मुख्यमंत्रीपद यावेळी काँग्रेसला दिले जाणार?खासदार जास्त असल्याने जागावाटपातही काँग्रेसला जास्त जागा?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 вер 2024
  • #shivsenaekvaadal #maharashtranews #marathibatmya #shivsena #maharashtrapolitics #marathibreakingnews #eknathshinde #devendrafadnavis #marathinews #uddhavthackeray #congres#balasahebthorat #rahulgandhi #maharashtrapolitics #maharashtracongress #shindevsthackeray #marathareservation #shivajimaharaj #shivaji #sanjayraut #vidhansabha2024 #maharashtravidhansabha

КОМЕНТАРІ • 65

  • @nizamuddinshaikh4227
    @nizamuddinshaikh4227 4 години тому +23

    कांग्रेस का अगर मुख्यमंत्री दिया तो महायुती को फायदा होगा कांग्रेस का जो खासदार आया है वह उद्धव साहेब के चहरे पर ज्यादा सीट आई है उद्धव ठाकरे साहेब ही मुख्यमंत्री चेहरा होना चाहिए तब एमवीए आघाड़ी को फायदा होगा

  • @pravinjadhav9339
    @pravinjadhav9339 4 години тому +37

    बाळासाहेब आपण ज्येष्ठ नेते आहात असं वेड्यासारखं बोलू नका 😊
    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार तर उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेबच होणार...
    जय महाराष्ट्र !

    • @prakashchougule4775
      @prakashchougule4775 41 хвилина тому

      वेळ प्रसंगी भाजपला मतदान देवू शकतात.काँग्रेस जमिनीवर या.

  • @kiranphadtare4107
    @kiranphadtare4107 Годину тому +6

    जय महाराष्ट्र . आमचे चिन्ह आणि पक्ष फक्त आणि फक्त मा . उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब हेच आहेत . मा . उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद . जय महाराष्ट्र एक सामान्य शिवसैनिक‌ .

  • @arti5444
    @arti5444 3 години тому +17

    २८८ जागांवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी उमेदवार दिले पाहिजे,भाजपा सोबत होते ते २ वरून ३०० वर आले लोकसभेत कांग्रेस १ वरून १३ वर आली म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख ज्यांना पाठींबा देतील त्यांच्या जागा वाढतात

  • @rahulnikam8734
    @rahulnikam8734 4 години тому +10

    चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस चारही राज्यात येणार असे वाटत असताना फक्त एका राज्यात आली ,आणि त्यामुळे अती आत्मविश्वास पण घातक असतो

  • @pravinjadhav9339
    @pravinjadhav9339 4 години тому +28

    राऊत साहेब आपण त्यांना रामटेक ची जागा दिली अमरावतीची जागा दिली व कोल्हापूरची जागा दिली मोठ्या मनाने व त्यांनी आपल्याशी सांगलीत काय केलं कपटीपणा

    • @mahadevsuryavashi4466
      @mahadevsuryavashi4466 3 години тому +2

      हे लक्षात ठेवलं पाहिजे

  • @mahadevsuryavashi4466
    @mahadevsuryavashi4466 3 години тому +14

    काँग्रेने हवेत राहू नये 40 सुद्धा येणार नाहीत

  • @surendraravnang1841
    @surendraravnang1841 3 години тому +5

    काॅग्रेसला जर एवढी खात्री असेल तर त्यानि
    स्व:बलावर निवडणूक लढवावी.

  • @RamakrishnaShinde-rh3nu
    @RamakrishnaShinde-rh3nu 4 години тому +15

    ❤ जय महाराष्ट्र साहेब ❤❤❤❤❤

  • @dnyaneshwargholaskar4375
    @dnyaneshwargholaskar4375 3 години тому +8

    असे वक्तव्य करून एवढे हावेत उडू नाही कांग्रेस ने उध्दव बा. ठाकरे साहेबांच्या शिवसैनिका मुळे जागा आल्या हे लक्षात असू द्या. मागील निवडणुकीत फक्त 1 जागा होती.

  • @DevanadGavde
    @DevanadGavde 43 хвилини тому +2

    बाळासाहेब थोरात यांची सूज उतरायला वेळ लागणार नाही... जय महाराष्ट्र

  • @punjudhangar8915
    @punjudhangar8915 3 години тому +4

    काँग्रेसचे मुख्यमंत्री कदापि नाही होणार

  • @SanjayKadam-r4l
    @SanjayKadam-r4l 4 години тому +12

    Fakta Aani Fakta Uddhav Balasaheb Thackeray C M

  • @shashikantkavitkar1653
    @shashikantkavitkar1653 2 години тому +2

    जय महाराष्ट्र दादा 🎉❤
    कदाचीत बबली थारात मविआत मिठाचा खडा टाकताहेत 😮

  • @RajuChavan-l6q
    @RajuChavan-l6q 2 години тому +10

    अहो थोरात अगोदर निवडणूक होऊ द्यात उद्धव सेनेमुळे तुम्ही जिवंत आहात हे लक्षात ठेवा

    • @prakashchougule4775
      @prakashchougule4775 33 хвилини тому

      @@RajuChavan-l6q उद्धवजींनी भाजपबरोबर युती करावी.म्हणजे काँग्रेसला कळेल 4सीट लोकसभेला जादा आलेमुळे मोठा भाऊ होवू शकतो का?काँग्रेस हवेत आहे.

  • @nitinpatil3633
    @nitinpatil3633 4 години тому +7

    Future of Maharashtra uddav Saheb thakre jay Maharashtra 🔥🚩💯

  • @jyotirakshe7990
    @jyotirakshe7990 2 години тому +2

    जमणार नाही फ़क्त उद्धव ठाकरे यांच्याच पक्षाचा होणार नाहीतर बसा घरी

  • @laxmikantdalvi1962
    @laxmikantdalvi1962 3 години тому +9

    अहो बाळासाहेब थोडा भूतकाळ आठवा मगच बोला

  • @rohankarkare4740
    @rohankarkare4740 3 години тому +5

    असे वाद झाले तर परत महा युती येईल आणि फडणवीस मुख्यमंत्री होतील मग आपण तिघे बसू बोंबलत 5 वर्ष.

  • @nitinsangle7153
    @nitinsangle7153 2 години тому +1

    जय महाराष्ट्र दादा

  • @adityavanarse8062
    @adityavanarse8062 Годину тому +1

    जय महाराष्ट्र दादा🔥🚩

  • @Shubham.kawade
    @Shubham.kawade 3 години тому +1

    जय महाराष्ट्र दादा 🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🙏🏻🙏🏻

  • @shivajikarande483
    @shivajikarande483 3 години тому +1

    जय महाराष्ट्र 🚩🐯🔥

  • @kalpanasane8746
    @kalpanasane8746 4 години тому +4

    Jay maharastr

  • @pranaliwairkar9394
    @pranaliwairkar9394 3 години тому +1

    जय महाराष्ट्र 🙏 🙏 🚩 🚩 🚩 🚩 🚩

  • @shankarlahane9515
    @shankarlahane9515 Годину тому +1

    जय महाराष्ट्र साहेब. U. B. T. S. S. ❤❤❤❤❤❤❤

  • @devidasjadhav9902
    @devidasjadhav9902 Годину тому +2

    तात्या विंचू शिवसेनेने तुमचं काम केलं म्हणून लोकसभेला तुमचा निकाल चांगला लागला आहे

  • @sunilfarkade1509
    @sunilfarkade1509 Годину тому +1

    कॉग्रेस च्या मस्तकात हवा लवकर घुसते.

  • @raviwaghela2974
    @raviwaghela2974 19 хвилин тому

    Jai Maharashtra

  • @daulatraokondibadesai2883
    @daulatraokondibadesai2883 2 години тому +1

    मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, जय महाराष्ट्र

  • @AnilraoRakshe
    @AnilraoRakshe 2 години тому +1

    काँग्रेस जर असे बोलत असेल तर त्याना त्याची जागा दाखवा मग कळेल शिवसेना काय आहे ते

  • @chetanaher1487
    @chetanaher1487 3 години тому +5

    शिवसेनेने २८८ जागे साठी तयारी ठेवावी, स्वाभिमान साठी भाजप ला सोडले तर कांग्रेस काय चीज आहे

  • @vishaldhamale3776
    @vishaldhamale3776 5 хвилин тому

    ठाकरे मुख्यमंत्री होणार नसतील तर काँग्रेस ला मतदान होणार नाही वेळ आली तर नोटा दाबू.

  • @ParmeshwarMadare-he3ps
    @ParmeshwarMadare-he3ps 2 години тому +2

    कॅग्रेस आणि राष्ट्रवादी ने एकटं लढावं
    आणि दाखवून देवाव कि आम्ही 288 पैकी 30 च्या पुढे जाणार नाही आहे.😅

  • @sahebraoajmire1771
    @sahebraoajmire1771 2 години тому +1

    Congress ne jast udu naye Shivsene shivay Mahavikas Aaghadi Purn nahi Jay hind jay maharastra Udhav Balasaheb Thackeray jindabad

  • @vishwanathpatekar502
    @vishwanathpatekar502 3 години тому +2

    अरे काहीही बरळू नका राज्यात जास्त जागा शिवसेना मूळची पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि यांच्या मुळेच तुम्हाला लोकसभेत यश मिळाले हे ध्यानात असुदेत काँग्रेस पक्ष दोन्ही !तुम्ही BJP सारखीच लोकसभेला गद्धरी केलीत हे उघड झाले आहे !

  • @sarveshkathe9664
    @sarveshkathe9664 4 години тому +4

    Tyana tyachi jaga dakhvun dya mg ase karat astil tr 🚩🚩🚩

  • @maheshthakre014
    @maheshthakre014 3 години тому +2

    Udhhav thakre ni ekte ladhave purn bahumat milnar🎉

  • @RajendraBhosale-m3b
    @RajendraBhosale-m3b 3 години тому +2

    पहिला 100 जागा आणा मग ठरवा एक नं 1कोण. 2नं कोण लहान भाऊ कोण उगाच हवेत कुणीच उडू नका. विधानसभेला मिळालेलं यश सर्वांचं आहे. थोरात साहेब विधानसभेच्या पूर्वी काँग्रेस ची काय अवस्था होती. प्रचाराला माणसं सगळ्याच पक्षाची माणसं होती. त्यावेळी आम्ही कार्यकर्ते महाविकास आघाडी म्हणुन होतो

  • @arvindgedam6364
    @arvindgedam6364 2 години тому +1

    गाढवेजी महाविकास आघाडी म्हणून सर्वांना एकत्र राहू द्या तुम्हाला मुख्यमंत्री पद महत्वाच आहे की युतीचा पराभव महत्वाच ते ठरवा पहिले !
    कोण कितीवरून किती खालवर जाईल हे जणता ठरवेल !
    गढवे जी मी आपले व्हिडीओ बघतो आपला आदर करतो एवढी घमंडाची भाषा बरी नाही !
    पहिले विजय महत्वाचा !

  • @mangeshbedarkar4527
    @mangeshbedarkar4527 4 години тому +1

    या काकांना राजकारणात कोण तूच्या घेऊन आला काय माहिती?

  • @user-wj3yh3qb5t
    @user-wj3yh3qb5t 42 хвилини тому +2

    म्हा.. वि. आ. मध्ये मन दुखवेल आस कोणी बोलू नये,

  • @prakashchougule4775
    @prakashchougule4775 43 хвилини тому +1

    थोरातसाहेब स्वप्न बघू नका.शिवसैनिक काहीही करू शकतात.उद्धव ठाकरेना सहानुभुती आहे.2019 विसरू नका.विसरतो तो नक्कीच घसरतो.

  • @kashinathfulmali6142
    @kashinathfulmali6142 3 години тому +1

    Udhav balasaheb thakre mukhymantri hotil congres la Maharashtra t koni nahi

  • @queensonali5734
    @queensonali5734 3 години тому +1

    Rahul gandhi udhhav thakre sahebannach CM kartil te risk nahi ghenar

  • @SandipShinde-g2x
    @SandipShinde-g2x 2 години тому +1

    Laykit raha

  • @augustinfernandes9625
    @augustinfernandes9625 2 години тому

    AApapsath bhandu naka. Tisach labh gheun janar

  • @rkj241
    @rkj241 2 години тому +1

    Congress fackta Rahul gandhi warti aahe maharashtra madhe Congress cha kon aahe chehra Rahul gandhi cha sabha maharashtra madhe zhalya nastya tar Congress cha ek he zaga aalya nastya 3 pakshya ne ektra kaam karave jyancha jasta seat tyancha cm

  • @bheshajkumarchaudhari4769
    @bheshajkumarchaudhari4769 14 хвилин тому

    100%hoil pahle tumhi bjp sobat vat lavli aata congress sobat tumhala swatachi takat nahi 2014 madhe jase swatantra ladhle tade 2019 la ka nahi tumhi karni bhut aahat shivsena sampvayla zero aahat aata maharastra madhe fakt rashtriya paksh rahtil baki sarv zero

  • @rajendrasawant1688
    @rajendrasawant1688 2 години тому +1

    शिवसेनेमुळे काँग्रेस पुढे आली आहे