45: Speaking as an art form with Dhanashree Lele - Part 2 (Marathi)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 вер 2024
  • Listen to the full episode here::
    audioboom.com/...
    Dhanashree Lele is a powerful orator. Being expert in a difficult language like Sanskrit, she conducts many one-person shows in Sanskrit. Dhanashree is also a popular Marathi anchor and interviewer and has been a compere for many programs on TV, radio and stage. Worked on various projects with seniors like Shri. Sudhir Phadke, Prof. Pravin Davane, Dr. Anil Avchat to name a few…She has Secured H. D. Velankar Scholarship for Sanskrit proficiency. Today we are here to talk about what does it take to become a good orator.
    1. In a lot of places, the audience remembers not only the guest but also the host, while in some cases the host is almost invisible. What is that characteristics of the good host?
    2. What is you process when you are about to host a show? Research, rehearsal and other things… How do you go about doing these things and more?
    3. In modern times at least as per my knowledge, we have seen only politician being good orators. Where as around 20-30 years back we had really good speakers in different fields. What went wrong and why?
    4. What is the future of spoken communication? Hosting, narrating or comparing?

КОМЕНТАРІ • 66

  • @shilpakhare4624
    @shilpakhare4624 4 роки тому +16

    संवाद संवादकांशी या पुस्तकात सुप्रसिद्ध निवेदिका धनश्री लेले यांच्या विषयी वाचलं होतं. त्यानंतर मी त्यांचे व्हिडिओ आणि ऑडियो ऐकायला लागले. मी fan zale ya sunder aani गोड व्यक्तिमत्वाची.
    केदार तुमचा हा धनश्री बरोबर केलेला संवादात्मक मुलाखतीचा कार्यक्रम फारच आवडला.
    निवेदक, सूत्रसंचालक ,मुलाखतकार, व्याख्याते यांच्या भूमिका स्पष्ट करणारं आणि त्यांनी कसं वागावं, बोलावं आणि अभ्यासोनि प्रकटावं यावर उत्तम विवेचन झालं आहे.
    हा ऑडियो झाला. पुढचे कार्यक्रम मात्र व्हिडिओ करा असं केदार ला विनंती ...कारण धनश्री लेले यांना बोलताना पाहणं ही एक वेगळीच अनुभूती...
    खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद!

  • @monalipatil1593
    @monalipatil1593 3 роки тому +2

    दोन्ही भाग ऐकले, खुप छान वाटले. मी या क्षेत्राशी संबंधित नाही तरीही धनश्रीताईंनी मुलाखत, सुत्रसंचालन, व्याख्यान या सगळ्या संकल्पना खुप छान समजावून सांगितल्या. त्यांना कोणत्याही मुद्द्यावर बोलताना ऐकणे ही पर्वणीच आहे माझ्यासाठी. लहानपण कसे महत्त्वाचे असते आपल्या आयुष्यात, तसेच शब्दांची स्वतःची असलेली dignity, तसेच शब्द बोथट होणे म्हणजे काय हे खुप छान पद्धतीने समजावून सांगितले ताईंनी. हे संपुर्ण podcast ऐकताना मला माझ्या ओळखीच्या एक चित्रकाराची आणि कवयित्रीची आठवण आली. ताईंनी सांगितलेल्या या theory मुळे मला माझ्या मैत्रिणीचे practical समजून घेता येईल.
    धनश्री ताईंना ऐकायला मिळावे या शोधात मला audiogyan podcast बद्दल समजले. Thank you audiogyan.

  • @user-nq5gj5dx8i
    @user-nq5gj5dx8i 5 місяців тому +1

    धनश्री ताई तुमचा हा सुसंवाद तुमची वाणी तुमच्या आवाजातील अवीट गोडवा खरंच सगळं काही आनंदाचे झाड आहे.

    • @audiogyanpodcast
      @audiogyanpodcast  3 місяці тому

      Yes. Dhanashree Lele is simply amazing. Her episode is one of the most heard episode on Audiogyan Podcast. Thanks for dropping a comment. Keep listening!

  • @rohiniranadive2539
    @rohiniranadive2539 2 роки тому +2

    आदरणीय धनश्री सादर प्रणाम,
    अनेक वर्षापुर्वी रंगायतनला आषाढी निमित्त झालेल्या विठ्ठलाच्या अभंगवाणी ह्या गायनाच्या कार्यक्रमात मी पहिल्यांदा तुझे निवेदन ऐकले आणि तेव्हापासुन तुझ्या अभ्यासपुर्ण, मधाळ आवाजातील निवेदन असो कि विविध विषयावरील व्याख्यान असो कि तुझी घेतलेली मुलाखत असो मी तुझ्या व्यक्तिमत्वानेच मोहित झाली आहे.
    मी ठाणेकर आणि माझी मुल ही सिंघानियाची माजी विद्यार्थी म्हणुन ममत्व जरा जास्तच.
    मी स्वत: अनेकदा निवेदक, सुत्र संचालक, वक्ता, योगशिक्षक ह्या नात्याने व्यासपीठावर वावरले असले तरी तुझ्या ह्या दोन्ही भागातील अनुभव संपन्न मार्गदर्शनाचा लाभ आपल्याला ह्या आधी व्हायला हवा होता असे वाटले.
    असो आता ह्या सर्वातुन मी निवृत्त झाले असले तरी मुलीला मात्र मी हे दोन्ही आॅडीओ पाठवले आहेत.
    तुझे असेच छानछान माहिती पुर्ण आॅडीओनी आम्हाला श्रवणानंद मिळावा हि ईच्छा आणि तुला खुप खुप शुभेच्छा.
    रोहिणी रणदिवे.

    • @audiogyanpodcast
      @audiogyanpodcast  3 місяці тому

      Thanks for listening and sharing your comment.

  • @kalpanasathe
    @kalpanasathe 3 роки тому +3

    दोन्ही भाग आज ऐकले....खूप छान पद्धतीने सांगितलं आहे...आणि केदार ...तुझी शिकण्याच्या दृष्टीने , प्रश्न विचारायची आणि माहिती विचारायची पद्धत ही आवडली...
    पुढच्या सर्व कार्यक्रमांसाठी दोघांनाही खूप शुभेच्छा!

  • @pradnyahate-ranjan5544
    @pradnyahate-ranjan5544 5 років тому +8

    Faarach chhan ,part 1 jitaka prabhavshali ahe titkach part 2 hi khup kahi shikawato . Dhanyawad dhanashrrtai .

  • @janhavinadkarni1824
    @janhavinadkarni1824 4 роки тому +4

    सुंदर... अतिशय सुंदर

  • @khelkeluya5632
    @khelkeluya5632 3 роки тому +1

    धनश्री ताई तुम्ही खूप मनापासून बोलता
    खुप छान..किती सुंदर समजावून सांगितला.

  • @chandrakantmarkhedkarmarkh9996

    खूप सुन्दर आख्यान मीअरचना मरखेडकर

    • @audiogyanpodcast
      @audiogyanpodcast  3 місяці тому

      Thank for listening Archana. Glad you liked the episode.

  • @ravikantpatil3398
    @ravikantpatil3398 2 роки тому +1

    अप्रतिम

  • @anilsonawane2151
    @anilsonawane2151 3 роки тому +2

    खूपच सुंदर ऐकतच रहाव अस विवेचन
    खूप खूप शुभेच्छा

  • @SuhasJog-c7k
    @SuhasJog-c7k 2 місяці тому +1

    धनश्री ताई तुमचे वक्तृत्व ज्ञान अवर्णनीय. तुम्ही मला ओळखत नाही. मी मंजिरी जोग पुणे. नुकत्याच आपण सोनाली आणि रणजित कडे जाऊन आलात सर्व व्रुत्त ऐकून छान वाटले सवडीने भेटू किंवा बोलू. तुमचा नं कळवाल?आणि कधी मोकळ्या असा ल ते कळवा

    • @audiogyanpodcast
      @audiogyanpodcast  2 місяці тому

      @@SuhasJog-c7k will pass on the message. Thanks for listening. Glad you liked it. 🙏🏻

  • @anjalimarathe6849
    @anjalimarathe6849 5 років тому +3

    Dhanashri, udayonmukh tasech pratishthit nivedakansathi margadarshak asa ha video aahe. Dhanyawad

  • @VGvlogs-r2j
    @VGvlogs-r2j 4 роки тому +3

    Khup chhan. Keval apratim.. . Hardik shubhechha

    • @pratibhakasar4232
      @pratibhakasar4232 4 роки тому

      अप्रतिम

    • @ashokbhande4745
      @ashokbhande4745 3 роки тому +1

      अप्रतिम मुलाखत -- भाषण, सुत्रसंचालनाची पुर्व तयारी, निवेदन, ....पुर्वतयारी कशी करावी लागते . छान माहिती मिळाली .
      सर्वानी हा audio ऐकायला पाहिजे.

    • @rekhaparande9004
      @rekhaparande9004 2 роки тому

      धनश्री ताई , दोन्ही भाग आजच ऐकले, आयुष्यभर मी गुरुच्या शोधात होते.माझा शोध तुमच्या पाशी संपलाय. मी नतमस्तक आहे.

  • @shyamalhasbe3787
    @shyamalhasbe3787 4 роки тому +3

    खूप छान

  • @gayabaiwarule1264
    @gayabaiwarule1264 Рік тому +1

    खुप सुंदर

  • @gayatrikolhatkar883
    @gayatrikolhatkar883 4 роки тому +3

    खूपच छान

  • @tejashreehardikar7815
    @tejashreehardikar7815 4 роки тому +3

    god bless her....

    • @pushpabhagat4710
      @pushpabhagat4710 3 роки тому

      किती छान सविस्तर माहिती दिली

  • @pradipshembekar9966
    @pradipshembekar9966 2 роки тому +1

    खुप छान आणि ज्ञान वर्धक आणि आनंद दायक.

  • @padmajapatil6906
    @padmajapatil6906 2 роки тому +1

    Thanku!! Thanku!! Thanku!! खूपच सुंदर 👌🏻 ♥️

  • @vilasnawale4416
    @vilasnawale4416 3 роки тому +3

    Great mam

  • @kalpanakhatu3123
    @kalpanakhatu3123 3 місяці тому

    धनश्री ताई खूप, खूप छान वाटलं. आॅडिओ ऐकून. तुमचं कौतुक कराव तेवढ थोडं आहे. दोघांनाही धन्यवाद! पुढचे ही आॅडिओ ऐकायला मिळावेत. यूट्यूबवर तुमचे कार्यक्रम पाहते. कान ऐकून तृप्त होतात ही. आणि नाही ही. अशी कानाची अवस्था होते. पुन:श्च धन्यवाद!!!

    • @audiogyanpodcast
      @audiogyanpodcast  3 місяці тому

      Thanks a lot Kalpana. Glad you liked the episode. 🙏🏻

  • @srshukla2407
    @srshukla2407 3 роки тому +1

    खूप छान, दोन्ही भाग ऐकले, फार च सुंदर

  • @ranjanainamdar3095
    @ranjanainamdar3095 3 роки тому +2

    खूपच सुंदर !!

  • @geetabijoor4353
    @geetabijoor4353 3 роки тому +2

    Apratim.

  • @SnehalDeshpande-yw7ms
    @SnehalDeshpande-yw7ms 11 днів тому +1

    Mi tumche sagle video aikte.khup chhan watate.

  • @avinashkale8556
    @avinashkale8556 2 роки тому +1

    खूप मस्त

  • @vinayakjarande7404
    @vinayakjarande7404 3 роки тому +2

    Khoop chhan madam

  • @jayashreeparchure6859
    @jayashreeparchure6859 6 місяців тому +1

    God

  • @haridasveta2499
    @haridasveta2499 5 років тому +3

    खुप छान वा

  • @samidhapathak6050
    @samidhapathak6050 3 роки тому +2

    खूपच छान आहे

  • @aartishevde283
    @aartishevde283 2 роки тому +1

    Wa सुंदर.मात्र व्हिडिओ असता तर फार छान.कारण त्यांना बोलताना पाहण हे फारच छान असत

  • @jayakulkarni8673
    @jayakulkarni8673 3 роки тому +2

    खूप सुंदर विवेचन

  • @ushamohidekar9015
    @ushamohidekar9015 5 років тому +6

    उतम

  • @balasahebk611
    @balasahebk611 3 роки тому +1

    खुपच सुंदर!!!🙏🙏🙏🙏🙏

  • @sudhirphadtare1661
    @sudhirphadtare1661 2 роки тому +1

    Excellent👍👏

  • @milindkulkarni1552
    @milindkulkarni1552 3 роки тому +1

    Searching in Google has another disadvantage, and that is others also must have seen that information. So as a speaker you do not become exclusive and you do not give anything new. Information through books etc would be different so listener gets some value addition.

  • @viveksavant8740
    @viveksavant8740 3 роки тому +1

    Your audio n videos are spreading vital information positively 👌 Please keep up 🙏

  • @shradhadhavale1813
    @shradhadhavale1813 3 роки тому

    अरे मराठी आहेस ना पण
    इंग्रजीची भेसळ कशाला ? मराठी शिक ना आधी !

    • @monalipatil1593
      @monalipatil1593 3 роки тому +1

      केदारच्या भाषेमुळे हा postcast केवळ ऐकण्यासाठी नव्हे तर आजच्या जनरेशनला यातुन काहीतरी शिकण्यासाठी महत्त्वाचे आहे हे जाणवते. इथे मुलातकाराकडून शुद्ध मराठीची अपेक्षा करणे म्हणजे हा कार्यक्रम कोणी ऐकावा हे आपण ठरवण्यासारखे होईल.

    • @poemsbyomkar4405
      @poemsbyomkar4405 3 роки тому

      Tumch nav english madhe ahe bar ka! bhashevarch prem ani bhasechi sakti yat far motha farak ahe, tyani bolel tumhala samajty yat tynchya bhashechi udishtpurti zali .

    • @audiogyanpodcast
      @audiogyanpodcast  Рік тому

      Thank you for your feedback. Appreciate the honest comments. Will improve as we go along.

    • @audiogyanpodcast
      @audiogyanpodcast  Рік тому

      Thank you for your feedback. Appreciate the honest comments. Will improve as we go along.

  • @padmakarkulkarni9921
    @padmakarkulkarni9921 4 роки тому +3

    खुप छान