अप्रतिम अप्रतिम अप्रतिम.. अवनी तुझ्या कलेबद्दल मी काय बोलू इतक्या लहान वयात त्या मोठ्या रंगमंचावर इतक्या लोकांसमोर कला सादर करणे हे काही सोपं काम नाही .मी सुद्धा कलाकार असल्याने मला खूप खूप अभिमान. वाटतो सदैव अशीच यशाच्या शिखरावर ती रहा हीच ईश्वरचरणी प्रार्थना.. पुन्हा एकदा अभिनंदन अभिनंदन
खूप मस्त आणि ज्या शैलीत आमच्या अवनी ने सादरीकरण केले ते अप्रतिमच...मला अभिमान आहे की तिने सुंदर चेहरा, सुंदर हावभाव, पेहेराव आणि गाण्याचे बोल आहेत त्याप्रमाणे केलेली नऊवारी साडीची मागणी लाजवाब ...फक्त 4 वर्षे वयात असलेली समज वाखाणण्याजोगी. छान बाळा...आमची परी ❤
इवल्याशा गोड अवनीचा स्टेज वरचा आत्मविश्वास वाखाणण्याजोगा होता 😘 खूप छान नृत्य, खूप छान देहबोली आणि एवढ्याश्या वयात खूपच छान प्रगती 👌👏👏 God bless you beta ♥️ 😘🥰
ताई, तुमचे असेच अवनी वर आशिर्वाद असू देत... ह्या शो साठी तुमचे खुप मोठे योगदान आहे, अवणीचे तोंड भरून स्टेज वर कौतुक केले... त्याबद्द्ल आमच्या सोनावणे परिवाराकडून मनापासून धन्यवाद 🙏🙏🎤🎤
नमस्कार, आपले मनापासून धन्यवाद 🙏 आपण दिलेली शाब्दिक प्रतिक्रीया खूपच छान...👌✍️👌✍️आपल्या परीला असेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा द्या... तिच्या आई आणि आज्जीची मेहनत कामाला आली... 🙏🙏
लाजवाब अप्रतिम सुंदर गोड पर्फॉर्मेन्स अवनी 👌👌👌👌👌🍫🍫🍫🍫🍫
❤ नार्वेकर साहेब, आपण सुद्धा एक आयोजक आहात... तुमची पारख चांगलीच असणार... प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद...🙏🎤
Very nice performance beta....God bless you 👏👏👏👏👏👏👍👍👍👍👍
Thanks a lot Jignesh Sir 🙏🎤🙏
एक नंबर 👌👌👌👌❤️🥰🥰
Thanku Bhau 🙏🎤
Khup chan Avani ❤
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम.. अवनी तुझ्या कलेबद्दल मी काय बोलू इतक्या लहान वयात त्या मोठ्या रंगमंचावर इतक्या लोकांसमोर कला सादर करणे हे काही सोपं काम नाही .मी सुद्धा कलाकार असल्याने मला खूप खूप अभिमान. वाटतो सदैव अशीच यशाच्या शिखरावर ती रहा हीच ईश्वरचरणी प्रार्थना.. पुन्हा एकदा अभिनंदन अभिनंदन
धन्वंतरी गुरुजी.. आपण
दिलेली प्रतिक्रीया खूपच छान लिहिली आहे... असेच आमच्या अवनिवर आशीर्वाद असू देत....
Wav Khup chan performance so cute doll🎉🎉❤❤👏👏
Thank you so much मॅडम 🙏🎤🙏
Waah Khup Chan Beta God Bless You 👌⭐👍
नाना जी.. धन्यवाद 🙏🎤
Cute avani beta superb dance 💐💐💐💐💐
Thanks a lot
Khup chaan beta Awesome dancing 👌👌😍
मोहिते साहेब... धन्यवाद 🙏🎤🙏
चांदणं झाली रात या शोच्या परफॉर्मन्स मध्ये अवनी चा परफॉर्मन्स एक नंबर झाला.
प्रकाश दादा... धन्यवाद 🙏🙏🎤
अवनी बेटा तुला खूप खूप शुभआशीर्वाद 👌👍🌹🙏
पवारसाहेब असेच बेटाला आशिर्वाद असू देत...
धन्यवाद 🙏🙏
Khup chan 👍👍👍
दादा.. धन्यवाद 🙏🎤
खूप मस्त आणि ज्या शैलीत आमच्या अवनी ने सादरीकरण केले ते अप्रतिमच...मला अभिमान आहे की तिने सुंदर चेहरा, सुंदर हावभाव, पेहेराव आणि गाण्याचे बोल आहेत त्याप्रमाणे केलेली नऊवारी साडीची मागणी लाजवाब ...फक्त 4 वर्षे वयात असलेली समज वाखाणण्याजोगी.
छान बाळा...आमची परी ❤
गुरूजी, आपण अवनीची प्रॅक्टीस घेत असताना तुम्हीं दिलेल्या सूचना तिने कृती मधून दाखवल्या ... तुमचे मनापासून धन्यवाद 🙏🙏🎤🎤🙏🙏🎤🎤
Super 🎉🎉🎉
Thanks 🙏🎤
Cute baby cute performance ❤❤❤❤
Suvarna Sisters...Thanku 🎤🎤🙏👍
इवल्याशा गोड अवनीचा स्टेज वरचा आत्मविश्वास वाखाणण्याजोगा होता 😘 खूप छान नृत्य, खूप छान देहबोली आणि एवढ्याश्या वयात खूपच छान प्रगती 👌👏👏 God bless you beta ♥️ 😘🥰
राजेंद्र दादा..मनापासून धन्यवाद...🙏👌👌✍️✍️✍️ छान प्रतिक्रीया...👌🙏👌🙏🎤
❤❤ Superb
Thanks for liking
Super ❤ Khup chan beta God bless you ❤
❤ Thanks...🙏🎤
ही तर सुरवात आहे. अजून खूप पुढे जायचं आहे. भगवंताचा आशीर्वाद आहे तुज बरोबर ❤
आपल्या अवनी वर असेच आशिर्वाद असू देत..
मित्रा सूनील.. तुझे मनापासून धन्यवाद 🙏🎤🙏
Very nice performance ❤❤
छाया.. धन्यवाद 🙏🎤
Avni che kautuk karu tevdhe kami.... God bless you bachcha😊❤😘
ताई, तुमचे असेच अवनी वर आशिर्वाद असू देत...
ह्या शो साठी तुमचे खुप मोठे योगदान आहे, अवणीचे तोंड भरून स्टेज वर कौतुक केले... त्याबद्द्ल आमच्या सोनावणे परिवाराकडून मनापासून धन्यवाद 🙏🙏🎤🎤
Awesome ❤
Thanks 🙏🎤🙏
Sooooooooo cute and beautiful....... 😊👌👌👌👌👌suppperrrbb dance. 👌👌👌👌👌👌👌
Thank you so much ..
Wow nice 👍😊
Vijay bhay..Thanku very much...🎤🎤🙏👍
अप्रतिम खुप छान अगदी लहान वयात एवढ्या मोठ्या स्टेजवर खुप सुंदर कौतुक करावे तेवढे थोडेच खुप प्रगती गोडगोड परीला गोड गोड 🍫🍫🍫🍫👌👌👌👌
नमस्कार, आपले मनापासून धन्यवाद 🙏 आपण दिलेली शाब्दिक प्रतिक्रीया खूपच छान...👌✍️👌✍️आपल्या परीला असेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा द्या... तिच्या आई आणि आज्जीची मेहनत कामाला आली...
🙏🙏
So beautiful dance paruuu❤
❤❤ Thanku 🙏🙏🎤 Rajendra
Lay bhari ❤
Thanku very much 🙏🎤
So sweet ❤️
Thank you 🙏🎤
❤❤❤❤❤
धन्यवाद प्रशांत 🙏🎤🙏
गोड बाहुली❤
❤ Thanku मॅडम 🙏🎤
Excellent dancing cute baby 👌❤️
Thanku very much 🙏🎤🙏
SO cute ❤super dance
Thanks Sister 🙏🎤🙏
खुप सुंदर बेटा
Thanku 🙏🎤🙏
Super dancing
❤Thanks 🙏👍🎤
Bahut Sundar dance
Thanku Sir 🙏🎤