी कृपा दृष्टी प्राप्त होऊ दे 🙏🙏🌷🌷 जय श्री राम

    • @sureshdeshmukh3392
      @sureshdeshmukh3392 7 місяців тому +1

      ❤jai Shri Ram ❤

    • @chandra4340
      @chandra4340 Місяць тому +1

      Chanting of Ram Raksha Strotra will make everything alright.

  • @jyotipatil1371
    @jyotipatil1371 2 місяці тому +9

    मला तोंडपाठ आहे, लहानपणापासून रोज संध्याकाळी म्हणतो आम्ही.
    जय श्री राम 🙏
    जय हनुमान🙏

  • @Harsada2
    @Harsada2 10 місяців тому +211

    राम रक्षा हे एक संरक्षण कवच आहे. सर्व हिंदु बांधवांनी अवार्जून रामरक्षा स्तोत्र म्हटलेच पाहिजे.

  • @dinkarkshirsagar2842
    @dinkarkshirsagar2842 10 місяців тому +39

    हे श्री राम प्रभु माझ्या कुटुंबातील सर्वांचे रक्षण करा 💐💐🌹🌹🙏🙏

  • @kumudshinde6541
    @kumudshinde6541 10 місяців тому +48

    I have heard this mantra through out my pregnancy, now my daughter likes to hear it. Jai shree Ram❤

  • @prashantjadhav1525
    @prashantjadhav1525 Місяць тому +1

    माझ्या घरातील सर्वांना सुख बुद्धी द्या की या सद्बुद्धी द्या तुमचं नाव माझ्या व माझ्या कुटुंबियांच्या तोंडी सदैव येऊद्या तुमची कृपादृष्टी आम्हा सर्वांवर असुद्यात. घरातील
    येणाऱ्या संकटांचा नाश होऊ द्यात
    सर्वांना सुखी समाधानी ठेवा. श्री स्वामी समर्थ

  • @Raghunath1499
    @Raghunath1499 7 місяців тому +63

    हे रामराया माझे कुटुंब चांगले राहू दे! व मला भयामुक्त करा...

    • @sushmasalvi6042
      @sushmasalvi6042 7 місяців тому +2

      लवकर बरे वाटू दे श्रीराम जय राम जय जय राम🎉❤

    • @devendrasawant1418
      @devendrasawant1418 5 місяців тому

      ​@@sushmasalvi6042❤❤❤❤❤❤❤

  • @harshharsh8069
    @harshharsh8069 4 роки тому +46

    Hare Krishna Hare Krishna Krishna Krishna Hare Hare Hare Ram Hare Ram Ram Ram Hare Hare

  • @kavitabysavitapatil
    @kavitabysavitapatil 3 роки тому +49

    इस सोत्र का नित्य पाठ तन और मन को दृढ़ता देता है। अति सुन्दर।

  • @vijaylabhe7936
    @vijaylabhe7936 2 місяці тому +12

    रामराया तुझी कृपा आम्हावर सदैव राहु दे तसेच कुठल्याही परिस्थितीत तुझे विस्मरण न पडो हीच आर्जव विनवणी !!!!!!

  • @subhashpithode7523
    @subhashpithode7523 Рік тому +62

    माझ्या कुटुंबा वरील सर्व दुःख दूर करावे ही प्रार्थना

    • @ninadpawar9
      @ninadpawar9 9 місяців тому +1

      रोज घरात २१ वेळा राम रक्षा लावावे सर्व दुःख इडा पीडा निघून जाईल. जय श्री राम 🚩

    • @aditipingale2307
      @aditipingale2307 8 місяців тому

      Vjhjku

    • @aditipingale2307
      @aditipingale2307 8 місяців тому

      Kfuf🎉

    • @savitabhatade6874
      @savitabhatade6874 8 місяців тому

  • @prakashborhade8467
    @prakashborhade8467 5 років тому +123

    खरंच..खूप छान
    सर्व दुःख नाहीसे होते...नक्की
    आणि आत्मविश्वास वाढतो

  • @sadhanabhamare531
    @sadhanabhamare531 Рік тому +16

    जय श्रीराम 🌹🌹🙏
    खुप सुंदर म्हटली आहे रामरक्षा
    मी रोज ऐकते मनाला शांत वाटत 🌹🌹

  • @prakashchandradube7074
    @prakashchandradube7074 2 роки тому +22

    राम रक्षा स्तोत्र सुनने से मन को शांति मिलती है दिन भर शांति मिलती है दिमाग तारो ताजा रहता है ऊं शान्ति

  • @sandeeppalav6055
    @sandeeppalav6055 Рік тому +27

    Very peaceful and Powerful every evening we listen to Ramraksha🙏🙏🙏

  • @swatichandrashekharruikar2054
    @swatichandrashekharruikar2054 4 місяці тому +35

    हे रामराया माझ्या मुलाला व सुनेला पुत्र संतान प्रदान करा 🌹🙏🙏🙏🌹

    • @candy-w2e
      @candy-w2e 17 днів тому +1

      @swatichandrashekharruikar2054 aashirwad aahe hoyel santan 🤚

  • @jyotsnagurav8584
    @jyotsnagurav8584 17 днів тому +2

    परमेश्वरावर विश्वास ठेवा. सर्वकाही ठीक होईल.. जय श्रीराम.

  • @rupaliwarang251
    @rupaliwarang251 6 місяців тому +45

    मुलांना माझ्या सुखी ठेव आयुष्य मान कर❤❤🎉🎉

    • @padmakardeshpande9300
      @padmakardeshpande9300 4 місяці тому

      देवा श्रीरामा
      मन माझे स्वछ होईल असे कर

  • @ankurdagdu4130
    @ankurdagdu4130 2 роки тому +41

    आवाज खूप सुंदर आहे गुरुजी रामरक्षा ऐकल्या वर कान तृप्त होतात आणि मन शांत होते
    🙏🚩जय श्रीराम 🙏🚩
    🙏🚩🚩🚩🚩🚩🙏

    • @minakshibhalerao2722
      @minakshibhalerao2722 2 роки тому +2

      1j(

    • @shashikantjoshi2820
      @shashikantjoshi2820 2 роки тому

      श्री राम रक्षा म्हणताना खुप मनास बर वाटते. आपला आवाज खुप सुंदर आहे.

  • @padmajadeshpande2860
    @padmajadeshpande2860 3 роки тому +18

    Koti Koti pranam Shri Ramrayala ❤ 👃 🌷 🍐
    Namskar Rajivjina Thanks for youtub

  • @dinkarkshirsagar2842
    @dinkarkshirsagar2842 21 день тому +3

    जय श्री राम ❤ जय श्री राम ❤ जय श्री राम ❤जय श्री राम ❤ जय श्री राम ❤️ 💐💐🌹🌹👏👏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @vaidehiroy1308
    @vaidehiroy1308 3 роки тому +23

    हे प्रभु इस वायरस से हमारे देश के लोगों की रक्षा करे
    जितने भी परिवार इससे जूझ रहे है
    वे सभी को सुख दीजिए प्रभु दया कीजिए प्रभु।

  • @aditioak2683
    @aditioak2683 4 роки тому +123

    राजू, तुझा हा sonic octive वरील स्तोस्त्रे रेकॉर्डिंग चा उपक्रम खूप स्तुत्य आहे...अतिशय योग्य पद्धतीने व सुस्पष्ट स्वरमध्ये सगळी स्तोत्रे म्हटली आहेत..
    श्री. प्रसाद जोगळेकर याने सुद्धा छान म्हटली आहेत..
    आम्ही रोज सकाळी ही स्तोत्रे, श्लोक
    ऐकतो...मनाला प्रसन्न व शांत वाटते...
    तुला खूप शुभेच्छा नि शुभाशीर्वाद देते....👍👍😃😃

    • @bhumikedarkarhadkar9929
      @bhumikedarkarhadkar9929 4 роки тому +10

      I love it

    • @mayurrule2624
      @mayurrule2624 4 роки тому +11

      Mi pregnant hote tevha daily aikayche aata majhya 7 months baby sobat aikte ...ti daily pahate uthate tyaveles amhi sgle aikto far prasann vatat

    • @latadusane1424
      @latadusane1424 4 роки тому +4

      खूप छान वाटते ऐकायला मन प्रसन्न होते

    • @SonicOctavesShraddha
      @SonicOctavesShraddha  4 роки тому +7

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. आम्ही आपला संदेश प्रसादजी आणि राजेंद्रजीं पर्यंत नक्की पोहोचवू..

    • @SonicOctavesShraddha
      @SonicOctavesShraddha  4 роки тому +5

      Thank You very much for your complement. Please share and spread the word around.

  • @BadNotVIbes
    @BadNotVIbes 9 місяців тому +146

    जो श्री राम को मानता है वो लाइक करें और comment bhi kare JAI SHREE RAM ❤❤❤❤❤❤❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️💖😇😇

  • @ShackleboltKingsley
    @ShackleboltKingsley Місяць тому +3

    मी रोज वाचते , स्वामी माझी अडकुन राहिलेली कामे पुर्ण होऊ दे, श्री स्वामी समर्थ ❤

  • @mayurpravindeshmukh3539
    @mayurpravindeshmukh3539 9 місяців тому +52

    माझ्या मुलाचे सर्व चांगले होऊ दे

  • @Akash-zu2ss
    @Akash-zu2ss 4 роки тому +43

    जय सिया राम जय बजरंग बली जी जय श्री वीर हनुमान जी जय संकट मोचन महाबली हनुमान जी😊🙏

  • @KusumBangar-cc8rf
    @KusumBangar-cc8rf 8 місяців тому +20

    Mazy मुलांच्या अडचणी दुःख सर्व दूर होऊन सर्व सुख प्राप्त होऊ दे

  • @sharmilabendarkar3726
    @sharmilabendarkar3726 17 днів тому +2

    ❤ रोज रामरक्षा एक तुझं बाळ सुंदर सुद्रुढ होईल हीच ईश्वरचरणी प्रार्थना.काळजी करू नको.

  • @ashokjoshi1834
    @ashokjoshi1834 5 років тому +20

    खूप छान म्हटले आहे . श ,ष, अनुस्वार ,ह्यांचे उच्चार ऐकण्यासारखे .खरंच हे माध्यम आपल्यासेवेसाठी कधीही उपलब्ध असल्यामुळे वेळेचे बंधन नाही .योग्य व्यक्तींकडून ऐकल्यास त्याचे समाधान मिळते . खूप वेळा ऐकले तरी समाधान होत नाही .२० व्या श्र्लोकातील पहिल शब्द २२ अक्षरांचा आहे .उच्चारण्यास कठीणच . आपणास धन्यवाद .

  • @RevatiBagul
    @RevatiBagul 4 місяці тому +264

    Mi pregnant aahe plz माझ्या बाळासाठी प्रार्थना करा

  • @kumudinisawant2456
    @kumudinisawant2456 Рік тому +36

    ऐकून छान वाटतं मानसिक शांतता लाभते .. जय श्रीराम.

  • @pravinpuranik4293
    @pravinpuranik4293 Місяць тому +2

    राम रक्षा पठण करत रहा, राम राया लवकर बरे करील बाळाला 🙏🏻🙏🏻🙌🏻

  • @hemantkshirsagar3644
    @hemantkshirsagar3644 Рік тому +118

    माझी आई लवकर बरी होऊ दे. जय श्रीराम 🙏

  • @Anant-y3e
    @Anant-y3e 9 місяців тому +20

    आम्ही पण रोज ऐकतो ही राम रक्षा त्या शिवाय चैन पडत नाही

  • @ambadasgaikwad4821
    @ambadasgaikwad4821 8 місяців тому +38

    आमच्या मुलांना रामरक्षा म्हणायला बुद्धी द्या रामराया🎉🎉

    • @Sniperpiko
      @Sniperpiko 7 місяців тому +2

      तथास्तु

    • @narendranashikkar2397
      @narendranashikkar2397 6 місяців тому +1

      ।‌।जय ।। श्री।। राम।।

  • @purvaganore11
    @purvaganore11 4 дні тому +5

    Jai shree ram ❤😊🙏🌺😊♥️🧿👑🤍🙏🤍🌍💕🌍🥺😭🌺🧿🤍🙏🤍❤😊

  • @abhijeetkulkarniak47media
    @abhijeetkulkarniak47media 10 місяців тому +54

    सर्व दुःख दूर करा मुलाना चांगली नौकरी मिळू दे जय श्रीराम 🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹🌹

  • @yashwantgurjar7210
    @yashwantgurjar7210 4 роки тому +31

    Shreei Ram jayRam jay Ram 🔔🌹🥭🙏🙏😇....🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🔔

  • @ashadivekar1207
    @ashadivekar1207 9 місяців тому +36

    Kon kon 2024 me suna raha uska ram sita bhala karenge 🙏🙏👇👇

  • @indrayanibadgu3529
    @indrayanibadgu3529 14 днів тому +1

    रामरक्षा ऐकल्यानंतर समाधान वाटते. श्रीराम नमो नम: .

  • @RushzBlox
    @RushzBlox 10 місяців тому +188

    जो श्री राम को मानता है वो लाइक kare

    • @archanatapkire6909
      @archanatapkire6909 9 місяців тому +1

      जय श्री राम

    • @kiranwaval1419
      @kiranwaval1419 9 місяців тому

      ​@@archanatapkire6909😊€❤

    • @swarabhavsar6586
      @swarabhavsar6586 9 місяців тому +1

      jai shree ram🙏

    • @seemasonawane7114
      @seemasonawane7114 9 місяців тому

      Hum shree ram ko to mante hai per tere jaise bhivandi ko nhi manate Jo shree raam ke uper aach uthata hai ram hamara bap hai bap samja ram ke uper aise aach lagane vala tu koi videshi hi ho ga .....😡😡😡🤬

    • @seemasonawane7114
      @seemasonawane7114 9 місяців тому +1

      Aaya bada Ram ke uper aach laga ne chal bhag yaha se

  • @rajeevratnalikar5142
    @rajeevratnalikar5142 6 років тому +64

    अत्यन्त सुंदर उच्चार
    सहस्त्र वेळा ऐकले

  • @ashadivekar1207
    @ashadivekar1207 8 місяців тому +278

    *कौन कौन 2024 में सुन रहा है वो like करे और comment करे jai shree ram 🙏🙏🙏🙏*

  • @varshapingle4548
    @varshapingle4548 Рік тому +46

    🙏🙏 सर खूप छान आणि गोड आवाज ऐकून मला खूप आनंद झाला मन प्रसन्न होते आणि धन्यवाद 🙏 श्री राम जय राम जय जय राम 🙏 जानकी जीवन स्मरण जय जय राम 🙏

    • @ameyajoshi9141
      @ameyajoshi9141 Рік тому +2

      Khara bolle tumhi

    • @vinaybhagvat8469
      @vinaybhagvat8469 Рік тому +1

      @@ameyajoshi9141 yr

    • @BhagavatBarhate
      @BhagavatBarhate Рік тому

      जानकी जीवन स्मरण जय श्री राम जय जय राम 🙏🙏👏👏👍

  • @AmitKumar-mc6vc
    @AmitKumar-mc6vc 6 років тому +18

    Ram ram
    Jay Sri Raam

  • @ujjwalsatiar2812
    @ujjwalsatiar2812 Рік тому +31

    Jay Shree Sitaram Chandra ji ki jai 🙏🏻🙏🏻❤❤🙏🏻🙏🏻

    • @VireshGarg
      @VireshGarg 10 місяців тому

      Jai Ujjawal Bhaiya. A crazy baniya from kurukshetra

  • @h.g.p.5880
    @h.g.p.5880 11 місяців тому +14

    !! રામ લક્ષ્મણ જાનકી , જય બોલો હનુમાન કી !! !! જય શ્રીરામ !! !! જય સીતારામ !!

  • @Akash-zu2ss
    @Akash-zu2ss 4 роки тому +52

    जय सिया राम जय श्री राम🍁🌺🌸🙏

  • @rajshreeagrawal8608
    @rajshreeagrawal8608 3 роки тому +29

    Meri aur meri paribar mata ,pita , bhai ,behen aur unki paribar ki rakshya karna prabhu 🙏 aap ki ashribad ham sab ko mile 🙏

  • @Vritikakale
    @Vritikakale 6 місяців тому +25

    Ram ji ko manane vale like kare.👍👍

  • @shankarpamalli5802
    @shankarpamalli5802 6 років тому +33

    HARE RAM HARE RAM RAM RAM HARE HARE
    HARE KRISHNA HARE KRISHNA KRISHNA KRISHNA HARE HARE

  • @deepalotlikar3508
    @deepalotlikar3508 19 днів тому +1

    Jai shree ram
    Jai hanuman

  • @shivendusingh9087
    @shivendusingh9087 2 роки тому +63

    I start my morning with this, day goes great ! Thank you lord Rama for always being there with me!

    • @komalkajale5980
      @komalkajale5980 Рік тому +2

      Kd

    • @shriram3314
      @shriram3314 Рік тому

      @@komalkajale5980 sitaram sharnam gachhami

    • @meenakathe6035
      @meenakathe6035 Рік тому

      @@shriram3314 ..

    • @ulkakawale1494
      @ulkakawale1494 Рік тому

      lllll.kkkkkk hpoòķlllllllkkkkkkjnvccc xxxghjkkkhbbvnjkllnbbbnnkllllllllllnvc bnmmll ml nmm xcghhhhhkkpooooooooooo5ŕ44p0jnjjopoop0

    • @pankajbhaioza4533
      @pankajbhaioza4533 Рік тому

      JAI SHRIRAM BRAHAMAN CHHU SARNE AVYOCHHU TAME RAGUVAN

  • @mangajimahajan4364
    @mangajimahajan4364 Рік тому +53

    राम रक्षा स्तोत्र सुरू असताना जाहिराती देऊ नये ही विनंती

  • @shreemanjrekar6048
    @shreemanjrekar6048 4 роки тому +55

    🌺🙏ll जय श्रीराम ll 🙏🌺
    🚩जो राम का नही वो राष्ट्र का नहीं 🚩

  • @bhagyashrimahajan3926
    @bhagyashrimahajan3926 Місяць тому +3

    देवा सगळ्यांना सुखी ठेव नंतर आमला सुखी ठेवा सगळ्यांचं चांगल करा नंतर आमचं चांगल करा

  • @sunildhoot7911
    @sunildhoot7911 4 роки тому +85

    Jai shree Ram Jai shree Ram Jai shree Ram Jai shree Ram Jai shree Ram Jai shree Ram Jai shree Ram Jai shree Ram Jai shree Ram Jai shree Ram Jai shree Ram Jai shree Ram Jai shree Ram Jai shree Ram Jai shree Ram Jai shree Ram Jai shree Ram Jai shree Ram Jai shree Ram Jai shree Ram Jai shree Ram Jai shree Ram Jai shree Ram Jai shree Ram Jai shree Ram Jai shree Ram Jai shree Ram Jai shree Ram Jai shree Ram Jai shree Ram Jai shree Ram Jai shree Ram Jai shree Ram Jai shree Ram Jai shree Ram Jai shree Ram Jai shree Ram Jai shree Ram Jai shree Ram siyavar Ramchandra ki Jai

    • @rekhasrikant2443
      @rekhasrikant2443 4 роки тому +2

      🙏 jai ram

    • @suhasinirasam3091
      @suhasinirasam3091 4 роки тому +4

      राम रक्षा रोज सकाळ संध्याकाळ म्हणावी. आपले रक्षण होते

    • @sachinjk1
      @sachinjk1 4 роки тому +1

      @@suhasinirasam3091 Ho

    • @sachinjk1
      @sachinjk1 4 роки тому +3

      Are yevd kashala lehel eka yechat pan kal la ast re 😂😂😁

  • @pradiprathi2145
    @pradiprathi2145 4 роки тому +23

    Ram ram ram ram ram ram ram ram ram ram

  • @NehaSharma-ib8nl
    @NehaSharma-ib8nl 3 роки тому +30

    Mere husband or mere parivar ki raksha karo Prabhu aap hi sahara ho mera 🙏🙏🙏🙏

  • @SonaliDutta-y7
    @SonaliDutta-y7 24 дні тому +2

    Shri Ganeshaya Namah. Jai Siya Ram 🙏🌹

  • @dhanashreesaswade5901
    @dhanashreesaswade5901 Рік тому +34

    Thankyou god Ram this is so nice 🙂🙂🙂 i hear always 🙏🏻🙏🏻🙂 its my favourite stotra i learn this stotra jai shree ram