सर I just listened to the 8th part and I felt great about. सर्व पुस्तकं वाचून झाले होते आणि अण्णांनी हे सर्व प्रसंग बऱ्याचदा सांगितले होते हे आठवत. पण तुमच्या आवाजातून ऐकताना खुप छान वाटत आणि मनाला भिडत. अण्णांचे विचार आणि आठवणी ऐकून खूपच आनंद होतो आणि अभिमानही होतो. तुम्ही खूप मोठं योगदान करत आहात. धन्यवाद! तुमचा ऋणी विलास
सर
I just listened to the 8th part and I felt great about. सर्व पुस्तकं वाचून झाले होते आणि अण्णांनी हे सर्व प्रसंग बऱ्याचदा सांगितले होते हे आठवत. पण तुमच्या आवाजातून ऐकताना खुप छान वाटत आणि मनाला भिडत.
अण्णांचे विचार आणि आठवणी ऐकून खूपच आनंद होतो आणि अभिमानही होतो.
तुम्ही खूप मोठं योगदान करत आहात.
धन्यवाद!
तुमचा ऋणी
विलास
धन्यवाद, सर!!!