डीजेच्या कर्कश आवाजाने वैजापूरचे कान झाले बधीर,फक्त त्या तीन मंडळांचे होतेय कौतुक,हे आहे कारण

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 вер 2024

КОМЕНТАРІ • 10

  • @pramodtribhuwan
    @pramodtribhuwan День тому +4

    श्री स्वामी समर्थ सांस्कृतिक मंडळाचा देखील खूप छान मिरवणूक होती लेझीम पथक

    • @memarathinews
      @memarathinews  День тому

      Yes,त्याची स्वतंत्र बातमी केली आहे... प्रमोद जी...

  • @jaydeeprajput5831
    @jaydeeprajput5831 День тому +2

    Yuva pratishthan ahee 👑🔝🔊

  • @jitumerchantphotographer4950
    @jitumerchantphotographer4950 9 годин тому +1

    As a Hindu , all hindu come together, was main Aim of Gangardhar TILAK,
    In anyway, in Anytime, in any function, it is must together,
    Ganpati Bapa Morya

  • @vitthalpatildamale9917
    @vitthalpatildamale9917 День тому +9

    स्वर्गीय आर् एम वनी साहेब यांनी सुरू केलेले श्री स्वामी समर्थ सांस्कृतिक मंडळाच्या गणपतीचं उत्कृष्ट नियोजन सचिन वाणी यांनी केलं होतं लेझीम पथक

    • @memarathinews
      @memarathinews  День тому +2

      विठ्ठल जी त्याची स्वतंत्र बातमी केली आहे...

    • @halimshaikh4561
      @halimshaikh4561 День тому

      Right ,,wani sahab wani sahab the

  • @amanlakhe2235
    @amanlakhe2235 День тому +3

    गणपती मिरवणूक आहे समजू शकतो हो पण आवाज मात्र मर्यादेत हवा ,
    हळदी समारंभ वेळेस इतका आवाज असतो की त्याला सीमा नाही रात्री एक एक वाजेपर्यंत डीजे सुरू ठेवतात जस नवरदेव चंद्रा वर जाऊन संशोधन करून आला हा डिजे बंद झाला पाहिजे

  • @__Abhishek__000
    @__Abhishek__000 День тому +1

    मी एक हिंदू आहे पण जस आपल्याला इतर धर्माचा भोंगा देखिल सहन होत नाही रात्री दहा ते सकाळी सहा दरम्यान मग तोच नियम आपल्यावर का लागू होत नाही. मी नेहमी बघत आलोय मग ते गणपती असो किंवा एकादशी असो किंवा मग लग्न, जयंती रात्री बारा एक पर्यंत dj, भोंगे वाजत असतात आणि पहाटे देखिल चारलाच सुरू होतात, भजन करू नये असं आमचं मुळीच म्हणणं नाहीये पण त्याचा काही मर्यादा असायला हव्या आपण जर त्यांचे भोंगे सहन करू शकत नाहीत मग आपले DJ आणि भोंगे तरी कस काय सहन करावेत, सामान्य माणसाने किती आणि काय काय सहन करावे?

    • @rohitk472
      @rohitk472 День тому +1

      Pahile tyanche bhonge band kr ani mag amha Hindunna shikav