Eknath Shinde Timeline Special Report: एकनाथ शिंदेंच्या बंडाचा घटनाक्रम ABP Majha

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 жов 2024
  • #ABPMajha #CMUddhavThackerayLIVE #EknathShinde #MaharashtraPoliticalCrisis #VidhanParishad #MarathiNews
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based
    company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe to our UA-cam channel here: / abpmajhatv
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    एबीपी माझाची प्रथम निर्मिती, अनोख्या वस्तू केवळ प्रेक्षकांसाठी!
    आजच आपल्या आवडीच्या वस्तू खरेदी करा.. #ABPNetwork #ABPMajha
    Click On The Link Below For Shopping
    www.redwolf.in...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Google+ : plus.google.co...
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...

КОМЕНТАРІ •

  • @narendragochhayat2823
    @narendragochhayat2823 2 роки тому +21

    Ek Nath = Bholenath,Ye he asli Maratha (Shiva ji ka bansaj) Jai hind 🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @manishrathi8607
    @manishrathi8607 2 роки тому +95

    संजय राऊत सागत होता की सरकार 25 वर्ष
    टीकेल पण सरकार तर 25 महिनात संपले

    • @mr.prashantshindeph.d9277
      @mr.prashantshindeph.d9277 2 роки тому +3

      Point visarle hote 2.5

    • @a..1201
      @a..1201 8 місяців тому

      गद्दारांनी त्यांची लायकी दाखवली म्हणूं 😂😂

  • @aanandshende5506
    @aanandshende5506 2 роки тому +30

    संजय साहेबानी शेवटी संपावलीच, आणि आम्ही फक्त भावनिक आवाहन करणे, आणि सत्ता भोगण्यां मग्न.

  • @JayvantG
    @JayvantG 2 роки тому +94

    बाळासाहेबांच हिंदुत्व पायदळी तुडवल .. सोनिया काँग्रेसची हांजी हांजी केली आणि दिग्गजाना डावलून आपल्याच मुलाला थेट कॅबीनेट मंत्रीपद व पक्षाचे अधिकार दिले. राऊतांना महत्व दिले .इतके दिवस पक्षासाठी राबणारे व लोकांतून निवडून येणारे जेष्ठ व हिंदुत्ववादी आमदार गप्प कसं बसतील ??
    उद्धव ठाकरे फक्त भावनिक बोलतात ...

    • @sidm4009
      @sidm4009 2 роки тому

      accuracy level 💯

    • @ganeshkadam6522
      @ganeshkadam6522 2 роки тому

      Agdi barobar

    • @manoharmahadik3965
      @manoharmahadik3965 5 місяців тому

      Nivadnuka madhe Gujarat Gohatila Khokyasati gele Goa Marge Majha Marun Maharashtrat Aale Sarvh Gadhar Padnar

  • @tejaskore3031
    @tejaskore3031 9 місяців тому +4

    चांगलीच जिरवली उबाठा ची जाम आवडलं

  • @tusharbhagat9040
    @tusharbhagat9040 2 роки тому +132

    मा. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे सरळ साधे माणूस आहेत. परंतु संजय राऊत,मिलिंद नार्वेकर अनिल देसाई सुभाष देसाई अनिल परब सुनील प्रभु यांच्यामुळे हि वेळ शिवसेनेवर आली आहे. विठ्ठल चांगला पण बडवे महा हूशार

    • @Sachin2207
      @Sachin2207 2 роки тому +4

      Bhau uddhav thakare sadha saral manus ha gairsamaj ahe tisa... Sahebani barobar rajkaran karun ekekala shivsenetun baher kadhalay... Balasahenach kan funkun...

    • @maratharb6552
      @maratharb6552 2 роки тому +8

      खोट,,, udhav failed CM आहे,, शरद pawar सरकार chalavat होता

    • @shrikantshevgaonkar6963
      @shrikantshevgaonkar6963 2 роки тому +4

      विठ्ठलाची भाषणं आपण ऐकली नाहीत कां? ती भाषणं लक्षदेऊन ऐका

    • @keshavjadhav2853
      @keshavjadhav2853 2 роки тому

      9

    • @saurab1283
      @saurab1283 2 роки тому

      @@maratharb6552 corona visarla ka

  • @Car.fanclub20
    @Car.fanclub20 2 роки тому +62

    ज्या महाराष्ट्रात शिवाजी राजे मूघलाशी लढले मंदिर हिंदू आपले देव वाचविले. त्या मूघलाचया समाधी ची पूजा केली गेली तिथेच शिवसेना संपली..

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 2 роки тому +4

      Ani pakistanat jaun cake khalla mufty sobat yuti keli. Pahate chorun ajit pawar sobat sarkar banval tevha kuthe gela hindutva🤣🤣

    • @ganeshkadam6522
      @ganeshkadam6522 2 роки тому

      @@siddheshbirje6050 bjp la dosh denyapeksha uddhav thakrenmule kadhi navhe te evde aamdar guvahati la gele aahet tyavar bola..aaj balasaheb aste eknath shinde janyache soda vichar pn kela nasta he satya visru naka

    • @DP-un3kn
      @DP-un3kn 2 роки тому +1

      खुर्चीसाठी पाय पण चाटतील 😂😂😂😂

  • @maratharb6552
    @maratharb6552 2 роки тому +24

    अजित पवार guwahati ✈️ साठी प्रयत्न करत आहेत्, pan ticket मिळत नाहीये

  • @navnathkachave2529
    @navnathkachave2529 2 роки тому +24

    अब्दुल सत्तार हे मुस्लिम असताना 25 ते 40 वर्ष काँग्रेसला मंत्रीपद भोगुन ते काँग्रेसला झाले नाही आणि ते एकनाथ शिंदे सोबत हिंदुत्वाची भाषा बोलणारे एकनाथ शिंदे साहेब मुस्लिम नेता सोबत काय साध्य करता हीच का तुमची सेना

  • @indianfirst7479
    @indianfirst7479 2 роки тому +25

    आज आनंद दिघे असते तर गद्दार महाराष्ट्रात परतू शकले नसते

    • @lucky_the_racer888
      @lucky_the_racer888 2 роки тому

      तुझा बाप असल्या सारखं बोलतो चूत्या

    • @akashmandave8049
      @akashmandave8049 2 роки тому +9

      Ani uddhav thakray pn cm naste Ani shivsena thakarenchi nahi tr dighenchi asti

    • @kpjkamlesh
      @kpjkamlesh 2 роки тому +1

      Yana tikadech sampale pahije gaddar sale........ Rajinama dya ani mag bola ..... Ed la ghabarun band kela

    • @Manoj-se9cj
      @Manoj-se9cj 2 роки тому

      Tyaala jithe laplaay tithun khechun Maharashtraat aanala asata aani mag hindutva sorasamor samajavala asata. Dighe saaheb aani balasahebaani opportunity dili nasati tar haa share riksha maarat basala asata thanyaalaa. Aala motha hindutva samjaavaayala.

    • @Manoj-se9cj
      @Manoj-se9cj 2 роки тому

      @@kpjkamlesh ED laa ghabrun kela maahit naahi pan 100-500 crore milaalet yaana pratyeki tyàamule nakkich

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 2 роки тому +9

    काका खुश।। जय महाराष्ट्र।।

  • @shreeproperties6420
    @shreeproperties6420 2 роки тому +20

    हागायला तरी गेले का नाही न्यूज वाले😂😂
    Hellow मी तुम्हाला विचारतोय हागायला जाऊन या...उद्या पुन्हा तुम्हाला आज च्या energy ने न्यूज द्यायची आहे....म्हणून सांगतोय हागुन या... एबीपी साम टीव्ही 9 😂😂😂😂
    नॉनसेन्स मीडिया😡😡😡😡😡😡😡😡😡

    • @vinayakmore3102
      @vinayakmore3102 2 роки тому +2

      He matra 100% khra bollat bgha tumhi he media vale chadit hagtil pan news dakhvne sodnar nahit

    • @shahareravi
      @shahareravi 2 роки тому +1

      ह्या चॅनेवाल्यांना झांट काही माहीत नाही राहत ..

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 2 роки тому +4

    उध्दवजी संजय राऊत यांनी तुमची शिवसेना संपवली. आता तरी जागे व्हा.

  • @sambhajipalekar1354
    @sambhajipalekar1354 2 роки тому +5

    जय महाराष्ट्र

  • @DP-un3kn
    @DP-un3kn 2 роки тому +12

    कट्टर हिंदू एकनाथ 🚩🚩🚩🚩

  • @bhushantayade7149
    @bhushantayade7149 2 роки тому +6

    सध्या शिवसेना पक्षाचे आमदार/खासदार शिवसेना पक्ष सोडून जात आहे, ते जनतेच्या हितासाठी की स्वतःच्या हितासाठी?

  • @sudhirpatil6948
    @sudhirpatil6948 2 роки тому +42

    मंत्री आमदार यांच्या बंडखोरी च्या वेळी कठीण समयी उध्दव साहेब यांच्या जिवनात एखादा खंबीरपणे साथ देणारा हंबीर मामा आसयला हवा होता.... ( माझी फौज घेऊन माझ्या वरचं आला व्हतं रं श..,तुम्ही आधी शंभुराजानां महाराज म्हणा )

    • @akashmandave8049
      @akashmandave8049 2 роки тому +6

      Tyachyasathi agother chhatrapati sambhaji maharajan pramane asav lagat

    • @ganeshkadam6522
      @ganeshkadam6522 2 роки тому

      Jya shahaji maharajana haal haal karun marle tya aurangjebachya kabri javal yeun owisi natmastak hoto tyala kahi bolat nahi pn Hanuman chalisa bolnaryavar 144 kalam lavnare cm shi tulna shahaji maharajanshi karne mhanje atishayoktipanacha kalas aahe

    • @gamingytspecial5948
      @gamingytspecial5948 2 роки тому

      मूक मोर्चा वेळेची कार्टून विसरला बहुतेक साहेबांनी माफीही अशी मागितली जसे उपकार करताहेत

  • @abcstarvlog
    @abcstarvlog 2 роки тому +22

    महाराष्ट्र Cha बिहार बनविला bjp आणि टरबुज

  • @shankarnagarkar419
    @shankarnagarkar419 2 роки тому +4

    औारंगजेब हा सावतंत्र्य वीर होता जेव्हा हा बोललं तिथे खर सुरुवात झाली व

  • @ravindrakadlag951
    @ravindrakadlag951 2 роки тому +3

    अरे हे राजकारणी लबाड असतात त्यांना मुद्दाम पाठविले असेल विश्वास ठेवू नका जनतेने आपापले काम करावे लक्श देउ नका

  • @purujadhav6109
    @purujadhav6109 2 роки тому +5

    जनतेनी 106 आमदार आनून दाखवलेत

  • @iam-111
    @iam-111 2 роки тому +9

    हिंदू हृदय सम्राट फक्त एकच... माननिय एकनाथ शिंदे साहेब

  • @Abhi-yi5pv
    @Abhi-yi5pv 2 роки тому +2

    कुणीही कुणाबरोबर सरकार स्थापन करा. फक्त लोकांची काम करा..

  • @pramodpawar1560
    @pramodpawar1560 2 роки тому +1

    गुवाहाटी येथील आमच्या अनेक आमदारांना ताप, सर्दी आणि खोकल्याच्या आरोग्याच्या समस्या आहेत, .आम्ही सर्व शिवसैनिक वेगवेगळ्या चौकांमध्ये क्रोसिन, सिनरेस्ट गोळ्या घेऊन वाट पाहत आहोत

  • @hangesagar9904
    @hangesagar9904 2 роки тому +11

    खेला होबे😂😂😂😂😂😂😂😂मुख्यमंत्री

  • @nightowl9782
    @nightowl9782 2 роки тому +1

    Guwahati 👌👏

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg Рік тому +1

    शिंदे साहेब धनुष्य बाणांचे हाकदार आहेत

  • @Sree214Ram
    @Sree214Ram 2 роки тому +24

    राजकिय विश्लेशण :-
    👉🏼 उद्धव ठाकरे चे आणि आदित्य ठाकरे चा राजकिय करीयर संपवण्यासाठी एकनाथ शिंदे जाणून-बुजून हे सगळ थडक्लास राजकारण करत आहे 🤔
    राजकिय विश्लेशण :-
    👉🏼👉🏼एकनाथ शिंदे बीजेपी बरोबर आणि शिवसेनेबरोबर "डबल गेम" खेळत आहेत ही गोष्ट राजकारणामधील किती लोकांना समजत का नाही ? इतके कसे गाढव राजकारणी महाराष्ट्र मध्ये आहेत 🤔
    2 👉🏼 एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे बरोबर आणि बीजेपीच्या देवेंद्र फडणीस बरोबर डबल गेम खेळतोय ही गोष्ट का नाही समजत इतर लोकांना ? 🤔
    👉🏼👉🏼👉🏼 एकनाथ शिंदे महाराष्ट्र मध्ये स्वतःचा वेगळा पेस निर्माण करण्यासाठी बीजेपी आणि शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर डबल गेम खेळतोय ही गोष्ट लक्षात यायला पाहिजे सर्व राजकीय नेत्यांना 🤔

    • @janardhan2978
      @janardhan2978 2 роки тому +3

      Tri pn "Jay Shinde Sena Jay Hindutva"🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @ganeshgurav7180
      @ganeshgurav7180 2 роки тому

      Game kara

    • @ganeshyewale6647
      @ganeshyewale6647 2 роки тому +1

      He sarvanna ahit ahe baba pn te tase ka kartat yacha vichar ka karat nahi

    • @Car.fanclub20
      @Car.fanclub20 2 роки тому +1

      Good coz balasaheb kadhich congress join kele naste ekte ladhale aste.. aaruangjeb chya samadhichi puja hou dili thackery ni te pn shivarayachya maharashtrat ithech tumche hindutwa sample.. and itka bjp la bolnara sanjay suddha gapp basala

    • @DP-un3kn
      @DP-un3kn 2 роки тому

      एकनाथ खरा हिंदू🚩🚩🚩 बाकी सगळे🇵🇰🇵🇰🇵🇰

  • @harshinisuvarna21
    @harshinisuvarna21 Рік тому +1

    PlasticSargery...Black forest...❤🎉?

  • @getgshcreations
    @getgshcreations 2 роки тому +4

    ha Hanuman chalisa bolayala Gela ki Kay Surat la

  • @Earthen-u2f
    @Earthen-u2f 2 роки тому +6

    Eknath Shinde ji जय हो
    Jai Hind Jai BJP

  • @vikaskatare1198
    @vikaskatare1198 2 роки тому +11

    साहेब तुम्ही हे चुकीचं करत आहे असा विचार करा बीजेपी मध्ये मुख्यमंत्रीपद हे माननीय खडसे साहेब किंवा स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब कन्या सौ पंकजाताई मुंडे यांना मिळायला हवी तुमचं सरकार आल्यानंतर बीजेपी सोबत तुम्ही होते त्यावेळेस असं झालं नाही मंत्री बनले देवेंद्र फडणवीस तुम्ही आज हा विचार करताय शिंदे पण भारतीय जनता पार्टी वर कधी विश्वास ठेवू नका भारतीय जनता पार्टी पैशाच्या जीवावर चालती त्यांनी तुमच्या बरोबर जे आमदार त्यांनी प्रत्येक मंत्रला पैसे दिले आहेत हे सगळं आमच्याकडे ची माहिती आहे प्रत्येक आमदाराला माझ्या हिशोबानी पन्नास करोड रुपये दिलेले आहेत भारतीय जनता पार्टी वर जास्त विश्वास ठेवू नका आणि त्यासाठी जास्त लालची होऊ नका मी एक रिक्षा ड्रायव्हर होता आणि आज कुठे आहे माणसाच्या संपत्तीवरून कळत तुमची आज प्रॉपर्टी कुठे आहे ती किती आहे तुम्ही पण सर्वसामान्य माणसाच्या पैशावर मोठे आहेत त्यामुळे गोरगरिबांचा तळतळाट घेऊ नका ग्रामीण भागातील जनतेचा तळतळाट तुमचं राजकीय जीवन उद्ध्वस्त होईल तुम्ही जनतेचा शिंदे साहेब

  • @nikhildhage5770
    @nikhildhage5770 2 роки тому +4

    When they were talking about resignation in 2014 2016 how they molded against anything?

  • @harshinisuvarna21
    @harshinisuvarna21 Рік тому

    9,000Gold×9,000Harake=8,10,00,000

  • @harshinisuvarna21
    @harshinisuvarna21 Рік тому

    3,70,00,000...1992-2023

  • @DarkKnight4191
    @DarkKnight4191 2 роки тому +9

    Kahi mhana Rao tya dada peksha bhari nighala eknath shinde, Nahitar dada MLA palawun tar Gela hota pn kaka ne anla wathniwar.

    • @sarangdaf8997
      @sarangdaf8997 10 місяців тому

      Aata ek-tidh warsha nantr kaka la fatya wr marun dada pn Sattet 😂

  • @user-wb9xl1px3d
    @user-wb9xl1px3d 2 роки тому +2

    छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो..
    NCP SHIVSENA CONGRESS Only

    • @sunitakalamkar9984
      @sunitakalamkar9984 2 роки тому +1

      Ek number three has done many wefare works but bjp don't like it

  • @chhayatarsekar8009
    @chhayatarsekar8009 2 роки тому

    Who bare expenditures

  • @harshinisuvarna21
    @harshinisuvarna21 Рік тому

    Kantha..Sainagar..Level...Kar..9/7/23..Dubaigesale..

  • @techaquib8907
    @techaquib8907 2 роки тому +1

    E.D K SHIV SENA BOLO SHINDE MAHARAJ

  • @User-ce4zu
    @User-ce4zu 2 роки тому +1

    Shinde Saheb 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @purushottamkasaralikar4315
    @purushottamkasaralikar4315 2 роки тому +2

    आता आमची सेना आनंद सेना

  • @rajendrakengale8102
    @rajendrakengale8102 2 роки тому +8

    चोर पकडुन नेल्य सारखी आमदाराची स्थिती

  • @mangeshsavant5519
    @mangeshsavant5519 2 роки тому +7

    Parat.nivadnuka.ghyala.pahijet

    • @sawantlife
      @sawantlife 2 роки тому

      Urlele aamdar pn ghari astil karan sene che aamdar hindu matan mule aale ncp matan mule nhi

  • @RamsVoiceUnplugged
    @RamsVoiceUnplugged 2 роки тому

    Anchor : हां

  • @s.p6026
    @s.p6026 2 роки тому +6

    एकनाथ शिंदे चे मौन उद्धव ठाकरे चे विचार

  • @sauravbadboy9064
    @sauravbadboy9064 2 роки тому +1

    Ha Uddhav sahebancha game ahe
    40-45 amadar gheun Jane sop nahi
    Udhavsaheb tayar honar bjp sobat jaila
    2.5 varsh zali mg sagali Shivsena ani bjp yuti Karun 2.5 varsh sarkar chalavnar

  • @SonuSomwanshi-e7h
    @SonuSomwanshi-e7h Місяць тому

    Kahi pan mna saheb full aahet 😂😂

  • @getgshcreations
    @getgshcreations 2 роки тому +5

    ratris khel chale pap he ratrich hora 😂😂😂😂

  • @kailasmhaske3243
    @kailasmhaske3243 2 роки тому

    देशमुख बोलतो मे सही नही केली मग कोणी केली

  • @PP-kn1xm
    @PP-kn1xm 2 роки тому +3

    या सर्वांचा कोणी व का,केला याची चौकशी करावी

  • @sharadbhadane8608
    @sharadbhadane8608 Рік тому

    बच्चू कडू ना काय मिळालं

  • @chavanmayurcmsaheb6742
    @chavanmayurcmsaheb6742 2 роки тому +3

    Jai Shree Shani Dev Maharaj
    Uddhavji Eknathji Want Shrikanth His Son As CABINET Health Minister So This All Exercise Take Place Why He Not Opposed To Shiv Sena NCP&Congress Govt Under Tag Line of Hindutav GARV SE KAHO HUM HINDU HAI A TAGLINE FROM BALASAHEB IN 1980 UDDHAVJI RELAX

  • @jayanv8988
    @jayanv8988 2 роки тому +3

    आता राणे बरोबर चालेल ??

  • @sachinnarke6317
    @sachinnarke6317 2 роки тому +7

    शिंदेला हाणला पाहिजे

  • @harshinisuvarna21
    @harshinisuvarna21 Рік тому

    Mamina...RicePlate...Rate..?

  • @theartslifestyle26YT
    @theartslifestyle26YT 2 роки тому +1

    Shidne saheb jar tumhi senet geletar mi harla

  • @mychannelonallthings9287
    @mychannelonallthings9287 2 роки тому +4

    Bachhu.kadu.god.bar.bolayla.lagale

  • @dattatrayadhav320
    @dattatrayadhav320 2 роки тому +3

    याला संजय राऊत यांनी शिकवले

  • @uttamrathod8467
    @uttamrathod8467 2 роки тому +2

    Cm la rajinama dyava

  • @sarangdaf8997
    @sarangdaf8997 10 місяців тому

    Je lok ha video 2023 cha shevti pahat ahe tyana mahit ahe aage aur khela baki hai 😂 Maharashtra politics get more interesting in 2023😅

  • @techaquib8907
    @techaquib8907 2 роки тому

    MUMBAI POHNCHO AAP KA SWAGAT KARENGE SHIV SENA KARYKARTA

  • @vivekkulkarni9376
    @vivekkulkarni9376 2 роки тому +6

    Ramzan I'd la lockdown kadhaycha ani Diwali ani Ghudhipadwa la lawycha evdhach kaay te kaam Kel

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 2 роки тому +2

      Ho ka..tari tyani pakistanat jaun cake nahi khalla pan🤣🤣

  • @shekharpawar1299
    @shekharpawar1299 2 роки тому +1

    Akanat.majubur.hay.porachi.chuk.....bjp.chi.maza

  • @vijaytayade9866
    @vijaytayade9866 2 роки тому

    Bhau apkah ahe n Bachu bhau ta tas rahan n Dusryacya yacyat Bot nka taku

  • @Hidden-j1d
    @Hidden-j1d 2 роки тому +1

    Hey netaa faltu pysha sathi ekdun tikde. Firtatt.yhana sharm kahich nahi urlii..prt dusri kade

  • @mrss8150
    @mrss8150 8 місяців тому

    घरकोंबडे सरकार

  • @lankeshhiwale7287
    @lankeshhiwale7287 Місяць тому

    Bjp ne kam kela

  • @Manoj-se9cj
    @Manoj-se9cj 2 роки тому +1

    Mhanje ajun negotiation chaalu aahe bjp barobar ki pratyekaache kiti denaar. Ekda rate fix zaala tar mag ghoshna karnaar ki bjp madhe entry. Toparyant aamhi balasaahebaache shivsainik. Udya rate final zaala naahi tar maafi maagun pakshaat parat pravesh. Aani mhane hindutvaa. 😂😂

  • @sahadeokarne5447
    @sahadeokarne5447 2 роки тому +3

    उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री पदाचा राजीनामा नकोय, राष्ट्रवादी शिवसेना काँग्रेस आघाडी तोडा आणि भाजप सोबत युती जोडा.

  • @rohitdavne3864
    @rohitdavne3864 2 роки тому +1

    Khalya Mithala jaga . Atishay Chukichi goshta,

  • @vijaymodak9397
    @vijaymodak9397 2 роки тому

    Janta tumchi layaki dakhwel tumhala

  • @suvarnachaudhari1351
    @suvarnachaudhari1351 2 роки тому +5

    महागाई वाढत आहे
    गरीब मध्यवर्गीय लोकांची ह्या Bjp ने लुबाडणूक चालवली आहे.

  • @dhananjaybansode8622
    @dhananjaybansode8622 2 роки тому +2

    Jante la kalat nahi neta asava to modi sarkha kankhar.... udhav sarkha premal nako 😂

  • @kajalgondane6095
    @kajalgondane6095 2 роки тому +1

    Frauds lok

  • @avinashshelke4336
    @avinashshelke4336 2 роки тому

    Bjp ne vikat ghetle

  • @manoharmahadik3965
    @manoharmahadik3965 5 місяців тому

    Gadharani Maharashtra la Dhoka Dila Udhogh Officess Gujratla Palvaila, Mumbai Che Khachikaran Karnyasati Modi Shah Na Support karat Aahet

  • @salimsallu2251
    @salimsallu2251 2 роки тому +1

    Amhi Shiv Sena sodleli nahi.....BJP ne amchya pathiwar ED sodleli aahe..
    Jar BJP madhye aamhi gelo nahi tar amchi lokana dharma chya nawavar ladoun lutleli aamaap sampti ED japt karel.
    BJP chya washing machine madhye jashe Naroba aani tyachi 2 nepali beduk gele tashech aamhala sudhaa jav lagel.
    Rikshwala to Minister urf Gaddar
    Eaknath Shinde.

  • @dawoodcharfare5831
    @dawoodcharfare5831 2 роки тому +2

    Laachar ed saathi shinde

  • @nikitamokal1276
    @nikitamokal1276 2 роки тому

    Udhhav Thakre best CM ❤️

  • @user-wb9xl1px3d
    @user-wb9xl1px3d 2 роки тому +1

    महाराष्ट् द्रोही भाजप म्हंजे हिंदुत्व नाही..
    छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो..
    NCP SHIVSENA CONGRESS Only

  • @dawoodcharfare5831
    @dawoodcharfare5831 2 роки тому

    Jewa rashtrawadi sobat bjp satta banwat hoti mag shinde la atta bjp hindutwa BJP madhe kasa diste zar bjp rashtrawadi satta tutli nadti tar aj bjp rashtrawadi sobat Asti mag bjp shindela bjp hindutwa Kashi diste

  • @funforever1163
    @funforever1163 2 роки тому

    Shivsena sobat bjp ne yuti karun shivsena sampat chaali hoti mla electionchi history bagha chif minister uddhavji zhaalyamule tikun aahe anyatha bjpne shivsena sampawali asati.

  • @daulatdeshmukh6493
    @daulatdeshmukh6493 2 роки тому +1

    Gaadar Gujratal raha tu

  • @karanhole1194
    @karanhole1194 Рік тому

    🤣😂

  • @babanthombare5122
    @babanthombare5122 2 роки тому

    Shindene medyavala pan vedayat kadalet

  • @suvarnachaudhari1351
    @suvarnachaudhari1351 2 роки тому +1

    कितीही खोटेपणा केला तरीही
    खोट्याच्य्या कापली गोटा हा कधीतरी येणार
    Bjp che he rajkaran BJ p la shobhat nahi

  • @Hidden-j1d
    @Hidden-j1d 2 роки тому

    Ek nath shinde faltu manus

  • @abs3793
    @abs3793 Рік тому

    Garv ahe Shri.Shinde saheban cha....JAI SHRIRAM 🚩🚩

  • @abs3793
    @abs3793 Рік тому

    Amcha dadhiwala CM sarvan var bhari

  • @maratharb6552
    @maratharb6552 2 роки тому +3

    अजित पवार guwahati ✈️ साठी प्रयत्न करत आहेत्, pan ticket मिळत नाहीये