Sujay Vikhe Patil Speech | Balasaheb Thorat यांच्या गावात सभा घेत, थेट थोरांताना आव्हान

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лис 2024

КОМЕНТАРІ • 322

  • @NileshVikhe-x1u
    @NileshVikhe-x1u Місяць тому +10

    युवा शक्ती हीच जनशक्ती
    सर्व युवक युवा नेतृत्वा सोबत
    एकच दादा सुजय दादा

  • @amolwavare6838
    @amolwavare6838 Місяць тому +34

    दिशाहीन नेता आणि त्यांचे कार्यकर्ते...

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 Місяць тому +66

    बाळासाहेब थोरात मुख्यमंत्री महाराष्ट्राचे❤

  • @pradiphase4885
    @pradiphase4885 Місяць тому +7

    महाराष्ट्राचा सुसंस्कृत आणि विकासाभिमुख, आणि भावी मुख्यमंत्री असलेला लोकप्रिय चेहरा म्हणजे आदरणीय आमचे नेते आमदार श्री बाळासाहेब जी थोरात साहेब

  • @suyogGaikwad-y4o
    @suyogGaikwad-y4o Місяць тому +3

    फक्त डॉक्टर सुजय विखे पाटील,दादा तो दादाच, आमची शान आमचा अभिमान डॉक्टर सुजय दादा❤

  • @vishalkumbhakarn1166
    @vishalkumbhakarn1166 Місяць тому +23

    थोरात साहेब✌️✌️

  • @rafiqshaikh4411
    @rafiqshaikh4411 Місяць тому +49

    महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री बाळासाहेब थोरात साहेब

    • @shubhamkhemnar2542
      @shubhamkhemnar2542 Місяць тому

      उताला नवरा गुढगायला बाशिंग

  • @SandeepRajale
    @SandeepRajale Місяць тому +34

    थोरात साहेब जिंदाबाद ✌️

  • @lahuhirade7749
    @lahuhirade7749 Місяць тому +42

    चूक करु नका दादा संगमनेर मध्ये लढायची😅

  • @Unioncity1234
    @Unioncity1234 Місяць тому +46

    मोदी जरी उभा राहिला तरी तो पडेल तेव्हा हे बांडगुळ काय चीज आहे. फिक्स आमदार थोरात साहेब 🎉

  • @rahulkolhatkar7117
    @rahulkolhatkar7117 Місяць тому +31

    रेमडिसिव्हिर नगर दक्षिण मध्ये किती पुरवले

  • @bullrun3982
    @bullrun3982 Місяць тому +36

    तुम्ही शिर्डी न संगमनेर दोन्ही कड पडणार 😂😂

  • @haribhuudawant7197
    @haribhuudawant7197 Місяць тому +14

    परत आपटणार तुम्ही
    लोक कंटाळले तुम्हाला
    रावण रामाला नडला आणि संपला
    थोरात साहेब जिंदाबाद

  • @SANJAYPATIL-bs1ew
    @SANJAYPATIL-bs1ew Місяць тому +23

    एवढे विचारणे पेक्षा तुम्ही खासदार होते तेव्हा काय दिवे लावले ते सांगा

  • @vickydamale5421
    @vickydamale5421 Місяць тому +38

    भावी मुख्यमंत्री थोरात साहेब

  • @user-kinggggggggggggggggg
    @user-kinggggggggggggggggg Місяць тому +23

    Only Thorat saheb 🎉

  • @uttammore143
    @uttammore143 Місяць тому +7

    Dr विखे पाटील साहेब तुम्ही एक नंबर विचार मांडले साहेब 👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩

  • @rahulkolhatkar7117
    @rahulkolhatkar7117 Місяць тому +38

    जिल्हा परिषद सदस्य व्हा आता

  • @archanazadage
    @archanazadage Місяць тому +19

    महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री थोरात साहेब

    • @AshokWalzade
      @AshokWalzade 21 день тому +1

      संगमनेर तालुक्याचे माजी आमदार बाळासाहेब थोरात असे नाव लागणार लवकरच दिवसा स्वप्न पडले का तुम्हाला झाले 40 वर्षे कंटाळा आला आता तालुक्याला युवा नेता पाहिजे ते नेतृत्व म्हणजे सुजय दादा विखे पाटील इथून मागं उमेदवारांकडे पैसा कमी पडायचा आता जशास तसे उत्तर मिळणार आणि सुजय दादा विखे निवडून येणार लावा ताकद 🙏🙏 जय सियाराम जय शिवराय 🙏🙏🙏🙏🙏🙏🤣🤣🤣🤣🤣🤣 आता लय बरं वाटतं 😂😂😂😂😂😂😂😂😂 सुजय दादा तुम्हाला भावी वाटचाल हार्दिक शुभेच्छा विजय भव 🌹🌹🌹🌹

  • @KarbhariKhandagale-z2q
    @KarbhariKhandagale-z2q Місяць тому +26

    एकंदरी त थोरात साहेबाचे मतदार संघाचे काम बघता, जनता त्याच्याच बाजूने भक्कम पणे उभी राहील.

  • @tusharsonawane6730
    @tusharsonawane6730 Місяць тому +14

    Only Balasaheb Thorat👑

  • @BhimraoShirsath-p2n
    @BhimraoShirsath-p2n Місяць тому +8

    नगर दक्षिण मधुन खासदार झाला विकास लोणी ला केला
    या वेळेस कसकाय दनका दिला आता आमच्या कडे येवू नकोस 😢😢

  • @machhindramhaske3855
    @machhindramhaske3855 Місяць тому +13

    इतके काम केले का हारले खासदारकी
    थोरात साहेब यांना सरपंच करा

  • @vikasphanase3670
    @vikasphanase3670 Місяць тому +11

    डी एस के कुलकर्णी यांची जागा तुम्ही बळकावून ती कारखान्याला जमा करून घेतली डी एस के कुलकर्णीच पत्र आमच्याकडे आहे. तुझ्या आज्याने फक्त हेच उलटे उद्योग केले

  • @dattakorade2556
    @dattakorade2556 Місяць тому +10

    महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री नामदार बाळासाहेब थोरात साहेब

  • @jaijavanjaikisan3996
    @jaijavanjaikisan3996 Місяць тому +31

    विकासाचा वादा मग अहमदनगर च्या लोकांनी का नाकारले विकास झालाच नाही १००℅ टक्के खरे

    • @Avinash_Ghogre_Patil
      @Avinash_Ghogre_Patil Місяць тому

      Landyaaaa aaighyalaaaa tujya nalayak bapala vichar ekda vikhe patil kai chiz ahe te 😂

    • @deepaksanap8999
      @deepaksanap8999 Місяць тому +1

      @@chaitanyavarpe2318 🚩🚩🚩👍

    • @dattababar8704
      @dattababar8704 Місяць тому +2

      आमच्या श्रीगोंदा तालुक्यात भरपूर विकास केला आहे सुजय दादांनी

    • @jaijavanjaikisan3996
      @jaijavanjaikisan3996 Місяць тому

      @@chaitanyavarpe2318 मोकळा आहे कधी येऊ

  • @SunilShinde-vx1ve
    @SunilShinde-vx1ve Місяць тому +12

    थोरात साहेब मुख्यमंत्री होणार आहे शंभर टक्के सांगतो

  • @Ffwhitegamer-ep1ih
    @Ffwhitegamer-ep1ih 20 днів тому

    सुजय दादा आपली जान राधाकृष्ण विखे पाटील विजयी होणार आहेत फक्त महायुती विजयी होणार ❤❤❤

  • @BabuAvhad-wz8nm
    @BabuAvhad-wz8nm Місяць тому +11

    तुम्ही विकास केला असता हे दिवस पाहायला भेटले नसते मीही भाजपचा कार्यकर्ता आहे

  • @bharatinamdar7953
    @bharatinamdar7953 Місяць тому +5

    सुजय विखे तुमचा राजकिय गोल झालाय

  • @Arun-xm1mj
    @Arun-xm1mj Місяць тому +8

    निलेश लंकेने जिरवली आता गप्प गप बसा सरपंचाचे इलेक्शन लढवा

  • @ध्येयवेडाप्रवास

    नाही निवडणूक येणार तू

  • @prashantabhang2599
    @prashantabhang2599 Місяць тому +14

    हे बहाद्दार उभे राहिले तर 1 लाख लीड ने थोरात साहेब आमदार होतिल

    • @shrikantyenare-gu1cd
      @shrikantyenare-gu1cd Місяць тому

      थोरातांची विखेंच नाव ऐकूनच हातभर......

    • @Kartik-xw7yt
      @Kartik-xw7yt Місяць тому

      😜👌🏻💯

  • @sartakatore
    @sartakatore Місяць тому

    जात पाथ धर्म न बघता सर्व समाज्यातील युवकासाठी एकच मंच जनसेवा युवा मंच सुजय दादा विखे पाटील

  • @vickydamale5421
    @vickydamale5421 Місяць тому +23

    यांच्या नादी लागू नका थोरात साहेब मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत

  • @satishkhatal4010
    @satishkhatal4010 Місяць тому +9

    सुजय दादा आता तुम्ही जोर्वे ला राहायला या आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला उभे रहा

    • @shrikantyenare-gu1cd
      @shrikantyenare-gu1cd Місяць тому

      तुझी तीपण लायकी नाही

    • @chuteyatu613
      @chuteyatu613 Місяць тому +3

      😂😂😂 नदीच्या कडे ला घर बांधून देऊ

  • @NilPawar-u4o
    @NilPawar-u4o Місяць тому +5

    Only बाळासाहेब थोरात

  • @mahakalkebhakt946
    @mahakalkebhakt946 29 днів тому

    Only sujay dada पठार भाग full support

  • @NabiShaikh-l4y
    @NabiShaikh-l4y Місяць тому +6

    आमच्या विभागात पण आपण नव्हते, खासदार म्हणून, निवडणूक च्या अगोदर पण अशीच सभा घेत होते

  • @nileshshelke1030
    @nileshshelke1030 Місяць тому +8

    तुम्ही काहीपण करा काहीपण बोला जनता सुज्ञ आहे मुख्यमंत्री बाळासाहेब थोरात साहेब होणार

  • @HariGapale
    @HariGapale 25 днів тому +1

    ओन्ली सुजय दादा 🎉

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 Місяць тому +6

    खोटी आश्वासने

  • @TatyaTarade
    @TatyaTarade Місяць тому +14

    साखर वाटप करा

  • @hrishikesh050
    @hrishikesh050 Місяць тому +7

    केडगाव मध्ये पण घर बांधणार होता हा ।
    संग्राम जगताप । कोतकर ला घेऊन फिरला त्या मूळ पडला

  • @ambadasgh
    @ambadasgh 18 днів тому

    सर्व हिंदू एकत्र आला आहे जो हिंदू कि बात करेगा वही महाराष्ट्र मे राज करेगा

  • @ravikirantambe
    @ravikirantambe Місяць тому

    प्रभावी नेत्तृव फक्त सुजय दादा

  • @shubhamkumar-t8d
    @shubhamkumar-t8d Місяць тому

    जन सामान्य युवकांचे नेतृव डॉक्टर सुजय दादा

  • @shubhamthorat-p8u
    @shubhamthorat-p8u Місяць тому

    सुजय दादानी राजकीय सामाजिक सर्वच क्षेत्रामध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे

  • @yashgodhade8270
    @yashgodhade8270 Місяць тому +1

    यंदा गुलाल सुजय दादांचाच

  • @RajuPinjari-ch3ip
    @RajuPinjari-ch3ip 26 днів тому

    Sujay Dada 1 नंबर

  • @eknathgunjal3282
    @eknathgunjal3282 29 днів тому

    देवाने आपल्याला दिलेले आहे तिथंच सुखी रहावे अशीच प्रगती होवो अशी प्रार्थना जयहरी

  • @bapuraorohokale9796
    @bapuraorohokale9796 Місяць тому +6

    खासदारकीला आमच्या इकड पण हेच भाषण केले होते दादांनी
    पण पडले😂😂😂😂

  • @PratikRaut-y1p
    @PratikRaut-y1p Місяць тому

    एकच दादा सुजय दादा

  • @anujdeshmukh-h3h
    @anujdeshmukh-h3h Місяць тому

    ओम साई राम,
    साईबाबांचे आशीर्वाद दादा कायम आपल्यापाठीशी राहणार.

  • @NilPawar-u4o
    @NilPawar-u4o Місяць тому +4

    कशाला रक्त जळता साहेब इथं फिक्स आहे

  • @haribhuudawant7197
    @haribhuudawant7197 Місяць тому +4

    काहीही फायदा नाही होणार
    थोरात साहेब जिंदाबाद

  • @archnakakad8038
    @archnakakad8038 Місяць тому +16

    Deposit jupt

  • @rutiksabale-i8y
    @rutiksabale-i8y Місяць тому

    विखे पाटील यांनी सदैव जनतेसाठी काम करण्यास प्राधान्य दिले आहे.

  • @rajputrushi335
    @rajputrushi335 Місяць тому +2

    वीखे पाटील साहेब 1 सांगतो..... 5वर्ष लोकांनी जनतेनी तुम्हाला 5वर्ष आराम करायला सांगितल आहे...... जर तुम्हाला जनतेची सेवाच करायची असेल.... तर आपन चांगले do आहात 5वर्ष मोफत उपचार दया

  • @sarthakdhokane-b9q
    @sarthakdhokane-b9q Місяць тому

    कोणी काही बोला आमचा वादा सुजय दादा 💯

  • @SANJAYPATIL-bs1ew
    @SANJAYPATIL-bs1ew Місяць тому +5

    जनता हुशार झाली म्हणून खासदारकी ला झोपवले किती खोटं बोलतात की सर्वात जास्त काम केलीत

  • @bharatraskar9879
    @bharatraskar9879 Місяць тому +2

    थोरात साहेब आमदार फिक्स

  • @DK-nz5xe
    @DK-nz5xe Місяць тому +19

    विखे म्हणजे महाराष्ट्राची अशी ही बनवाबनवी 😅

  • @ganeshsambare3456
    @ganeshsambare3456 Місяць тому

    दादा तुम्ही जे बोलता ते अगदी मनापासून बोलता तुमचा प्रत्यक शब्द आमच्या अंतर मनापर्यंत पोहचतो तुमच्यासाठी काही पण

  • @sachinthorat3043
    @sachinthorat3043 Місяць тому +5

    विखे साहेब दक्षिण नगरना मतदारांनी का नाकारल

  • @NanasahebBWaman
    @NanasahebBWaman Місяць тому +2

    Reality. Fakt. Gharch

  • @satishkhatal4010
    @satishkhatal4010 Місяць тому +5

    विखे साहेब थोरात आणि काय केलंय हे सांगायची गरज नाही तुम्ही काय केले हे सांगा रँडी सेवर हे संगमनेर मध्ये मिळत होतं तुम्ही दिल्ली वरून आणलं आणि कोणाला दिलं हे जरा सांगा त्याच्यामध्ये किती कमिशन खाल्लं हे सांगा तुम्ही जे के ल म्हणूनच लोकांनी तुम्हाला पाडलं आता संगमनेर मध्ये येऊन सुद्धा जेवून घ्या जिरवून घ्या

  • @ramjanshaikh6923
    @ramjanshaikh6923 Місяць тому +2

    फक्त नगर मनमाड रस्ता करा आपले सरकार आहे

  • @appashete-t3s
    @appashete-t3s Місяць тому

    MAHARASHTRACHE KING SUJAY DADA VIKHE PATIL

  • @adityaGamev5u
    @adityaGamev5u Місяць тому

    एकच वादा सुजय दादा ❤

  • @jayeshgund-y9n
    @jayeshgund-y9n Місяць тому

    जनतेच्या व युवकंच्या मनातील लाडके नेत्तृव डॉक्टर सुजय दादा

  • @RameshBhagvat
    @RameshBhagvat Місяць тому +4

    सौ शहरी एक संगमनेरी ❤मा. बाळासाहेब थोरात मुख्यमंत्री होणार

  • @babasahebdusunge5185
    @babasahebdusunge5185 Місяць тому +1

    ओन्ली थोरात साहेब

  • @PanjabraoDeshmukh-te5wb
    @PanjabraoDeshmukh-te5wb 26 днів тому

    भावी मुख्यमंत्री बाळासाहेब थोरातच

  • @ajitkadam1891
    @ajitkadam1891 26 днів тому

    बाळासाहेब थोरात भावी मुख्यमंत्री

  • @amoljavalekhed247
    @amoljavalekhed247 Місяць тому +1

    फक्त थोरात साहेब आहेत

  • @सुधाकरढमाले
    @सुधाकरढमाले 17 днів тому

    👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻🙏🏻

  • @BabulalPatel-cl9uu
    @BabulalPatel-cl9uu Місяць тому +12

    अहो तुम्ही विकास करता मग दक्षिणेत पराभव का?

  • @adityatupe4179
    @adityatupe4179 Місяць тому

    लय पुढचं राणा दादा

  • @KiranBarhe-qc5be
    @KiranBarhe-qc5be Місяць тому +1

    तुमच्या सारखे पक्ष बदलून थोरात साहेब राजकारण करत नाही एकनिष्ठ माणूस बाळासाहेब थोरात

  • @SantoshGadekar-u7s
    @SantoshGadekar-u7s 19 днів тому

    शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देरे बाबा

  • @Pawan-x8n
    @Pawan-x8n Місяць тому +2

    संगमनेर मध्ये वाघ येत आहे नाडायला ..!फक्त सुजय दादा विखे पाटील

  • @eknathgunjal3282
    @eknathgunjal3282 29 днів тому

    आलीया भोगाशी असावे सादर असेआमहाला वाटतं तुम्ही वागा तुमचं देव कल्याण

  • @SahilSurve-d4c
    @SahilSurve-d4c Місяць тому +4

    काय तू तुला लंके नाही पडला तर साहेब पडतील का😢

  • @aryanpatil0978
    @aryanpatil0978 Місяць тому

    🦁🦁

  • @rutiklandge-c9g
    @rutiklandge-c9g Місяць тому

    विकास कामाच्या जोरावर भाजप एक नंबर

  • @swapnilkhandagle9161
    @swapnilkhandagle9161 17 днів тому

    नगर शिर्डी रोड तुम्ही करा आगोदर

  • @nda2209
    @nda2209 Місяць тому +2

    Thorat sahed 🎉🎉🎉

  • @kailasdeshmukh9174
    @kailasdeshmukh9174 Місяць тому

    गोडबोले बाळासाहेब थोरात पडणारच.

  • @dhulgandvishal296
    @dhulgandvishal296 16 днів тому

    Sujay vikhe dr Saheb jindabad yenar nkiii

  • @bharatshete3780
    @bharatshete3780 15 днів тому

    सर जेव्हा मला मतदानाचा अधिकार मिळाला तेव्हापासून मी बीजेपी आणि शिवसेनेलाच मतदान केलं मला काही अडचण नव्हती पण आज मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे हे एका सर्वसामान्य मराठ्याचं मत आहे आम्ही तुमच्या सोबत होतो आणि उद्या पण तुमच्या सोबत राहणार पण मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे ही नम्र विनंती आहे

  • @Sayyadtauphik
    @Sayyadtauphik Місяць тому +1

    मग तुम्ही निलेश भाऊ लंके च्या कामाचं का कौतुक करत नाही..

  • @balnathghuge3287
    @balnathghuge3287 Місяць тому +3

    जाय घरी होय

  • @PoojaBhand4
    @PoojaBhand4 15 днів тому

    विकास म्हणजे सुजय दादा 🙌💯

  • @shashankzavare9657
    @shashankzavare9657 18 днів тому

    सुजय दादा तुम्ही big boss मधे जा तुमची जागा तिकडे आहे

  • @shahajikadam2083
    @shahajikadam2083 Місяць тому +1

    तुम्ही आम्हाला खूप प्रिय आहात.पण बी जे पी चे ऐकून संगमनेर मधून उभे राहू नका.शिर्डीवर लक्ष केंद्रित करा.

  • @सह्याद्रीदर्शन-ल7स

    बाप आमदार , पोरग खासदार

  • @RajendraBhabade
    @RajendraBhabade Місяць тому

    Dada Saheb Thorat mukhymantri hoti

  • @jaypalgirase7640
    @jaypalgirase7640 Місяць тому

    गरीब जनतेने लक्षात घ्या स्वताच्या स्वार्थ साठी थोरात संगमनेर तालुका कोंग्रेसचया दावनित बांधत आहेत पण जय श्री राम 🙏

  • @SanjayPagare-m3g
    @SanjayPagare-m3g Місяць тому +1

    शिर्डीची वाट लावली आता संगमनेरची वाट लावायला चालय का