Manoj Jarange News : ‘भुजबळांवर कारवाई करण्यासाठी...’ Laxman Hake संतापले |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 жов 2024
  • #manojjarangepatil #laxmanhake #chhaganbhujbal
    छगन भुजबळ खोडसाळ माणूस आहे. रॅलीमध्ये अनुचित प्रकार घडवण्यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न होतील, असा आरोप मनोज जरांगे पाटलांनी केला आहे. यावर आता लक्ष्मण हाकेंनी उत्तर दिले आहे. काय म्हणाले हाके पाहा...
    Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
    Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
    Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
    Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Latest News 2024 | Lok Sabha Election 2024 | Lok Sabha Elections 2024 | Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | Lok Sabha Election 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Update | Lok Sabha Election 2024 Public Opinion | Election 2024 | Loksabha Election 2024 | Lok Sabha Election 2024 News | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
    #sarkarnama​ #marathinews #marathilivenews #marathibatmya #latestmarathinews #pune #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #congress #bjp #amitshah #loksabhaelection2024 #loksabha #loksabhaelection #loksabhaelections2024 #loksabhaelections #loksabhachunav2024 #loksabha2024 #chunav2024 #loksabhachunav #loksabhachunav2024 #लोकसभानिवडणूक२०२४ #लोकसभानिवडणूक #loksabhanivadnuk #loksabhanivadnuk2024 #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday
    About Sarkarnama ( Marathi News Channel ) :
    सरकारनामा हे 24 तास मराठी बातम्यांचे यूट्यूब चॅनेल आणि वेबसाइट आहे. मराठीत राजकारणावरील थेट बातम्या, पॉलिटिक्स न्युज, राजकीय ताज्या बातम्या महाराष्ट्र, भारतीय राजकारण बातमांसाठी सरकारनामा पाहत रहा.
    Instagram: / sarkarnamanews
    Facebook: / sarkarnamanews
    Website: sarkarnama.esa...
    WhatsApp: whatsapp.com/c...
    OG_OP_0724

КОМЕНТАРІ • 594

  • @dnyaneshwarbshinde7914
    @dnyaneshwarbshinde7914 3 місяці тому +151

    तुम्ही या महाराष्ट्रात थोडे हुशार आहात का हाके साहेब तुम्हाला 1500 मतं पडली आंदोलनात वडापाव भेटला

    • @krishna-lz4lr
      @krishna-lz4lr 2 місяці тому +1

      😂😂😂😂😂👌👌👌👌

    • @govindaainule2958
      @govindaainule2958 2 місяці тому +8

      आरे भावा फक्त आणि फक्त 350,मत पडतात ह्याला आन बरोबरी करतोय मनोज जरांगे पाटीलाची तु कीतीही बोबल आम्हाला काहीचं फरक पडत नाही हाके एक मराठा लाख मराठा बांधवांनो

    • @ABMunde
      @ABMunde 2 місяці тому

      अरे काजू बदाम वाले तुझा बाप गर्मीत चादर घेऊन आंदोलन करतों 😂😂😂😂

    • @bhalchandraawaribhalchandr3921
      @bhalchandraawaribhalchandr3921 2 місяці тому +4

      एक मराठा लाख मराठा

    • @ABMunde
      @ABMunde 2 місяці тому

      @@bhalchandraawaribhalchandr3921 हो बाबा एक मराठा मागास कारंजे

  • @shubhambharkad4786
    @shubhambharkad4786 3 місяці тому +34

    वडापाव 🤣 हागे

  • @bansilalduraphe871
    @bansilalduraphe871 3 місяці тому +35

    आरक्षण फक्त आर्थिक निकषावर द्या व शाळा खाजगीकरण व खाजगी शाळा सरकारने ताब्यात घेऊन शिक्षण खुले करण्यात द्यावे.

    • @mahendranalage3866
      @mahendranalage3866 2 місяці тому +1

      1 नंबर भाऊ मी मराठा आहे पण समानता पाहिजे

    • @ManishaMhaske-z3e
      @ManishaMhaske-z3e 2 місяці тому

      अकली चा कांता येड्याची औलाद कायदा केलेली वाटते

  • @Ekmaratha111
    @Ekmaratha111 3 місяці тому +149

    आपलं कसं ,,,भुजबळ म्हणलं तसं...
    वडापाव आणि पिठलं भाकर

    • @VIDEOS_COLLECTION
      @VIDEOS_COLLECTION 3 місяці тому +8

      वडापाव द्याना 😂😂

    • @shubhampatwe1486
      @shubhampatwe1486 3 місяці тому +6

      @@VIDEOS_COLLECTION 90t

    • @VIDEOS_COLLECTION
      @VIDEOS_COLLECTION 3 місяці тому +4

      @@shubhampatwe1486 ताणात असेल भुजबळ दे तेला नेऊन

    • @shubhampatwe1486
      @shubhampatwe1486 3 місяці тому

      @@VIDEOS_COLLECTION तु मण्याला नेऊन दे ९०ती आणि रोस्तेड काजू

    • @SantoshJadhav-dj1dr
      @SantoshJadhav-dj1dr 3 місяці тому

      छघ्या हाग्या

  • @SscSc-vp5bz
    @SscSc-vp5bz 3 місяці тому +54

    मराठा समाजाला विनंती आहे की लोकसभेत ज्या नेत्यांनी मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध केला त्या नेत्यांना विधान सभेत पण सोडू नका कितीही शहाणपणाचा आव आणला तरी.

  • @dnyandaclasses5883
    @dnyandaclasses5883 3 місяці тому +128

    हाके साहेबाचा एकच भाव!
    एक वडा अन एकच पाव!!😂

    • @krishna-lz4lr
      @krishna-lz4lr 2 місяці тому

      @@dnyandaclasses5883 🤩🤣🤣🤣

    • @ABMunde
      @ABMunde 2 місяці тому +2

      एकच किंग चपटी किंग

    • @stories-2
      @stories-2 2 місяці тому +1

      Ghya mg basa झुलत 😂😂​@@ABMunde

  • @shivajifartade7286
    @shivajifartade7286 3 місяці тому +57

    ‌हाके शेतकरी व तरुण पिढी बद्दल चर्चा कर 10 वर्षे झाली गप्पा खोटे आसवांने देऊन सत्ता भोगत आहेत त्या बद्दल बोल कायतरी छगन भुजबळ व टरबूज्याचे ऐकूण वापट बडबड करू नको.जयभीम

    • @dilipdhamal7198
      @dilipdhamal7198 2 місяці тому +6

      @@shivajifartade7286 hake chorachya toli cha sabhasad zalay.

    • @PramodAtpadkar-dn8pq
      @PramodAtpadkar-dn8pq 2 місяці тому +4

      तुतारी वाल्याला पण सांगा 😂😂😂😂

    • @ramdasmurkute4859
      @ramdasmurkute4859 2 місяці тому +3

      Atrocity रद्द करा म्हणून मोर्चे काढणारे त्याच समर्थन करणार का जय भीम

  • @dipakdavkare9
    @dipakdavkare9 3 місяці тому +132

    वडापाव संपला डबल पाहिजे याच्यासाठी धडपड

    • @ABMunde
      @ABMunde 2 місяці тому +1

      चपटी किंग काजू शेट 😂😂😂

    • @dipakdavkare9
      @dipakdavkare9 2 місяці тому +1

      @@ABMunde चपटी मारूनच वडापाव संडास मधी बुडवून खात होता वडापाव म्होरक्या😂😂😂😂

    • @dipakdavkare9
      @dipakdavkare9 2 місяці тому +3

      @@ABMunde आणि लवकर चक्की वडापाव सेंटर च उद्घाटन आहे परळीत या तुम्ही पन तांदूळ पासून वडापाव बनलेली मिळतील 🔥🔥😂

    • @ABMunde
      @ABMunde 2 місяці тому +1

      @@dipakdavkare9 अच्छा आज तुम्ही वडापाव करतंय उद्या ह्याचं वडापावच्या सडक्या बटाटा सारखं तुझा समाज पण sadhun जाईल बघ आरक्षान करून करून.

    • @ABMunde
      @ABMunde 2 місяці тому

      @@dipakdavkare9 एक तर भेटणार नाही भेटेल तर टिकणार नाही... टिकलं तर तुला काय fyda नाही आउष्यभर मिरवणारे तेंव्हा नोकरी करूं नाही वाटणार.... तुमची अख्खी पिढी अशीच जाईल मोठेपणा मिरवण्यात....2-3 पिढी जाईल बघ....

  • @TopTop.2020
    @TopTop.2020 3 місяці тому +29

    हागे ने सुपारी घेवून मराठा समाजाचे नुकसान करू नये. ज्या 5000 लोकांनी मत टाकले त्यांचा विकास करावा उगीच दुसरीकडे माय घालू नये.

  • @kalyanjogdand1476
    @kalyanjogdand1476 3 місяці тому +83

    वडापाव दाबून हाणला वाटते😂😂

    • @ABMunde
      @ABMunde 2 місяці тому

      तूझ्या चपटी किंग पेक्षा शिक्षित आहे 😂😂😂

  • @krishna-lz4lr
    @krishna-lz4lr 2 місяці тому +22

    वडापाव सम्राट 😆😆😆😆😆😆😆

  • @sujalkute
    @sujalkute 2 місяці тому +13

    अरे भावा जो करील तो भरणार प्रसिद्धी साठी व सत्तेसाठी तुम्ही कुठल्याही थराला जाणार. पायाखालची वाळू सरकली म्हणून हा पोरखेळ.

  • @sambhajishinde7008
    @sambhajishinde7008 3 місяці тому +98

    चिकन बिर्याणी खाऊ घाला म्हणजे डोकं शांत राहील.

    • @musicaljourney5179
      @musicaljourney5179 3 місяці тому +2

      बिनकामी लोकं भरपूर दिसतात

    • @SushantKadam-ul1yk
      @SushantKadam-ul1yk 3 місяці тому +1

      Ho tujasarkhi 😂

    • @arvindpayghan2647
      @arvindpayghan2647 3 місяці тому +5

      मनोज ला खाऊ घाला म्हणजे डोक शांत राहील.

    • @SantoshJadhav-dj1dr
      @SantoshJadhav-dj1dr 3 місяці тому

      ​@@arvindpayghan2647हागे ला खाऊ घाल रे

    • @Jaihind777-b
      @Jaihind777-b 3 місяці тому

      तुमच्या मनोज जांग्या ला खाऊ घाला दारू द्या

  • @gopalpatil8596
    @gopalpatil8596 3 місяці тому +23

    दोन चार पुस्तकं वाचून कोणी जाट मोठा होत नाही लोकांचं प्रचंड प्रतिसाद वरून दिसून येतो

    • @ABMunde
      @ABMunde 2 місяці тому

      हो चपटी पिवून बसतो

  • @ShamkantPatil-t1l
    @ShamkantPatil-t1l 3 місяці тому +36

    OBC कुणाची मक्तेदारी नाही

  • @ramjiharbale4061
    @ramjiharbale4061 3 місяці тому +46

    वडापाव, उपोषण,हाके, फडणवीस यांचा,बोलवीता,धनि

  • @भाऊसाहेबलंगोटेपाटील

    समाजासाठी काम करत असताना खिशाला आर्थिक झळ बसत असते ते येथे सांगण्याची गरज नाही

  • @omrajejarhad3493
    @omrajejarhad3493 3 місяці тому +34

    लक्ष्मन हाके ला आरक्षणांनातील 1% ही समजत नाही किंवा समजत असले तर मराठा समाजा विषयी आकस ठेऊन जाणिवपूर्वक मराठा आरक्षण बाबत खोटी व चुकीची माहीती पसरवत आहे.
    माझ्या प्रश्नांची लक्ष्मन हाके यांनी कागदोपत्री पुराव्यासहित उत्तरे द्यावीत.
    1) धनगर व वंजारी समाज हा प्रथम ओबीसी यादीत होता तो अचानक सन 1991 ला भटक्या विमुक्त जातीच्या यादीत समावेश केला तेव्हा कोणत्या मागास आयोगाने शिफरस घेऊन तात्कालिक शासनाने हा निर्णय घेतला होता?
    वंजारी समाज संखेने आरधा टक्का आसतऻनी त्यांना 2 टक्के आरक्षण कोणत्या जनगणनेच्या कींवा कोणत्या आयोगाच्या शिफरस ने दील
    खरतर वंजारी समाज हा भटका कसा ठरवला वंजारी एकमेव समाज आसा आहे तो त्यांच्या जातीच्या च्यारपट आरक्षण घेत आहे म्हणजे एस सी एस टी पेक्षा ही सर्वाधिक आरक्षण चा लाभ घेत आहे हे खोट आहे का?
    2) मंडल आयोगाने राज्यातील 272 जातीनाच शिपारस केली असताना दि. 23 मार्च 1994 शासन निर्णय अन्वये शिफार नसलेल्या शेकडो जातीना ओबीसी यादीत कसे घुसवले?
    3) 9 ऑगस्ट 1995 शासन निर्णय अन्वये ओबीसी व ओबीसीचे उपवर्गातील जातींना मंडल आयोगाची शिफारस नसतानांही राज्य शासनाने संरक्षक देऊन त्यांचे आरक्षण कायम केले. यासाठी मागास आयोगाची शिफरस होती का ?
    4) मा. सर्वोच्च न्यायालय रीट पिटीशीन क्रमांक 930/90 इद्रासहाणी निवाड्यातील निर्देशानुसार ओबीसींना लोकसंख्येच्या 50% प्रमाणात आरक्षण असावे पण राज्यात ओबीसी व ओबीसींचे उपवर्गातील जातीची लोकसंख्या 30% ते 33% पर्यत आहे आणि त्यास आरक्षण 32% म्हणजेच लोकसंख्येच्या 98%% प्रमाणात आरक्षण कसे ?
    4) राज्य मागासवर्ग आयोग कायदा 2005 मधील कलम 11 नुसार मागास यादीतील जातीचे दर दहा वर्षांनी सर्वेक्षण करून प्रगत जातीस आरक्षण यादीतून बाहेर करणे आवश्यक पण राज्य मागासवर्ग आयोग कायदा 2005 अंमलात आल्या पासुन कधीच यांची अंमलबजावणीत झाली नाही.
    त्यामुळे सर्वोच्च न्यायालय व राज्य मागासवर्ग आयोग 2005 कायदाचे अवमान होत नाही का ?
    ओबीसी व ओबीसीचे उपवर्गातील अनेक जाती खिरापतीवाणी आरक्षण खात नाहीत का ?

    • @dilipdhamal7198
      @dilipdhamal7198 2 місяці тому +1

      Hake ha ubha kelela bahula aahe.

    • @ABMunde
      @ABMunde 2 місяці тому

      Bhava mobile number दे सगळं पाठवतो

    • @namdevbokare937
      @namdevbokare937 2 місяці тому

      एकच नंबर उत्तर दिलं भावा,,,पण या लाज नसलेल्या माणसाला बोलून काही फायदा नाही हे भुकायला सोडलेल कुत्र आहे

    • @nivruttigharge9447
      @nivruttigharge9447 2 місяці тому

      Akadam barobar ahe

  • @adinathkute3696
    @adinathkute3696 3 місяці тому +38

    हाके साहेब तुम्ही केलेली भूमिका वाया जाणार नाही तुमचं फल तुम्हाला भेटणारच ❤

    • @1774-h3o
      @1774-h3o 3 місяці тому +5

      काय भेटल ते सांग कोणत फळ ते
      फळात आनेक फळ आहेत त्यात केळ पण येतात

    • @dattatraymaharajkalbande6450
      @dattatraymaharajkalbande6450 3 місяці тому +5

      वडापाव केळ

    • @VitthalKadam-j9f
      @VitthalKadam-j9f 2 місяці тому +1

      😅😅😅😅😅😅

    • @ravindragodse1564
      @ravindragodse1564 2 місяці тому +2

      यांना भेटणार वडापाव

    • @govindugale6754
      @govindugale6754 2 місяці тому +1

      भिक माग्या हो कोणाच्या विरोधात का बोलता आणि वरुन बोलता जय शिवराय तुम्हाला आरक्षण मिळावे पण दुसऱ्या जातीच्या लोकांना पण बोलु द्या की सरकार ला भांडा जंराग्या देव आणि दुसरं कोणी बोललं की म्हसोबा होय आम्ही पण म्हसोबा ला मानतो तुम्ही विरोधात बोलु नका आरक्षण काय भुजबळ साहेब देणार नाहीत.स्वंतत्र आरक्षण मिळावे 100% आमचा विरोधचं नाही.जंरागे म्हणतो गाव खेड्यातील ओबीसी त्यांच्या सोबत आहे.चल फुट .तु काय छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेला काय ते सकल जनतेचे राजे होते तु फक्त मराठा समाजाचा राजा अससील छत्रपती ची बरोबरी करू नये.

  • @dattapatil4863
    @dattapatil4863 3 місяці тому +70

    हाके गुर्मीत काय बोलतो नॉर्मल बोल लेका

    • @ajinathgadhave5612
      @ajinathgadhave5612 3 місяці тому +3

      तू कोन रे

    • @chandrakantabhang5144
      @chandrakantabhang5144 3 місяці тому

      हे जरागे ला सांग तो भडबा भडबेगिरि करतोय

    • @grandleakage2666
      @grandleakage2666 3 місяці тому

      तुझ्या आयचा नवरा 😂😂😂😂​@@ajinathgadhave5612

    • @SushantKadam-ul1yk
      @SushantKadam-ul1yk 3 місяці тому

      To pradyapak ahe. Lai knowledge ahe je dusre konala nhi. 😂😂😂
      Ha ST cha n krtoy Kay ?😂😂😂😂

    • @subh2173
      @subh2173 3 місяці тому +7

      काय परिस्थिती आलीय पाटील लोकं हाथ पसरून आरक्षण साठी रस्त्यावर बसलेत 😂

  • @abhishinde8010
    @abhishinde8010 3 місяці тому +63

    वडापाव बेसन😂😂😂

    • @PramodAtpadkar-dn8pq
      @PramodAtpadkar-dn8pq 2 місяці тому

      वडापाव बेसन, काजू, बदाम

  • @yodha-
    @yodha- 3 місяці тому +27

    पंतप्रधान OBC चा आहे माकडा...🤬🤬

  • @narsingbiradar1401
    @narsingbiradar1401 2 місяці тому +7

    प्रत्येक वेळेस deposit जप्त झाले आणि चालले सरकार आणायला

  • @d.m.5410
    @d.m.5410 3 місяці тому +35

    आठ दिवस कुठे शेट उपटायला गेला होता का???,,

  • @NarayanBahir-md5rl
    @NarayanBahir-md5rl 3 місяці тому +24

    वडापाव वडापाव म्हणून म्हणून वडापाव ची किंमत वाढू नका

  • @ugaleram335
    @ugaleram335 3 місяці тому +44

    वडापाव पिठलं भाकरी खा

  • @sbsalunke4630
    @sbsalunke4630 2 місяці тому +1

    हाकेला हे सर्व काही राजकारणा साठी करायचे आहे.त्याला कोणत्याही समाजाचे काही देणे घेणे नाही.

  • @khandukadekar3601
    @khandukadekar3601 3 місяці тому +10

    हाके सर जींदा बाद

  • @satishkere3936
    @satishkere3936 3 місяці тому +22

    केळ खा फक्त आत्ता

  • @Democraticindia7243
    @Democraticindia7243 2 місяці тому +2

    वडापाव खाऊ नकोस Hakya😂😂

  • @ravindrapawar7874
    @ravindrapawar7874 3 місяці тому +39

    वडापाव

  • @chandrakantabhang5144
    @chandrakantabhang5144 3 місяці тому +7

    ओबिसि जिदाबाद इथुन पुढे फक्त ओबिसि नि ओबिसि लाच मतदान करायचे आहे हे लक्षात ठेवा जातीयवादी लोकांना तेचि जागा दाखवा जयभीम जय जोती जय महाराष्ट्र एकच पर्व ओबिसि सर्व जो ओबिसि कि बात करेगा वहि महाराष्ट्र मे राज करेगा

  • @bhanudassuryavanshi4354
    @bhanudassuryavanshi4354 2 місяці тому

    लोकसभेचा निकाल लागल्यापासून हाके साहेब खूपच शांततेची भाषा करत आहेत सुज्ञ झाले वाटतं

  • @sharadruchke6975
    @sharadruchke6975 3 місяці тому +12

    हाके सर जिंदाबाद

  • @सत्यमेवजयते-ल2प
    @सत्यमेवजयते-ल2प 3 місяці тому +11

    हाके साहेब योग्य बोलत आहेत मराठा समाजाने शत्रू म्हणुन नाही तर योग्य विचार म्हुन विचार करावा

  • @Sharvil_Boleto_Masti
    @Sharvil_Boleto_Masti 2 місяці тому +5

    ५००० मते मिलानी नाही हा आम्हाला संविधान शिकवतो

  • @yodha-
    @yodha- 3 місяці тому +4

    वडापाव...😃😂😂

  • @surajchoure6536
    @surajchoure6536 3 місяці тому +12

    Hake sir jindabad❤❤

  • @bhanudassuryavanshi4354
    @bhanudassuryavanshi4354 2 місяці тому

    हा के साहेबांबद्दल कमेंट करणाऱ्या खूपच छान कमेंट आमच्या भावंडांनी केल्या ते पाहून खूपच मनोरंजन झाले हसू पण आवरेना आमच्या भावंडाचे खूप खूप धन्यवाद जसा माणूस तशी कमेंट

  • @SanjayKadam-x8g
    @SanjayKadam-x8g 2 місяці тому

    दीड वर्षे जेल मध्ये राहणारे त्याच्यावर कारवाई कोणते राहिले अजून करायला पाहिजे

  • @krushnadevmadane8353
    @krushnadevmadane8353 3 місяці тому +4

    सर्व ओ बि सी समाजांचा पाठिंबा आहे आता ओ बि सी समाजांचा मुख्यमंत्री झाला पाहिजे जय मल्हार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर

    • @PramodAtpadkar-dn8pq
      @PramodAtpadkar-dn8pq 2 місяці тому

      आता ओबीसी पर्व आल पाहिजे

  • @Satish-rm7bg
    @Satish-rm7bg 3 місяці тому +42

    वडापाव बहादुर 😂

    • @ajinathgadhave5612
      @ajinathgadhave5612 3 місяці тому

      मुर्खांना उत्तर देत नाहीत हाके साहेब

    • @kishandhulgunde4275
      @kishandhulgunde4275 3 місяці тому

      जय मल्हार जय ओबीसी एक हो

    • @ss-og6nm
      @ss-og6nm 2 місяці тому

      ​@@kishandhulgunde4275hake sabha bagh marathyanchi😅 hagaychi band hoil

  • @udayshinde2294
    @udayshinde2294 2 місяці тому +8

    1500 मते पडलेला हाके मागच्या दारातून डोकावण्याचा प्रयत्न.

  • @mast1755
    @mast1755 3 місяці тому +8

    Only OBC Jay bhim only obc

  • @saudagarnalawade830
    @saudagarnalawade830 2 місяці тому

    हा हाके म्हणजे सनितायझर आहे.काम झालं की हात धुवून घ्यायचं आहे.

  • @SureshPawal-b2w
    @SureshPawal-b2w 2 місяці тому +5

    याला विधान परिषदेत आमदार करायला हवे होते राव यांच्या मुले भलतेच लोकांना bjp ने उमेदवारी जाहीर केली आणि हा बसलाय वडापाव खात. ह्याला काय केळी भेटली.

  • @dattatraya8997
    @dattatraya8997 3 місяці тому +11

    आरक्षण हे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणावर मिळतं हे त्या झरांगे ला कोणीच का सांगत नसतील

    • @babruwanshinde463
      @babruwanshinde463 3 місяці тому

      @@dattatraya8997 तुझ्या आयला1901 ते 1931 च्या जनगणना वाच , शिवाय आमच्या कुणबी नोदी आहेत, मग मागास होत नाही काय, चग्या ची भाषा बोलू नको

    • @subhashkakde3997
      @subhashkakde3997 2 місяці тому

      मराठा समाजाचा शैक्षणिक आणि समाज एक मागास आहे आयोगाने तपासणी केली आहे
      ओबीसीला दुखवायचं नाही धक्का लावायचा नाही म्हणून त्याला 50% च्या वरच आरक्षण दिले जातात सरकार न्यायालयात खोटे बोलतात
      म्हणून आरक्षण टिकत नाही

  • @swapnilingle2196
    @swapnilingle2196 3 місяці тому +13

    🔥तमाम 60% OBC तुमच्या पाठीशी आहे हाके साहेब 🔥 आणि शेवटी विजय हा सत्याचा होईल 🔥

    • @RaJaMaNuS2212
      @RaJaMaNuS2212 2 місяці тому

      त्यात 30 % मराठा 🚩

    • @swapnilingle2196
      @swapnilingle2196 2 місяці тому

      @@RaJaMaNuS2212 पन जरंगे तर बोलतात मराठा 50 ते 55% आहे? तुम्ही बोलता 30% आहे.. मग खरं खोटं कोणाचं समजायाचं? आधी ठरवून तर घ्या..

  • @ashokthapade4948
    @ashokthapade4948 3 місяці тому +9

    तमाम 60 टक्के ओबिसी आसतान भाजपाचे 23 खासदार आसताना ,9 निवडुन आले तेव्हांच भाजपाला टक्केवारी चांगलिच कळल आहे , हे भाजपाचा सुफडासाप केल्याशिवाय स्वंयम घोषित नेते राहत नाही वाटत?????

    • @Rpsbd127
      @Rpsbd127 3 місяці тому

      Point आहे,60%जर obc असतील तर bjp च्या 48 सीट आल्या पाहिजे होत्या, ज्या आल्या त्यात मराठा खासदार आहेत,

  • @sopanraoude9612
    @sopanraoude9612 2 місяці тому

    आता खर बोलले हाकेसाहेब

  • @BhausahebLasure-zf5nv
    @BhausahebLasure-zf5nv 2 місяці тому +1

    वारे हुशार नेता बघा कसा बोलतो ते बघा की तिला हुशार आहेस्वाथिॆॅ

  • @a.hshirse3669
    @a.hshirse3669 3 місяці тому +8

    Hake sir ❤️

  • @PramodAtpadkar-dn8pq
    @PramodAtpadkar-dn8pq 2 місяці тому +1

    एकच पर्व ओबीसी सर्व

  • @kiranjadhav9707
    @kiranjadhav9707 2 місяці тому +4

    आरे तुझी मागणी काय आहे समाजासाठी एस टी मध्ये आरक्षण धनगर समाजाला उगाच भुजबळ नी पैसे दिलेत म्हणून हा बोलतोय

  • @santoshnagre8895
    @santoshnagre8895 3 місяці тому +4

    ओबीसींचा म्होरक्या प्रा.लक्ष्मण हाके साहेब 🎉🎉🎉

  • @ShankarDesai-iu4jl
    @ShankarDesai-iu4jl 2 місяці тому

    हाके साहेब 🚩एक मराठा लाख मराठा 🚩

  • @omsaiclasses4560
    @omsaiclasses4560 3 місяці тому +3

    हाके जे बोलतात ते बरोबर आहे आपले समर्थ आहे

  • @sharadruchke6975
    @sharadruchke6975 3 місяці тому +9

    फक्त ओबीसी

  • @SantoshKumarBhojne
    @SantoshKumarBhojne 3 місяці тому +15

    हाके साहेब इथं कितीही बोंबलुन काही फरक पडणार आहे का???
    सुज्ञ ओबीसी समाजाच्या होत असलेल्या प्रगती मुळे हे बिघडलंय सगळं. जर तुम्ही ठेविले अनंते तैसेंचि राहिले पाहिजे हीच सरंजामी प्रवृत्ती आहे प्रस्थापितांची.

    • @chandrakantabhang5144
      @chandrakantabhang5144 3 місяці тому +2

      बरोबर ओबिसि समाजाचि प्रगती बेवडेला सहन होत नाही

    • @jeevanrautrao5273
      @jeevanrautrao5273 3 місяці тому +1

      ​@@chandrakantabhang5144आम्हाला आरक्षण भेटल तर तुमची प्रगती किती होणार हे तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे 😂

  • @shivamtambe2268
    @shivamtambe2268 2 місяці тому

    हा फक्त आणि फक्त विधानसभेसाठी केविलवाणा प्रयत्न आहे .मोठी मोठी फेकली म्हणजे तुम्ही खूप हुशार शहाणे आसे होत नाही हके .

  • @bhaskarghumre590
    @bhaskarghumre590 2 місяці тому

    लोक सभेला किती मतदान पडले याना सांगा

  • @RavindraWagh-sp5zn
    @RavindraWagh-sp5zn 3 місяці тому +8

    वडापाव उपोषण

  • @JituPhate
    @JituPhate 3 місяці тому +5

    जय संविधान जय शिवराय जय जरांगे जय ओबीसी जय कुणबी एक भारतीय कोटी भारतीय

  • @girmajipagde2121
    @girmajipagde2121 3 місяці тому +9

    अगदी बरोबर आहे.

  • @kondajiborse4777
    @kondajiborse4777 3 місяці тому +1

    कुठे हाके सर आणि कुठे तो गावठी मिथुन 😂😂😂

  • @lostboy5160
    @lostboy5160 3 місяці тому +15

    हागे 💩💩💩💩💩

    • @arvindpayghan2647
      @arvindpayghan2647 3 місяці тому +1

      मनुबाई नंगे .
      90 किंग 🐈‍⬛️🐈‍⬛️🐈‍⬛️🐈‍⬛️🐈‍⬛️🐈‍⬛️ मिथुन 😂😂🤗🤗

    • @jagtappandurang2129
      @jagtappandurang2129 3 місяці тому +1

      😂😂😂😂

  • @babruwanshinde463
    @babruwanshinde463 3 місяці тому +3

    तू आहे विचारवंत आहेस, महाराष्ट्रातील

    • @parshuramkharade3705
      @parshuramkharade3705 3 місяці тому

      एकच विचारवंत आहे महाराष्ट्रात.. बाकी बऱ्याच लोकांनी हाके ना challange केले आहे... त्यांनी स्वतः व्यासपीठ करून बोलवायला पाहिजे...

  • @ranjanakalyankar3137
    @ranjanakalyankar3137 2 місяці тому

    हाकेच्या मागे कोणीही नाही, आमदार होणार नाही

  • @SopanLande-d9g
    @SopanLande-d9g 3 місяці тому +4

    Jay odc

  • @MadhukarMali-u8g
    @MadhukarMali-u8g 2 місяці тому

    कोण म्हणते भुजबळ कारवाई होईल कशाबद्दल कारवाई होणार ते सांगा ना काय कारण आहे फोन करणार आहे आजच्या बातम्या नवीन भीक घालत नाही कोणी काय उठणार काय पण मीडियात बोलू नका

  • @motiramkhating3307
    @motiramkhating3307 3 місяці тому +11

    वडापाव बेसन

  • @DeepaliJadhav-i4t
    @DeepaliJadhav-i4t 2 місяці тому +2

    हाके साहेब... एवढंच जर कळवळा आहे तर १९९४ जी आर बद्दल कुणी कस आरक्षण घेतल कोण पुढं गेलं कोण मागून पुढं गेलं...आरक्षणात..या संधर्भात श्वेत पत्रिका काढण्याची याचिका दाखल करा..

  • @ballashebkirtane7010
    @ballashebkirtane7010 3 місяці тому +4

    आहो हाके सर ते ऐड आहे कशाला तुम्ही तुमचा घसा ताणता.

  • @ganeshpardhan7981
    @ganeshpardhan7981 2 місяці тому

    बरोबर आहे हाके साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत 💯 टक्के

  • @PPaddy7377
    @PPaddy7377 2 місяці тому +3

    छगन राव जेल मध्ये का गेला होता ते सांग उग लय शिकल्याचा आव आणू नको. M

  • @suryabhanvasekar9480
    @suryabhanvasekar9480 3 місяці тому +2

    राजकीय पक्षप्रमुखांना हे मिटू द्यायचं नाही

  • @rameshlangde7235
    @rameshlangde7235 3 місяці тому +8

    वडापावचा CCTV पुरावा कोणीच देऊ शकणार नाही. पण मटण आणि दुध भाकरीचा व्हिडिओ तुमचाच मराठा बारस्कर महाराज दाखवतो. मराठा माणसावर तरी विश्वास ठेवा. '

  • @subhashnarawade6746
    @subhashnarawade6746 2 місяці тому

    हाके हे भुजबळांना विचारा

  • @5to7sr89
    @5to7sr89 2 місяці тому

    गरीब धनगर लोकांना आरक्षण कधी मिळून देणार अतिहुशार बेरोजगारा

  • @bhalchandraawaribhalchandr3921
    @bhalchandraawaribhalchandr3921 2 місяці тому

    हाड हाखया तुझी आम्हाला गरज नाही जय ओबीसी जय जोहार जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय बीरसा मुंडा

  • @sushilpatil1191
    @sushilpatil1191 2 місяці тому

    तुम्ही किती अभ्यासू आहात हे 1500 मत जे मिळाले यावरूनच कळले

  • @SatishKhandagale-jq2kk
    @SatishKhandagale-jq2kk 3 місяці тому +8

    ओन्ली हाके साहेब ❤❤

  • @Dnyandan06
    @Dnyandan06 2 місяці тому

    we support all OBC leaders

  • @maheshgawali2389
    @maheshgawali2389 3 місяці тому +3

    मराठी हुकुमशाही

  • @ABMunde
    @ABMunde 2 місяці тому

    हे मागास मराठा समाज इथे फक्त वडापाव वडापाव करतो ह्या अडण्याना मुद्दे च नाहित......

  • @laxmanpatil9155
    @laxmanpatil9155 2 місяці тому +1

    Hake tuze election madhe Dipposit jupt zale aahe ...Jalgaon

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 2 місяці тому +4

    हत्तीने किती जरी प्रयत्न केला नव्हता की गेली तरी त्याला कोणी सुद्धा एकरात मस्त हाकेची नौटंकी फक्त इलेक्शन साठी चाललेली आहे

  • @SandipSalunke-cm3gb
    @SandipSalunke-cm3gb 3 місяці тому +12

    लक्ष आहे लक्ष्मण तुझ्यावर मुख्यमंत्र्यांचे लक्ष आहे तुझ्यासाठी एक स्पेशल पिंजरा बनवला आहे

  • @pawarsandip3180
    @pawarsandip3180 3 місяці тому +2

    Ek number saheb

  • @rahulpiseAlpha
    @rahulpiseAlpha 2 місяці тому

    हाके❤❤❤🎉🎉🎉

  • @santoshgavate5812
    @santoshgavate5812 3 місяці тому +13

    गप

  • @ganeshshindhiya9370
    @ganeshshindhiya9370 2 місяці тому

    याने छगन ची पक्की सुपारी घेतली आहे,

  • @ashokkerekar5717
    @ashokkerekar5717 2 місяці тому

    या हाकेला लोकसभा निवडणुकीत वर्गणी काढून पैसे दिलेत ते या हकेनी स्वतःच्या bussyness मध्ये वापरले...हे सत्य आहे

  • @shakilsheikh1955
    @shakilsheikh1955 2 місяці тому

    एक नंबर।हांके।सर।तुचासारके।विचार वंत

  • @kailasharkal8690
    @kailasharkal8690 3 місяці тому +1

    Jay.obc

  • @krishnakharole2089
    @krishnakharole2089 2 місяці тому

    अभ्यासू , सत्यता प्रखर मांडणारे निर्भीड व्यक्तीमत्व श्री. हाके साहेब

  • @DigambarChudhhari
    @DigambarChudhhari 2 місяці тому

    12 च्या नंतर ऊशिरा का होईना हाकेला जाग आली

  • @sunildongare8104
    @sunildongare8104 3 місяці тому +6

    याला काय अक्कल आहे नेहमी सारखंच बोंबलतय जरांगे पाटलाचा अभ्यास नाही अभ्यास नाही म्हणून...

  • @anonymous.4314
    @anonymous.4314 2 місяці тому

    चोराला वाचवण्यासाठी ,वडापाव हागे😂

  • @dhananjaypimple4771
    @dhananjaypimple4771 2 місяці тому

    Talent Saheb ❤