Chandrakant Khaire Sambhajinagar : आता बस्स झालं, गद्दारांना क्षमा करायचं नाही; खैरेंचं भाषण

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 вер 2024
  • #abpमाझा #abpmajhalive #maharashtraPolitics #ABPMajha #RainUpdate #VidhanSabhaElection #ganeshotsav2024 #bappamajha
    Chandrakant Khaire Sambhajinagar : आता बस्स झालं, गद्दारांना क्षमा करायचं नाही; खैरेंचं भाषण
    Video Credit | Salman Shaikh/Producer | Imran Shaikh/ Editor | ABP Majha
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------

КОМЕНТАРІ • 45

  • @santoshgawali7591
    @santoshgawali7591 5 днів тому +16

    श्री खैरे साहेब एकदम खरं बोल्या. लोकांना तुम्ही खूप मोठा केला आहे पण तुमचं सोबत ते लोकन गाधरी केली आहे. लवकर तुम्ही कॅबिनेट मंत्री हाऊन जिल्हा पालकमात्री हो ही देव चारिणी प्रथना.. जिल खरं धर्म रक्षक आह

  • @GokulParbhat
    @GokulParbhat 5 днів тому +10

    उद्धवला तुम्ही टोपी घालायला लावा आता

  • @GokulParbhat
    @GokulParbhat 5 днів тому +6

    बाळासाहेबांचे भाषण ऐका मग बोला गोळ्या संपल्या आणि बोलू नका

  • @mangeshjavale8304
    @mangeshjavale8304 5 днів тому +10

    तुमाला ठासून 1.5 लाक लीड घेऊन निवडून आले भुमरे साहेब तेव्हा काहि झाले नाहि आता काय करनार तुम्ही

  • @GokulParbhat
    @GokulParbhat 5 днів тому +9

    यांनी 20 वर्षे फक्त पंगतीला फराळाच्या सप्त्याला बाकी काहीच नाही केलं सोड त्या उद्धवला ये माझ्याकडे

  • @BabanMache
    @BabanMache 3 дні тому

    बोलणारे सर गद्दार नाही

  • @KakadeS-x3g
    @KakadeS-x3g 5 днів тому +1

    चंदरू..... बंदरू

  • @योगेशपाटीलगवळी

    तुमच्याकडे कोणी शिल्लक राहिला नाही का मर्द दिनेश भाऊ परदेशी ला बोलत आहे तुमच्याकडे काय राव काही पणं बोलता राव
    आदरणीय वाणी साहेब म्हणजेच रमेश बोरनारे सर

  • @GokulParbhat
    @GokulParbhat 5 днів тому +4

    ओन्ली बोरनारे

  • @raviingale3668
    @raviingale3668 5 днів тому +1

    किती दिवस गद्दार गद्दार बोलणार तुम्ही पुढ काय करणार हे सांगा

  • @PRAKASHWAGH-l3f
    @PRAKASHWAGH-l3f 5 днів тому +3

    Chandrakant khaire are tuje divas sample

  • @SantoshKhairnar-wi5qk
    @SantoshKhairnar-wi5qk 5 днів тому +3

    HIRVI SENA SAMPLE AATA

  • @devidaschape3821
    @devidaschape3821 5 днів тому +3

    घरि बस बैला

  • @BabanMache
    @BabanMache 3 дні тому

    ते हिंदुत्वादीच्या सरकार आहे

  • @bhushanpatilbhushanpatil1899
    @bhushanpatilbhushanpatil1899 5 днів тому +2

    20 vrshat tu kay kel aani 3vrshat tuzha udhvni ky kel are tya eknath shindeni 2 vrshat srv kahi diil

  • @tukarambhojane4882
    @tukarambhojane4882 День тому

    खैरे मराठा आरक्षणावर काय बोलले होते ते पण सागा विरोध केला ते पण सागा ना 😠😠😠

  • @gorakhgaikwad9935
    @gorakhgaikwad9935 4 дні тому +1

    फक्त बोरणारे पाटील

  • @mygaming2758
    @mygaming2758 5 днів тому +5

    20 वर्ष तु काय दिले छ. स.नगरला खैरे

  • @kashhelude8593
    @kashhelude8593 4 дні тому

    खैरे तू घरी जारे
    तुझे सुरू झाले उलटे वारे 😂

  • @KK-vs2ho
    @KK-vs2ho 5 днів тому +6

    अहो खैरे
    त्या संभाजीनगरची जरा काळजी घ्या..
    यकदम खराब रस्ते, पाण्याची बोंब..
    ते आधी सोडवा..
    नंतर बाकीची बडबड करा

    • @priteshostwal5066
      @priteshostwal5066 4 дні тому

      बाकी आमदार खासदार काय झोपले काय हे यांचं कामं आहे का

  • @GokulParbhat
    @GokulParbhat 5 днів тому +5

    तुमचं सरकार पडणारे काँग्रेस तिकडेच काँग्रेस गेलं उडत ओन्ली वन बोरनारे

  • @tukarambhojane4882
    @tukarambhojane4882 День тому

    तुम्ही काय केलं ते सागा वीस वर्ष 😂😂चाललेल्या

  • @bigbull9414
    @bigbull9414 4 дні тому +1

    खैरे 😂😂😂😂😂😂😂 संपला तु

  • @GokulParbhat
    @GokulParbhat 5 днів тому +2

    त्याला सांगा सर तुम्ही 20 वर्षे काय केलं ते सांगा राव

  • @DineshDhotre-o2s
    @DineshDhotre-o2s 5 днів тому

    सर

  • @kalekrushna3198
    @kalekrushna3198 5 днів тому +1

    Tu padhla na

  • @rameshzinjurde4408
    @rameshzinjurde4408 4 дні тому +1

    😅😅😅

  • @sanjayaneraye5484
    @sanjayaneraye5484 5 днів тому +1

    खैरे, साहेब फक्त 🚩🚩🚩🚩👍👍👍🙏🙏

  • @ifubadiamyourdadanna7558
    @ifubadiamyourdadanna7558 5 днів тому +1

    Tula vote keti r 😂😂😂😂😂

  • @ramkrishnaaasaramputale9994
    @ramkrishnaaasaramputale9994 5 днів тому

    😂😂😂😂😂

  • @satishshejul2380
    @satishshejul2380 4 дні тому

    कोणीही बोलत नाही, बळजबरी ने बोलायला लावू नाका 😂😂

  • @satishshejul2380
    @satishshejul2380 4 дні тому

    हिंदू धर्म विरोधी पक्ष😂😂😂