पुस्तक-वाचन - Pustak Vaachan
पुस्तक-वाचन - Pustak Vaachan
  • 57
  • 13 068
गणपतीबाप्पा मोरया!!! #गणेशोत्सव
सर्वांना ह्या आनंदोत्सवाच्या अगदी मनापासून शुभेच्छा!!!
गणपतीबाप्पा मोरया!!!
#बाप्पामोरया #गणपती #विनायक #अष्टविनायक
#Ganeshotsav #GanpatiBappaMorya #GaneshFestival2024 #ganpati_bappa_morya
Переглядів: 24

Відео

फणसाचे गरे - विनीता ऐनापुरे (कथावाचन) #कथाकथन #मराठीकथा #marathikatha
Переглядів 23614 днів тому
फणसाचे गरे - विनीता ऐनापुरे (कथावाचन) #कथाकथन #मराठीकथा #marathikatha
पुस्तक-वाचन = ठाव अंतरंगाचा - माधवराव एकाळे (भाग : ८ = प्रकरण : ९) #पुस्तकवाचन #आत्मचरित्र
Переглядів 7021 день тому
पुस्तक-वाचन = ठाव अंतरंगाचा - माधवराव एकाळे (भाग : ८ = प्रकरण : ९) #पुस्तकवाचन #आत्मचरित्र
१५ऑगस्ट - भारतीय स्वातंत्र्य दिवस
Переглядів 119Місяць тому
१५ऑगस्ट - भारतीय स्वातंत्र्य दिवस
पुस्तक वाचन = पुस्तकाबद्दल = (पुस्तक - ५) मर्डर ऑन द मेन्यू
Переглядів 37Місяць тому
पुस्तक वाचन = पुस्तकाबद्दल = (पुस्तक - ५) मर्डर ऑन द मेन्यू
अपेक्षा (कथासंग्रह) ले. विनीता ऐनापुरे #मराठी #ईबुक #मराठीसाहित्य
Переглядів 229Місяць тому
अपेक्षा (कथासंग्रह) ले. विनीता ऐनापुरे #मराठी #ईबुक #मराठीसाहित्य
भावतरंग : डॉ. मेघा जाधव - सुविता मल्टीमीडियाचं नवं ईबुक (माहितीकरता)
Переглядів 45Місяць тому
भावतरंग : डॉ. मेघा जाधव - सुविता मल्टीमीडियाचं नवं ईबुक (माहितीकरता)
पुस्तक वाचन = पुस्तकाबद्दल = (पुस्तक - ४) आठवणीतल्या कविता
Переглядів 1832 місяці тому
पुस्तक वाचन = पुस्तकाबद्दल = (पुस्तक - ४) आठवणीतल्या कविता
पुस्तक-वाचन = ठाव अंतरंगाचा - माधवराव एकाळे (भाग : ७ = प्रकरण : ८) #पुस्तकवाचन #आत्मचरित्र
Переглядів 612 місяці тому
पुस्तक-वाचन = ठाव अंतरंगाचा - माधवराव एकाळे (भाग : ७ = प्रकरण : ८) #पुस्तकवाचन #आत्मचरित्र
पुस्तक वाचन = पुस्तकाबद्दल = (पुस्तक - ३) कन्याकुमारी सायकल सफरीचा स्मृतिगंध (लेखक : सतीश कुलकर्णी)
Переглядів 1083 місяці тому
पुस्तक वाचन = पुस्तकाबद्दल = (पुस्तक - ३) कन्याकुमारी सायकल सफरीचा स्मृतिगंध (लेखक : सतीश कुलकर्णी)
पुस्तक वाचन = पुस्तकाबद्दल = (पुस्तक - २) थँक यू मिस्टर ग्लाड (लेखक : अनिल बर्वे)
Переглядів 1553 місяці тому
पुस्तक वाचन = पुस्तकाबद्दल = (पुस्तक - २) थँक यू मिस्टर ग्लाड (लेखक : अनिल बर्वे)
पुस्तक-वाचन = ठाव अंतरंगाचा - माधवराव एकाळे (भाग : ६ = प्रकरण : ७) #आत्मचरित्र #पुस्तकवाचन
Переглядів 454 місяці тому
पुस्तक-वाचन = ठाव अंतरंगाचा - माधवराव एकाळे (भाग : ६ = प्रकरण : ७) #आत्मचरित्र #पुस्तकवाचन
पुस्तक वाचन = पुस्तकाबद्दल = (पुस्तक - १) निवडक बाबूराव अर्नाळकर (संपादन : सतीश भावसार)
Переглядів 7874 місяці тому
पुस्तक वाचन = पुस्तकाबद्दल = (पुस्तक - १) निवडक बाबूराव अर्नाळकर (संपादन : सतीश भावसार)
पुस्तक-वाचन = प्रकल्प व्यवस्थापनाचे तंत्र - रवींद्र आवटी (भाग : ५ = प्रकरण ५) #प्रकल्पव्यवस्थापन
Переглядів 104 місяці тому
पुस्तक-वाचन = प्रकल्प व्यवस्थापनाचे तंत्र - रवींद्र आवटी (भाग : ५ = प्रकरण ५) #प्रकल्पव्यवस्थापन
पुस्तक-वाचन = ठाव अंतरंगाचा - माधवराव एकाळे (भाग : ५ = प्रकरण : ६) #आत्मचरित्र #पुस्तकवाचन
Переглядів 395 місяців тому
पुस्तक-वाचन = ठाव अंतरंगाचा - माधवराव एकाळे (भाग : ५ = प्रकरण : ६) #आत्मचरित्र #पुस्तकवाचन
पुस्तक-वाचन = ठाव अंतरंगाचा - माधवराव एकाळे (भाग : ४ = प्रकरण : ५) #आत्मचरित्र #पुस्तकवाचन
Переглядів 935 місяців тому
पुस्तक-वाचन = ठाव अंतरंगाचा - माधवराव एकाळे (भाग : ४ = प्रकरण : ५) #आत्मचरित्र #पुस्तकवाचन
पुस्तक-वाचन = प्रकल्प व्यवस्थापनाचे तंत्र - रवींद्र आवटी (भाग : ४ = प्रकरण ४) #मराठीपुस्तक
Переглядів 115 місяців тому
पुस्तक-वाचन = प्रकल्प व्यवस्थापनाचे तंत्र - रवींद्र आवटी (भाग : ४ = प्रकरण ४) #मराठीपुस्तक
पुस्तक-वाचन = प्रकल्प व्यवस्थापनाचे तंत्र - रवींद्र आवटी (भाग : ३ = प्रकरण ३) #मराठीपुस्तक
Переглядів 75 місяців тому
पुस्तक-वाचन = प्रकल्प व्यवस्थापनाचे तंत्र - रवींद्र आवटी (भाग : ३ = प्रकरण ३) #मराठीपुस्तक
पुस्तक-वाचन = ठाव अंतरंगाचा - माधवराव एकाळे (भाग : ३ = प्रकरण ४)
Переглядів 285 місяців тому
पुस्तक-वाचन = ठाव अंतरंगाचा - माधवराव एकाळे (भाग : ३ = प्रकरण ४)
पुस्तक-वाचन = प्रकल्प व्यवस्थापनाचे तंत्र - रवींद्र आवटी (भाग : २ = प्रकरण २)
Переглядів 65 місяців тому
पुस्तक-वाचन = प्रकल्प व्यवस्थापनाचे तंत्र - रवींद्र आवटी (भाग : २ = प्रकरण २)
पुस्तक-वाचन = कथावाचन = एक हजाराची नोट ले. शरणप्पा नागठाणे
Переглядів 1595 місяців тому
पुस्तक-वाचन = कथावाचन = एक हजाराची नोट ले. शरणप्पा नागठाणे
पुस्तक-वाचन = प्रकल्प व्यवस्थापनाचे तंत्र - रवींद्र आवटी (भाग : १ = प्रकरण १)
Переглядів 1136 місяців тому
पुस्तक-वाचन = प्रकल्प व्यवस्थापनाचे तंत्र - रवींद्र आवटी (भाग : १ = प्रकरण १)
पुस्तक-वाचन = ठाव अंतरंगाचा - माधवराव एकाळे (भाग : २ = प्रकरण ३)
Переглядів 656 місяців тому
पुस्तक-वाचन = ठाव अंतरंगाचा - माधवराव एकाळे (भाग : २ = प्रकरण ३)
पुस्तक-वाचन = ठाव अंतरंगाचा - माधवराव एकाळे (भाग : १ = प्रकरण १ आणि २)
Переглядів 2986 місяців тому
पुस्तक-वाचन = ठाव अंतरंगाचा - माधवराव एकाळे (भाग : १ = प्रकरण १ आणि २)

КОМЕНТАРІ

  • @user-rk6kx8nf4g
    @user-rk6kx8nf4g 15 днів тому

    साधी सोपी सरळ कथा. आईची घालमेल दाखवणारी आणि शेवटी भावनांचा बांध फोडणारी.

  • @priyajaveri
    @priyajaveri 20 днів тому

    Masta kathakathan ani katha nehami pramanech chaan. 👍👍

  • @nitinkulkarni631
    @nitinkulkarni631 20 днів тому

    छान

  • @anjaliadarkar8244
    @anjaliadarkar8244 20 днів тому

    मस्त.....कथा आणि वाचन दोन्ही

  • @AnitaKulkarni-tr5ij
    @AnitaKulkarni-tr5ij 20 днів тому

    सुंदर कथा.....छान वाचन

  • @vibhadeshpande4178
    @vibhadeshpande4178 Місяць тому

    पुस्तकाच्या करून दिलेल्या ओळखीमुळे हे पुस्तक वाचायची खूप खूप उत्सुकता निर्माण झाली आहे , 🙏🍫🌹

    • @Pustak-Vaachan
      @Pustak-Vaachan Місяць тому

      धन्यवाद. हे पुस्तक अमेझॉनवर ईबुक आणि छापील स्वरूपात उपलब्ध आहे. जरूर वाचणे!

  • @manasikulkarni5490
    @manasikulkarni5490 Місяць тому

    Congratulations 🎉🎉🎉🎉🎉🎉 dear Megha !!!, Book is excellent!!!! Let sky be limit for you ❤❤❤❤❤

  • @Pustak-Vaachan
    @Pustak-Vaachan Місяць тому

    सदर ईबुक www.amazon.in/dp/B0CVF93FTY ही लिंक वापरून डाउनलोड करत येईल.

  • @rashmipatil2904
    @rashmipatil2904 2 місяці тому

    खूप छान उपक्रम धन्यवाद

    • @Pustak-Vaachan
      @Pustak-Vaachan 2 місяці тому

      धन्यवाद!!! कृपया ''पुस्तकाबद्दल'' हा चॅनल जरूर सबस्क्राईब करा म्हणजे आपल्याला अपडेट्स मिळत रहातील.

  • @ashwinitapshalkar8834
    @ashwinitapshalkar8834 2 місяці тому

    Chhan उपक्रम आहे all the best

  • @anjaliadarkar8244
    @anjaliadarkar8244 2 місяці тому

    खूपच छान. कवितांची एखादीच ओळ वाचली आहेस, पण छान वाचन

  • @vilasekale8560
    @vilasekale8560 2 місяці тому

    सर I just listened to the 8th part and I felt great about. सर्व पुस्तकं वाचून झाले होते आणि अण्णांनी हे सर्व प्रसंग बऱ्याचदा सांगितले होते हे आठवत. पण तुमच्या आवाजातून ऐकताना खुप छान वाटत आणि मनाला भिडत. अण्णांचे विचार आणि आठवणी ऐकून खूपच आनंद होतो आणि अभिमानही होतो. तुम्ही खूप मोठं योगदान करत आहात. धन्यवाद! तुमचा ऋणी विलास

  • @Zaptal1
    @Zaptal1 3 місяці тому

    Ekdam mast!!

  • @MohanMukhedkar
    @MohanMukhedkar 4 місяці тому

    खुप खुप छान निवेदन ,प्रेझेंटेशन. खुप खुप धन्यवाद 🙏

    • @Pustak-Vaachan
      @Pustak-Vaachan 4 місяці тому

      धन्यवाद, सर. एकाळे गुरुजींच्या आत्मचरित्राकरता काम करणं हा नेहेमीच आनंददायी अनुभव ठरलेला आहे.

  • @vilasekale8560
    @vilasekale8560 4 місяці тому

    अद्वैत सर तुम्ही कथित केलेला प्रत्येक भाग मी शांत चित्ताने रात्री मोठ्या टीव्ही वरते mirror करून surrounds speakers वरते man लाऊन ऐकतो. पुस्तक वाचलेलं असल्यामुळे सर्व कथा परत revise झाल्यासारखे होते. तुमच्या पुस्तक वाचनाने अण्णांना आणि त्यांच्या अनुभवांना एकदम जिवंत केल्याचा अनुभव होतो. ह्या episode मधले दोन प्रसंग मला आठवतात. अण्णांचा भारत देशाच्या नकाशात काढलेला फोटो. बरेच दिवस तो फोटो अण्णांच्या पुस्तकात आणि अण्णा खर्चाचे register ह्यात ठेवायचे. मला नेहमी तो फोटो आठवतो. स्मृती जपून न ठेवलायचे दुःख होते दुसर म्हणजे अण्णा संत तुकडोजी आणि संत गाडगे महाराजांचे भक्त होते. आमच्या घरी अण्णांनी संत तुकडोजी महाराजांची एक मोठी फोटो फ्रेम लावली होती. दहा तास मुखेडला चालत जाण्याचा अनुभव त्या वयात ऐकून अद्भुत वाटत. बंधुप्रेम आणि कर्त्यव अण्णांनी कस manage केलं ह्याच कौतुक वाटत. रझाकार period अण्णांनी किती छान व्यक्त केलं. धर्म निरपेक्ष पद्धतीने वर्णन केल. तुम्ही खुप छान ध्वनिमुद्रित केलं. धन्यवाद!

    • @Pustak-Vaachan
      @Pustak-Vaachan 4 місяці тому

      विलास साहेब, एकाळे गुरुजींच्या आत्मचरित्राचं वाचन नेहमीच प्रेरणादायी असतं.

  • @vilasekale8560
    @vilasekale8560 5 місяців тому

    श्री अद्वैत सर खुप छान व्यक्त केलय तुम्ही. डोळे टचकन अश्रूंनी भरून आले. तुम्ही केलेलं कथन impactful आहेच मुळी. एवढ्या लहान ,कोवळ्या वयात अण्णांनी किती कष्ट घेतली आणि किती मोठी जवाबदारी स्वीकारली.!! कष्टाने आणि संकटाना सामोरे जाऊन ताऊन सुलाखून निघाले होते. वाम मार्ग किंवा shortcuts ते कधीच घ्यायचे नाहीत. सरळ मार्गाने ठामपणे चालत.

  • @vilasekale8560
    @vilasekale8560 5 місяців тому

    सर खुप सुंदर कथित केली . खुप आनंद आणि समाधान मिळालं. I hope you I can visit these locations and recreate the situations and convert to visuals. My father had given so relastic narrations through his biography. You have been of great help to convert in to digital audio format. Thanks a lot!

    • @Pustak-Vaachan
      @Pustak-Vaachan 5 місяців тому

      सर, एकाळे गुरुजींनी जे अफाट कष्ट उपसलेत त्यापुढे आपण जे काही करतोय ते काहीच नाहीये. त्यांचं बालपण जिथे गेलं, शालेय शिक्षण जिथे झालं त्या गावांमधे जायचं आहे हे नक्की!!!

  • @nagthanesp8418
    @nagthanesp8418 6 місяців тому

    अतिशय सुंदर अभिवाचन झाले आहे.. चॅनलची सुरूवात माझ्या कथेने करून मला जो सन्मान दिला आहे त्याबद्दल अतिशय आभारी आहे 🌹🙏

    • @Pustak-Vaachan
      @Pustak-Vaachan 6 місяців тому

      धन्यवाद सर. तुमच्या सहकार्यामुळे नवीन उपक्रम सुरु करता आला.

  • @vibhadeshpande4178
    @vibhadeshpande4178 6 місяців тому

    खूपच सुंदर झाले आहे कथा वाचन , येत्या काळात आपल्या कडून अश्याच उत्तमोत्तम साहित्य कृतींचे वाचन होवो अशी अपेक्षा , 🙏🌹🍫

    • @Pustak-Vaachan
      @Pustak-Vaachan 6 місяців тому

      धन्यवाद!! आपल्या शुभेच्छांमुळे उत्साह वाढला. अशाच कथा ऐकण्यासाठी पुस्तक-वाचन चॅनल जरूर सबस्क्राईब करा.

  • @virbhadrakaregaonkar5740
    @virbhadrakaregaonkar5740 6 місяців тому

    सुंदर वाचन तुम्हाला आणि विलास मामाच्या जिद्दीला सॅल्युट. अण्णांचा नात जावई असल्यामुळे मला त्यांचा सहवासाचे भाग्य लाभले

    • @Pustak-Vaachan
      @Pustak-Vaachan 6 місяців тому

      धन्यवाद , विलास एकाळे सरांची संकल्पना आणि तसंच मार्गदर्शनामुळे हे शक्य झालं!!!

  • @varshavirkar4597
    @varshavirkar4597 6 місяців тому

    छान लिखाण आणि वाचन ही 👌

    • @Pustak-Vaachan
      @Pustak-Vaachan 6 місяців тому

      धन्यवाद. चॅनल सबस्क्राईब करून आपल्या बहुमोल प्रतिक्रिया नेहमीच कळवा.

  • @DeepakSoni-rl9fu
    @DeepakSoni-rl9fu 6 місяців тому

    छान.. कथावाचन आवडले

    • @Pustak-Vaachan
      @Pustak-Vaachan 6 місяців тому

      धन्यवाद!!! चॅनल जरूर सबस्क्राईब करा.

  • @anjalidesai8880
    @anjalidesai8880 6 місяців тому

    खुप छान माहिती

    • @Pustak-Vaachan
      @Pustak-Vaachan 6 місяців тому

      धन्यवाद!!! चॅनल जरूर सबस्क्राईब करा.

  • @PriyankaPonkshe
    @PriyankaPonkshe 6 місяців тому

    खूप छान. तो काळ डोळ्यासमोर उभा राहिला.

    • @Pustak-Vaachan
      @Pustak-Vaachan 6 місяців тому

      धन्यवाद!!! चॅनल जरूर सबस्क्राईब करा.