साक्षरता गीत.. आवड मला लिहायची, लिहाया शिकलो..

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 січ 2025

КОМЕНТАРІ • 1,4 тис.

  • @chandrakalahanumante7627
    @chandrakalahanumante7627 20 днів тому +291

    खूपच सुंदर सर खूप सुंदर कार्यक्रम या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी पुढे येतील तुमच्या तिघांचे खूप खूप अभिनंदन यालाच म्हणतात जिल्हा परिषद शिक्षक नंबर वन हुशार असतात कुठल्याही कामात नंबर वन नंबर वन खूप खूप अभिनंदन🎉🎉🎉🎉🎉

    • @ulkakulkarni7509
      @ulkakulkarni7509 20 днів тому +8

      👌🏻👌🏻Z p चे शिक्षक

    • @SangitaKalunkhe
      @SangitaKalunkhe 20 днів тому +5

      खूपच सुंदर सर सुंदर गाण्यामधून शिक्षणाचे महत्व सांगितले तुम्हा तिघांचे खूप खूप अभिनंदन

    • @roshanmotghare9436
      @roshanmotghare9436 20 днів тому

      अभिनंदन सर खूप छान परफॉर्म केल congratulation once again...keep it up sir,

    • @SunitaPatil-p8v
      @SunitaPatil-p8v 20 днів тому

    • @mangalashewale4857
      @mangalashewale4857 19 днів тому

      🎉Aprtim sadrikaran super theam congratulations 👏👏🎉 sir tighana hardik Subheccha to 🌹🙏

  • @pawantambe8153
    @pawantambe8153 19 днів тому +108

    तुमच्या सारखे शिक्षक मिळने हे आज काळाची गरज आहे. हे फक्त खेडेगावात च होत. सिटी च्या ठिकाणी नाही होत असं खूप खूप अभिनंदन सर 🥳

  • @sandhyakarde4518
    @sandhyakarde4518 20 днів тому +178

    जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक एक नंबर..🎉🎉 खूप छान सादरीकरण..

  • @eknathwadile3
    @eknathwadile3 19 днів тому +11

    अतिशय छान गायन नृतपण खुप छान केले असेच शिक्षक मराठी जि.प शाळे ला पूर्वीचे महत्व येईल अभिनंदन गुरुंजी चे जय महाराष्ट्र😅👌💐🌹👍🇮🇳🙏👩‍🎓🕺💃

  • @manoharandhale3661
    @manoharandhale3661 20 днів тому +202

    लोक मनावर शिक्षण संस्कार करणारं गाणं ऐकून मी मनोमन भारावलो. गीत लेखन, गायन संगीत संयोजन... आणि मंचावर सादरीकरण करणारे तिघे कलावंत यांच्या परिश्रमांना सलाम 👍👍👍

    • @minakshideshmukh4799
      @minakshideshmukh4799 20 днів тому +3

      खरंच खूपच अप्रतिम 👌👌🙏🙏👍

    • @Art_with_shree777
      @Art_with_shree777 18 днів тому

      खूप सुंदर सर तुमच्या तिघांचे खूप खूप अभिनंदन सर 💐🌹🌷

    • @ShardulMestry-y9h
      @ShardulMestry-y9h 17 днів тому

      @@minakshideshmukh4799
      Z

    • @ShardulMestry-y9h
      @ShardulMestry-y9h 17 днів тому

      @@minakshideshmukh4799
      Zn

    • @ShardulMestry-y9h
      @ShardulMestry-y9h 17 днів тому

      @@minakshideshmukh4799
      X
      Zncb

  • @myclassroom1200
    @myclassroom1200 20 днів тому +44

    खूपच सुंदर 👌👌अप्रतिम सादरीकरण आणि उत्साह ...शिक्षकांना त्रिवार वंदन 🙏👏👏👍

  • @rohanchavan9507
    @rohanchavan9507 22 дні тому +119

    खूप छान सर,अभिमान आहे शिक्षक असल्याचा😊😊

    • @sangitanitnaware8373
      @sangitanitnaware8373 20 днів тому +5

      Khup chhan mast aaplya sarkhi shikshak pratek shalevr astil tr mulana pn sikaychi aavd nirman hoil sikshanachi.abhiman aahe

    • @anitawahule7101
      @anitawahule7101 20 днів тому +1

      Song 👍👍👍

  • @MangalaDeore-j2q
    @MangalaDeore-j2q 19 днів тому +33

    अप्रतिम सादरीकरण, कौतुक करावे तेवढे कमीच आहे शब्दच नाहीत, तालबद्ध नाचला सरजी , लाजवाब, खूप प्रसन्न वाटल, कोणत्या शाळेचा कार्यक्रम आहे हा, खूप धन्यवाद, आपल्या शाळेचा नावलौकिक असाच वाढत राहो, ऑल द बेस्ट ❤❤❤

  • @gkek660
    @gkek660 20 днів тому +94

    खूपच छान Sir असच शिक्षक सर्वत्र पाहिजे त्यामुळे प्रथमिक शाळा टिकतील

  • @DadasahebLahane-t7o
    @DadasahebLahane-t7o 20 днів тому +29

    असे शिक्षक असतील तर विध्यार्थी नक्कीच टॉप चे घडतील 👍👍👍👍🙏अप्रतिम गाणं आणि डान्स 👍👍👍👍👍👌👌👌🙏

  • @shardashinde
    @shardashinde 20 днів тому +56

    ह्या नवीन पिढीला असेच active शिक्षकांची गरज आहे.खूप छान सादरीकरण🎉🎉

  • @EDUCATION.12337
    @EDUCATION.12337 19 днів тому +7

    गीत आणि सादरीकरण अप्रतिम तिघांचेही मनःपूर्वक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा 💐💐💐

  • @LeenaPatil-f8t
    @LeenaPatil-f8t 18 днів тому +4

    अप्रतिम !साक्षरता जागरुतीकरणासाठी सुंदर प्रयत्न . मनापासून अभिनंदन. सादरीकरण निर्विवाद. 🎉 🎉

  • @BalasahebHowale
    @BalasahebHowale 8 годин тому

    खूप छान सादरीकरण सर्व शिक्षकांचे अभिनंदन प्रीतम कार्यक्रम सादर केला

  • @NagoraoUmale-r6l
    @NagoraoUmale-r6l 20 днів тому +16

    व्वा गुरुजी शाब्बास लय सुन्दर

  • @harshadbhaisare5980
    @harshadbhaisare5980 День тому

    खूप सुंदर तुमच्या मुळे जिल्हा परिषद शाळा आहेत सर

  • @sharayulad2204
    @sharayulad2204 20 днів тому +10

    खूप छान सादरीकरण मी ही सेवानिवृत शिक्षिका आहे. आपल्या मराठी शा ळा टिकल्या पाहिजेत. आणि चांगले विद्यार्थी घडले पाहिजे.

  • @latadesale3418
    @latadesale3418 20 днів тому +12

    🎉🎉Golden like त्रिदेवांना .👌👌💐💐जिल्हा परिषदेचे शिक्षकच हे करु शकतात . तुम्हा तिघांचा सार्थ अभिमान .🎉🎉 Proud of you ,👌👌💐💐

  • @rajanisadare3721
    @rajanisadare3721 4 дні тому

    हॅट्स of you sir,, तुम्हा तिन्ही सरांचे खूप खूप अभिनंदन 👌👌👍👍🌹🌹💐💐❤️❤️❤️

  • @pandurangbuttepatilonlyane4100
    @pandurangbuttepatilonlyane4100 21 день тому +20

    लय भारी ❤❤❤ किती सुंदर गाणे आणि तितक्याच ठसकेबाज धडाकेबाज तालात नृत्य सादरीकरण ,,,, 😊😊😊

  • @panchshilashende2514
    @panchshilashende2514 2 дні тому

    अप्रतिम कार्यक्रम सादर केला धन्यवाद सर 🎉🎉❤❤❤☑️🖊️📘💙💙💙💙👌👌👌👌👌

  • @digvijaymore1296
    @digvijaymore1296 20 днів тому +15

    अतिशय उत्कृषटपणे सादर केले सर

  • @RajvardhanMali-e8y
    @RajvardhanMali-e8y 3 дні тому +3

    शिक्षण म्हणजे जगण्याला बळ...
    नमस्कार,
    मी हर्षवर्धन माळी, हरोली, ता. शिरोळ, जि.कोल्हापूर. विद्यार्थी प्रतिनिधी हरोली हायस्कूल.
    सर,हे नाचणं म्हणजे आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना लिहण्याची व वाचण्याची आवड निर्माण व्हावी अशाप्रकारचे हे नाचणे. मला तुमचा हा डान्स खुप आंवला. यातून आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना काहीतरी एखादा अनमोल संदेश मिळतो तो म्हणजे आयुष्यात जर सुरुवातीच्या कालावधीत आपण वाचायला व लिहायला शिकलो तर हे आपले शिक्षण नक्कीच आपल्या जगण्याचे बळ आहे असे म्हणता येईल.
    👍🏻👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😎

  • @laxmikantbirhade2428
    @laxmikantbirhade2428 20 днів тому +15

    खुपचं छान सर, अतिशय चांगला उपक्रम

  • @mumbaichashirshikar
    @mumbaichashirshikar 19 днів тому +7

    फक्त हाडाच्या शिक्षकालाच शिकण्याची शिक्षणाची आणि शिकवण्याची कळवलं असते. खूप खूप सुंदर. सर्वांचेच मनापासून कौतुक. असे महत्व पटवून देणारे कार्यक्रम फक्त सरकारी शाळेतच होऊ शकतात, असेच वाटत राहते..

  • @Bablyukey
    @Bablyukey 20 днів тому +12

    अप्रतिम.. लय भारी... एकच नंबर. मजा आली.. ❤🎉🎉

  • @vijayprakashsaraswat358
    @vijayprakashsaraswat358 19 днів тому +2

    इतक उत्साही शिक्षक पाहून खुप मस्त वाटले. सर्व शिक्षकांचे मनापसून अभिनंदन..

  • @ranjanadumbre7668
    @ranjanadumbre7668 20 днів тому +12

    Very nice sir keep it up🎉🎉 वा व्वा खूप छान सुंदर बढिया🎉🎉

  • @activeteacher7167
    @activeteacher7167 19 днів тому +2

    खूपच ऊर्जा भरलेली आहे.. लिखाण.. सादरीकरण... अप्रतिम..!!! शब्दाच नाहीत!..
    - उमाळे सर (Active Teacher )

  • @rohitwagh7283
    @rohitwagh7283 20 днів тому +14

    खूप सुंदर सादरीकरण...
    सर्वांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन...

  • @chhayakhade1597
    @chhayakhade1597 19 днів тому +1

    अतिशय सुंदर अप्रतिम असा डान्स तिनी सरांचा🎉🎉

  • @saylijadhav8943
    @saylijadhav8943 20 днів тому +10

    खूप खूप छान असेच शिक्षक सगळ्या शाळेत पाहिजे आणि हे शिक्षक जर एवढे आनंद दायी आहेत तर या शाळेतील विद्यार्थी सगळे हुशार आणि उत्साही असणार. आमच्या शाळेत आमचे पाटील ठाकूर हे शिक्षक पण अतिशय उत्तम पध्दतीने कवायत घ्यायचे

  • @sudhakarghavale8487
    @sudhakarghavale8487 7 днів тому

    खुप खुप छान अभिनंदन तुम्हा सर्वच शिक्षकांचं तुम्हा तिघानां सलाम आसेच प्रत्येक शाळेत शिक्षक पाहिजेत ❤❤❤❤💙💙💙💙🇮🇪🇮🇪🇮🇪⚘️⚘️⚘️⚘️⚘️⚘️⚘️⚘️⚘️⚘️⚘️🙏🙏🙏🙏

  • @AshwiniPatil-fl2cs
    @AshwiniPatil-fl2cs 20 днів тому +34

    सर तुमच्या तिघाचे अभिनंदन तुम्ही जनतेला सक्षमतेचा इशारा दिला धन्यवाद

  • @anantmahajan6183
    @anantmahajan6183 19 днів тому +2

    खूपच अप्रतिम साक्षरता मिशन सलाम तुम्हा सर्वांना

  • @pratimarandhave8479
    @pratimarandhave8479 20 днів тому +8

    खूपच छान संदेश दिलाय तुम्ही या व्हिडिओ च्या माध्यमातून साक्षरता अभियानचां खूप आक्टिव शिक्षेक आहेत तुम्ही. तुमच्या सारखे सगळेच शिक्षक बनायला पाहिजेत कारण मुलांना गरजेचं आहे कारण डीप्रेशेन मधून बाहेर काढून एंटरटेनमेंट कारण. त्यांच्या लहान पानासारखे बालपण दाखवून देणं. 🙏🙏👌👌👌👌👍👍👍👍👍👍

  • @SavitaGhatol-lq5he
    @SavitaGhatol-lq5he 21 день тому +9

    अप्रतिम सादरीकरण 🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻तुमच्यासारखे शिक्षक पाहिजेत प्रत्येक शाळेला. 👍🏻👍🏻👍🏻

  • @shubhangibache2629
    @shubhangibache2629 19 днів тому +1

    Jam bhari sirrrrr....Ase teacher milayla pn bhagya lagat

  • @vijayagaikwad8595
    @vijayagaikwad8595 19 днів тому +9

    वा आमचे लाडके भाऊजी हुमायु मोरे साहेब खूप छान 👍👍👌👌

  • @SurekhaBhagat-pk4vu
    @SurekhaBhagat-pk4vu 20 днів тому +7

    खुप छान सर शिक्षक कोणत्याही असो सर्व गुण सपन असला पाहिजे

  • @shashikalatirhekar1882
    @shashikalatirhekar1882 19 днів тому +3

    अप्रतिम, कौतुकास्पद, स्तुत्य उपक्रम राबविला. त्याबद्दल अभिनंदन!

  • @shashikalaJadhav-j2g
    @shashikalaJadhav-j2g 3 дні тому +3

    खुप सुंदर

  • @jayhind9516
    @jayhind9516 19 днів тому +5

    खुप छान उपक्रमशील शिक्षक यांच्यामुळे आज जिल्हा परिषदेच्या शाळा भरपूर प्रमाणात नवीन नवीन उपक्रम झालेले आहेत .
    खूपच छान .

  • @vmane1967
    @vmane1967 13 днів тому +1

    शब्दरचना खूपच छान आणि इतरांना आवडणाऱ्या अशा गाण्याच्या चालीत आहे.खूप सुंदर🎉🎉

  • @MANISHAMANE-uu7vj
    @MANISHAMANE-uu7vj 20 днів тому +7

    सर खूप खूप छान कार्यक्रम सादर करण्यात आला धन्यवाद

  • @TanajiSaindre
    @TanajiSaindre 18 днів тому +4

    आदरणीय शिक्षक वृंदाना मानाचा मुजरा 🙏🙏🙏🇮🇳🇮🇳👏👏👏

  • @shubhangeemohite6899
    @shubhangeemohite6899 9 днів тому

    अप्रतिम सादरीकरण.. असे शिक्षक zp ला असल्यास ओस पडत असलेल्या शाळा पुन्हा मुलांनी गाजबजतील 🙏🙏🙏

  • @vaishalipawar2257
    @vaishalipawar2257 21 день тому +7

    अप्रतिम असं सादरीकरण सर ❤खेडोपाड्यात आज हीसाक्षरतेची जनजागृती करणे गरजेचं आहे.

  • @PoojaPradhan-q7z
    @PoojaPradhan-q7z 13 днів тому +1

    अति सुंदर कार्यक्रम सादर केला सर...खुप खुप अभिनंदन 🎉🎉

  • @vaishalikamble4604
    @vaishalikamble4604 18 днів тому +4

    धन्यवाद सर,
    खूप खूप हार्दिक शुभेच्छा तुमच्या उपक्रमाला.या सेवेला मनापासून वंदन.

  • @ujjwalanasare771
    @ujjwalanasare771 12 днів тому

    प्रत्येक विद्यार्थ्याने अजून जास्त जोमात शिक्षणाची ओढ स्वतःला लाऊन घेण्याची तयारी झाली आहे.....ह्या गाण्याने.....खुप खुप खुप जास्त छान सर.....मला जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकल्याचा खूप खूप अभिमान वाटत आहे सर .....खरंच अप्रतिम 👍

  • @sanjaybawane3520
    @sanjaybawane3520 22 дні тому +7

    अप्रतिम सर....शब्द नाही....काय ती ऊर्जा खुप सुंदर 🎉🎉❤❤😊😊

  • @ranjanakadam8466
    @ranjanakadam8466 11 днів тому

    Kiti chhan ...tumchya sarkhya teacher chi grj ahe

  • @girijavarade3099
    @girijavarade3099 18 днів тому +3

    हा आहे खरा आदर्श शिक्षक पुरस्कार

  • @LaxmanSalok
    @LaxmanSalok 12 днів тому

    वहा खुप छान स्वामी समर्थ गुरू माऊली चा कोटी कोटी आशिर्वाद

  • @devyanishukla9365
    @devyanishukla9365 18 днів тому +4

    Dhanyawad mahoday बहुत अच्छा लगता है

  • @ganeshfulari5698
    @ganeshfulari5698 19 днів тому +2

    हल्ली असे शिक्षक दुर्मिळ झालेत, छान उपक्रम आहे. सॕल्युट सर सर्वांना.

  • @LeelaHire
    @LeelaHire 19 днів тому +4

    खुपच छान उपक्रम. असेच शैक्षणिक कार्यक्रम राबवण्यासाठी तिन्ही शिक्षकांचे अभिनंदन👍🙏🙏

  • @BhagyashriKorde-f9k
    @BhagyashriKorde-f9k 19 днів тому +1

    Khup chan sr asec protsahan krnare shikshk srwana milayla hv

  • @MahendraKadale
    @MahendraKadale 20 днів тому +3

    खुप छान--- एक नंबर,

  • @rajendrashelke1686
    @rajendrashelke1686 18 днів тому +3

    अती उत्तम अगदी छान शुभेच्छा तुम्हाला

  • @neetapatokar4717
    @neetapatokar4717 18 днів тому +2

    सुंदर शब्दरचना....उत्कृष्ट .. सादरीकरण, अश्या शिक्षकांची गरज आहे जिल्हापरिषद शाळांना,त्रिवार वंदन sir ,khupch apratim

  • @Pankajpaliwal10
    @Pankajpaliwal10 18 днів тому +3

    अतिशय उत्कृष्ट सादरीकरण केले. खूप खूप अभिनंदन🎉🎉

  • @vijayanikam8358
    @vijayanikam8358 18 днів тому +1

    वाव अप्रतिम एक नंबर साक्षरता कार्यक्रम यावर आधारित गीत सादरीकरण करण्यात आले खुपच सुंदर धन्यवाद आपणास सर्व जि प लोणार शिक्षकांचा कृतीयुकत ज्ञान रचनेवर आधारित अभिनयासाठी गीत म्हटले पाहून आनंद झाला

  • @Laxmi-g5x9t
    @Laxmi-g5x9t 20 днів тому +12

    खूप छान सर असंच करत राहा मुलांना शिकवत राहा आपला देश पुढे जाऊ द्या

  • @kalpanapatil1618
    @kalpanapatil1618 18 днів тому +2

    खुप छान सर छान सादरीकरण केले धन्यवाद सर तिघांचे 🌹🙏🏼🌹🙏🏼🌹🌹

  • @laxmiswami2107
    @laxmiswami2107 19 днів тому +3

    उपक्रम खुप छान राबवत आहात,तुमचे खुपखुप आभिनंदन सर्व शिक्षकांचे.

  • @GitaMatale-uw5ut
    @GitaMatale-uw5ut 19 днів тому +2

    अरे वा छानच आमचे लाडके शिक्षक . असेच कार्यक्रम करत रहा👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻

  • @anilbhosale9988
    @anilbhosale9988 20 днів тому +6

    खूप छान. सर्व शिक्षक यांना खूप अभिनंदन 🙏🙏🙏

  • @ajitdesai6389
    @ajitdesai6389 18 днів тому +1

    Mind blowing performance vulgar vaatat nahi three teachers done best work

  • @pallaviughade2716
    @pallaviughade2716 20 днів тому +17

    खूप छान सर. उपक्रम शील शिक्षक. 👌👌👌👌

  • @avantikapatel3543
    @avantikapatel3543 17 днів тому +1

    अप्रतिम सुंदर सादरीकरण❤

  • @SupriyaSadamate
    @SupriyaSadamate 19 днів тому +3

    Zp teachers nd titl education yala todch ny. Khup majja msti nd nein kytr kraychi shikaychi sandhi mikte. I m proud of you all zp teacher

  • @GaneshBobade-i7f
    @GaneshBobade-i7f 18 днів тому +1

    खूप शुभेच्छा sir

  • @Kakamandhare01
    @Kakamandhare01 20 днів тому +5

    खूपच छान सर अभिमान आहे तुमचा🎉एकच नंबर झे ,ड ,पी 🎉🏫 शाळा ❤

  • @AkkataiBhandari-vj1cq
    @AkkataiBhandari-vj1cq День тому

    खुप खुप छान सलाम सर👍🏻👍🏻👋🏻👋🏻

  • @kasturimagdum2804
    @kasturimagdum2804 20 днів тому +3

    खूपच छान सादरीकरण व गाण्याच्या माध्यमातून दिलेला खूपच छान असा मेसेज आणि तिन्ही सरांचं उच्चाही डान्स परफॉर्मेन्स.. कौतुक कराल तेवढ कमीच आहे 👍👌👌

  • @rajeshrisahare7662
    @rajeshrisahare7662 18 днів тому +1

    खुपच सुंदर सादरीकरण.तिनही सरांचे मनापासून अभिनंदन आणि आभार 🙏🙏🙏💐💐💐

  • @manglamasram128
    @manglamasram128 19 днів тому +4

    प्रत्येक शिक्षकाने असाच आदर मुलानं समोर ठेवावा

  • @sandipingle5077
    @sandipingle5077 19 днів тому +2

    खूप खूप अप्रतिम.... आपण गाण्याचे खूपच छान प्रकारे समाजजीवानाशी नाते करून एक अप्रतिम मोलाचा संदेश दिला.. आणि आपले हे नृत्य खरोखरच एकदम मन भारावून गेले... आपली प्रशंशा करण्यासाठी शब्दच कमी पडतात.. थँक यु सर जी...

  • @krutikadeshmukh8632
    @krutikadeshmukh8632 20 днів тому +5

    खूप छान सर .
    .

  • @jayakatkide7402
    @jayakatkide7402 19 днів тому +2

    खूप छान सर अभिनंदन तुमचं दोघांचं पण

  • @vijaypanchal8997
    @vijaypanchal8997 20 днів тому +5

    अतिशय सुंदर गित... आणि उत्कृष्ट सादरीकरण.... अभिनंदन सर्व टिमचे

  • @nandasuryawanshi3610
    @nandasuryawanshi3610 16 днів тому +2

    एक नंबर सादरीकरण! 👌👌👌👌👌👍👍

  • @deepakambhore5729
    @deepakambhore5729 20 днів тому +4

    खुप च छान सर खूप छान वाटलं 👍👍👍👍

  • @YogitaGharat-h5u
    @YogitaGharat-h5u 6 днів тому

    खुप छान सर गाणे व विचार खुप छान आहे

  • @sambhajiraje294
    @sambhajiraje294 20 днів тому +4

    खुपचं सुंदर, सर्व शिक्षकांचे खुप खुप अभिनंदन.🙏🏿🙏🏿

  • @mohammadsalimoddinibrahimo7607

    Superb.. Zabardust dance 👍

  • @sankalpambhore6383
    @sankalpambhore6383 20 днів тому +13

    आळशी शिक्षकांनी आवश्यक पहावा हा कार्यक्रम

  • @aaryayadav6288
    @aaryayadav6288 18 днів тому +2

    खरंच ही काळाचीच गरज आहे असे शिक्षक सगळ्यांना मिळावेत.

  • @suvarnaraut2164
    @suvarnaraut2164 20 днів тому +3

    खूपच सुंदर परफॉर्मन्स सर 🎉🎉🎉

  • @maheshkshirsagar3782
    @maheshkshirsagar3782 18 днів тому +1

    खुप खुप सुंदर गीताचे सादरीकरण केले. खुप खुप अभिनंदन 👌🏻👌🏻

  • @ujwalabari1639
    @ujwalabari1639 20 днів тому +4

    लय म्हणजे लय भारी...मी पण जिल्हा परिषद शाळेतच शीकलेय....आज मीपण अंगणवाडी सेविका आहे.......😊😊😊

  • @swatimane1926
    @swatimane1926 19 днів тому +2

    अभिनंदन सर🎉🎉 असे शिक्षक असतील तर खेडेगावात एक ही मूल अडाणी राहणार नाही आणि शाळेची पटसंख्या कमी होणार नाही. आणि प्रत्येक विद्यार्थी हा टॉप चाच घडेल. आम्हाला आमच्या मराठी शाळेची आठवण करून दिली. खरच खूप धन्यवाद तुमचे

  • @रेखापवार-र4ख
    @रेखापवार-र4ख 20 днів тому +4

    Very nice sir

  • @saltevanita836
    @saltevanita836 18 днів тому +1

    खुप सुंदर सादरीकरण,
    सर्वांचे अभिनंदन 🎉🎉

  • @KalpanaMasne9579
    @KalpanaMasne9579 19 днів тому +1

    खूप खूपच छान सर , अश्या जिल्हा परिषद चे शिक्षिकांना सलाम

  • @KanchanAthole3
    @KanchanAthole3 3 дні тому +1

    Khup chan sir

  • @allthings6848
    @allthings6848 19 днів тому +1

    खूप छान वाटत सर साक्षरता कार्येक्रम पाहून
    मी खूप भारावून गेलो असे कार्येक्रम करायला
    पाहिजे सर्व जन साक्षर व्हावेत असंच मलाही
    वाटत 👌👌👌💐💐🙏🙏🙏💯

  • @rakeshtichkule8670
    @rakeshtichkule8670 18 днів тому +2

    Kalachi garaj aahe far chhan sir salute