भिमाकोरेगाव Full पोवाडा "महार" भाग - २ | PREM DHANDE 2022

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 жов 2024
  • जय भीम । भाऊ आणि बहिणींनो भिमाकोरेगाव पोवाड्याच्या पहिल्या भागाला इतका प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद
    तुम्ही दिलेल्या प्रेमामुळे हा भिमाकोरेगाव चा २रा भाग लाईव्ह विडिओ मार्फत आपल्या समोर आणलेला आहे
    हा विडिओ हा इतिहास हा पोवाडा तुम्ही पूर्ण पहा आनी शेयर करा.. ह्या पोवाड्यामध्ये महार जात हि शूरवीरांच्या जात होती लढवावी जात होती हे संघितलेला आहे आज समाजात किती खोटा इतिहास पसरवला गेला आहे जो इतिहास मी आपल्यासमोर मंडल आहे त्यांचे पुरावे सुद्धा कोणत्या पुस्तकांमार्फत घेतलेला आहे ते सुद्धा मी ह्यात नोंदविलेले आहे तर पूर्ण पोवाडा बघा आंही आपली मत कंमेंट मध्ये कळवा हा इतिहास १ जानेवाली १८१८ रोजी भिमाकोरेगाव इथे घडलेल्या पेशव्यांविरुद्ध व संभाजी राज्यांच्या घेतलेल्या हत्येचा बदलाचा आहे
    आपल्या गळ्यात गधग व कमरेला खराटा होता का ???ते खार आहे का आंही खार होत तेर त्या पाठीमागचा इतिहास काय आहे हे सर्व ह्या पोवाड्यात संघितलेला आहे तर पूर्ण खरा पोराव्यासहित इतिहास ऐका खरा इतिहास ऐका व आपल्या मित्र व इतर समाजपरिणत इतिहास पोहचावा...
    कार्यक्रमासाठी संपर्क करा : ९३२२७२८६६२
    #bhimakoregaonsong #bhimakoregaonstatus #powada #bhimakoregaonpowada #maharmard #bhimgeet #jaybhimsong #livevideo #livevideostreaming

КОМЕНТАРІ • 19

  • @ravindarsalve7419
    @ravindarsalve7419 11 місяців тому +1

    जय भीम

  • @ravikharat917
    @ravikharat917 Рік тому +3

    जय भीम दादा माझा तुमाला फुल सपोट आहे आशेच पोवाडे गात जावा ❤❤❤❤❤❤

  • @santoshmunjewar3867
    @santoshmunjewar3867 3 місяці тому

    Thanks jaybhim bhut sundar

  • @santoshmunjewar3867
    @santoshmunjewar3867 Рік тому

    Thanks jaybhim pram dhndesir

  • @bharatpanchal730
    @bharatpanchal730 Рік тому +2

    मी या कार्यक्रमात सहभागी होतो जय भीम

  • @skcreation2167
    @skcreation2167 Рік тому +4

    मी या कार्यक्रमाला हजर होतो....... जय भिम

  • @thoratshivaji837
    @thoratshivaji837 Рік тому +2

    Dande सर जय भीम

  • @likadharkshirsagar1933
    @likadharkshirsagar1933 2 роки тому +4

    जय भीम जय संविधान

  • @yuvrajparkhe999
    @yuvrajparkhe999 2 роки тому +2

    कडक 💪💪🙏🙏

  • @sandeshshende4031
    @sandeshshende4031 2 роки тому +3

    Jay bhim 👋👋👋 Jay bhim

  • @sandeepchabukswar669
    @sandeepchabukswar669 10 місяців тому

    Jay Bheem sir 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @pradeepgaikwad777
    @pradeepgaikwad777 2 роки тому +2

    जय भीम बाबासाहेब

  • @vishwajeetjadhavofficial6345
    @vishwajeetjadhavofficial6345 2 роки тому +4

    दादा जय भीम 🌹❤️🙏🏻

  • @sangharshdhande1373
    @sangharshdhande1373 2 роки тому +4

    Jay bhim

  • @rajamaghade1669
    @rajamaghade1669 2 роки тому +2

    जय भीम 💙💙💙

  • @sangharshdhande1373
    @sangharshdhande1373 2 роки тому +2

    💙💙💙💙

  • @sunitajadhav2266
    @sunitajadhav2266 Рік тому +1

    Hi 🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🙏

  • @PriyankaWagh-ik5kv
    @PriyankaWagh-ik5kv Рік тому

    😢 7़धध😊न😊

  • @avinashkuchekar2727
    @avinashkuchekar2727 Рік тому +2

    जय भीम