माहिती तंत्रज्ञान अतिशय सुंदर समजावून सांगितले आहे , औषध तयार करण्याचे प्रमाण आणि पद्धती समजावून सांगत जा , लिंबू संबंधित माहिती द्यावी हि विनंती आहे धन्यवाद
खुप छान माहीती शेतकरी बाधवाना ही माहीती खुप उपयोगी पडेल मनापासुन आभार व्यक्त करतो सर माझी बाग आज १४महीन्याची झाली आणी आजच मी बोर्डोपेस्ट केली सर,पुन्हा वारवार आपले मार्गदर्शन लाभेल,यात दुमत नाही,जय किसान,जय बळीराज्या!
खूप छान माहिती . बोर्डे पेस्ट जून मध्ये लावले परंतू पा उस जास्त पडल्याने निघाले आता सप्टेंबर च्याशेवटी लावायची ? पाउन्स खूप आहे सर झाडांच्या आळ्यात पाणि साचले ! त्यामध्ये मी बावीस्टन टाकले मुळे खराब तर होणार नाही ना?
माझ्या कडे ७ ते ८ वयोगटातील संत्रा बाग आहे व तीन वर्षाची मोसंबी ची बाग आह, या सर्व झाडांवर कोळशी ( काली मस्सी ) या रोगाचा प्रादुर्भाव आहे, सध्या झाडांना आंबिया बहर येत आह, या परिस्थितीमध्ये मी बोर्डो मिश्रणाचा फवारा मारायचा का ? कृपया मार्गदर्शन करा
Sir,, तुमच्या video मधून प्रेरणा घेऊन मी 10×4 फुटावर शेवगा आणि त्या मध्ये त्या 10 फुटाच्या अंतर मध्ये पपई लावायचा विचार करत आहे तुमचा काय सल्ला राहील Please rly
खूप video पहिली सर पण अशी व्यवस्थित information कोणी सांगितली नाही ।। खूप छान
माहिती तंत्रज्ञान अतिशय सुंदर समजावून सांगितले आहे , औषध तयार करण्याचे प्रमाण आणि पद्धती समजावून सांगत जा , लिंबू संबंधित माहिती द्यावी हि विनंती आहे धन्यवाद
अतिशय सुरेख माहिती दिल्याबद्दल धन्यवाद!!
खूप सुंदर माहिती मिळाली
खुप उपयुक्त माहिती साहेब.असेच मार्गदर्शन असू द्या.धन्यवाद.
खुप छान माहीती शेतकरी बाधवाना ही माहीती खुप उपयोगी पडेल मनापासुन आभार व्यक्त करतो सर माझी बाग आज १४महीन्याची झाली आणी आजच मी बोर्डोपेस्ट केली सर,पुन्हा वारवार आपले मार्गदर्शन लाभेल,यात दुमत नाही,जय किसान,जय बळीराज्या!
Hi sir i m anil patel first of all thank you for your videos
I have already planted 140 trees by uhdp as per your video
Very informative sir keep it up God bless you.
साहेब उपयुक्त माहिती दिली धन्यवाद .
खुप खुप सुंदर माहिती सर . सर तुम्ही ग्रेट आहात. नमस्कार तुम्हाला.
खूप छान माहिती दिलीत सर मी पण आशाच पध्दतीने झाडांना बोरोपेस्ट दिले
छान माहिती. 👍
Sir very good information by you....i will definitely coming to your farm sir
सर एकदम चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
Atyant upyukt khari mahiti thanks sir.
उपयुक्त माहिती
अप्रतिम
खूप छान माहिती मिळाली सर
चांगली माहिती
उपयुक्त माहिती 👍👍
छान माहिती दिली.
Bordo misharn madye, hing ani kapur, gool mix karava ka?
Very informative video Sir.. thanks
Nice information🙏
खूपच छान माहिती दिली आहे
सर काजू झाडांना चालेल काय ते. सागा
Khup chan
Good information
मस्त वाटला
Thank you sir for valuable information
Khup chan dhannyawad
Kelisathi drenching keli tar chalel kay.
छान माहिती सर.
Very nice sir.
very important information sir thank
The great
Very nice
चिक्कू, नारळ, जांभुळ, आवळा या झाडांना लावले तर चालेल का
Nice information sir
Far sundar
Very good.
👌🙏
डिंक्या रोगावर फायदेशीर आहे का
Sir is gret
सर माझ्या कडे हात झाडं आहेत तर चुना मोरचुद किती घेऊ
Sir, where I can get good copper sulphate and lime in original.
भिरुड आळी वरील उपाय सांगा सर..plz
सर बोडो चि डेचीगकेली चालतेका
Sir
Plant kiti month che aasatana lavale tar chalel
❤❤❤❤❤❤🎉🎉🎉
Hello Sir, Can we apply this Bordo Paste to Coconut trees?
Very nice sir
छान
Nice
खूप छान माहिती . बोर्डे पेस्ट जून मध्ये लावले परंतू पा उस जास्त पडल्याने निघाले आता सप्टेंबर च्याशेवटी लावायची ? पाउन्स खूप आहे सर झाडांच्या आळ्यात पाणि साचले ! त्यामध्ये मी बावीस्टन टाकले मुळे खराब तर होणार नाही ना?
नाही
Thanks sir
सर तुम्ही सांगितलेलं मिश्रण किती झाडांसाठी आहे.
Where can i find morthuthu it is not abailabke easily in gujrat
माझ्या कडे ७ ते ८ वयोगटातील संत्रा बाग आहे व तीन वर्षाची मोसंबी ची बाग आह, या सर्व झाडांवर कोळशी ( काली मस्सी ) या रोगाचा प्रादुर्भाव आहे, सध्या झाडांना आंबिया बहर येत आह, या परिस्थितीमध्ये मी बोर्डो मिश्रणाचा फवारा मारायचा का ? कृपया मार्गदर्शन करा
sir ha pest cotton var chalel ka
Mast sir
3 ते 4 महिन्याचे झाड आहे बोर्डो पेस्ट करावे का
मोसंबी ला लावले सर याच मेथड ने 25/5/21 ला.
व
1/6/21 व
2/6/21 या दोन दिवसाच्या 2 तास पावसाने धुवून गेले सर्व पेस्ट
काय करावे😊🙏
2 पावसातच सगळ निघून गेले
स्टिकर किंवा काव मिक्स करावी का,,??
Sir,agdi sopya padhatine samjavun sangta sir tumhi..
मी घेतलेला चुना हा कळीचा चुना दुकानदाराने दिलेला असला तरी यात पाणी मिसळल्यानंतर त्याच्या वाफा येत नाहीत हा चुना चालेल का?
Sir,, तुमच्या video मधून प्रेरणा घेऊन मी 10×4 फुटावर शेवगा आणि त्या मध्ये त्या 10 फुटाच्या अंतर मध्ये पपई लावायचा विचार करत आहे तुमचा काय सल्ला राहील
Please rly
सर मोसंबीसाठी खत कोणते वापरावे त्याची माहिती सांगा
Sitafal kinva sarva falzadana chalte ka bordo paste
सागवान झाडांना बोर्डो पेस्ट वापरता येईल का ?
फवारणी साठी चालेल काय व प्रमाण किती?
6 ते 10 इंच खोड असल्यास प्रति झाड प्रमाण किती असावे
Chagalya prakare samjun sagitalt sir🙏
I will visit to you at nasik address
In sep 21
Till then can u tell me a fertilisation chart for 1 to 2 yeR old plants
हे बोर्डो मिश्रण आंब्यावर बुरशीनाशक म्हणून फवारणी करता येईल का त्याचे प्रमाण कसे असावे
Khupach chhan sir
सर आंबा लागवड ते उत्पादन नियोजन व काढणी पर्यंत च 4 ते 5 वर्षाच वेळापत्रक एकाच विडिओ मध्ये सांगा किंवा विडिओ सेरिअल बनवा
नमस्कार सर.मि वामन सावंत संगमेश्वर तालुक्यातील नायरी गाव मधुन . काजू च्या झाडांना बौड पैस्ट लाहु शकतो का सर
Hoy sir. MI kajuna paste lavato. Gamosis control hoto
मटेरियल कुठे मिळेल
Vdo मध्ये बरेच वेगवेगळे घटक औषधे सांगितली आहेत. ती नावे त्यात्या वेळी दिसली तर समजायला सोपे जाईल
सर माझे झाड़े 8 वर्ष आहे प्रमाण कीती आहे 225 झाड़े
Sir please tell also in hindi 🙏
Sir contact kela tar reply nahi yet
foliar madhe
Dear Sir,
Please speak in hindi
Sir
Hindi video
भारतीय हो हिंदी बोलो
खूप छान
Very nice sir🙏
Very nice
सुंदर