४ जुलै २०२४ या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज किरण वाघमोडे हवामान अंदाज आणि बातम्या

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 лип 2024
  • ४ जुलै २०२४ या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज किरण वाघमोडे हवामान अंदाज आणि बातम्या
    नमस्कार तुमचं सर्वांचं हवामान अंदाज मधे स्वागत. हवामान अंदाज आणि बातम्या हा एक असा चॅनल आहे जिथे तुम्हाला हवामानाचे अंदाज तसेच महत्वाच्या शेती विषयक बातम्या पाहायला मिळतात .शेतकऱ्यांसाठी काय आहे महत्वाची माहिती. ही माहिती इतर शेतकरी बंधूंना ही पाठवा
    Your Queries
    हवामान अंदाज
    राज्यात वळीव सरी
    बातमी मान्सून ची
    राज्यात पाऊस येईल का
    इंस्टाग्राम लिंक - havaman.andaj.a...
    फेसबुक लिंक - m. havamanandajan...
    ट्विटर लिंक - Check out Havaman andaj ani batmya (@havamanandaj): havamanandaj?s=09
    Only for business enquiry mail us - havamanandajanibatmyaofficial@gmail.com
    The images shown in the video are belongs to their respected owner not to me.
    Copyright Disclaimer under section 107 of the Copyright Act of 1976, allowance is made for “fair use” for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, education and research.
    #havaman_andaj_today #हवामान_अंदाज_आणि_बातम्या #हवामान_अंदाज #marathinews #weather2023 #मान्सून_अंदाज

КОМЕНТАРІ • 104

  • @madhukarpokala9284
    @madhukarpokala9284 2 дні тому +20

    सर तुम्ही या आठवड्यात खूप पाऊस होईल असा अंदाज दिला होता. मागच्या आठवड्यात

    • @हवामान_अंदाज_आणि_बातम्या
      @हवामान_अंदाज_आणि_बातम्या  2 дні тому +4

      रविवारी दिलेला अंदाज पाहिला नाही का

    • @Rahul_Shinde07
      @Rahul_Shinde07 2 дні тому +1

      Hawaman khatyachach andaj ikde sangun video banvto 🙏👌😅

    • @ManmathSmbharkar
      @ManmathSmbharkar 2 дні тому

      तुमिकाहीबिआदाजदेताकाआमचापरभनितपाऊसनाहीझाला

    • @nkale4591
      @nkale4591 2 дні тому

      अमरावती त थेंब नाही 8 दिवस झाल्या अमरावतीत पाणी आहे सांगून राहिले

    • @ArjunPimparkar-se7rj
      @ArjunPimparkar-se7rj День тому

      ❤❤❤❤❤!​@@हवामान_अंदाज_आणि_बातम्या

  • @rohit3927
    @rohit3927 2 дні тому +28

    पुन्हा दुष्काळ...हाच खरा अंदाज

  • @ganeshshelke6559
    @ganeshshelke6559 2 дні тому +8

    106% पाऊस सांगितला होता तो फक्त कंपन्यांचे गल्ले भरण्यासाठी.... शेतकरीमेला तरी चालेल

    • @Funnyvideos-js4gs
      @Funnyvideos-js4gs 2 дні тому

      अरे अडाणचोटा किरण भाऊ ने तुला आमंत्रण दिले का
      फुकट्या

  • @ajinathsanap2039
    @ajinathsanap2039 2 дні тому +15

    पाऊस कधी वाढणार आहे ते सागा पिक सुकायला लागलेत😢😢😢😢

  • @tularammeshram2170
    @tularammeshram2170 2 дні тому

    धन्यवाद भाऊ !🙏🏼

  • @sachinwaghmode4541
    @sachinwaghmode4541 2 дні тому +4

    राजुरी ता.धाराशिव अतिवृष्टी. तुमचा अंदाज या वषी चुकले

  • @dadaraoramchandrakadam3784
    @dadaraoramchandrakadam3784 2 дні тому +6

    ह्या वर्षी सर्वच हवामान तज्ञांचे अंदाज चुकत आहेत. 😢

  • @yogeshnavghare5921
    @yogeshnavghare5921 2 дні тому

    🙏👌👌

  • @vilaschougale9706
    @vilaschougale9706 2 дні тому

    सकाळ चा अंदाज बरोबर आहे

  • @omkarmohite5721
    @omkarmohite5721 2 дні тому +5

    साताऱ्यात पाऊस सुरूच आहे .

  • @marutisanap1638
    @marutisanap1638 2 дні тому +2

    बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यात दिवसभर
    गरम वातावरण असते आणि रात्री थंड हवा आसते.
    पुन्हा एकदा दुष्काळाचे सावट दिसत आहे

  • @Mahakal_creation99276
    @Mahakal_creation99276 2 дні тому +4

    हाय स्पीड पश्चिमी वारे नगर तालुका

  • @babasahebmanal7182
    @babasahebmanal7182 2 дні тому +11

    नुसता वारा संभाजीनगर गंगापूर दुष्काळाच्या परिस्थितीकडे वाटचाल😢😢

    • @ramdasthote8073
      @ramdasthote8073 2 дні тому

      यात पैठण चा समावेश आहे

  • @mukundkasane8597
    @mukundkasane8597 2 дні тому +1

    या वर्षी 87तालुके दुष्काळी रहातील हाच अंदाज दिसतोय.

  • @eknathmore6441
    @eknathmore6441 2 дні тому +1

    अहमदनगर खडक ऊन

  • @vaibhavchoudhari9079
    @vaibhavchoudhari9079 2 дні тому

    GM....
    Nagpur madhe aaj Pahate 4:30 am tey 6:30 am Rim-Zhim (Halka) Paus Zala.

  • @kalpeshdessai526
    @kalpeshdessai526 2 дні тому

    सायंकाळी ४:३०च्या सूमारास १०हा मिनिटे जोरदार पाऊसाची सर झाली गोवा तालुका केपे

  • @manikkasar2999
    @manikkasar2999 2 дні тому

    अगदी परफेक्ट अंदाज

  • @madhukarpokala9284
    @madhukarpokala9284 2 дні тому +1

    पाऊस आता किती दिवसात चालू होईल कोकण ठाणे

  • @sunilbarge2969
    @sunilbarge2969 2 дні тому +1

    कोल्हापूर जिल्हा राधानगरी तालुका आज दिवसभर मध्यम पाऊस पडत असून सायंकाळनंतर पावसाने जोर पकडला आहे

  • @SachinRaut-ux6pb
    @SachinRaut-ux6pb 2 дні тому +1

    चार तारखेपासून महाराष्ट्रात पाऊस चालू होईल असे तुम्ही सांगितले होते काय झाले

  • @dnyandeolamkhade4687
    @dnyandeolamkhade4687 2 дні тому

    नमस्कार सर

  • @sudarshanmansukh9226
    @sudarshanmansukh9226 2 дні тому +3

    जुन्नर पुणे काहीच पाऊस नाही महिना झाला बुरबुर

  • @umeshchindarkar6996
    @umeshchindarkar6996 2 дні тому

    कोकण किनारपट्टीत मुसळधार पाऊस कधी होईल ते सांगा किनार पट्टी त लां पाऊस सांगायला काय होत लावण्या खोळंबल्या आहेत

  • @rohand.jofficial92
    @rohand.jofficial92 2 дні тому

    किरण सर सातारा जिल्हयातील पुर्वेकडील भागात जोरदार वाहणारे वारे कधी कमी होईल

  • @user-mw4vd4hf9x
    @user-mw4vd4hf9x 2 дні тому

    बार्शीटाकळी येथे अद्याप पाऊस नाही अपूर्ण आहे पीक सोकन्याच्या स्थितीत आहे भरपूर पाऊस कधी येईल 🙏

  • @santoshkurhade6250
    @santoshkurhade6250 2 дні тому +2

    जि: अ नगर
    ता: कोपरगाव
    पाऊस च नाही

  • @nileshlavhate27
    @nileshlavhate27 2 дні тому +1

    पाऊस पडेना, पेरलेलं पीक सुकयला लागलेत. उत्तर अहमदनगर पाऊस कधी पडेल

  • @dipaksapkal561
    @dipaksapkal561 2 дні тому +2

    पावसाचा जोर कधी वाढेल

  • @shriramshitre
    @shriramshitre 2 дні тому +1

    धाराशिव तालुक्यातील मेडसिंगा गावात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला

  • @pramodmalpure7685
    @pramodmalpure7685 2 дні тому

    Jalgon chalisgon madhe nuste jorache vare chalu aahe

  • @RAJARMWASKAR-xo6ex
    @RAJARMWASKAR-xo6ex 2 дні тому

    उस्मानाबाद व बार्शी तालुक्यात ३० जुन व दि१ जुलै पासून दररोज दुपारी ३-०० च्या पुढे मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतो आहे
    त्यामुळे पेरणी खोळंबली आहे.आपण साप्ताहिक अंदाज दिला तेव्हा दि१ते४जुलै पर्यंत पाऊस उघडीप देईल असे सांगितले होते परंतु विशेष पांगरी ता.बार्शी येथे दुपारी तीन च्या पुढे मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतो आहे
    चांगली उघडीप केव्हा मिळेल कृपया माहिती द्यावी

  • @user-bb7pv1kz1e
    @user-bb7pv1kz1e 2 дні тому

    Sir he corde vare kadhi band hoil te sanga plz

  • @sanjaysarode27
    @sanjaysarode27 2 дні тому

    पारनेर जुन्नर सीमेवर आज कडक ऊन होते.पिके सुकायला लागली.

  • @gorakhnathholkunde9892
    @gorakhnathholkunde9892 2 дні тому +1

    लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील कासार सिरसी परिसरात आज दुपारपासून हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे

  • @dineshthoke7126
    @dineshthoke7126 2 дні тому +1

    तारीख पे तारीख तारीख पे तुमचा अंदाज चुकलेला आहे

  • @kailaspande5557
    @kailaspande5557 2 дні тому

    भोकरदन तालुक्यातील अंदाज सांगा

  • @user-bw8yx5uv5w
    @user-bw8yx5uv5w 2 дні тому

    संभाजी नगर जिल्हातील गेवराई कुबेर जोरदार वारे वाहू लागले आहेत पाऊस कधी येणारते सांगा

  • @ChhaganPatil-qx2gv
    @ChhaganPatil-qx2gv 2 дні тому +1

    राजवड पारोळा तालुक्यातील जिल्हा जळगाव आज पाऊस नाही वारा सुटला होता

  • @bharatkankhar1438
    @bharatkankhar1438 2 дні тому

    बुलढाणा चिखली येथे पश्चिमेकडुन जोरात हवा आहे

  • @vikasgund3836
    @vikasgund3836 2 дні тому +3

    या वर्षी अंदाज चुकतात

  • @user-ze3et5ss5f
    @user-ze3et5ss5f 2 дні тому +1

    नाशिक जिल्ह्यात आज पाऊस नाही

  • @VitthalPathrikar
    @VitthalPathrikar 2 дні тому

    Akola madhil dhag gele khunbha melyala

  • @voidsam4253
    @voidsam4253 2 дні тому +1

    धाराशिव मध्ये मुसळधार पाऊस 2 दिवस झालं आहे

  • @ashoknagtilak3993
    @ashoknagtilak3993 2 дні тому

    Shindalawadi ta. Ausa Rimzim chalu ahe

  • @sharadshelke6231
    @sharadshelke6231 2 дні тому

    नाशिक पूर्व सिन्नर दुष्काळाच्या छायेत

  • @pramodpatilkadam950
    @pramodpatilkadam950 2 дні тому +1

    सातारा कराड पाली भागात आज पाऊस नाही

  • @nirnjanmendhe5993
    @nirnjanmendhe5993 2 дні тому +1

    कमी दाब केव्हा बनेल

  • @user-ft8nc8yw3j
    @user-ft8nc8yw3j 2 дні тому

    खोट आहै सर्व aamcyakade ajun paus jhalach nahi shirasmani taluka parola

  • @nkale4591
    @nkale4591 2 дні тому +1

    हवामान अंदाज सांगणं बंद करा शेतकऱ्याला निवांत झोपू द्या खोट्या आशा दाखवू नका

  • @nishantkirkire4720
    @nishantkirkire4720 2 дні тому

    जव्हार मध्ये अधून मधून हलक्या सरी येऊन जातात

  • @dinkarchavan7096
    @dinkarchavan7096 2 дні тому

    सांगली जिल्हा पलूस तालूका

  • @user-vq2qv2bs9f
    @user-vq2qv2bs9f 2 дні тому +1

    सोलापूर जिल्ह्यातील करमाळा पाऊस कधी पडेल सागा सर

    • @akshaymore3219
      @akshaymore3219 2 дні тому

      काल झाला की पाऊस करमाळा

    • @user-vq2qv2bs9f
      @user-vq2qv2bs9f 2 дні тому

      @@akshaymore3219 मोठ्या पावसाची गरज आहे

  • @mohansingtatu7708
    @mohansingtatu7708 2 дні тому

    किरण सर तुम्ही तुमचे हवामान अंदाज देत रहा तालुका निहाय आपले अंदाज 70 ते 80% बरोबर असतात

    • @nirnjanmendhe5993
      @nirnjanmendhe5993 2 дні тому

      @@mohansingtatu7708 कूट बरोबर आहे ढग पाहून कोणी अंदाज सांगते 8दिवसाचा अंदाज केव्हाच बरोबर होत नाही हे कोणतं सागण लोकांच्या अंदाजावर उड्या मारणं स्वतःचा अंदाज साग मना अन् तू त्याचा भाग घेतो तू शेतकरी नाही आहे वाटते अरे भाऊ आमच्या यवताळमधील रोज पाणी पडत आहे पण बाकीच्या च काय पाऊस येणार आहे अशी एक तारीख ठरवावी मंहजे शेतकरी पूर्व नियोजनाला लागेल

  • @vaibhavchoudhari9079
    @vaibhavchoudhari9079 2 дні тому

    No Comments

  • @ninajipharpat2184
    @ninajipharpat2184 2 дні тому

    विदर्भाच्या उत्तरेकडील भागात बाष्पाचे प्रमाण जास्त आहेत हे सांगतात आणि पाऊस कुठेतरी होईल असे सांगता म्हणजे शेतकऱ्यांनी काय समजावे

  • @ViP_08-cp7cv
    @ViP_08-cp7cv 2 дні тому

    रत्नागिरी लांजा आज हलका ते मध्यम पाऊस.

  • @dattujadhav2804
    @dattujadhav2804 2 дні тому +1

    पेरणया,,बराच,भाग,राहीलाआहहेखोठ,सागू,नको,दुषकाळचपूनहा,,

  • @PrashantJadhav-ov4md
    @PrashantJadhav-ov4md 2 дні тому

    लातूर मध्ये पाऊस पडतो 30मिनिटं जोरदार दक्षिण भागात वारा खूप येतो 😮

  • @aniketpharande7812
    @aniketpharande7812 2 дні тому

    पर्व सातार्यत बीलकूल पाऊस नाही साहेब

  • @jalindargandekar4878
    @jalindargandekar4878 2 дні тому

    चाकण .खेड तालुका बोर अटले.पाणी संपले.दुष्काळ .

  • @Ganeshjagtap177
    @Ganeshjagtap177 2 дні тому

    पुन्हा दुष्काळ जिल्हा पुणे ता पुरंदर नुसता वारा पाऊस नाही...

  • @yogeshmane2841
    @yogeshmane2841 2 дні тому

    6=40मीनीटांनी पाऊस चालू झाला आणि 7=10मीनीटांनी तो बंद झाला,, हलकासा पाऊस झाला, बरमगाव खुर्द ता जी धाराशिव

  • @avinashjagtap7103
    @avinashjagtap7103 2 дні тому

    System ka bant nahi ya varshi

  • @vishalbhosale7371
    @vishalbhosale7371 2 дні тому

    Mahartrat rain yenar nahi dya sodun

  • @santoshsalagre5020
    @santoshsalagre5020 2 дні тому

    सांगली मिरज तालुका पाउस नाही

  • @naraynjagtap9678
    @naraynjagtap9678 2 дні тому

    आज पाऊस झाला नाही जालना जिल्ह्यातील परतुर तालुक्यात

  • @sureshshelake7563
    @sureshshelake7563 2 дні тому

    कोकिळा ओरडत आहे बघ माग दादा

  • @vishnusabalemestri4310
    @vishnusabalemestri4310 2 дні тому

    पालघर आज पाऊस पडला नाही

  • @naganathgodase6752
    @naganathgodase6752 2 дні тому +4

    झाडे तोडा तरच पाऊस पडेल कदाचित😢😢

  • @nikhilpadole4053
    @nikhilpadole4053 2 дні тому

    नागपूर जिल्हा तील कुही तालुकात पाऊस नाही

  • @rohit3927
    @rohit3927 2 дні тому +2

    बरेच मॉडेल्स ७-८ जुलै पासून कमी दाबाचे क्षेत्र आणि महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस दाखवत आहेत..cfs, ecmwf वगैरे..झाला पाऊस तर फार बरं होईल...पीक सुकायला लागलंय

  • @vishalbhosale7371
    @vishalbhosale7371 2 дні тому +1

    Band. Kara hawaman andaz

  • @amolselkar976
    @amolselkar976 2 дні тому

    जिल्हा वर्धा सिरसगाव बाजार हलका पाऊस झाला आहे

  • @aniketpharande7812
    @aniketpharande7812 2 дні тому

    पूनाहा दूसकाळ नक्की

  • @ganeshpise3664
    @ganeshpise3664 2 дні тому

    सर तुम्ही मला फक्त एकच सांगा, हा पश्चिमेकडून पूर्वेकडे सोसाट्याच्या जोरदार वारा सुटला आहे, तरी हा कुठे चाललाय, एवढे कळविणे ....🙏🙏

  • @dattujadhav2804
    @dattujadhav2804 2 дні тому +1

    मि,पुनहा,येईन,मि,पुनहा,येईन,दुषकाळ,

  • @arunkolhe7577
    @arunkolhe7577 2 дні тому

    Band Kara dushkal aahe

  • @parasramkahate7803
    @parasramkahate7803 2 дні тому

    Paus nahi

  • @VitthalPathrikar
    @VitthalPathrikar 2 дні тому

    9 tarikh la sapurna maharastra panich Pani pade

  • @prafulchavan8578
    @prafulchavan8578 2 дні тому +3

    बस किरण सर तुम्ही पावसाचा अंदाज सांगणे आता बंद करा कारण की आभाळाला की आम्हालाही समजते पाऊस येणार आहे म्हणून तुमच्या या हवामान अंदाजामुळे शेतकरी आज डुबलेला आहे😢😢

  • @pundalikavhad
    @pundalikavhad 2 дні тому +2

    चाळीसगांव जोरदार वारे वाहत आहे आणी या मॉडेलमध्ये जळगांव जिल्ह्यात पाऊस झाला असं दाखवत आहे ते साफ खोट आहे जळगांव जिल्ह्यात कुठल्याच तालुक्यात पाऊस नाही दोन तीन दिवसापासून

    • @हवामान_अंदाज_आणि_बातम्या
      @हवामान_अंदाज_आणि_बातम्या  2 дні тому +1

      दादा आजचा पाऊस जो आहे तो काही गावांपुरताच मर्यादित आहे जो मॉडेल नाही तर sattelite मध्ये दिसतोय

    • @rohit3927
      @rohit3927 2 дні тому +4

      @@हवामान_अंदाज_आणि_बातम्या किरण भाऊ, कमी दाबाची क्षेत्र का बनत नाहीत हा अभ्यासाचा विषय आहे..मागील वर्षी एलनिनो होत तेव्हा ठीक आहे, ह्यावर्षी अख्खा जून गेला एक पण कमी दाब बनला नाही..

    • @yogeshmane2841
      @yogeshmane2841 2 дні тому

      ​@@rohit3927 बनेल दादा,,जरूर कमी दाब बनेल,,,तो निसर्ग आहे,,सगळ्यांची चिंता आहे त्याला,,पण काय करणार तो आज बिघडण्याच कारण ही आपन,, माणसं च आहोत,,नक्कीच पाऊस येईल,,,,राम कृष्ण हरी 🙏🙏

    • @adinathmatkar5178
      @adinathmatkar5178 2 дні тому

      तटस्थ आहे​@@rohit3927