संपूर्ण ललिता सहस्रनामस्तोत्र। श्री मकरंदबुवा सुमंत रामदासी। नवरात्रीनिमित्त। स्तोत्रपठण

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 гру 2024

КОМЕНТАРІ • 154

  • @arundhatichitale68
    @arundhatichitale68 2 місяці тому +29

    बुवा ह्यावर निरूपण करा आम्हाला खूप इच्छा आहे तुमच्याकडून ते ऐकायची

  • @manjubhedsurkar7833
    @manjubhedsurkar7833 Місяць тому

    Buva khoop chan vatl tumchya aawajat lalita sahasr Nam aikun khoop khoop krutajnata.

  • @sushamagokhale8184
    @sushamagokhale8184 День тому

    ऐकायला आवडलच महात्म्य ऐकवायला खूप आवडले.

  • @babitayedekar8780
    @babitayedekar8780 Місяць тому

    🙏🙏नमस्कार बुवा.
    🙏🙏जय जय रघुवीर समर्थ🙏

  • @nirmalathube6450
    @nirmalathube6450 Місяць тому +3

    रामकृष्ण हरी *माऊली * ... देवा... इतर स्तोत्रे कधीतरी ऐकलेली असतात पण "ललिता स्तोत्र" आम्ही तरी एखाद्या दुसऱ्या वेळी ऐकलेले असल्याने एव्हढेच समजले की जगन्मातेचे वर्णन आहे या व्यतिरिक्त काही "समजले" नाही हे आमचे अज्ञान दूर करण्यासाठी निरुपण केले तर फारच आंनद होईल, आणि हीच पांडुरंगाला प्रार्थना आहे 🙏🙏🙏

  • @smitaathawale3783
    @smitaathawale3783 2 місяці тому +8

    खूप धन्यवाद ! मला तुमच्याकडून हे स्तोत्र प्रकर्षाने हवे होते😊, माझी इच्छा पूर्ण झाली ही श्री ललितादेवीची कृपा 🌹💐

    • @sandhyabhopale8292
      @sandhyabhopale8292 Місяць тому

      ललिता देवी सह्स्त्र नाम आहे.स्तोत्र अनयसे आपणाकडून मिळाले श्री स्वामी व भगवतीची कृपा.खुप खुप धन्यवाद

  • @diptiambekar9564
    @diptiambekar9564 2 місяці тому +7

    सादर वंदन बुवा ...आज नवरात्रीमध्ये संपूर्ण ललिता स्तोत्र ऐकायला मिळाले महत्भाग्यच...अजून काही देवी स्तोत्र असतील ती ही आपल्या वाणीतून ऐकायला आवडतील ...आपले विष्णूसहस्त्रनामही खूप छान वाटल ऐकायला ..विशेष म्हणजे सगळे स्पष्ट उच्चार जे वाचता येताना बरेच कष्ट होतात ते तुम्ही लिलया सोपे करून दिलेत त्यासाठी मनःपूर्वक ॠणउल्लेख केल्याशिवाय राहू शकले नाही 🙏🙏

  • @madhavishinde6272
    @madhavishinde6272 6 днів тому

    नमस्कार बुवा खुप खुप धन्यवाद आणी आभार ललितास्तोत्र श्रवण करता आले

  • @lalitadeshpande3612
    @lalitadeshpande3612 Місяць тому +2

    प्रासादिक वाणीतून ललिता सहस्त्रनाम स्तोत्रम् श्रवणाचा लाभ झाला आणि कायमचे संग्रही रहाणारं आहे. मनःपूर्वक धन्यवाद आणि सादर वंदन बुवा 🙏🙏🌷

  • @seemasaraf8046
    @seemasaraf8046 Місяць тому +1

    तुमच्या मुळे आम्ही विष्णु सहस्त्रनाम स्तोत्र शिकू शकलो, खूप खूप धन्यवाद

  • @vqoplataghate1490
    @vqoplataghate1490 Місяць тому +1

    आज प्रथमच ललिता सहस्त्रनाम ऐकले. तेही तुमच्या वाणीत. खूप धन्य झाले. यावर खरंच आपण निरूपण करावे. 🙏🙏

  • @prajaktabuwa4640
    @prajaktabuwa4640 2 місяці тому +4

    खूप खूप धन्यवाद बुवा तुमच्या मुळे आमच्या घरातील सर्वांचे विष्णू सहस्त्रनाम स्तोत्रम् पाठ झाले..आम्ही खूप ऋणी आहोत 🙏🙏

  • @anantsamag7334
    @anantsamag7334 Місяць тому

    जय जगदंब खुप छान 🙏

  • @yashashriranadive4213
    @yashashriranadive4213 Місяць тому

    खूपच सुंदर ❤🙏🙏🙏💞

  • @ChandrakantRaut-r5s
    @ChandrakantRaut-r5s Місяць тому

    Jay mahalaxmi mata 🌹🌹🙏🙏🙏buvana namskar , dhanyavad 🙏🙏🙏

  • @दत्त-छंद
    @दत्त-छंद 2 місяці тому +3

    आपले प्रत्येक व्हिडिओ अगदी मन लावून ऐकावे वाटतात खूप छान मार्गदर्शन आणि स्पष्ट उच्चार 🙏🏻🌺

  • @pravinpingulkar9443
    @pravinpingulkar9443 Місяць тому

    जगदंबा माता की जय 🌹🙏

  • @sandhyahole7262
    @sandhyahole7262 Місяць тому

    Jay jay raghuveersamarth 🙏🙏 shree ram samarth

  • @dattatrayaratnalikar6542
    @dattatrayaratnalikar6542 Місяць тому

    आज आपल्या आवाजात हे स्तोत्र प्रथमच ऐकतो आहे. खूप आनंद वाटला.

  • @ashwiniambekar3491
    @ashwiniambekar3491 2 місяці тому +2

    बुवांना नमस्कार.खूप छान लालितासहस्त्र नाम ऐकायला मिळाले बुवांच्या वाणीतून श्री जगदंबेची कृपा आशीर्वादाने ऐकायला मिळाले हे माझे पूर्व सुकृत आहे.श्रीराम जयराम जयजय राम.खूप धन्यवाद आणि नमस्कार.

  • @shirishpatankar379
    @shirishpatankar379 2 місяці тому +1

    जगदंबा माता की जय, जय श्रीराम पवन सूत हनुमान की जय 🎉🎉

  • @snehawaje5493
    @snehawaje5493 2 місяці тому +1

    Kup Sundar buva Jay sadguru 🙏

  • @arunaagni2636
    @arunaagni2636 2 місяці тому +3

    अशीच संपूर्ण गीताही ऐकायचा लाभ मिळावा ही प्रार्थना 🙏🏻

    • @meghalonkar9029
      @meghalonkar9029 2 місяці тому +1

      Hoo karach ..anhi geeta pravchan pan ..

  • @geetapednekar8681
    @geetapednekar8681 Місяць тому

    🙏🙏 धन्यवाद बुवा ❤ ॐ श्री जगदंबा माता नमो नमः 🌹🙏🙏 श्री राम समर्थ

  • @rekhahanspal7187
    @rekhahanspal7187 Місяць тому

    चरणस्पर्श गुरुजी
    ॐ दुं दुर्गायै नमः

  • @bharatijoshi4367
    @bharatijoshi4367 Місяць тому

    सादर वंदन, बुवा भाग्यामुळे ललितासहस्र नाम ऐकता आले. धन्यवाद.

  • @shreekantbapat1153
    @shreekantbapat1153 2 місяці тому +1

    बुवा मनापासून वंदन योग्य वेळेत आशीर्वाद दिलात

  • @rajeshbhamare7191
    @rajeshbhamare7191 Місяць тому

    !! जय जय रघुवीर समर्थ !!

  • @neetajagdale3407
    @neetajagdale3407 2 місяці тому +1

    जय जय रघुवीर समर्थ

  • @sanjaycheulkar1711
    @sanjaycheulkar1711 Місяць тому

    जय गुरूदेव जय महर्षि जी. श्री वैदिक गुरु परंपरा विजयेनतेतराम.आचार्य नमस्कार गुरूजी बुवा नमस्कार राम समर्थ राम .

  • @seemasaraf8046
    @seemasaraf8046 Місяць тому

    खुप छान, नवरात्रीचा अलभ्य लाभ

  • @kusumgandhe3587
    @kusumgandhe3587 Місяць тому

    खूप सुंदर धन्यवाद

  • @shamaldesai6466
    @shamaldesai6466 Місяць тому

    श्रीराम जय राम जय जय राम🙏🙏🙏

  • @vinayapradhan2369
    @vinayapradhan2369 Місяць тому

    जय महा लक्ष्मी महा सरस्वती महाकाली

  • @shirishthite4577
    @shirishthite4577 Місяць тому

    खूप छान योग आहे आपल्या कडून हे स्तोत्र ऐकायला मिळाले धन्यवाद

  • @anitabhave1885
    @anitabhave1885 Місяць тому

    सादर वंदन मनःपूर्वक धन्यवाद

  • @asavaridekhane7845
    @asavaridekhane7845 2 місяці тому

    Khupch eikyala chan vatale.jay jay Ramkrishna hari.spast uchhar.namaste.sasthang dandwat.samadhan zhale.

  • @kaustubhchandwadkar3328
    @kaustubhchandwadkar3328 2 місяці тому

    So beautifully chanted i daily chant this mantra without seeing and u have chanted it very beautiful..👌 Excellent Jay ma lalita..🙏

  • @jagdishtorpe6978
    @jagdishtorpe6978 2 місяці тому +1

    आई जगदंबा माता
    शुभ मानले मती दे
    वंदन चरणी
    जय जय रघुवीर समर्थ

    • @siagirls1546
      @siagirls1546 2 місяці тому

      बुवा नमस्कार अप्रतिम स्वामी हो.

    • @siagirls1546
      @siagirls1546 2 місяці тому

      बुवा ललिता देवीची पूजा आहे स्वामी हो

  • @sujatakhandewale2632
    @sujatakhandewale2632 Місяць тому

    श्रीराम समर्थ. ललितापंचमीच्या दिवशीच
    ललितासहस्त्र नाम ऐकायला मिळाले.खूपखूप भाग्यवान. जय श्रीराम.

  • @ushakolapkar6094
    @ushakolapkar6094 Місяць тому

    आदरपूर्वक नमस्कार महाराज . पहील्यांदाच हे स्तोत्र ऐकायला मिळाले .काशीला मी तुमचे शिवपुराण ऐकले होते . खुप छान वाटले .परत मला आपल्या गोड वाणीतून भागवत ऐकायला मिळेल असा आशीर्वाद द्या .

  • @shakirarane2343
    @shakirarane2343 2 місяці тому

    Jagadamba mata ki jay...khup khup dhanyavad buwa...

  • @vinodinisinkar7504
    @vinodinisinkar7504 Місяць тому

    धन्यवाद 🙏 तुमच्याकडून हे स्तोत्र ऐकायची खूप इच्छा होती ती पुर्ण झाली...अंबा माता की जय

  • @Anandyatra2011
    @Anandyatra2011 2 місяці тому

    खूप धन्यवाद तुमच्या कडून ऐकायला मिळण हा आमचा भाग्य योग आमच्या साठी पर्वणीच सादर सस्नेह 🙏🙏🙏

  • @ranjanathorat1855
    @ranjanathorat1855 2 місяці тому +1

    अगदी योग्य वेळेत श्री ललितासहस्रनाम स्तोत्र ऐकायला मिळले खुप खुप धन्यवाद बुवा 🙏🙏🙏तुमच्याकडून गीतेचे पाठ पण ऐकनाची खुप ईच्छा आहे 🙏

  • @swapnajashembekar1208
    @swapnajashembekar1208 2 місяці тому

    जगदंबा माता की जय 🙏🏻💐

  • @sandhyapathak2996
    @sandhyapathak2996 2 місяці тому

    ललिता सहस्त्रनाम स्तोत्रासाठी खुप खुप धन्यवाद

  • @GeetaPhadke
    @GeetaPhadke 2 місяці тому

    श्री जगदंबा माता की जय.. नमस्कार बुवा तुम्हाला अगदी मनापासून
    .

  • @madhurimaharao6170
    @madhurimaharao6170 2 місяці тому

    धन्यवाद,बुवांच्या आवाजात जादू आहे.

  • @rasikajoshi5604
    @rasikajoshi5604 2 місяці тому

    Jay jay raghuveer samarth

  • @nirmalathube6450
    @nirmalathube6450 2 місяці тому +1

    🙏🙏रामकृष्ण हरी *माऊली* ... देवा... "अवतार तुम्हां धराया कारणे, उद्धाराया जड जीव" | काजव्याने सूर्याची आरती करणे म्हणजेच आम्ही आपली स्तुती करण्याचा अपराधी प्रयत्न... क्षमस्व 🙏🙏🙏

  • @dipaliambike7222
    @dipaliambike7222 2 місяці тому

    ।। जय जय रघुवीर समर्थ ।।

  • @jayshreehardikar3451
    @jayshreehardikar3451 Місяць тому

    ऐकुन छान वाटले नमस्कार

  • @nimanaik2151
    @nimanaik2151 2 місяці тому

    जगदंबा माता की जय ❤❤

  • @rohinivyas8755
    @rohinivyas8755 2 місяці тому

    श्री जगदंबा माता की जय

  • @ushakiranphadte3244
    @ushakiranphadte3244 Місяць тому

    खुप खुप धन्यवाद बुवा 🙏🏻🙏🏻

  • @AnayRamchandraGhanvatkar
    @AnayRamchandraGhanvatkar Місяць тому

    बुवा आपल्याला कोटी कोटी प्रणाम

  • @varshasamangadkar1510
    @varshasamangadkar1510 2 місяці тому

    jagdamba mata ki jay

  • @sukahadavaishampayan6705
    @sukahadavaishampayan6705 2 місяці тому

    नमस्कार आदरणीय मकरंद बुवा. मी हे स्तोत्र पहिल्यांदाच ऐकले. विवेचन ऐकायला आवडेल. आपले किर्तन, भागवत, रामायण कथा सर्व खुप छान असतात गेले आठ महिने मी आपले यापैकी काही दररोज ऐकते. टी व्ही पाहताच नाही. एकदा प्रत्यक्ष ऐकायची आहे. आपणास कोटी कोटी प्रणाम. दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना

  • @anjalisantpurkar2692
    @anjalisantpurkar2692 2 місяці тому

    🚩जय श्रीराम 🚩

  • @yogeshvadngekar7348
    @yogeshvadngekar7348 Місяць тому

    आपणास प्रणाम... गुरुजी 😊

  • @arunaagni2636
    @arunaagni2636 2 місяці тому

    अरे वा, हे पण आहे.. सुंदर.. खूपच छान 🙏🏻

  • @nachiket98
    @nachiket98 Місяць тому

    अनेक धन्यवाद बुवा 🙏

  • @sandhyapathak2996
    @sandhyapathak2996 2 місяці тому

    धन्यवाद बुवा आपणास सादर प्रणाम
    आपल्या सर्वच विषयांचे विवेचन मी नियमित ऐकते आज मला सांगायला आनंद होतो आहे की देवी भागवतांचे श्रवण केले त्यामुळे सप्तशती चे पाठ करतांना मला छान समजले नाही तर दरवर्षी मी फक्त पाठच करत होते
    आपणास प्रत्यक्ष ऐकावे अशी मनिषा आहे आणि खुप सारे आपणाकडून श्रवण करायचे आहे आपणास खुप खुप धन्यवाद

  • @ashashinde2481
    @ashashinde2481 2 місяці тому

    जय जय रघुवीर समर्थ.दंडवत नमस्कार बुवा.❤❤❤❤ निरूपण करावं ही विनंती..

  • @anushreepatil5466
    @anushreepatil5466 2 місяці тому

    Buwa Namskar 🙏🙏Khup Khup Dhanyawad

  • @rajaniwani8753
    @rajaniwani8753 2 місяці тому

    अलभ्य लाभ. बुवा तुमच्या वाणीत ललिता स्तोत्रे ऐकायला मिळत आहे. ते सुध्दा नवरात्रि मध्यें. बुवा तुम्ही या स्तोत्रांचे विवेचन करावे ही विनंती

  • @madhavbapat2513
    @madhavbapat2513 2 місяці тому

    धन्यवाद 🙏
    बुवा , आगदी योग्य वेळेला 🙏😇

  • @vidyasurange8935
    @vidyasurange8935 Місяць тому

    Lallitha sahastranam tumchya kadun aikayla milale.
    Dhanyawad

  • @urmilarajguru1339
    @urmilarajguru1339 2 місяці тому

    सादर प्रणाम बुवा. जय जगदंबा माता.

  • @NehaPandit-qr8ew
    @NehaPandit-qr8ew 2 місяці тому

    Namaskar buva 🙏🏼 thank you so much for uploading this video on right time. because of you we learned vishnusahasranam. your soulful voice brings so much positivity. always thankful and grateful to you 🙏🏼

  • @manishajoshi4637
    @manishajoshi4637 2 місяці тому

    खुप खुप धन्यवाद बुवा. नमस्कार बुवा 🙏🙏🙏

  • @rachanapatwardhan6825
    @rachanapatwardhan6825 2 місяці тому

    धन्यवाद महोदय.

  • @sugandhaniphadkar5700
    @sugandhaniphadkar5700 2 місяці тому

    आह्मी खूप भाग्यवान आहोत
    श्री कुलस्वामीनी श्री रेणुका माता नमः 🙏🏻🌹
    धन्यवाद बुवा 🙏🏻🌹

  • @jayeshkhorjuvekar8312
    @jayeshkhorjuvekar8312 Місяць тому

    जय जगदंब जय दुर्गे 🙏🏻

  • @neelamkelkar2055
    @neelamkelkar2055 2 місяці тому +1

    धन्यवाद 🙏🏻

  • @prajb80
    @prajb80 Місяць тому +2

    आ. मकरंद बुवा कृपया देवी स्तुती मधील श्री सूक्त, देवी स्तुती, अर्गला स्तोत्र इ. वर निरुपण करावे ही नम्र विनंती 🙏🏽 जय जय रघुवीर समर्थ 🙏🏽

  • @gosavi-mt4ey
    @gosavi-mt4ey 2 місяці тому +1

    🙏🙏🙏🙏🙏

  • @vrushalipathak3338
    @vrushalipathak3338 2 місяці тому

    जय जगदंब,

  • @deepalikamble6327
    @deepalikamble6327 2 місяці тому

    🙏💐🙏जगदंब 🙏💐🙏

  • @vivekdamle1031
    @vivekdamle1031 Місяць тому

    नमस्कार बुवा खुप छान नमस्कार

  • @jyotirmayeekamat646
    @jyotirmayeekamat646 Місяць тому

    ललिता सहस्त्रनाम स्तोत्र ऐकायला आपल्या‌ मुखातून मिळाले.साष्टांग नमस्कार.उदयोस्तु अंबे.श्रीराम समर्थ.

  • @shriganeshdate9142
    @shriganeshdate9142 Місяць тому

    🙏 सप्रेम नमस्कार मकरंद बुवा.🙏🙏🌷💐💐💐

  • @vidyapatil2104
    @vidyapatil2104 2 місяці тому

    Khup khup Dhnywad 🙏🙏🙏🙏🙏

  • @दत्त-छंद
    @दत्त-छंद 2 місяці тому

    खुप खुप धन्यवाद ,🙏🏻

  • @vidyapatil2104
    @vidyapatil2104 2 місяці тому

    Khup khup Dhannywad

  • @sushamagokhale8184
    @sushamagokhale8184 2 місяці тому

    खूपच सुंदर. बुवा आपण जालगावला नोव्हेंबर मधे श्री भागवत सादरीकरणा करता येणार आहात. ईथल्या माता भगीनीनी श्रीमद्भवद्गीता व मनाचे श्लोक मुखोद्गत करावेत असे आव्हान करावे ही नम्र विनंती.

  • @pradhnyashetty4722
    @pradhnyashetty4722 2 місяці тому

    खूप धन्यवाद👌🏻🙏🙏

  • @ArvindSane
    @ArvindSane 2 місяці тому

    अप्रतिम 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shamalakulkarni932
    @shamalakulkarni932 Місяць тому

    एकदम खुप छान

  • @sunitakulkarni368
    @sunitakulkarni368 2 місяці тому

    नमस्कार बुवा.धन्यवाद

  • @archanabodhankar6704
    @archanabodhankar6704 Місяць тому

    खूप खूप धन्यवाद

  • @anuradhapurekar5290
    @anuradhapurekar5290 Місяць тому

    आद. बुआ खूप आभार.

  • @sukhadaketkar2808
    @sukhadaketkar2808 2 місяці тому

    Dhanyavad 🙏🙏

  • @gajanandkasande9384
    @gajanandkasande9384 2 місяці тому +1

    🙏🙏

  • @shreyaphatak6630
    @shreyaphatak6630 2 місяці тому

    नमस्कार बुवा 🙏🙏
    जगदंबा माता कि जय 🙏🙏

  • @satishdegloorkar8940
    @satishdegloorkar8940 Місяць тому

    अतिशय छान

  • @sugandhagurjar6090
    @sugandhagurjar6090 2 місяці тому

    Namaskar 🙏🙏

  • @SunandaGarge
    @SunandaGarge Місяць тому

    ललिता सहस्त्रनाम आपल्या कडून ऐकायला मिळाले.धन्यवाद.

  • @meerapatankar3186
    @meerapatankar3186 2 місяці тому

    🌹🙏🌹