मला जास्त कळत नाही, पण एक गोष्ट मात्र नक्की की आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी ह्याच्या कडून विश्वासाने म्हैस खरेदी करू शकतो. कारण आपला माणूस आपल्याच महाराष्ट्रातील माणसाला फसवणार नाही.
@@anonymous-us5dz सोशल मिडीयामध्ये खुप एक से बढकर एक माहितीपर व्हिडीओ लेख असतात परंतु त्यातील बारकावे नवीन लोकांचा उत्साह वाढेल असे ज्ञान खुप कमी लोक देतात. अनेक लोक तर फक्त जाहीरात करतात आपल्या व्यवसायाची नर्सरी ची इ ..... हा व्हिडीओ खरोखर सर्वोत्तम आहे.
खूप छान माहिती मिळाली, त्याच बरोबर या वीडियो चे एडिटिंग पॉइंट टू पॉइंट डिटेल्स as पर मिनिट नियोजन केले त्या बद्दल एक प्रेक्षक म्हणून खूप खूप आभार, नेहमी असेच वीडियो बनवा.
मी खूप व्हिडिओ पाहिले आहेत, पण हा खूप व्हिडिओ आवडला , आणि असे खरी माहिती कोण सांगत नाही, ह्यांनी खूप मस्त माहिती दिली आहे,माझा ही असच नियोजन आहे , पुढील 2 ते 3 वर्ष्यात चालू करतोय, हा पण एक प्रश्न असा आहे , म्हेस एका टाईम ला किती लिटर दूध देते का तुम्ही दोन्ही टाईम चे 12 लिटर सांगत आहे
WOW VARRY NICE YOUR COVERAGE VDO
मला जास्त कळत नाही, पण एक गोष्ट मात्र नक्की की आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी ह्याच्या कडून विश्वासाने म्हैस खरेदी करू शकतो. कारण आपला माणूस आपल्याच महाराष्ट्रातील माणसाला फसवणार नाही.
एकदम बरोबर बोललो तुम्ही 🙂
युट्यूबवर अत्तापर्यत पाहिलेल्या व्हिडीओतील सर्वोत्तम!!!!!!!
नवीन लोकांसाठी खुप चांगली व उत्साहवर्धक ज्ञान देत आहेत.
खुप चांगले उत्तम कार्य
Thanx sangitlya baddal,Tumcha coment eikun aata purn vidio nakki pahnar.
@@anonymous-us5dz
सोशल मिडीयामध्ये खुप एक से बढकर एक माहितीपर व्हिडीओ लेख असतात परंतु त्यातील बारकावे नवीन लोकांचा उत्साह वाढेल असे ज्ञान खुप कमी लोक देतात. अनेक लोक तर फक्त जाहीरात करतात आपल्या व्यवसायाची नर्सरी ची इ .....
हा व्हिडीओ खरोखर सर्वोत्तम आहे.
सर तुम्ही खूप चागली माहिती सांगितली खूप खूप आभारी
खूप छान माहिती मिळाली, त्याच बरोबर या वीडियो चे एडिटिंग पॉइंट टू पॉइंट डिटेल्स as पर मिनिट नियोजन केले त्या बद्दल एक प्रेक्षक म्हणून खूप खूप आभार, नेहमी असेच वीडियो बनवा.
Kip sundat
खात्रीशीर महिस हे आचार्य डेरी फार्म वर असतात . मला सुद्धा महीस पालन करतोय खूप छान तुमच्या प्रतेक व्हिडिओ पाहून खूप चांगली माहिती देतात. खूप छान सर
अतिशय सुंदर व महत्वपूर्ण माहिती मिळाली त्या बद्दल धन्यवाद...
खूप खूप छान माहिती मिळाली सर
सर अशा प्रकारच्या व्हिडिओ मधून म्हशी घेण्यास अडथळा येत नाही . धन्यवाद सर 🙏🙏
अभ्यासपूर्ण मुलाखत आणि आचार्य डेअरी फार्म चे विनम्रतापूर्वक माहिती देने आवडले आपल्याला
विठठल पाटील मस्त मुलाखत घेतली
खुप छान माहीती दिली धन्यवाद सर
धन्यवाद सर, खूप छान आणि महत्वाची माहिती मिळाली. 🙏🏻🚩
Haryan til farm dakava
Acharya Sir khup helpful ahet.
Guaranteed Buffalo.
My 1 like is completing your 1.2 k like.Murrah buffalo lover from Nagar
सर मस्त माहिती दिली
नमस्कार सर बहुत अच्छि जानकारी दि है सर जी और विडिओ भी अच्छी हैं सर जी
Khup..Chan..Kaam..Kartai..Sir. Tumhi..Salam..Tumchya..Karyala..👍👍🙏🙏🙏
दिवसातून किती वेळा चारा द्यावा यावर प्लीज व्हिडिओ तयार करा माऊली
Very good information sir
Khup chhan mahiti dili sir
आम्ही दोन म्हशी खरेदी केल्या खूप चांगल्या क्वालिटीच्या आहेत
संपूर्ण गोठा आत व बाहेरून व्हिडिओ मध्ये दाखवत जावा.
हो बरोबर
Aply channel che khup khup abhar tumi khup changle kam krta ahet
Sir tumacha shetkaryana khup chamgala pratisad ahe 👌👌🚩🇮🇳
छान आहे माहीती
एकच नंबर आहे
Khup Chan dada
Super❤❤❤❤❤😊
मुरा ईज ग्रेट
Vadagaon maval madhe. Properly kuthe ahe
Sadharan pane mhasicha vet kal kiti ahe ani Ek vetat kiti doodh dete ani bhakad kal kiti Asato
Nice 👌📸👍🙏 jay maharastra greet Maharastra 👌👍🙏👍
Excellent 👍
Sir 16 te 18 ltr dhudh. Kiti price? Ahe.
खूप छान माहिती दिल्याबद्दल 🙏🙏
Nice Patil, 👍👌
एक नंबर च..
Semen ahe ka availebal tya farm var
Very good
पूणे तिथे काय उणे, साहेब छान माहिती दिली,
किंमत किती आसेल एकीचे 🙏🙏
Pharach chhan interview sir
हिस्सार येथील फार्मचे गुगल लोकेशन द्या.
🙏 नमस्कार 🙏
Calf available ahe ka ani cost kiti
Good
Kimti saga
मी खूप व्हिडिओ पाहिले आहेत, पण हा खूप व्हिडिओ आवडला , आणि असे खरी माहिती कोण सांगत नाही, ह्यांनी खूप मस्त माहिती दिली आहे,माझा ही असच नियोजन आहे , पुढील 2 ते 3 वर्ष्यात चालू करतोय, हा पण एक प्रश्न असा आहे , म्हेस एका टाईम ला किती लिटर दूध देते का तुम्ही दोन्ही टाईम चे 12 लिटर सांगत आहे
2 - 3 varsh zaalet mitra. Kela ka suru tumhi ha vyavasaay?
Great
Ram ram
Super
सर ही म्हैस सोलापूरच्या टेंपरेचर मध्ये राहू शकतील का
Acharya dariY farm che daily ritine var video banava
किंमत सांगा?
सर मशिचा रेट काय आहे
Hindi language ma video bano ji ma haryana say app ka fan hu video ka please hindi language ma
15 लीटर म्हशीची किती किंमत आहे
साहेब मला पण सुरुवात करायची आहे सहकार्य करावे ❤❤
1 का म्हसी ची कीमत कीती आहे
जाफराबादी टॉप आहे सर
कस काय
Amhala murrha mhashi bhettil ka
Hoy
👌
फक्त पंढरपुरी
एका गाईला वाय टम एच किती दिले पाहिजे
Sir mala tumchyakdun mhashi ghyaychya ahet
गाभण आहे का 4 महिन्याच्या 2
बेंगलोरवरुन गाय घेयचा आहेत बेंगलोर चा व्यापाऱ्या चा contact no मिळेल का
Sir ek mahins gheu shaktat ka
धंदा लावलाय का
👍
👏👌🐄🐃
वगार मिळेल का
Chif. Rateme. Mili
भाकड म्हैस विकण्या साठी आहे का
याचा हरियाणा मधे फार्म हाऊस असेल तर तसे सिद्ध करून दाखविले तर दहा लाख बक्षीस देईल
हरियाणा जातीचा गाय आहे का
हरियाणा प्रांतत मुळची थारपारकर जातीची ही देशी गोवंश आहे.
आपण विकत देतात का
सर सगळं खरं आहे पण दुधाला आमच्या इथे 50 रु दर आहे आणि तुमच्या इथे 65 मग आम्हाला कसा परवडणार
Khar ahe
Navin video pathava
तुमचे विडिओ चांगले आहेत पण व्हिडीओ बरोबर cow चे विडिओ पण करत राहा बोलून काय अनुभव मिळत नाही
कामासाठी कामगार पाहिजे असेल तर सांगा
😍😍😍
उत्पंनाची खरी आकडेवारी देत जा उगाचच थापा मारू नका खरचं 4लाख उत्पन होते तर बाकीचे लोक का रडतात परवडत नाही म्हणून
हा breeding Chaya गप्पा मारतोय याच्याकडे असे काही नाही
कींमत
Kimat kiti aahe machine chitti the
भाकड म्हशी मिळतिल का मुरा
Hoy
@@sandipsatara2001 फोन नंबर दया
Khup badbde aahet doni bhau
Khup fekat aahe
Very nice information sir 🙏🙏🙏
Mast
Very good