साठ वर्ष राजकारण करून, बाहेरून इकडून तिकडून प्रत्येक वेळेस सत्ताधाऱ्यांना पाठिंबा देऊन नेहमी सत्तेत राहिले तरी सुद्धा फक्त 60 जागांसाठी एवढा जीव काढावा लागतो यावरून दिसतय इतिहास काय आहे काय काम केलेले आहे
अरे दादा तुला शेती करता येत नाही 😂😂वांगे लाव आणी कोट्टी कमव 😂😂नसल जमत तर नेता बनून 100कोटी हप्त्ता घे ते पण नाही जमल तर तर लवासा सिटीत घर घे, गेली 70 वर्ष हेच लोक सत्तेत होते त्याचा तुला सविस्तर विसर पडलाय 😊😊 असू दे बेस्ट ऑफ लक 😂😂
Why Totally North state depends on Maharashtra last 60 yrs. ? This Election Mr Devendra Fadnavis Nepotism leaders.All political family set up 🎉🎉🎉 F20 Accidentally CM. This Election time Lost Nagpur ( south - west ) not satisfied work ? 1) Sharad + Nitinji Best Visinery Progressive leaders?🎉
@@mahadevpalave2877 @BalasahebBhosale-li8qy १) शेती मालाला जास्त काळ योग्य भाव २) शेती संशोधन व कृषी विद्यापीठ,कृषी महाविद्यालये वाढवून शेती आधुनिक केली ३) २ वेळा सरसकट कर्जमाफी ४) शेतीसाठी लागणाऱ्या खते, औषधे अवजारे करमुक्त ५) सुसंस्कृतपणा जपला शरद पवार यांनी केले
@aniketkkkkk2380 कधी? आणि आपला सुसंस्कृत पणा दिसला. घरच्या महीलांना पण असेच बोलता का? हा भाव वाढवता कधी? शेतकरीचा माल संपला का व्यापारी कडे साठला का मग , कृत्रिम तुटवडा साठवणूक करून आणायचा आणि भाव वाढवायचा. अरे जेव्हा शेतकऱ्यांकडे माल आहे तेव्हा द्या भाव आज सोयाबीन चा भाव काय आहे? तरी आयात कशाला करताय?
@aniketkkkkk2380 @BalasahebBhosale-li8qy १) शेती मालाला जास्त काळ योग्य भाव २) शेती संशोधन व कृषी विद्यापीठ,कृषी महाविद्यालये वाढवून शेती आधुनिक केली ३) २ वेळा सरसकट कर्जमाफी ४) शेतीसाठी लागणाऱ्या खते, औषधे अवजारे करमुक्त ५) सुसंस्कृतपणा जपला पवारांनी केले बाकी कुणाला जमणार नाही
@@nitiningavle8870 @BalasahebBhosale-li8qy १) शेती मालाला जास्त काळ योग्य भाव २) शेती संशोधन व कृषी विद्यापीठ,कृषी महाविद्यालये वाढवून शेती आधुनिक केली ३) २ वेळा सरसकट कर्जमाफी ४) शेतीसाठी लागणाऱ्या खते, औषधे अवजारे करमुक्त ५) सुसंस्कृतपणा जपला
@@AnjaliAnjali-q2z7p @BalasahebBhosale-li8qy १) शेती मालाला जास्त काळ योग्य भाव २) शेती संशोधन व कृषी विद्यापीठ,कृषी महाविद्यालये वाढवून शेती आधुनिक केली ३) २ वेळा सरसकट कर्जमाफी ४) शेतीसाठी लागणाऱ्या खते, औषधे अवजारे करमुक्त ५) सुसंस्कृतपणा जपला बाकी पिक विमा कुणाला किती मिळतो? ज्यांची वर ओळख आहे त्यांना, हप्ता सगळे भरतात
अरे बाबा तिथेच शरद पवार बसले आहे त्यांना विचार कि तुमची मुलगी वांग पिकवून 100 कोटी कसे कमवले ते तु शेतकरी आहे तर तुला गरज आहे वाटतं देतील तुला पण वांग तसले
पोट भरण्यासाठी काय केलें देवा भाऊने? शरद पवार साहेब यांनी महाराष्ट्र राज्यात त्यांच्या कार्य काळात १७५ एमआयडीसी प्रकल्प आणले, पुण्यामध्ये आयटी पार्क,२०-२५ मोठ मोठी धरणे बांधली, लाखो हेक्टर क्षेत्र बारमाही बागायत क्षेत्र केलें, सहकार क्षेत्र बळकट करून विकासाला प्राधान्य देण्यात आले, कितीतरी रस्ते पाणी वीज प्रकल्प आणले, पुण्यामध्ये चाकण एमआयडीसी, पंचतारांकित रांजणगाव एमआयडीसी, ऊभी करुन लाखो तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला... फक्त पवार साहेब ❤❤ भाजपाने केलेली कामे सांगा.. दाहा वर्षात किती आयटी पार्क, एमआयडीसी, धरणे निर्माण केली?
@@ganeshchepte6974 @BalasahebBhosale-li8qy १) शेती मालाला जास्त काळ योग्य भाव २) शेती संशोधन व कृषी विद्यापीठ,कृषी महाविद्यालये वाढवून शेती आधुनिक केली ३) २ वेळा सरसकट कर्जमाफी ४) शेतीसाठी लागणाऱ्या खते, औषधे अवजारे करमुक्त ५) सुसंस्कृतपणा जपला त्यांनी केले आताचे काय करतात, आज सोयाबीन चा भाव पहा आणि तरी आयात का?
पोट भरण्यासाठी काय केलें देवा भाऊने? शरद पवार साहेब यांनी महाराष्ट्र राज्यात त्यांच्या कार्य काळात १७५ एमआयडीसी प्रकल्प आणले, पुण्यामध्ये आयटी पार्क,२०-२५ मोठ मोठी धरणे बांधली, लाखो हेक्टर क्षेत्र बारमाही बागायत क्षेत्र केलें, सहकार क्षेत्र बळकट करून विकासाला प्राधान्य देण्यात आले, कितीतरी रस्ते पाणी वीज प्रकल्प आणले, पुण्यामध्ये चाकण एमआयडीसी, पंचतारांकित रांजणगाव एमआयडीसी, ऊभी करुन लाखो तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला... फक्त पवार साहेब ❤❤ भाजपाने केलेली कामे सांगा.. दाहा वर्षात किती आयटी पार्क, एमआयडीसी, धरणे निर्माण केली?
आम्ही चांगला अभ्यास केलाय ह्या 3rd class म्हाताऱ्याचा. कामाचं कधी काय बोलत नाही. नुसती पोकळ आश्वासने देतो प्रत्येक सभेत. हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे म्हणतो. आणि शेवटी पुरोगामीच्या casette वर येतो. फडणवीसची जात काढण्या खेरीज ह्याला आणि मविआ ला दुसरा काय मुद्दाच मिळत नाही टीका करायला. इतकी ह्यांची राजकारणाची पातळी खाली आलीये.
फारच छान भशन केल भाऊ अगदी माझ्या मनातल बोलले धन्यवाद भाऊ
फारच छान!
बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, 'शाहीराचे एक शाहीरी कवन माझ्या दहा भाषणांच्या बरोबर आहे...!'
नाद भरी भाषण 👍💐भविष्यातले पवार साहेबांचे शिलेदार- - -👌
खूप छान माझ्या शेतकरी मित्राचे धन्यवाद धन्यवाद
Up
Pm
.
Mi MBA NBC NBC
खूप छान बोललात🙏
एकच नंबर भाऊ
कशाला घसा फोडतो. किती दिले हे बोलायला.फडणवीसाने यांना चांगलेच जीरवले.तुझ्या शायरीचा कार्यक्रम करु निवडणूक नंतर.फालतू भाषण
Tula ka dhasl tuza ky sambandh tuza kon aahe fadanvis@@SwatiPuranik-jp5iv
सलाम 💥🔥👏💐
खूप छान बोला मित्रा मनापासून खूप खूप धन्यवाद 🙏🙏
1 no bhawa....
खुप सुंदर भाषण व सर्व मुद्दे 🎉🎉
ए फालतूपणा बंद कर पवारांचा चमचा...
अगदी बरोबर बोललात आपण 👌👌👌👍👍🙏🙏
Khup chhan...
Thank you govind Bhai we hear you r thought and feeling about this Constitution and save Bharat Jai bhim namo budhay thank you again
धन्यवाद भावा 👌👌👌👌🇮🇳👌
17 रुपयाने साखर निर्यात आणि तीच साखर 39रुपयांनी आयात करणारा कृषी मंत्री पुन्हा एकदा पाहिजे म्हणजे शेतकरी एकदाचा शेती विकून मोकळा होईल.
😂
तो कृषी मंत्री शरद पवार
Tula ayay niryat mdla farak samjto ka😂
अप्रतिम भाषण भाऊसाहेब
👌👌अतिशय सुंदर भाषण, सलाम 💐💐🙏🙏
सुंदर एकेतचे प्रतीक
साठ वर्ष राजकारण करून, बाहेरून इकडून तिकडून प्रत्येक वेळेस सत्ताधाऱ्यांना पाठिंबा देऊन नेहमी सत्तेत राहिले तरी सुद्धा फक्त 60 जागांसाठी एवढा जीव काढावा लागतो यावरून दिसतय इतिहास काय आहे काय काम केलेले आहे
खूप छान बोलत आहे भावा
Thanks 🙏🙏🙏 very good man jay hind ❤❤❤
एक कमतरता दिसते, या साहेबांनी मोदींना शिव्या नाही दिल्या. या साहेबांनी फडणवीसांना पकडले. यांना शिंदे साहेब, अजितदादा ओके. 😂
जय हिंद जय शिवराय 🎉
राष्ट्रवादी कँग्रेस चा भावी नेता
Are tula kutra bolaych ka 😂😂
राईट
Aagadi barobar
भावा तुझ्यासारखा तरूण असेल तर हा देश कधीही सुधारीत राहणार
शरद पवार, महाराष्ट्रा, पिंजून, काढले, देशाची, , वाट, लागली, नेतयांच, , घर, फोडली, , ठाकरे, परीवार, ची, वाट, लावली, , शिवसेना, संपवली, , ्आणि, शैवटी, , तुतारी, वाजली, ्््््््जय भवानी जय शिवाजी 🌹🙏
अरे दादा तुला शेती करता येत नाही 😂😂वांगे लाव आणी कोट्टी कमव 😂😂नसल जमत तर नेता बनून 100कोटी हप्त्ता घे ते पण नाही जमल तर तर लवासा सिटीत घर घे, गेली 70 वर्ष हेच लोक सत्तेत होते त्याचा तुला सविस्तर विसर पडलाय 😊😊 असू दे बेस्ट ऑफ लक 😂😂
Why Totally North state depends on Maharashtra last 60 yrs. ? This Election Mr Devendra Fadnavis Nepotism leaders.All political family set up 🎉🎉🎉 F20 Accidentally CM. This Election time Lost Nagpur ( south - west ) not satisfied work ? 1) Sharad + Nitinji Best Visinery Progressive leaders?🎉
आरे हे किती वर्षे सत्ता भोगली या पेक्षा दहा वर्षे झाली सत्ता मिळून ही परिस्थिती बदलण्याऐवजी वाट लावली आहे
Kahi naii fakt pawar samor shining marat aahe lavdaaq aaheee
@@mahadevpalave2877 @BalasahebBhosale-li8qy १) शेती मालाला जास्त काळ योग्य भाव
२) शेती संशोधन व कृषी विद्यापीठ,कृषी महाविद्यालये वाढवून शेती आधुनिक केली
३) २ वेळा सरसकट कर्जमाफी
४) शेतीसाठी लागणाऱ्या खते, औषधे अवजारे करमुक्त
५) सुसंस्कृतपणा जपला
शरद पवार यांनी केले
@@baliramnaikwade7923kaay vaat beet laagli nahi vaat lagli ti virodhakanchi
अशी खूप लाचार लोक पाहिलेत. याला आपले राजकीय करिअर करायचे आहे. बाकी माझा बाप, शेतकरी वगैरे नाटक.
अनिल देशमुखांनी साहेब कोणता रोजगार आणला सांगा ना
भैय्या जबरदस्त
10वर्ष कुषी मंत्री होते तेव्हा कुठे गेले होते भाऊ आता तुले दिसल रे भाऊ कीती पैसे घेतले रे बोलाचे भाऊ
खुप छान
❤ Se pranam sir...🙏🙏🙏🙏🙏🙏✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️🐘🐘🐘🐘🐘
रोजगार मिळालेला हा वक्ता.ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी या पठडीतील असंबद्भ भाषण. कशाचीही ताळमेळ लागत नाही.
Truthful. Story
जय किसान, जय जवान 👍छान भावा 👌👌👌
बाळा शरद पवार कृषी मंत्री होते विचार त्यांना
10 वर्षात काय झाते भेटले तुला
शरद पवारांच्या काळात शेतकऱ्यांना एवढे भाव कमी मिळाले नाही,कमी झाले की प्रयत्न करून ८-१० तासात पुन्हा नियमित करत होते
@@mahesherande2197kanda vadhla tr susu tai radayla lagli
@aniketkkkkk2380 कधी? आणि आपला सुसंस्कृत पणा दिसला. घरच्या महीलांना पण असेच बोलता का?
हा भाव वाढवता कधी? शेतकरीचा माल संपला का व्यापारी कडे साठला का मग , कृत्रिम तुटवडा साठवणूक करून आणायचा आणि भाव वाढवायचा.
अरे जेव्हा शेतकऱ्यांकडे माल आहे तेव्हा द्या भाव
आज सोयाबीन चा भाव काय आहे?
तरी आयात कशाला करताय?
@aniketkkkkk2380 @BalasahebBhosale-li8qy १) शेती मालाला जास्त काळ योग्य भाव
२) शेती संशोधन व कृषी विद्यापीठ,कृषी महाविद्यालये वाढवून शेती आधुनिक केली
३) २ वेळा सरसकट कर्जमाफी
४) शेतीसाठी लागणाऱ्या खते, औषधे अवजारे करमुक्त
५) सुसंस्कृतपणा जपला
पवारांनी केले बाकी कुणाला जमणार नाही
एक नंबर ❤❤
सलाम करतों मित्रां धन्यवाद ❤❤
गोविंद पोलाड, सच्चा माणूस,,सडेतोड व्यक्तिमत्व.🎉🎉
एक नंबर
मस्त 👌
मला आगदी आनंद झाला 🎉
शरद पवार मंत्री होता तेव्हा तुझा बापाने त्याले निवडून दिल होत त्यामुळे ही परीस्थिती आहे गमछा घालण्याची वेळ आली आहे..
आता तुझा फडवणीस घमचा राहू देनार नाही
@@nitiningavle8870 @BalasahebBhosale-li8qy १) शेती मालाला जास्त काळ योग्य भाव
२) शेती संशोधन व कृषी विद्यापीठ,कृषी महाविद्यालये वाढवून शेती आधुनिक केली
३) २ वेळा सरसकट कर्जमाफी
४) शेतीसाठी लागणाऱ्या खते, औषधे अवजारे करमुक्त
५) सुसंस्कृतपणा जपला
त्यावेळेस सोयाबीनला भाव होता...
आत्ता भाव नहीं..
यांची सत्ता असताना शेतकऱ्याचे लेट कनेक्शन कट केले होते यांनी बिल भरण्यासाठी यांची सत्ता असताना कधी पिक विमा मिळाली नाही
@@AnjaliAnjali-q2z7p @BalasahebBhosale-li8qy १) शेती मालाला जास्त काळ योग्य भाव
२) शेती संशोधन व कृषी विद्यापीठ,कृषी महाविद्यालये वाढवून शेती आधुनिक केली
३) २ वेळा सरसकट कर्जमाफी
४) शेतीसाठी लागणाऱ्या खते, औषधे अवजारे करमुक्त
५) सुसंस्कृतपणा जपला
बाकी पिक विमा कुणाला किती मिळतो?
ज्यांची वर ओळख आहे त्यांना,
हप्ता सगळे भरतात
👏👏👍1 nambr
सत्तेचा व पदाचा उपयोग केवळ लोकहितासाठी करणारे राजकारणातील दुर्मिळ व्यक्तिमत्व म्हणजेच आमदार थोरात साहेब
वाह दादा, जोरदार...
👍💐
अरे बाबा तिथेच शरद पवार बसले आहे त्यांना विचार कि तुमची मुलगी वांग पिकवून 100 कोटी कसे कमवले ते तु शेतकरी आहे तर तुला गरज आहे वाटतं देतील तुला पण वांग तसले
दादा 2एकर शेती करुन पहा
आरे बाबा शरद पवार 10 कृषिमंत्री होते त्यांनातिथूनच विचार की शेतकऱ्यांसाठी काय काय केले....
तू आया नही है ,तुझे लाया गया है .
तू भी ला ऐसे
तेरे पास कुछ नही
सिवाय हिंदू मुसलमान के siva
धन्यवाद भावा
फारच छान
मस्तच रे भाऊ छान बोलला.भाऊ
मंग मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देणार का फवार? एकदा तर बोलून दाखवा..
आणि हेच महाशय दहा वर्षे केंद्रात क्रुषी मंत्री होते, काय उपटली ??????
पोट भरण्यासाठी काय
केलें देवा भाऊने?
शरद पवार साहेब यांनी महाराष्ट्र राज्यात त्यांच्या कार्य काळात १७५ एमआयडीसी प्रकल्प आणले, पुण्यामध्ये आयटी पार्क,२०-२५ मोठ मोठी धरणे बांधली, लाखो हेक्टर क्षेत्र बारमाही बागायत क्षेत्र केलें, सहकार क्षेत्र बळकट करून विकासाला प्राधान्य देण्यात आले, कितीतरी रस्ते पाणी वीज प्रकल्प आणले, पुण्यामध्ये चाकण एमआयडीसी, पंचतारांकित रांजणगाव एमआयडीसी, ऊभी करुन लाखो तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला... फक्त पवार साहेब ❤❤
भाजपाने केलेली कामे सांगा.. दाहा वर्षात किती आयटी पार्क, एमआयडीसी, धरणे निर्माण केली?
१च, नंबर,,, छान भावा,,
Good
शाबास बेटा 👍
हिंदुस्तान फक्त भारतीय जनता पार्टी सुरक्षीत ठेऊ शकते.
उजनी धरणाचा खरा उपभोक्ता सोलापूर जिल्हा आहे तर त्याचा वाटा बारामतीला कसा देता साहेब म्हणून विचार एकदा
छान
🌹very nice 🌹👍👍👍👍
तरूणांला समजलं खरे पवार साहेब 👍
जय हो महाविकास आघाडी 👍
पवार साहेबच शेतकऱ्याला ज्ञाय देऊ शकता...........
हिंदु मुस्लिम एकमेकांसोबत भाईचारा ठेवा............
जय हो महविकास आघाडी.......
भाषण एकच नंबर भावा
Gret hai hi
शरद पवार मुख्यमंत्री होते कृषिमंत्री होते त्यांनाच विचार
@@ganeshchepte6974 @BalasahebBhosale-li8qy १) शेती मालाला जास्त काळ योग्य भाव
२) शेती संशोधन व कृषी विद्यापीठ,कृषी महाविद्यालये वाढवून शेती आधुनिक केली
३) २ वेळा सरसकट कर्जमाफी
४) शेतीसाठी लागणाऱ्या खते, औषधे अवजारे करमुक्त
५) सुसंस्कृतपणा जपला
त्यांनी केले आताचे काय करतात, आज सोयाबीन चा भाव पहा आणि तरी आयात का?
Good speech🎉
Tumhe salam jay hind vande matram tumhe
Gr8
बाळा अभिनंदन
माननीय शरद पवार साहेब कृषिमंत्री होते त्यांना संपूर्ण माहित आहे त्यांनाच विचार संपूर्ण समजेल
Shyabhas bhau 1 no. Vare badsha
Amhi bjp la vote denar
Only bjp ❤❤❤❤
जय श्री राम
No 1
अरे भाऊ पुतण्याला काका कधीच ओळखता आला नाही तू काय ओळखणार
❤ Se pranam sir...
वास्तव विचार
Very verygood bashan aaj taksabsesacha aur Acha bashan Jay bahrat
chan bhava no1 bolne tuje❤❤
खूप छान भाषण ❤❤
सच्चा देशभक्त
सत्य आहे🙏🇮🇳🙏😂
काँग्रेस मुक्त महाराष्ट्र
बाळा हे महाराष्ट्राचे वाटोळे करणारे आहे
Ek number meaningful
अगदी खरं बोलास भावा
अरे पवार साहेबांनी शेतकऱ्यांची कामे केली असती तर लोकांनी पाडलं नसतं सरकार
नंबर एक
👌
बौत बडिया 🎉
jay kisan
लय भारि दादा
Khup chan pan mi bjp la matdan karnar
हा मुलगा जोरदार नेता बनु सकते, भविष्यात 😢🎉🎉🎉
Very good
याला म्हणतात खर भाषण शेतकऱ्यांची तळमळ
८५वर्षाच्या म्हाताऱ्याने ४५ वर्षाच्या राजकारणात कोणते भरीव काम केलं हे विचार मूर्ख
Tuja abhyās kami disto bhava
पोट भरण्यासाठी काय
केलें देवा भाऊने?
शरद पवार साहेब यांनी महाराष्ट्र राज्यात त्यांच्या कार्य काळात १७५ एमआयडीसी प्रकल्प आणले, पुण्यामध्ये आयटी पार्क,२०-२५ मोठ मोठी धरणे बांधली, लाखो हेक्टर क्षेत्र बारमाही बागायत क्षेत्र केलें, सहकार क्षेत्र बळकट करून विकासाला प्राधान्य देण्यात आले, कितीतरी रस्ते पाणी वीज प्रकल्प आणले, पुण्यामध्ये चाकण एमआयडीसी, पंचतारांकित रांजणगाव एमआयडीसी, ऊभी करुन लाखो तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला... फक्त पवार साहेब ❤❤
भाजपाने केलेली कामे सांगा.. दाहा वर्षात किती आयटी पार्क, एमआयडीसी, धरणे निर्माण केली?
Loan waiver of 71,000 R's.
Tu Ayushyat kay kel te sang lavdya
आम्ही चांगला अभ्यास केलाय ह्या 3rd class म्हाताऱ्याचा. कामाचं कधी काय बोलत नाही. नुसती पोकळ आश्वासने देतो प्रत्येक सभेत. हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे म्हणतो. आणि शेवटी पुरोगामीच्या casette वर येतो. फडणवीसची जात काढण्या खेरीज ह्याला आणि मविआ ला दुसरा काय मुद्दाच मिळत नाही टीका करायला. इतकी ह्यांची राजकारणाची पातळी खाली आलीये.
शरदचंद्र पवार जी जिंदाबाद
हमारे, भारत देश में, सबसे, , बड़े, गद्दार, , मै, हु, मै, हिन्दू, हू, मै, अपने, काम, के, लिए, , अपनो, का, , इस्तेमाल, करता, हु, बस, में, नेता, हु, मंत्री, हु, मेंरा, काम, हो, गया,
कोनसा, देश, कोन, भारत माता, , कैसा, महाराष्ट्रा, ्््््््््््भारत, माता, हमें कुछ नहीं आता, , ्🌹🙏
किती पैसे भेटले😂
Khup chan bolala bhawa