Thank u sir for ur video Sucralfate suspension, sucrachem syrup ghetal tr chalel ka sir , mala gall stone's vr dr.ne dile! He syrup yogya aahe ka Plzz comment
नमस्कार शुभ संध्या. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर मिळेल का, मला पोटाचा म्हणजे गॅसेसचा त्रास आहे. कफ, वात व पित्ताच्या संतुलनामुळे या तीनही गोष्टी योग्य प्रमाणांत रहातात. पण माझ्या शरीरातून तो अंतर्गत वात, गॅसेस वा वायू शरीराबाहेर न पडल्याने पोटफुगीचा व नळ भरण्याचा त्रास होतो. यावर एखादा सोपा व घरगुती उपाय सांगू शकता का.
Namaskar sir tumachi mahiti khoop chan asate malahi aciditycha khoop tras hoto hey ata 15 divasapasun chalu jhale ahe potat dukhate ani gases tras ahe ha tras far juna ahe sadhya yavar gharguti kahi upay ahe ka mag tumachi appointment gheta yeil mala ani tyasathi dilela no barobar ahe na thanks sir
Dr harniya che 2 opretion zalele ahe Ani part ala 3 ra harniya khup motha gola Pan pittacha bhynkaar trass hoto Ani ometing kelyshivy paryay nahi Ani omenting harniyala chalt nahi lagech harniyala khup trass hoto Tr pittavr aushad sanga na
तुम्ही सांगितलेली माहिती छान आहे पण माझ्या आईला त्रास आहे पित्ता चा पण तिचे तळपाय नेहमी थंड असतात म्हणून तिला औदुंबर चे पाणी नाही देता येणार थंड चालतच नाही तिला मी नाराज आहे तिला कुठले औषध द्यावे तिला थंड वात आहे उपचार सांगा
त्यांना पित्ताचा त्रास आहे की वाताचा त्रास आहे नक्की जवळच्या वैद्यांकडून तपासून घ्या.....नक्की कुठल्या दोषाचा त्रास आहे ....हे समजले की उपचार सोप्पे होतील.....
सर मला दोन वर्षांपासून सतत ऊलटी होते अपचन चा त्रास आहे कोणतेही पदार्थ हलकं जेवण सर्व प्रकारचे फळ सुद्धा पोटात गेले की अस्वस्थ वाटते पोट दुखतंय गच्च भरून येते गुचकी लागते छाती चमक जाणवते थरकाप होतो डोक दुखतात डोक दुखी दम लागणे थरकाप होतो अस्वस्थ वाटते आणि ऊलटी करावी लागते रोज आहे हा त्रास भरपूर आयुर्वेदिक औषधे घेतले दवाखान्यात दाखवले तपासणी केली दवाखान्यात फरक पडत नाही
👉Contact us= forms.gle/ksYZnsJ59zqTerE3A 👉90 दिवस पोट भरून खा आणि 8 ते 10 किलो वजन कमी करा. हे कसं करता येईल हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा arogyabhet.com/weight-loss-enroll/ 👉 Diabetes Control Programme = diabetes.arogyabhet.com/enroll
👉Join WhatsApp Group
chat.whatsapp.com/J9dKWEZVV2UAGjmNsndCDr
👉Contact us=
forms.gle/ksYZnsJ59zqTerE3A
तुमचे सर्वाधिक आभार सर,खुप छान माहिती दिलित,पाचन संस्था मजबूत करण्यासाठी काय करावे, त्या सबंदी वीडियो बनवा ,धन्यवाद सर
डाँक्टर खुप मोलाची माहिती दिली आहे. डाँक्टर पचन संस्था कशी मजबूत करता येईल याचा व्हिडिओ बनवा
Sir आपले व्हिडिओ मध्ये खूपच सोप्या शब्दात माहिती सांगता , त्याबद्दल धन्यवाद
काळजी पुर्वक माहिती देतात तुम्ही ? धन्यवा
Doctor please make video on how to clean small intestine and large intestine naturally at home please
खुपच छान माहिती धन्यवाद सर🙏🙏
माझ्या जेवण उशीर झाला तर डोकं खुपचं दुखते व आता डोळे पण दुखू लागले आहे खुप अस्वस्थ झाले होते
सर, या पित्ता मुळे आतड्यांमध्ये गॅस होतो का?
Sir खुप खुप धन्यवाद खरोखर छान आणि उपयोगी माहिती
0 खूप छान माहिती दिली सर पचनक्रिया व्यवस्थित होण्यासाठी उपाय सांगा घरगुती कृपया धन्यवाद
Really thankful video. Please please HAIRFALL var ek video nakki banava. PITTA PRAKRITI DIET VAR SuDDHa
धन्यवाद डॉक्टर 🙏🙏🙏
Sir tumhi nehamich khup chan mahiti deta. Thank you sir. 🌷🙏👍
Thankyou so much doctor. Very informative.
Thank you Sir very nice information
खूब छान माहिति दिलय बदल धन्यवाद सर
सर pcos मध्ये pregnancy conceive करण्यासाठी उपाय सांगा plz
Thank u sir for ur video Sucralfate suspension, sucrachem syrup ghetal tr chalel ka sir , mala gall stone's vr dr.ne dile!
He syrup yogya aahe ka
Plzz comment
Khup Chan mahiti dili . Ghee ani jeshdhmadh jevana adhi gheych. Ka nantar please sanga
Good information, thanks
Thank you very much Dr. Can u please suggest me medicines for immediate relief?
Thanks sir, khup changali mahiti dili
धन्यवाद सर 🙏🙏🙏
Dr.saheb
God bless you🙏
व्हिडीयो फार फार फार आवडला धन्यवाद डाक्टर
उत्तम माहिती, 👌 वेरिको वेन्स तसेच त्यापासून होणारी पायाला जखम यावर कायम स्वरूपी इलाज आहे कां? असल्यास नक्की सांगा.. 🙏
Sir... जिभेवर पांढरा थर का येतो याबद्दल माहीती द्या...plz
सर मला सर्दी झाली पण नाकाला पाणी येत नाही माझी गळा खालच्या बाजूला खुप दुखत आहे plz सर उपाय सांगा
Very good information
खूप उपयोगी माहिती
Video very good and informative.
अतिशय सुंदर माहिती 🙏🏻🙏🏻
Sir, pls tell some home remedy for deep vein thrombosis
नमस्कार धन्यवाद
साहेब खूप चांगली माहीती सांगता आहे मली हायपर असिडिटि आहे मला तुमच्या क्लिनिकला येवुन ऊपचार करायचा
Khupch chhan पित्ताने pot दुखतं aslyavr kay krave
Pot साफ होत nahi ya वर उपाय सांगा.
Eranmule ke fayde sanga sir patanjali chy pustakat wachale hote keerand mule mule potaware che charebe kame hote he khare ahe ka
Nice video maza mulala ha problem aahe
Best clips Evers. Mores to comes. Best wishes.
Sr agavrun pandre jane upay Saga maje sgle ripot chagle ahe tri hi majya agavrun pandr pani jat
धन्यवाद सर्,👌🙏🙏🙏
नमस्कार शुभ संध्या. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर मिळेल का, मला पोटाचा म्हणजे गॅसेसचा त्रास आहे. कफ, वात व पित्ताच्या संतुलनामुळे या तीनही गोष्टी योग्य प्रमाणांत रहातात. पण माझ्या शरीरातून तो अंतर्गत वात, गॅसेस वा वायू शरीराबाहेर न पडल्याने पोटफुगीचा व नळ भरण्याचा त्रास होतो.
यावर एखादा सोपा व घरगुती उपाय सांगू शकता का.
Col. Yacha Arth. Sanga
Namaskar sir. 🙏🌷
Thank you sir
Upaay sanga sir hyach trass var
खुप खुप छान आहे
Very nice
Namaskar sir tumachi mahiti khoop chan asate malahi aciditycha khoop tras hoto hey ata 15 divasapasun chalu jhale ahe potat dukhate ani gases tras ahe ha tras far juna ahe sadhya yavar gharguti kahi upay ahe ka mag tumachi appointment gheta yeil mala ani tyasathi dilela no barobar ahe na thanks sir
छान माहिती
Dr harniya che 2 opretion zalele ahe Ani part ala 3 ra harniya khup motha gola
Pan pittacha bhynkaar trass hoto Ani ometing kelyshivy paryay nahi Ani omenting harniyala chalt nahi lagech harniyala khup trass hoto
Tr pittavr aushad sanga na
तुम्ही सांगितलेली माहिती छान आहे पण माझ्या आईला त्रास आहे पित्ता चा पण तिचे तळपाय नेहमी थंड असतात म्हणून तिला औदुंबर चे पाणी नाही देता येणार थंड चालतच नाही तिला मी नाराज आहे तिला कुठले औषध द्यावे तिला थंड वात आहे उपचार सांगा
त्यांना पित्ताचा त्रास आहे की वाताचा त्रास आहे नक्की जवळच्या वैद्यांकडून तपासून घ्या.....नक्की कुठल्या दोषाचा त्रास आहे ....हे समजले की उपचार सोप्पे होतील.....
नमस्कार सर, माझा प्रश्न आहे की मूत खडा असेल आणि त्याचे पाणी किंवा लघवी वाटे बाहेर पडण्यासाठी कोणती औषध घ्यावी कीती दिवस
Mala mulvadhicha problem zalay jal jal hote khup pot pn dukhte
सर मला दोन वर्षांपासून सतत ऊलटी होते अपचन चा त्रास आहे कोणतेही पदार्थ हलकं जेवण सर्व प्रकारचे फळ सुद्धा पोटात गेले की अस्वस्थ वाटते पोट दुखतंय गच्च भरून येते गुचकी लागते छाती चमक जाणवते थरकाप होतो डोक दुखतात डोक दुखी दम लागणे थरकाप होतो अस्वस्थ वाटते आणि ऊलटी करावी लागते रोज आहे हा त्रास भरपूर आयुर्वेदिक औषधे घेतले दवाखान्यात दाखवले तपासणी केली दवाखान्यात फरक पडत नाही
सर पोटात गरम होतेय तर काय करावे उपाय सांगा
Mla same as pain hot
👉Contact us=
forms.gle/ksYZnsJ59zqTerE3A
👉90 दिवस पोट भरून खा आणि 8 ते 10 किलो वजन कमी करा.
हे कसं करता येईल हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
arogyabhet.com/weight-loss-enroll/
👉 Diabetes Control Programme =
diabetes.arogyabhet.com/enroll
Same problem
0 मला पण पित्त वाढले की सर्दी खूप होते काय करायला पाहिजे
माइक जवळ ठेवले तर आवाज आम्हाला नीट एकु येईल आवाज कमी आहे
Good news
Mla jevlya ntr gargarayla lagt
सर माझ्या छातीत चमकतय
उपाय सांगा ना
Hi
उंबराचे पाणी केव्हा व किती प्रमाणात घ्यावे ते सांगा सर
जेवणाच्या अगोदर 5 min 4 च पाणी घेऊ शकता
खूपच छान माहीती धन्यवाद डाँक्टर🙏🙏
Good but why you make disturbing minds telling such information..only tell in short .. remedies
खूप छान माहिती दिली
खुप चांगली माहिती
धन्यवाद सर
खूप छान
खुप छान माहिती दिली सर