Sriram Samarth... श्रीराम समर्थ। श्रीविष्णुसहस्त्रनामाचा संक्षिप्त मराठी अनुवाद शक्य असल्यास सादर करावा ही विनम्र विनंती. भगवान श्रीगोपालक्रिष्ण की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम समर्थ। 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Jai shree krishna 🙏.Bua ha video asaach theva only pictures tht too not changing every second. Your concentration goes for a toss. Jai jai raghuveer Samarth
तुमचे सर्व शब्द स्पष्ट आहे खूप छान व प्रसन्न वाटते आहे
नमस्कार मकरंद बुवा रामदासी जय जय रघुवीर समर्थ नमस्कार बुवा छान आहे
🙏🙏🙏
😊
शतशः प्रणाम श्री गुरुदेव दत्त
ॐ नमो भगवते वासुदेवाय 🙏🏻🌹
Sriram Samarth...
श्रीराम समर्थ। श्रीविष्णुसहस्त्रनामाचा संक्षिप्त मराठी अनुवाद शक्य असल्यास सादर करावा ही विनम्र विनंती.
भगवान श्रीगोपालक्रिष्ण की जय।
जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम समर्थ।
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
🙏📿🚩रामकृष्ण हरी माऊली, 📿🚩🙏
Jai Jai Raghuveer Samarth 🙏
मकरंद बुवा खुप स्पष्ट उच्चार आणि आवाजही खुप गोड त्यामुळे खुप छान प्रसन्न वाटते ऐकताना 🎉❤
अतिशय शुध्द उच्चारात म्हणले आहे. मी रोज ऐकतो,त्यामुळे माझे पाठ झाले.
ओम् नमः भगवते वासुदेवय
ॐ नमो विष्णवे नमः
ॐ नमो भगवते नमः 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🪷🪷🪷
ओम नमः भगवते वासुदेवाय.....
अतिशय सुंदर, स्वच्छ शुद्ध स्पष्ट शब्दोच्चार व खणखणी! एक नंबर! मन एकदम प्रसन्न होते आहे ऐकून! आता रोज ऐकीन मी. 🙏🙏🙏
जय हरि महाराज स्पष्ट उच्चार व सुस्वर गायन
नमो भगवते वासुदेवाय
मकरंद बुवा तुमच्या मुखातून सुंदर असे विष्णू सहस्त्र नाम आय कायला छान वाटत
Khup sunder buva jai jai Raghuveer samarth 🙏🙏🙏
ॐ नमो भगवते वासुदेवाय 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
जयश्रीराम जयश्री हनुमान
ॐओम नमो भगवते वासुदेवाय
नमस्कार मकरंद बुवा रामदासी जय जय रघुवीर समर्थ
श्री मकरंदबुवांच्या खणखणीत आणि स्पष्ट आवाजात ऐकुन फार आनंद होतो आणि मन प्रसन्न होते. 💐❤️
धन्यवाद 🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय श्री राम
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
खूप सुंदर & स्पष्ट उच्चार आहेत. मी दररोज ४ वेळा ऐकते.
❤
Ekdam bhari🎉🎉
Namo bhagwate vasudevay.
श्री स्वामी समर्थ
उच्चार स्पष्ट,शुद्ध व एक लयीत आहेत. आपली नेहमीची स्तोत्राची चाल असल्याने आपले वाटते
🙏on Namo Bhgvate Vasudevai Namaha🙏
ऐकून प्रसन्न वाटते. विजया जोशी.
🙏 🙏जय जय रघुवीर समर्थ
Khup chan..🙏🙏
🙏🙏🕉🙏🙏
जय सदगुरु
जय श्री कृष्ण
खूप छान आम्ही रोज ऐकतो
सौ बुधकर
पुणे
खुपच छान म्हटलं आहे.. अगदी खणखणीत पहाडी आवाज. तुझा आवाज *सारेगमप* पासुनच खुप आवडतो. तुला पुढील आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा आणि आशीर्वाद ❤❤❤❤❤
Makarandbua saregama madhe kadhi hote
Jai shree Ram
सोबत देवनागरी लिपीतील लिहिलेले विष्णू सहस्त्रनाम स्तोत्रम् असते तर खूप छान झाले असते
Varadanand bharati yanch Vishnu sahasranam UA-cam var upalabdha ahe .... devnagari madhye
6@@hrishideshpande3208😢😮
555555❤@@hrishideshpande3208
ua-cam.com/video/NMWYLIP7Xfk/v-deo.htmlsi=McW1csCJIJY991w5
ua-cam.com/video/NMWYLIP7Xfk/v-deo.htmlsi=McW1csCJIJY991w5
खूपखूप छान.
Very nice and Thanks
तुमच्या मुखातून ऐकलेले शब्द स्पष्ट असून ते ऐकून माझे विष्णुसहस्रनाम पाठवत आले धन्यवाद👌🙏🙏
आपला आवाज खुप सुंदर आहे ज्ञानेश्वरी ऐकणे आवडेल
Atai sundar
जय जय रघुवीर समर्थ
नमस्कार, ऐकुन प्रसन्न वाटत,कृपया रोज ऐकाव्स आहे 🎉🎉
खूप खूप छान. धन्यवाद. श्रीराम समर्थ.
Om namo Bhgvate Vasudevai Namah 🙏🙏
स्पष्ट उच्चार आणि खणखणीत आवाज. खूप समाधान वाटते
जय श्रीराम सुंदर आवाज
मी रोज ऐते
खूपच छान प्रसन्न वाटले 🙏🙏
KOTI. KOTI. KOTI. Namaskar
नमो भगवते वासुदेवाय.
जय जय रघुवीर समर्थ🙏🙏
🙏ॐ नमो भगवते वासुदेवाय🙏
ॐ नमो भगवते वासुदेवाय 🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🌹जय श्री कृष्ण🌹🙏
अति सुंदर .🙏🙏🙏
शतशः प्रणाम श्रीगुरु चरणी श्रीराम जय राम जय जय राम
खूप सुंदर आवाज
खणखणीत आवाज व स्पष्ट उच्चार ऐकून प्रसन्न वाटते 🙏🙏नमो भागवते वासुदेवाय🙏
Farach sunder
सुंदर जय जय रघुवीर समर्थ.
खूप स्पष्ट उच्चार व भावपूर्ण त्यामुळे पाठ करण्यास मदत मिळेल. आनंद वाटला ऐकण्यास.
श्रीराम अतिशय सुंदर
उच्चार खूप स्पष्ट आहेत त्यामुळे पाठांतर करण्यासाठी सोपे वाटते
खुप खुप छान, जय जय रघुवीर समर्थ
अतुलनीय आहे j.y. undrikar
खूप खूप प्रसन्न.जय जय रघुवीर समर्थ.
खूप छान वाटले ऊर्जा मिळते 🙏🏻 मनापासून धन्यवाद 🙏🏻
नमस्कार 🙏🙏
खुप सुंदर...
अलौकिक आहे
श्रीराम जयराम जय जय राम
खरोखर श्रवणीय. 👌👌🙏🙏
Khupch chan 🙏🏼🙏🏼
🙏🙏🙏
नमस्कार ॐ नमो भगवते वासुदेवायl
रोज हे ऐकल्यानंतर झोप आवाज आणि उच्चार खुप छान
🙏🏼🙏🏼🙏🏼khupach chhan 🙏🏼🙏🏼🙏🏼
सोबत देवनागरी लिपीत लिखित स्तोत्र पाहीजे अति सुंदर खनखनित आवाज त्यामुळे भारदस्त वाटते
🙏
मी खुप वेळा ऐकतो
🙏🏼 Mala tumchya avajatil Lalita Sahastra nam stotra aikayache aahe, ….
जय श्रीराम -आम्ही रोज रात्री ऐकतो छान आनंद मिळतो व तुमचा आवाज ऐकून मन प्रसन्न होते -💐💐💐💐सौ मीना व उल्हास कुळकर्णी श्री ब्रह्मचैतन्य मठ सिडको औरंगाबाद
गुरुजी प्रणाम, आपल्या आवाजात , श्रीगुरुचरित्रातील गुरुगीता व अवतरणिका ऐकायला आवडेल. कृपया विचार करावा. धन्यवाद.
क्षमा असावी.. आपला आवाज
Thks
फलश्रुती नाही म्हटली तर चालते का
🤲
Jai shree krishna 🙏.Bua ha video asaach theva only pictures tht too not changing every second.
Your concentration goes for a toss.
Jai jai raghuveer Samarth
राम रक्षा आहे का हनुमान स्तोत्र
🙏नमस्कार , मला ललिता सहस्त्रनामावली ऐकायचे आहे तुमच्या आवाजामध्ये🙏
ऊँ नमो भगवते वासुदेवाय 🙏🙏🌹
ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
ॐ नमो भगवते वासुदेवाय 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
ओं नमो भगवते वासुदेवाय 🙏
ओम नमो भगवते वासुदेवाय
जय रघुवीर समर्थ,
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
🙏