Raj Thackeray On Raju Patil | भर भाषणात राज ठाकरे जेव्हा राजू पाटील यांची तारीफ करतात...
Вставка
- Опубліковано 8 бер 2023
- Raj Thackeray On Raju Patil | भर भाषणात राज ठाकरे जेव्हा राजू पाटील यांची तारीफ करतात...
#RajThackeray #RajuPatil #bjp #MNSVardhapanDin #RajThackeraySpeech
Credit : #Regional | Aarti Auti/Producer | Bhanupriya/Editor | #tv9d
www.tv9marathi.com is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com/ - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. राजकीय आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama |
► Facebook: / tv9marathientertainment
► Twitter: / tv9marathi
►UA-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी
आता फक्त राजसाहेब ठाकरे 🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
साहेब तुम्ही बोलणार तेच होणार माझा पूर्ण विश्वास आहे तुम्ही महाराष्ट्र सुंदर बनवणार 🙏🏻
Bala Sahebanche Khare Varasdar Raj Saheb 🚩🧡
पटलं आपल्याला.
याला पण खर्चा पाणी मिळाला तर हे पण जाईल
साहेब आपण १३ वरुन १ वर आलोय याचा विचार करून पहा एक वेळ please 🙏🙏🙏
56 वरून किती
चिवशेणिक पक्ष संपलं, नाव चिन्ह गेलं 😂😂😂त्यांना जाऊन सांग अधी 😂😂😂😂
उद्ध्वस्त वाकरे आज कुठे आहे? त्याचा पक्ष कुठे आहे? किती माज होता तो!😂😂
अरे किती दिवस आठवन करनार 13 आमदार ची तु घबरलाएस ED ला U turn man
Kya Baat Hai sir muh tod zawab hai
साहेबाना तुम्ही पक्ष स्थापन करून सतरा वर्ष झाली आता तुमचे आमदार किती आहेत आप पक्ष दोन राज्यात सतेवर आहेत. तुमचा एकच आमदार आहे
जनतेला सगळ फुकटात वाटून काढलं सत्ता भोगायची🙄. आणि दिल्ली ची अवस्था बघ बलात्कारी वाढलेत आणि जिहाद सगळ्यात जास्त दिल्ली मध्ये होत आहेत. भूल थापांना बळी पडून मतदान करू नका
Pan to pan Bahari ahi
कारण आपल्या महाराष्ट्रातील लोक लाचार आहे, आपल्या लोकांना विकास नको आहे फक्त 50 ची पाजली कि लोक खुश होतात आणि निवडून देतात.
नुसत्या बाता 👍
चिवशेणिक सारखं खोटा तर नाही बोलत 🐔
@@cybkart5759 bhava tu kattar distoy mns
@@cybkart5759 mand sainik are tumcha neta ekta famous hoto baki kahi ghenden nahi 🤣
@@nitinwadhave4059 हो म्हाणून इतके नवीन चांगले नेते घडवले मनसे मधून,म्ह्णून तर थोडे तुम्ही चोरले😂😂😂😂गबाळ शेणिक नाहीतर तुमचा नेता असतो कुठे तेच नाही माहित लोकांन, नुसता घरात लपून 🐔
@@cybkart5759 ae bhikmangya
तारीफ करण्याशिवाय पर्याय नाही आता कारण त्यांना भीती आहे की आपला पक्ष घेवून जातील हे एक आमदार
Nice joke 🤣
चिवशेना वाटली का 🐔😂😂😂😂😂
Balish bolaych kahi pn age zalay tri anubhav nhi 😂
आपला पक्ष कुठे आहे??😂😂😂 गेला का चुलीत?😂
बिनडोक मनसेचे विरोधक कीव वाटते तुमच्या बुध्दीची 😅😅
कुठे तरी नेतृत्व चुकतं आहे त्यात सुधारणा होणे आवश्यक आहे नाहीतर पुढच्या वर्षी एक आहे ते सुद्धा रोखता येईल असे दिसत नाही
हवा गेली आपली साहेब
चिवशेणिक 🐔
राजु ठाकरे भावावर फकत टिका करतात
राजू पाटील विधानसभेत एकदाही बोलल्या पाहिला नाही
पक्षीय संख्यानुसार बोलण्याचा वेळ ठरवला जातो, माहिती घ्या.. हा अधिकार विधानसभा अध्यक्ष ला असतो
@@rj6169 म्हणजे चुतिया मध्ये गिनती आहे 😄😄
तू फक्त उद्धव ला घराबाहेर पडताना बघ तेवढं च पुष्कळ आहे तुझ्यासाठी
उद्धव ठाकरे विरोधात मतदान करायला गेलेला तेव्हा एकदा दिसला
Tula ky ghanta mahiti ahe ka mng,,,tu Aditya ani udhhav che speech aikun damala vatat
सोरट म्हणजे?
Ekach saheb raj saheb 🐅
Raj saheb thakare great aahet jay maharashtra jay hind jay shivray
हो काँग्रेस ने 79वर्ष राज केल. मग जनतेनी 70 वर्ष तुम्हाला का सत्तेत यऊ दिल नाही 👌
कधी कधी वाईट वाटायचं की या माणसाला लोक निवडून का नाही देत....आता वाटत लोक बरोबरच होते....
👍👌👌 mla pan asach vataych pan ata as vataty to ekpan nai ala paahij
मला तुमच्या सारखे गबाळ शेणिक लोकांनाच वाईट वाटतं 💯
@@cybkart5759 bhale aami gabaal pan aamlach kay pan mag sarv mhla gabaal mhnaav laagel karan hyacha fakt ekch nivdun aalay sarvjan tar aaplyasrke nastil na godi media wale...😂😂 pan hya maajsainikancha confidance lay aavdto aplyala... 😂😂👌👌
@@tushartavhare167 je आले निवडून त्यांनी लोकांन साठी काय केल 🤬 नुसता शेतकरी आणि एस. ती कर्मचारी ला मारुन बसले तुम्ही mc शेणिक 🤬
@@cybkart5759 are aaizavaadya st karmchari akkal naaiye sadvrteni mokkar ghotala kela ajun tari tyana kay gajr milaly ka... Aani rahila prashn shetkaryancha tar to kadhich solve nai honaar karan tujyasarke chutiye aahet ithe
☝️ Contractor 😂😂😂😂😂
Uth dupari ghe supari🤣🤣🤣🤣🤣🤣
२०२४ ला तो एक सुद्धा राहणार नाही, जय हिंद जय महाराष्ट्र
स्वतः चे खायचे वांदे चालला सल्ले द्याला 😂😂😂😂चिवशेणिक गबाळ 🐔
@@cybkart5759 yz tu nkki kunachya potcha aahes bjp mns ki mindhe gata...he sang adhi...nahitri suparivalach distoy..
@@jaihind5021 ek no.
राज पोस्टमन जय हिंद जय महाराष्ट्र
@@cybkart5759 mitraa personal gheu nako
Right
🔥🔥✌️🚩
साहेब कधी बोलताना दिसलाच नाही
एक च वादा आमचा राजू दादा
आपल्या शिल्लक सेनेने किती वर्षांनी आमदार निवडून आणले.तपास करा.
आजून खेळतो आम्ही साहेब
राजू पाटील ने मनसे काबीज केली तर
केलीच पाहिजे आमदार पक्षाचा प्रमुख बनू शकतो असा कायदा झालंय
राजू पाटील मनसे पक्ष ताब्यात घेतो की काय याची भीती
खरंच उत्कृष्ट नेता महाराष्ट्र ला लाभला 🙏💯 राज साहबे सत्ता असो किंवा नसो नेता हवा तर तुमच्या सारखं 👌जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
bhavacha zala nahi marathi mansacha kuthe honar 2raju 1poptasarkha bolto 1vidhansabhe madhe gupchup
@@maheshpatil-cp3fu भाऊ असं सुलतान गद्दार शेणिक, बापाचं होऊ नाही शकला तोह कसला महाराष्ट्राचा विचार करेल 😂😂😂 उद्धवउद्दीन शेणिक 😂😂😂😂😂
MNS la ek pan seat nako
MNS chief Raju Patil Saaheb as per new rule of election commission 😅
Raju dada❤
राजू पेंटर
सुपारी बाज...
❤ one n only rajsaheb
Jay manse
13 मधील ऐक पन राहिला नाही
बर आहे एकच पाहिजे रे भो. एकुलता एक, आताच्या काळात महागाई कीती वाढलेली आहे माहिती आहे का❓ शासनाचे धोरण च आहे... 🤣🤣🤣
Raj saheb thackrey
एक आमदार पण कधी जनतेसाठी विधानसभेत बोलताना दिसला नाही.
कार्टून नेटवर्क बंद कर बघायचं चिवसेनिक 🐔😂
M ky tujya papa ssathi bolte ka
Ha 1ch kafi..manset rahnar nahi baaki..0000
बागवान आपको हमेसा एक ही रखे, यही दुआ हे हमारी, जय बिहार,जय यु पी, जय महाराष्ट्र,जय हिंद। पाप तो यही शुद्ध होंगे नताजी
🥰🥰🥰 राजू दादा ❤❤❤❤
मग आता किती आले 😄
राज साहेब आम्ही तुमच्या सोबत आहे
Raj saheb only❤️❤️❤️
MNS 🚩🚩
भीती वाटते ना साहेब की राजू दादा पक्षावर दावा करतील 🥺
Aagri king aahe na Raju dada💪🔥💯
राजू दादा
Ekach vada raju dada
Only manse Rajsaheb thakre
वो भी अब rahega ya na रहेगा kya malum....agle election Mai 😂
Rahega naa bhai bilkul rahega 💪
Ed..?😷
संस्कार
🤣🤣👌👌 ekavarch samadhani. Aani ajun nivdun aanayla laachari👍👍
Cm raj saheb
Aagri aahe mhanun kaafi aahe
To Raju dada pn sodun jail mhanun tariff kravi lagate 😂
तेरा आमदार निवडून आले होते त्या वेळेला एकच आहे तो पण अधिवेशन मध्ये तोंड उघडत नाहीये कुठे अधिवेशन वेस्ट मध्ये विषय मांडला आहे का आता त्याला जनता विचारेल आमचा प्रश्न अधिवेशन मध्ये किंवा उचलून धरत नाही म्हणून समजेल जनता काय ते विचार करेल त्याचा विचार सोडून गेले सोडून गेले ते गेले धगेकरच्या विलक्षण मध्ये पण गेले त्याने विचार करून करतात मतदान
2024ला 0असणार 😄
तो एकटा पण राहणार नाही 2024 laa chaggan भुजबळ स्टाईल करत आहेत. गळ्यात मफलर नवीन स्टंट
Ho, ka bhik mangya
Raju dada nakki nivdun yenar khup kaam Keli aahet
@@rupeshkurle5282 barobar
Ek he hai aur aage ek bhi nahi rahega it's sure
Raju Patil nivdun alet mhanun,tumcha astitva shillak ahe.
सोरट म्हणजे काय...??
चोविसला संपनार
70असं आहे सॉरी
Parat nivdun yeil ka garanty nahi
भावाशी वैर म्हणून जनतेचा का बळी . Very wrong decision.
Ata dukkar modi ani mhagai var bolat nahi 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
मग तमाशाला बी गर्दी होते
🚩🚩
2 मेळावे, 4 सभा, आणि २ पत्रकारा सोबत गपपा़
Maharashtra cha ekmeu mukhyamantri raaj saaheb raaj ...Jai maharashtra
तु फक्त ऊध्व वर बोलणार आहे बाकी इंडस्ट्री उद्योग गुजरात ला नेली त्या बद्दल काही बोलणार नाही
राजु पाटीलने बहुमताच्या वेळेस ना सत्ताधारी ना विरोधक,,कोणालाही मतदान केल नाही,,,,
हा एकपण दिसणार नाही पुढच्या वेळेस
He modi ch ultra version ahe feknyat 😂
Ekach ahe pn to swatacha. Jivavr
Ekdach aale
Me lahan Astana swatah kiti changla aahe dakhvnysathi . Dusryanchye Chuka sangycho tech raj thakrey aata kartayet.
निवल टाइम पास...
Aisa. Hi. Bhashan. Dete raho. Kuchh. Nahi. Hone. Wala
Distoi baga kasa yerzhawa
Ground reality zero.
Flop show
Dual lolicy talk
राज ठाकरे म्हणजे Flop show
ओं बापछ
Ak hi kafi brijbhushnsing Saheb
पहिले सरक भाषण होत नाही आता
Congress ✋✋ tar zikan par tuza kai
4024 la tari MNS cha CM hoil ka???
Kay hotas Ani Kay zhalas tu
मीडिया डोखी देखी आहे आता
Ek aamdar aahe pan vidhansabhet kadhi to disat hi nahi
Jast fandanvies cha javal jau naca nahi tar aahe to 1 aamdar pan jael
राजू पाटील च नाव आता का घेता
पक्ष त्यांच्याकडे जाईल
या भीतीमुळे
Barober saheb
यामुळेच 13 वरून 1 वर आले
Ha bail t disat nai kdich vidhan sabhet un ksli baju mandto ha