श्री विठ्ठलराव, त्यांचे सुपुत्र आणि SRT तंत्राचे मर्म शेतकऱ्याकडून काढून घेऊन, उरलेले स्वत: सोप्या शब्दात सांगून व्हिडिओ द्वारे जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहचविणारे डॉ मोटे सर या सर्वांचे अभिनंदन! प्रेरणादायक व्हिडिओ. धन्यवाद सर.
तिसर पिक हरभरा असल्या कारणाने उशीर होत असेल सोयाबीन ऑक्टोंबर महिन्याच्या 30 तारखेपर्यंत निघतो आपण सांगितल्याप्रमाणे राजमा तीन महिन्यात निघतो म्हणजे जानेवारी महिना मग काय हरबरा फेब्रुवारी महिन्यात पेरता का
माननीय श्री. मोटे सर छ.संभाजी नगर जिल्ह्य़ातील vaijapur तालुक्यातील srt पद्धतीने मार्गदर्शन करणारे कृषी सहायक असतील तर कृपया त्यांचा मोबाईल क्रमांक द्यावा.

Respect Sir,
Hats off 🙏
तिसर पिक हरभरा असल्या कारणाने उशीर होत असेल सोयाबीन ऑक्टोंबर महिन्याच्या 30 तारखेपर्यंत निघतो आपण सांगितल्याप्रमाणे राजमा तीन महिन्यात निघतो म्हणजे जानेवारी महिना मग काय हरबरा फेब्रुवारी महिन्यात पेरता का
खूप जबरदस्त माहिती देतात मोटे सर 🌹
सर आपण खूप मोलाची माहिती दिली धन्यवाद
(1) Preparation of beds
(2) Zero tillage farming
(3) Weeds are controlled by pre emergences and Post emergences .
(4) Stem cutting Harvesting.
माननीय श्री. मोटे सर छ.संभाजी नगर जिल्ह्य़ातील vaijapur तालुक्यातील srt पद्धतीने मार्गदर्शन करणारे कृषी सहायक असतील तर कृपया त्यांचा मोबाईल क्रमांक द्यावा.
Waa saheb mag ekhadi four wheeler ghetli ka
Tumhi pan atta sheti Kara naukri sodun dya
साहेब ऊन्हाळी हारबरा कोनता आहे ते सांगा
मी जाकी 9218 पेरणी केलो काल 22/12/24
Harbara Kontya mahinyat. Perto bhau.
साहेब आमची जमीन चढ उतार असल्यामुळे बेड बनवणे कठीण आहे कारण शेताचे उतार चार बाजूने आहे तर srt पद्धत कशी करावी
❤❤❤
सुरवातीला काय करायचे तन नाशक कोणतं फवारणी करावी संपूर्ण माहिती साठी नंबर द्या त्या कृषी सहायक यांचा
मोठे ....पणाने येड्यात काढणे😮😅
खत व्यवस्थापन सांगा
Expenditure 10k per ekkar .
सगळं खरं आहे पण मेन प्राब्लेम पाण्याचा आहे
संपुर्ण खोटे बोलत आहे.
यात काहीच खोटं नाही
2 पीक घेतात
आपणास खरे वाटत नसेल तर आपण बघावे ,मला वाटते हिच पद्धतीनेच शेती साठी आज रोजी योग्य आहे