मधुमेही व्यक्तींनसाठी अतिशय गुणकारी अशी ही रेसिपी l Mina Bake

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 лис 2024

КОМЕНТАРІ • 10

  • @mandakinikhade3655
    @mandakinikhade3655 2 дні тому

    मधुमेह लोकांनी खडीसाखर कशी खायची गुळ आतला तर चालेल ना

    • @minabake99
      @minabake99  2 дні тому

      खडीसाखर कमी गोड असते

    • @madhurashahane7292
      @madhurashahane7292 День тому

      पुर्ण गुळ घालायचा असेल तर किती घ्यायचा गुळ. 1/2 किलो आवळे तर गुळ किती लागेल

    • @minabake99
      @minabake99  День тому

      ​1/2 गुळ, पावडर नका वापरू, गुळ भेली चा वापर करा

    • @madhurashahane7292
      @madhurashahane7292 День тому

      @@minabake99 पावडर नाही वापरत सेंद्रिय गूळ आणते मी

    • @minabake99
      @minabake99  День тому

      चालेल

  • @bhavnakhilare9903
    @bhavnakhilare9903 День тому

    मधुमेही रुग्णांना काहीच गोड allowed नाही आहे. खडीसाखर normal साखरेच्या तुलनेत फक्त २%कमी गोड असते. साधी चपाती सुद्धा कधीतरी खायला सांगतात. बरीच फळे, खजूर, मनुके पण खूप कमी प्रमाणात खावे लागतात. तुम्ही तर गूळ सुद्धा वापरून अधिकच गोड बनवलं आहे

    • @minabake99
      @minabake99  День тому

      गुड पावडर पण साखर पेक्षा कमी गोड असते, आणि अवळ्या चे सेवन मधुमेही व्यक्तीं साठी खुप चांगले असते

    • @bhavnakhilare9903
      @bhavnakhilare9903 День тому

      ते काहीही असले तरी साखर, गुळ, खडी साखर चालतच नाही

    • @minabake99
      @minabake99  День тому

      रोज 1चमचे खायचे आहे, ते काही पोट भर खायचे नाहीय......