५० मुऱ्हा म्हशी,२ ते ३ लाखाचे उत्पन्न,१ दुभती म्हैस १.३०लाखाची,म्हैस पालन murrah buffalo!visionvarta

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 жов 2022
  • #व्हिजन_वार्ता #सोलापूर #उजनी #vision_varta # दुभती_मुऱ्हा_म्हैस #म्हैस_पालन #murrah_buffalo #जर्सी #जर्सी_गाय_पालन #jersey_cow #बंदिस्त_शेळी_पालन #दूध_व्यवसाय #milk #milk_profit #जाफराबादी_म्हैस #पंढरपूर_लाईव्ह #पंढरपूर #पंढरपुरी_म्हैस #म्हैस_बाजार #हरियाणा_म्हशी #HF_cow #buffalo ल_farming #शेळी_पालन #आधुनिक_शेती #आधुनिक_शेतकरी #तरुण_शेतकरी_यशोगाथा #स्मार्ट_बळीराजा #किसान #दूध_धंदा #म्हैस_पलनातील_बारकावे #म्हैस_पालन माहिती #यशोगाथा #म्हैस_पालन_यशोगाथा #मुरघास_तंत्रज्ञान #म्हशींचा_खुराक
    विझोरी ता.माळशिरस येथे तुकाराम सुभेदार काळे यांनी काळे डेअरी फार्म सुरू केले असून ५० मुऱ्हा म्हशी पासून त्यांना महिन्याकाठी लाखो रुपयांची उत्पन्न मिळत आहे. म्हशींच्या दुधाला ६० रुपये दर मिळत असून जर्सी गाय पालन करण्यापेक्षा त्यांना म्हशी पालन परवडत आहे त्यामुळे पहा ही यशोगाथा.
    facebook - / visionvarta
    instagram- / visionvarta /
    twitter- visionvarta?t=0wD

КОМЕНТАРІ • 36

  • @mejorsachindevkate3690
    @mejorsachindevkate3690 Рік тому +4

    खर आहे , मी पण हाच busnes करणार
    आर्मी रिटायर्ड झाल्यावर

  • @sushilahake5948
    @sushilahake5948 Місяць тому

    खूप चांगल्या पद्धतीने म्हशींचे व गोठ्याच्या स्वच्छतेचे नियोजन केले आहे.मी पुण्यात हे दूध खाल्ले आहे ,1 number quality अगदी घरच्यासारख.( लांबचा प्रवास असूनदेखील)

  • @narayandhanawade1548
    @narayandhanawade1548 Рік тому +7

    आपल्या गोठ्याचे नियोजन भारी आहे सर... 🙏🙏

  • @sachindesai2867
    @sachindesai2867 Рік тому +3

    आपला मराठी माणूस चांगल्या पद्धतीने धंदा करू शकतो आपण हे दाखवून दिले आहे. म्हशींचे प्रोडक्शन येथेच वाढवायचे ही पण चांगली कल्पना आहे. आताच्या तरुणांनी आपलं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. स्वतःचा बिजनेस ही काळाची गरज आहे. माझ्या शेतकरी बांधवांचे खूप खूप आभार व पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा

  • @bhaubelote8504
    @bhaubelote8504 Рік тому +2

    खूप छान माहिती दिली सगळी‌ माहिती ‌खरीआहे

  • @vilasmore3139
    @vilasmore3139 5 місяців тому

    काळे साहेब एक नंबर काम करता आहात

  • @mohanselhke8506
    @mohanselhke8506 Рік тому +2

    खूप खूप छान माहिती दिली आहे

  • @anandp3647
    @anandp3647 11 місяців тому

    पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा सर 🙏👍

  • @shankarsurappagurav4699
    @shankarsurappagurav4699 Рік тому +1

    फार छान माहिती दिलीत

  • @vishnukardale6677
    @vishnukardale6677 Рік тому +2

    खुप छान माहिती दिली सरांनी

  • @sanketchavan4118
    @sanketchavan4118 Рік тому +1

    Ek number

  • @ganeshlatake3108
    @ganeshlatake3108 Рік тому +1

    Jabardast

  • @mahadevdake2447
    @mahadevdake2447 Рік тому

    👌👌 khupch chhan Mahiti Dilit sirji 🙏🙏

  • @बाळूमामाभक्त
    @बाळूमामाभक्त 11 місяців тому

    छान माहिती दिलीत

  • @madanetanaji8473
    @madanetanaji8473 Рік тому +2

    👍👌. खूप खूप सुंदर 👍🙏

  • @shyampatil8779
    @shyampatil8779 Рік тому +1

    सुपर भाऊ 👌👌

  • @babasahebjadhav7893
    @babasahebjadhav7893 Рік тому

    खुप छान माहिती दिली

  • @sopanjadhav9004
    @sopanjadhav9004 Рік тому +1

    माझ्याजवळ पण एक मुरा जातीची म्हैस आहे पहिल्या वेताची साधारण दोघी टाईम दूध आठ लिटर देते

  • @mejorsachindevkate3690
    @mejorsachindevkate3690 Рік тому

    UP, Bihar मेहनती लोक आहेत

  • @vikaskadam4379
    @vikaskadam4379 Рік тому +1

    Sagli real mahiti dili bhauni

  • @jaykisan4128
    @jaykisan4128 Рік тому

    🎉🎉🎉

  • @Sachinsait
    @Sachinsait Рік тому +1

    Gabh gelyavar kiti mhahine dudh dete

  • @ganeshpandit4675
    @ganeshpandit4675 Рік тому +1

    किती एकर शेत आहे व चारयासाठी किती क्षेत्र वापरले आहे

  • @AraliAkkalkot
    @AraliAkkalkot Рік тому

    कोणत्या कंपनीचे मिनरलमिक्चर वापरता

  • @mejorsachindevkate3690
    @mejorsachindevkate3690 Рік тому

    गोठ्याla किती खर्च बनवायला

  • @vikasranvare3269
    @vikasranvare3269 Рік тому

    Awaj kiti yetoy baher cha

  • @nyajimkazi9474
    @nyajimkazi9474 Рік тому

    Bhandval Kas uba karava mahit day

  • @ganeshpandit4675
    @ganeshpandit4675 Рік тому

    भैय्यांना पगार किती देता

  • @rajendarbalmiki4239
    @rajendarbalmiki4239 Рік тому

    🙏🙏🌺🌺❤❤😍👌👍⛳⛳.

  • @Sachinsait
    @Sachinsait Рік тому

    Fat kiti lagate

  • @lokeshdambhare6126
    @lokeshdambhare6126 Рік тому

    भाऊ मस्त मशी आहे

  • @amolyadav2809
    @amolyadav2809 Рік тому

    ‌ एवढ्या मग म्हशी घेतल्या तर गरज

  • @sanjaykohle4234
    @sanjaykohle4234 Рік тому

    भैय्या चा नंबर द्या आम्हाला