भीमरूपी स्तोत्राचा अर्थ l meaning of Maruti Stotra l श्री चारूदत्त आफळे । Charudatta Afle

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 січ 2025

КОМЕНТАРІ • 798

  • @shailakalokhe7603
    @shailakalokhe7603 9 місяців тому +33

    श्रीमान चारुदत्त गुरुजी नमस्कार मारुती स्तोत्राचा अर्थ ऐकण्याची खूप दिवसांची ईच्छा होती ती आज पुर्ण झाली धन्यवाद

  • @PrabhakarSalunkhe-cu3dv
    @PrabhakarSalunkhe-cu3dv 10 місяців тому +10

    महाराज प्रथम आपणास साष्टांग दंडवत. मातृ तुल्य आपला आवाज आणि स्तोत्र हनुमंताचे म्हणजे अमृत योग आहे.धन्यवाद.

    • @smitaanand6553
      @smitaanand6553 8 місяців тому

      सियावर रामचंद्र की जय

  • @ranjanaatre4370
    @ranjanaatre4370 2 роки тому +29

    भीमरुपी स्तोत्राचे अर्थावरील निरुपण सखोल , अप्रतीम , भावपुर्ण व श्रध्दायुक्त, शांत आणी प्रेमळ शब्दात केल्याने मनाला खूप भावले व अंत:करणा पर्यंत पोहचले.
    जय जय रघुवीर समर्थ.

  • @manishakulkarni
    @manishakulkarni Рік тому +14

    नमस्कार आफळे गुरूजी अप्रतिम ऐकून खुपच छान वाटले समर्थांचा आसाच आशिर्वाद तुमच्यावर असावा आणि आम्हाला आसाच आनंदसागर मिळावा म्हणून 🙏🙏🙏 जय जय रघुवीर समर्थ

  • @vaishaliharsulkar6618
    @vaishaliharsulkar6618 3 роки тому +74

    खूप दिवसांची इच्छा पूर्ण झाली. सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना आवर्जून ऐकवूयात... जाणीवपूर्वक प्रसार करायला हवा 🙏....
    गुरुजींचे निरूपण म्हणजे "*अप्रतिम व भक्तिपूर्ण*" एवढेच शब्द!!!🙏

    • @rekhaborhade7091
      @rekhaborhade7091 3 роки тому +2

      गुरुजी निरूपण ऐकते वेळी मन मोहून गेले खूप बरं वाटलं, पण माझी एक विनंती आहे कि अशी अनेक सोत्त्र आहेत त्याचे ही निरूपण सांगा आम्हाला खूप आवडेल

    • @vidyabhosale4372
      @vidyabhosale4372 3 роки тому +1

      @@rekhaborhade7091 o

    • @smitavijaydatir1882
      @smitavijaydatir1882 3 роки тому


      झभझ

      झभ

      झभघ
      भभ

    • @vishalkonde9795
      @vishalkonde9795 3 роки тому +1

      00p0ř

    • @santoshghate2827
      @santoshghate2827 2 роки тому +2

      Lp

  • @shobhanabelsare1378
    @shobhanabelsare1378 9 місяців тому +4

    सुरेख मार्गदर्शन मनाला फार आवडले

  • @vipularasid
    @vipularasid 2 роки тому +25

    खूप खूप छान अनुभती झाली, हे स्तुथी ऐकताना मारुतीरायांचे सर्व रूप डोळ्या समोर येत होत.
    जय हनुमान
    जय श्रीराम 🚩

    • @shriharikirtan
      @shriharikirtan  2 роки тому +1

      धन्यवाद 🥰😊🪷🙏🏻

  • @Anil-e9p
    @Anil-e9p 5 місяців тому +1

    ॐ हं हनुमंते नमः || जय जय रघुवीर समर्थ ||🌹🙏🙏🙏🌹

  • @sureshphalke1101
    @sureshphalke1101 11 місяців тому +22

    अत्यंत सुंदर निरूपण.सर्व हिंदुबांधवाना आपल्या सर्व स्तोत्रांचा अर्थ माहीत असणे आवश्यक आहे. श्री आफळे महाराजांना कोटी कोटी प्रणाम.

  • @saurabhahirane2679
    @saurabhahirane2679 3 роки тому +66

    किती छान विश्लेषण केलं आहे महाराजांनी..... सीतावर रामचंद्र भगवान की जय.... पवनसुत हनुमान की जय.... हिंदू धर्म की जय....🚩🙏🌹

    • @ashokmanohar4589
      @ashokmanohar4589 3 роки тому +4

      खूपच छान निरूपण केले आहे ह. भ. प. आफळे बुवांनी.

    • @manikwaghmare1687
      @manikwaghmare1687 3 роки тому +4

      खूपच सुंदर निरूपण आज मन लावून ऐकले 🙏🙏

    • @shelkepatil2559
      @shelkepatil2559 2 роки тому

      @@ashokmanohar4589 धधधधधधधधधधधधधधधधधधधधधधधधधधधधधधधध़़़़़़़़़़़़़़़़़़़ओओओऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔोऔऔऔऔऔऔऔखठ

    • @vilasjadhav871
      @vilasjadhav871 2 роки тому +2

      @@ashokmanohar4589 ----,

    • @eaknathdeshmukh3478
      @eaknathdeshmukh3478 2 роки тому +2

      आफळे सर ! मी मारूती स्तोत्राचा नेमका मतितार्थ माहिती आपल्या वाणितून मिळावी ही माझी गरज आपण पूर्ण केलीत सर ! त्याकरता धन्यवाद ! ! !

  • @Pradop
    @Pradop 3 роки тому +15

    आपली हिंदु संस्कृती किती प्रगत होती हे ह्या ऐतिहासिक घटनांच्या काव्यरूपी निरूपणातून समजते, जे बहुतेकांनी दुर्लक्षलेले आहे. गुरुजी आपल्यापरी आम्ही कृतज्ञ आहोत. 🙏🕉️🚩

  • @avinashmerekar9462
    @avinashmerekar9462 2 роки тому +10

    सुंदर!अप्रतिम! जय हनुमान! राम लक्ष्मण जानकी, जय बोला हनुमान की!

  • @vinayakjuvekar9688
    @vinayakjuvekar9688 Рік тому +4

    बुवांनी, मारुती स्तोत्राचे निरुपण अत्यंत सोप्या शब्दात छान सांगितले आहे.ऐकून मन प्रसन्न झाले व पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते.

  • @ganpatraodeshpande1292
    @ganpatraodeshpande1292 3 роки тому +17

    भीमरूपी स्तवन खूपच सुंदर निरूपण केले खूप आनंद वाटला .आफळे बुआ मी आपले किर्तन नेहमिच ऐकतो खूप आनंद वाटतो . चरण स्पर्श करतो

    • @sureshshinde104
      @sureshshinde104 3 роки тому

      अतीशय सुंदर नीरूपण

    • @madhuria2077
      @madhuria2077 3 роки тому +1

      Ò

    • @rishikeshkulkarni4234
      @rishikeshkulkarni4234 3 роки тому +1

      @@sureshshinde104 ooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooo

    • @vibhabhale4522
      @vibhabhale4522 2 роки тому +1

      अतिशय सुंदर नीरू पण

  • @padmagaikwad9481
    @padmagaikwad9481 3 роки тому +10

    Khupch sundar maroti Raya che khup aashirvad nehmich aahe sobat aamchya var, shri Aaflae Guruji na Namaskar khup sundar mahiti

  • @ranjanainamdar3095
    @ranjanainamdar3095 Рік тому +5

    खूप सुंदर अर्थ सांगितलात.धन्यवाद.फारच छान स्तोत्र आहे.रोज म्हणते मी.अर्थ कळल्याने आता आणखी आवडेल.

  • @hareshraut7591
    @hareshraut7591 Рік тому +10

    खूपच सुंदर प्रवचन व असे केलेले आहे की समोर श्री हनुमंत उभे दिसतात,::::::::--------
    बोला जय हनुमंत जय श्री राम

  • @jayshreebhambure5135
    @jayshreebhambure5135 3 роки тому +17

    खूप छान निरूपण. कोटी कोटी प्रणाम जय श्रीराम ⛳🌹🌹जय हनुमान ⛳

  • @vinitabhide4689
    @vinitabhide4689 3 роки тому +34

    श्री .आफळे गुरूजींनी मारूती स्तोत्रचे सुंदर विवेचन केले आहे.रोजच हे मारूती स्तोत्र पठण करते परंतु आता त्या अर्थानेच मारूतीरायाचे स्वरूप
    ध्यानात येईल.असेच अथर्वशीर्ष व मंत्र पुष्पांजली चेही अर्थाबद्दल निरूपण करावे

  • @shobhanagare966
    @shobhanagare966 2 роки тому +8

    Khupach chhan Nirupan.👌👌
    Kathanshaili ati-uttam👌👌🙏

  • @Adi_ee
    @Adi_ee Рік тому +16

    खूप सुंदर अर्थ कळला भीमरूपी स्तोत्राचा. जे आपण लहानपणापासून म्हणतो. त्रिवार वंदन आदरणीय महाराजांना..

  • @SachinMadke-r3r
    @SachinMadke-r3r 6 місяців тому +1

    सुंदर अर्थ सांगीतले आपण..आज या स्तोत्राबददल विश्वास अधीकच दृढ झाला..खरोखर श्रीरामदूत हनूमान सर्व सुख दाता सर्व दुःख हर्ता मंगलदायी आहेत त्यांच्या दर्शनाने सर्व चिंता दूर होवून आनंदी जीवन प्राप्त होते..जय श्रीराम जय जय श्री हनुमान जय जय रघुवीर समर्थ..हर हर महादेव 🌷🌷🙏🙏

  • @manojmagdum8491
    @manojmagdum8491 8 місяців тому +11

    गुरूजी तुम्ही सरळ आणि सोपी भाषा वापरून फार छान सांगितले आहे.
    अस वाटतें साक्षात श्री समर्थ रामदासांनी शब्द बोललेत.

  • @shraddhapatwardhan6029
    @shraddhapatwardhan6029 2 роки тому +23

    मन शांत झाले. प्रसन्न झाले.
    निरुपण अत्यंत उच्च दर्जाचे

  • @shripadkulkarni6519
    @shripadkulkarni6519 3 роки тому +3

    फारच सुंदर किर्तन कानांचे पारणे फेडले ॐ श्री गुरुदेव दत्त माऊली नमः सुप्रभात

  • @sanjaymungekar4679
    @sanjaymungekar4679 3 роки тому +12

    अप्रतिम निरुपण झाले आहे.

  • @shashikantsawarkar2046
    @shashikantsawarkar2046 3 роки тому +6

    भारावून टाकणारे आख्यान,संस्कृती टिकण्याचा प्रयत्न आवर्र्णीय....

  • @pranjalipanse5687
    @pranjalipanse5687 11 місяців тому +3

    महाराज आम्ही तुमचे किर्तन नेहमीच ऐकतो आणि ते आम्हाला खूप आवडतात, या निरूपणा द्वारे भीमरूपी स्तोत्राचा सुंदर अर्थ कळला. खूप खूप धन्यवाद आणि नमस्कार🙏🙏

  • @deepaligadgil7208
    @deepaligadgil7208 Місяць тому

    आईने शिकवल्याने लहानपणापासून आता 76 व्या वर्षांपर्यंत भक्तिभावाने स्तोत्र म्हणत आले . पण आज अर्थ उलगडल्याने खूप चांगले वाटतेय . तुमची वाणी अगदी स्वच्छ आणि मराठी अस्खलित आहे .कुठेही ऐकायला
    मिळत नाही .
    तुमचे , यज्ञेन यज्ञमयजन्त , हेही रोज म्हणत असले तरी अर्थ तेव्हा कळला जेव्हा तुमचा एक व्हिडिओ पाहिला .
    लहानपणी आफळे बुवांची कीर्तने ऐकली . दासनवमी , गोपाळकाला ही अनुभवलाय .
    तुम्ही करत असलेल्या या कार्याबद्दल
    धन्यवाद आणि शुभेच्छा .

  • @YashpriyaEntertainments
    @YashpriyaEntertainments 2 роки тому +15

    अप्रतिम निरुपण.....या पवित्र स्तोत्राचा खरा अर्थ आज कळला .... खूप खूप धन्यवाद ...आपल्याला चरणस्पर्श प्रणाम....वंदन .🙏🙏🙏🙏

  • @suscord8452
    @suscord8452 8 місяців тому +8

    अतिशय विलोभनीय varnan आहे धन्यवाद माऊली bhimkant patil

  • @rajendrakukade7766
    @rajendrakukade7766 5 місяців тому

    🎉🎉पूजनीय श्री चारुदत्त जी मनःपूर्वक धन्यवाद आपल्यामुळे प्रथमच छान उत्तम विवेचन श्री मारुती स्तोत्राचे समजले आपल्या माध्यमातून जय श्रीराम जय श्री हनुमान समर्थ रामदास स्वामींना मनःपूर्वक नमन🎉🎉🎉 आपणासही मनःपूर्वक प्रणाम

  • @mrunaldeshpande7347
    @mrunaldeshpande7347 3 роки тому +8

    Àaj paryant cha aaiklel sarvat sundar nirupan.... Jay jay Raghuveer Samarth 🙏

  • @mrunmaipokharankar2532
    @mrunmaipokharankar2532 2 роки тому +5

    बुवा आपले कीर्तन तरुण वयापासून ऐकायच भाग्य मिळाल, तुमचा आवाज मंत्रमुग्ध करणारा आहे. तो ऐकायच सौभाग्य नेहमीच लाभावे ही इच्छा.

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 9 місяців тому +3

    Meaning of Maruti stotra was beautifully narrated .Aafale buva,Namaskar. Jai ho! Veerbhadra Hanuman ki jai.🙏

  • @kumarkamble9422
    @kumarkamble9422 3 роки тому +11

    आवड श्रवणाची 🙏🙏 जयजयरघुवीरसमर्थ 🙏🙏

  • @dipalisawant9021
    @dipalisawant9021 2 роки тому +4

    खूप छान वाटले व्हिडिओ पाहून स्तोत्र चा अर्थ समजला. धन्यवाद

  • @ashokdeodhar4932
    @ashokdeodhar4932 Рік тому

    😊आज खरया अर्थाने मारुती स्तोत्राचा लौकिक अध्यात्मिक, आशय समजला. मी आपला खुप खुप. आभारी आहे. मी सातव्या वर्षां पासुन हे स्तोत्र म्हणत आहे.आज माझे वय ८०वर्ष आहे. धन्यवाद । जयश्रीराम.😊

    • @ashokdeodhar4932
      @ashokdeodhar4932 Рік тому

      अशोक देवधर .कर्वेनगर पुणे.

  • @nandkishorsule7572
    @nandkishorsule7572 3 роки тому +3

    छान निरुपण भीमरुपी महारुद्रा स्त्रोत्राचे. खूप खूप धन्यवाद माऊली.

  • @jayshreekulkarni7484
    @jayshreekulkarni7484 11 місяців тому +1

    जय श्रीराम।। जय श्रीकृष्ण🙏🙏

  • @JayBajrangabali827
    @JayBajrangabali827 4 місяці тому +1

    Khupach sundar koti koti dhnywad maharj maz man mntarmughd zale ..Jai shreeram jai bajrangbali ♥️🙏🚩🚩🚩

  • @sunilbhosle3735
    @sunilbhosle3735 10 місяців тому +6

    नमस्कार गुरुजी,
    आपल्या, मधुर वाणीने, आणि अतिशय सोप्या शब्दात, श्री मारुती स्तोत्र, आपण विस्तृत पणे, कथन केले त्याबद्दल मी, आपला शतशा ऋणी आहे. आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभावे ही श्री प्रभू रामचंद्राच्या आणि श्री मारुतीरायाच्या चरणी प्रार्थना.

  • @snehalatachaudhari3471
    @snehalatachaudhari3471 3 роки тому +4

    प्रथमच स्तोत्राचा संपुर्ण अर्थ माहीत झाला..आता म्हणतांना विशेष आनंद होईल...

  • @pushpajoshi1927
    @pushpajoshi1927 3 роки тому +15

    माहीत नसलेल्या शब्दांचा अर्थ अगदी नेमका समजला. त्यामुळे स्तोत्र म्हणताना प्रत्यक्ष “श्री हनुमानजी” समोर ऊभे आहेत असा भास होतो.
    धन्यवाद. “जय श्री राम”.

  • @SaritaAdgaonkar
    @SaritaAdgaonkar Рік тому +6

    खूप सुंदर, ऐकून मनाला समाधान लाभते आणि चित्त हरते.... जय हनुमानजी 🙏🙏💐💐💐जय जय रघु्वीर समर्थ 💐💐💐🙏

  • @hinduraopatil9449
    @hinduraopatil9449 3 роки тому +12

    आदरणीय आफळेबुवा ,
    आपण केलेले भीमरूपी स्तोत्राचे निरुपण फार भावलंं .मनापासून आभार.

  • @kiranpaithankar7114
    @kiranpaithankar7114 Рік тому +7

    खुपच खुप छान,,,❤ किरण पैठणकर पंलबर नाशिक

  • @sachindeshpande2959
    @sachindeshpande2959 Рік тому +7

    Turbhu Namastubhyam .....

  • @hemdan2166
    @hemdan2166 10 місяців тому +10

    खूपच सुंदर निरूपण केले आहे
    तुम्हाला माझा साष्टांग नमस्कार

  • @omkar755
    @omkar755 3 роки тому +5

    🙏🙏अतिशय सुंदर निरूपण पवन सुत हनुमान की जय जय रघुवीर समर्थ

  • @chandrakantbhuran2044
    @chandrakantbhuran2044 2 роки тому +2

    खुपच छान ऐकत रहाण्यासारखे

  • @vaishalilondhe3565
    @vaishalilondhe3565 8 місяців тому +3

    फारच अप्रतीम निरुपण ऐकावस वाटते.🎉

  • @ujwalabharambe7032
    @ujwalabharambe7032 3 роки тому +8

    खूप छान निरूपण केले भिमरूपी स्तोत्राचे 🙏🌹 जय गुरुदेव महाराज 🙏

    • @bharatkhot7273
      @bharatkhot7273 3 роки тому +1

      मनाला ऊभारी देणारे नीरूपण
      खुप छान आहे

  • @rohinilakras6014
    @rohinilakras6014 3 роки тому +14

    आदरणीय श्री आफळे बुवा आपले किर्तन आम्ही नेहमीच एेकतो. खुपच छान असतं आपलं किर्तन तसेच प्रवचन! शतशः प्रणाम! 🙏

  • @neelamshirgaonkar8178
    @neelamshirgaonkar8178 5 місяців тому

    अतिशय सुंदरविवेचन! श्री सरस्वतीमातेचा वरदहस्त आपल्याला लाभला आहे! सादर प्रणाम!,❤

  • @webstarindia1097
    @webstarindia1097 3 роки тому +11

    माऊली सासस्टांग नमस्कार. अतिशय सुंदर निरूपण

  • @aarohimapari8724
    @aarohimapari8724 2 роки тому +5

    खूपच सुंदर समजावून सांगितले आहे.

  • @mangaladeshkar7820
    @mangaladeshkar7820 3 роки тому +5

    शिर साष्टांग नमस्कार. सुंदर विवेचन .
    नैमिषारण्यात् भेट झाली होती
    उद्धवा अजब तुझे सरकारचा अर्थ सांगितला होता.

  • @GajanandChawan-fk4jw
    @GajanandChawan-fk4jw 10 місяців тому +9

    अतिशय छान निरुपण केले महाराज श्रीमान चारुदत्त आफळे बुवा यांच्या चरणी नतमस्तक होतो पांडुरंग हरी राम कृष्ण हरी 🚩🚩🚩🚩🚩

  • @ushakher9241
    @ushakher9241 2 роки тому +15

    बुवा आपलं रसाळ निरूपण एकून भक्तीरसात बुडून गेलो आम्ही. प्रणाम तुम्हाला .माझा नमस्कार स्वीकारावा. बजरंगबली की जय !

  • @vijayakango8905
    @vijayakango8905 3 роки тому +11

    अप्रतिम निरुपण! साक्षात श्रीराम आणि हनुमंत यांचे रुप नजरेसमोर तरळले!
    आभार!

    • @shardaghodmare8420
      @shardaghodmare8420 3 роки тому +1

      अप्रतिम निरूपण .साक्षात श्रीराम आणि हनुमान यांचे रूप नजरेसमोर तरळले. मी आपली आभारी आहे

  • @pallavikulkarnigadre238
    @pallavikulkarnigadre238 2 роки тому +6

    फारच सुंदर!🙏 मुलाला स्तोत्र शिकवताना तो अर्थ विचारत होता..ह्यापेक्षा सुंदर अर्थ आणि निरूपण कोण सांगणार! शतशः धन्यवाद!🙏

    • @WealthMonestry
      @WealthMonestry 6 місяців тому

      खरं आहे. शिवाय आपल्याला ही याचा अर्थ रसाळ भाषेत सांगून चारुदत्त बुवांनी आपली सर्वांची इच्छा पूर्ण केली. हा अनुभव अवर्णनीय.

  • @geetasuram7658
    @geetasuram7658 3 роки тому +7

    Khup diwasachi ichha aapalya madhyamatun shrawan karanyas milale khup khup dhanyawad, aamche ahobhagya🙏🙏🙏🙏🙏

  • @nandinidalvi1653
    @nandinidalvi1653 7 місяців тому +1

    आम्ही दूत वैष्णव गायका असे म्हणतो.... धूर्त शब्द आहे का.... खूप सुंदर निरूपण.. बुवांना सा. दंडवत🙏🙏 अतिशय मधुर वाणी.. जय श्रीराम जय हनुमान🙏🙏 🌹🌹

  • @savitakulkarni6588
    @savitakulkarni6588 3 роки тому +17

    आपले सर्वच video अतिशय श्रवणीय आणि अर्थपूर्ण असतात . आपल्याला आदरपूर्वक वंदन 🙏🏻

  • @swatigawade8801
    @swatigawade8801 3 роки тому +5

    खूप सुंदर निरुपम, मारूती स्तोत्राचे

  • @nitinkale3766
    @nitinkale3766 3 роки тому +8

    खूप खूप छान निरूपण.

  • @The_Ravi9180
    @The_Ravi9180 2 роки тому +14

    आपल्या आवाजात खरंच गोडवा आहे.मारुती स्तोत्र चे इतकं छान निरुपण मी पहिल्यांदा ऐकल् आहे.*🚩जय श्री राम🚩*

  • @soldierfooji8484
    @soldierfooji8484 5 місяців тому

    आफळे गुरूजींच किर्तन रसाळ वाणीने आणि करूणामय आवाजाने मी भक्ती रसात बुडालो आहे. एव्हाना पाण्यात बुडलो असतो तर घुटमळलो असतो पण या भक्तीरसात बुडल्याने आत्मीक आनंद होत आहे.

  • @reshap9103
    @reshap9103 3 роки тому +1

    Atishay sunder artha sangitaka ahe.Artha samajun Bhimrupi Maharudra
    mhanane mhanaje Matruti rayachi krupach....

    • @shriharikirtan
      @shriharikirtan  3 роки тому

      Khare ahe tumche mhanane!👍🙏🏻☀️😊

  • @jayantkulkarni1636
    @jayantkulkarni1636 10 місяців тому

    नमस्कार अतिशय समर्पक आणि योग्य शब्दात आपल्या रसाळ वाणीत ऐकण्यात एक वेगळाच आनंद व अनुभव अनुभवला. धन्यवाद 🎉🎉🎉🎉

  • @anjalijoshi9115
    @anjalijoshi9115 8 місяців тому

    धन्यवाद गुरुजी. आज चांगला समजला अर्थ भीम रुपी स्तोत्र चा 🙏🙏🌷

  • @mhaskar3660
    @mhaskar3660 3 роки тому +5

    प्रचंड त्याग सांगताना समर्थ भीमरूपी शब्द वापरतात. खरेच महाराज आपले निरूपण ऐकून केवळ ज्ञान वाढत नाही तर श्रद्धेला अधिक बळ मिळते. धन्यवाद!

    • @shriharikirtan
      @shriharikirtan  3 роки тому +1

      आपली प्रतिक्रिया मोलाची आहे !😊💐🙏🏻

  • @mallinath.mangrule657
    @mallinath.mangrule657 3 роки тому +9

    श्रीराम समर्थ श्रीराम जय राम जय जय राम साष्टंग दंडवत प्रणाम

  • @niveditasahasrabhojane8967
    @niveditasahasrabhojane8967 8 місяців тому +1

    मारुती स्तोत्र दररोज म्हणते पण आज त्याचे निरूपण ऐकून खूप छान वाटले धन्यवाद आफळे बुवा🙏🙏🌹🌹

  • @shobhanabelsare1378
    @shobhanabelsare1378 9 місяців тому +2

    सुरेख मार्गदर्शन

  • @vinayakjuvekar9688
    @vinayakjuvekar9688 Рік тому +1

    व्वा! सुंदर!! अप्रतिम!!! ऐकताना मन तल्लीन होऊन गेले

  • @vibhainamdar6354
    @vibhainamdar6354 5 місяців тому

    आपले बहुआयामी व्यक्तित्व आपल्यावर भगवत्कृपा दर्शविणारी आहे. जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏

  • @jyotinirhali950
    @jyotinirhali950 7 місяців тому +1

    नमस्कार गुरुजी🙏 आपण अतिशय मधूर वाणी ने भीमरूपी स्तोत्र समजावून सांगितलं. खूप खूप धन्यवाद. खरा अर्थ आज समजला.आपल्याला निरोगी दीर्घायुष्य लाभो. आज पहिल्यांदा आपले युट्युब वर अर्थ निरूपण आहे हे कळलं. आणखी इतर स्तोत्र चे निरूपण ऐकायला खूप आवडेल. खूप खूप आभार.

  • @gangus6359
    @gangus6359 8 місяців тому +1

    श्री स्वामी समर्थ.जय राम भक्त हनुमान की जय.🎉🎉🎉🎉🎉.

  • @rohinitapas7697
    @rohinitapas7697 2 роки тому +8

    पवनसूत हनुमान की जय. हिंदू धमॆ.की जय.🙏🙏🌻🌺👌

  • @madhavphadke5535
    @madhavphadke5535 3 роки тому +4

    ऐकून खूप बरे वाटले जय मारुतीराया

  • @amarkulkarni8275
    @amarkulkarni8275 2 роки тому +15

    खुप सुंदर निरुपण असं निरुपण कोणीच करू शकतं नाही खुप च सुंदर 🙏🙏 जय श्रीराम 🙏

  • @kundakate8575
    @kundakate8575 3 роки тому +6

    Guruji खूप खूप छान nirupan धन्यवाद

  • @sainathsopannighut2024
    @sainathsopannighut2024 Рік тому +11

    खुपच सुंदर 👌🤗🙏🚩🤝 जय श्रीराम जय हनुमान जी की जय हो.

    • @ninadprabhu763
      @ninadprabhu763 9 місяців тому

      नमस्कार बुवा
      आपण केलेले निरुपण ऐकायला मिळताच मन घन्य झाले.फारच सुरेख.अप्ररतीम

  • @jyotichede284
    @jyotichede284 3 роки тому +8

    अप्रतिम व भक्तीपुर्ण आहे. तसेच श्रवणीय 👍🙏

  • @sujataraut1808
    @sujataraut1808 3 роки тому +8

    जय श्री राम जय श्री हनुमान जय Siya ram Jay Jay swami samarth 🙏🌹

  • @sushamasangvikar9411
    @sushamasangvikar9411 9 місяців тому +1

    श्रीमान आफळे बुवांना सा.नमस्कार. मारुती स्त्रोताचा अर्थ खूप छान सांगितला. कळला.धन्यवाद

  • @sumitpawar3462
    @sumitpawar3462 2 роки тому +10

    खूप अप्रतीम विश्लेषण.. माझं भाग्य समजतो की हे इतकं सुंदर विश्लेषण मला ऐकायला मिळालं.. सर्वांनी जरूर ऐकावं...

  • @snehalgholap6351
    @snehalgholap6351 Рік тому +13

    चारुदत्त सर,अतिशय सुंदर, उपयुक्त, आणि समजेल अशा पध्दतीने समजावून सांगितले, मी तुमची सर्व व्याख्यान, कीर्तन ऐकायचा प्रयत्न केला आहे, खूप मराठी आणि संस्कृत शब्द समजले... आणखी एक गोष्ट सांगावीशी वाटते की, बाळावर चांगले शब्द पडावेत, चांगले तेच बाळाने ऐकावे यासाठी गर्भसंस्कार मी आपले कीर्तन ऐकून केले आहेत..तसेच शंकर अभ्यंकर याना ही ऐकले..त्यांच्या आवाजातील रामायण ऐकले आणि त्याचे उत्तम रिझल्ट मला आता दिसत आहेत..
    माझी प्रामाणिक इच्छा आहे की, शाळांमध्ये कीर्तन हा विषय सुरू झाला पाहिजे. . तुमच्या सानिध्यात जर मुले असतील तर किती सुंदर तास रंगेल.. खूप खूप धन्यवाद.. ☺️

  • @prajaktamarathe9126
    @prajaktamarathe9126 11 місяців тому +6

    अतिशय सुंदर , भक्तिपूर्ण🙏🙏.आजपासून भीमरूपी म्हणताना प्रत्येक शब्दाचा अर्थ डोक्यात राहील.

  • @dilippande2252
    @dilippande2252 2 роки тому +4

    छान! बरीच माहिती मिळाली.जय श्री राम, जय श्री हनुमंत.

  • @rajashripatil1429
    @rajashripatil1429 3 роки тому +4

    नमस्कार बुवा मारूती स्तोत्राचे खुप छान अर्थपूर्ण निरूपण ऐकून मन प्रसन्न झाले

  • @archananavare9124
    @archananavare9124 2 роки тому +7

    श्री अंजनीसुत हनुमान की जय 🙏🙏🙏🙏🙏

  • @vidyaparvate7547
    @vidyaparvate7547 11 місяців тому

    अतिशय सुंदर अर्थ निरूपण.
    आपली रसाळ वाणी मंत्रमुग्ध करणारी आहे.
    खूप खूप धन्यवाद

  • @dayanandbetkekar4691
    @dayanandbetkekar4691 7 місяців тому

    फार साध्या सरळ सोप्या भाषेत गोड निरुपण ऐकून मन तृप्त झाले 🌹🙏जय श्रीराम 🌹🙏
    जय हनुमान 🌹🙏
    जय सच्चिदानंद🌹 🙏

  • @leenanikam5945
    @leenanikam5945 2 роки тому +2

    Mazya gharche malak Roj ratri tumch kirtan aaikt zopta
    Kup mst ahe kirtan ani bolanyachi style tr ek number

    • @RohiniJoshi-i3b
      @RohiniJoshi-i3b 2 місяці тому

      जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏 खूपच छान निरूपण जय बजरंग बली की जय श्रीराम समर्थ

  • @sandhyakatote5724
    @sandhyakatote5724 11 місяців тому

    अप्रतिम निरुपण. 🚩🚩🚩🙏🙏🙏

  • @vaibhavmahajan4249
    @vaibhavmahajan4249 Рік тому +2

    इतके वर्ष मी फक्त हनुमान स्तोत्र पाठ करून सकाळी उठल्यावर म्हणत आहे.... परंतु एका एका शब्दांचे योग्य तो अर्थ कळायला वयाची ५५ वर्षं लागली....
    श्री आफळे गुरूजींच्या चरणी सादर प्रणाम...... सुंदर सुमधुर वाणीतून निरुपण ऐकले की प्रसन्न वाटते...

  • @supriyajoshi1347
    @supriyajoshi1347 2 роки тому +1

    Aphalebua..... Dhanywad.... Pharach sundar

    • @shriharikirtan
      @shriharikirtan  2 роки тому

      😊🙏🏻 धन्यवाद 🙏🏻🥰