श्री अद्वैत सर खुप छान व्यक्त केलय तुम्ही. डोळे टचकन अश्रूंनी भरून आले. तुम्ही केलेलं कथन impactful आहेच मुळी. एवढ्या लहान ,कोवळ्या वयात अण्णांनी किती कष्ट घेतली आणि किती मोठी जवाबदारी स्वीकारली.!! कष्टाने आणि संकटाना सामोरे जाऊन ताऊन सुलाखून निघाले होते. वाम मार्ग किंवा shortcuts ते कधीच घ्यायचे नाहीत. सरळ मार्गाने ठामपणे चालत.
श्री अद्वैत सर
खुप छान व्यक्त केलय तुम्ही. डोळे टचकन अश्रूंनी भरून आले. तुम्ही केलेलं कथन impactful आहेच मुळी.
एवढ्या लहान ,कोवळ्या वयात अण्णांनी किती कष्ट घेतली आणि किती मोठी जवाबदारी स्वीकारली.!!
कष्टाने आणि संकटाना सामोरे जाऊन ताऊन सुलाखून निघाले होते.
वाम मार्ग किंवा shortcuts ते कधीच घ्यायचे नाहीत. सरळ मार्गाने ठामपणे चालत.