हे गाणं ऐकल्यानंतर मला आमच्या वडिलांची खूप खूप आठवण येते😢😢😢😢 कारण हे गाणं आमच्या वडिलांना खूप खूप म्हणजे खूप खूप आवडायचं मी शब्दात सांगू शकत नाही हे गाणं ऐकून तर त्यांना किती आनंद व्हायचा... आज त्यांची आठवण आली म्हणून मी हे गाणं सर्च करून ऐकलं खूप छान खूप सुंदर गाणं आमच्या वडिलांच्या सर्व आठवणी जाग्या झाल्या आज😢😢😢😢
आज आमचे वडील हयात नाहीत हे गाणं आमच्या वडिलांना खूप खूप आवडायचं मी शब्दाचा सांगू शकत नाही... त्यांच्यामुळेच मला जुने गाणे ऐकायचे सवय लागली खूप मस्त छान वाटते गाणे ऐकून पण हे गाणे ऐकले की मला 😢😢😢😢वडिलांची खूप खूप आठवण येते...😢😢😢😢😢
रफी साहेबांचे गीत ऐकतना असं वाटतंय किती सुंदर मराठी गीत गायले आहेत साहेबां सारखा गायक होने शक्य नाही
महमंद रफि यांच्या आवाजाला तोड नाही.कवियत्री वंदना विटणकर यांच्या लिखाणाला तोड नाही.
वा रफीजी, किती सुंदर गायलात. एवढ्या मधाळ आवाजात कोणी विनवित असेल तर एखाद्या युवतीचा रुसवा क्षणभरही टिकणार नाही. 👌👌🙏🙏
अगदी खरंय आपलं म्हणणं.💐👍👌
इतकं सुंदर गीत गायलं आहे रफी जी नी शब्द नाहीत
खूप च छान आणि महाराष्ट्र ची मराठी गाणे मनातील जाण व्हेरी व्हेरी nice या गाण्यावरून दादा कोडके या कलाकारांची आठवणी येतात
फार च छान, रफी साहेब यांना सलाम.
Evergreen सदाबहार रफी साहेब आणि गीत सुध्दा दोन्ही अमर
What an incredible music by respected shrikant thakre ji and offocourse great voice of rafi saheb.
फक्त रफी साहेब, अविस्मरणीय गायकी
हे गीत👉 मा. राजसाहेब ठाकरे यांचे वडील संगीतकार -श्रीकांत ठाकरे साहेब यांनी संगीतबद्ध केलेल्या पैकी एक आहे👈🎧🎶
😊😊😊😊😊😊😊
Hatts offf to him
ग्रेट रफी साहबचं हे मराठी गाणं अप्रतिम आहे.
उत्तम गीत उत्तम गायक उत्तम संगीत सर्व उत्तम आहे.
One of the previous jewel.. Rafi sahab... Hatts off sir
Matchless voice of Mohammed Rafisaheb
666666666666666666666666666699⁹999,
Rafi sahab,, we miss u.... No words to explain our respect n love.... 14.09.2020....
बेभान करणारे रफी साहेबांचे अजरामर गीत .
🌹🙏🌹👌किती मोहक रूसवा!!!क्या बात!!🌹🙏🌹👌❤👌❤👌❤🌈❤👌❤🌈❤👌❤🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸💫✨⚡️🌸🌸🌸🌸⚡️💫✨🌸⚡️💫✨🌸🌸🌸🌸⚡️
Khup sundr..,marathi song ani Rafi sahebancha aawaj
Hats off music director shrikant Thakre.
एकदम मस्त!
Wah rafi dada kay gaylaat tumhi ani kay he gan khupch god..
हे गाणं ऐकल्यानंतर मला आमच्या वडिलांची खूप खूप आठवण येते😢😢😢😢
कारण हे गाणं आमच्या वडिलांना खूप खूप म्हणजे खूप खूप आवडायचं मी शब्दात सांगू शकत नाही हे गाणं ऐकून तर त्यांना किती आनंद व्हायचा...
आज त्यांची आठवण आली म्हणून मी हे गाणं सर्च करून ऐकलं खूप छान खूप सुंदर गाणं आमच्या वडिलांच्या सर्व आठवणी जाग्या झाल्या आज😢😢😢😢
खूप सुंदर गीत आणि रफी साहेबाना सलाम 🙏🙏
Shrikant thakre great music director
Khup chan git aahe rafi sahebani khup chan gaylit
खुपच आवडते हे गीत आहे माझे़. आभारी आहे मी .
माझे पण आवडते गीत आहे
माझे पण खूप आवडते गीत आहे,रफी साहेब यांच्या सारखे गीत कोणीच गावू शकत नाही, शब्दच नाहीत 😊😊
अमर मो. रफ़ी साहेब.
आज आमचे वडील हयात नाहीत हे गाणं आमच्या वडिलांना खूप खूप आवडायचं मी शब्दाचा सांगू शकत नाही... त्यांच्यामुळेच मला जुने गाणे ऐकायचे सवय लागली खूप मस्त छान वाटते गाणे ऐकून पण हे गाणे ऐकले की मला 😢😢😢😢वडिलांची खूप खूप आठवण येते...😢😢😢😢😢
In voice of Rafi sahab's had a amazing magic ❤ always a greatest singer - Rafi Sahab 🙏❤
What sweetness n pleasant way of romancing your gf!she will certainly agree! only Rafisaab can do it!
❤Aantarik Manachi Vastavik Vyatha❤
Rafi is GOD
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ Fakta Rafi Saheb
Absolutely superb❤❤❤
Md Rafi Sahab🙌 Marathi ❣️
Great...rafisab
Remarkable rafi saab ji
खूप छान
Prabha p.
Kiti god abola
❤
Kup kup mast ❤️
Sundar geet aahe
Atishay sunder
Nice...💯💐💐💐💐💐
SUPERB...
Badhiya song
❤❤❤❤❤❤❤
❤❤
Miss you kapil,I love you so much
👍👍
Mast
Here after Udit Narayan's song.
Hindi translation for this song please
👌👌👌👌👍👍
मस्त
Zorto tuja bina ghadhla Kay gunha
00:07
Good
Who is here after Chala hawa yeu dyaa....
I am there for you bro..
Haty Off 🙏
एक बेधुंद गीत
ये। ये।
Nice
Prabha. 👌👌
Your. BAD BEHAVIOYR????!!!?????????????????????????????
मस्त
Nice
Nice
Nice