Let the powerful chemistry between #MohsinKhan and #DivyaAgarwal fill your heart with love: ua-cam.com/video/37y6GMkFPJM/v-deo.html. #RistaRista out now! #StebinBen
कुलकुर्णी आजोबांचा आवाज जितका गोड तितकाच त्यांचा स्वभाव गोड होता. तुम्ही आमच्या घरी येताच आम्हाला खूप आनंद वाटायचा. आषाढी दिंडी दिवशी आम्ही तुम्हाला खूप Miss करतो....
अप्रतिम गोडवा, अवीट गीत. त्यावर इथे एक गालबोट लावलं आहे ते गोऱ्या लोकांचे फोटो इथे टाकून. त्याऐवजी मराठमोळ्या माणसांचे फोटो काय चालले नसते का? युरोपियन नवरा नवरी ऐवजी मुंडोळ्या लावलेले मराठी नवरा नवरी या गीताला संयुक्तिक ठरले असते. ब्रिटिश जाऊन पंचाहत्तर वर्षे झाले पण अजून काहींच्या मनावर त्यांचेच राज्य आहे.
थोर शांताबाई शेळके यांची शब्दरचना अद्वितीय आहे. प्रत्येक शब्द मराठी मनाला उमलवणारा , पहिल्या प्रेमाची प्रचिती देणारा. गाणे असे भावरम्य लीहले आहे की ह्रुदयात प्रेमानंदाचे कारंजे नुसते थुइ थुइ नाचू लागते. गायले, वाजवले पण भन्नाट. मराठी माणसाचे मराठी मातीतले अवीट गाणे! काळीज करतय हुर् हुर् हुरु ....... माझे डोळे शिणले ग तुझी वाट पाहुनी. ये ये ये. ❤
मी मला हे गाणं माहीतच नव्हते सुदामेची रील बघतील व मी या गाण्याच्या प्रेमातच पडलो रोज सकाळी उठल्यावर व संध्याकाळी झोपताना दोन्ही टाईम मी हे गाणे नक्की ऐकतो ♥️ खूप सुंदर गाण आहे ❤️
Ashi gaani kadhich banu shaknar nahit khup athvan yete lahan panachi ..agdi ramun jato mi..ani maza nashib khup changly ki mi hy marathi matit janmolo. Karan ith sagle itihas lihinare ahet❤❤❤i love maharashtra..love you old song
मराठी/हिंदी गाणी किंवा हिंदू संस्कृती चे VIDEO ला कोण मुद्दाम Dislike करतात ते आता लपून राहिलेलं नाही. आपणच पाळलेले कुत्रे आहेत जे आज आपल्यावरच भुंकत आहेत.

कवी / गीतकार category wise पण album बनवावा ज्यात ना धो महानोर, गंगाधर महांबरे आणि तसेच इतर गीतकारांची गाणी असावीत. अजून ओळीखीची खूप गाणी मला मिळाली नाही.
Saregama - Please apli Indian mansa baika daakhawa ki. Itki kaay laaz watti? Western gore lok kaa dakhavtaat tumhi? Indian lokanwar British tarfe laathi charge karnare tumchya saarkhech nirlajj lok hote.
Let the powerful chemistry between #MohsinKhan and #DivyaAgarwal fill your heart with love: ua-cam.com/video/37y6GMkFPJM/v-deo.html. #RistaRista out now! #StebinBen
⁷7⁷7⁷⁷7⁷
Q०0००Qqqq
ही खरी प्रेमगीत आहेत असे 100 टक्के खात्रीने सांगतो.असे प्रेम असेल तर नक्की संसार सुखाचा , आनंदाचा होईल
शब्दच नाहीत या गीता साठी. इतकं अप्रतिम आहे . जय महाराष्ट्र
कुलकुर्णी आजोबांचा आवाज जितका गोड तितकाच त्यांचा स्वभाव गोड होता. तुम्ही आमच्या घरी येताच आम्हाला खूप आनंद वाटायचा. आषाढी दिंडी दिवशी आम्ही तुम्हाला खूप Miss करतो....
Tumhi tyna bhetla hota ka?
Tumchya ghari kharch yayache ka
तुम्ही पंढरपुरातील आहात काय।।।
@@snehatantarpale244
Ho
@@amolbhokarepatil3441 Ho.
Vile Parle Madhye tyanchye ghar hote kaularu. Sutar kaam aso kinva iter tyache kaam majhe Aajoba karayche.
किती गोड आवाज व किती सुंदर गीत - संगीत ! जीव भुलून जावा असे हे गीत आहे !
Kharch man aanad zale
chan aavaj
Barobar ahe tumch
BAROBAR BHAVU MI RAVINDRA
एका प्रियकराने आपल्या प्रेयसीला दिलेली साजूक हाक या गीतातून आपणास ऐकण्यास मिळते.
सुंदर काव्य रचना.
hiii
आजी आजोबा मुळे 19व्या वर्षी या गाण्यांच्या प्रेमात पडलोय. आजच्या धांगड दींग्या पेक्षा लाखपट भारी. ❤️
अप्रतिम गोडवा, अवीट गीत. त्यावर इथे एक गालबोट लावलं आहे ते गोऱ्या लोकांचे फोटो इथे टाकून. त्याऐवजी मराठमोळ्या माणसांचे फोटो काय चालले नसते का? युरोपियन नवरा नवरी ऐवजी मुंडोळ्या लावलेले मराठी नवरा नवरी या गीताला संयुक्तिक ठरले असते. ब्रिटिश जाऊन पंचाहत्तर वर्षे झाले पण अजून काहींच्या मनावर त्यांचेच राज्य आहे.
खरंय
अगदी बरोबर
अगदी बरोबर आहे दादा
एकदम बरोबर बोलले
पांढरी डुकरे लोकांना अजुनही का आवडतेत हे देव जानो
मी या काळातला तर नाही पण आपले मराठी गाणी मनाला वेळ लाऊन जाते.
कॉलेज चे जुने दिवस आठवले खूप छान अप्रतिम गाणं आहे....
Athavle ka chan chan
Picnic spl song
🙏 😄😄
🙏
🎉
अप्रतिम ठेवा..ऐकताना आणखी काय हवं..अद्वितीय गोडवा, भारावून जाल..!!
प्रियकराने प्रेयसी बद्दलची ओढ व अतिव प्रेम व्यक्त करण्यासाठी गायलेलं अप्रतिम गीत आहे
थोर शांताबाई शेळके यांची शब्दरचना अद्वितीय आहे. प्रत्येक शब्द मराठी मनाला उमलवणारा , पहिल्या प्रेमाची प्रचिती देणारा. गाणे असे भावरम्य लीहले आहे की ह्रुदयात प्रेमानंदाचे कारंजे नुसते थुइ थुइ नाचू लागते. गायले, वाजवले पण भन्नाट. मराठी माणसाचे मराठी मातीतले अवीट गाणे! काळीज करतय हुर् हुर् हुरु ....... माझे डोळे शिणले ग तुझी वाट पाहुनी. ये ये ये. ❤
गीतकार शांता शेडके यांची अप्रतीम रचना, आणि लय क्षाण आवाज जयवंत कुलकणीँ यांची सगड्यांना अप्रतीम भेंट
भावस्पर्शी व सुरेख गाणे.
सर्व संगीत कलाकारांच्या योगदानाने अप्रतिम गाणे रसिकांना लाफ़ाले.
Most underrated singer. Jayawant Kulkarni, He is in the same league as Mohd Rafi, Kishor Kumar etc.
Barobarrr
I agree with you
Yeah, rightly said.
अगदी बरोबर 👍
मराठीतले महंमद रफी...
अशी साद दिली तर कोण नाही येणार😂... काय सुरेख आवाज...काय मस्त संगीत...काय शब्द❤
सजनी शब्दातील मार्दव अतुलनीय!
🙏🏻💐💐💐
मित्रांनो हे सुंदर,अप्रतिम गीत ऐकून माझ्या जुन्या पहिल्या प्रेमाची आठवण झाली......
मी शाळेत जाताना ही गाणी लागायची,काय गोडवा आहे.
खूप छान आणी अप्रतिम अशी शब्द रचना केली आहे ❤️👍🏻🙏🙏🙏
Kiti refreshing ahe.even EDM cha duniyaet apan hey aiku shakto❤️❤️
Great words by Shantabai Shelke - Legend.
माझे डोळे शिनले गं तुझी वाट पाहुनी गं..
खूपच छान. मन प्रसन्न करणारा आवाज. परत परत ऐकावे वाटते. 🙏
अप्रतिम व्यक्तिमत्व गायक जयवंत KULKARNI.
सुदामे ची रील्स बघून कोण कोण आलय
मी मला हे गाणं माहीतच नव्हते सुदामेची रील बघतील व मी या गाण्याच्या प्रेमातच पडलो रोज सकाळी उठल्यावर व संध्याकाळी झोपताना दोन्ही टाईम मी हे गाणे नक्की ऐकतो ♥️ खूप सुंदर गाण आहे ❤️
मी😅
Ashi gaani kadhich banu shaknar nahit khup athvan yete lahan panachi ..agdi ramun jato mi..ani maza nashib khup changly ki mi hy marathi matit janmolo. Karan ith sagle itihas lihinare ahet❤❤❤i love maharashtra..love you old song
थेट 1976 मध्ये गेलो 11वी 12 वी चे कॉलेज चे सोनेरी दिवस...!!
My favourite song ❤️....I can whistle this SONG perfectly
किती वेळा तुझ्यासाठी हे गाणे मी ऐकले आहे..
जुन्या आठवणींना उजाळा मिळाला
खुप छान आहे
डिस लाईक करणारा
मराठी नसावा
कर्मदरिद्री डिस लाईक करणारे
अप्रतिम कलाकृती
मराठी/हिंदी गाणी किंवा हिंदू संस्कृती चे VIDEO ला कोण मुद्दाम Dislike करतात ते आता लपून राहिलेलं नाही. आपणच पाळलेले कुत्रे आहेत जे आज आपल्यावरच भुंकत आहेत.
यामध्ये मराठी अमराठी विषय नसावा. बहुदा डिसलाइक करणारे कर्म दरिद्री हे कलेला माननारे नसणार
अप्रतिम गोडवा, अवीट गीत. त्यावर इथे एक गालबोट लावलं आहे ते गोऱ्या लोकांचे फोटो इथे टाकून. त्याऐवजी मराठमोळ्या माणसांचे फोटो काय चालले नसते का? युरोपियन नवरा नवरी ऐवजी मुंडोळ्या लावलेले मराठी नवरा नवरी या गीताला संयुक्तिक ठरले असते. ब्रिटिश जाऊन पंचाहत्तर वर्षे झाले पण अजून काहींच्या मनावर त्यांचेच राज्य आहे.
Dislike या गाण्याला नसून या सुंदर गाण्यावर अभद्र चित्र चिटकवून इथे पोस्ट करणाऱ्या चॅनल वाल्याला आहे.
जयवन्तजी कुलकर्णी यांचा सदाबहार स्वर
मी जेंव्हा सातवीत असतांना सोलापूरचे साखरेसरांनी गायले होते आज बरोबर ३० वर्ष झाले🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
हे गाणं मला खूप आवडत मी अर्जित सिंग च्या जमान्यातील आहे 😊😅😅🎵🎶
प्रसादजी, तुम्हाला जर हे गाणे चिञीकरणाला सांगीतले तर कोणत्या कलाकार घेऊन बनविणार.
@@akashmarkande2910 आकाश sir मी हे गाणे सुबोध भावे सर आणि सोनाली कुलकर्णी यांसाठी बनवेल
Shabd khup sundar ahet ithe tumhi Maharashtrache len,shringar bagha mg avdel praadji.
😁amhla hi... 🙏
@@utkarshadambhare7687 😊🙏
Aamchya lahan pani amchya dara madhe navratri madhe manorajanache karekram hota hote tya madhe he gana 100% asaycha
कवी / गीतकार category wise पण album बनवावा ज्यात ना धो महानोर, गंगाधर महांबरे आणि तसेच इतर गीतकारांची गाणी असावीत. अजून ओळीखीची खूप गाणी मला मिळाली नाही.
Tuch banav baba chutiya
Bara gani aaiknar jhalay shemnya
आता अशी गाणी होणार नाही ह्या काळात
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
@@Aparajito2000 शाळेत गेला होतास का रे? कि वर्गाच्या बाहेर ओणवा रहात होतास?
@@pravinmhapankar6109 yat shalecha kai samband
2020 मध्ये कोण पाहतय ठोका बिनधास्त लाईक
Gap shemnya
@@Aparajito2000
काय रे चुत्तिया
काटा आला काय
हिथे नाक खुपसायला
@@viki8982 🙄🙄🙄😴🤔😴🤔 kharach shemnay tu
@@Aparajito2000
Gp re Chutiya zhavnyachya
Gavakdchi paidas
@@viki8982 mg tula akya shahrane kadlay ka chutiye gavakdla kunala mhantos
अतिशय सुंदर रचना आणि गायले ही मस्त धुंदीत.
माझे आवडते गाणे 💕💕💕
Old is Gold🌹🌹🌹🌹
Outstanding singer in Marathi cinema.... Amezing Music 🎵🎶
👍👍👍👌👌👌💐💐
Which movie
हे खरं प्रेम गीत असून 100% प्रेम असणाऱ्यांचा सुखी संसार होतो
खूप सुंदर गाणे...🙏
97 67 57 97 57 hiii
किती छान संगीत आणि गाणं आहे
आठवणीत जपून ठेवू वाटणारं गाणं...
ही गाणी म्हणजेच प्रेम होय ❤️
He gana apratim Gayla tar ahech.. Pan yat mdhe mdhe asnare music bedhund krte Manala..janu kahi tya music chya isharyavar man nachat ahe😇
Best memories awesome still hear this song mind blowing 😍
Platinum days!
Hye gane aiklywar mala mummy pappachya lagnatale Divas athavtat , lagnache video bhaghitlyawar .
या गाण्यांना अजिबात तोड नाही.....लाजवाब
Khupch God aawaj ani atishay sundar gane .....
Excellent Marathi Artists n Singer ❤️❤️👍👍☑️☑️
Amazing marathi song ase ata eakayla milat nahi jai maharashtra
2021🔥🔥
अप्रतिम गाणे गायक सर्व काही.
Khup sundar song mi khup time ekale
Excellent romantic marathi song. Hats off to Jayawant Kulkarni
Jayvant kulkarni yanha khupah god makhmali avaj ani gayanahi khupah apratim.
❤️❤️❤️ मनाला स्पर्शून जाणारे गाणं ❤️❤️❤️
Hona
Kup kup Aavdthye heye ganye mala
❤❤❤❤❤ khup sundar
Mi khula zhalo aahe he gaane ikun...❤😂🎉😅
Jaywant kulkarni my favorite Singer in marathi
Best song, 👌
Excellent song.I liked so much.I enjoyed.This is my favorite song.
अप्रतिम ....... यापेक्षा काही शब्द आहे का मित्रांनो.
मनाचा ठाव घेणारी गाणी.... जराही अश्लीलता नाही...
हे गाणं मला खूप आवडतं
Ekdum bhari ..😊
सुंदर गीत आहे
Nice song bhava man bandit jal
मला या गाण्याचे संगीत खुप आवडते
भारी गीत 👌👌👌👌👍👈
Khup khup sunder aawaj. Man shant hote ase sageet. Aawaj yekyawar
आमच्या काळातील गाणे खुपच छान आहे
Age is no matter apn old ahot ki young sangeet aikayla vay sangav lagat nahi 😉.....apratim geet
जुने दिवस आठवले
अतिशय गोड गीत... किति ही ऐकले तरी मन भरत नाही.. ठेका तर मोहक च...
Ye na sakhe ga sajni ye na melodious heart touching sweet song
2022....the song is beyond time...
2021 chya lock down madhe kon aiktay, like kara..🔥🔥🔥
Wa khup divsani aikala gan mjja ali aikun
Awesome background music
Khupch sundr gane❤
College che days athavale..gathering ch fix gaan..dedicate karayala fix song
मस्तच...
Great melodious singer
Khup ch. Sundar. geet. 😍😍❤❤
2020 mein kwan sunthi wa like kare please
Me vikas Patil
Me
Me pan aikat aha juni gani
Pehele लग्नाच्या videos castes madhe ase gane asych....bharii
सुंदर संगित
97 67 57 97 57 hiii
Jai Maharashtra old is gold song
Saregama - Please apli Indian mansa baika daakhawa ki. Itki kaay laaz watti? Western gore lok kaa dakhavtaat tumhi? Indian lokanwar British tarfe laathi charge karnare tumchya saarkhech nirlajj lok hote.
Assal marathmola thekedar voice....hats off to the legend singer
Amazing 🙌 song 😍
Beautiful song ♥️
आज पण १ नंबर