Heeramandi Lahore real story, location: संजय लीला भन्साली यांनी दाखवलेली हीरामंडी प्रत्यक्षात अशी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 тра 2024
  • #BBCMarathi #heeramandi #sanjayleelabhansali
    संजय लीला भन्साली यांची "हीरामंडी" ही स्वातंत्र्यापूर्वीच्या लाहोरमध्ये रचलेली एक काल्पनिक वेब सीरीज आहे, जी सध्या चर्चेत आहे.
    इथे गणिका आणि समाजातील उच्चभ्रू व्यक्तींमधल्या संबंधांचं वर्णन दाखवण्यात आलंय, तसंच त्याला स्वातंत्र्य लढ्याची पार्श्वभूमी आहे.
    पण लाहोरमधली प्रत्यक्ष हीरामंडी कशी होती? पाहा लाहोरमधून हा विशेष रिपोर्ट.
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/marathi/podcasts/...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

КОМЕНТАРІ • 9