She is so clear and sorted in her head. I really admire her attitude. Also the way Hemant behaves and his mother has raised him shows true gender equality. ❤
पूर्वी नऊवार आणि धोतर नसायचे... आता वेस्टर्न कपडे घालतात कारण सोयीचे असतात कामाच्या ठिकाणी... म्हणून पारंपरिक पोशाख मागे पडत नाही... म्हणून फक्त मंगळसूत्र आणि टिकली/कुंकू ह्यावर अडून राहू नये.
काय बोलू , कुठून सुरू करू !! मुग्धा तू तर खूपच आवडती आहेस माझी. क्षितीचे काम आवडायचंच पण ती व्यक्ती म्हणून कशी आहे, तिचे विचार काय आहेत ह्याची फार कल्पना नव्हती. ती आज आली. आणि मी तीची प्रचंड फॅन झाले. तिचे विचार इतके स्पष्ट, ठाम आणि सरळ आहेत. कुठेही कसलाही स्त्री मुक्ती चा उसना आव नाही. दुर्देवाने असे विचार जे सहजपणे स्वीकारले गेले पाहिजेत त्याचा उगाचच इशू केला जातोआणि मूळ मुद्दा बाजूलाच राहतो. मी आजच पेपर मधे वाचले की क्षिती ला मंगळसूत्र मुद्यावरून खूप ट्रोल केले गेले . खरच खूप वाईट वाटले. मुग्धा तू अतिशय उत्तम मुलाखत घेतलीस. सर्वांगानी प्रश्न विचारलेस आणि क्षितीने त्याची सोपी पण परखड उत्तरेदिली. दोघींचे मनापासून अभिनंदन👍🏻👍🏻
खूप छान क्षिती, जे आहे हे असं आहे, मस्त, अभिनया बरोबर निर्माती आहेस, प्रेरणादायी प्रवास आहे. तुझे विचार सहज पटले कदाचित पूर्वी नसते पटले. अध्यात्म - आचार्य प्रशांत यांच्याकडून शिकतेय. आपली बंधन आपण तोडायला हवी. स्त्री पेक्षा आपण चेतना असलेला मनुष्य आहोत. सारखी आडनाव बदलायला आपण प्रॉपर्टी नाही जी एक विकतो दुसरा घेतो. अशीच बिनधास्त, मुक्त रहा.
हि खुप firm आहे विचार करण्यासारखे मुद्दे आहेत. Practical आहे खुप हे या मुलाखती मधून दिसतं. आजकालच्या मुलींनी आणि बायकांनी खरंच स्वतचा अभ्यास करून थोडं तरी हिच्या सारखं firm होता येईल का ? याचा प्रयत्न करायला हवा. रोख ठोख आहेत काही अभिनेत्री त्याच्या कडून खरंच खुप inspiration मिळतं त्यातली हि आहे. मस्त कडडडक झालाय interview हा मुग्धा ताई तुम्ही खुप छान प्रश्न विचारतां आणि नाजूक प्रश्न असुनही ते समोरच्या व्यक्ती ला hurt करणार नाहीत याची बर्यापैकी काळजी घेता. ❤❤
It takes guts to say this Kshiti. Proud of you. Culture is dynamic and we need to be okay with allowing people to be themselves than comment meanly. Times are changing for good.
खूपच छान मुलाखत. सगळेच मुद्दे महत्वाचे होते आणि त्यावरची मतंही. In general so relatable. क्षितीसाठी विपश्यना साधनेचा विचार व्हावा असं मनापासून वाटतं. If this comment would reach to her then please think once.
खूपच छान मुलाखत...क्षिती जोग यांचा खरेपणा,प्रामाणिकपणा जाणवतो...ठाम मत मांडणे हे ही गरजेचं आहे...मी तुमच्या प्रत्येक मताला सहमत आहे...अशीच तुमची उत्तरोत्तर प्रगती होवो...पुढील वाटचालीस खूप-खूप शुभेच्छा 🌹🌹👍🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻
छान आहे. क्षिती ला जसं सगळं स्वतः च्या मनासारखं वागायला आवडत तसच लोकांना पण कुठला सिनेमा बघायचा हे ठरवू दे. तिथे माराठी सिनेमा बघा किंवा मराठी इंडस्ट्रीला समजून घ्या हे सांगणं पटत नाही. जेव्हा तुम्ही शो बिझिनेस मध्ये असता तेव्हा लूक्स, फिगर याच भान ठेवावं लागतं. फिटनेस राखावा लागतो. कदाचित जोग फॅमिली मधून आल्यामुळे advantages आहेत हिला पण या ठिकाणी जर दुसरी सर्व सामान्य घरातली मराठी मुलगी असती तर तिने हे सगळं केलं असतं. स्वतः ची आयडेंटिटी नक्कीच महत्वाची आहे पण नवऱ्याच अस्तित्व पण स्वीकारायला हवं. मी च आम्ही असण्यात वाईट का वाटावं? All the best to her .
इथे जे लोक क्षितीला आगाऊ, अतिशहाणी वगैरे म्हणतायत तेच जर तिच्या जागी एखादा पुरुष हेच सगळं बोलत असता तर त्याचे गोडवे गायले असते की तो कसा पुढारलेल्या विचारांचा आहे, स्पष्टवक्ता आहे, ठाम मतं असणारा आहे वगैरे वगैरे...
खरच बरोबरच आहे पुरुष ला का नाही असलं बंधन सगड महिला ना च कस ग्रेट तुमी क्लिअर आणि बिनधास्त बोलल्या मी पण same अशीच राहते मंगळसूत्र बदल कोणी नातेवाईक बोलले की माझे मिस्टर च उत्तर देतात त्यांना की मला का नाही मंगळसूत्र आणि जोडवी घालायची जबरदस्ती महिलांना च का आणि मी काहीच घालत नाही सुरुवात महत्व ची आहे तुमाला खरच धन्यवाद हा विषय सर्वसमोर मांडला 🙏👍👌
Khupch strong personality ahe kshiti chi.. aplyakade jhepat nahi ahet tar itake sare negative comments.. khup perfect bolat ahe ti.. there is a lot to learn from her.. khup chan ahe interview.. her thought process is very clear.
👌👌👌👌 अनंत जोग .....हेच मुळात आवडते अभिनेते आहेत. तुम्ही दोघीही आवडत्या अभिनेत्री आणि त्याहून जास्त आवडत्या व्यक्ती आहात..... क्षितीचे एकदम स्पष्ट, ठाम विचार आवडले......👍 खूप शुभेच्छा 🌹🌹 वयाबद्दलचा मुद्दा,मत अतिशय आवडलं, पटलं.....❤
खुप छान अभिनेत्री...तुमची मुलगी काय करते मधला रोल खरच खुप सुंदर....जो खरच आधी वाटलं नव्हतं की एक cbi officer चा रोल तुम्हाला शोभेल पण 2 एपिसोड्स बघितल्यावर खाऊन टाकलं या अभिनेत्रीने...आता वाटतं गुन्ह्याला माफी नाही मध्ये यायला हरकत नाही....
Khup chhan vatal aaikun ...ki Sasu pan husband evdhich supportive aahet Ani comparison hot nahi .. khup chhan interview..ekdam spasht ni clear views dilet 👍👏👏
कुठलीही संस्कृती ही त्या घरातील स्त्री जपत असते, पुढे नेत असते. मंगळसूत्र, गजरा, टिकली, बांगड्या घालून इस्रोमध्ये काम करत असलेल्या स्त्रिया माझ्यासाठी जास्त आदर्श आहेत.
संस्कृतीमध्ये मुळात स्त्रियांनी असं करावं तसं करावं हे का आहे आणि संस्कृती पुढे नेण्याच ओझ स्त्रीवर का आहे? पुरुषांनी तिलक लावावा, धोतर नेसावं ही अपेक्षा का नाही? मुळात इस्त्रो मधल्या स्त्रियांना त्यांच्या कामासाठी मानलं पाहिजे त्यांनी काय घातलं हा मुद्दा गौण म्हणावा एवढीही त्या मुद्याची पात्रता नाही
49:50 mst.. age doesn't. matter ❤and 50:45, 51:05wow so sweet family of your husband ❤❤😊😊 every woman deserve this type of man and family ❤❤ 51:00 .. wow 👌 pure marriage material manus ❤❤😍😍🥰
Kshiti tu mala Atishay avadtes.Faar dashing aninchaan practical aninkharachapudharlele vichar Asich raha Lokanchya bursatlelya vicharana bali padunnakos
Kshiti please make many more films like Jhimma .... bcoz we love your perspective depicted via films 🙂 We saw Jhimma 2 also in jio 😊 Understand the problems you have to face with theatres .. let us know how we can help?
Wow just wow......much much needed interview.....ohh god asa vattay ki aree ahe aaplya bajune pn koni tari bolnara.....that every thought about Paya padna, mangalsutra.... unfortunately jya lokanna he mala aikvaycha hota te aikavta yenar nahi....my badluck ... superbbbbb what an interview..... bestest interview
चॅनेल छान आहे, मुग्धा गोडबोले अगदी मनातले प्रश्न विचारतात. परंतू sound आणि editing मध्ये अजून चांगले काम करण्याची नितांत आवश्यकता आहे. प्रयोग म्हणून दिलेले एको Sound effects and background score अगदीच नकोसे वाटतात!
Unfortunately we Hindus are not giving importance to our own culture under the name of freedom, whereas all other religions follow their teachings to the T.
कुंकू वगैरे लावण्याच्या विरोधात असलेल्या तथाकथित पुरोगामी विचाराच्या मुली इतर धर्मात लग्न करून गेल्यावर मुकाट्याने हिजाब वगैरे घालण्यात धन्यता मानताना दिसतात.
ज्यांना क्षितीची मते पटत नाहीत त्या महिलांना मी म्हणेन की स्वतःच्या विचारांच्या कक्षा बदला आणि त्या जास्तीत जास्त रुंद करा,आणि ज्या पुरुषांना यात काही वावगं वाटत असेल तर त्यांनी स्वतः सौभाग्याची लेणी घालायला सुरुवात करा, कारण जर सौभाग्याच्या लेण्यांवरून स्त्री विवाहित आहे किंवा नाही हे कळत असेल तर पुरुष सुद्धा अशा काही गोष्टींवरून विवाहित की अविवाहित हे ओळखायला यायला हवं की नाही ? सर्व रूढी परंपरा यांची बंधनं फक्त स्त्रियांनाच का ? पुरुषांना का नको ?
Ticha mangal sutra hech teacha swabhav aahe Karan mahila mangalsutra ka ghalatat Karan tya lagn jhalelya aahe he kadav aani itar purushanni tichashi maryada ne rahav pan tini interview madhe sangitla na ki tichashi purushanni kiti duur rahav jast fayada ti uchalu det nahi.ticha bolnya ni ti purn pane bhartiya sanskruti chi aahe ani aaple roots ti kuthe hi visarleli nahi ..aplya culture madhe purushanna atishay special treatment dile jatat hya mule tiche vichar lokkana nahi patat..pan aplya la hyatun baher nighaylach hav...ti mangalsutra nahi ghalat ase ti nahi bolali pan ti tela mast paiki saree var natun thatun ghalte ase ti bolali tyat kaay veghad ....tumha doghinna khub khub shubhecha ❤❤
एका बाईने इतक सुंदर स्वतःला carry करणे हे कौतुकास्पद आहे..keep it up क्षिती..
मला ही अभिनेत्री पूर्वीपासूनच खूप आवडते...तिची personality खूप strong आहे...ती मुळीच प्लास्टिक dall नाही...ती खूप खरी आहे....
She is so clear and sorted in her head. I really admire her attitude. Also the way Hemant behaves and his mother has raised him shows true gender equality. ❤
खूप छान मुलाखत. अत्यंत प्रामाणिक, मेहनती, विचारात स्पष्टता असलेली अभिनेत्री.व विचारांमधे सहजता आहे कोणताही आव नाही
"तिला मूर्ख नाही बनवू शकत" हीच भिती पुरुषांना वाटते..
चांगला कलावंत तर आहेच पण माणूस म्हणून खुप मोठ्या उंचीचा माणूस आहे. नाम द्वारे केलेले काम अप्रतिम आहे
ऑलरेडी परंपरा संस्कृती धसत चाललीये! माझच खरं!, यावं न् त्याव आणि त्यावर हे स्वतंत्र सुंदर विचार! वा दीदी!good!
पूर्वी नऊवार आणि धोतर नसायचे... आता वेस्टर्न कपडे घालतात कारण सोयीचे असतात कामाच्या ठिकाणी... म्हणून पारंपरिक पोशाख मागे पडत नाही... म्हणून फक्त मंगळसूत्र आणि टिकली/कुंकू ह्यावर अडून राहू नये.
क्षिती उत्तम बोलली.....
मुग्धा चांगल्या प्रकारे मुलाखत घेतेस......
खूप छान......
काय बोलू , कुठून सुरू करू !!
मुग्धा तू तर खूपच आवडती आहेस माझी. क्षितीचे काम आवडायचंच पण ती व्यक्ती म्हणून कशी आहे, तिचे विचार काय आहेत ह्याची फार कल्पना नव्हती. ती आज आली. आणि मी तीची प्रचंड फॅन झाले.
तिचे विचार इतके स्पष्ट, ठाम आणि सरळ आहेत. कुठेही कसलाही स्त्री मुक्ती चा उसना आव नाही. दुर्देवाने असे विचार जे सहजपणे स्वीकारले गेले पाहिजेत त्याचा उगाचच इशू केला जातोआणि मूळ मुद्दा बाजूलाच राहतो. मी आजच पेपर मधे वाचले की क्षिती ला मंगळसूत्र मुद्यावरून खूप ट्रोल केले गेले . खरच खूप वाईट वाटले.
मुग्धा तू अतिशय उत्तम मुलाखत घेतलीस. सर्वांगानी प्रश्न विचारलेस आणि क्षितीने त्याची सोपी पण परखड उत्तरेदिली.
दोघींचे मनापासून अभिनंदन👍🏻👍🏻
खूप छान क्षिती, जे आहे हे असं आहे, मस्त, अभिनया बरोबर निर्माती आहेस, प्रेरणादायी प्रवास आहे. तुझे विचार सहज पटले कदाचित पूर्वी नसते पटले.
अध्यात्म - आचार्य प्रशांत यांच्याकडून शिकतेय. आपली बंधन आपण तोडायला हवी. स्त्री पेक्षा आपण चेतना असलेला मनुष्य आहोत. सारखी आडनाव बदलायला आपण प्रॉपर्टी नाही जी एक विकतो दुसरा घेतो. अशीच बिनधास्त, मुक्त रहा.
ua-cam.com/video/CK-1rN2tGsU/v-deo.htmlsi=o6iSXol7PiulAdrK
क्षिती योगाभ्यास सुरू केला असशील तर तुला तुझा goal साधण्यात नक्कीच यश येईल,👍slow but steady wins the race
आवडती अभिनेत्री. “राॅकी “ मधला रोल तर वेगळा होता. पण तिनी तो फारच चांगला निभावला. तिचे मोकळे विचारही आवडतात.
छान झाला इंटरव्ह्यू.....
आपले नाव, आपली आवड, आपले छंद जपणा-या क्षितीची गोष्ट ऐकायला छान वाटले. Wishing you good health क्षिती
हि खुप firm आहे विचार करण्यासारखे मुद्दे आहेत.
Practical आहे खुप हे या मुलाखती मधून दिसतं.
आजकालच्या मुलींनी आणि बायकांनी खरंच स्वतचा अभ्यास करून थोडं तरी हिच्या सारखं firm होता येईल का ? याचा प्रयत्न करायला हवा.
रोख ठोख आहेत काही अभिनेत्री त्याच्या कडून खरंच खुप inspiration मिळतं त्यातली हि आहे.
मस्त कडडडक झालाय interview हा
मुग्धा ताई तुम्ही खुप छान प्रश्न विचारतां आणि नाजूक प्रश्न असुनही ते समोरच्या व्यक्ती ला hurt करणार नाहीत याची बर्यापैकी काळजी घेता.
❤❤
It takes guts to say this Kshiti. Proud of you. Culture is dynamic and we need to be okay with allowing people to be themselves than comment meanly. Times are changing for good.
अत्यंत सुंदर, खुप शिकायला मिळाल ..keep it up...thank u. क्षिती is very stong person ..thank kshiti tai...tujyakdun khup shikta aal...gbu❤❤
Sorted thoughts. स्पष्ट बोलणे. उत्तम मुलाखत. क्षिती जोग तुझा अभिनय नेहमीच आवडला आहे.
खूपच छान मुलाखत. सगळेच मुद्दे महत्वाचे होते आणि त्यावरची मतंही. In general so relatable.
क्षितीसाठी विपश्यना साधनेचा विचार व्हावा असं मनापासून वाटतं. If this comment would reach to her then please think once.
खूपच छान मुलाखत...क्षिती जोग यांचा खरेपणा,प्रामाणिकपणा जाणवतो...ठाम मत मांडणे हे ही गरजेचं आहे...मी तुमच्या प्रत्येक मताला सहमत आहे...अशीच तुमची उत्तरोत्तर प्रगती होवो...पुढील वाटचालीस खूप-खूप शुभेच्छा 🌹🌹👍🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻
छान आहे. क्षिती ला जसं सगळं स्वतः च्या मनासारखं वागायला आवडत तसच लोकांना पण कुठला सिनेमा बघायचा हे ठरवू दे. तिथे माराठी सिनेमा बघा किंवा मराठी इंडस्ट्रीला समजून घ्या हे सांगणं पटत नाही. जेव्हा तुम्ही शो बिझिनेस मध्ये असता तेव्हा लूक्स, फिगर याच भान ठेवावं लागतं. फिटनेस राखावा लागतो. कदाचित जोग फॅमिली मधून आल्यामुळे advantages आहेत हिला पण या ठिकाणी जर दुसरी सर्व सामान्य घरातली मराठी मुलगी असती तर तिने हे सगळं केलं असतं. स्वतः ची आयडेंटिटी नक्कीच महत्वाची आहे पण नवऱ्याच अस्तित्व पण स्वीकारायला हवं. मी च आम्ही असण्यात वाईट का वाटावं? All the best to her .
Agdi barobar❤
इथे जे लोक क्षितीला आगाऊ, अतिशहाणी वगैरे म्हणतायत तेच जर तिच्या जागी एखादा पुरुष हेच सगळं बोलत असता तर त्याचे गोडवे गायले असते की तो कसा पुढारलेल्या विचारांचा आहे, स्पष्टवक्ता आहे, ठाम मतं असणारा आहे वगैरे वगैरे...
right ✅️
अगदी बरोबर
@bhupali....... तिचे विचार समजायला तेवढी अक्कल किती तरी लोकांमध्ये नाहीये.......... 😀😀
@@Donaldasdf खरंय
Agadi barobar
खरच बरोबरच आहे पुरुष ला का नाही असलं बंधन सगड महिला ना च कस ग्रेट तुमी क्लिअर आणि बिनधास्त बोलल्या मी पण same अशीच राहते मंगळसूत्र बदल कोणी नातेवाईक बोलले की माझे मिस्टर च उत्तर देतात त्यांना की मला का नाही मंगळसूत्र आणि जोडवी घालायची जबरदस्ती महिलांना च का आणि मी काहीच घालत नाही सुरुवात महत्व ची आहे तुमाला खरच धन्यवाद हा विषय सर्वसमोर मांडला 🙏👍👌
स्वतःला फार सुंदर पद्धतीने define केलं आहे, मॅडम नी..... हे फार भावलं मला.❤
फारच छान विचार आहेत क्षितीचे, मुग्धाने पण छान बोलतं केलंय ,दोघी पण अफलातून, मला आवडली मुलाखत
Aaj kal स्त्रियांचे स्पष्ट विचार लोकांना पचत nahit..
Great u r i like u asalwys
क्षिती तुझं प्रत्येक मत खूप ठाम असतात तेच मला खूपच आवडतं.......
आपण घेतलेली क्षिती जोग याची मुलाखत आवडली
खूपच छान मतं मांडली. परखड स्पष्ट आणि विचारपूर्वक 👌🏻👌🏻♥️
तुझे खूप खूप अभिनंदन आणि तुला खूप यश मिळो. ❤❤
Khupch strong personality ahe kshiti chi.. aplyakade jhepat nahi ahet tar itake sare negative comments.. khup perfect bolat ahe ti.. there is a lot to learn from her.. khup chan ahe interview.. her thought process is very clear.
👌👌👌👌
अनंत जोग .....हेच मुळात आवडते अभिनेते आहेत. तुम्ही दोघीही आवडत्या अभिनेत्री आणि त्याहून जास्त आवडत्या व्यक्ती आहात..... क्षितीचे एकदम स्पष्ट, ठाम विचार आवडले......👍 खूप शुभेच्छा 🌹🌹 वयाबद्दलचा मुद्दा,मत अतिशय आवडलं, पटलं.....❤
खुप छान अभिनेत्री...तुमची मुलगी काय करते मधला रोल खरच खुप सुंदर....जो खरच आधी वाटलं नव्हतं की एक cbi officer चा रोल तुम्हाला शोभेल पण 2 एपिसोड्स बघितल्यावर खाऊन टाकलं या अभिनेत्रीने...आता वाटतं गुन्ह्याला माफी नाही मध्ये यायला हरकत नाही....
हो नक्की च हिला परत या मालिकेत पाहायला आवडेल.माझी आवडती मालिका आहे.
Ho खरंच tumachi mulagi Kay karate madhil abhinay jabardast ❤
Khupach chan ghetali mulukhat.. Straight forwardness is a quality of Kshiti.. ❤❤
छान रोकठोक बिनधास्त अशी क्षिति.khup आवडले तुझे विचार.
Interview was very nice. Lots of love to Kshiti❤. Also, please invite Madhugandha Kulkarni & Madhurani Prabhulkar on the show.
Khup chan vichar aahet kshitee mala khup aavadte Tu v tuzi Aai
जबरदस्त....पत्र परत पाठवलं.....मस्त....😂
Khup chhan vatal aaikun ...ki Sasu pan husband evdhich supportive aahet Ani comparison hot nahi .. khup chhan interview..ekdam spasht ni clear views dilet 👍👏👏
खूप छान वाटला.very well spoken..All the best to Mugdha also for this venture
खूप छान तू स्पष्ट व्यक्ती आहेस
Desperately waiting for this podcast. she is one of my favourite favourite actress
कुठलीही संस्कृती ही त्या घरातील स्त्री जपत असते, पुढे नेत असते. मंगळसूत्र, गजरा, टिकली, बांगड्या घालून इस्रोमध्ये काम करत असलेल्या स्त्रिया माझ्यासाठी जास्त आदर्श आहेत.
संस्कृतीमध्ये मुळात स्त्रियांनी असं करावं तसं करावं हे का आहे आणि संस्कृती पुढे नेण्याच ओझ स्त्रीवर का आहे?
पुरुषांनी तिलक लावावा, धोतर नेसावं ही अपेक्षा का नाही?
मुळात इस्त्रो मधल्या स्त्रियांना त्यांच्या कामासाठी मानलं पाहिजे त्यांनी काय घातलं हा मुद्दा गौण म्हणावा एवढीही त्या मुद्याची पात्रता नाही
छान झाली मुलाखत
दोघींना शुभेच्छा
Khoop chaan vatale kshiti jog che aarpaar mulakhat ❤
अभिमानास्पद. पुरुषी मानसिकता असणारे मंगळसूत्र घालूच नये स्री ने. तिला जे आवडते ते तिने घालावे. बाकीच्यानी उगाचच संस्कृती संस्कृती म्हणून ओरडत बसू नये
क्षिती, मला तुझा एक *स्त्री* म्हणून खूपच अभिमान वाटला.
किती छान विचार क्षीतीजा
अप्रतिम मुलाखत....
49:50 mst.. age doesn't. matter ❤and 50:45, 51:05wow so sweet family of your husband ❤❤😊😊 every woman deserve this type of man and family ❤❤ 51:00 .. wow 👌 pure marriage material manus ❤❤😍😍🥰
Khup chan Mugdha❤ you let the person speak without inturpting at all...
Jog bai tumhi jordaar aahatach!!!❤
खुप छान वाटले स्पष्टता हवी प्रेत्येकाने स्वताचे मत मांडलेच पाहिजे सगळेच नियम बायका नीच का पाळायचे खुप छान
Kshiti jog is one of the finest actor ❤❤❤
just loved it ajun kahich nahi bolayche parakotichi avadali ahe mulakhat love you kshiti mam❤
I just love your interview, I also has same views like you and you given your opinion very nicely.
Good, emotional, honest interview by talentated kshiti Jog.❤
Clarity of thoughts उत्तम
स्वतः चे strengths and weaknesses ची जाण...
Mature क्षिती❤
खूप सुंदर मुलाखत 🙏
I am
Always right is her stance
Mughdhache prashna ani khsitiche uttare..Kaamaal!!!mast episode!
मस्त मोकळी, स्पष्ट मुलाखत 👌👌
Kshiti tu mala Atishay avadtes.Faar dashing aninchaan practical aninkharachapudharlele vichar
Asich raha
Lokanchya bursatlelya vicharana bali padunnakos
Kshiti please make many more films like Jhimma .... bcoz we love your perspective depicted via films 🙂
We saw Jhimma 2 also in jio 😊
Understand the problems you have to face with theatres .. let us know how we can help?
Kiti sundar interview.. clarity of thoughts
Khup chan बेधडक ....
❤very confident 👌 and her soul very truly
सुंदर मुलाखत मनमोकळी वाटली
अतिशय सुन्न्दर मुलाखत
Khup chan khisti
Mast vatala ,
Khup chan bolalalis.❤❤❤❤❤
बापावर गेली आहे.. बिनधास्त आहे. 👌👌👍
मस्त मुलाखत❤
Wow just wow......much much needed interview.....ohh god asa vattay ki aree ahe aaplya bajune pn koni tari bolnara.....that every thought about Paya padna, mangalsutra.... unfortunately jya lokanna he mala aikvaycha hota te aikavta yenar nahi....my badluck ... superbbbbb what an interview..... bestest interview
Kshiti tai I love you 😍 ❤️...khup sunder interview
Excellent interview a bold one indeed
Khup saral,pranjal ani manapasun bolali ahe....tyamule bhawali mulakhat...
59:50 😂😂😂true 😂😂😂khup chan बोलता आहात मॅडम 😊😊👌👌 1:00:49, 1:00:58 right ✅️ mulga aso wa mulgi pratekala swaypak karata yava at least swatapurta basic
Very clear and nice thoughts ❤❤
...... It's interview of more than 1 hour, but they have deliberately, given only this title, just to create controversy
very true about abortion rights in America. In this matter India is wayy forward!
फारच आवडलय। ❤
खूप छान मुलाखत.
Nice interview 👌👌
Alimony ani maintenance Dena pan choice hava
क्रिस्टल क्लिअर... पारसमणी प्रकटन...
पारसमणी प्रकटन - भाषांतर खूप आवडलं
Bhari mulakhat❤
चॅनेल छान आहे, मुग्धा गोडबोले अगदी मनातले प्रश्न विचारतात. परंतू sound आणि editing मध्ये अजून चांगले काम करण्याची नितांत आवश्यकता आहे. प्रयोग म्हणून दिलेले एको Sound effects and background score अगदीच नकोसे वाटतात!
Sundar interview... ❤❤❤
Mast interview ..😍 khup gosti ghenyasarkha a ... How to dedicate about work etc ...pn lokana mangalsutra ch padlel ahe how sadddd ...
Yess exactly.... Yaa warun ase kalatey ki.... Maharashtra madhe ladies ajun tych old mentality madhe jagat ahet...
Unfortunately we Hindus are not giving importance to our own culture under the name of freedom, whereas all other religions follow their teachings to the T.
Kshiti is sweet actress I like very much
कुंकू वगैरे लावण्याच्या विरोधात असलेल्या तथाकथित पुरोगामी विचाराच्या मुली इतर धर्मात लग्न करून गेल्यावर मुकाट्याने हिजाब वगैरे घालण्यात धन्यता मानताना दिसतात.
अगदी बरोबर
इथे सिंपल choice चा प्रश्न आहे 😂😂कुठे ही धर्म जाती घुसवन बंद करा
@@pragati600 😂😂😂 या लोकांना जातं घुसवल्याशिवाय विषय complete होत नाहीत...
Super interview ❤❤❤❤❤❤❤
ज्यांना क्षितीची मते पटत नाहीत त्या महिलांना मी म्हणेन की स्वतःच्या विचारांच्या कक्षा बदला आणि त्या जास्तीत जास्त रुंद करा,आणि ज्या पुरुषांना यात काही वावगं वाटत असेल तर त्यांनी स्वतः सौभाग्याची लेणी घालायला सुरुवात करा, कारण जर सौभाग्याच्या लेण्यांवरून स्त्री विवाहित आहे किंवा नाही हे कळत असेल तर पुरुष सुद्धा अशा काही गोष्टींवरून विवाहित की अविवाहित हे ओळखायला यायला हवं की नाही ? सर्व रूढी परंपरा यांची बंधनं फक्त स्त्रियांनाच का ? पुरुषांना का नको ?
बरोबर
अगदीच!! म्हणजे तिची मत एकदम प्रांजळ आणि खरी आहेत त्या मद्ये स्त्रियांना च वावग वाटत असेल तर आपण खूप च मागे आहे अस वाटतं.
40's is 40's!! ❤
Khup chaan
क्षिती love you u r the best as u r
Ticha mangal sutra hech teacha swabhav aahe Karan mahila mangalsutra ka ghalatat Karan tya lagn jhalelya aahe he kadav aani itar purushanni tichashi maryada ne rahav pan tini interview madhe sangitla na ki tichashi purushanni kiti duur rahav jast fayada ti uchalu det nahi.ticha bolnya ni ti purn pane bhartiya sanskruti chi aahe ani aaple roots ti kuthe hi visarleli nahi ..aplya culture madhe purushanna atishay special treatment dile jatat hya mule tiche vichar lokkana nahi patat..pan aplya la hyatun baher nighaylach hav...ti mangalsutra nahi ghalat ase ti nahi bolali pan ti tela mast paiki saree var natun thatun ghalte ase ti bolali tyat kaay veghad ....tumha doghinna khub khub shubhecha ❤❤
सिनेमा, नाटक, सिरियल मध्ये काम करणारे एवढे हुशार महत्त्वाचे आहेत का की त्यांच्याच मुलाखती घेत बसतात 😮
Toll und wunderbar !
Very nice 🎉🎉