पित्ताची उष्णता कमी करण्यासाठी घरगुती उपाय Hyperacidity Home remedies By Dr. Rupesh Amale
Вставка
- Опубліковано 16 жов 2024
- To order Avipattikar Churna Click Here
imojo.in/2l4vz2z
Among all the digestion issues Hyperacidity is very common. It can occur in Child hood to old age stage as well. Acidity is a physiological disorder characterized by
1. Spicy sour eructation
2. Chest pain and Burning sensation
3. Headache
4. Nausea and Vomitting
5. Pain in Abdomen
Here in this video Simple Home remedies are given in order to get relief from Hyperacidity
1. Coconut water with Cardamom Powder
2. Jeera with Hot water
3. Avipattikar Churna
imojo.in/2l4vz2z
Like, Share, Subscribe for more!
Follow me on my other social media handles for all updates, events and live sessions-
1. Facebook Page: / dramaleayurveda
2. Instagram: www.instagram....
3. Linkedin: / rupesh-amale-0507341a9
4. twitter : Am...
5. UA-cam Channel: / @drrupeshamaleayurveda
**Appoinment No:- +91 9137258338 / Mail:- dramaleayurveda@gmail.com
**Clinic Adress:-
{Vashi} - F2/C4, 2nd Floor, Above Laxmi Jwellers,Near Shabari Hotel, Sector 9,
Vashi, Navi Mumbai, 400703.
{Kopar Khairane} - Shop No. 10, Laxmi Narayan Complex, Sec - 12A,
Kopar khairane, Navi mumbai- 400709.
{Nerul} - Shop No.1, Sai Srushti Apartment, Sec - 6, Nerul(W), Navi Mumbai- 400706.
Like, Share, Subscribe for more!
Follow me on my other social media handles for all updates, events and live sessions-
1. Facebook Page: / dramaleayurveda
2. Instagram: www.instagram....
3. Linkedin: / rupesh-amale-0507341a9
4. twitter : Am...
5. UA-cam Channel: / channel
imojo.in/2l4vz2z
To avail Churna please click over Link
आग होते उपाय
@@pramilarohokale2812 धन्यवाद 🙏🌹
Sir, very Nice video.
Tq sir pn mla pitabr ushntecha pn khup tras hotoy sarakh sarkha jav lagat
Helpful information, will try these home remedies , thank you.
डॉक्टर तुमचे पेशंटशी वागणे बोलणे इतके आदबशीर आणि छान असत खुप छान पद्धतीने तुम्ही विकार व त्याची माहिती सांगता म्हणजे पेशंट अर्धा बरा होतो म्हणुनच तुम्हाला आमचे आशिर्वाद शुभेच्छा नेहमीच आहेत
खूप उपयोगी माहिती.. मला पित्ताचा त्रास खूप होतो.. मी हिरवी मिरची आणि लसूण अजिबात खाऊ शकत नाही.. त्याने माझ्या छातीत खूप जळजळ होते आणि युरीन pass करताना पण खूप जळजळ होते..
बंबबबंबंबबबबबभबबबबबंफबभ
खुप छान समजून सांगितले आहे sir.
धन्यवाद डॉक्टर खूप महत्त्वपूर्ण माहिती सांगितल्याबद्दल पुन्हा पुन्हा धन्यवाद
खुप खुप धन्यवाद सर 👍👌🙏🙏
Very helpful for acidic problems patients .Thank you sir.
Khup Chhan mahiti Dili thanks
खुप छान माहिती
अप्रतिम माहिती दिली.
Best सांगितला तुम्ही सर
खूप छान सर 👏
प्रवासात उल्टी का होते? ते संगीतले tar bar hoil
Khup chhan mahiti
Thank you डॉ साहेब आभारी आहे छान माहिती सांगितली आपण..
खुपछानंमाहीतीदिली
व्हिडिओ पाहून अभिप्राय दिल्याबद्दल धन्यवाद
खूप छान माहिती दिली 🙏
खुपच छान माहिती सांगितले धन्यवाद सर 🙏🙏
Wow khupch chhan mustch karun baghayla pahije thank you for the information
Hhub chhan mahiti dili sir thank you
Khup changli mahiti dili sir thanks
Nice. Thank you🙏🌹
Very good remedy doctorsab,
🙏नमस्कार 🙏धन्यवाद
सर आपले मार्गदर्शन मला खूप चांगले वाटले आणि माझी अडचण पण दूर झाली धन्यवाद सर
खूप छान वाटते थँक्यू डॉक्टर
धन्यवाद सर खूप छान माहिती दिली धन्यवाद
Thank you
,खूप सुंदर
डाॕ खूप छान स्पष्टीकरण करता.मला १९९३पासून मधूमेह आहे.शुगर नाॕमल असते पण वजन कमी होत नाही.रिकामपणी खा खा सुटते परिणामी वजन वाढते.ही खादाडीची इच्छा कशी कमी करता येईल ह्यावर बोलाल तर आनंद होईल
आपल्याला वजन कमी करण्यासाठी खालील योगासन करा.
१. वज्रासन
२. पवन मुक्ता आसन
३. धनुरसान
@@DrRupeshAmaleAyurveda धन्यवाद
खूप महत्त्वपूर्ण माहिती सांगितली मला पित्ताचा त्रास आहे मला नाग वेडा झाला होता तर मी आता त्यावर उपाय करणारा तुम्ही सांगितलेला वेलची आणि नारळ पाण्याचा उपाय करणार आहे
Pitta chi khup chyan mahiti dili Dr🙏🙏पण pitt zale ki खाज yete tar upay dyal🙏🙏
पित्तामुळे जर तुमच्या संपूर्ण शरीराला खाज येत असेल तर मग अशा वेळेस तुम्ही दोन उपाय करायला पाहिजे
एक म्हणजे आमसूल किंवा कोकम पाण्यात भिजवून ठेवायचे आणि ते पाणी संपूर्ण अंगाला लावायचे
किंवा जेथे खात खाज येत असेल तिथे लावायचे
त्याचबरोबर तुम्ही सब्जाचे पाणी प्यावे जेणेकरून तुमच्या शरीरातील पित्ताची उष्णता कमी होईल.
Kadhi gheu आमसूल pani roj gheu ka Thanks Dr🙏🙏
अतिशय छान 𝖛𝖎𝖉𝖔𝖊
Sar tumi khup chan smjun satat ,thunk you
Thank you Doctor
Khoop chan,😊
Dr.saheb
Thanks
God bless you🙏
नमस्कार 🙏 धन्यवाद
Thankyu डॉक्टर
Thanks sar.
Far chhan vidio dhanyvad
शरीरातील पित्त कमी होण्यासाठी आपली जीवनशैली जबाबदार असते. पित्त सुरळीत बनले तरच पचन व्यवस्थित होते आणि पोटाच्या समस्या होत नाहीत.
F5 hy
shitpitta var upay kaay
सर नारळ पाणी आणि विलायची कशी घयाची .रिकाम्या पोटी की सकाळी, दुपारी की सध्या काळी घयायचे . Pls मला सागा मला खूप उशणता आहे.
सर मला सागा नारळ पाणी आणि विलायची कधी घयाची
हईदरकर
Chan mahiti
Good information
खूप छान माहीती दिली सर 🙏🙏
Thank you
धन्यवाद सर
Khup chan samjaun sangata tumhi Dr. 🙏🙏
एकदम छान सुंदर
छान
धन्यवाद डॉ 🙏
खुप छान साहेब 🙏👍👍👌🏻
राधे राधे 🙏❤
Good information...
Very good
Thank you
छान माहिती मला खूपच पित्ताचा त्रास आहे
Good information doctor
थँक्यू
Thanks
Dr Saheb tumhala Paise deu Shakat Nahit pan jedht Nagrik Yumhala aashirwad detil
Thank you sir
Thnks sir kup Chan mahiti deli
Nice
सर मला घशात जळजळ होते म्हणजेच मला पित्ताचा त्रास होतो का थोडासा तिखट पण मला खायला होत नाही
पित्तामुळे खूप भूक लागते का भूक कमी करण्यासाठी कोणते उपाय
शौच साफ होण्यासाठी कोणते उपाय आहे कोणता व्हिडिओ आहे तो पाठवा
Very nice video
Dr please make some video to bust metabolism
Khoop chaan
सर मला संडास फार चिकट होते.आणि संडासच्या भांड्यामध्ये खुप प्रेरशरने पाणी टाकावे लागते.
सर मला पित्ताचा त्रास होतो, Antibiotic गोळ्या खाल्या की, पित्त कमी होते पण उष्णता खूप वाढते, नाक रात्रीच्या वेळी फार गळत, नाकाच्या आतील बाजूस deyness वाढून छोटे पुरले येतात, पायाच्या तळ्याची जळजळ होते, क्रुपया उपचार सुचवा
सर नारळ पाणी व वेलची पावडर हे
कधी वापर कराचा आहे जेवणा आदी की न.तर
सर मला पित्ताचा त्रासामुळे अर्ध डोक दुखते आंबट उलटी होते.दिवसभर भुक लागत नाय उपाय सांगा.
Iron deficiency anemia pathology treatment and vit B12 deficiency pathology ani treatment var video banava
सर अल्सर तोंडात आणि पदजीभीच्या मागे लाल झाले आहे काही उपाय
Sir sampurn shariramadhe aag hote dokemadhun, hat, pay
अविपत्तिकर चूर्ण कसं, कधी, आणि किती प्रमाणात घ्यायचं?
सर तुम्ही पिता वरील सोपा उपाय सांगीतला तो ऊपाय मि करून बगनार आहे धन्यवाद सर🙏🙏🙏🙏
Definitely try...and update me result
👌👌
Sir vaigola vr upay kada
पीत्तवाढले की खाज येते कानव घसाखूप खाजवतो..साधा सूतशेखर घेते..याचा साइड इफेकट होतो का???नेहमीच घ्यावे लागते....🎉🎉🎉
ऊष्णता खूप,,,, आहे.,,,,🎉🎉🎉
अविपत्तीकर चूर्ण कधी कसे व किती प्रमाणात घ्यावे 🙏
शित पित्तासाठी उपाय सांगा न सर plz.. माझ्या अंगावर येत आहेत.
जय श्री राम।
आलसरवेटी कोलटाईस ची समस्या आहे यवर काय उपय आहे ते सागा आणी आलसरवेटी कोलटाईस वर औषधी सगा आणी औषधी पोधे वनसपतीय सगा
उपाय सागां घरगुती
पित्त आणि ऊष्णता वाढली तर अंगाला खाज येते काय प्लीज मार्ग दर्शन करा
❤
Naral pani jeera elayachi powder jira powderKadha. Avipattikar
Churn.
anyone you can try
Vajan kase kami karnyasati kay khave ani काय nako te sanga
सर मला पितामुळे उलटी झाली पण खुप घश्यात आग सु ज आली थुंकी पण गिळता येत नाही . खुप घसा दुखतोय काय खावं म्हणजे घश्यात गार वाटेल .
पित्तामुळे उलटी होणे खूप स्वाभाविक असते अशा वेळेस तुम्ही तीन उपाय करू शकता
एक थंड दूध पिणे
दोन नारळ पाणी पिणे
तीन वेलची पाणी पिणे
सर, माझी 12 वर्षाची मुलगी आहे. तिला पीरिअड्स येतात. 7 ते 8 दिवस अंगावरून जाते. ब्लीडींग सुद्धा जास्त होते. कधी कधी 20 दिवसांनीच पाळी येते. काही उपाय असेल तर सांगा.please 🙏
Sir ulcer sathi upay sanga
Nice, thanks sir 🙏
Mha jya aagala ghaj yete & red gathi yeta t tyacya vr upay saga mi nonvej kat nahi, mi tyachya mule tula tal &hrbra tal mi khat nahi tri hi mhala ghaj yete right la kup ghaj yete.
सर मला खूप पिताचा त्रास होतो माझी उजवीकडील बाजूला खूप आगीन होते काय उपय सांगा सर
@tarabaiavhad7668
Avipattikar Churna
1 chamacha churna ratri komat panyat
Hi he oshad kiti divs geyche roj getle tr ky said effect nahi hot na
Kalpana yadav
Please continue for 90 days.No side effects
Avipatikar churna chi 50 gramchi chi yadi. Pkease forward Kara
तोंड वारंवार येत असेल तर काय उपाय करावेत ? याविषयी मार्गदर्शन करावे .
🙏🙏🙏🙏
Thank you
Sir mala acidity and pith kub varsa pasun ahe tumcha avapattika churn 3 devasapasun khetho pan aram nahi
Dr sarv Palin pan tond ambat pot varti pain aste
👌👍🙏🙏
अवित्पकर churn कसं घ्यायचं किती घ्यायचं
Sakali breakfast before 5 GM results chaan bhetatil
Sar caugh chi mahiti dya n sar plij
Sir pitta mule mala satat tond yete yavar upay sanga pl mi khup kantalali aahe
Avipattikar Choorna
1 chamcha ratri ghene.
तोंडाला तूप लावणे.