पाणीपुरी आणि चाट साठी सोपी खजूर व चिंचेची चटणी | Easy Imali Chutney | Chaat Recipes

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024
  • #chinchechichutney #imalichutney #masteerrecipes
    चिंच नुसतं नाव जरी उच्चारल तरी तोंडाला पाणी सुटतं आणि या चिंचेची गोड खजूर घालून चटणी केली तर ओहो.. मग तर काय आपल्याला वेगवेगळे पदार्थ बनवून खायची हुक्कीच येते. म्हणजे पाणीपूरी शेवपुरी , समोसा, भजी अगदी ओली भेळ करा नं। . अगदीच काही नसेल तरी चिंच गुळ घालून आमटी करायची आहे तर वापरून घ्या ही इंस्टंट चटणी। या चटणीला साठवता येतं आणि एकदा ही चटणी बनवून ठेवली की मग हव्या त्या पदार्थांचा आस्वाद घेता येतो. तर पाहुया ही साठवणीची गोड खजूर आणि चिंचेची चटणी
    या रेसिपी सोबत तुम्हाला अजुन काही रेसिपीज ची लिंक देत आहोत.
    1) चटपटीत स्ट्रीट फ़ूड स्टाइल आलू टिक्की
    • चटपटीत स्ट्रीट फ़ूड स्...
    2) मुंबईचा फेमस वडा पाव आणि चटणी
    • मुंबईचा फेमस वडा पाव आ...
    3) लाल तिखट घालून केलेला फक्कड़ चहा
    • लाल तिखट घालून केलेला ...
    आपल्या मास्टर रेसिपीज च्या प्रत्येक भागात आम्ही वेगवेगळी भांडी वापरतो. विशेषतः तांबा, पितळ लोखंड कांस्य अशा धातुंची भांडी... कधी वेगळं पोळपाट तर कधी लोखंडी कढ़ाई तर कधी तांब्या पीतळेची भांडी...आणि अशा अनेक वस्तु ज्या कुठून घेतल्यात हो? असा प्रश्न तुम्ही सगळे नेहमीच विचारता तर आज तुमच्यासाठी ही खुशखबर! आता ही अशी भांडी तुमच्यासाठीही उपलब्ध आहेत. Masteer Recipes चं पारंपरिक भारतीय भांड्यांचं ऑनलाइन स्टोअर लवकरच सुरु होत आहे. पण आत्तापासूनच तुम्ही या भांड्यांसाठी मागणी नोंदवू शकता.
    त्यासाठी फक्त 7304494848 या नंबरवर व्हाट्सप करा (सकाळी १० ते सायंकाळी ७ ) आणि तुम्हाला हव्या असलेल्या भांड्याची माहिती मिळवा
    Masteer Recipes Online Store Whats App - 7304494848 ( Timing 10 am to 7 Pm)

КОМЕНТАРІ • 320