Raosaheb Danve यांच्याकडून कुटुंबियासह बैलाचं पूजन-tv9

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 жов 2024

КОМЕНТАРІ • 185

  • @manojshinde1735
    @manojshinde1735 2 роки тому +60

    या पत्रकाराला फक्त खासदाराचे बैल होते का? इतर गरीब शेतकरी बांधवांचे बैल पण दाखवायचे ना. नालायक मिडिया.

  • @gowradhanwambhurkar33
    @gowradhanwambhurkar33 2 роки тому +40

    रामेश्वर कारखान्याचा दुसरा हप्ता देऊन टाका शेतकरी अडचणीत आहेत.शेतकर्याचं दुःख जाणा.

    • @vilaskawlimge9837
      @vilaskawlimge9837 2 роки тому

      🤣🤣🤣🤣🤣 हे बरोबर आहे

  • @kishorbavdekar3349
    @kishorbavdekar3349 2 роки тому +6

    श्री.रावसाहेब दानवे हे एक उत्तम व्यक्तिमत्व आहे व आपल्या एकंदर प्रतिभेला शोभेल, साजेशी अशी त्यांनी बैलांबद्दल उत्तम माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

    • @kishorbavdekar3349
      @kishorbavdekar3349 2 роки тому

      प्रतिक्रिया आवडल्याबद्दल धन्यवाद !

  • @ramchandramore8053
    @ramchandramore8053 2 роки тому +14

    धन्य हेच पक्के शेतकरी उरले मराठ वाड्यात काय प्रश्न ते काय हेडीचा धंदा करत होते का

  • @ramdasshisode743
    @ramdasshisode743 2 роки тому +15

    दानवे साहेब शेतीमालालाGST लावून शेतकऱ्यांना आत्महत्याला प्रोत्साहन देत आहात, पोळ्याच्या दिवसी संध्याकाळी पॅक मारुन दानवे साहेब पोळा साजरी करतात. 😂😂😂

  • @deepaksarawade1062
    @deepaksarawade1062 2 роки тому +36

    दानवे स्वताच बैल आहे ,
    स्वताचे पूजन करतो आहे,
    असे अनेक बैल भाजपा ने पाळले आहेत

    • @ganeshsgodase1380
      @ganeshsgodase1380 2 роки тому +4

      to bail nahi dukkar ahe...disto pan dukra sarkha...bail tar shetkari mitra ahe

    • @haridasjajanure2541
      @haridasjajanure2541 2 роки тому +1

      आरे मिडीयावाले एक लक्षात ठेवा बळी राजा असमानी संकटाला सामोरा जात बैलपोळा हा सण साजरा करतो हे दाखवा ना ?

  • @UltraWorld
    @UltraWorld 2 роки тому +1

    🇮🇳8 साल पहले जिस इंसान के पास देश की हर समस्या का समाधान था, अब वही इंसान देश की सब से बड़ी समस्या बन कर बैठा हैं ! ! ! ! ! 🚩🚩

  • @jaypalgirase7640
    @jaypalgirase7640 Рік тому

    खरच ईमान आहे दानवे साहेब तुमचि मातीशी खरच मला आनंद झाला तुम्ही मागचे दिवस विसरले नाही ❤❤❤❤

  • @vasantraosuryawanshi4021
    @vasantraosuryawanshi4021 2 роки тому +32

    शेतकऱ्यांना एक वर्षापूर्वी शिव्या देणाऱ्या रावसाहेब दानवेंची प्रसार माध्यमांसमोर शायनिंग येवढेच त्याबाबत म्हणता येईल.

    • @vishnuji8530
      @vishnuji8530 2 роки тому

      सांस्कृतिक परंपरागत उत्सव बैल पोळा सण साजरा केला ,,धन्यावाद,,,सर्व नेत्यानी अनुकरण करावे

  • @santoshvaze5774
    @santoshvaze5774 2 роки тому +19

    एक बैल दुसऱ्या बैलाची पूजा करतोय 😂🤣😂😏

  • @Ayush_online
    @Ayush_online 2 роки тому +23

    शेतीचे एवढ dnyan असणार राजकारणात एवढ्या उंच पातळीवर जाणारा एकमेव राजकारणी. महाराष्ट्रातून

  • @ganeshgunjal4672
    @ganeshgunjal4672 2 роки тому +1

    खूप प्रेम उतू चाललय शेतकरी आणि बैलाविषयी

  • @geetabadhe1864
    @geetabadhe1864 2 роки тому +1

    Great knowledge. ✌😃

  • @shivrajjagtap.3990
    @shivrajjagtap.3990 2 роки тому +10

    ह्यातील बैल कोण ते तुम्हीच ओळखा…🤣✌️

  • @shriramsable7818
    @shriramsable7818 2 роки тому +6

    तुमचं शेतकर्यावरच प्रेम खुप ऊतू आलं मग कांदा निर्यात का बंद केली होती आणि म्हणतात का वेळी च निर्णय घेतला पण शेतकर्याची व्यथा तुम्हाला कळाली च नाही पण आम्हाला आक्कल नाही

  • @rampatil2332
    @rampatil2332 2 роки тому +15

    साहेबांना तर खरच खूपच माहिती आहे।

  • @pavanbapmare719
    @pavanbapmare719 2 роки тому +3

    शेतीचे उत्तम ज्ञान असणारे जालना लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार श्री रावसाहेब दानवे पाटील 👍👍👍🙏🙏

    • @Ayush_online
      @Ayush_online 2 роки тому

      आमदार नाही खासदार म्हणा

    • @CD-wn9gx
      @CD-wn9gx 2 роки тому

      घंटा

  • @krishnabadale8044
    @krishnabadale8044 2 роки тому +3

    काय प्रश्न विचारायलेत काय बोलायलेत अरे जनतेच बघा काय चालुय काय नाही

  • @anilnaik2336
    @anilnaik2336 2 роки тому +2

    खूब मस्त सर

  • @dnyaneshwargawali5518
    @dnyaneshwargawali5518 2 роки тому

    खुप छान माहिती 👌👌

  • @ashokbyadav3388
    @ashokbyadav3388 2 роки тому +2

    खूप छान 🙏🙏

  • @khesavsurve7107
    @khesavsurve7107 2 роки тому

    🙏🌹🇮🇳

  • @manishpatil7722
    @manishpatil7722 2 роки тому

    ग्रेट

  • @satishsurwade6865
    @satishsurwade6865 2 роки тому +25

    दानवेला पण एक गेंडा बांधा? बैला ला 8 दात असून आकल आहे दानवेला 32 असून बेअक्कल आहे

  • @dholebhagwan3714
    @dholebhagwan3714 2 роки тому +6

    छान छान खुप छान अनुभव 👌

  • @kondibakarvar3328
    @kondibakarvar3328 2 роки тому +6

    शेतकऱ्यांचा जाणत्या राज्याला माहिती आहे का हे माहीती नसेल तर दानवे साहेब कडे जावुन शिका

  • @indiancomedy1734
    @indiancomedy1734 2 роки тому +4

    हे तर चांगलं गावरान माणूस दिसतंय राव

  • @somnathpawar8857
    @somnathpawar8857 2 роки тому +5

    जो पर्यंत सत्ता तोपर्यंतच यांचा बैल पोळा..सत्ता गेली की शिमगा,ठोक बोंब

  • @dineshdanke9645
    @dineshdanke9645 2 роки тому +4

    रेल्वेमंत्री माननीय दानवे साहेब हे एक माणुसकी जपणारा माणसातला माणुस आहे संस्कृती जपणारा गोर गरीब जनतेची सेवा करणारे नेते आहेत 🐅💐🐅💐💐💐🐅💐🐅🐅

    • @somnathpawar8857
      @somnathpawar8857 2 роки тому +2

      तुमच्या जिल्ह्यातील किती लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे..हे चेक करा. मगच जनतेचा सेवक म्हणा..

  • @gopaladamande8649
    @gopaladamande8649 2 роки тому +2

    गावातील हाल पण धाखवा !
    रस्ते आहेत का गावात
    लोकांची घरे पाडली पण ती करून दिली नाही दाजीने

    • @bhagwanbhople2357
      @bhagwanbhople2357 2 роки тому

      Barobar dada Khup Nale aahet gavat ajun raste nahit nit .....

  • @sidrampattanshetti5849
    @sidrampattanshetti5849 2 роки тому +7

    खरे शेतकरी अडचणीत आहे अशा जरा मिडीयम वाल्यांनी बातमी द्यावी

  • @sakharammahanvar6231
    @sakharammahanvar6231 2 роки тому

    एकदम छान उत्तरे दिली..खरंच शेतकरी आहेत रावसाहेब दानवे .जी उत्तरे दानवेंनी दिली दानवे शेतकरी आसल्याचे संपूर्ण झाले. जय जवान जय किसान.

  • @leelachandpatil6713
    @leelachandpatil6713 2 роки тому

    Nice ❤️

  • @sharadmore5660
    @sharadmore5660 2 роки тому +2

    शेती विषयक फार अनुभव खूप छान

  • @दुधउत्पादक-ट1ङ

    मराठवाड्यातील रांगड्या मातीत रमनारा नेता।गावबोलीतून एवढ्या उंच भरारी मारलात।खुप छान

  • @vishanujadhao6756
    @vishanujadhao6756 2 роки тому +4

    ह्या पत्रकाराला सर्वोच्च पत्रकारीता पुरस्कार देण्यात आला पाहिजे

  • @dipakkhadse9215
    @dipakkhadse9215 2 роки тому +9

    हाच तो दानवे शेतकऱ्यांना कितिही दिले तरी कमि आहे म्हणे याला लय माहिती आहे फुकत्या कुटला

  • @हिंदुस्तान3526
    @हिंदुस्तान3526 2 роки тому +1

    Daji mast

  • @rkpatil5454
    @rkpatil5454 2 роки тому +4

    बैल ढुंगनात शिंग घालील

  • @gorakshnathgandal4576
    @gorakshnathgandal4576 2 роки тому

    Dada balanced food for future four years should be aloted in sea to fish then farmers are very very thanks you

  • @praviningole8953
    @praviningole8953 2 роки тому

    Nice.Dada

  • @gajananpole1010
    @gajananpole1010 2 роки тому +2

    खरा कष्टकरी शेतकरी त्यांना बैलं विकायची वेळ आली भाजपचेहे बैल बैल धरायलेत अता

  • @amitmore3869
    @amitmore3869 2 роки тому +1

    आमदार ते खासदार आणि मुख्यमंत्री ते पंतप्रधान सर्वच म्हणतात की आम्ही शेतकऱ्याचे मुलं आहोत जर का सर्वच शेतकऱ्यांची मुल आहेत तर मग आज सुद्धा माझा शेतकरी बाबा गळफास का घेतो आहे त्याच्यासमोर असलेले अनेक प्रश्न आज सुद्धा का उभे आहेत. दानवे सारखा ढोंगी पना करण्यापेक्षा आमच्या बळीराजाला सुखाने जगता याव यासाठी राजकारणी लोक मनापासून का प्रयत्न करत नाहीत?

  • @ashvinharal8232
    @ashvinharal8232 2 роки тому +1

    शेतकऱ्याची श्रीमंती हे दारातल्या खुट्ट्यावर समजते

  • @i.g.3930
    @i.g.3930 2 роки тому +6

    नौटंकी आणि फोटोग्राफी ...
    आणि काही नाही ....

  • @arjunjadhav9598
    @arjunjadhav9598 2 роки тому +10

    बैलाने बैलाचे पुजन केल्यामुळे आनंद झाला

  • @tanajipatil1430
    @tanajipatil1430 2 роки тому +4

    हाळी, देवणी हे आमच्या जिल्यात...
    सामान्य जेनतेतला नेता

  • @निलेश-ह5श
    @निलेश-ह5श 2 роки тому

    परत एकदा खासदार होणार दानवे साहेब

  • @sontoshgambhire7141
    @sontoshgambhire7141 2 роки тому

    मिडीया वाले जरा गरीब शेतकरी यांना पण दाखवा.किती दिवस फक्त आणि फक्त राजकारणी करत बसणार.

  • @bhujangjadhav2770
    @bhujangjadhav2770 2 роки тому +1

    कधी बैलाला पेंडी टाकली का ? उगाच मीडियासमोर काही बोलायचं

  • @ekraenterprises5430
    @ekraenterprises5430 2 роки тому +6

    Danve la nahi lavle fuge...
    Bail pola aahe mhnun bolo
    😂😂😂😂😂😂

  • @sunildeshmukh8941
    @sunildeshmukh8941 2 роки тому +2

    काळा दानवे बैल ...त्याचे पूजन करा

  • @patilboys1
    @patilboys1 Рік тому

    राजकारणात नसते तर बैलाचे व्यापारी झाले असते,पण उपाशी राहिले नसते,दानवे साहेब😉😉😉

  • @samadhankale8285
    @samadhankale8285 2 роки тому +12

    शेतकरी पुञ दानवे साहेब

  • @manishagayke5111
    @manishagayke5111 2 роки тому +1

    Dada

  • @ashokwalubj1028
    @ashokwalubj1028 2 роки тому

    पोळ्याच्या दिवसी गावडी तर घरी आसतेना

  • @shubhamsunilsonawane7188
    @shubhamsunilsonawane7188 2 роки тому

    सगळे प्रश्न फिक्स आहेत,जरा रिपोर्टर ला पण बोला

  • @rameshwarhendre6495
    @rameshwarhendre6495 2 роки тому +6

    दानवे साहेब ला लयच माहिती आहे

  • @laxmanpawar3101
    @laxmanpawar3101 2 роки тому

    मेडिया चमचे गिरी करते.साहेब तुम्ही सगळ जग फिरता कुठ खिशातून खर्च करायचाय तुम्हाला.

  • @waitandwatch8411
    @waitandwatch8411 2 роки тому +8

    बैला न सोबत त्यांची पण पूजा करा त्यांचं काम तस बहेंकर आहे अरे काय मीडिया वाले फक्त काही तरी सेकंद शेतकरी यांचा घर चा पोळा दाकवला आसता कत बर वाटले असते

  • @Todaysnews121
    @Todaysnews121 2 роки тому +1

    रावसाहेब हाच मोठा गुलाम बैल आहे हा स्वताच्या ईच्छे वरुन मान सुध्दा हालु शकत नाही

  • @lokhandednyaneshwar4001
    @lokhandednyaneshwar4001 2 роки тому

    Kup chan

  • @anandamhargude6634
    @anandamhargude6634 2 роки тому +2

    छान अनुभव सांगितला साहेबांनी . साहेब पहिलें हेडि होते का छान माहिती देतात

    • @vishnuji8530
      @vishnuji8530 2 роки тому

      गुण ग्राही असावे

  • @laxmansonawane9273
    @laxmansonawane9273 2 роки тому +1

    याला बैलाने उचलून टाकायला पाहिजे पिंकाला भाव देत नाही म्हणतो मि शेती करतो

  • @ganeshgiri3789
    @ganeshgiri3789 2 роки тому

    Saheb khup chan

  • @gaikarbandhu2424
    @gaikarbandhu2424 2 роки тому

    ज्याच्या दारी खुटा तो राजा हुन मोठा...

  • @KedaWagh-r8k
    @KedaWagh-r8k Місяць тому

    दाजी ला आता बैल ढोरे गुरच साभांळण्यासाठी च दिल्ली ला पाठवले नाही

  • @vishalmahanubhaw6480
    @vishalmahanubhaw6480 2 роки тому

    यामध्ये एका बैलाला शिंगे नाहीत.... ओळखा पाहु.
    HINT : front three & he is talking

  • @sopanbawane2983
    @sopanbawane2983 2 роки тому

    जालना भोकरदन रोड च काम करा साहेब आधी

  • @vishawnathpatil9605
    @vishawnathpatil9605 2 роки тому +1

    बैलाचि पिवर जाती वळकाला जातिचा व मातिशी नाळ जूळलेला शेतकरी लागतो

  • @anilchaudhari4566
    @anilchaudhari4566 2 роки тому +1

    बैलांच्या खोडीच झाल. पण माणसाच्या खोडीचेकाय?

  • @lahumahajan5998
    @lahumahajan5998 2 роки тому

    Nice

  • @vedantshinde6975
    @vedantshinde6975 2 роки тому +1

    कदाचित यांना चुकीचं खातं दिलं असं नाही वाटत

  • @dhilippatil8369
    @dhilippatil8369 2 роки тому

    भाऊ काही विशेष नाही बैल धरण शेतात वखरणी कोळपणी करून पहा शेतकर्‍याचा ९. वी १० वी तील मुल तलावातून बैल धुऊन आणतात आणि हे काय विशेष वाटतय🙏🙏

  • @vishalmahanubhaw6480
    @vishalmahanubhaw6480 2 роки тому

    स्वतःची पण पुजा केली असती तर बरं झालं असतं.. 😂😂

  • @laksimansingare8359
    @laksimansingare8359 2 роки тому

    दानवे साहेब शेतकऱ्यांचे जनावरांसाठी कुट्टी मशीन मिल्किंग मशीन जालना जिल्ह्यामध्ये गेले पंधरा वर्षापासून फंड येतो कुठे जातो आज शेतकरी संपलेला आहे हे थोडं भान राहू द्या

  • @dayanandsurve8054
    @dayanandsurve8054 2 роки тому +1

    हे लोकांना दाखवण्यासाठी आहे हा थोडी बैल रखतोय घरी

  • @ganeshsalgar3975
    @ganeshsalgar3975 2 роки тому

    दानवे साहेब खूप छान

    • @dattatraytidke5427
      @dattatraytidke5427 2 роки тому

      शेतकरी बंधुना शिव्या देणारा हा कसला शेतकरी फक्त शायनिग

  • @ganeshpithil8005
    @ganeshpithil8005 2 роки тому

    साहेब गोरगरीब शेतकऱ्यांचा बैलपोळा दाखवा तुम्ही

  • @ramchandrapatil5368
    @ramchandrapatil5368 2 роки тому +1

    बैलं शेतकरी या बाबतीत माहिती चांगली आहे योग्य पोळा साजरा करतात

  • @ashokwalubj1028
    @ashokwalubj1028 2 роки тому

    आम्ही पन खुप औत हाकितो राव आमचे दिवस कधी बदलेल तुमच्चया सारखे, शेती सोडुन भाजपा त जावा की काय

  • @pradeepkaudare9450
    @pradeepkaudare9450 2 роки тому +1

    हा काळ्या रंगाचा बैल जॅकेट घालून काय करतोय

  • @ganeshsawant7786
    @ganeshsawant7786 2 роки тому

    मंत्र्यांचे तेवढे बैल पत्रकारावर ऊडवा

  • @amitsirsat3536
    @amitsirsat3536 2 роки тому +2

    किती बैल आहेत

  • @mukundgawandhare3693
    @mukundgawandhare3693 2 роки тому

    Daji great

  • @rameshwardeo4605
    @rameshwardeo4605 2 роки тому

    Khoopach changala saheb.

  • @dattamaske9628
    @dattamaske9628 2 роки тому +1

    याल लय बैलाच शोक आहे वाटतय

  • @DattatryDattatry
    @DattatryDattatry 2 роки тому +1

    दानवे बईल 😘😍😘😍😘😍पोळा चांगलाच साजरा करतात, 😘😍😘😍

  • @surendrasonawane5115
    @surendrasonawane5115 2 роки тому +1

    साहेब आपण राहुल गांधी ला सांड म्हणाले आपणला पण चकवा म्हणतात खोटं बोलणारा

  • @rameshwardeo4605
    @rameshwardeo4605 2 роки тому +1

    Saheb! Pranam. Khoopach ppunyayeech Utsav. Amchee Shhetkari, Bail aamche aashray. Tractor chyaa adhee haach aaplee Shakti. Gao jagtasya maatar: vrishhabho paalak:

  • @vipulkhaire9398
    @vipulkhaire9398 2 роки тому

    बैला सोबत दुसरा बैल 😀

  • @Lodha372
    @Lodha372 2 роки тому

    बैलाने बैलाची पूजा केली 😅

  • @DajiramPawar
    @DajiramPawar 2 роки тому

    R Davane Bhale hai

  • @भारतधुमाळ
    @भारतधुमाळ 2 роки тому

    चैन नाही म्हणत मेंग्या तोडा म्हणतात त्याला

  • @classandclass4976
    @classandclass4976 2 роки тому +2

    गाढव पुजा

  • @Ganeshbochare-ht3mr
    @Ganeshbochare-ht3mr 2 роки тому

    राजकीय म्हणून न पहता ऐक राजकारणी असून पण शेती व सण गावालाजाऊन आपल्या लोकांन बरोबर उत्सव साजरे करणारे ऐकमेव दानवे साहेब दिसतात .साहेब तुम्ही देशपातळीवर काम करता पण गावाशी नाळ घट्ट जोडलेली दिसते.साहेब लोक राजकारण म्हणून वेगळ्या चर्चा करतात तुमच्या बद्दल पण मी तुम्हाला खरच धन्यवाद देतो .

  • @keshavshirse3580
    @keshavshirse3580 2 роки тому

    थोडफार नाटक करायचं मग वर्षभर शेतकऱ्यांना व जनतेला ओरबाडायला मोकळेच की

  • @kingpatil1947
    @kingpatil1947 2 роки тому

    बैलालाच बैल प्रश्न विचारात आहे 😂😂😂

  • @gautamkavade7886
    @gautamkavade7886 2 роки тому

    साहेब तुमचं बोलणं ऐकून बरं वाटलं

  • @vaibhavs2465
    @vaibhavs2465 2 роки тому

    मूळात दानवेच स्वतः बैल आहेत.