आंबा समस्या आनी लागवड च्या माध्यमातून आपन सर्वच आंबा शेतकऱ्यांना खूप महत्वाची माहीती विनामोबदला डेत आहात खूप छान बोर्ड पेस्ट बदल माहीती दिली सर,धन्यवाद...
👑👑🥭🥭🥭🥭👑👑 *आंबा लागवड समस्या व उपाय* 🥭 संपूर्ण माहीती लेख : १७ 🥭 🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳 *Rahul Khairmode Vlogs* *UA-cam channel ची लिंक* ua-cam.com/channels/cxatpkd3rlq8lhVpgZxKwQ.html आंबा लागवड विषयक माहीतीसाठी *आपल्या लोकप्रिय* चॅनेलला *Subscribe* करा *आजचा विषय* *बोर्डोपेस्ट : *खोड किडीसाठी* *रामबाण उपाय* *How and When to apply Bordopaste on mango plants?* 🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳 🩸 बोर्डोपेस्ट करण्याचे प्रकार 🩸 १) रासायनिक बोर्डोपेस्ट स्वत: तयार करणे . २) रासायनिक तयार बोर्डोपेस्ट वापरणे . ३) स्प्रे बोर्डोपेस्ट खोडावर फवारणी करणे . ४) नैसर्गिक काउ बोर्डोपेस्ट लावणे . *वरील पैकी कोणत्याही एका पध्दतीचा वापर करावा.* 🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳 *बोर्डोपेस्ट किंवा स्प्रे कधी करावा ?* 🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱 वर्षांतुन दोन वेळा 🩸 पावसाळा संपला कि लगेच व 🩸 फेब्रुवारी महिन्यात ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️ *बोर्डोपेस्ट कशी तयार करावी ?* *बोर्डो पेस्ट* 👉 १ किलो मोरचुद(निळ्या रंगाची ) + 5 लिटर पाणी आणि 👉 १ किलो कळीचा चुना + 5 लिटर पाणी 👉 स्वतंत्र दोन बादलीत 12तास भिजत ठेवा . नंतर काठीने हलवून ढवळून घ्या. 👉 नंतर दोन्ही द्रावण एकत्र करून काठीने ढवळून एकजीव १० ली. पेस्ट तयार होइल. 👉 खोडावर खोडकिड जास्त प्रमाणात असल्यास त्यात नुवान,/ हमला,/ क्लोरोपायरीफाॅस २०% यापैकी कोणतेही एक कीटकनाशक १० ते २० मिली मिसळून घ्यावे. 👉 तयार झालेले मिश्रण काठीने एकजीव करावे . 👉 ही पेस्ट आंबा झाडाच्या खोडास किंवा छाटणी केलेल्या जागी ब्रश ने किंवा लहान आकाराच्या रोलर ने लावावी. ****************************** ▪️एकदा द्रावण तयार करुन पहा. ▪️किती झाडाना किती लागते याचा अंदाज येइल. ▪️ झाडांच्या संख्ये नुसार प्रमाण कमी अधिक करावे. ▪️खोडास किड, वाळवी, बुरशी व इतर खोड किड पासून बचाव करण्यासाठी खुप उपयुक्त. ▪️झाडच्या वयानुसार दुसऱ्या वर्षांपासून फेब्रुवारी मध्ये व पावसाळ्यानंतर आक्टोबर मध्ये अशी दोन वेळा लावावी . ▪️ तळापासून वरपर्य॔त खोडास व फांद्याना लावता येईल तिथेपर्यंत बोर्डोपेस्ट हॅन्ड ग्लव्ह्ज चा वापर करुन लहान व मध्यम आकाराच्या ब्रशने व्यवस्थित लावावी.... ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️ *शक्य असल्यास ही माहीती आपले मित्र व नातेवाईक शेतकरी मित्रांना सदर पोस्ट शेयर करा ...* 🙏🙏🙏🙏🙏🙏🌱 🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝 *मार्गदर्शक आणि* *आपला शेतकरी बांधव* 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 *श्री. ऱाहुल खैरमोडे सर* पाटण (सातारा) *Contact No.* 8855900300 (Whatsapp) 8888782253 *एक Like तो बनती है* ज्या मित्रांनी लाईक केले नाही त्यानी *Plz Like the video* 👍👍👍👍👍👍👍👍👍 ही चॅनेल ची लिंक . ua-cam.com/channels/cxatpkd3rlq8lhVpgZxKwQ.html
कोणत्या प्रकारे लावणे जास्त परिणामकारक आहे ते please सुचवा सर. Readymade ki घरी बनवून,? आणि जेव्हा घरी पेस्ट बनवतो तेव्हा पण chloropyriphos add करू शकतो का,?

Kesar aambyachi kalam 2 varshachi jhaade 10 by 10 feet ne laavli aahet pn tyachi chhatni keleni nahi tyala 4 feet vr 5 te 6 futve aale aahet tyachi chhatni nahi keli tr chalel ka
उपाय योजना काय करावी.सल्ला दिला तर बरे होईल.आणी आपण किटकनाशक बुरशीनाशके सांगता ती रायगड जिल्ह्यातील महाड माणगांव येथे मिळत नाहीत तर काय करायचे याबाबत ही सल्ला दिला तर बरे होईल साहेब,❤
*बोर्डो पेस्ट* १ किलो मोरचुद(निळ्या रंगाची ) +2.5ली पाणी आणि १ किलो कळीचा चुना + 2.5 लीटर पाणी स्वतंत्र दोन बादलीत 12तास भिजत ठेवा . नंतर काठीने हलवून ढवळून घ्या. नंतर दोन्ही द्रावण एकत्र करून काठीने ढवळून एकजीव 5ली. पेस्ट तयार करून त्यात नुवान,/ हमला,/ क्लोरोपायरीफाॅस यापैकी कोणतेही एक 10 मीली कीटकनाशक मिसळून यांचे एकत्र मिश्रण करून काठीने एकजीव करावे व फळझाडाच्या खोडास किंवा छाटणी केलेल्या जागी ब्रश ने लावावे. ****************************** एकदा द्रावण तयार करुन पहा. किती झाडाना किती लागते याचा अंदाज येइल. झाडांच्या संख्ये नुसार प्रमाण कमी अधिक करावे. खोडास किड, वाळवी, बुरशी व इतर खोड किड पासून बचाव करण्यासाठी दुसऱ्या वर्षांपासून मार्च मध्ये व पावसाळ्यानंतर आक्टोबर मध्ये तळापासून वरपर्य॔त खोडास व फांद्याना लावता येईल तिथेपर्यंत बोर्डोपेस्ट हॅन्ड ग्लोज वापरून ब्रशने व्यवस्थित लावावी....
🥭 आंबा लागवड 🥭 🥭 संपूर्ण माहीती भाग : ५ 🥭 🔺Rahul Khairmode Vlogs🔺 🔹 आंबा झाडांची छाटणी कधी व कशी करावी ? 🔹 👇👇👇👇👇👇👇👇👇 ▪️झाडाची छाटणी करण्याचे फायदे व तंत्र▪️ 🔺 फायदे 🔺 १) आंबा झाडाचा आकार आपणास हवा तसा ठेवता येतो. २)आंबा झाडाच्या रोगट व अनावश्यक फांद्याची छाट्णी करुन झाडाचे आरोग्य सुधारता येते. ३)आंबा झाडाचे पुनर्जीवन व पुनरुत्पादन करता येते. ४)झाडाच्या आतील फांद्या व पाने यांना स्वच्छ सूर्यप्रकाश व खेळती हवा याचे नियोजन करता येते . ५)आंबा झाडाची खोड भरणी चांगली होवून झाडाला योग्य आधार प्राप्त होतो. ६) अनावश्यक वाढीमुळे झाडाचा असमतोल समतोल करता येतो . ७) नवीन पालवी फुटून अधिक फांद्या तयार होतात व त्यामुळे अधिक फलधारणा होते. ▪️ *छाटणी कधी व कशी करावी*▪️ 🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣 ▶️ फेब्रुवारी ते मार्च दरम्यान ▶️ सप्टेंबर ते आक्टोबर दरम्यान 🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣 अशी दोन वेळा नविन रोपांच्या साठी व ▶️ फळधारणा होणाऱ्या झाडांसाठी फळ तोडणी केल्यानंतर लगेचच ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️ 🔹 *छाटणीसाठी वापरावयाची साधने*🔹 कात्री(पृनर),कोयता ,करवत व इतर वीज व पेट्रोलवर चालणारी यंत्रे ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️ *छाटणी तंत्र व काळजी* १) *विरळणी :* आवश्यकते नुसार हलकी विरळणी केल्यास सूर्यप्रकाश व हवा खेळती रहाते. २) *३-२-३-२ चा फोर्मुला* मुख्य खोड - तीन फांद्या - प्रत्येक फांदीस पुन्हा दोन - पुन्हा तीन - पुन्हा दोन अशी रचना करावी. ३) मोठ्या झाडांच्या बाबतीत ६ ते ७ मीटर उंचीवर सर्व फांद्या कापाव्यात. ४) लहान फांद्यासाठी अणकुचीदार पृनर(कात्री) व मोठ्या फांद्यासाठी करवत वापरावा. ५)छाटणी नंतर बुरशीनाशक व कीडनाशकाची फवारणी करावी. ६) ब्रश च्या साहाय्याने योग्य ती औषधे व बोर्डोपेस्ट चाही वापर करता येतो . ७) छाटणीसाठी वापरले जाणारे शस्त्र धाऱदार व निर्जंतुक असावे. ८) छाटणी करताना इतर फांद्या चिरणार नाहीत व साल निघणार नाही याची काळजी घ्यावी. ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️ *श्री.ऱाहुल खैरमोडे सर* पाटण(सातारा) Contact No. 88 55 900 300 88 88 78 22 53 (Whatsapp) mrkhairmodesirji@gmail.com शक्य असल्यास आपले मित्र व नातेवाईक शेतकरी मित्रांना सदर पोस्ट शेयर करा ... 🙏🙏🙏🙏🙏🙏
@@rahulkhairmodevlogs2604 सर दिलेल्या माहिती बद्दल धन्यवाद, मि मु.पो. हरडफ ता. हदगाव जि. नांदेड येथील आहे. आमच्या तालुक्याच्या ठिकाणी तयार असलेली बोर्डोपेस्ट किंवा मोरचुद मिळत नाही, तुमच्या कडून मिळत असेल तर कळवा.🙏
*बोर्डो पेस्ट* १ किलो मोरचुद(निळ्या रंगाची ) +2.5ली पाणी आणि १ किलो कळीचा चुना + 2.5 लीटर पाणी स्वतंत्र दोन बादलीत 12तास भिजत ठेवा . नंतर काठीने हलवून ढवळून घ्या. नंतर दोन्ही द्रावण एकत्र करून काठीने ढवळून एकजीव 5ली. पेस्ट तयार करून त्यात नुवान,/ हमला,/ क्लोरोपायरीफाॅस यापैकी कोणतेही एक 10 मीली कीटकनाशक मिसळून यांचे एकत्र मिश्रण करून काठीने एकजीव करावे व फळझाडाच्या खोडास किंवा छाटणी केलेल्या जागी ब्रश ने लावावे. ****************************** एकदा द्रावण तयार करुन पहा. किती झाडाना किती लागते याचा अंदाज येइल. झाडांच्या संख्ये नुसार प्रमाण कमी अधिक करावे. खोडास किड, वाळवी, बुरशी व इतर खोड किड पासून बचाव करण्यासाठी दुसऱ्या वर्षांपासून मार्च मध्ये व पावसाळ्यानंतर आक्टोबर मध्ये तळापासून वरपर्य॔त खोडास व फांद्याना लावता येईल तिथेपर्यंत बोर्डोपेस्ट हॅन्ड ग्लोज वापरून ब्रशने व्यवस्थित लावावी....
👑👑🥭🥭🥭🥭👑👑 *आंबा लागवड समस्या व उपाय* 🥭 संपूर्ण माहीती लेख : १७ 🥭 🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳 *Rahul Khairmode Vlogs* *UA-cam channel ची लिंक* ua-cam.com/channels/cxatpkd3rlq8lhVpgZxKwQ.html आंबा लागवड विषयक माहीतीसाठी *आपल्या लोकप्रिय* चॅनेलला *Subscribe* करा *आजचा विषय* *बोर्डोपेस्ट : *खोड किडीसाठी* *रामबाण उपाय* *How and When to apply Bordopaste on mango plants?* 🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳 🩸 बोर्डोपेस्ट करण्याचे प्रकार 🩸 १) रासायनिक बोर्डोपेस्ट स्वत: तयार करणे . २) रासायनिक तयार बोर्डोपेस्ट वापरणे . ३) स्प्रे बोर्डोपेस्ट खोडावर फवारणी करणे . ४) नैसर्गिक काउ बोर्डोपेस्ट लावणे . *वरील पैकी कोणत्याही एका पध्दतीचा वापर करावा.* 🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳 *बोर्डोपेस्ट किंवा स्प्रे कधी करावा ?* 🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱 वर्षांतुन दोन वेळा 🩸 पावसाळा संपला कि लगेच व 🩸 फेब्रुवारी महिन्यात ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️ *बोर्डोपेस्ट कशी तयार करावी ?* *बोर्डो पेस्ट* 👉 १ किलो मोरचुद(निळ्या रंगाची ) +2.5 लिटर पाणी आणि 👉 १ किलो कळीचा चुना + 2.5 लिटर पाणी 👉 स्वतंत्र दोन बादलीत 12तास भिजत ठेवा . नंतर काठीने हलवून ढवळून घ्या. 👉 नंतर दोन्ही द्रावण एकत्र करून काठीने ढवळून एकजीव 5ली. पेस्ट तयार होइल. 👉 खोडावर खोडकिड जास्त प्रमाणात असल्यास त्यात नुवान,/ हमला,/ क्लोरोपायरीफाॅस २०% यापैकी कोणतेही एक कीटकनाशक १० ते २० मिली मिसळून घ्यावे. 👉 तयार झालेले मिश्रण काठीने एकजीव करावे . 👉 ही पेस्ट आंबा झाडाच्या खोडास किंवा छाटणी केलेल्या जागी ब्रश ने किंवा लहान आकाराच्या रोलर ने लावावी. ****************************** ▪️एकदा द्रावण तयार करुन पहा. ▪️किती झाडाना किती लागते याचा अंदाज येइल. ▪️ झाडांच्या संख्ये नुसार प्रमाण कमी अधिक करावे. ▪️खोडास किड, वाळवी, बुरशी व इतर खोड किड पासून बचाव करण्यासाठी खुप उपयुक्त. ▪️झाडच्या वयानुसार दुसऱ्या वर्षांपासून फेब्रुवारी मध्ये व पावसाळ्यानंतर आक्टोबर मध्ये अशी दोन वेळा लावावी . ▪️ तळापासून वरपर्य॔त खोडास व फांद्याना लावता येईल तिथेपर्यंत बोर्डोपेस्ट हॅन्ड ग्लव्ह्ज चा वापर करुन लहान व मध्यम आकाराच्या ब्रशने व्यवस्थित लावावी.... ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️ *शक्य असल्यास ही माहीती आपले मित्र व नातेवाईक शेतकरी मित्रांना सदर पोस्ट शेयर करा ...* 🙏🙏🙏🙏🙏🙏🌱 🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝 *मार्गदर्शक आणि* *आपला शेतकरी बांधव* 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 *श्री. ऱाहुल खैरमोडे सर* पाटण (सातारा) *Contact No.* 8855900300 (Whatsapp) 8888782253 *एक Like तो बनती है* ज्या मित्रांनी लाईक केले नाही त्यानी *Plz Like the video* 👍👍👍👍👍👍👍👍👍 ही चॅनेल ची लिंक . ua-cam.com/channels/cxatpkd3rlq8lhVpgZxKwQ.html
झाडाच्या खोडावर असणाऱ्या खोडकीडीचे नियंत्रण करण्यासाठी करावयाचे उपाय १) बोर्डोपेस्ट कशी तयार करावी ? २) तयार बोर्डोपेस्ट कशी वापरावी ? ३) स्प्रे बोर्डोपेस्ट कशी वापरावी ? ४) सेंद्रिय पध्दतीने काव पेस्ट कशी लावावी ? असे एकूण ४ video बनवले आहेत . आपणास यातील जी पध्दत योग्य व सोपी वाटेल ती नक्की वापरा . याचे video UA-cam वर आपल्या चॅनेलवर नक्की पाहता येतील . तरीही लिंक पाठवतो
👑👑🥭🥭🥭🥭👑👑 *आंबा लागवड समस्या व उपाय* 🥭 संपूर्ण माहीती लेख : १७ 🥭 🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳 *Rahul Khairmode Vlogs* *UA-cam channel ची लिंक* ua-cam.com/channels/cxatpkd3rlq8lhVpgZxKwQ.html आंबा लागवड विषयक माहीतीसाठी *आपल्या लोकप्रिय* चॅनेलला *Subscribe* करा *आजचा विषय* *बोर्डोपेस्ट : *खोड किडीसाठी* *रामबाण उपाय* *How and When to apply Bordopaste on mango plants?* 🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳 🩸 बोर्डोपेस्ट करण्याचे प्रकार 🩸 १) रासायनिक बोर्डोपेस्ट स्वत: तयार करणे . २) रासायनिक तयार बोर्डोपेस्ट वापरणे . ३) स्प्रे बोर्डोपेस्ट खोडावर फवारणी करणे . ४) नैसर्गिक काउ बोर्डोपेस्ट लावणे . *वरील पैकी कोणत्याही एका पध्दतीचा वापर करावा.* 🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳 *बोर्डोपेस्ट किंवा स्प्रे कधी करावा ?* 🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱 वर्षांतुन दोन वेळा 🩸 पावसाळा संपला कि लगेच व 🩸 फेब्रुवारी महिन्यात ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️ *बोर्डोपेस्ट कशी तयार करावी ?* *बोर्डो पेस्ट* 👉 १ किलो मोरचुद(निळ्या रंगाची ) + 5 लिटर पाणी आणि 👉 १ किलो कळीचा चुना + 5 लिटर पाणी 👉 स्वतंत्र दोन बादलीत 12तास भिजत ठेवा . नंतर काठीने हलवून ढवळून घ्या. 👉 नंतर दोन्ही द्रावण एकत्र करून काठीने ढवळून एकजीव १० ली. पेस्ट तयार होइल. 👉 खोडावर खोडकिड जास्त प्रमाणात असल्यास त्यात नुवान,/ हमला,/ क्लोरोपायरीफाॅस २०% यापैकी कोणतेही एक कीटकनाशक १० ते २० मिली मिसळून घ्यावे. 👉 तयार झालेले मिश्रण काठीने एकजीव करावे . 👉 ही पेस्ट आंबा झाडाच्या खोडास किंवा छाटणी केलेल्या जागी ब्रश ने किंवा लहान आकाराच्या रोलर ने लावावी. ****************************** ▪️एकदा द्रावण तयार करुन पहा. ▪️किती झाडाना किती लागते याचा अंदाज येइल. ▪️ झाडांच्या संख्ये नुसार प्रमाण कमी अधिक करावे. ▪️खोडास किड, वाळवी, बुरशी व इतर खोड किड पासून बचाव करण्यासाठी खुप उपयुक्त. ▪️झाडच्या वयानुसार दुसऱ्या वर्षांपासून फेब्रुवारी मध्ये व पावसाळ्यानंतर आक्टोबर मध्ये अशी दोन वेळा लावावी . ▪️ तळापासून वरपर्य॔त खोडास व फांद्याना लावता येईल तिथेपर्यंत बोर्डोपेस्ट हॅन्ड ग्लव्ह्ज चा वापर करुन लहान व मध्यम आकाराच्या ब्रशने व्यवस्थित लावावी.... ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️ *शक्य असल्यास ही माहीती आपले मित्र व नातेवाईक शेतकरी मित्रांना सदर पोस्ट शेयर करा ...* 🙏🙏🙏🙏🙏🙏🌱 🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝 *मार्गदर्शक आणि* *आपला शेतकरी बांधव* 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 *श्री. ऱाहुल खैरमोडे सर* पाटण (सातारा) *Contact No.* 8855900300 (Whatsapp) 8888782253 *एक Like तो बनती है* ज्या मित्रांनी लाईक केले नाही त्यानी *Plz Like the video* 👍👍👍👍👍👍👍👍👍 ही चॅनेल ची लिंक . ua-cam.com/channels/cxatpkd3rlq8lhVpgZxKwQ.html
आंबा समस्या आनी लागवड च्या माध्यमातून आपन सर्वच आंबा शेतकऱ्यांना खूप महत्वाची माहीती विनामोबदला डेत आहात खूप छान बोर्ड पेस्ट बदल माहीती दिली सर,धन्यवाद...
नक्की दादा ... आंबा लागवड विषयक माहीतीसाठी संपर्क करा 8855900300
खूपच छान!👌👍👍
धन्यवाद दादा
छान माहिती मिळाली... धन्यवाद
You are Genius sir 🙏
अनमोल माहिती
धन्यवाद दादा
Very good information sir
धन्यवाद दादा
अतिशय सुंदर महिती दिली
धन्यवाद दादा
Very nice information!
Thank u
सर तुम्ही खरच छान माहीती देता त्या मुळे आंबा लागवड करन्यास खुपच मदत मिळते झाडांची काळजी प्रतेक रूतु मधे कशी घ्यायची हे शेतकर्यांना वरदानच आहे
Yogesh ji thanks..
Keep watching ..
Rahul Khairmode Vlogs
नमस्कार व शिवसकाळ 👌 उत्तम माहिती.
शिवसकाळ बंधू
छान माहिती दिली आहे सर🙏🙏🙏
धन्यवाद दादा
Khup chan saheb
संभाजी दादा धन्यवाद
उपयुक्त माहिती. जय श्रीराम 🚩
धन्यवाद दादा
Thank you so much
Fantastic post
Thanks Dada
Khup chhan mahiti
धन्यवाद दादा
😊
धन्यवाद दादा
Apratim mahiti Bhau 🙏🙏
श्रीपाद जी धन्यवाद
एकच नंबर सर
धन्यवाद दादा ..
Nice information
Thanks Dada
Khup chan sir 👌
Thanks Sachin ji
छान माहिती
Thanks Sahil ji
सर एक वर्षाच्या झाडाला बोर्डो पेस्ट लावू शकतो का
धन्यवाद सर
Dinesh ji
Thanks for watching
एकदम सुंदर माहिती दिली आहे.परंतु दोन वर्षे वयाचे आंबा झाडांना लावावी का?एक दुसरे झाडांची कोवळी पालवी व फांद्या सुकत आहेत
१) हो दोन वर्षे वयाच्या झाडाला लावायला काही हरकत नाही .
२) फांदीमर आजार आहे तो
माहीती पाठवतो
माझा whatsapp no 8888782252
आभारी आहे सर
जय शिवराय
जय शिवराय
Fawarne sathi prman ahy
फोन करा..
8855900300
एक प्रश्न.... अर्ध्या कीलोत मध्यम आकाराची किती आंबा झाडे कव्हर होतात? चांगली माहिती. एक गोष्ट टाळावी. आपल्या बोलण्यात "साधारणपणे" हा वापर टाळावा.
Thank u Dada
बदल करतो
1 year ambya chya zadala lavla tr chalel ka
छोट्या झाडाला काव पेस्ट लावा
🙏
Thanks .. keep watching
Rahul Khairmode Vlogs
Peru sathi vaprave ka.
हो नक्की वापरता येते
Sir antar sanga jhada chi kiti bye kiti chan rahil
अति सघन शक्यतो टाळा.
सघन हा पर्याय उत्तम
9नारळ झाडे व आंबा 8झाडे आहेत साधारण किती बोर्डो पेस्ट लागते. Thank you sir
एक किलो
Sir maze chandan na ch zade ahet thala bordo pest karu shakatoka 1.6 year
हो
Sir 1000 zadana kiti packet lagtil (video til zadapramane size)
👑👑🥭🥭🥭🥭👑👑
*आंबा लागवड समस्या व उपाय*
🥭 संपूर्ण माहीती लेख : १७ 🥭
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
*Rahul Khairmode Vlogs*
*UA-cam channel ची लिंक*
ua-cam.com/channels/cxatpkd3rlq8lhVpgZxKwQ.html
आंबा लागवड विषयक माहीतीसाठी
*आपल्या लोकप्रिय*
चॅनेलला *Subscribe* करा
*आजचा विषय*
*बोर्डोपेस्ट : *खोड किडीसाठी*
*रामबाण उपाय*
*How and When to apply Bordopaste on mango plants?*
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
🩸 बोर्डोपेस्ट करण्याचे प्रकार 🩸
१) रासायनिक बोर्डोपेस्ट स्वत: तयार करणे .
२) रासायनिक तयार बोर्डोपेस्ट वापरणे .
३) स्प्रे बोर्डोपेस्ट खोडावर फवारणी करणे .
४) नैसर्गिक काउ बोर्डोपेस्ट लावणे .
*वरील पैकी कोणत्याही एका पध्दतीचा वापर करावा.*
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
*बोर्डोपेस्ट किंवा स्प्रे कधी करावा ?*
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
वर्षांतुन दोन वेळा
🩸 पावसाळा संपला कि लगेच व
🩸 फेब्रुवारी महिन्यात
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
*बोर्डोपेस्ट कशी तयार करावी ?*
*बोर्डो पेस्ट*
👉 १ किलो मोरचुद(निळ्या रंगाची ) + 5 लिटर पाणी आणि
👉 १ किलो कळीचा चुना + 5 लिटर पाणी
👉 स्वतंत्र दोन बादलीत 12तास भिजत ठेवा . नंतर काठीने हलवून ढवळून घ्या.
👉 नंतर दोन्ही द्रावण एकत्र करून काठीने ढवळून एकजीव १० ली. पेस्ट तयार होइल.
👉 खोडावर खोडकिड जास्त प्रमाणात असल्यास त्यात नुवान,/ हमला,/ क्लोरोपायरीफाॅस २०% यापैकी कोणतेही एक कीटकनाशक १० ते २० मिली मिसळून घ्यावे.
👉 तयार झालेले मिश्रण काठीने एकजीव करावे .
👉 ही पेस्ट आंबा झाडाच्या खोडास किंवा छाटणी केलेल्या जागी ब्रश ने किंवा लहान आकाराच्या रोलर ने लावावी.
******************************
▪️एकदा द्रावण तयार करुन पहा.
▪️किती झाडाना किती लागते याचा अंदाज येइल.
▪️ झाडांच्या संख्ये नुसार प्रमाण कमी अधिक करावे.
▪️खोडास किड, वाळवी, बुरशी व इतर खोड किड पासून बचाव करण्यासाठी खुप उपयुक्त.
▪️झाडच्या वयानुसार दुसऱ्या वर्षांपासून फेब्रुवारी मध्ये व पावसाळ्यानंतर आक्टोबर मध्ये अशी दोन वेळा लावावी .
▪️ तळापासून वरपर्य॔त खोडास व फांद्याना लावता येईल तिथेपर्यंत बोर्डोपेस्ट हॅन्ड ग्लव्ह्ज चा वापर करुन लहान व मध्यम आकाराच्या ब्रशने व्यवस्थित लावावी....
♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
*शक्य असल्यास ही माहीती आपले मित्र व नातेवाईक शेतकरी मित्रांना सदर पोस्ट शेयर करा ...*
🙏🙏🙏🙏🙏🙏🌱
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
*मार्गदर्शक आणि*
*आपला शेतकरी बांधव*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*श्री. ऱाहुल खैरमोडे सर*
पाटण (सातारा)
*Contact No.*
8855900300 (Whatsapp)
8888782253
*एक Like तो बनती है*
ज्या मित्रांनी लाईक केले नाही त्यानी
*Plz Like the video*
👍👍👍👍👍👍👍👍👍
ही चॅनेल ची लिंक .

५००ग्रम मदये किती झाडांना पुरेल

सर पेस्ट लावल्यानंतर एकाच पावसात खोडावरील पेस्ट धुवून निघून जाते. पेस्ट जास्त काळ टिकावे याकरिता काही उपाय आहे का?

भाग क्र.१७दाखवा@@rahulkhairmodevlogs2604
aambyachya shetat dusre pike gheta yete ka
यासाठी
आंबा बागेतील आंतरपिके
हा video आपल्या चॅनेल वर नक्की पहा
@@rahulkhairmodevlogs2604 thank you sir ..
Hamla takle tar chalel ka
कीटकनाशक कोणतेही चालेल
हे सर्व फळ बागे ला चालते का
हो चालेल
Bordo mishran favarani keli tar chalel kay??
हो .या मध्ये स्प्रे बोर्डोपेस्ट कशी वापरावी ?
नावाचा एक व्हिडिओ आहे . पहा
Sir caw pest kothe milel
Call me 88 55 900 300
तयार बिर्डो पेस्ट आंबा फवारणीसाठी उपयोग करू करू शकतो का.
हो star bordo plus नावाचे लिक्विड फवारणी औषध मिळते
🙏🙏🙏🙏🙏🙏👋👌👍 वेलवगिय पिकावर वापरु सकतो का 🙏🙏🙏🙏🙏
हो स्प्रे बोर्डोपेस्ट वापरता येइल
स्प्रे बोर्डो चा video पहा
आपल्या चॅनेल ची लिंक . नक्की पहा .like करायला विसरु नका .
ua-cam.com/channels/cxatpkd3rlq8lhVpgZxKwQ.html
Sir,
Majhe ambe 5 varshache aahet..
Magil varshi ambe khup lagale jhadala pan ya varshi khupach kami lagale..
Ambe bharapur yenysathi kay karave? ¿
कोणता आंबा लावलाय ?
काही आंबा प्रजातीना दरवर्षी फळे येत नाहीत .
फळधारणा अधिक होण्यासाठी खतव्यवस्थापन करावे .
आपल्या चॅनेल वर ५ video आहेत नक्की पहा .
Kadhi lavayachi?
👑👑🥭🥭🥭🥭👑👑
*आंबा लागवड समस्या व उपाय*
🥭 संपूर्ण माहीती लेख : १७ 🥭
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
*Rahul Khairmode Vlogs*
*UA-cam channel ची लिंक*
ua-cam.com/channels/cxatpkd3rlq8lhVpgZxKwQ.html
आंबा लागवड विषयक माहीतीसाठी
*आपल्या लोकप्रिय*
चॅनेलला *Subscribe* करा
*आजचा विषय*
*बोर्डोपेस्ट : *खोड किडीसाठी*
*रामबाण उपाय*
*How and When to apply Bordopaste on mango plants?*
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
🩸 बोर्डोपेस्ट करण्याचे प्रकार 🩸
१) रासायनिक बोर्डोपेस्ट स्वत: तयार करणे .
२) रासायनिक तयार बोर्डोपेस्ट वापरणे .
३) स्प्रे बोर्डोपेस्ट खोडावर फवारणी करणे .
४) नैसर्गिक काउ बोर्डोपेस्ट लावणे .
*वरील पैकी कोणत्याही एका पध्दतीचा वापर करावा.*
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
*बोर्डोपेस्ट किंवा स्प्रे कधी करावा ?*
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
वर्षांतुन दोन वेळा
🩸 पावसाळा संपला कि लगेच व
🩸 फेब्रुवारी महिन्यात
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
*बोर्डोपेस्ट कशी तयार करावी ?*
*बोर्डो पेस्ट*
👉 १ किलो मोरचुद(निळ्या रंगाची ) + 5 लिटर पाणी आणि
👉 १ किलो कळीचा चुना + 5 लिटर पाणी
👉 स्वतंत्र दोन बादलीत 12तास भिजत ठेवा . नंतर काठीने हलवून ढवळून घ्या.
👉 नंतर दोन्ही द्रावण एकत्र करून काठीने ढवळून एकजीव १० ली. पेस्ट तयार होइल.
👉 खोडावर खोडकिड जास्त प्रमाणात असल्यास त्यात नुवान,/ हमला,/ क्लोरोपायरीफाॅस २०% यापैकी कोणतेही एक कीटकनाशक १० ते २० मिली मिसळून घ्यावे.
👉 तयार झालेले मिश्रण काठीने एकजीव करावे .
👉 ही पेस्ट आंबा झाडाच्या खोडास किंवा छाटणी केलेल्या जागी ब्रश ने किंवा लहान आकाराच्या रोलर ने लावावी.
******************************
▪️एकदा द्रावण तयार करुन पहा.
▪️किती झाडाना किती लागते याचा अंदाज येइल.
▪️ झाडांच्या संख्ये नुसार प्रमाण कमी अधिक करावे.
▪️खोडास किड, वाळवी, बुरशी व इतर खोड किड पासून बचाव करण्यासाठी खुप उपयुक्त.
▪️झाडच्या वयानुसार दुसऱ्या वर्षांपासून फेब्रुवारी मध्ये व पावसाळ्यानंतर आक्टोबर मध्ये अशी दोन वेळा लावावी .
▪️ तळापासून वरपर्य॔त खोडास व फांद्याना लावता येईल तिथेपर्यंत बोर्डोपेस्ट हॅन्ड ग्लव्ह्ज चा वापर करुन लहान व मध्यम आकाराच्या ब्रशने व्यवस्थित लावावी....
♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
*शक्य असल्यास ही माहीती आपले मित्र व नातेवाईक शेतकरी मित्रांना सदर पोस्ट शेयर करा ...*
🙏🙏🙏🙏🙏🙏🌱
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
*मार्गदर्शक आणि*
*आपला शेतकरी बांधव*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*श्री. ऱाहुल खैरमोडे सर*
पाटण (सातारा)
*Contact No.*
8855900300 (Whatsapp)
8888782253
*एक Like तो बनती है*
ज्या मित्रांनी लाईक केले नाही त्यानी
*Plz Like the video*
👍👍👍👍👍👍👍👍👍
ही चॅनेल ची लिंक .
ua-cam.com/channels/cxatpkd3rlq8lhVpgZxKwQ.html
Kesar aambyachi kalam 2 varshachi jhaade 10 by 10 feet ne laavli aahet pn tyachi chhatni keleni nahi tyala 4 feet vr 5 te 6 futve aale aahet tyachi chhatni nahi keli tr chalel ka
करा. खोड भरणी चांगली होईल व फांद्या ची संख्या ही वाढेल
सर, कमीत कमी किती वर्षांच्या झाडांना लावावे
किमान दोन वर्षे वय पूर्ण असणाऱ्या झाडाना लावावी
सर पेस्ट कोणता महीनात करायची
ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात करा.
@rahulkhairmodevlogs2604 thank you sir ❤️
सर नवीन पालवी मध्ये आळी आहे तर बोर्डो पेस्ट फवारणी केली तर चालेल का प्लिज सांगा आणि आत्ता जुलै मध्ये केली तर सांगा
क्लोरोपायरीफॉस २०% ची फवारणी करा .
कोवळ्या पालवीचे संरक्षण कसे करावे ?
याबाबत ४ video आहेत आपल्या चॅनेल वर .
@@rahulkhairmodevlogs2604 धन्यवाद सर नक्की पाहू ।
छाटणी केल्या नंतर किती दिवसांनी bordo paste लावावी ?.....का त्याच दिवशी लावावी.
Organic bordo paste कशी तयार करावी ?
काव पेस्ट
बाबत एक video आहे नक्की पहा .
ua-cam.com/video/z5W4O8RLZBA/v-deo.html
बोर्डो पेस्ट
१) पावसाळा संपल्यानंतर ओक्टोबर मध्ये
२) व फेब्रुवारी मध्ये लावावी .
छाटणी केल्यानंतर कापलेल्या भागावर लावुन घ्या .
@@rahulkhairmodevlogs2604 I mean paste dusrya divashi lavavi ki chhatni keleyach divashi , maja asa ? Aahe
खूप छान माहिती दिली सर
पुष्प रोगावर कसे नियंत्रण करावे या विषयी माहीती द्या सर
यासाठी भाग क्रमांक 48 पहा .
सविस्तर माहीती दिली आहे .
ua-cam.com/video/BV2mcYfx2oo/v-deo.html पहा
यासाठी Planofix 2 लिटर साठी १ मिली
पंपासाठी ७/८ मिली किंवा
NAA 200 ppm
एका लिटर साठी ४ मिली फवारावे
उपाय योजना काय करावी.सल्ला दिला तर बरे होईल.आणी आपण किटकनाशक बुरशीनाशके सांगता ती रायगड जिल्ह्यातील महाड माणगांव येथे मिळत नाहीत तर काय करायचे याबाबत ही सल्ला दिला तर बरे होईल साहेब,❤
माझा संपर्क क्रमांक - 88 55 900 300
whatsapp no. - 88 88 78 22 53
Send Hi or simply call me
आभारी आहे सर
2 vrshachya 5 jhadana kiti gram lagel krushi seva kendra madhe milel ka
काय घेणार आहात
Bordo paste ?
अर्धा किलो घ्या .
त्यातील २५० ग्रॅम वापरा पुरेशी होईल.
दीड लिटर पाणी
Bordo pest mnun फक्त चुना आणि पाणी MIX karun लावले तर चालेल का कारण गुरांनी अशी बोर्डो पेस्ट चाटली तर त्यांना विषबाधा होऊ शकते
*बोर्डो पेस्ट*
१ किलो मोरचुद(निळ्या रंगाची ) +2.5ली पाणी
आणि
१ किलो कळीचा चुना + 2.5 लीटर पाणी
स्वतंत्र दोन बादलीत 12तास भिजत ठेवा . नंतर काठीने हलवून ढवळून घ्या.
नंतर दोन्ही द्रावण एकत्र करून काठीने ढवळून एकजीव 5ली. पेस्ट तयार
करून त्यात नुवान,/ हमला,/ क्लोरोपायरीफाॅस यापैकी कोणतेही एक 10 मीली कीटकनाशक मिसळून
यांचे एकत्र मिश्रण करून काठीने एकजीव करावे व फळझाडाच्या खोडास किंवा छाटणी केलेल्या जागी ब्रश ने लावावे.
******************************
एकदा द्रावण तयार करुन पहा.
किती झाडाना किती लागते याचा अंदाज येइल. झाडांच्या संख्ये नुसार प्रमाण कमी अधिक करावे.
खोडास किड, वाळवी, बुरशी व इतर खोड किड पासून बचाव करण्यासाठी दुसऱ्या वर्षांपासून मार्च मध्ये व पावसाळ्यानंतर आक्टोबर मध्ये तळापासून वरपर्य॔त खोडास व फांद्याना लावता येईल तिथेपर्यंत बोर्डोपेस्ट हॅन्ड ग्लोज वापरून ब्रशने व्यवस्थित लावावी....
नाही चालनार अस ..
बागेला कुंपण करुन घ्या
8:09 8:09 8:09
ok.
call me 88 55 900 300
DEVGAD HAPUS AMBA LAGVAD SPECIAL VIDEO KARA PLEASE.
हो नक्की
सर बुरशीनाशक m45 व कीटकनाशक हमला स्प्रे करताना एकत्र मिक्स करून मारलं तर चालेल का
शक्यतो स्वतंत्र फवारणी करा
फवारनी कशी करावी
ua-cam.com/video/EXkZKW_vS2M/v-deo.html
आमच्या कृषी सेवा केंद्रावर मिळत नाही आहे
Brodogold ajinkya bharat कंपनी चे ऑनलाईन कसे मागवावे सांगा
तयार करता येते
तयार बोर्डोपेस्ट कुठे मिळेल
खत सेवा केंद्रात पावडर स्वरुपात मिळते
बोर्डो पेस्ट कुठे उपलब्ध होईल कृपया लिंक पाठवा. आणि त्याचा खर्च किती येतो त्या संदर्भात माहिती दिली तर बरे होईल.
8855900300
Send Hi
@@rahulkhairmodevlogs2604 readymade bordo pest kute milel link patava sir
सर ठीबक सिन्चन वर विडीवो बनवा
पाणी व्यवस्थापन भाग १ व भाग २ पहा
सर मि जुन महिन्यात 100 केशर आंबा झाडे 12*5 या अंतरावर लावलेली आहेत. तर या झाडाची छाटणी केंव्हा करावी आणि बोर्डोपेस्ट लावता येते का.
🥭 आंबा लागवड 🥭
🥭 संपूर्ण माहीती भाग : ५ 🥭
🔺Rahul Khairmode Vlogs🔺
🔹 आंबा झाडांची छाटणी
कधी व कशी करावी ? 🔹
👇👇👇👇👇👇👇👇👇
▪️झाडाची छाटणी करण्याचे
फायदे व तंत्र▪️
🔺 फायदे 🔺
१) आंबा झाडाचा आकार आपणास हवा तसा ठेवता येतो.
२)आंबा झाडाच्या रोगट व अनावश्यक फांद्याची छाट्णी करुन झाडाचे आरोग्य सुधारता येते.
३)आंबा झाडाचे पुनर्जीवन व पुनरुत्पादन करता येते.
४)झाडाच्या आतील फांद्या व पाने यांना स्वच्छ सूर्यप्रकाश व खेळती हवा याचे नियोजन करता येते .
५)आंबा झाडाची खोड भरणी चांगली होवून झाडाला योग्य आधार प्राप्त होतो.
६) अनावश्यक वाढीमुळे झाडाचा असमतोल समतोल करता येतो .
७) नवीन पालवी फुटून अधिक फांद्या तयार होतात व त्यामुळे अधिक फलधारणा होते.
▪️ *छाटणी कधी व कशी करावी*▪️
🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣
▶️ फेब्रुवारी ते मार्च दरम्यान
▶️ सप्टेंबर ते आक्टोबर दरम्यान
🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣
अशी दोन वेळा नविन रोपांच्या साठी
व
▶️ फळधारणा होणाऱ्या झाडांसाठी फळ तोडणी केल्यानंतर लगेचच
♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
🔹 *छाटणीसाठी वापरावयाची साधने*🔹
कात्री(पृनर),कोयता ,करवत व इतर वीज व पेट्रोलवर चालणारी यंत्रे
♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
*छाटणी तंत्र व काळजी*
१) *विरळणी :* आवश्यकते नुसार हलकी विरळणी केल्यास सूर्यप्रकाश व हवा खेळती रहाते.
२) *३-२-३-२ चा फोर्मुला*
मुख्य खोड - तीन फांद्या - प्रत्येक फांदीस पुन्हा दोन - पुन्हा तीन - पुन्हा दोन अशी रचना करावी.
३) मोठ्या झाडांच्या बाबतीत ६ ते ७ मीटर उंचीवर सर्व फांद्या कापाव्यात.
४) लहान फांद्यासाठी अणकुचीदार पृनर(कात्री) व मोठ्या फांद्यासाठी करवत वापरावा.
५)छाटणी नंतर बुरशीनाशक व कीडनाशकाची फवारणी करावी.
६) ब्रश च्या साहाय्याने योग्य ती औषधे व बोर्डोपेस्ट चाही वापर करता येतो .
७) छाटणीसाठी वापरले जाणारे शस्त्र धाऱदार व निर्जंतुक असावे.
८) छाटणी करताना इतर फांद्या चिरणार नाहीत व साल निघणार नाही याची काळजी घ्यावी.
♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
*श्री.ऱाहुल खैरमोडे सर*
पाटण(सातारा)
Contact No.
88 55 900 300
88 88 78 22 53 (Whatsapp)
mrkhairmodesirji@gmail.com
शक्य असल्यास आपले मित्र व नातेवाईक शेतकरी मित्रांना सदर पोस्ट शेयर करा ...
🙏🙏🙏🙏🙏🙏
रोपे लहान असातील तर आता bordo नको
@@rahulkhairmodevlogs2604 सर दिलेल्या माहिती बद्दल धन्यवाद, मि मु.पो. हरडफ ता. हदगाव जि. नांदेड येथील आहे.
आमच्या तालुक्याच्या ठिकाणी तयार असलेली बोर्डोपेस्ट किंवा मोरचुद मिळत नाही, तुमच्या कडून मिळत असेल तर कळवा.🙏
Sir चुना कोणताही चालेल का
कळीचा चुना वापरा
सेेंद्रिय पद्धतीने बोर्डो पेस्ट बनवता येते का ? ती कशी बनवावी.
8888782253 Send hi or call me
8855900300
किती वर्षाच्या झाडाला बोर्डोपेस्ट करावे 3 ते 4 महिन्याच्या झाडाला करावे का
Dipak ji
Thanks for comment
एक ते दीड वर्ष पूर्ण झालेल्या झाडाला bordo paste करता येते.
सर नवीन पालवी निघण्यासाठी काय करावे
पालाश (Mop) खत द्या
एका झाडासाठी किमान १५० ग्रॅम
1 लिंबू झाडाला खोड कीड लागली किती प्रमाणात मिश्रण घ्यावे लागेल
ua-cam.com/video/2wKnl9BQhpg/v-deo.html
ua-cam.com/video/so6LDjgvRpo/v-deo.html
ua-cam.com/video/EXkZKW_vS2M/v-deo.html
*बोर्डो पेस्ट*
१ किलो मोरचुद(निळ्या रंगाची ) +2.5ली पाणी
आणि
१ किलो कळीचा चुना + 2.5 लीटर पाणी
स्वतंत्र दोन बादलीत 12तास भिजत ठेवा . नंतर काठीने हलवून ढवळून घ्या.
नंतर दोन्ही द्रावण एकत्र करून काठीने ढवळून एकजीव 5ली. पेस्ट तयार
करून त्यात नुवान,/ हमला,/ क्लोरोपायरीफाॅस यापैकी कोणतेही एक 10 मीली कीटकनाशक मिसळून
यांचे एकत्र मिश्रण करून काठीने एकजीव करावे व फळझाडाच्या खोडास किंवा छाटणी केलेल्या जागी ब्रश ने लावावे.
******************************
एकदा द्रावण तयार करुन पहा.
किती झाडाना किती लागते याचा अंदाज येइल. झाडांच्या संख्ये नुसार प्रमाण कमी अधिक करावे.
खोडास किड, वाळवी, बुरशी व इतर खोड किड पासून बचाव करण्यासाठी दुसऱ्या वर्षांपासून मार्च मध्ये व पावसाळ्यानंतर आक्टोबर मध्ये तळापासून वरपर्य॔त खोडास व फांद्याना लावता येईल तिथेपर्यंत बोर्डोपेस्ट हॅन्ड ग्लोज वापरून ब्रशने व्यवस्थित लावावी....
50 ग्रॅम मोरचुद व ५० ग्रॅम चुना अर्धा लिटर पाणी
सर ही पेस्ट कोणत्या महिन्यात झाडाला लावावी व १६ झाडाला किती किलो लागेल
पावसाळा संपल्यानंतर ओक्टोबर मध्ये व नंतर फेब्रुवारी मध्ये
Video च्या नावावर क्लिक केल्यावर
Description मध्ये अधिक माहीती असते .
वाचा नक्की..
१ किलो खुप झाली
तीनशे झाडाला बोर्डो पेस्ट किती किलो लागेल
👑👑🥭🥭🥭🥭👑👑
*आंबा लागवड समस्या व उपाय*
🥭 संपूर्ण माहीती लेख : १७ 🥭
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
*Rahul Khairmode Vlogs*
*UA-cam channel ची लिंक*
ua-cam.com/channels/cxatpkd3rlq8lhVpgZxKwQ.html
आंबा लागवड विषयक माहीतीसाठी
*आपल्या लोकप्रिय*
चॅनेलला *Subscribe* करा
*आजचा विषय*
*बोर्डोपेस्ट : *खोड किडीसाठी*
*रामबाण उपाय*
*How and When to apply Bordopaste on mango plants?*
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
🩸 बोर्डोपेस्ट करण्याचे प्रकार 🩸
१) रासायनिक बोर्डोपेस्ट स्वत: तयार करणे .
२) रासायनिक तयार बोर्डोपेस्ट वापरणे .
३) स्प्रे बोर्डोपेस्ट खोडावर फवारणी करणे .
४) नैसर्गिक काउ बोर्डोपेस्ट लावणे .
*वरील पैकी कोणत्याही एका पध्दतीचा वापर करावा.*
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
*बोर्डोपेस्ट किंवा स्प्रे कधी करावा ?*
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
वर्षांतुन दोन वेळा
🩸 पावसाळा संपला कि लगेच व
🩸 फेब्रुवारी महिन्यात
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
*बोर्डोपेस्ट कशी तयार करावी ?*
*बोर्डो पेस्ट*
👉 १ किलो मोरचुद(निळ्या रंगाची ) +2.5 लिटर पाणी आणि
👉 १ किलो कळीचा चुना + 2.5 लिटर पाणी
👉 स्वतंत्र दोन बादलीत 12तास भिजत ठेवा . नंतर काठीने हलवून ढवळून घ्या.
👉 नंतर दोन्ही द्रावण एकत्र करून काठीने ढवळून एकजीव 5ली. पेस्ट तयार होइल.
👉 खोडावर खोडकिड जास्त प्रमाणात असल्यास त्यात नुवान,/ हमला,/ क्लोरोपायरीफाॅस २०% यापैकी कोणतेही एक कीटकनाशक १० ते २० मिली मिसळून घ्यावे.
👉 तयार झालेले मिश्रण काठीने एकजीव करावे .
👉 ही पेस्ट आंबा झाडाच्या खोडास किंवा छाटणी केलेल्या जागी ब्रश ने किंवा लहान आकाराच्या रोलर ने लावावी.
******************************
▪️एकदा द्रावण तयार करुन पहा.
▪️किती झाडाना किती लागते याचा अंदाज येइल.
▪️ झाडांच्या संख्ये नुसार प्रमाण कमी अधिक करावे.
▪️खोडास किड, वाळवी, बुरशी व इतर खोड किड पासून बचाव करण्यासाठी खुप उपयुक्त.
▪️झाडच्या वयानुसार दुसऱ्या वर्षांपासून फेब्रुवारी मध्ये व पावसाळ्यानंतर आक्टोबर मध्ये अशी दोन वेळा लावावी .
▪️ तळापासून वरपर्य॔त खोडास व फांद्याना लावता येईल तिथेपर्यंत बोर्डोपेस्ट हॅन्ड ग्लव्ह्ज चा वापर करुन लहान व मध्यम आकाराच्या ब्रशने व्यवस्थित लावावी....
♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
*शक्य असल्यास ही माहीती आपले मित्र व नातेवाईक शेतकरी मित्रांना सदर पोस्ट शेयर करा ...*
🙏🙏🙏🙏🙏🙏🌱
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
*मार्गदर्शक आणि*
*आपला शेतकरी बांधव*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*श्री. ऱाहुल खैरमोडे सर*
पाटण (सातारा)
*Contact No.*
8855900300 (Whatsapp)
8888782253
*एक Like तो बनती है*
ज्या मित्रांनी लाईक केले नाही त्यानी
*Plz Like the video*
👍👍👍👍👍👍👍👍👍
ही चॅनेल ची लिंक .
ua-cam.com/channels/cxatpkd3rlq8lhVpgZxKwQ.html
Thanku sir please English madhe caption taka video search kelay avar yet nahi
नक्की
कलम केल्यावर पालवी जर फुटत नसेल तर काय करावे
बांधणी चांगले असेल व काडी निवड योग्य असल्यास फुटवा येतो . एकजीव होण्याची वाट पहा . डोळे यायला सुरुवात झाली का पहा .
मोर्क्युड म्हणजे काय सर
मोरचुद
तयार बोर्डो पेस्ट कशी घरा पर्यंत भेटतील
खत दुकान किंवा सेवा केंद्रात विकत मिळते
@@rahulkhairmodevlogs2604 ऑनलाईन घरी भेटेल का
हो .. order करा ..online
620 rupaye kilo..parantu copper sulphate ani chuna fakt 260 rupaye kg aahe...
Ok
झाडाच्या खोडावर असणाऱ्या खोडकीडीचे नियंत्रण करण्यासाठी करावयाचे उपाय
१) बोर्डोपेस्ट कशी तयार करावी ?
२) तयार बोर्डोपेस्ट कशी वापरावी ?
३) स्प्रे बोर्डोपेस्ट कशी वापरावी ?
४) सेंद्रिय पध्दतीने काव पेस्ट कशी लावावी ?
असे एकूण ४ video बनवले आहेत . आपणास यातील जी पध्दत योग्य व सोपी वाटेल ती नक्की वापरा .
याचे video UA-cam वर आपल्या चॅनेलवर नक्की पाहता येतील . तरीही लिंक पाठवतो
ua-cam.com/video/2wKnl9BQhpg/v-deo.html
भाग 1
ua-cam.com/video/so6LDjgvRpo/v-deo.html
भाग २
ua-cam.com/video/EXkZKW_vS2M/v-deo.html
भाग ३
शेतकरी बांधवांनो शेतीकडे वळा राहुल सरांसारखी देव माणसं आपल्याला सहकार्य करण्यासाठी व्हिडिओच्या माध्यमातून कायम भेट राहतील
धन्यवाद दादा .
शेतकरी बांधवांना नक्की सहकार्य करत राहणार
छान माहिती पण सर माझ्या माहिती प्रमाने मोरचुद मध्ये किटकनाशक चालत नाही
हो दादा आवश्यकता नाही ..
ua-cam.com/channels/cxatpkd3rlq8lhVpgZxKwQ.html
100 झाडांसाठी किती brodo paste लागेल
👑👑🥭🥭🥭🥭👑👑
*आंबा लागवड समस्या व उपाय*
🥭 संपूर्ण माहीती लेख : १७ 🥭
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
*Rahul Khairmode Vlogs*
*UA-cam channel ची लिंक*
ua-cam.com/channels/cxatpkd3rlq8lhVpgZxKwQ.html
आंबा लागवड विषयक माहीतीसाठी
*आपल्या लोकप्रिय*
चॅनेलला *Subscribe* करा
*आजचा विषय*
*बोर्डोपेस्ट : *खोड किडीसाठी*
*रामबाण उपाय*
*How and When to apply Bordopaste on mango plants?*
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
🩸 बोर्डोपेस्ट करण्याचे प्रकार 🩸
१) रासायनिक बोर्डोपेस्ट स्वत: तयार करणे .
२) रासायनिक तयार बोर्डोपेस्ट वापरणे .
३) स्प्रे बोर्डोपेस्ट खोडावर फवारणी करणे .
४) नैसर्गिक काउ बोर्डोपेस्ट लावणे .
*वरील पैकी कोणत्याही एका पध्दतीचा वापर करावा.*
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
*बोर्डोपेस्ट किंवा स्प्रे कधी करावा ?*
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
वर्षांतुन दोन वेळा
🩸 पावसाळा संपला कि लगेच व
🩸 फेब्रुवारी महिन्यात
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
*बोर्डोपेस्ट कशी तयार करावी ?*
*बोर्डो पेस्ट*
👉 १ किलो मोरचुद(निळ्या रंगाची ) + 5 लिटर पाणी आणि
👉 १ किलो कळीचा चुना + 5 लिटर पाणी
👉 स्वतंत्र दोन बादलीत 12तास भिजत ठेवा . नंतर काठीने हलवून ढवळून घ्या.
👉 नंतर दोन्ही द्रावण एकत्र करून काठीने ढवळून एकजीव १० ली. पेस्ट तयार होइल.
👉 खोडावर खोडकिड जास्त प्रमाणात असल्यास त्यात नुवान,/ हमला,/ क्लोरोपायरीफाॅस २०% यापैकी कोणतेही एक कीटकनाशक १० ते २० मिली मिसळून घ्यावे.
👉 तयार झालेले मिश्रण काठीने एकजीव करावे .
👉 ही पेस्ट आंबा झाडाच्या खोडास किंवा छाटणी केलेल्या जागी ब्रश ने किंवा लहान आकाराच्या रोलर ने लावावी.
******************************
▪️एकदा द्रावण तयार करुन पहा.
▪️किती झाडाना किती लागते याचा अंदाज येइल.
▪️ झाडांच्या संख्ये नुसार प्रमाण कमी अधिक करावे.
▪️खोडास किड, वाळवी, बुरशी व इतर खोड किड पासून बचाव करण्यासाठी खुप उपयुक्त.
▪️झाडच्या वयानुसार दुसऱ्या वर्षांपासून फेब्रुवारी मध्ये व पावसाळ्यानंतर आक्टोबर मध्ये अशी दोन वेळा लावावी .
▪️ तळापासून वरपर्य॔त खोडास व फांद्याना लावता येईल तिथेपर्यंत बोर्डोपेस्ट हॅन्ड ग्लव्ह्ज चा वापर करुन लहान व मध्यम आकाराच्या ब्रशने व्यवस्थित लावावी....
♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
*शक्य असल्यास ही माहीती आपले मित्र व नातेवाईक शेतकरी मित्रांना सदर पोस्ट शेयर करा ...*
🙏🙏🙏🙏🙏🙏🌱
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
*मार्गदर्शक आणि*
*आपला शेतकरी बांधव*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*श्री. ऱाहुल खैरमोडे सर*
पाटण (सातारा)
*Contact No.*
8855900300 (Whatsapp)
8888782253
*एक Like तो बनती है*
ज्या मित्रांनी लाईक केले नाही त्यानी
*Plz Like the video*
👍👍👍👍👍👍👍👍👍
ही चॅनेल ची लिंक .
ua-cam.com/channels/cxatpkd3rlq8lhVpgZxKwQ.html
नंबर द्या साहेब
88 55 900 300
सर आपला नबर मिळेल का
8855900300
प्रामुख्याने
आपल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद .
सुधारणा करतो
Please Hindi language
हा जल्द ही हिंदी मे भी बनाना शुरु करने वाला हु
Sir tumacha number sanga..
8888782253/8855900300
कृपया दुपारी ३ नंतर फोन करावा .
ही विनंती
@@rahulkhairmodevlogs2604 thnks sir🙏🙏
Sir tumacha number lagat nahiye
Khup chan sir 👌
Like करायला विसरू नका