Todkar Andaj:- दिनांक 7,8,9,10 जुलै राज्यात जोरदार पावसाचा अंदाज! तोडकर हवामान अंदाज

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 лип 2024
  • Todkar Andaj:- दिनांक 7,8,9,10 जुलै राज्यात जोरदार पावसाचा अंदाज! तोडकर हवामान अंदाज
  • Наука та технологія

КОМЕНТАРІ • 27

  • @vikasbhadre2197
    @vikasbhadre2197 5 днів тому +3

    Ahmednagar cha sanga na

  • @UmeshMahajan-fh4zz
    @UmeshMahajan-fh4zz 5 днів тому +4

    सर खंड १५ ऑगस्ट पासून नक्की राहील का

  • @gokulavhad6022
    @gokulavhad6022 3 дні тому

    कोपरगाव सांगा तेवढं

  • @YougeshSlake
    @YougeshSlake 5 днів тому +2

    जालना ता अंबड कधी होईल

  • @user-bi8fx8wv1h
    @user-bi8fx8wv1h 2 дні тому

    Malegavon Talukat paus calu hai Dhnewad sir. 9.julle.8.wajta.sakali

  • @sagarrothe4617
    @sagarrothe4617 4 дні тому

    नाशिक येवला

  • @vikasbhadre2197
    @vikasbhadre2197 5 днів тому +1

    Sir Ahmednagar cha sanga na nagar taluka

  • @KedarSarose
    @KedarSarose 4 дні тому

    मंठा तालुका ऊसवद देवठाना येथे चागला पाऊस झाला आहे

  • @AshokNirmal-ri9mc
    @AshokNirmal-ri9mc 5 днів тому +1

    बीड गेवराई येथे पाऊस होईल का मुसळधार पाऊस

  • @chandrkantpandit6500
    @chandrkantpandit6500 5 днів тому +1

    सर वैजापूर तालुकयात कधी पाऊस येणार आहे

  • @bhagwatrewale2291
    @bhagwatrewale2291 5 днів тому

    सोनपेट ता रिमझीम मध्यम चालु आहे जि परभणी

  • @gulshanrathod4404
    @gulshanrathod4404 4 дні тому

    पातूर तालुक्यात मळसुर गाव मध्ये पाणी कधी येईल

  • @ankushshinde8270
    @ankushshinde8270 5 днів тому

    सर यवतमाळ जिल्ह्यातील महागाव शहरात हलक्या सरी आल्या

  • @user-GkThakare93
    @user-GkThakare93 5 днів тому

    वाशिम जिल्ह्यात पाऊस कधी आहे

  • @pankajwalse740
    @pankajwalse740 5 днів тому

    यवतमाळ पाऊस कधी आहे सर

  • @shankarraut-Mh23
    @shankarraut-Mh23 5 днів тому +1

    पैठण ला येणार की दुष्काळ पडणार एवढं ऊन पडू लागले राव.. लहि ताण झाला डोक्याला.. देशी बिन पाणी टाकता घेतली तरी नशा येणार नाही इतका खर्च झाला... ए रे पावसा...😢😢

    • @user-be3lr6df6y
      @user-be3lr6df6y 5 днів тому +1

      धीर धरा दादा नाथाची कृपा होईल आपल्यावर

    • @user-cg1zg4kv3t
      @user-cg1zg4kv3t 4 дні тому

      भाऊ, आमच्या,ऊन,पडतच,नाही,

  • @DharamrajGite
    @DharamrajGite 4 дні тому

    Paithan Madhya pouse nahin

  • @damajimetakari2291
    @damajimetakari2291 5 днів тому

    सगळ्या हवामान अंदाजाचे फेल गेले आहेत

  • @pankajwalse740
    @pankajwalse740 5 днів тому

    सर यवतमाळ पाऊस

  • @kishorkuklare6669
    @kishorkuklare6669 5 днів тому

    सर मोबाईल नंबर टाका ना

  • @dnyaneshwarpithorei7672
    @dnyaneshwarpithorei7672 5 днів тому

    Jalna Maharashtra paus kevha yenar aahe

    • @Todkarhavamanandaj
      @Todkarhavamanandaj 5 днів тому +1

      उद्या दुपारनंतर सक्रिय होईल..७-काही तर..८-९ सर्व ठिकाणी

  • @user-cg1zg4kv3t
    @user-cg1zg4kv3t 4 дні тому

    आ,सी,बी,टिम,फाईनल,नही,झाला,मग

  • @shankarekde5335
    @shankarekde5335 4 дні тому

    शेतकऱ्यांची मजा घेऊ नका

  • @PandhrinathKekan
    @PandhrinathKekan 5 днів тому

    सर तुमचा नंबर टाका