सर तुमच्या बोलण्यामुळे इतर पेशंटला खुपच प्रेरणा मिळेल, आणि त्यांना परिस्थिती ला सामोरे जाण्याचे बळ मिळेल. देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो. Wish you all the very best
शरद जी तुम्हाला कोणीच कधीच विसरू शकत नाही. पण हो आम्ही तुम्हाला खरंच खूप miss केलं. I lost my younger sister in may 2019 due to cancer who was only 38. काश तुम्हाला ती भेटू शकली असती . काळजी घ्या. आम्हाला तुम्ही खूप वर्ष तुम्ही असेच छान हवे आहात. एक प्रेमाचा सल्ला किती हि बरे झालात तरी लगेच कामाला लागू नका. थोडा वेळ जाऊ द्यात आम्ही तुमची नक्की वाट पाहू. All the best and take care.
शरद पोंक्षे सर्वप्रथम कर्करोगावर मात करून यशस्वीपणे परत आल्याबद्दल अभिनंदन . यापुढे ईश्वर तुम्हाला निरामय आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य देवो ही एक प्रेक्षक म्हणून सदिच्छा . आपल्या आयुष्यात घडणा-या घटना ,येणारे प्रसंग आपल्याला काहीतरी शिकवण देतात . त्यालाच अनुभव म्हणतात . काही माणसं त्यामूळे सांस्कृतिकरीत्या समृध्द होतात .काही कोरडीच रहातात .तुमच्या या मुलाखतीमुळे तुम्ही ही समृध्दी पूर्णपणे प्राप्त केलीय हे लक्षात आले . भविष्यात अशा संकटात सापडणा-या लोकांना यथाशक्ति मदत करण्यासाठी आपल्या उत्पन्नाचा ठराविकभाग बाजुला काढून ठेवण्याचा मानस तुम्ही प्रकट केलात त्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच . तसेच कर्करोग्यांना विनामोबदला मानसिक आधार देण्याचा तुमचा विचार प्रशंसकच आहे .कारण समुपदेशकांकडे जाणेही अशा मंडळिंना पैशाआभावि शक्य नसते . हे सारे तुम्ही करणार आहात ते प्राप्त सुसंस्कृत समृध्दीमुळेच . या कार्यासाठी शुभेच्छा .
शरद सर, तुम्ही ग्रेट आहात.माझे आवडते कलाकार म्हणून तुम्ही ग्रेट आहातच पण माणूस म्हणून किती ग्रेट आहात हे आज कळले. साष्टांग दंडवत तुम्हाला. तुम्ही शंभर वर्षे जगा. तुमचं हिमालयाची सावली बघणारी मी पाहिली असेन नक्की
शरद सर तुमचे विचार खुप सुंदर आहेत.व तुमची इतरां साठीची तळमळ सगळ काही सांगून गेली आहे.जोशाने उभारी धरा,रंगमंच व तुमचे लाडके रसिक तुमची आतुरतेने वाट बघताहेत.
शरद जी तुम्हाला खरंच सलाम. इतक्या मोठ्या दुर्धर आजारावर मात करून आज तुम्ही पुन्हा उभे राहिलात यात खरंच तुमचं कौतुक आहे. तुमच्या जिद्दीला सलाम... तुम्हाला भरपूर आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना...!!! जय हिंद ...🙏🙏🇮🇳🇮🇳🚩🚩
शरद सर..तुमची राजकीय मतं पटत नसली तरी एक अभिनेता म्हणून तुम्ही खूप प्रिय आहात.. आणि आज ज्या पद्धतीने तुम्ही इतक्या गंभीर आजरातून बाहेर आलात त्याला तोड़ नाही...तुम्हाला परत aggressive पद्धतीने रंगमंचावर पाहायला उत्सुक आहे...true fighter...👍
शरदजी आजही तुमचा आवाज खणखणीत आहे. तुम्हाला पाहून खूप बरे वाटले. तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !!! तुम्हाला उत्तम आरोग्य व उदंड आयुष्य लाभो ही परमेश्वर चरणी प्रार्थना.
It is very shocking for me that Sharadji was suffering from Cancer,a dangerous Dease .But he has successfully overcame and today,is ready for comeback, which is a great news for us .Best of luck Sharadji and have a healthy life and much more success 👍👍👍
तुमचे काम बघायला आम्ही आतूर आहोत कीती बोलायचे आहे आमच्या भावना व्यक्त कशा करायच्या हेच समजत नाही. तुम्हा ला खूप खूप शुभेच्छा. उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करते.
पोंक्षे जी तुमचे कौतुक करायला माझे कडे शब्द नाहीत, परमेश्वर कृपेने तुम्हाला खूप खूप उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो ही श्रीकृष्ण चरणी कळकळीची प्रार्थना
आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभुदे ही ईश्वरचरणी प्रार्थना. लवकरात लवकर आपण पूर्वीच्या जोमाने कामाला सुरुवात कराल अशी नक्कीच खात्री आहे. आजारपणामुळे इच्छाशक्ति चे कसे खच्चीकरण होते ह्याचा अनुभव मला आहे. खचितच आपली ही मुलाखत दुर्धर आजाराने ग्रस्त रुग्णांना, त्यांच्या आजाराशी चाललेल्या निकराच्या लढतीत प्रेरक ठरेल. अनेक अनेक सदिच्छा.
सर मी लहान असल्यापासून आपले काम पाहते आहे आपले काम मला खूप आवडते. मोठ्या संघर्षानंतर पुन्हा एकदा रंगमंचावर आपले मनापासून स्वागत आणि परमेश्वर आपल्याला उदंड आयुष्य देवो हीच मनःपूर्वक सदिच्छा ज्यांचे विचारच हिमालयासारखे आहेत त्यांच्यासमोर कितीही मोठया आजारालाही झुकावेच लागते
मी तुझा एक चाहता.. शरद मी तुझ्या पेक्षा लहान आहे वयानं पण तरीपण तु मला एका जवळच्या मित्रासारखा भासतोस. तुझा अग्निहोत्र मधला महादेव विसरता विसरत नाही. अजुनही मी पाहतो. तुझ्या वर हा भीषण आघात पडला याबद्दल काहीही माहित नव्हते. पण तुला या संकटातुन बाहेर आलास हे पाहुन आनंदु झाला. तु पुन्हा ऊभा रहा. माझ्या सारख्या तुझ्या अगणित चाहत्यांच्या सदिच्छा तुझ्या सोबत आहेत. शरद तु खरंच ग्रेट आहेस.
शरद आपण चागले कलाकर आहे समाजाला तुझी गरज आहे आमच्या सारखे खूप लोक आहेत जे कटाळवणे आयुष्य जगतात पण तुझ जगण आमच्या साठी महत्वाचे आहे ईश्वर तुला उदड आयुष्य देवो हिच प्ररथना
शरद पोंक्षे जी नमस्कार।इतक्या सकारात्मक विचारांनी भरलेले व्यक्तिमत्व आता पुन्हा रंगमंचावर अवतरणार याचा खूउप आनंद होतोय। आपल्या दोन्ही कलाकृती बघण्यास प्रेक्षक आतुर आहेत। या रंगसृष्टीत आपले हार्दिक स्वागत। आपणास दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा।,👍
शरद सर तुम्हाला अस बारीक बघून आधी खूप वाईट वाटलं. ....पण तुम्ही आता बरे झालात आणि कायम ठणठणीत राहाल अशी ईश्वर चरणी प्रार्थना आहे. तुम्ही पुन्हा पूर्वीच्याच तयारीने तडफदार पणे काम कराल याची खात्री आहे. देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो.😊💐
शरद पोंक्षेजी खूप मिस केले तुम्हाला. तुमच्यात निश्चितच ताकद आहे प्रत्येक गोष्टी वर मात करायची आणि ते जिंकण्याची. तुमच आरोग्यही तुम्ही जिंकलं आहे. खूप छान आदर्श ठेवलाय.
शरद साहेब तुम्ही खूप मोठे आहात. पण माझं दुःख तुमच्यासारखं आहे मला ब्रेस्ट कॅन्सर आहे माझी ट्रीटमेंट चालू आहे. मीही देवाजवळ हीच प्रार्थना करते की हा आजार दुष्मनाला सुद्धा नको होऊ दे
Varsha raaut...tu lavkr bri honar...b vry strong nd positive...nd live every moment vry happily...u wil definitely come out of it..al d best....read inspirational books...God bless u..
श्री शरद पोंक्षे ... आपल्याला दिघाऀयुष्य लाभो. बोलताना तुम्ही "अग्निहोत्र" ह्या मालिकेचा उल्लेख केलात . अतिशय टिव्ही जगतातील उत्तम मालिका आहे. माझी आवडती मालिका. मध्ये स्टार प्रवाह ने सुरू केली आणि मध्येच अधऀवट बंद केली.त्याचै शिर्षक गीतच भारावून टाकणारे आहे.तेच शिर्षक गीत तुमच्या येणाऱ्या अग्निहोत्रच्या दुस-या भागाला असावं अशी अपेक्षा विनंती तुमच्या अग्निहोत्र टीमला करीत आहे.
नमस्कार शरद जी, या दुर्दम्य आजारातून तुम्ही देवाच्या कृपेने आणि स्वतः च्या इच्छाशक्ती च्या जोरावर नवीन जन्म घेऊन आला आहात.. शिवाय सावरकरांच्या अदृश्य शक्ती मुळे आणि श्री विवेक जोशी यांच्या सहकार्याने तुम्हाला एक भक्कम आधार मिळाला... खूप आनंद झाला.. हार्दिक अभिनंदन!! तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!!
शरद जी आप दीर्घायु हो।ईश्वर आपको इस दुर्धर आजार से मुक्ति दे। आप पुनः स्थापित हो, ऐसी परमपिता से प्रार्थना। आप सज्जन पुरुष है। सावरकर जी के भक्त है। और हम भी।
शरद दादा एक अप्रतिम असे मराठी कलाकार आहेत..... त्यांनी कॅन्सर वर केलेली मात खूप अवघड आहे आणि फार कमी जणच हे करू शकतात.... त्यांना दीर्घयुष्य लाभो......
परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना आहे.तुम्हाला ठणठणीत पाहून खूप आनंद झाला.योगेश्वरीचा अखंड वरदहस्त आपल्यावरती राहू दे.हीच देवीच्या चरणी प्रार्थना.
शरद दादा तुमची कमाल......आज पर्यंत तुम्ही कायम सर्वांना चांगले प्रयोग पहायला दिलेत....आणि हा जो कर्क रोग आहे नां तुमच्या साठी रोग नाहिये.......याला तुंम्ही एक कथे च स्वरुप देऊन परत रंगमंचावर याल.
Sir mi tumchi khup fan aaahe... Tumhi khup changle abhinete Aahat.... Tumche Bolane aaikun khup positive vatale .. mi samju shakate mazya banana cancer zala hota pan te tyat vachu shakale nahi... Mi samju shakate tumhi khuthlya parishititun gele asal.... Thank u sir... Keep smiling
शरद पोंक्षे सर तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच देवा चरणी प्रार्थना... खूप सुंदर खंबीर पणानी तुम्ही सगळ्या गोष्टी वर मात करून परत आलात तुम्हाला खूप खूप शुभेच्छा...
Tumchya aajarabaddal kalalyavar khup vait vatle. Tumhi bare honar. Kalji ghya. Aani lavkar serial madhye ya. Aamhala OK rupat pahayache aahe. God bless you.
शरद दादा नक्कीच फिनिक्स पक्ष्या प्रमाणजे ह्या रोगाशी झुंज देऊन यशस्वीपणे बाहेर आलेले आहेत आणि असंही त्यांना काहीच झालं नसतं कारण क्रांतिसूर्य ,स्वातंत्र्य वीर सावरकरांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी सदैव आहे
शरदजी मला माहित नाही अस अचानक आयुष्यात का होत जे झाल ते खूप वाईट झाल असच दुःख आम्हीहि घरी अनुभवत आहे त्याचा दाह किती असतो त्याबद्दल सांगणसुद्धा खूप कठिण् आहे पण तुमची मुलाखात बघून खूप हुरूप आला जीवनकडे सकारात्मक दृष्टिंने कस बघाव आणि एवढं सगळ होऊनसुद्धा तुम्हाला इतरांसाठी काहीतरी करावस वाटत आहे हि किती मोठी गोष्ट आहे त्यासाठी तुमच्यातील माणूसकीला मनापासून सलाम तुम्हाला दिर्घ आयुष्य लाभो हिच ईश्वरचरणी पार्थना
Sharad Ponkshe ji.. God bless u.. Truly Heartfelt blessings!!! All the best for second innings... Tk cr. Keep up the good work. 🙏 appreciation for the genuine and sensible interviewer also!
पोंक्षे, आपल्यासारखी धीराची माणसं खूप कमी असतात. यशस्वी झुंज देऊन आपण पुन्हा नव्या जोमाने उभे राहिलात या साठी तुमचे अभिनंदन. आता पुढच्या तुमच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा..
शरद दादा मी नथुराम 3 वेळा पाहीलं . 15 वर्षापूर्विचा शरद दादा आणि आजचा यात प्रचंड फरक आहे . पण आनंद वाटतोय की तूम्ही परत नाटक करताय . तूमचं मनापासून अभिनंदन . तूम्हाला दीर्घयुष्य लाभो .
शादी पोंक्षे साहेब आपल्याला हा आजार झाला हे ऐकून खुप मोठा धक्का बसला आपले सावरकरांचे व्याख्यान मी खुपदा ऐकले आहे आपण आपल्या व्याख्यानातून सावरकरांची फार मोठी शिकवण देत असता तुमच्या नजरेतुन सावरकर अनुभवले आहेत आपल्या अभिनयाचा ठसा आपण प्रत्येक क्षेत्रात उमटवला आहे पण तरीही आपली सावरकरांवरची भक्ती मला खुप जास्त आवडते आपल्या सावरकांवरच्या निस्सीम भक्तीमुळेच या दुर्धर आजारातून सहीसलामत बाहेर पडलात ईश्वर आपणांस उत्तम आरोग्य देवो हिच एक सावरकर प्रेमी म्हणून सदिच्छा
शरद सर खरच आज तुमच्या विचारांची गरज आहे. तुमचा आम्हाला अभिमान आहे. आम्हाला तुमची सावरकरांवरची व्याख्यानं ऐकायची आहेत. अग्निहोत्र मध्ये बघायचच आहे तुम्हाला. All the best. Hoeopathy, Ayurvedic औषधानी झीज भरून निघत असेल तर ते बघा. प्राणमुद्रा खुप फायद्याची आहे अस म्हणतात . करून बघा. Holistic उपचार नक्की करा. परमेश्वारान तुमची चांगल्या कामासाठी नेमणूक केली आहे तो तुमची काळजी घेईलच. आणि गाठीशी पुण्याई आहेच. Peace of mind channel वर bksurajbhai खूप छान self suggestion सांगतात. ते ऐकून बघा. pl. करा. नक्की फायदा होईलच.
सर तुमच्या बोलण्यामुळे इतर पेशंटला खुपच प्रेरणा मिळेल, आणि त्यांना परिस्थिती ला सामोरे जाण्याचे बळ मिळेल. देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो. Wish you all the very best
जबरदस्त इच्छाशक्ती अन दुर्दम्य आशावाद हे असल्यावर काहीच अशक्य नाही हेच दाखवून दिले शरद पोंक्षे यांनी. सलाम तुम्हाला✌👍
ईश्वर आपणास भरपूर ताकद व आयुष्य देवो. स्वा. सावरकरांविषयी आजच्या पिढीला माहिती करून द्यायची आहे.
श्री शरद पोंक्षे खुप शुभेच्छा। परत जोमाने कामाला सुरुवात करा। देव तुमच्या पाठीशी उभा आहे।
Maza aawadta kalakar
Get well soon 🙏 great actor's come back soon
U r a great sir
शरद पोंक्षेजी तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !! ईश्वर तुम्हाला उदंड आयुष्याचा शुभ आशिर्वाद देवो हि आम्हा सर्वांची ईश्वरास प्रार्थना 💐💐
शरद जी तुम्हाला कोणीच कधीच विसरू शकत नाही. पण हो आम्ही तुम्हाला खरंच खूप miss केलं.
I lost my younger sister in may 2019 due to cancer who was only 38. काश तुम्हाला ती भेटू शकली असती . काळजी घ्या. आम्हाला तुम्ही खूप वर्ष तुम्ही असेच छान हवे आहात. एक प्रेमाचा सल्ला किती हि बरे झालात तरी लगेच कामाला लागू नका. थोडा वेळ जाऊ द्यात आम्ही तुमची नक्की वाट पाहू. All the best and take care.
🙏🙏🙏
Pooja ..realy vry sad..
Yes I have lost my elder sister 2013. And in present my mother is last step in canser. So it's very..
अरे हा माणुस वीर सावरकरांचा खंदा भक्त त्यांच्याकडुन आलेला स्वभाव व देशभक्ती त्यामुळे हा ढाण्या वाघ परत गुरगुरत प्रदारपण करणारच, शिवसेनेला धन्यवाद
माझ्या वडिलही या आजारामुळे खुप त्रासलेला आहेत..तुम्हांला त्यांच्याशी बोलायला आवडेल का
शरद दादा तुम्हाला ऊदंड आयुष्य लाभो आई भावानी तुमच रक्षण करो. .
त्या त्या ठिकाणच्या
शरद पोंक्षे सर्वप्रथम कर्करोगावर मात करून यशस्वीपणे परत आल्याबद्दल अभिनंदन . यापुढे ईश्वर तुम्हाला निरामय आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य देवो ही एक प्रेक्षक म्हणून सदिच्छा . आपल्या आयुष्यात घडणा-या घटना ,येणारे प्रसंग आपल्याला काहीतरी शिकवण देतात . त्यालाच अनुभव म्हणतात .
काही माणसं त्यामूळे सांस्कृतिकरीत्या समृध्द होतात .काही कोरडीच रहातात .तुमच्या या मुलाखतीमुळे तुम्ही ही समृध्दी पूर्णपणे प्राप्त केलीय हे लक्षात आले . भविष्यात अशा संकटात सापडणा-या लोकांना यथाशक्ति
मदत करण्यासाठी आपल्या उत्पन्नाचा ठराविकभाग बाजुला काढून ठेवण्याचा मानस तुम्ही प्रकट केलात त्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच . तसेच कर्करोग्यांना विनामोबदला मानसिक आधार देण्याचा तुमचा विचार प्रशंसकच आहे .कारण समुपदेशकांकडे जाणेही अशा मंडळिंना पैशाआभावि शक्य नसते . हे सारे तुम्ही करणार आहात ते प्राप्त सुसंस्कृत समृध्दीमुळेच . या कार्यासाठी शुभेच्छा .
शरद पोंक्षे साहेब आपणास दीर्घायुष्य लाभो ही प्रार्थना
shree Swami Samarth
om sai ram aaplyala dirghyyus llbho
शरद सर, तुम्ही ग्रेट आहात.माझे आवडते कलाकार म्हणून तुम्ही ग्रेट आहातच पण माणूस म्हणून किती ग्रेट आहात हे आज कळले. साष्टांग दंडवत तुम्हाला. तुम्ही शंभर वर्षे जगा. तुमचं हिमालयाची सावली बघणारी मी पाहिली असेन नक्की
तुम्हाला उदंड आयुष्य लाभ
Same here
शरद सर तुमचे विचार खुप सुंदर आहेत.व तुमची इतरां साठीची तळमळ सगळ काही सांगून गेली आहे.जोशाने उभारी धरा,रंगमंच व तुमचे लाडके रसिक तुमची आतुरतेने वाट बघताहेत.
खूप प्रेरणा देणारे आहे तुमचे बोलणे ... 🙏🙏🙏
शरद जी तुम्हाला खरंच सलाम. इतक्या मोठ्या दुर्धर आजारावर मात करून आज तुम्ही पुन्हा उभे राहिलात यात खरंच तुमचं कौतुक आहे. तुमच्या जिद्दीला सलाम... तुम्हाला भरपूर आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना...!!! जय हिंद ...🙏🙏🇮🇳🇮🇳🚩🚩
शरद सर..तुमची राजकीय मतं पटत नसली तरी एक अभिनेता म्हणून तुम्ही खूप प्रिय आहात.. आणि आज ज्या पद्धतीने तुम्ही इतक्या गंभीर आजरातून बाहेर आलात त्याला तोड़ नाही...तुम्हाला परत aggressive पद्धतीने रंगमंचावर पाहायला उत्सुक आहे...true fighter...👍
News ऐकून कस तरी झाले, तुमची तब्येत लवकरात लवकर बरे व्हाल, काळजी घ्या.
डोळ्यात पाणी आलं असं बघूनच .
@@sampadabhatwadekar2387 हो
खरचं सर तुमचे मनापासून खुप खुप अभिनंदन
दिर्घ आयुष्य लाभो तुम्हाला अशी शुभेच्छा🙏🙏
तुमचे विचार खूप चांगली माणुसकी दर्शवते
शरदजी आजही तुमचा आवाज खणखणीत आहे. तुम्हाला पाहून खूप बरे वाटले. तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !!! तुम्हाला उत्तम आरोग्य व उदंड आयुष्य लाभो ही परमेश्वर चरणी प्रार्थना.
It is very shocking for me that Sharadji was suffering from Cancer,a dangerous Dease .But he has successfully overcame and today,is ready for comeback, which is a great news for us .Best of luck Sharadji and have a healthy life and much more success 👍👍👍
सर, तुमच्या दुर्दम्य इच्छाशक्तीला आणि सावरकर प्रेमाला माझा सलाम.. ! शंकर महाराजांच्या कृपेने आपणास दिर्घायुष्य लाभो....!
डोळ्यात पाणी आलं !तुम्हाला उदंड आयुष्य लाभो !
बघून रडू येतं आहे अग्निहोत्र मधे काय वाटत होता परत तस मला पहायला आवडेल .लवकर बरं व्हा all the best
तुमचे काम बघायला आम्ही आतूर आहोत कीती बोलायचे आहे आमच्या भावना व्यक्त कशा करायच्या हेच समजत नाही. तुम्हा ला खूप खूप शुभेच्छा. उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करते.
शरद दादा तुम्हाला खूप miss केले... तुम्हाला दीर्घायुष्य लाभो... आम्हा सर्वांच्या शुभेच्छा
आपली समाजाला गरज आहे आणि समाज आपल्या पाठीशी
पोंक्षे जी तुमचे कौतुक करायला माझे कडे शब्द नाहीत, परमेश्वर कृपेने तुम्हाला खूप खूप उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो ही श्रीकृष्ण चरणी कळकळीची प्रार्थना
आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभुदे ही ईश्वरचरणी प्रार्थना. लवकरात लवकर आपण पूर्वीच्या जोमाने कामाला सुरुवात कराल अशी नक्कीच खात्री आहे. आजारपणामुळे इच्छाशक्ति चे कसे खच्चीकरण होते ह्याचा अनुभव मला आहे. खचितच आपली ही मुलाखत दुर्धर आजाराने ग्रस्त रुग्णांना, त्यांच्या आजाराशी चाललेल्या निकराच्या लढतीत प्रेरक ठरेल. अनेक अनेक सदिच्छा.
सर मी लहान असल्यापासून आपले काम पाहते आहे आपले काम मला खूप आवडते.
मोठ्या संघर्षानंतर पुन्हा एकदा रंगमंचावर आपले मनापासून स्वागत आणि परमेश्वर
आपल्याला उदंड आयुष्य देवो हीच मनःपूर्वक सदिच्छा ज्यांचे विचारच हिमालयासारखे आहेत
त्यांच्यासमोर कितीही मोठया आजारालाही झुकावेच लागते
मी तुझा एक चाहता..
शरद मी तुझ्या पेक्षा लहान आहे वयानं पण तरीपण तु मला एका जवळच्या मित्रासारखा भासतोस. तुझा अग्निहोत्र मधला महादेव विसरता विसरत नाही. अजुनही मी पाहतो. तुझ्या वर हा भीषण आघात पडला याबद्दल काहीही माहित नव्हते. पण तुला या संकटातुन बाहेर आलास हे पाहुन आनंदु झाला. तु पुन्हा ऊभा रहा. माझ्या सारख्या तुझ्या अगणित चाहत्यांच्या सदिच्छा तुझ्या सोबत आहेत. शरद तु खरंच ग्रेट आहेस.
तुम्ही दाखवलेल्या धैर्याला सलाम नवीन आयुष्या साठी। खुप शुभेच्छा
शरदजी मी तुमची खूप मोट्ठी फॅन आहे, ऐकून खूप धक्का बसला, स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी असतील सदैव ! पूर्वी सारखंच तुम्हाला लवकरच बघायचंय !
शरद आपण चागले कलाकर आहे समाजाला तुझी गरज आहे आमच्या सारखे खूप लोक आहेत जे कटाळवणे आयुष्य जगतात पण तुझ जगण आमच्या साठी महत्वाचे आहे ईश्वर तुला उदड आयुष्य देवो हिच प्ररथना
शरद पोंक्षे जी नमस्कार।इतक्या सकारात्मक विचारांनी भरलेले व्यक्तिमत्व आता पुन्हा रंगमंचावर अवतरणार याचा खूउप आनंद होतोय। आपल्या दोन्ही कलाकृती बघण्यास प्रेक्षक आतुर आहेत। या रंगसृष्टीत आपले हार्दिक स्वागत। आपणास दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा।,👍
धन्यवाद u tube
Great person Sharad Sir
दादा एक दमदार व्यक्तिमत्व
तुम्ही इतके बारीक झालेले पहावत नाही परत पहील्या सारखी तब्येत होऊ दे
देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो
उत्तम अभिनय आणि जबरदस्त इच्छाशक्ती असा अभिनेता , खरचं शरद जी आपल्याला खूप खूप शुभेच्छा.💐💐
देवा यांना आयुष्य भरपूर दे
आपणास उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना..कारण तुमच्या आज बोललेल्या प्रमाणे ईतरांना तुमच्यासारख्यांची याोग्य वाट दाखवण्याची..धीर देण्याची..
Sharad sir tumhala khoop khooop shubhechcha tumchya sarkhe tumhich
शरद सर तुम्हाला अस बारीक बघून आधी खूप वाईट वाटलं. ....पण तुम्ही आता बरे झालात आणि कायम ठणठणीत राहाल अशी ईश्वर चरणी प्रार्थना आहे. तुम्ही पुन्हा पूर्वीच्याच तयारीने तडफदार पणे काम कराल याची खात्री आहे. देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो.😊💐
शरद पोंक्षेजी खूप मिस केले तुम्हाला. तुमच्यात निश्चितच ताकद आहे प्रत्येक गोष्टी वर मात करायची आणि ते जिंकण्याची. तुमच आरोग्यही तुम्ही जिंकलं आहे. खूप छान आदर्श ठेवलाय.
गर्व आहे, तुमचे नाटक बघायला येणार,💪✌️👍👍👍👍👍
शरद साहेब तुम्ही खूप मोठे आहात. पण माझं दुःख तुमच्यासारखं आहे मला ब्रेस्ट कॅन्सर आहे माझी ट्रीटमेंट चालू आहे. मीही देवाजवळ हीच प्रार्थना करते की हा आजार दुष्मनाला सुद्धा नको होऊ दे
Sir get well soon god bless u and we too pray for ur gd health
Varsha raaut...tu lavkr bri honar...b vry strong nd positive...nd live every moment vry happily...u wil definitely come out of it..al d best....read inspirational books...God bless u..
Varshaji you are a flighter tumhi lavkar barya honar stay strong 👍
Good news Sir,
Well come back Respected Shri Sharad Ponkshe. High Regards for you. ईश्वर आपणास उदंड आयुष्य देवो.
श्री शरद पोंक्षे ... आपल्याला दिघाऀयुष्य लाभो.
बोलताना तुम्ही "अग्निहोत्र" ह्या मालिकेचा उल्लेख केलात . अतिशय टिव्ही जगतातील उत्तम मालिका आहे. माझी आवडती मालिका. मध्ये स्टार प्रवाह ने सुरू केली आणि मध्येच अधऀवट बंद केली.त्याचै शिर्षक गीतच भारावून टाकणारे आहे.तेच शिर्षक गीत तुमच्या येणाऱ्या अग्निहोत्रच्या दुस-या भागाला असावं अशी अपेक्षा विनंती तुमच्या अग्निहोत्र टीमला करीत आहे.
Get wel soon
मनाला फार वाईट वाटले तुमच्या तबेतेची काळजी घ्यावी धन्यवाद शरदराव नमस्कार!!
शरदजी अापण खरंच हिम्मतवान आहात ... परमेश्वराचा आशिर्वाद आहेच अापणांसोबत ... माझ्यासारख्या असंख्य फॅन्स च्या शुभेच्छाही आहेत आपणांसोबत... लवकर दृष्यपटलावर या ...आम्ही वाट पाहत आहोत ... !!
सर खूप मानतो मी तुम्हाला.......🙏🙏🙏🙏🙏
ग्रेट सर!👍👌
शरद दादा मला वाईट वाटलं नाही, तुला बघून उलट अभिमान वाटला. फक्त पहिल्यांदा पाहताना ओळखलं नाही एवढंच. तुझा अभिनय उत्तम आहे.
तुम्हाला अगदी पूर्ण पणे बरे वाटणार असे खूप लोक आहेत पूर्णपणे रोगमुक्त झालेले देव तुम्हाला आरोग्य पूर्ण उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना
Sir timhi parat alat kharacharch khup khup chhan vatat ahe ,amhi doghi' mhadhe tumhchi tyabyat ekadam karab disli v nanatar tumhala gayab kele tevhach shankechi pal chukchuk li, pan swami krupe ne tumhi bare zalalat ani parat tumhi amhala disanar ,madt ekafam mast, tumcha awaj ekadam asa dhar dhar ahe ,tumchya awajachi vegali jadu ahe,tumhala shubhechha, tumhala Dirghayushya milanarach ,swami charani prarthana 💐
तुम्हाला उदंड निरोगी आयुष्य लाभो. तुम्ही माझे खुप आवडते कलाकार आहात. आतातर अनेकांचे प्रेरणास्थान झालात
Dev aplyala sukhat thevo
खुप शुभेच्छा सर !! तुम्हाला उदंड आयुष्य लाभो..!🙏
खूप छान मुलाखत, दोघेही उत्तम माणसे आहात, असेच रहा
शरद दादा खरोखरच संकटावर कस मात करायच हे तुमच्याकडून शिकावे.great..
तुम्हाला निरोगी दीर्घायुष्य लाभो... तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत... तुम्ही त्याचं जोमाने कामाला सुरुवात केली त्या बद्दल आमच्या शुभेच्छा
🙏 👍 a very strong will -power....
😊 may god bless u...!
तुमचं नाटक आम्ही सगळे बघायला आतूर आहोत. बरं तर झाला आहात. आता पहिल्या सारखी तब्बेत होऊ दे.ही स्वा मी समथ॔ चरणी प्रार्थना करते.
नमस्कार शरद जी, या दुर्दम्य आजारातून तुम्ही देवाच्या कृपेने आणि स्वतः च्या इच्छाशक्ती च्या जोरावर नवीन जन्म घेऊन आला आहात.. शिवाय सावरकरांच्या अदृश्य शक्ती मुळे आणि श्री विवेक जोशी यांच्या सहकार्याने तुम्हाला एक भक्कम आधार मिळाला... खूप आनंद झाला.. हार्दिक अभिनंदन!! तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!!
शरदजी आपण परत रंगमंचावर येताय हि खुप आनंदाची बातमी आहे.आपल्याला दीर्घायुष्य लाभाे हि माझ्या सारख्या अनेक रसिकांची ईच्छा आहे.
Welcome Sir, God bless you.
शरद सर तुम्ही एक सर्वोत्कृष्ट कलाकार आहात. तुमची यशाची उंची हिमालया सारखीच वाढणार आहे. तुमच्या निरोगी दीर्घायुष्यासाठी ईश्वर चरणी प्रार्थना.
शरद जी आप दीर्घायु हो।ईश्वर आपको इस दुर्धर आजार से मुक्ति दे। आप पुनः स्थापित हो, ऐसी परमपिता से प्रार्थना। आप सज्जन पुरुष है। सावरकर जी के भक्त है। और हम भी।
शरद दादा एक अप्रतिम असे मराठी कलाकार आहेत..... त्यांनी कॅन्सर वर केलेली मात खूप अवघड आहे आणि फार कमी जणच हे करू शकतात.... त्यांना दीर्घयुष्य लाभो......
परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना आहे.तुम्हाला ठणठणीत पाहून खूप आनंद झाला.योगेश्वरीचा अखंड वरदहस्त आपल्यावरती राहू दे.हीच देवीच्या चरणी प्रार्थना.
सर.तुम्ही ग्रेट अहात सलाम तुमच्या जिद्दीला ईश्वर तुम्हाला शक्ती देवो
परमेश्वर तुम्हाला निरोगी आणि उदंड आयुष्य देवो 💐💐💐💐
शरद दादा तुमची कमाल......आज पर्यंत तुम्ही कायम सर्वांना चांगले प्रयोग पहायला दिलेत....आणि हा जो कर्क रोग आहे नां तुमच्या साठी रोग नाहिये.......याला तुंम्ही एक कथे च स्वरुप देऊन परत रंगमंचावर याल.
शरद पोंक्षे लवकरच आपण पूर्ण बरे होवून रंगभूमी च्या माध्यमातून आमच्या भेटीला या...get well soon..💐💐 great confidence sir..💐👍
00:51😍😀inspiring smile sharad dada...nice speech to motivate
Great
Nice sir मस्त मला पण कॅन्सर झाला वय २१ sir ty all the best new life line मी प्रयत्न करत आहे बाहेर पडत आहे💟💯
Sir mi tumchi khup fan aaahe... Tumhi khup changle abhinete Aahat.... Tumche Bolane aaikun khup positive vatale .. mi samju shakate mazya banana cancer zala hota pan te tyat vachu shakale nahi... Mi samju shakate tumhi khuthlya parishititun gele asal.... Thank u sir... Keep smiling
शरद पोंक्षे सर तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच देवा चरणी प्रार्थना... खूप सुंदर खंबीर पणानी तुम्ही सगळ्या गोष्टी वर मात करून परत आलात तुम्हाला खूप खूप शुभेच्छा...
तुम्हाला चांगले आरोग्य लाभो.लवकर रंगमंच्यावर येण्याची वाट पहात आहे.
U r sooooo positive.... Really nice.... Alll the vry best to u.... God bless u
Tumchya aajarabaddal kalalyavar khup vait vatle. Tumhi bare honar. Kalji ghya. Aani lavkar serial madhye ya. Aamhala OK rupat pahayache aahe. God bless you.
शरद दादा नक्कीच फिनिक्स पक्ष्या प्रमाणजे ह्या रोगाशी झुंज देऊन यशस्वीपणे बाहेर आलेले आहेत आणि असंही त्यांना काहीच झालं नसतं कारण क्रांतिसूर्य ,स्वातंत्र्य वीर सावरकरांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी सदैव आहे
शरद पोंक्षे साहेब आपणास गजानन उदंड आयुष्य देवो, आपल्या कडून आम्हांला खुप अपेक्षांचे आहेत. जय हो !
Great Sir, Proud of you and God bless you
शरदजी मला माहित नाही अस अचानक आयुष्यात का होत जे झाल ते खूप वाईट झाल असच दुःख आम्हीहि घरी अनुभवत आहे त्याचा दाह किती असतो त्याबद्दल सांगणसुद्धा खूप कठिण् आहे पण तुमची
मुलाखात बघून खूप हुरूप आला जीवनकडे सकारात्मक दृष्टिंने कस बघाव
आणि एवढं सगळ होऊनसुद्धा तुम्हाला इतरांसाठी काहीतरी करावस वाटत आहे
हि किती मोठी गोष्ट आहे त्यासाठी तुमच्यातील माणूसकीला मनापासून सलाम तुम्हाला दिर्घ आयुष्य लाभो हिच ईश्वरचरणी पार्थना
Sharad Ponkshe ji.. God bless u.. Truly Heartfelt blessings!!! All the best for second innings... Tk cr. Keep up the good work. 🙏 appreciation for the genuine and sensible interviewer also!
पोंक्षे, आपल्यासारखी धीराची माणसं खूप कमी असतात. यशस्वी झुंज देऊन आपण पुन्हा नव्या जोमाने उभे राहिलात या साठी तुमचे अभिनंदन. आता पुढच्या तुमच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा..
शरद दादा
मी नथुराम 3 वेळा पाहीलं .
15 वर्षापूर्विचा शरद दादा आणि आजचा यात प्रचंड फरक आहे .
पण आनंद वाटतोय की तूम्ही परत नाटक करताय .
तूमचं मनापासून अभिनंदन .
तूम्हाला दीर्घयुष्य लाभो .
ईश्वर आपणास दीर्घायुष देवों ⚘⚘⚘⚘
शरदजी तुम्ही कँन्सरवर मात केली त्यावर पुस्तक लिहा लाेकांना त्याचा उपयोग होईल
Aahe Doosare wadal
Sir...mala atach samajla ... Tumhala khup ayush labho...you are one of my favourite...god bless you
शादी पोंक्षे साहेब आपल्याला हा आजार झाला हे ऐकून खुप मोठा धक्का बसला आपले सावरकरांचे व्याख्यान मी खुपदा ऐकले आहे आपण आपल्या व्याख्यानातून सावरकरांची फार मोठी शिकवण देत असता तुमच्या नजरेतुन सावरकर अनुभवले आहेत आपल्या अभिनयाचा ठसा आपण प्रत्येक क्षेत्रात उमटवला आहे पण तरीही आपली सावरकरांवरची भक्ती मला खुप जास्त आवडते आपल्या सावरकांवरच्या निस्सीम भक्तीमुळेच या दुर्धर आजारातून सहीसलामत बाहेर पडलात ईश्वर आपणांस उत्तम आरोग्य देवो हिच एक सावरकर प्रेमी म्हणून सदिच्छा
शरद पोंक्षे.... ✌️ ✌️ Khup ch sundar अभिनेता.. कमाल आहे तुमची... या उत्साह ची.. आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत.. 🙏🙏
Great sir तुम्हाला आरोग्यदायी उदंड आयुष्य लाभो
सावरकरांचा खरा देशभक्त ,
प्रखर व्याख्याते पुन्हा एकदा नव्या जोमाने रंगभूमीवर ..
भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा..💐💐
आपण खरच धैर्यशील आहात. ग्रेट. सोपं नव्हे हे. त्यात तुम्हा लोकांजवळ पैसा तरी असतो. सामन्य माणसाकडे पैसाही नसतो. केवढं भयानक असतं हे. आपणांस दीर्घायुष्य लाभो .
You are great Sir god bless you
Hats off you... U r so positive... God bless you good health...
God bless you shared Dada
तुम्हाला देव उदंड व चांगले अायुष्य देवो. तुम्ही देवाचे नक्कीच लाडके आहेत म्हणून चांगली माणसे भेटली
तुम्हाला शतप्रणाम शरदराव. मोठ मन आहे तुमच. देव तुमच रक्षण करॊ
Sharad ponkshe god bless you Mitra 💐 आई तुळजाभवानी आई तुला ऊत्तम आरोग्य व उदंड आयुष्य देवो हीच सदिच्छा.
Sharad sir....Don't worry , already god with u....Bless always...Keep smiling..
Great sir
शरद पोंक्षे तुम्हाला भरपूर आयुष्य लाभो तुमची कामे खूप आवडतात मला तरीही तुम्ही अजूनही काळजी घ्या
देव आपल्याला उदंड आयुष्य आरोग्य देवो.
🙏 🙏 🙏
सर आपणांस उदंड आयुष्य लाभो ....🙏
शरद सर , न्यु एंट्री
I m very happy.
शरद सर खरच आज तुमच्या विचारांची गरज आहे. तुमचा आम्हाला अभिमान आहे. आम्हाला तुमची सावरकरांवरची व्याख्यानं ऐकायची आहेत. अग्निहोत्र मध्ये बघायचच आहे तुम्हाला.
All the best. Hoeopathy, Ayurvedic औषधानी झीज भरून निघत असेल तर ते बघा.
प्राणमुद्रा खुप फायद्याची आहे अस म्हणतात .
करून बघा.
Holistic उपचार नक्की करा.
परमेश्वारान तुमची चांगल्या कामासाठी नेमणूक केली आहे तो तुमची काळजी घेईलच. आणि गाठीशी पुण्याई आहेच.
Peace of mind channel वर bksurajbhai खूप छान self suggestion सांगतात. ते ऐकून बघा. pl. करा. नक्की फायदा होईलच.