Tumhi sangitlyapramane pith n donhi dali dalun aanale mi pahile tandul dal bhijvun aambayla theun karayachi chanach hoto pan aata instant. Karun baghitla khupach fantastic apratim zala thankyou kaku
आजी ! आपल्या सर्व पाककृती अगदी सहज सोप्या आणि कोणताही बडेजाव न दाखवता उत्तम असतात. आपण पारंपरिक थालीपीठ भाजणी, व कांद्याचे थालीपीठ कसे करतात ते दाखवावे, अशी आमची मागणी आहे. एक एक करून चकली भाजणी, वाड्याची भाजणीही कशी करायची ते सांगावे. ह्या वयातील आपला उत्साह, टापटीप, घरंदाज पणा आणि तरीही दिसणारा साधेपणा मनाला फार भावतो. नमस्कार !! आणि खूप शुभेच्छा
Aaji khub chan .. tumhi kiti mast detail madhe sangitle ...chuki chi kahi sambhavnach nahi urli..thanks...bhijavlelya dali che dhokle kase karta te pan dakhva aaji ...namaskar
मी नाही धुवून घेतलेत नुसते फडक्याने पुसून घेतलेत तुम्ही धुवून वापरलेत तरी चालेल 👍🏻पण दोन तीन दिवस नीट वाळवून मग दळून घ्या म्हणजे पीठ लवकर खराब नाही होणार 👍🏻👍🏻
आजी तुम्ही किती छान सांगता. पहिल्यांदा तुमच्या कडे पाहूनच प्रंसन वाटते. नमस्कार आजी. तुमच्या रेसिपी खूप आवडतात. साध्या आणि पौष्टिक.
आजी तुम्ही फार सोप्या पद्धतीने सर्व प्रकारच्या पदार्थ समजून सांगितले त्या बद्दल धन्यवाद
आवडला ढोकळा !👌👌👍👍
kaku itka apratim zala dhokala mast mast khupach spongy tasty yummy thanks 🙏👍👍👍
खुपच छान. हिरवी मिर्ची आणि आल वाटून घातले तरी खुप छान लागेल
तुम्हाला बघून आणि तुमचा खणखणीत आवाज ऐकून मला माझ्या आजी ची आठवण येते.ती पण असेच छान छान पदार्थ करायची आमच्या साठी.तुम्ही सुद्धा खूप छान सांगता.❤
खुप छान केला आहे. मी करून पाहीन.
आई ढोकळा खुप छान झाला मी पण लगेंच बनवते ❤
Ajee me dhokla Kela chan chan zala abhinadan ajee
खुप छान समजवुन सांगतात तुम्ही ❤
ढोकळा छान झाला आहे. नक्की करून बघणार. आज तुमची पोहे आणी कुरमुरे चिवड्याची रेसीपी, तुमच्या टिप्स प्रमाणे केली. अप्रतिम 🙏🙏
किती छान मस्त मस्त
सुंदरच
सुंदर नेहमी प्रमाणे. सहज सोप्पे...🎉
Khub chan dhokla ghala tumhi boltat pan chan 👍👍❤
आजी खुप छान ढोकळ्या ची पदत सांगितले
Me tumhi dakhavlela rava dhokala kela hota. Khoopach chan zala. Agadi tumhi sangitlelya recipe pramane kela. Khoop awadla amha doghana.thanks.🙏🙏😍😍👌
ढोकळा झाला जाळीदार,नाष्टा आमचा बहारदार❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌🌹👌🌟🌼🌺🌸🌼🌺🌸🌼🌺🌸🙏
आजी तुम्ही सांगता इतकं छान की तो पदार्थ किती छान लागेल आणि कधी एकदा करतो असे होते आणि आपोआपच पदार्थ करायची उर्मी येते.
😊😊😊❤
तुमची सांगण्याची पद्धत खूप आवडते
Tumhi sangitlyapramane pith n donhi dali dalun aanale mi pahile tandul dal bhijvun aambayla theun karayachi chanach hoto pan aata instant. Karun baghitla khupach fantastic apratim zala thankyou kaku
Apratim ahe dhokla
ढोकळा खूपच छान आहे.
Kaku khupach chan nakki banvin ❤ Dhanyawad
फारच सुरेख
नमस्कार ताई
तुमच्या रेसिपी खूप छान असतात आणि तुमची समजावून सांगायची पध्दत पण मस्त आहेत.
Mi
A Dil PE 😮
खूप छान आहे 😊😊
Mastach dhokla recipi aaji kupach chyan mi karun bagte v viju awati pune
खुप छान तुम्ही पण आणि तुमचा ढोकळा पण.
नेहमीप्रमाणे मस्तच.🙏🙏🤤😋
🙏🏻🙏🏻
Aaji kiti chaan samjun sangta tumhi thanku
खुप छान ताई
Aji tuza Dhokala mast ahe
Waw Kite Kite chan
खूप सुंदर काकू लाजवाब😊
Mast !!
Khupach chhan
आजी मस्त बोलता तुम्ही
सहज समझते रेसिपी
Aji mast ❤
Dahe bhat recepe dhakhva
❤❤❤❤❤
Khuch chan
खूप छान!
खूप छान रेसिपी नेहमीप्रमाणे काकू
🙏🏻🙏🏻
Happy new year
Smita tai dhanyawad🙏🙏🙏
आजी ! आपल्या सर्व पाककृती अगदी सहज सोप्या आणि कोणताही बडेजाव न दाखवता उत्तम असतात.
आपण पारंपरिक थालीपीठ भाजणी, व कांद्याचे थालीपीठ कसे करतात ते दाखवावे, अशी आमची मागणी आहे.
एक एक करून चकली भाजणी, वाड्याची भाजणीही कशी करायची ते सांगावे.
ह्या वयातील आपला उत्साह, टापटीप, घरंदाज पणा आणि तरीही दिसणारा साधेपणा मनाला फार भावतो.
नमस्कार !! आणि खूप शुभेच्छा
उत्तम 👌🏼
तांदूळ कोणता घेतला ?
Khup Chan
खूप छान रेसिपी
🙏🏻🙏🏻
Kaku tumhi sarwa babtit chan asal, pan strict pan asal , asa watte, khup chan , amhala amchya mhatarpanasathi tumhi tumhi ideal aahat , ❤❤❤❤❤❤❤❤
अप्रतिम
Khhup chhan kaku
धन्यवाद
Khup chan 👌
Mast mast
काकू कुठे राहता भेटावसं वाटतं आहे खूप छान छान पदार्थ दाखविता सर्व काही
Vow aaji khoopach chaan.kiti vyavastit samjun sangta thanku
Aaji khub chan .. tumhi kiti mast detail madhe sangitle ...chuki chi kahi sambhavnach nahi urli..thanks...bhijavlelya dali che dhokle kase karta te pan dakhva aaji ...namaskar
🙏🏻🙏🏻
Khoopach chhan Aaji, 2 vati pith mhanje amtichi normal vati ka. Thala kiti inch vyasacha.
Sundar👍😋
🙏🏻🙏🏻
👌👌👌👌😋😋
👍🙏
Please show ghavan and handwa from this flour.
ढोकळा झाल्यावर बाहेरचे mithaiwaale अर्धी वाटी पाणी घालतात त्यामुळे तो पटकन फुगतो म्हणे. Mastta
अशी गोड आजी प्रत्येक घरी हवी
श्रीराम, आजी ढोकळा छानच झालाय, यात आलं मिरची लसुणही वाटुन घालुन छान लागतो!
Goda masala recipe plz
Aaji jar eno ghatala nahi tar kasha karayacha
छान समजावून सांगता आजी.आईची आठवण येते. 🙏🙏
👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🦶🦶
Mi nehmi asa karte dal tandul dahi takunmast hoto chvdar aale mirchi vatan ghetle ki mast lagto 🙏🏼🙏🏼🌹🌹👌👌
👍🏻👍🏻
Aaji khoopach chaan .kiti vyavastit samjun sang
Ho mee karun phate .tumche gajrche lonche mee kele hote .mazya muliche aavadte lonche zale aahe.dokala pan nakki karen.❤🎉🎉
Dhanyavaad🎉 taai"😊
खुपप छान सोपी रेसिपी 👍🏻🙏
धन्यवाद 🙏🏻🙏🏻
खूप मस्त.👌👌😋😋
खुप छान रेसीपी आहे आजी .. मिकसर वर डाळ तांदुळ कोरडे जाडसर दळुन घेऊ शकतो का .
Tai Dal tandul wash karun gheta ka ?
Kharavas Kasa bnavtat te dakva
💕
👌🏻👌🏻
Mixer madhe kadhu shkto ka pith
आजी खूप छान ढोकळा
धन्यवाद
👍👍
🙏🏻🙏🏻
Chhan
मस्त ढोकळा काकू याच पिठापासून आप्पे करता येतील का
Aaji bhatachi pej dakhaval ka?
छान 👌👌👌👍 काकू
Khaya cha soda takla ter chalel ka.aai
Kaku goda masala recipe dakhava na
👌👌
❤👌👌👌
धन्यवाद मावशी
Eno घातल्यावर त्यावर 1 ,दीड चमचा पाणी टाकायचं, eno activate होतो, दही ऐवजी लिंबू रस किवा लिंबू फुल टाकू शकतो का? प्रमाण किती?
दही भात रेसिपी दाखवा
Mi 421 ghete pan asahi karun baghin
👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻
Thanks Kaku🎉
Dal tandul dhun ghyacha ka
मी नाही धुवून घेतलेत नुसते फडक्याने पुसून घेतलेत
तुम्ही धुवून वापरलेत तरी चालेल 👍🏻पण दोन तीन दिवस नीट वाळवून मग दळून घ्या म्हणजे पीठ लवकर खराब नाही होणार 👍🏻👍🏻
कढई कोणत्या ब्रांडची आहे? त्यात पुरी
त ळली तर कडेलालाल होते का?please sanga Kara mala Tashi ghyychi aahei
कढई विनोद ब्रँड ची ट्राय प्लाय प्रकारातली आहे
तळण्यासाठी चालते नाही होत लाल 👍🏻👍🏻
@@smitaoakvlogsthank you
यम्मी, rice कोणता ghaycha
कुठलेही जाडे तांदूळ वापरा 👍🏻👍🏻
Aje. Tumca. Reispla. Me. ..salm. tokte. Krac. Kup. Mast. Tume. Reisp. Dakvata
Goda masala dakhava na kaku