Datta Dayaghan | Prathamesh Laghate | Mugdha Vaishampayan | Devotional Duet Song |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 31 жов 2024

КОМЕНТАРІ • 301

  • @Sumedhian211
    @Sumedhian211 Рік тому

    ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः🙏🌺🙏

  • @charujuikar3333
    @charujuikar3333 Рік тому +1

    मन प्रसन्न प्रसन्न!

  • @kulkarni9648
    @kulkarni9648 16 днів тому +1

    जय गुरू माणिक ❤

  • @bhushanbelvalkar1509
    @bhushanbelvalkar1509 3 місяці тому

    नमो गुरवे वासुदेवाय

  • @vinasawant5418
    @vinasawant5418 Рік тому +1

    श्री गुरुदेव दत्🙏🌹🙏🌹

  • @rashmigokhale696
    @rashmigokhale696 Рік тому +33

    आमुच्या अवघ्या सप्तसुरांचे कारण दत्त असे .....अगदी खरंय महाराजांची कृपा आहे🙏🙏❤️❤️

    • @veenafalnikar1976
      @veenafalnikar1976 Рік тому +1

      अगदी खरं आहे.

    • @AnilPatil-pu8or
      @AnilPatil-pu8or 3 місяці тому

      आमच्या अवघ्या सप्तसुरांचे कारण श्री दत्त हे निश्चित खरे आहे 🙏🙏

  • @chefsrecipe1204
    @chefsrecipe1204 Рік тому +2

    💐🏵️🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त..अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधीराज योगीराज भीमा अमरजा संगम निवासी श्रीपाद श्रीवल्लभ श्री नृसिंह सरस्वती अक्कलकोट निवासी जय जय परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय..🙏🙏🏵️💐

  • @PrajaktaChavan91
    @PrajaktaChavan91 Рік тому +3

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏 प्रथमेश आणि मुग्धा खूप सुंदर झाल आहे गाणं..तुमची सर्व दत्त गुरूंची गाणी आम्ही लावतो घरी माझ्या मुलाला खूप आवडतात.. तुम्ही गायलेल दत्तपाठीराखा तर माझ्या हृदयात इतकं रुजलय की हा जन्म तरी ते नाही विसरता येणार..महाराजांची अशीच सेवा घडो हीच सदिच्छा.( प्रथमेश मी रत्नागिरीकर आहे भेटायला आवडेल आम्हाला तुला)

  • @nationalist674
    @nationalist674 Рік тому +2

    फार सुंदर व्हिडिओ 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻

  • @ashwinighatpande398
    @ashwinighatpande398 Рік тому +16

    दत्त गुरूंना वंदन!त्यांची कृपा तुम्हावर सदैव राहो!🙏🙏

  • @sajan0665
    @sajan0665 Рік тому +3

    श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त🙏

  • @rishik7991
    @rishik7991 3 місяці тому

    !!Shri Gurudev Datt!!
    !!Shri Swami Samarth!!
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @bhavnagadre7500
    @bhavnagadre7500 Рік тому +1

    सुंदर

  • @sunandavaidya6965
    @sunandavaidya6965 Рік тому +3

    प्रथमेश खूप सुंदर काव्य आणि सुरेख गायले आहेत श्रीदत्त तुमच्या पाठीशी सदैव आहेत मी वाट पाहत होते खूप छान वाटले धन्यवाद

  • @sanjaykashikar940
    @sanjaykashikar940 Рік тому +1

    Prathmesh ani Mugdha apratim gayanatun tumchi Datta bhakti diste. Khup sunder ani tumha doghache abhinandan. Gurudev Datta.

  • @Oldisgold12347
    @Oldisgold12347 Рік тому +12

    गिरनार + भालोद + नर्मदा मैया + गरुडेश्वर + नारेश्वर
    आणि त्यात तुमचे गायन 😍
    मग काय गाणे सुंदर होणारच 🤩👍
    खूप छान 👌👌
    जय श्री गुरुदेव दत्त 🙏
    नर्मदे हर हर 🙏

  • @prajaktaadhotmal3801
    @prajaktaadhotmal3801 3 місяці тому +1

    अप्रतिम ... तुमच्या आवाजातून विनयशीलता आणि प्रसन्नता पाझरते ...दोघानाही खूप खूप शुभेच्छा ...!

  • @nikitarane969
    @nikitarane969 Рік тому +11

    अंगावर फक्त काटा आणि डोळ्यांत भक्तीचे अश्रू उभे राहिले 🙏🙏
    दत्त दत्त 🙏

    • @abhaykhare5930
      @abhaykhare5930 Рік тому

      त्याला काटा नाही रोमांच म्हणतात. काटा भितीने येतो सर्रकन

  • @jnaneshashenoy1477
    @jnaneshashenoy1477 Рік тому +8

    दत्त जयंती दिवशी पहाटे आपल्या गाण्यानं धन्य झालो 🙏

  • @subodh116
    @subodh116 Рік тому +2

    छान. श्री दत्तगुरुंच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व ईच्छा पुर्ण होवोत ही प्रार्थना

  • @archanaamale6800
    @archanaamale6800 Рік тому +4

    सुंदर....दत्त पाठिराखा नंतर हि कलाकृती हि अप्रतिम.....श्री गुरुदेव दत्त

  • @ashiwinkoli5608
    @ashiwinkoli5608 Рік тому +2

    खूपच छान.....👌👌
    Il श्री गुरुदेव दत्त ll

  • @reenashitoot474
    @reenashitoot474 Рік тому +1

    Mugdha ttuza pun aavaj khup goad

  • @savitagokhale7128
    @savitagokhale7128 Рік тому +1

    प्रथमेश आणि मुग्धा
    खूप खूप मंगलमय शुभेच्छा

  • @vinayakphadnis2131
    @vinayakphadnis2131 Рік тому +4

    🙏 श्री गुरुदेव दत्तात्रेयाय नमो नमः 🙏
    श्रवणीय गाणे, मुग्धा - प्रथमेश अप्रतिम गायलात. शब्दरचना, संगीत उत्तम. श्री दत्तगुरुंची कृपा तुमच्यावर सदैव राहो हिच प्रार्थनाअनेक शुभाशिर्वाद. शुभं भवतू 👍🎼✌

  • @mhetreayurved
    @mhetreayurved 10 місяців тому +1

    🙏🏼🙏🏼🙏🏼 किती लहान होतात तुम्ही दोघंही तुम्ही पाच जण आज किती मोठे झाला आहात असाच चिरंतन आनंद निरंतर देत रहा तुम्हा दोघांचे सोज्वळ सात्विक रूपाला सादर नमस्कार

  • @hemantpardeshi1986
    @hemantpardeshi1986 Рік тому

    श्री स्वामी समर्थ
    श्री गुरूदेव दत्त

  • @musicianssurajpatankar3624
    @musicianssurajpatankar3624 Рік тому +1

    Must👍 🙏🎼🎶🎶

  • @nehasonawane9877
    @nehasonawane9877 Рік тому +3

    AUM NAMAH SHIVAY JAI MATAKI JAI KAILASHPATI SHANKAR BHAGWAN KI JAI HO JAI SHRI MAHAKAL BABAJI JAI SHIV OMKARA JAI GANGA MATAJI JAI GURUDEVDATTA JAI NAVNATH JAI KANIFNATH BABAJI ALAKH NIRANJAN BHAY DUKH BHANJAN HAPPY DATTA JAYANTI JAI GIRNARI LORD & MATA BLESS US ALL HAVE A GREAT LIFE SHAMBHO

  • @deoguruji2209
    @deoguruji2209 Рік тому

    AGDI KHRE, DIGMBARA DIGMBARA, SRIPAD VALLBH DIGMBARA. ATISHY SUNDAR GAYLAT.

  • @sangeetagule8426
    @sangeetagule8426 Рік тому +1

    Wow best खरेच तुमचे सूर दत्तमय झाले👌🏼👌🏼👍

  • @anjaliboramanikar2037
    @anjaliboramanikar2037 Рік тому +2

    खूप खूप सुंदर प्रथमेश आणि मुग्धा ....🙏🙏

  • @jayasali4526
    @jayasali4526 Рік тому +1

    प्रथमेश, मुग्धा. खूप सुंदर झालंय गाणं.. छान सूर लागला... संगीत, शब्द, भाव, समर्पण... 👌🏻.श्री गुरु देव दत्त 🙏

  • @agb5360
    @agb5360 Рік тому +4

    Apratim gana aahe 🙏🏻🙏🏻 Aavaduth Chintan Shree Gurudev Datta 🙏🏻🙏🏻

  • @ameyigtc
    @ameyigtc Рік тому +2

    देह बहरता महिमा मिरवे व
    दत्त भैरवी दत्त भूपाळी
    अप्रतिम कुठून सुचतं हे🙏🙏🙏

  • @uttamogale9376
    @uttamogale9376 Рік тому +1

    अतिसुरेल, भक्तीरसाने परिपूर्ण ,छानच ! 👌👌👍

  • @chaitanya450
    @chaitanya450 Рік тому +2

    खूपच सुंदर👌👌👌👌
    प्रथमेशदादा, नृसिंह सरस्वती स्तवन तुमच्या ऐकवावी ही विनंती🙏

  • @mrunalinivadnerkar5335
    @mrunalinivadnerkar5335 Рік тому +1

    Pradhamesh Mugdha khup 👌ekrup houn gayalat lots❤😘

  • @vijaymoghe5170
    @vijaymoghe5170 Рік тому +1

    Sarvang Sunder sadarikaran..shabda, Sangeet ani Swar 👌👌

  • @drgeetapurandare6750
    @drgeetapurandare6750 Рік тому +4

    अप्रतिम कौस्तुभ, प्रथमेश आणि मुग्धा.. खूप मनापासून रचलेलं मनापर्यंत पोहोचलं

  • @aparnarahate5065
    @aparnarahate5065 Рік тому +7

    खूप खूप छान !!
    प्रथमेश आणि मुग्धा तुम्ही दोघांनी आजचा दत्त जयंतीचा दिवस अगदी प्रसन्न ,मंगलमय , दत्तमय केला आहे.
    खूप आनंद होतो तुम्हांला गाताना पाहायला.

  • @veenasathe467
    @veenasathe467 Рік тому +4

    खूप सुंदर.डोळे मिटून गाण्याचा आस्वाद घेतला.तल्लीन झाले.दोघांचेही आवाज भारी लागले होते.प्रधमेशने लावलेली चाल कानाला फारच गोड वाटली.अशीच उत्तमोत्तम गाणी ऐकवत रहा.

  • @oneillelijah7280
    @oneillelijah7280 Рік тому +4

    दत्त जयंतीचा मंगलमय दिवस आज तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी, भरभराट घेऊन येवो हीच शुभकामना!

  • @nathuramkajave
    @nathuramkajave Рік тому

    Shreepad Rajam Sharanam Prapdaye. Datta Dayaghan🙏🚩✨♥️

  • @swatibhingude-divate1988
    @swatibhingude-divate1988 Рік тому +3

    🙏 Shree Gurudev Datta 🙏🌺🙏🌺👌👍❤️❤️❤️👍👌

  • @pramodbaradkar3408
    @pramodbaradkar3408 Рік тому

    ❤️❤️🎊🎊
    अर्चना दत्तात्रेय बारडकर

  • @rohitmohide4676
    @rohitmohide4676 Рік тому +2

    अप्रतिम 👌🏻🙏🏻🙏🏻
    हे सर्व सद्गुरू कृपे शिवाय शक्य नाही..!

  • @ujjwalamukadam915
    @ujjwalamukadam915 Рік тому

    खुप सुंदर💐💐

  • @hanmantjadhav9675
    @hanmantjadhav9675 2 місяці тому

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @pallavikadam4437
    @pallavikadam4437 Рік тому

    Khup sunder

  • @anupamadagaonkar3249
    @anupamadagaonkar3249 Рік тому +1

    खूप छान
    खूप खूप शुभेच्छा प्रथमेश मुग्धा.👌👌👌🌹💐💐

  • @anaghaavalaskar293
    @anaghaavalaskar293 Рік тому +1

    प्रथमेश, मुग्धा खूप छान. झाले भक्ती गीत.

  • @monikaoak4612
    @monikaoak4612 Рік тому +2

    Wa Aati Sundatrr👌👌👏
    Ashich Dattagurunchi Seva ghadude tumchyakadun.
    Shreepad Rajam Sharanam Prapadye. 🙏🌹🙏

  • @prajakta2510
    @prajakta2510 Рік тому +3

    खूपच सुंदर 👌दोघांनी दत्त जयंतीची सकाळ प्रसन्न केली 🙏😊😊

  • @dinkarbirajdar8246
    @dinkarbirajdar8246 Рік тому +2

    Khupch sundar...lai bhari... shree dattajayantichya khup khup shubhechha.. prathamesh da ani dee🙏💐

  • @varshanangre7293
    @varshanangre7293 Рік тому +3

    नर्मदा मय्या सेवेतील आमच्या भगिनीने तुमची नर्मदे च्या तीरावरची सेवा आमच्या गीता साधक ग्रुप मध्ये शेअर केली "आजि आनंद-आनंद", "काळ देहासी आला खाऊ आम्ही आनंदे नाचू गाऊ" 👌👌🙏🙏🌹🌹

  • @bhaktirane2609
    @bhaktirane2609 Рік тому +14

    Thanks प्रथमेश आणि मुग्धा,
    दत्त जयंती chya दिवशी फार सुंदर गाणं ऐकवलं.प्रथमेश ने छान चाल दिलीय.
    दत्त आठवे कातरवेळी ,ऐकून डोळे भरून आले.
    दोघांचाही खूप खूप कौतुक.
    कौस्तुभ ने फार अप्रतिम लिहिलंय, त्यांचही खूप कौतुक.

  • @mangeshgokhale2216
    @mangeshgokhale2216 Рік тому +2

    प्रथमेश आणि मुग्धा तुमच्या ह्या मंत्रमुग्ध गायकीने साक्षात मला श्री दत्तगुरूंचे दर्शन झाले. मला खास करून कौस्तुभ चे कौतुक करायचे आहे की त्यांनी काय अप्रतिम शब्दरचना केली आहे!! प्रथमेश तुझं संगीत मला स्वरतीर्थ बाबूजींची आठवण करून देतं!! तुम्ही दोघांनी त्या शब्दांवर स्वरामृताचा घनु बरसवला !! राजन किल्लेकर यांचं संगीत-संयोजन हे गाण्याला पूर्णत्व देऊन जातं!! चित्रीकरण विलोभस आणि साक्षात्कार घडवून आणतं!! तुम्हा सर्वांना अनेक शुभेच्छा!!

  • @gaurihaldankar2598
    @gaurihaldankar2598 Рік тому +5

    Kup Kup Sunder 👌👌
    Thanks 🙏
    Shree Guru Dev Datta🙏🙏

  • @ganeshvagare5808
    @ganeshvagare5808 Рік тому +1

    🌷🌺💐🌹🏵️💐🌺🌹🙏🌺🏵️🌹🌺💐🌹
    👌🙏दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त🙏👌
    🏵️💐🌺🌹🌷🏵️💐🌺🌹🙏🌹🏵️💐💐🌺

  • @rajanimotke6939
    @rajanimotke6939 Рік тому +6

    सुंदर शब्दरचना..... तेवढंच सुंदर संगीत आणि गायन!! व्यस्त कार्यक्रमातूनही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ पाहिला.... अवधूत चिंतन गुरुदेव दत्त..🙏🙏

  • @pranjalisohani2150
    @pranjalisohani2150 Рік тому +3

    खूप सुंदर खूपच सुंदर,दत्त जयंतीच्या दिवसाची सुरवात अप्रतिम भक्तिमय झाली

  • @rajughadigaonkar2601
    @rajughadigaonkar2601 Рік тому +1

    अप्रतिम संगीत जोडी

  • @roopali1890
    @roopali1890 Рік тому +2

    खूप सुंदर 👌👌

  • @akshaymulye4423
    @akshaymulye4423 Рік тому +1

    ❤️अप्रतिम

  • @nayanadeshpande1983
    @nayanadeshpande1983 Рік тому +4

    फारच छान प्रथमेश आणि मुग्धा... संगीत आणि शब्दरचना पण सुरेख...❤️

  • @varshanangre7293
    @varshanangre7293 Рік тому +3

    नविन रचना अतिशय उत्कृष्ट प्रथमेश-मुग्धा खूप शुभेच्छा दत्त जयंती निमित्त🌹🌹 🙏🙏

  • @vaishalikannadkar5110
    @vaishalikannadkar5110 Рік тому +1

    खुपसुंदर गायलात दोघे मंत्रमुग्ध केलेत धन्यवाद

  • @eknathmulye6847
    @eknathmulye6847 Рік тому +1

    नाथ हा माझा मोहितला आसे वाठायला लागले आहे आनेख शुभेचछा दोघांनाही

  • @shreelekhadeoras914
    @shreelekhadeoras914 Рік тому +2

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त,
    सगळ्यांना दत्त जयंती घ्या खूप खूप शुभेच्छा, दोघेही अप्रतिम गायला आहात, दत्तात्रयांची असीम कृपा तुम्हाला लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @milindYjoshi
    @milindYjoshi Рік тому +4

    सुंदर सुरेल आवाजातील गायन मनाला भिडले.. फारच भावपूर्ण

  • @rajashreegavkhadkar6105
    @rajashreegavkhadkar6105 Рік тому +13

    खुपच छान गायला आहात प्रथमेश आणि मुग्धा... ❤️ गाणंही सुंदर आहे... खुप खुप शुभेच्छा तुम्हा दोघांनाही... 🎉🌹💐

  • @prasadvaidya0209
    @prasadvaidya0209 Рік тому +2

    जय गिरनारी , तेरा भरोसा सबसे भारी , अशी ख्याती ज्याची तो जगासी तारी ।
    श्री स्वामी समर्थ, जय शंकर बाबा ।

  • @laxmiaute6399
    @laxmiaute6399 4 місяці тому

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🌹🙇

  • @swamisugandh
    @swamisugandh Рік тому +2

    Khup Chhan, Shri gurudev datta 🙏

  • @sujatakulkarni8716
    @sujatakulkarni8716 Рік тому +2

    Wah! Apratim Music ani Apratim gayle ahe Prathamesh ani Mugdha ni!!🌷🙏🌷

  • @aparnajoshi628
    @aparnajoshi628 Рік тому +1

    ऐकून छान वाक्य.साधी सोपी रचना.आवडली

  • @vidyanishankar4204
    @vidyanishankar4204 Рік тому +2

    खूप मस्त 👌👌मुग्धा आणि प्रथमेश परत परत ऐकत राहावं अस वाटतं खूप सुंदर श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻गण गण गणात बोते 🙏🏻🙏🏻

  • @prasadshembekar
    @prasadshembekar Рік тому +2

    👌👌👌

  • @smitabapat6304
    @smitabapat6304 Рік тому +2

    सूर्योदय सुंदर 👌🙏 प्रथमेश, मुग्धा दोघांचेही आवाज सुंदर 👌👌 गीतही छान, चाल पण छान 👌👌🙏🌹

  • @seemak9145
    @seemak9145 Рік тому +1

    कौस्तुभ प्रथमेश मुग्धा बाळांनो तुम्ही तिघांनी मिळून किती सुंदर निर्मिती केलीत खूप छान अशीच उत्तमोत्तम निर्मिती करा . वा

  • @vikramvedpathak364
    @vikramvedpathak364 Рік тому +2

    वाह खुप छान अप्रतिम श्रीगुरुदेव दत्त

  • @manaseechandwadkar5092
    @manaseechandwadkar5092 Рік тому +1

    प्रथमेश,मुग्धा आणि कौस्तुभ तुमचे सर्वांचे खूप खूप कौतुक,मुग्धा आणि प्रथमेश मी तुमचे दोघांचै विडिओ नेहमी बघत असते, तुम्ही दोघंही खुप साधे आहात,तुमचे पाय अजूनही जमिनीवर आहेत ह्याचा प्रत्यय तुमचे विडिओ बघताना येतो, तुम्हाला खुप शुभेच्छा आणि आशीर्वादही,
    वा

    • @meenaxhigogate3355
      @meenaxhigogate3355 4 місяці тому

      दोघांचे गायन ऐकुन मन प्रसन्न होते.

  • @meenaoke4117
    @meenaoke4117 Рік тому +1

    साधी,सोपी,प्रसन्न चाल, सुंदर सादरीकरण!

  • @neelamkulkarni6147
    @neelamkulkarni6147 Рік тому

    Apratim 👌👌

  • @vinayakphadnis2131
    @vinayakphadnis2131 Місяць тому

    🙏 गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया!
    प्रथमेश खूपच छान. शुद्ध आणि स्पष्ट शब्दोच्चार, एका लयीत म्हटलेस हे विशेष. तुम्हा उभयतांना अनेक आशिर्वाद व शुभेच्छा. शुभं भवतू 🚩🚩👌👍

  • @siddheshdixit1140
    @siddheshdixit1140 Рік тому +10

    "दत्त पाठीराखा" नंतर "दत्त दयाघना" अप्रतिम संगीत, मुग्धा आणि प्रथमेश च्या आवाजात गाणं छान वाटतंय. कौस्तुभ खूप सुंदर शब्द रचना. ❤️

  • @ghanashyamvadnerkar2691
    @ghanashyamvadnerkar2691 Рік тому +2

    खूपच छान सादरीकरण, असेच गात रहा, आणि पुढच्या सगळ्या संगीत सफर करता आशिर्वाद!!

  • @mrudulabhunje5265
    @mrudulabhunje5265 Рік тому +2

    व्वा, व्वा खूपच गोड वाटले, सच्चे सूर.

  • @swatigadgil7138
    @swatigadgil7138 Рік тому +2

    अप्रतिम गायन आणि संगीत 👌👌👌

  • @vijayajayant1017
    @vijayajayant1017 Рік тому +3

    विजया जयंत बरडे
    दत्त जयंती च्या शुभ सकाळी तुम्हा दोघांना एकत्र ऐकताना, पाहताना प्रसन्नतेने सकाळ उजळून गेली
    . डोळे भरून आले आनंदाश्रूंनी,
    असेच सुंदर गात रहा. दत्तप्रभू सदोदित पाठीराखे असतीलच.
    कौस्तुभ जीं च्या शब्दांनी, भावनांनी
    सजलेले गीत सात्त्विक समाधानाच्या एका सुरम्य पातळीवर पोहोचविते.
    तुम्हा सर्वांनाच खूप खूप धन्यवाद आणि शुभाशीर्वाद.

  • @atharvagaming7811
    @atharvagaming7811 Рік тому +1

    मंत्रमुग्ध करनार गायन 🙏

  • @padmavatikulkarni9629
    @padmavatikulkarni9629 Рік тому +1

    प्रथमेश,मुग्धा अप्रतिम. सकाळ प्रसन्न झाली.

  • @manasivaidya4362
    @manasivaidya4362 Рік тому

    अप्रतिम वर्णन
    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @devendrakudalkar775
    @devendrakudalkar775 Рік тому +2

    Khup. Sundar. ,.

  • @charukhandwe2173
    @charukhandwe2173 Рік тому

    Guru dev Datta 🙏🙏 khub sundor 👍👍

  • @prasadvaidya0209
    @prasadvaidya0209 Рік тому +2

    एडिटिंग, रेकॉर्डिंग, आणि संगीत तूच केलस, श्री गिरनारी महाराज्यांची कृपा , तेच करून घेतात सगळे ।

  • @deepakgogate9271
    @deepakgogate9271 Рік тому +1

    प्रथमेश आणि मुग्धा खूपच सुंदर शब्दरचना आहे आणि तुम्ही दोघांनी गायलंय हि खूप मस्त. प्रसन्न वाटलं .

    • @anjalishendye44
      @anjalishendye44 Рік тому

      श्री दत्त गुरुंचे आशिर्वाद तुम्हाला आहेतच!!मन प्रसन्न झाले!

  • @snehals8078
    @snehals8078 Рік тому +7

    अप्रतिम 👌👌प्रथमेश,मुग्धा,तुमच्या मधुर,भक्तिपूर्ण गायनाने वातावरण दत्तमय झाले, संगीत ऊत्तम, ऐकतच रहावे असे वाटते, खुप धन्यवाद 🙏🙏🙏 जय गुरुदेव दत्त 🚩🚩

    • @jayadapadhyee6558
      @jayadapadhyee6558 Рік тому

      अप्रतिम संगीत आणि अप्रतिम गायन
      एकदम झक्कास 👍👍🙏🏾🙏🏾

    • @smitajoshi7958
      @smitajoshi7958 Рік тому

      Kiti amrutmayee god aawaj shant karnpeiya Sangeet uttam aardhana doghehi khup God gatat assal Sangeet sitare chamkte tare

  • @rahulgarde4135
    @rahulgarde4135 Рік тому +3

    वा !!! खूपच सुंदर !!! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !!!