आतड्यांमध्ये वाढणारा वात व त्याचे उपाय | पक्वाशयगत वात | Abdomen Pain | Gasses |255

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 жов 2024
  • Lower Backpain | Treatment For Intestine Vata | Symptoms Of Intestine Vata | Home Remedies For Abdomen Pain |
    About this video
    आज आपण या व्हिडीओ मध्ये आतड्यांमध्ये वात वाढला असेल तर कोणती लक्षणे दिसतात हे पाहणार आहोत तसेच त्यावर कोणते उपाय आहेत याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत | तरी व्हिडीओ शेवट पर्यंत पहा |
    0:01 Intro
    2:33 आतड्यांमध्ये वाढणाऱ्या वाताची कारणे कोणती आहेत?
    5:00 जेवण करून व्यायाम केल्याने कोणते दुष्परिणाम होतात?
    6:26 आतड्यांमध्ये वात वाढल्यावर दिसणारे पहिले लक्षण
    6:55 आतड्यांमध्ये वात वाढल्यावर दिसणारे दुसरे लक्षण
    7:28 आतड्यांमध्ये वात वाढल्यावर दिसणारे तिसरे लक्षण
    8:09 आतड्यांमध्ये वात वाढल्यावर दिसणारे चौथे लक्षण
    9:04 आतड्यांमध्ये वात वाढला असेल तर त्यावर काही उपाय
    👍RECOMMENDED VIDEOS 📹
    〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
    Ayurveda VATA | वातामुळे होणारे आजार | By Dr Nagarekar
    • Ayurveda VATA | वातामु...
    1) आमवात व संधिगत वात दोघांमध्ये काय फरक आहे | Aamvat vs Sandhigat vat |
    • आमवात व संधिगत वात दोघ...
    2) ​सांध्यामध्ये वाढणारा वात | संधिगत वात व उपाय | Joint Pain | Sandhivat |
    • सांध्यामध्ये वाढणारा व...
    3) ​हाडांमध्ये वाढलेला वात | अस्थ्यावृत वात &अस्थीगत वात | Joint Pain |
    • हाडांमध्ये वाढलेला वात...
    4) रक्तामध्ये वाढलेला वात व त्याचे 4 उपाय |
    • रक्तामध्ये वाढलेला वात...
    5) वात कशा प्रकारे कार्य करतो | फायदे व तोटे | Vata Dosha |
    • वात कशा प्रकारे कार्य ...
    6) ​वातामुळे होणारी सर्दी | How to treat cold ?sinusitis|sneezing|
    • वातामुळे होणारी सर्दी ...

    🏋️How to Lose 8 to10kg Weight within 90 Days & not gain again by Eating Full Stomach!!🏋️
    〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
    arogyabhet.com...
    ♦️Diabetes Control Program♦️
    〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
    diabetes.arogy...
    👨🏻‍🍳SUBSCRIBE HERE For Arogya Recipe Content:-👨🏻‍🍳
    〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
    / @arogyabhet7423
    Follow Me On Facebook
    〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
    / drnagarekar
    Dm Instagram For More Queries
    〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
    / nagarekarsushant
    Clinic Details
    〰️〰️〰️〰️〰️
    1)Shree Atharva Ayurved Clinic
    Shop no. 105, Manorama tower, 1st floor, near sarsole depot, opp. Bank of Maharashtra, sector-10, Nerul, Navi Mumbai _ Contact_0222411 3155 / 7777070531 ( Calling Time: 10am to 6pm)
    2) Dr Sushant Nagarkar-Arogyabhet
    Dadar
    Spenta Healthcare,
    Ground floor, Wilson Building,
    Gokuldas Pasta Road,
    Next To Chitra Cinema, Dadar East, Mumbai_400014.
    Contact_0222411 3155 / 7777070531 ( Calling Time: 10am to 6pm)
    🔴( Strictly by appointment only )🔴
    🔴( Imp-prior appoinment compulsory )🔴
    🔴(अपॉइंटमेंट शिवाय रुग्ण बघितले जात नाही.कृपया अगोदर अपॉइंटमेंट घेऊनच येणे)🔴
    Content by: Dr.Nagarekar (For Appointment - +91 7777 070 531)
    Edited by: TheEdiT (theedit7@gmail.com) (WhatsApp for Video Production Services: +91 9714751494)
    About Dr. Sushant Nagarekar
    Dr.Sushant Nagarekar is a B.A.M.S graduate register no. I-62310-E. He is practicing Ayurveda for the last 12 yr in Mumbai.
    Disclaimer:
    इस वीडियो का एकमात्र उदेश्य आयुर्वेद के सही ज्ञान का प्रचार-प्रसार करना है।वीडियो में दी गई जानकारी आयुर्वेद शास्त्रो, ग्रंथ, और आयुर्वेद के गुरुजनो से ली गई है इसमे हमारा निजी ज्ञान कुछ भी नही सब आयुर्वेद का है।सभी जानकारियां सही और प्रमाणिक रखने का हमारा प्रयास है, फिर भी वीडियो में दी गई जानकारी, औषधी, नुस्खों के प्रयोग करने से पहेले अपने नजदीकी आयुर्वेद चिकित्सक की सलाह जरुर ले। वीडियो में बताई गई जानकारी का प्रयोग करने पर किसी भी रूप से हुई शारीरिक/मानसिक/आर्थिक क्षति के लिए डा. या चैनल जिम्मेदार नही होगा
    #drnagarekar #abdomenpain #gasses #symptomsofintestinevata #aftermealexercise #weakintestine #gasproblems #lowerbackpain #treatmentforintestinevata #ayurveda
    Music Credit: UA-cam Audio Library
    www.freepik.co... Migraine photo created by wayhomestudio - www.freepik.com
  • Навчання та стиль

КОМЕНТАРІ • 436

  • @drnagarekar8066
    @drnagarekar8066  11 місяців тому +4

    👉Join WhatsApp Group
    chat.whatsapp.com/J9dKWEZVV2UAGjmNsndCDr
    👉Contact us=
    forms.gle/ksYZnsJ59zqTerE3A

  • @ashoktorase2657
    @ashoktorase2657 3 роки тому +25

    अत्यंत महत्त्वाची माहिती तसेच खूप सोपे आयुर्वेदिक औषधी उपचार डॉ नागरकर आपण सांगितले आहेत. धन्यवाद! 👌👌

  • @satyamevjayte.4750
    @satyamevjayte.4750 2 роки тому +7

    ईश्वर खुदा गाॅड तुम्हाला दीर्घायुष्य देवो
    खूप छान माहिती दिल्याबद्दल आभारी आहोत

  • @ravikantpatil2238
    @ravikantpatil2238 3 роки тому +2

    माहिती फारच उपयुक्त आहे. मी नेहमी आपले व्हिडीओ पाहतो. मला थोडं लक्षणं वेगळी आहेत. मला मागच्या वर्षी पोटात वातप्रकोप झाला होता व तो वात उर्ध्व दिशेला येउन मला श्वास घेण्यास फार त्रास होत होता. ज्या ला उदावर्त म्हणतात पण पोटात कधीच दुखत नाही. बस्ती केली अनेक आयुर्वेदिक उपचार केले पण विशेष परिणाम झाला नाही. आता १ वर्षानंतर बरं वाटत आहे पण ५ ते १० टक्के त्रास अधेमधे जाणवतो. वात अाणि पित्त पण जोडीला आहे. मंदाग्नी पण आहे. वरील उपाय करू केले तर फरक पडेल का?

  • @yogeshbhavsar7970
    @yogeshbhavsar7970 2 роки тому +3

    साहेब आतड्यात वात आपण छान सांगितला सर मला याचा त्रास होत आहे. माझे वय 58 पुर्ण . मला शुगर आहे, थायराईड आहे. दाता मुळे अन्न बारी चा वले जात नाही परिणाम हा त्रास होत आहे. मला जेवना नंतर पुर्ण पोटात वाताचा त्रास होतोच छाती खांदे मान पाठीमध्येही त्रास होत आहे

  • @ushakantnaik9437
    @ushakantnaik9437 3 роки тому +13

    सर,
    मला पोटाचा त्रास आहे ,थोडे जरी खाल्ले तरी पोट फुगल्या सारखे वाटते, पाठीमागे दुखणे चालू होते, मोठे, मोठे ढेकर येतात,

  • @स्वामिनीकाळे

    Sir , तुम्ही खूप छान माहिती दिलीत मी तुमचे सर्व video पाहिलेत त्यामुळं आम्हाला वात पित्त , मूळव्याध व सांधीवत याबद्दल खूपच महत्वपूर्ण माहिती दिलीत . आम्ही तुमचे सर्व उपाय नक्की करत आहोत . Thank you so much sir ..🙏

  • @MangalaGhanekar-nm7qc
    @MangalaGhanekar-nm7qc 21 день тому

    माहिती खूपच उपयुक्त आहे,धन्यवाद

  • @ashwiniupasani9928
    @ashwiniupasani9928 2 роки тому +13

    धन्यवाद सर, मला पण हीच सगळी लक्षणे आहेत , आधी नको नको ते विचार मनात यायचे की का दुखत असेल पण तुमचा विडिओ बघून मनाला धीर आला

    • @vishaljagtap7707
      @vishaljagtap7707 2 роки тому

      मला पण ही लक्षणे आहेत सगळी , मला पण खूप भीती वाटायची

    • @sandybolage7375
      @sandybolage7375 2 роки тому

      मला पण ही लक्षणे होती. व्हिडिओ पाहून प्रॉब्लेम क्लिअर झाला 👍

    • @jyotimarathe3567
      @jyotimarathe3567 2 роки тому

      डाॅक्टर आभारी आहे

    • @gangadharkarale3872
      @gangadharkarale3872 5 місяців тому

      Nice 👍

    • @veenajawale8435
      @veenajawale8435 2 місяці тому

      खुफ छान माहिती धन्यवाद

  • @umeshchavan6009
    @umeshchavan6009 3 роки тому +3

    खूप उपयुक्त माहिती सांगितली त्या बद्दल खूप खूप धन्यवाद 🙏

  • @smitadesai8518
    @smitadesai8518 3 роки тому +5

    Ekdum perfect mahiti dilit Dr.Thanks.

  • @mjgames2833
    @mjgames2833 3 роки тому +4

    अप्रतिम माहिती दिली आहे सर आपण आपले विशेष आभार

  • @sureshzanje6759
    @sureshzanje6759 3 роки тому +5

    खुपच सुंदर महिती सांगीतल्या बदल आभार

  • @pratibhav.pawar.781
    @pratibhav.pawar.781 Рік тому +3

    Very important information, very beneficial....Thank u so much Dr. 🙏🙏

  • @shamamadye491
    @shamamadye491 6 місяців тому +1

    Parfect nice video sir✌️👍🙏👩‍👩‍👧‍👧 dhanyawad 🙏🙏👩‍👩‍👧‍👧 God bless you 🙏🙏

  • @sailirao5803
    @sailirao5803 3 роки тому +3

    गर्भाश्या ओप्रेशन नंतर काय करावे व त्यानंतर rediation chemo माहिती व. उपचार सांगा.

  • @sainathmulherkar8900
    @sainathmulherkar8900 Рік тому

    👍 खरोखरीच असं विश्लेषण हवं.मनापासून आवडलं.आणि आता तशी काओ घेऊन पुन्हा त्रास होणार नाही याची दक्षता घेऊ.

  • @alkaadhikari6982
    @alkaadhikari6982 8 місяців тому

    खूपच आआवश्क आणि ऊपयुक्त माहिती डॉक्टर आपण देत आहात .

  • @ramdaskshirsagar203
    @ramdaskshirsagar203 Рік тому

    धन्यवाद सर आपण दिलेली माहिती माझ्याकरता खूप महत्वाची आहे असेच काही वेगवेगळ्या समस्यांवर उपाय सांगावे त्या बद्दल पुन्हा मी आपला आभारी आहे

  • @bhanudasghule180
    @bhanudasghule180 2 роки тому

    खूप छान माहिती अनेक समस्यावर सांगता, सांगत रहा ,अशी इच्छा. धन्यवाद. डॉ. साहेब

  • @usahkedare4801
    @usahkedare4801 2 роки тому +1

    Dr. Khupach chhan mahiti sangitlit.
    Dhanyawad!!

  • @vasantsurya368
    @vasantsurya368 2 роки тому +1

    Thank you sir very useful information about vatprakruti your every video is very very useful thanks 👍

  • @shivkumarnandarge1418
    @shivkumarnandarge1418 2 роки тому +2

    Great sir, I am suffering a same problem

  • @bhartiborhade406
    @bhartiborhade406 9 місяців тому +1

    अतिशय उपयुक्त माहिती 👍🏻

  • @ushapachegaonkar8700
    @ushapachegaonkar8700 Рік тому

    खूप छान माहीती सांगितली धन्यवाद डॉक्टर

  • @shivajijagtap3529
    @shivajijagtap3529 2 роки тому

    खूप छान माहिती दिली
    अविस्मरणीय। धन्यवाद
    हरे कृष्णा

  • @neelambarimithun
    @neelambarimithun Рік тому

    खूप छान माहिती दिलीत सर, काही vdo ऐकून भीती वाटते ती इथे वाटत नाही उलट बरे होऊ शकतो ही शक्यता जाणवते .खूप धन्यवाद 🙏

  • @deepakrokade5099
    @deepakrokade5099 2 роки тому

    सर,खरी गोष्ट आहे, आपण दिलेली माहिती ,व अचुक आहे

  • @satvashilagavas8819
    @satvashilagavas8819 3 роки тому +2

    Nice information 👌👍
    Thank you sir🙏

  • @ashamurkar5292
    @ashamurkar5292 3 роки тому +3

    मला पोटाचा त्रास आहे मी हा उपायकेला तर चालेल का 🙏 नेहमी प्रमाणे उपयुक्त माहीती धन्यवाद डॉ 🙏🙏

  • @santoshgaikwad2291
    @santoshgaikwad2291 7 місяців тому

    Yes Sir same Issues i am Facing daily before and after Food intake.

  • @alkanawali8112
    @alkanawali8112 3 роки тому +1

    Dr khoop ch chaan mahiti... Thanks dr

  • @archanaajitmhapsekar8588
    @archanaajitmhapsekar8588 2 роки тому +1

    Absolutely right information

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 3 роки тому +1

    मी तुमचा video share केला आहे. खूप छान माहिती मिळाली. Thank you so much

  • @kavitaramkakulte8698
    @kavitaramkakulte8698 2 роки тому

    Kharach khup khup important aani chan mahiti dili dhnyavad sir🙏

  • @kimmu9326
    @kimmu9326 7 місяців тому

    महान वैद्य.. धन्यवाद

  • @pravindhonge5494
    @pravindhonge5494 3 роки тому +1

    SiR khup sundar mahiti dili👋👋👋👋💅

  • @babankhandagale2996
    @babankhandagale2996 2 роки тому

    खूपच छान आणि फायदेशीर तूप लिंबू सॅनिमिठ हिंग

  • @vasantikatkar8621
    @vasantikatkar8621 3 роки тому +2

    खुप छान माहिती. धन्यवाद. सतत तोंड येणे. यावर उपाय सांगा. 🙏

  • @vaishalibodke1688
    @vaishalibodke1688 2 роки тому

    खूपच उपयुक्त माहिती मिळाली

  • @mandasuryawanshi4073
    @mandasuryawanshi4073 2 роки тому

    Thak.you.dr.mi.same.problem.mudhu.jat.ahe.gharguti.upay.sangitale..

  • @swatikamhatre9432
    @swatikamhatre9432 3 роки тому +2

    Chhan upay Thanks

  • @anuradhamulay3691
    @anuradhamulay3691 2 роки тому

    खूप सुंदर माहिती दिली आभारी आहे 🌹🌹🙏🙏👌👌 धन्यवाद

  • @dattatraybobhate265
    @dattatraybobhate265 2 роки тому

    Thank you sir,khupach sunder mahiti dili,sir mala hi ha tras ahe

  • @tukaramphandsir.9108
    @tukaramphandsir.9108 7 місяців тому

    Thank you very useful information 🙏

  • @snehajoshi4221
    @snehajoshi4221 2 роки тому

    खूप छान व महत्वाची माहिती सांगितली आहे, धन्यवाद सर

  • @karancoolguy3107
    @karancoolguy3107 2 місяці тому

    Perfect information.... please suggest Medicine Sir

  • @krishnapanchal3700
    @krishnapanchal3700 Рік тому

    खुपच छान आणि आपण सांगता ते सर्व मला पटते पण तुमचा क्लिनिक मुबंईत असेल तर पत्ता द्या 🙏🏻

  • @amanjamadar360
    @amanjamadar360 2 роки тому

    होय...अगदी बरोबर ,आणि छान माहिती आहे

  • @Rameshwari_30
    @Rameshwari_30 2 роки тому

    Sir, tumhi sangitle te same tras mala aahe.. Paripurn mahiti dilyabaddal Thank u 😊🙏🏻

  • @savitadalvi6560
    @savitadalvi6560 2 роки тому

    Tumchi dhane v sunt ukalun pinyachi matra mala lagu padli Thanku sir 🙏

  • @ranjana5463
    @ranjana5463 6 місяців тому

    Sir aapan niswarth pane dnyan lokan var udhal le aahe tyat kuthalahi swarth n a thevta kahi hi rakhun na thevta te samajala dile.majhya manatun khup dua nighatat asech vrudhanchya manatun hi aashirwad milat astil na kalat.thank you dr.

  • @chandrakantgaikwad5943
    @chandrakantgaikwad5943 2 роки тому +3

    सर मला डाव्या कुशीवर व पाठीवर झोपल्यानंतर डाव्या बाजूस गोळा वर चढतो हा वाताचाच प्रकार आहे का ..उठून बसल्यावर काही होत नाही फक्त डाव्या बाजूस व पाठीवर झोपल्यावर असे होते...काय उपाय करू सांगा 5 वर्ष झाले असे होत आहे..

  • @kalpanakhandekar5670
    @kalpanakhandekar5670 2 роки тому

    खूप छान माहिती दिली थँक्यू धन्यवाद

  • @kamlavarma6297
    @kamlavarma6297 3 роки тому +1

    उपयोगी माहिती दिली धन्यवाद

    • @surekhapanchal2174
      @surekhapanchal2174 2 роки тому

      सर मला काही खाल्लं की लुजमोशन होत मग गोळ्या घेतल्या की बर वाटतं पण परत काही दिवसांनी परत चालू होत मोस्टली नॉनव्हेज ख्याल्यावर होत यावर काही उपाय सांगा

  • @hemangipatil2754
    @hemangipatil2754 3 роки тому +18

    सर मला वात पित्त प्रकृती आहे त्यामुळे काही खाल्यानंतर आतड्या मध्ये हलके से cramps येतात

  • @dattatraynigade8499
    @dattatraynigade8499 Рік тому

    Ok sair 👍 dhanyawad sair👍🌷 🙏🌹

  • @hawshilalrahangdale2988
    @hawshilalrahangdale2988 3 роки тому +1

    Sir. khup chan mahiti dili.

  • @sarikakorde2922
    @sarikakorde2922 Рік тому +1

    खुप छान

  • @SangitaDerekar-uf8xq
    @SangitaDerekar-uf8xq 6 місяців тому

    धन्यवाद। ..सर ...जगात जर .तुमच्या .सारखे ...समजावुन... सांगणारे ...डॉकटर .... ...असले तर ...अजारावर ....नक्की ...बरा होईल ...खुप .छान ..सांगीतल ..मी .पण ...वाता ...मुळेच .खुप .परेशान हे ...दोन .र्वषझाले ..आयुर्वेदाच्या ...गोळया .घेत .हे ..

  • @samitaghanekar5845
    @samitaghanekar5845 2 роки тому

    धन्यवाद dr खुप छान माहिती दिली

  • @arunmanjurkar4727
    @arunmanjurkar4727 8 місяців тому

    सर आपली समजून सांगण्यापद्मत फर चांगली आहे

  • @pradeepmore3907
    @pradeepmore3907 3 роки тому +1

    अतिशय चांगली माहिती दिली. मला पोटात आतून सुई प्रमाणे टोचल्या सारखे वाटते. औषधे सांगा.उपाय सांगा.

  • @momsrecipe9336
    @momsrecipe9336 6 місяців тому

    धन्यवाद सर 🙏

  • @sandiptoradmal955
    @sandiptoradmal955 3 роки тому

    खुपच छान नर्वेल साहेब डॉक्टर

  • @madanchougule2990
    @madanchougule2990 2 роки тому

    फार सुंदर माहिती सांगितलं

  • @Salunke17
    @Salunke17 Рік тому

    Khup hushar aahet dr tumhi kharch aahe

  • @DoctorGayatri
    @DoctorGayatri 3 роки тому +4

    Khup chan 🙌🙏

  • @arvindpatel3222
    @arvindpatel3222 2 роки тому +1

    Khup khup very nice

  • @kirnamindia4681
    @kirnamindia4681 2 роки тому

    खुपच उपयोगी माहिती डाॅ. दादा!

  • @pramodjawale9799
    @pramodjawale9799 3 роки тому

    Thanks pot arkhe Jawan kami khaletari fugale watate

  • @sunitagawande6354
    @sunitagawande6354 3 роки тому +4

    Thank you Sir Very important information. I m suffering from hyper acidity. Also I have inflammation in ribs and back pain. As you said in stomach and exactly opposite to that. I can't sit much longer time, also due to hyper acidity I have vomiting frequently. That's why I ignore citric fruits. So plz do advice what can I do for such type of symptoms.

    • @bharatinarale3062
      @bharatinarale3062 3 роки тому +1

      छानच माहिती आहे

    • @deepalideshpande4648
      @deepalideshpande4648 2 роки тому

      सर मला थकणारा वात आहे खूप त्रास होतो उपाय सांगा

    • @amarpawar6417
      @amarpawar6417 2 роки тому

      @@bharatinarale3062 गठपठतछपटॅठककपाजजूचकाल इतिहास इतिहास खठएखतटकज

  • @anirudhamharajnalegaonkar1853
    @anirudhamharajnalegaonkar1853 2 роки тому

    खूप खूप धन्यवाद सर

  • @netajijadhav6304
    @netajijadhav6304 2 роки тому

    फार फार धन्यवाद 🙏🙏

  • @yadnyeshsagvekar4411
    @yadnyeshsagvekar4411 2 роки тому

    खूप चांगली माहिती भेटली जेवल्यानंतर माझे फोटो असेच फुलते मीही वाताचा पेशंट आहे
    HLB 27 positive

  • @saritatile4651
    @saritatile4651 3 роки тому

    Atishay mhatwche sangitale,👌👌👌

  • @prabhavatidongre1496
    @prabhavatidongre1496 2 роки тому

    सहज साधा उपाय.🙏

  • @sujatapatil6491
    @sujatapatil6491 2 роки тому

    खूप छान माहीती

  • @vandanathakare8182
    @vandanathakare8182 3 роки тому

    खूप छान माहिती दिली तुम्ही सांगीतलेले लक्षण आमी होणारा त्रासही अगदी तंतोतंत बरोबर आहे. तुम्ही सांगितलेल्या उपायांनी खरोखर आराम होईलन् सर धन्यवाद इतकी उपयुक्त माहिती दिल्याबद्दल

  • @geetuchavan7379
    @geetuchavan7379 3 роки тому

    Sir khup Chan mahiti sangitli tumche sarv video mahtvache astat thank you very much sir

  • @somnathsadaphal9670
    @somnathsadaphal9670 3 роки тому

    हि खरी गोष्ट आहे

  • @vidyakumavat3346
    @vidyakumavat3346 2 місяці тому

    Thank you sir 😊

  • @rushikumarwarekar320
    @rushikumarwarekar320 Рік тому

    Khup chan mahiti sir

  • @dipalikulkarni2033
    @dipalikulkarni2033 7 місяців тому

    खूप छान माहिती👌

  • @eeshwarimuttu9062
    @eeshwarimuttu9062 2 роки тому

    Thank you very much......
    It's very nice & good information

  • @vijayasavla2324
    @vijayasavla2324 3 роки тому +2

    Thanks for information on this different topic

  • @jyotiraut7979
    @jyotiraut7979 3 роки тому +1

    Thanks 👍

  • @snehalpatil4965
    @snehalpatil4965 3 роки тому +1

    Mahiti khup chan aahe.thank you so much

  • @vasundharasathe7214
    @vasundharasathe7214 3 роки тому +1

    खुप छान माहिती दिलीत डॉक्टर मला हा त्रास होतो आज पासुन नक्की करीन जेवणाच्या मध्ये तुप लिंबु मीठ हिंग खाऊन बघते

  • @sheelakharat7433
    @sheelakharat7433 3 роки тому +1

    Sir khup चं mahiti

  • @sanjaySuryavanshi-ll4ir
    @sanjaySuryavanshi-ll4ir 6 місяців тому

    खूपच सुंदर

  • @Shantaramsonawane358
    @Shantaramsonawane358 2 роки тому +1

    Khup chhan sir

  • @annapurnaakoskar5237
    @annapurnaakoskar5237 2 роки тому

    खूप छान माहिती दिली सर

  • @aatifkhan4534
    @aatifkhan4534 3 роки тому +3

    Sir fatty liver jab ho us time intestine me vaat badh jaye to kya kare

  • @SmitaDeshpande-j6b
    @SmitaDeshpande-j6b 25 днів тому

    Thankyou very nice comments

  • @ismailinamdar3808
    @ismailinamdar3808 3 роки тому +4

    Sir mala hi he problem ahe pan mala acidity pan ahe bhook lagat nahi ani 2-3 diwas toilet la hot nahi ani gass khoop hoto ani khoop ghan was yeto pl advise sir

  • @alkaadhikari6982
    @alkaadhikari6982 8 місяців тому

    धन्यवाद

  • @anjanaranjane7167
    @anjanaranjane7167 Рік тому

    धन्यवाद सर आत्ताच सांगितलेला आतड्यांचा त्रास आहे तू मला नेहमी होत असतो काही केल्याने पोट दुखायचं कमी होत त्रास लवकर कमी होईल असा उपाय सांगा

  • @shamsundarmunde2507
    @shamsundarmunde2507 3 роки тому +3

    1)सर रात्री काळया मणुका भिजून सकाळी उपाशीपोटी खाल्यास आणि त्यांचे पाणी पिल्यास कमी होईल का
    2) जेवणानंतर गुलकंद रोज 1 चमचा खाल्यास वात कमी होईल का सर

  • @rajendrashete7518
    @rajendrashete7518 Рік тому

    डॉक्टर मेंदूतील वात टिनिटस याविषयी एक व्हिडियो बनवा Please